नाव ठेवणारी लामची नसतात प्रत्येक हसणार्या चेहऱ्यामागे दुःख लपलेलं दोन महीने डिप्रेशन मध्ये गेलते

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 210

  • @SuperSongs02
    @SuperSongs02 Месяц назад +12

    आक्का तुमचे विचार खूप छान आहेत .तुमच्या विडिओ मधून खूप चांगल शिकायला मिळत .❤🙏🏻

  • @shobhabedkute9062
    @shobhabedkute9062 Месяц назад +29

    मनिषा एवढं दुःख सोसलं म्हणून आदी माया शक्ती साक्षात आलीं खूप खूप चांगलं होईल तुझ्या स्वभावामुळे जगभर प्रसिद्ध झाली आहे तु खूप गोड आहेस

  • @ddurga2017
    @ddurga2017 Месяц назад +17

    मनिषा ताई तुम्हाला वजन कमी करण्यासाठी परफेक्ट उपाय सांगते एवढी एनर्जी वाया घालवू नका... बहीण म्हणून सांगते विश्वास ठेवा.... तीन वेळा जेवण करा फक्त तेलकट गोड पूर्ण साखर बंद करा आणि तिन्ही वेळा जेवण केले की दोन हजार स्टेप्स पाऊले चालायचे प्रत्येक वेळी दोन हजार स्टेप्स.... महिन्यात तुमचे पाच ते सहा किलो वजन कमी होईल... रात्री चे जेवण सातच्या आधी करा नंतर मला सांगा तुम्हाला किती फरक पडला ते

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Месяц назад +17

    आक्का अगदी बरोबर आहे. प्रत्येक हसण्याच्या मागे दुःख लपलेलं अस्तच पण तु खुप ग्रेट आहेस कारण तूझ्या माग दुःख आहे. तरी सगळ हसतमुख चेहरा असतो तु खुप छान बोलते सगळ खूप छान समजाऊन सांगते 🙏👍 घरतलेच लोकं खूप वाईट असतात.
    आक्का तु खुप हुषार आहे. तुझा स्वभाव खुप छान आहे.70 हजार लोक तुला छान न बघता ओळखतात तर तुझ्या घरतले तुला रोज बघून सुद्धा त्यांना बघवत नाही घरातली लोकं अशीच असतात आपली चांगली झालेली प्रगती बघवत नाही. या जगात गरिबी रहीलेल चालत नाही. आपण आपल्या मेहनतीनं श्रीमंत झालेलं पण बघवत नाही. अशीच लोकं असतात. त्यामुळे आपल्याला स्वतःला जे पटल तेचं करायचं आपण अपल चांगलच करत असतो.,🙏🙏👍👍 आक्का आपला स्वतःच माणूस आपल्या बरोबर असला तर कोणी काही बोललं त्याच्याकडे लक्ष नाही द्याच 👍👍 आक्का video खूप खूप छान वाटला 🙏👌👌👍👍👍👍

  • @dattumali9541
    @dattumali9541 Месяц назад +12

    पण तु म्हणतेस तेच खरं आहे नाव ठेवायला आपलीच असतात पण खचून न जाता खोचून ऊभा रहायचं आणि खरच तुझ्या मुळे रडून मन हलकं झालं

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 Месяц назад +4

    खरंच ताई तुमच्याकडे पाहून सगळं दुःख विसरत तुमचे व्हिडिओ पाहून खूप काही शिकायला मिळतं ताई मी सुद्धा खूप दुःखात आहे पण मी सुद्धा कोणाला दाखवत नाही नेहमी हसतमुख चेहरा घेऊन सकळ सहन करत असते शेवटी नशिबाच्या पुढे जाता येत नाही ना पण खरच ताई मला ना तुमचा खूप अभिमान वाटतो आणि तुमचं बघून तुमच्याकडे पाहूनच मला खूप मोठं बळ मिळतं हे मात्र खरं आहे प्रत्येकाच्या मागे काही नाही काही दुःख जडलेलं खरच ग्रेट आहात तुम्ही

  • @varshagaikwad9285
    @varshagaikwad9285 Месяц назад +8

    आक्काचे विचार खूप छान आहेत

  • @amoljadhav2322
    @amoljadhav2322 Месяц назад +3

    खूपच सुंदर विचार आक्कासाहेब👌

  • @ramdasjagtap6194
    @ramdasjagtap6194 Месяц назад +3

    खूप खूप छान बोलला ताई विचार खूप चांगले आहेत

  • @AshwiniKumatkar-ti5oy
    @AshwiniKumatkar-ti5oy Месяц назад +3

    आक्का तुमचा हा संदेश नक्की घेऊ एकदम बरोबर बोललात पण नाव ठेवणारी माणसं हवीत त्याशिवाय प्रगती होत नाही

  • @kamalnalawade2557
    @kamalnalawade2557 Месяц назад +2

    आक्का तुम्ही आणखी छान छान असेच व्हिडिओ बनवा तुमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर एकदम फ्रेश वाटतं

  • @user-kz7nc5yl9t
    @user-kz7nc5yl9t Месяц назад +4

    अख्खा एकदम बरोबर बोललात तुम्ही खूपच छान सांगितलं

  • @DrDamale
    @DrDamale Месяц назад +2

    ❤❤खुप छान विडिओ बघते सेम सगळे बायकाच सारखं असत .खूप छान संदेश दिला. मी कधीच कमेंट करत नाही पण आजचा विडिओ खूप भावला. मी नगरहून बघते.

  • @ashwinishinde2862
    @ashwinishinde2862 Месяц назад +11

    अक्का खुप छान बोललात मन भरून आल सतत positive विचार बोलतात 😊

  • @aditidattatrayaanarse3705
    @aditidattatrayaanarse3705 Месяц назад +4

    ताई खरोखरच तूमच्या कडून काही तरी शिकण्यासारख आहे👌👌

  • @vaishalideore2128
    @vaishalideore2128 Месяц назад +1

    आज तु जे सत्य संगीतले समाजासमोर तुला छान प्लेटफार्म आहे तुझे मनोगत संगन्या त्याने ज्या खेकड्या नी पाय ओढले त्याना एक धडा भेटला अशिच संधी अमच्या पन आयुस्यात येन्याची आम्ही पन वाट बघु
    खरच एक प्रेरणा आहेस तु

  • @kavitakhamkar9754
    @kavitakhamkar9754 Месяц назад +2

    किती छान सांगितल ग आक्का मला खूप आवडला❤❤❤

  • @pareshmore6972
    @pareshmore6972 Месяц назад +5

    आका कोणाकडे लक्ष नका देऊ, तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान असतात, आणि तुमचं काम हे प्रामाणिक आहे असच पुढे जा , खूप खूप शुभेच्छा

  • @savitamarathe-fl2yq
    @savitamarathe-fl2yq Месяц назад +1

    ताई खूप विचार छान आहे तुमचा खूप सुंदर स्वभाव आहे तुमचा ताई अजून तुम्ही खूप मोठे होणार आहेत तुळजाभवानीच्या चरणी माझी प्रार्थना आहे

  • @umarkiller7072
    @umarkiller7072 Месяц назад +6

    एक नम्बर बोलले . मनिषा ताई तुमी . तुमी रडला तर मी ही हित रडले . Thank for Lovely Information .

  • @poojashinde4993
    @poojashinde4993 Месяц назад +4

    ताई लक्ष देऊ नका कोणी बोलण्याने आपलंच भलं होतं निंदकाचे घर असावे शेजारी तुम्ही खुप कष्ट करता कोणाचे फुकटचे घेतं नाही ❤❤

  • @kavitawadkar9016
    @kavitawadkar9016 Месяц назад +1

    Akka you are great❤❤ khoop Chan motivation aahe khoop Chan vatalle

  • @vaishaligavane6228
    @vaishaligavane6228 Месяц назад +2

    Akka khoop khoop chhan bollat tumhi u are great👃

  • @prasadjadhav3775
    @prasadjadhav3775 Месяц назад +2

    तुझा व्हिडिओ पाहून बोलायला शब्द नाही खूप छान मनीषा ताई❤❤

  • @alkakorde9982
    @alkakorde9982 Месяц назад +2

    Aaka you are a great & bold Women ❤.

  • @padmadeshmane502
    @padmadeshmane502 Месяц назад +3

    मनिषा ताई तु खरचं लय भारी आहे❤❤❤

  • @sanikarevadekar2377
    @sanikarevadekar2377 Месяц назад +2

    Chhan aaka man shant zal tysm❤

  • @swapnilwagh3464
    @swapnilwagh3464 13 дней назад

    Khup prerna video

  • @vilaspawar6051
    @vilaspawar6051 Месяц назад +8

    अक्का असे रडू नको सर्वजण तुझ्या पाठीशी आहेत😢😮

  • @ujwalaa345
    @ujwalaa345 Месяц назад +2

    Tai khup chan aani khare boltis 🙏🙏

  • @nirmalaghuge1392
    @nirmalaghuge1392 Месяц назад +1

    आकका तुम्ही खुप मनात ल बोललात आणि मन मोकळ केलात तुम्ही खूप कष्ट करता म्हणुन एवढ पुढे गेलात आणि तुमचे विचार खूप पाॅझीटिवह आहेत तयामुळे तुम्ही खूप पुढे जाल लोकाकडे लक्ष देऊ नका तुमहि तुमचा बीझनेस पुढे न्या. आकका. मी तुमचे व्हिडिओ बघत असते पण रिप्लाय नाहि देत पण आज तुमचे बोलणे ऐकून खुप वाईट वाटले म्हणुन रिप्लाय दिला अकका.

  • @VILASGAIKWAD-yc4rg
    @VILASGAIKWAD-yc4rg Месяц назад +1

    Fakt tumhich nahi tar tumchi entire family, tumche bhau, vadil, aai, tumchya vahini sarv hya samaja sathi inspiration 22:05 aahat. Keep it up 👍👍asech positive videos banana. All' the best 🌹🌹

  • @miravarpe1955
    @miravarpe1955 Месяц назад +3

    ताई आशी ऐक जिवाची जिवलग असायला पाहिजे पण धोका मिळतो सारखी ताई पाहीजे खूप खुप शुभेच्छा ताई

  • @manishasapate9939
    @manishasapate9939 Месяц назад +2

    Always be happy ❤

  • @sujatakaranjikar7629
    @sujatakaranjikar7629 Месяц назад +4

    ताई खरोखरच तूमच्या कडून काही तरी शिकण्यासारख आहे

    • @rekhadaingade6776
      @rekhadaingade6776 Месяц назад

      ताई खरेच तुमचे विचार प्रेरणा घेण्यासारखे आहेत

  • @aadiiiii7651
    @aadiiiii7651 Месяц назад +1

    Khup Chan bolala tai, pratek shabd Khar aahe, ❤❤khup mahilanche dipretion Kami Jale hasat raha

  • @VILASGAIKWAD-yc4rg
    @VILASGAIKWAD-yc4rg Месяц назад +1

    Kharach tai, mi tumche sarve video baghato pan Aaj paryant kadhich coment nahi kele, tumhi khup mahilanchya inspiration aahat.

  • @hemantbidave706
    @hemantbidave706 Месяц назад +5

    आक्का मनापासून अभिनंदन असेच तुझी प्रत्येक इच्छा पुर्ण होओ🎉🎉🎉🎉🎉

  • @surekhabhawar6540
    @surekhabhawar6540 Месяц назад +2

    अगदी खरं बोलली मनीषा

  • @nandawarkad8152
    @nandawarkad8152 Месяц назад

    God bless you मनीषा खूप छान विचार आहेत तुझे

  • @nandinigalande8865
    @nandinigalande8865 Месяц назад +2

    ताई आज खुप इमोशनल झाल्या माझ्या पण डोळयात पाणी आल ,पण तुम्ही खुप कष्टाळु आहात तुमच चांगलच होणार आहे काळजीकरू नका❤

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 Месяц назад

    आक्का द ग्रेट 👍 , पॅाझिटीव विचार , विचार घेण्यासारखे आचरण्यात आणण्यासाठी, ऊत्कर्ष घडवण्यासाठी प्रेरणा 👋👋 आक्का

  • @ganeshmadane7960
    @ganeshmadane7960 10 дней назад

    शुभ सकाळ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @apekshamane6678
    @apekshamane6678 Месяц назад +2

    खरंच माझ्या मनातले बोलुन टाकलं आकामलापण असंच होतं

  • @daneshorkumutkar
    @daneshorkumutkar Месяц назад +4

    हाय हाय मनिषा ताई कसं चाललंय तुमच्या शुभ शुभ सकाळ

  • @Savita-p7w
    @Savita-p7w Месяц назад +1

    Rojchya video pekshya ase bolta na Manisha tai khup chan vatat ,agadi manatal bolatat ,khup chan mahiti detat, mala hi khup tras denare gharat hi Ani baher khup ahet , tri sahan krte shant rahate tumche ase sangata na khup motha adhar milto

  • @_Ashwini_Kamble_
    @_Ashwini_Kamble_ Месяц назад +1

    खरंच तुमचे किती छान वीचार आहेत आका

  • @SunitaLawandesKitchen
    @SunitaLawandesKitchen Месяц назад +3

    लई भारी बोलल्या अक्का

  • @supriyatekwade
    @supriyatekwade Месяц назад +1

    एकदम छान विचार आहेत

  • @chhayajadhav-tz1cy0
    @chhayajadhav-tz1cy0 Месяц назад +1

    खुप सहन केले आहे तुम्ही
    मी एक वर्षापासून तुमचे व्हिडीओ पाहाते खुप छान असतात तुमचे विडीओ.

  • @savitazanjad1411
    @savitazanjad1411 Месяц назад +2

    आंका रवी दादाकडे नाही गेली का दादा पंढरीच्या वारीला जाउन आला तु दादा कडे गेली कि खुप छाण वाटत पांडुरंग पावला सगळ्यांना🙏🙏

  • @meena5006
    @meena5006 Месяц назад +2

    Khup mast👌🏻👌🏻👌🏻

  • @sumitpawar7518
    @sumitpawar7518 Месяц назад +1

    आक्का खूप great आहेत tumi

  • @shreyashkhodade2008
    @shreyashkhodade2008 Месяц назад +2

    Khup chan vichar

  • @sunandapatil5212
    @sunandapatil5212 Месяц назад +1

    Khup chan aaka❤❤

  • @savitapatil8091
    @savitapatil8091 Месяц назад +2

    Khoopch motivational video 😊

  • @ushakumbhar
    @ushakumbhar Месяц назад +3

    बरोबर आहे आक्का

  • @poonamchalke4761
    @poonamchalke4761 Месяц назад +2

    Tai mi pn khup tension made aahe. Paishach problem konala sangata yet nahit. Mazhi ichha aahe. Mala pn you tube start karayach aahe. Pn samjat nahi kas Karu kase vidio editing karayache. Mala plz help kra.

  • @dipalisonawane1805
    @dipalisonawane1805 Месяц назад

    Motivational video

  • @kunalbhosale7158
    @kunalbhosale7158 Месяц назад

    तुमचे विचार खूप छान आहेत❤❤❤❤

  • @VaishnaviBhagat-ds9ln
    @VaishnaviBhagat-ds9ln Месяц назад +1

    आक्का तु तुझं मन मोकळ केल
    खुप छान विचार ऐ तुझे

  • @Lalita263
    @Lalita263 Месяц назад +1

    Kharach tai Aaj me pn javalchya mansankdun khup dipression mdhe hote pn tuzha ha video baghun positive energy ali

  • @savitamaske9839
    @savitamaske9839 Месяц назад +1

    Very good job ❤❤

  • @vilaspawar6051
    @vilaspawar6051 Месяц назад +2

    खरे अक्का नकारात्मक माणसाला काढून टाकते माणसाने नेहमी हसत राहावं हे आयुष्य पुन्हा नाही 😮

  • @vidya80
    @vidya80 Месяц назад +1

    अक्का खरच मी खूपच टेंशन मधे होते पण तुमचा व्हिडिओ पाहुन खरच मनाला वेगळच काही तरी वाटल ओ खरच तुमच्या कडून शिकणयासारखच आहे खरच रडायला आले हो खुप 😥

  • @nambveonalawadenalawade.6443
    @nambveonalawadenalawade.6443 Месяц назад +1

    खूप छान ताई

  • @dattumali9541
    @dattumali9541 Месяц назад +2

    अग मनीशा मी संगिता माळी हे च तर सांग ते माझे विडीकाम गेले मला शेतीकाम जमत नाही तर लावले आमच्या घरात भांडणे

  • @dakshabhise5287
    @dakshabhise5287 Месяц назад +1

    Very very nice information

  • @mangalambhojnalaypanvel4954
    @mangalambhojnalaypanvel4954 Месяц назад +2

    अक्का एवढं वाईट वाटून घेऊ नका समाज असाच असतो मला पण तुमच्या सारखा रास आहे पनवेल वरून बोलत आहे

  • @sarikajadhav1995
    @sarikajadhav1995 Месяц назад +1

    Mla workout chi link patva

  • @SunitaGodse947
    @SunitaGodse947 Месяц назад +1

    मनिषा तु जे बोलली ते मनाला खूप भावून गेलं ग

  • @babasahebrakate4202
    @babasahebrakate4202 Месяц назад +5

    ताई तूझा सारखं माझं झालं आहे

  • @anjalishinde8975
    @anjalishinde8975 Месяц назад

    👌👌खूप छान सल्ला दिला ताई ❤

  • @sujatasutar2224
    @sujatasutar2224 Месяц назад

    Akka tu ata akati nahis
    Tuzavr khup jn depend ahet. Tula saglyansathi khabir rahun.pudhe gele pahije .tuza marg khup chan ahe. Pudhe chalat raha .vichar karu nako. Tula khup khup shubhescha.

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure3445 Месяц назад +3

    अक्का रडायचं नाही लढायचं असतं

  • @ChhayaPayalsimplerecipe
    @ChhayaPayalsimplerecipe Месяц назад

    खुप छान विचार आहेत तुमचे👌🙏

  • @swatipadole817
    @swatipadole817 Месяц назад +2

    खूप हुशार आहे आका तु ❤ मला तुला एकदा भेट यची इच्छा आहे मी करपडी ची आहे मागे तुम्हाला एकदा फोन केला होता आठवतं का तुम्हाला मी वयाने मोठी आहे तुमच्या पेक्षा खूप ग्रेट आहात तुम्ही मी पण तुमच्या सारखी आहे मेहनत करने आणि स्वतः च्या अँटी टुड मध्ये राहणं माझे आणि तुमचे विचार शंभर टक्के जुळतात

  • @pallavipatil4927
    @pallavipatil4927 Месяц назад +1

    Akka khup chhan boltes asech kadhi kadhi video banvat ja

  • @anitathorat5829
    @anitathorat5829 Месяц назад +1

    Kiti chan aahe aaka tu

  • @SayaliKatore
    @SayaliKatore Месяц назад +3

    👌👌

  • @pandharinathraut5533
    @pandharinathraut5533 Месяц назад +1

    ताई तुम्ही आम्हाला खुप आवडतात

  • @Anjalijadhav454
    @Anjalijadhav454 Месяц назад +1

    Beautiful video

  • @navnathgade-yb8ri
    @navnathgade-yb8ri Месяц назад +2

    आक्का 😅😅😅😅😊😊😊😅😅

  • @chandrakalakhade4800
    @chandrakalakhade4800 Месяц назад +3

    अग ताई लोक बोलायला येतात पोशायला कोण येत नाही मीपण वडापाव सरू केला माल पण खुप लोकाणी नाव ठेवले आहे ते माझे माणस आहे ताई

  • @anjalipatilpatil1553
    @anjalipatilpatil1553 Месяц назад

    Va Tae kiti great ahet Tumi kharch tumachykadun khup prerna milali mala

  • @VarshaBarge
    @VarshaBarge Месяц назад +1

    कौतुक आहे ताई

  • @sunitadalavi8961
    @sunitadalavi8961 Месяц назад +1

    आक्का लोकांना पुढे गेलेले बरं नाही वाटत टेन्शन नाही घेयच स्वामी आहे पाठिसी

  • @shreyashkhodade2008
    @shreyashkhodade2008 Месяц назад +2

    Mala pan tocha trasa ahe

  • @notablesy.t2046
    @notablesy.t2046 Месяц назад +1

    खूप छान ताई❤

  • @omgaming-nu7zs
    @omgaming-nu7zs Месяц назад

    Khup chan Akka

  • @sureshwanere1389
    @sureshwanere1389 Месяц назад +1

    शुभ सकाळ ताई

  • @dhansubhaejoylifestyle7425
    @dhansubhaejoylifestyle7425 Месяц назад +1

    खरं आहे आक्का साहेब

  • @ujwalaghadge4319
    @ujwalaghadge4319 Месяц назад +6

    मनीषा टेन्शन घेऊ नको तुझा नवरा चांगला आहे लोक गेली मसनात

  • @mayuraborate4495
    @mayuraborate4495 Месяц назад +1

    Good morning 👍👍

  • @sunitalonkar830
    @sunitalonkar830 Месяц назад +1

    Nais Video manisha 👌👌👍👍

  • @kamalnalawade2557
    @kamalnalawade2557 Месяц назад

    आक्का तुम्ही छान विचारात बोलतात

  • @anitafrancis4612
    @anitafrancis4612 Месяц назад

    Manisha Tai aajcha video khoop chaan tumchi kahani aaikun ashcharya vatate

  • @sarikasomvanshi7732
    @sarikasomvanshi7732 Месяц назад +1

    बरोबर आक्का नवरयाला साथ दिली पहिजी. लोक काय बोलायला बघायला येतात.

  • @SangitaJogdand-vv4ci
    @SangitaJogdand-vv4ci Месяц назад +1

    Very nice

  • @manishasunilchaudry6781
    @manishasunilchaudry6781 Месяц назад +1

    100% बरोबर