Santosh Bangar मारहाण प्रकरण : मला गुन्ह्यांची पर्वा नाही, मी लढत राहणार! | Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 187

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Год назад +60

    उपाध्याय महाराज चांगल काम करता,मिरची टाकून झोडला पाहिजे, बांगर साहेब तुम्हाला खूप खूप धन्यवाद,

  • @satampady675
    @satampady675 Год назад +83

    सत्यता पडताळून दोषींवर कठोर कारवाई व्हावी. मुळात या तथाकथित महिला, संतोष बांगर कडे मदत मागतात हे संशयास्पद वाटते.

  • @govindsonwale1022
    @govindsonwale1022 Год назад +54

    बरोबर आहे बांगर साहेब तुम्ही खरे बाळासाहेब ठाकरे याचे वारसदार मानले तुम्हाला

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Год назад +56

    प्रकरणाची प्रामाणिकपणे चौकशी झाली पाहिजे . कारण सध्या असे आरोप वेगवेगळ्या हेतूने पण केले जातात .

    • @bhujbaltanajibabanbhujbal4623
      @bhujbaltanajibabanbhujbal4623 Год назад +10

      महाराष्ट्र राज्यात काहीही विकत मिळत आहे,,....
      ईकत घेतलंय यांना या....

  • @suryabhansatpute9715
    @suryabhansatpute9715 Год назад +28

    महिलेनं केलेला फोन शंकास्पद वाटतोय, नेमका फोन कुणाला केला, कारण बांगरांना फोन केला असता आम्ही त्यांच्या कानावर तक्रार घातली आहे त्यांनी विचारपूस केली. असं का म्हंटलं जातय?

  • @RajendraKokare-z8r
    @RajendraKokare-z8r 7 месяцев назад +14

    प्रत्येक मतदारसंघात बांगर सारख्या आमदार पाहिजेत

  • @dasharathmane7425
    @dasharathmane7425 Год назад +8

    बांगर साहेब धन्यवाद

  • @vijaykumarkurkute8276
    @vijaykumarkurkute8276 8 месяцев назад +10

    Very nice sir

  • @ShankrShainde
    @ShankrShainde Месяц назад +2

    एक च नंबर, संतोष दादा बांगर,खुप चांगले काम करताय साहेब तुम्ही, वनली महायुति सरकार,,❤❤❤

  • @santoshjadhav6797
    @santoshjadhav6797 Год назад +14

    खूप छान काम केले संतोष साहेब जय हिंद जय महाराष्ट्र

  • @gavhane8423
    @gavhane8423 Месяц назад +5

    आमदार साहेब प्रत्येक महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आपला शिवसैनिक

  • @BalajiKale-w9s
    @BalajiKale-w9s 27 дней назад +2

    बागड साहेबचा खुप खुप अभिनंदन

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 Год назад +48

    कोर्ट बंद करा 😡😡न्याय निवाडा बांगरच करतील 😡😡😡

    • @sunilghule4881
      @sunilghule4881 Год назад +2

      आपण सहमत आहे

    • @gautamkamble1659
      @gautamkamble1659 7 месяцев назад +1

      या बेअक्कल माणसांमुळे आदरणीय शिंदे साहेब अडचणीत येतील. करण शिंदे साहेबांचे एवढे गुणगान गातोय तर याला मंत्रिमंडळात का घेतला नाही.

    • @bramhakumarismarathi
      @bramhakumarismarathi Месяц назад

      court kamit kami 10 varsh late lavte

  • @vandanajamdhade8623
    @vandanajamdhade8623 6 дней назад +1

    ❤❤❤❤

  • @itsfacts9346
    @itsfacts9346 2 месяца назад +10

    लोकनेते बांगर साहेब

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 Год назад +8

    कोणताही शासकीय अधिकारी आपल्या कार्यालयातील आपल्या सहकारी कर्मचारी महिलेशी असं वर्तन करुच शकत नाहीत.
    हे निव्वळ काही तरी जाणुन बुजुन घडवून आणलेला प्रोग्राम आहेत.

  • @arjunraut7759
    @arjunraut7759 Год назад +18

    सगळा मॅटर अंगावर आल्यावर स्वतानीच रेकॉर्डिंग करुन घेतले भाऊ नी 🤣🤣

  • @sunilghule4881
    @sunilghule4881 Год назад +10

    उगाच बांगर साहेब कायदा हातात घेत नाही

    • @vijaykumarpatil4218
      @vijaykumarpatil4218 Год назад

      Ho ka? Tula khup abhyas ahe vatate bangar che... Kiti vela gela hotas

  • @maheshvelkar8359
    @maheshvelkar8359 Год назад +59

    ही क्लिप जाणून बुजून बांगराचया सांगण्या वरूनच केलेली आहे एक महीला दुसर्‍या कुणाला तरी फोन करते आणि कॉल रेकॉर्डिंग होते हे आता अंगाशी येणार म्हणून केलेला ड्रामा आहे

    • @sachinRathod-mp6kr
      @sachinRathod-mp6kr Год назад +2

      Mitra satyata ahe yat sthanikana vichara ya baddal bhale hi te shinde gatat astil tyanchya goshticha virodh kara pn satya ky ahe yantrch comment kra pls

    • @RajendraBamane-k9n
      @RajendraBamane-k9n 8 месяцев назад +2

      Right

    • @fkfilmcreationandfilmdirec6839
      @fkfilmcreationandfilmdirec6839 8 месяцев назад

      तु कितीही गांड जाळ बे काही वाकड होत नाही बांगर साहेबाच

    • @umeshchebhele3019
      @umeshchebhele3019 Месяц назад

      तिथे तुझी आई बहीण असेल तेव्हा पण तु असच बोलणार का

  • @subhashpatil2002
    @subhashpatil2002 Год назад +7

    मॅडम विशाखा कमिटी आहे की नाही , पोलीस स्टेशन ला कॉम्प्लेनट का दिली नाही , महिला आयोग कडे तक्रार करू शकले असते , मॅडम शिक्षित आहेत त्यांना हे सर्व माहीत असणार , पण बांगर साहेब फडणवीस साहेब आहेत तो पर्यंत भीती नाही ते लवकरच क्लीन चिट देतील

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Год назад +8

    बागर जज्ज

  • @gautamkamble1659
    @gautamkamble1659 7 месяцев назад +1

    मला नाही खरे वाटत,एवढे कोणीच वरिष्ठ बोलणार नाही. पण याची शहानिशा झाली पाहिजे

  • @varunbhosale1435
    @varunbhosale1435 Год назад +31

    एक काम करा मंग , पोलीस स्टेशन व कोर्ट बंद करा.

  • @swatirahul3833
    @swatirahul3833 Год назад +6

    महिला महिला महिला, सरकारने घरी बसून पगार दिला तर खूपच बरं होईल, एक दीड लाख पगार घेऊन यांना काम करायला नको, फक्त आम्ही महिला महिला महिला

  • @tanajikasture7657
    @tanajikasture7657 Год назад +6

    आहो मॅडम ह्यासाठी पोलिस आहेत न्यायव्यवस्था आहे हे अस्वल कुटून निवडलं

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 6 месяцев назад +2

    काय खरं आणी काय खोट हे देवालाच माहीत.

  • @ankleshpathare7559
    @ankleshpathare7559 9 месяцев назад +1

    चांगलं काम करताहेत साहेब

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 Год назад +3

    २०१८. पासून हा प्रकार सुरू होता तर विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्याकडून प्राचार्य उपप्राचार्य तक्रार करणाऱ्या महिलाची सखोल माहिती मिळेल विद्यार्थी विद्यार्थिनी प्रामाणिकपणे माहिती द्यावी मिटींग जास्त वेळ चालते ही काय तक्रार ? दोषींवर कारवाई झाली पाहिजे.

  • @ganeshubale8865
    @ganeshubale8865 Год назад +8

    या महिलांना घरी बसून पगार दिला पाहिजे 2 लाख

  • @thoratsham8018
    @thoratsham8018 Год назад +2

    कडक 1नंबर 👍

  • @GopalPatil-qt6vx
    @GopalPatil-qt6vx Год назад +1

    धन्यवाद बांगर

  • @anirudragore5653
    @anirudragore5653 Год назад +3

    महिलांचं संभाषण नकोय या प्राध्यापकांनी काय संभाषण केले त्याचे रेकॉर्ड दाखवा अस्वल काही घेऊन फिरतो

  • @vijaykumarkurkute8276
    @vijaykumarkurkute8276 8 месяцев назад +1

    You Re active mala and hard worker sir ji

  • @KiranPatil-p7p
    @KiranPatil-p7p 26 дней назад

    आमदार साहेब तुम्ही योग्य गे काम

  • @vishorpadole9746
    @vishorpadole9746 Год назад +18

    कायदा कोणीही हातात घेऊ शकत नाही आमदार साहेब

  • @savitadeshmukh6369
    @savitadeshmukh6369 3 месяца назад +1

    सर आम्हाला बांगर सरांचा नंबर पाहिजे

  • @RamdasKarhale
    @RamdasKarhale 27 дней назад

    Jay ho bangar saheb

  • @nitinjadhav4039
    @nitinjadhav4039 Год назад

    आमदार साहेब आपलं हार्दिक अभिनंदन...जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @vishorpadole9746
    @vishorpadole9746 Год назад +11

    या बाईने पोलिसात रीतसर तक्रार का केली नाही हा याना काय आमदार काय न्यायालय पेक्ष्या जास्त मोलाचा वाटतो का

  • @sudamavhad2227
    @sudamavhad2227 27 дней назад

    साहेब धुलाई करा यांची

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 7 месяцев назад +1

    🙏🏽🙏🏽🙏🏽👌🙏🏽 👌

  • @bhimabhudhewar7026
    @bhimabhudhewar7026 2 месяца назад

    🙏🙏🙏❤️❤️

  • @AtmaramKutakar
    @AtmaramKutakar 20 дней назад

    पुन्हा हेच आमदार पाहिजे

  • @madhvraokale3041
    @madhvraokale3041 Год назад +2

    आरोप कलण्यामागचा हेतु शुध्द दिसत नाही.बांरचा बळी जाणार हे नक्की.

  • @chetandhakne5522
    @chetandhakne5522 Год назад +1

    1 no.

  • @swapnilpatil5073
    @swapnilpatil5073 Год назад +3

    संतातुझी लायकी काय आहे हे जनतेला माहीत

  • @shaikhamjet503
    @shaikhamjet503 Год назад +1

    दादा,,, नमस्कार

  • @satishpatil6462
    @satishpatil6462 Год назад +2

    हा कोण कायदा हातात घेणार ! उद्या याच्या विरोधात एखाद्याने तक्रार केली की याचे कान धरून बडवायचे का ? महिलांचा सन्मान आम्ही नक्कीच करतो पण हा नेहमी चर्चेत राहण्यासाठी हे उपद्वाप करतो!

  • @dilipnarkar9535
    @dilipnarkar9535 Год назад +1

    पोलिसात तक्रार करायला हवी होती किंवा त्यांच्या कामगार सघटनेकडे का नाही केली ही बाब संशयास्पद आहे

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 7 месяцев назад +1

    🙏🏽🙏🏽😭😭

  • @ramdasaandhale5749
    @ramdasaandhale5749 Месяц назад

    प्राचार्य मुलगी ठेवा स्वतःची नागडी ऑफिसमध्ये

  • @sunildhamanskar8944
    @sunildhamanskar8944 7 месяцев назад

    राजकारण कोणत्या थराला गेले आहे त्याच एक उत्तम उदाहरण आहे .

  • @laxmikantbhise080
    @laxmikantbhise080 Год назад

    बांगर साहेब बरोबर आहे 💯🚩

  • @baluborchate9704
    @baluborchate9704 7 месяцев назад

    अरे बाबा आमदार साहेब गृहमंत्र्यांना सांगा

  • @sureshjadhao377
    @sureshjadhao377 Год назад +2

    आमदार साहेबांनी योग्य न्याय दिला .

  • @panditbhagat377
    @panditbhagat377 Год назад +6

    Court. Band. Banger. Judge

  • @KashinathGhanghav
    @KashinathGhanghav 9 месяцев назад

    अगबाई प्रथम पोलीसात तक्रार करायची ना.किंवा महिला आयोगाकडे तक्रार करायची ना.

  • @ganpatdagale9495
    @ganpatdagale9495 Год назад +2

    कॉल पूर्ण ऐकल्यानंतर

  • @BhanudasSingare-v6x
    @BhanudasSingare-v6x Месяц назад

    🎉

  • @ppatil4265
    @ppatil4265 Год назад +2

    शाब्बास बांगरा

  • @LocalLife28
    @LocalLife28 Год назад +3

    Dadagiri

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 7 месяцев назад

    Well done bangar sab👍

  • @prakashsawant9460
    @prakashsawant9460 Год назад +1

    हेची पोलीस मध्ये भरती करा गदार बांगरची

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 Год назад +2

    आॅडीओ क्लिपची सत्यता पडताळून पाहिली पाहीजे,हा बांगर रानडुक्कर काहिही करेल.

  • @chandrakantdivekar1322
    @chandrakantdivekar1322 Год назад +2

    वरील सर्व बारकाईने ऐकले तर त्यात सदर महिला स्पष्ट म्हणते की आम्ही लोकप्रतिनिधी बांगर यांच्याकडे तक्रार केली आहे. हे कोणाला सांगते तर स्वत: बांगरला सांगते. याचा‌ अर्थ हे सर्व नंतर रचलेले कारस्थान आहे.

  • @balvantkamble223
    @balvantkamble223 Год назад

    याने हा व्हिडिओ तयार केला आपण वाच्ण्या साटी

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 Год назад +8

    असच हाणला पाहीजे

    • @rameshrathod9600
      @rameshrathod9600 Год назад +1

      या बाउल पोलीस ठाणे भेटले नाही का

    • @sagarhake1754
      @sagarhake1754 Год назад +1

      @@rameshrathod9600 त्या म्हतार्या प्राचार्य ने असले चाले कसाला करावे

  • @devidasdakhore6767
    @devidasdakhore6767 Месяц назад

    बांगर साहेब महिला विषयी आदर आहे मणिपूरमध्ये महिलेवर नग्न दिंड काढली त्यावेळेस तुम्ही का काहीच बोलले नाही आजही महाराष्ट्रात तीच परिस्थिती आहे आपण कधीच त्या विषयी बोलले नाही

  • @TanajiBurange-w4w
    @TanajiBurange-w4w 25 дней назад

    सैल्यूट

  • @Dhanshri-sm6tz
    @Dhanshri-sm6tz Месяц назад

    बांगर साहेब हे काय जेज आहेत काय तुला त्या पदावर जायेचे आहे म्हणून कवा चालू आहे

  • @santoshshinde8852
    @santoshshinde8852 Год назад

    हे सगळ होत आसताना तुम्ही कोर्टात का नाही गेल्या हा बांगर कोण आहे

  • @ganpatdagale9495
    @ganpatdagale9495 Год назад +2

    फोन कॉल मॅनेज केला आहे

  • @EVMhataoDESHbachao134
    @EVMhataoDESHbachao134 4 месяца назад +1

    काय फालतू पना आहे हा, पोलीस स्टेशन का बंद होते.
    न्यायालय बंद होते. असे हजार भांडण होतात. त्यांनी का मा. बांगर कडे जायायचे का?
    ये रॉंग नंबर है.

  • @bhimsenrenuse6499
    @bhimsenrenuse6499 7 месяцев назад

    Bangar sir zindabaad

  • @sangitaravji3871
    @sangitaravji3871 Год назад

    पोपट करतो आहे

  • @vijaywagh8187
    @vijaywagh8187 25 дней назад

    संतु भाऊ

  • @yogeshyerunkar9296
    @yogeshyerunkar9296 8 месяцев назад

    मुख्यमंत्री आणि गृहमंत्री तुमचेच आहे ना मग ते का काय झोपले आहेत का....ते काय कारवाई करत नाही का 😂😂

  • @TukaramKhndare
    @TukaramKhndare Месяц назад

    Hi

  • @shirishrawool4510
    @shirishrawool4510 Год назад +1

    बांगऱ्याने त्याना पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला देणे आवश्यक होते किंवा त्यांना घेऊन पोलीस ठाण्यात जाणे आवश्यक होते.
    मला मिंधे शंभर कोटी देणार होते पण मी गद्दारी करणार नाही असे जनतेला सांगून दूसऱ्या दिवशी गद्दारी करणाऱ्यावर किती विश्वास ठेवायचा.

  • @जयशिवशंकर-द2र

    अस्वालाच्या नाकात दोरी घाला

  • @santoshshinde8852
    @santoshshinde8852 Год назад

    हे सगळं ठरवुन केल जात

  • @vishwaswadkar675
    @vishwaswadkar675 Год назад

    Principal शाळेत असतात😬

  • @deeppatil390
    @deeppatil390 Месяц назад

    हा सर्व विधान सभेसाठी स्टंट ahe

  • @AaratiGedam
    @AaratiGedam 2 месяца назад

    Please help me

  • @kiranrav3355
    @kiranrav3355 Год назад

    Ha recording kadhicha ahe he nkki paha ...karan ha bangar yevdha sajjan nhi ki bapre,Han...as bolnara

  • @santoshraut5199
    @santoshraut5199 8 месяцев назад

    हे कोणती महिला aahe की एवढी ओपन आमदार बरोबर बोलत आहे काही व्हिडीओ नका बनवून टाकू

  • @shubhammh123
    @shubhammh123 Год назад +4

    मग चुक कोणाचि

  • @gajanankahale1975
    @gajanankahale1975 9 месяцев назад

    मॅडम काही एव्हिडन्स आहे का तुमच्याकडे.

  • @balajigade7610
    @balajigade7610 Год назад

    अजून दोन चार हाणले पाहिजे,... दमदार आमदार बांगर साहेब

  • @ShamsherPatil
    @ShamsherPatil Год назад

    बनावट विषय...

  • @AaratiGedam
    @AaratiGedam 2 месяца назад

    माझा नवरा लेखन की माहितीके लिए नहीं

  • @amols8836
    @amols8836 Год назад

    Court police band kara aani talibani court chalu kara...

  • @dattagaikwad3427
    @dattagaikwad3427 7 месяцев назад +1

    👎

  • @sopandhone4904
    @sopandhone4904 Год назад +2

    Video klip fek aahe

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 Год назад +1

    संतोष बागर यानी योग्य केले आहे हाणा धरून पिसिपला

  • @sagaringale5616
    @sagaringale5616 Год назад

    Gap re...

  • @Rakeshborade8819
    @Rakeshborade8819 Год назад

    चंद्रकांता मधला एक्कू आहे हा

  • @AaratiGedam
    @AaratiGedam 2 месяца назад

    माझा नवरा स्ट कैंडिडेट

  • @chandrasekharkairamkonda2751
    @chandrasekharkairamkonda2751 Год назад +1

    Can't believe this audio clip, Bhangar is now trying to whitewash the matter ,who is he to manhandle Principle of school, Bhangar has no rights to do such unlawful activities even if he has power in Ministry.

  • @MohanLate-e9u
    @MohanLate-e9u 18 дней назад

    Santosh.banger.amdar.best.amdar.ahie.mala
    No.wanted