LIVE : Vidhan Parishad Election मध्ये फोडाफोडी झाल्यास विधानसभेआधी भूकंप?| Uddhav Thackeray | BJP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 июл 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #VidhanParishad #Maharashtra #UddhavThackeray
    महाराष्ट्र टुडे LIVE : विधानसभेआधी महाराष्ट्रात पुन्हा भूकंप? ठाकरेंना का मागावी लागली माफी? कोणत्या योजनेत निकष शिथिल?
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 24

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 15 дней назад +26

    दानवे सच्चे शिवसैनिक 🙏🐯आजपासून नितेश राणे, प्रसाद लाड , दरेकर , शेलार , सर्व सभ्य, सुसंस्कृत,भाषा मधे बोलतील , शिवराळ भाषा वापरणार नाही, याची हमी बीजेपी ने द्यावी.🙏

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 14 дней назад +4

      अरे भावा, स्वयंघोषित विश्व प्रवक्ता ज्याने महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ केलं, जो दररोज सकाळी उठून माध्यमात बरळत असतो, त्याचं नाव तर तू घेतलाच नाही!

    • @AVINASHP-mo4ju
      @AVINASHP-mo4ju 14 дней назад

      @@Satya29Nov85 rane , darekar, Rana, peksha soumya bhasa te bolatat 😂

    • @UdhavLomate
      @UdhavLomate 14 дней назад +1

      😊ं

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 15 дней назад +10

    आपला आवाज सुंदर आहे व शब्दही स्पष्ट आहे. उद्धव ठाकरे साहेबांचा झाला तर फायदाच होणार आहे नुकसान तर नाहीच नाही

  • @baburaonarayansathe5567
    @baburaonarayansathe5567 15 дней назад +2

    नीच मुंबई तक ठाकरेंनी माफी मागितली आहे ते भाषण नीट ऐक

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 15 дней назад +1

    #* महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या एकूण ११ जागांसाठी निवडणूक होणार असून १२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.त्यामुळे निवडणूक अटळ आहे.!* जवळपास १० जागांसाठी सरळपणे लढत होईल.तर एका जागेसाठीची निवडणूक ही अटीतटीची होणार आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 15 дней назад +3

    मुंबई आज तक विकला गेलेला चैनल माफी मागितली देवतांचा मोठेपणा आहे तुम्ही राजकारण करता मीडिया वाले उधवसाहेब खरा माणूस सत्ता कारणीभूत लोकांची लाचारी हमाली करतात

  • @vikramdeodhar7369
    @vikramdeodhar7369 15 дней назад +2

    Thanks Anuja. You are awesome. Mumba Tak is awesome. 🙂👍

  • @ddearskg.1102
    @ddearskg.1102 15 дней назад

    माफी हि purushachi नाहीं फक्त महिलां साठी माघितली काय 😢😢😢😢

  • @DevanadGavde
    @DevanadGavde 15 дней назад +2

    खर बघायला गेलं तर BJP chya लोकांना दानवे साहेबांनी ज्या भाषेत सांगितलं तीच भाषा त्यांना कळतं आणि ते एक कट्टर शिवसैनिक आहेत त्याला तिथं तुडवला आसता तरी चाललं आसत.... जय महाराष्ट्र

    • @santa143420
      @santa143420 15 дней назад +1

      Udhav thakare la tich bhasha samjate, ,

    • @santa143420
      @santa143420 15 дней назад +1

      Danave rahul gandhichya ghodyavar😂😂

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 14 дней назад +1

      तुडवला असता तर बीजेपीचे काय पप्पी दिले असते का? त्यांना पण तुडवता येतं.
      ते शिवसेनेचे तुकडे करायला नाही घाबरले, तर त्या एकट्या दानवे ला कोण घाबरतं.😂
      आता जे शिल्लक आहेत ते सोनिया सैनिक आहेत, वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकर आम्हाला सोडून गेल्यानंतर तो कट्टर हिंदुत्ववादी निडर शिवसैनिकांचं अस्तित्व पण संपलं...

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv 15 дней назад +1

    लाईक 26 😮😊

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 15 дней назад +1

    बकवास

  • @dipakdhoran9738
    @dipakdhoran9738 15 дней назад

    Anupama u r Very Beautiful ! I like U !