LIVE : Manorama Khedkar पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांना कसा रचला सापळा?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • #PoojaKhedkar #ManoramaKhedkar #DilipKhedkar #PuneNews #NewsTodayonMumbaiTak
    ---------
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 281

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s Месяц назад +119

    संपूर्ण कुटुंब झोलर. फौजदारी कारवाई करण्यात येऊन कडक शिक्षा ठोठावण्यात यावी म्हणजेच यांचा माज उतरेल. संपूर्ण संपत्ती जप्त करण्यात यावी

    • @roopvatkumar2001
      @roopvatkumar2001 Месяц назад +7

      Actually which eye disability she have ??what is the medical term for that eye disability ?? woh sab media ke samne leke aao ....eye ke doctor ki opinion puchho uspe ...uski eye disability certificate media me leke aao...

    • @SirLeveL.
      @SirLeveL. Месяц назад +1

      ​@@roopvatkumar2001 certificate fake hai..

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 Месяц назад +1

      @@roopvatkumar2001 sabse badi bat medical certificate sirf AIIMS ka hi lena hota hai... Fir bhi UPSC walo ne bahar ke hospital ka certificate kaise accept kiya

    • @sunandakerkar4480
      @sunandakerkar4480 Месяц назад +2

      Taaee, dada Karun tyanche laad kele asnaar.. please share the pictures and videos..👹👺

    • @dhirajvasave948
      @dhirajvasave948 Месяц назад

      Car single eye driving

  • @kishorjawalkar2175
    @kishorjawalkar2175 Месяц назад +50

    एक आठवड्या पासून पोलिस शोध चालू आहे, रोज TV वर बातम्या मनोरम चे फोटो दाखवत आहे, मग महाड च्या हॉटेल मधे कशी रूम दिली जाते, हॉटेल मैंनेजर नी आधार कार्ड, पत्ता न पहाता रुम दिली काय? मग नांव सांगितल्या वर पोलिस कड़े खबर का दिली नाही, हे हॉटेल वर पण कारवाई झाली पाहिजे, माहिती लपवली त्यांनी.

    • @gunwantikhar4272
      @gunwantikhar4272 Месяц назад +5

      हॉटेल मालक चालक सुद्धा मिळालेले असू शकते.

    • @jitendragadhave
      @jitendragadhave Месяц назад +4

      हॉटेल मालक सुद्धा खोडकर असावा

    • @sthokal-bg5jg
      @sthokal-bg5jg Месяц назад

      भाडे डबल दिले होते न.

    • @jivandhuru1243
      @jivandhuru1243 Месяц назад

      True

    • @rahulpabalkar2078
      @rahulpabalkar2078 Месяц назад +1

      JAT BHAI AASEL TO, NAHITAR PANKAJA MUNDHECHA NATEVAIK AASE.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Месяц назад +56

    दिलीप खेडकर कुटुंबीयांची संपूर्ण इस्टेटची चौकशी व्हावी. इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी एवढी धन संपत्ती कशी गोळा केली याची महाराष्ट्र सरकारने उच्चस्तरीय चौकशी करावी.😢

  • @user-zt2qg8ve9t
    @user-zt2qg8ve9t Месяц назад +66

    भ्रष्ट मार्गाने प्राप्त धनसंपत्ती चा संचय खूप मोठा आहे त्यामुळेच शेतकऱ्यावर पिस्तूल रोखत आहे.

    • @vijayjagtap1166
      @vijayjagtap1166 Месяц назад

      लवकरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल

    • @shivajilendave8144
      @shivajilendave8144 Месяц назад

      काही पण म्हणा हे लोक निर्लज्ज आहेत .
      सर्व सरकारी कर्मचारी गोरगरिबांचा गु खातात.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Месяц назад

      Pistool ch Lisence Aahe Ka

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 Месяц назад +33

    खेडकर कुटुंबा कडे करोडो रुपयांची इस्टेट असली तरी शिंदे सायबानी मनोरमा खेडकर आणि पुजा खेडकर यांना लाडकी बहीण योजने अंतर्गत प्रत्येकी १५०० रुपये द्यावे कारण हे प्रकरण कोर्टात गेले तर यांना निबंध लीहुन सोडून देतील

  • @ajitbhandare7487
    @ajitbhandare7487 Месяц назад +54

    आरोपी ज्या हॉटेल मधे सापडला त्याचा परवाना रद्द करण्यात आला पाहिजे तेव्हाच ते आरोपी लपवून ठेवायचं बंद करतील.

    • @nickskhairnar6846
      @nickskhairnar6846 Месяц назад +2

      Amchyakdun sagla proof ghetat

    • @ashokgaikwad1957
      @ashokgaikwad1957 Месяц назад +3

      ज्या महाड मधे बाईंनी ऑक्सिजन घेतला, त्या परीसरावर पण कारवाई करायला हवी..😂😂😂😂

    • @SirLeveL.
      @SirLeveL. Месяц назад +4

      Devendra kiti gapp basla aahe... Home Minister for What...!!

    • @hansrajborase1629
      @hansrajborase1629 Месяц назад +1

      कायदा तेच सांगतो.

  • @sayajisathe681
    @sayajisathe681 Месяц назад +35

    पंकजा मुंडे, धनू मुंडे हांचे यामध्ये हात आहेत्.

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 Месяц назад

      जो. कोणी कोणत्याही पक्षाचा नेता किंवा त्याच्या बायकोचा सपोर्ट असेल ते खेडकरने सांगावे त्यांनाही अटक झाली पाहिजे

  • @sanjayjadhav9138
    @sanjayjadhav9138 Месяц назад +40

    घर फिरलं की घराचे वासेही फिरतात.

  • @surendrabankar3002
    @surendrabankar3002 Месяц назад +48

    मला तर त्यांचे आडनाव वाचताना खोडकर हेच आडनाव वाचल्या जातंय😅

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 Месяц назад +19

    हे फार मस्त वाल झालेले आहे यांची जळवली पाहिजे सरकारी नेते सरकारच्या विरोधी विधानसभेला कार्यक्रम होणार होणार

  • @ShriramKharat-xf7rp
    @ShriramKharat-xf7rp Месяц назад +90

    मनोरमा खेडेकर यांना मुख्यमंत्री लाडकी बहिण अंतर्गत १५००₹ चा लाभ द्यावा

    • @jitendragadhave
      @jitendragadhave Месяц назад +1

      लबाड व डांबरट बहिण योजना चालू करून १५०० रू ची चिल्लर मनोरूग्णा खोडकर हिला देण्याची व्यवस्था करावी.

    • @ucp8975
      @ucp8975 Месяц назад

      पूजा खडकर सुद्धा लाडकी बहिण योजनेस पात्र आहे

    • @GDD_30
      @GDD_30 Месяц назад

      😂

    • @mandardahake
      @mandardahake Месяц назад +1

      १५०० रुपये व एक नवी बंदुक

    • @sadyahande9117
      @sadyahande9117 Месяц назад

      😂👍😂😂

  • @user-ce7vm7if5g
    @user-ce7vm7if5g Месяц назад +16

    कलेक्टर घरानं असल्यावरही कायदा पाळत नाहीत याचा अर्थ असा होतो की, कोणी आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. यांची मस्ती जिरवावयास पाहिजे.

  • @anuraadhakoltharkar-cx1vs
    @anuraadhakoltharkar-cx1vs Месяц назад +26

    असे किती खेडकर आहेत सरकारी खात्यात.९२ टक्के अधिकारी भ्रष्ट आहेत,हे प्रथम मान्य करा.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Месяц назад

      Sage Soiryana Aarkshan Dhyalach Paahije
      Konihee Gareeb Asta Kaama naye 😂😂😂

  • @ashokpisal4334
    @ashokpisal4334 Месяц назад +65

    यात मध्ये पूजा खेडकर chya आई वडील यांना च जास्त शिक्षा व्हायला पाहिजे.कारण त्यांच्या मुळेच ,मुलगी बिथरली..आई चा नखरा बघा.

  • @brs5767
    @brs5767 Месяц назад +5

    अशा माजलेल्या लोकांना शिक्षा झाल्याशिवाय लोकांचा पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर विस्वास बसणार नाही.

  • @deshkarkishor
    @deshkarkishor Месяц назад +9

    या सम्पूर्ण परिवार आणि इतर यांची चौकशी ❤ आवश्यक आहे, आणि पुजा या अटल्, याना बदतर्फ करण्यासाठी लवकरत लवकर करावी

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 Месяц назад +39

    पूजा खेडकर प्रकरण बाहेर आले नसते तर मनोरमा आणि दिलीप खेडकर वर कारवाया झाल्या असत्या का

  • @user-it6vx3tf4p
    @user-it6vx3tf4p Месяц назад +18

    अशा भ्रष्ट अधिकार्यानी देशाचं वाटोळं केले

  • @bhaskarsonone9280
    @bhaskarsonone9280 Месяц назад +13

    सबसे बडा रुपया,यां ना काहीच होनार नाही फक्त काही दिवस जाऊ द्या

    • @shyamp2897
      @shyamp2897 Месяц назад

      Agdi barobar ahe.. 2-4 khoke ekde tikde dile ki vishay sampen

    • @VivekShejul
      @VivekShejul Месяц назад

      Vedant agarwal la pan sagle visarlet, loka visarun jatat.

    • @kisanl.sahane8623
      @kisanl.sahane8623 Месяц назад

      अपंग असल़यामुळे तिला सोडून देण़यात यावे

  • @TV00012
    @TV00012 Месяц назад +4

    काळ्या संपत्तीचा शेवट चांगला कधीच नसतो 🙏💐💐💐

  • @hansrajborase1629
    @hansrajborase1629 Месяц назад +3

    फक्त पोलीसांना त्यांच्या पध्दतीने काम करु द्यायला पाहिजे. राजकीय नेते मंडळींचा हस्तक्षेप थांबायला पाहिजे बस.
    महाराष्ट्र पोलीसांना तोड नाही.

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 Месяц назад +13

    मनोरमा खेडेकर ‌ यांच्या बाजूने जातीयतेचे वळण लावून उभे राहिले त्यांच्या वर सुद्धा कार्यवाही झाली पाहिजे.

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 Месяц назад +11

    ती बाई पोलिसावार देखील आरोप करेल पोलिसांनी दाछाता घ्यावीच

  • @sambhajikolte1854
    @sambhajikolte1854 Месяц назад +17

    खूपच खोडकर आहेत हे सगळे कुटुंब.... उद्या हे पत्र लिहतील आणि आम्ही आत्महत्या करतोय असं खोटं पत्र लिहून त्यात सगळ्यांची नावे टाकून खोटी आत्महत्येचा प्रयत्न करतील

  • @dattadaphal4938
    @dattadaphal4938 Месяц назад +4

    दिलीप खेडकर हे सनद अधिकारी रिटायरमेंट झालेले यांच्या पूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र बाहेर संपूर्ण देशात किती ठिकाणी जमीन आनी इंवेसमेंट केलेली आहे
    त्याची संपूर्ण इमानदारीने चौकशी झाली पाहिजे

  • @santoshsasane9392
    @santoshsasane9392 Месяц назад +19

    पोरीच्या आगाऊपणाचे परिणाम आता सर्व कुटुंबाला भोगावे लागणार आहेत.
    तेल गेलं, तूप गेलं
    हाती आलं, धुपाटन
    या म्हणी प्रमाणे घडतं आहे, जरा धीर धरला असता, जरा सहन केल असत तर एवढं घडलं नसतं... काय गरज होती एवढा देखावा करण्याची???

    • @shantaramgaikwad736
      @shantaramgaikwad736 Месяц назад +2

      फार काहीं कारवाई करण्यात येईल असे नाही वाटत, कारण याची पाळमुळ खूप खोलवर रुजली असणार. शेवटीं सरकारी वकील निकम्मे आहेत ना, निर्दोष सुटका होणार. सामान्य लोकांना न्याय नाही तर केसचा निकाल लावला जातो.

  • @sudhirkunjir8305
    @sudhirkunjir8305 Месяц назад +15

    हिला कडक शिक्षा होयलाच पाहिजे

  • @bhartikangane6430
    @bhartikangane6430 Месяц назад +10

    ग्रामस्थ. लोकना ठराव पास करून त्यां करत असलेलं गुन्हा चे संमर्थन करत आहे.त्या लोकांची पण inquiry करा.

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 Месяц назад +9

    सहकुटुंब फौजदारी कारवाई करा,, खेडेकर कुंटूंबावर

  • @dharmendrarajput8733
    @dharmendrarajput8733 Месяц назад +12

    या संपूर्ण कुटुंबावर ed लागली पाहिजे, खरा pmla तर या परिवाराला लागला पाहीजे आणि ही पूजाची तर ias काढून तिचीही सगळी चौकशी झाली पाहीजे

  • @marutisawant6907
    @marutisawant6907 Месяц назад +9

    आता बघा किती माझं आला आहे पेसा आणि आरक्षण यांच्या फायदा घेतला

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Месяц назад +9

    ज्या राजकीय नेत्यांनी त्याना मदत केली त्यांना सुध्दा अटक करा.

  • @chandrakantgunjal8847
    @chandrakantgunjal8847 Месяц назад +9

    काय होणार नाही...

  • @prajwalchakore2392
    @prajwalchakore2392 Месяц назад +4

    काहीही होणार नाही,, रिश्वत देवून सवँ प्रकरण
    दाबल्या जाईल

  • @prakashvispute5175
    @prakashvispute5175 Месяц назад +5

    राजकिय वरदहस्त शोधून काढला पाहिले. या बद्दल माहिती द्यावी.

  • @pramodborkar5092
    @pramodborkar5092 Месяц назад +2

    Good news.

  • @ramharimote8339
    @ramharimote8339 Месяц назад +14

    किती दिवसाची घटना आहे इतके दिवस का बरं कारवाई केली नाही पोलिस यंत्रणा इतके दिवस का बरं कारवाई केली नाही पोलिस यंत्रणा निष्प्रभ आहे लाचखोर आहे

  • @kalyanthorat4431
    @kalyanthorat4431 Месяц назад +2

    या फॅमिलीचे दिवस आता भरले आहेत

  • @MrNibandhe
    @MrNibandhe Месяц назад +10

    मनोरमा खेडकर या अतिमागास आणि शेतकरी कुटुंबातून येतात, त्यांचा सन्मान ठेवावा,शिंदे सरकारने त्यांची महिला आयोगावर नियुक्ती करावी.

    • @rohitchoughule4826
      @rohitchoughule4826 Месяц назад +1

      आणि लाडकी बहिण योजनेचा लाभ हि द्यावा १५००/- rs

  • @sthokal-bg5jg
    @sthokal-bg5jg Месяц назад +3

    जेव्हा आधी तक्रार दाखल झाली होती, तेव्हाच संबंधितांनी दाखल का नही घेतल्या गेली ? त्या अधिकाऱ्या वर कारवाई व्हावयास पाहिजे.

  • @user-gm7vs3nb7d
    @user-gm7vs3nb7d Месяц назад +1

    The great कारवाई

  • @rohinithorat1545
    @rohinithorat1545 Месяц назад +2

    Good work

  • @milindgaik
    @milindgaik Месяц назад +5

    Pune policanche parat parat Abhinandan 💐💐💐💐👍👍

    • @sthokal-bg5jg
      @sthokal-bg5jg Месяц назад

      उशिरा शोधल्या बद्द्ल का?

    • @milindgaik
      @milindgaik Месяц назад

      Der se aye tandurust aye

    • @DkJ0203
      @DkJ0203 Месяц назад

      शेतकऱ्यांची तक्रार उशिरा घेतल्याबद्दल😂😂

  • @sumitpatil257
    @sumitpatil257 Месяц назад +5

    आधी घरी होती तेव्हा घाबरून पळून आले पोलिस.. आणि नंतर सापळा लावला 😂😂😂

    • @jitendragadhave
      @jitendragadhave Месяц назад

      त्यांना वाटल मॅटर एवढा होणार नाहि
      चहापाणी घेऊन गप्प बसले
      आता पण अटक झालीये पण जेल मध्ये ac बिर्याणी पिझ्झा पण देतील त्या पुण्यातल्या कार अकसिडंट मधील कवळ्या मुला सारखा
      शिवाय कोर्टात पण तिन ओळी लिहून सोडून देतील. काय घ्या पुणे पोलिसांच?

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 Месяц назад +3

    आधार कार्ड पाहुन हॉटेल मध्ये प्रवेश मिळतो. त्याच दिवशी कारवाई होणे गरजेचे होते.

  • @pandurangpatil4263
    @pandurangpatil4263 Месяц назад +6

    पोलिसांन शुभेच्छा.. गेट वरून हाकलून लावले होते पोलिसांना चौकशी वेळी..आत्ता 8 दिवस शोध घेऊन सापळा रचून ताब्यात घ्यावं लागंल...😂.

  • @kailashshinde9156
    @kailashshinde9156 Месяц назад +2

    त्या शेतकऱ्याने तेव्हाच मनोरमा विरुद्ध केस दाखल करण्यात साठी पोलिस स्टेशन मध्येगेले होते मात्र पोलिसांनी कारवाई केली नाही.पोलिस लाच घेऊन काम करतात. 12:54

    • @gunwantikhar4272
      @gunwantikhar4272 Месяц назад +1

      तेव्हाच कारवाई व्हायला हवी होती परंतु भगवान के घरमे देर है लेकिन अंधेर नही.

  • @surajdewalkar9127
    @surajdewalkar9127 Месяц назад +2

    👍👍👍👍👍

  • @sandeepmekaday736
    @sandeepmekaday736 Месяц назад +4

    किती वेळा एकच लाईन रिपीट वाचताय? 20-22 मिनिटाच्या vdo त महत्वची बातमी अवघी दोन मिनिटांची

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 Месяц назад +4

    खेडकर कुटुंबाची केस सुद्धा काढू शकत नाही सरकार कारण त्यांना सर्वांचा अंदाज टाकावा लागला

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Месяц назад +7

    तीला अंडा सेल मध्ये ठेवा .

  • @shivajilendave8144
    @shivajilendave8144 Месяц назад +2

    कामावर असताना याने भरपूर भ्रष्टाचार केला असेल. गोर गरिबांन कडून पुष्कळ पैसे खाल्ले असतील

  • @shrikantmohite1274
    @shrikantmohite1274 Месяц назад +1

    IAS IIPS आधिकारी यांच्या कुटुंबियांनीही यावरून काहीतरी बोध घ्यावा. पैसा व अधिकार असतात म्हणून काही ही केले तरी कोणी काही करू शकत नाही या भ्रमात राहू नये. वेळ आली तर घर फिरले की वासे ही फिरतात . अर्थात काही अधिकारी व त्यांंचे कुटुंबीय फार चांगले व शिष्टाचारी असतात तसेच त्यांना परिस्थितीची जाणिव असते.

  • @ashokzagade104
    @ashokzagade104 Месяц назад

    Good news

  • @user-id6zg9oo3f
    @user-id6zg9oo3f Месяц назад +1

    निबंध लियायच सांगा❤ व❤ जमानत❤ होईल❤ सरकार❤ भाजपच❤ आहे❤

  • @Harmony989
    @Harmony989 Месяц назад +2

    सापळा वगैरे सर्व बनाव आहे..अगोदर चर्चा करून घेतात व नंतर मिडीयाला बोलावून पकडलं असं भसवलं जातं..

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 Месяц назад +1

    आपण पुन्हा पुन्हा तेच तेच सांगत आहात आणि पोलिसांनी नेमका सापळा कसा rachala हे सांगा!

  • @bhikankarankale4124
    @bhikankarankale4124 Месяц назад +1

    खेडकर कुटुंबाची संपूर्ण मालमत्ता शासनाने जप्त केली पाहिजे. तसेच दिलीप खेडकर व त्यांची मुलगी पूजा खेडकर या दोघांवर खोटे दाखले देऊन शासनाची फसवणूक केल्या बद्दल अटक करून त्यांच्यावर खटला दाखल केला पाहिजे.

  • @ashokshah7565
    @ashokshah7565 Месяц назад +1

    खेडकर कुटुंबाकडून तिन हजार पानांच पुस्तक प्रकाशित करायला सांगा आणि त्यांना जामीनावर सोडा.

  • @sushillanke4287
    @sushillanke4287 Месяц назад +1

    मुंडे कुटुंब आणि खेडकर कुटुंबियांचा संबंध खूप काही सांगून जातो का ???( सामान्य माणसाला पडलेला प्रश्न) कोर्ट दरबारी ह्याबद्दल तपास करावा

  • @SachinJadhav-ck7ox
    @SachinJadhav-ck7ox Месяц назад +1

    यांच मज जिरवा

  • @sushillanke4287
    @sushillanke4287 Месяц назад +1

    Upsc निवड फेरी पण 100 टक्के संशय करणारी आहे का?? (पैसा हा महत्त्वाचा आहे ना की शैक्षणिक व ना त्या व्यक्ती ची गुणवत्ता)....दुःखद गोष्ट.... UPSC चा बाजार झाला का?????

  • @udhavpatait674
    @udhavpatait674 Месяц назад +1

    मुंबई तक आपण कितीही बडबड करा कांहीही होणार नाही

  • @ramakantpatil9865
    @ramakantpatil9865 Месяц назад +1

    हे सारे कुटूंबच सत्तेचा आणि संपत्तीचा माज आलेले आहेत.अशा लोकांना सरकारी अधिकार पदे देऊन समाजाचे वाटोळे होणार आहे.

  • @pratapgaikwad2256
    @pratapgaikwad2256 Месяц назад +1

    ह्यांची सर्व संपत्ती जप्त करून स्थानिक शेतकऱ्यांना वाटून टाका

  • @pradiptodankar3872
    @pradiptodankar3872 Месяц назад +1

    याना पोलिसी खाक्या दाखवा म्हणजे यांचा माज उतरेल

  • @dilipgadhe8784
    @dilipgadhe8784 Месяц назад +1

    त्याचेकडे मनोरूगण चे प्रमाणपत्र असेल

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy Месяц назад +1

    महाडच्या आमदाराच्या संरक्षण अंतर्गत राहिली होती का?. काय चालू आहे राज्यात, श्रीमंत लोक कायम शोषीत का असतात.....

  • @tukaramarsul9080
    @tukaramarsul9080 Месяц назад +1

    जैसी करणी वैसी भरणी

  • @sagarchandyavasave7199
    @sagarchandyavasave7199 Месяц назад +2

    Kon kon politician yachyat involve ahe tyachi pn inquiry kravi

  • @user-gv6ll8no3s
    @user-gv6ll8no3s Месяц назад +1

    बंदूक कुणाची.....????
    वैद्य की अवैध????
    पिस्तूल चे लायसन्स असेल तर रद्द करण्यात यावे.....
    किंवा विनापरवाना शस्त्र बाळगण्याचा गुन्हा दाखल करावा...
    पुणे पोलिस 😂😂😂

  • @mi-1644
    @mi-1644 Месяц назад +1

    सर्व कुटूंब पैश्या चा माज घमंड दाखवत होते या वागण्यांनी ते सर्व आडचणित आले.

  • @siddhukamble154
    @siddhukamble154 Месяц назад +1

    मनोरमा नाका बोलू यांना मनोरुग्ण खेडकर बोला

  • @shyamp2897
    @shyamp2897 Месяц назад +2

    Omkar wable, Mamdar Gonjari, Rahul kulkarni yani pran ghetla ahe ya prakarnacha chada lavnyacha. .. Good job

  • @user-lv9th1bx6l
    @user-lv9th1bx6l Месяц назад +2

    सरळ हिशोब...
    हया पूजा खेडेकर चे लग्न एका गरीब आणि गराजू मूला सोबत सामुदायिक समारंभात करावा...
    😂😂😂😂😂

    • @jitendragadhave
      @jitendragadhave Месяц назад

      कोण रिस्क घेणार खोडकर मुली बरोबर?

    • @user-lv9th1bx6l
      @user-lv9th1bx6l Месяц назад

      @@jitendragadhave सरकार ने फरमान जाहिर करावे आणि सगलल्यात जास्ता गरीब असानारियां कुटुंबच्या मूला सोबत लग्न लावावे आणि प्रतिज्ञा पत्र घ्यावे कुटुंबा कङून
      काय वाटते???
      सागल्यात गरीब परिवारचे कोटेशन काढ़ावे सरकार ने
      (खेड़करांची हिच लायकी)

  • @balasagartaur4713
    @balasagartaur4713 Месяц назад +1

    खेडकर वाई विरोधात गुना दाखल झाला पाहिजे

  • @shailapawar775
    @shailapawar775 Месяц назад +1

    हॉटेल त्यांचेच असणार आहे

  • @vikramdeshmukh1207
    @vikramdeshmukh1207 Месяц назад +3

    Its not good arrest made today.
    What happened with PI that time originally declined to act on the complaints made by farmers ?

  • @moh4221
    @moh4221 Месяц назад +1

    504 व 506 फक्त हीच कलम असतील तर जामीन होईल यात लगेच

  • @kp8633
    @kp8633 Месяц назад +1

    पोरीला फुकट भेटलं त्याचा माज होता खूप घे आता स्वतः गेली मायबापाला घातलं😂😂😂😂😂😂

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 Месяц назад +1

    तुम्ही मुळ मुद्दयावर येऊन बातमी का देत नाही. चावून चोथा झालेले पुन्हा तेच तेच काय सांगता

  • @dadasoshinde3603
    @dadasoshinde3603 Месяц назад +1

    मनोरमा खेडकर❌ मनोरुग्ण खोडकर☑️

  • @prabhakarjoshi6605
    @prabhakarjoshi6605 Месяц назад +1

    उद्या अटक केली असती तर निदान सोमवार पर्यंत तरी आत राहिली असती,

  • @puredesi6278
    @puredesi6278 Месяц назад +1

    काही ही होणार नाही 😂😂
    पुणे शहर बदनाम झाली आहेत,
    पोरच केस , सगळेच बाहेर येणार आहेत , electrol bond , पोहचली आहे,
    आता हा खेडकर केस , हा परकर्न पण same आहेत,,
    फडणवीस साहेब दुसरीच काही तरी बातमी पसरोवतील..

  • @prakashvispute5175
    @prakashvispute5175 Месяц назад +1

    संपूर्ण प्रॉपर्टी सरकारने ताब्यात घेऊन लाडक्या बहिणींना द्यावे.

  • @user-gm7vs3nb7d
    @user-gm7vs3nb7d Месяц назад +1

    2 नंबर वाल्याचा माज उतरलाय पाहिजे

  • @user-uh6cd6qt7f
    @user-uh6cd6qt7f Месяц назад +1

    Baki pan ase khup adikari mahila zalyat beed madhe.. obc madhun pls tyanchi pan dakshata ghya ..

  • @rohan14686
    @rohan14686 Месяц назад +1

    बापरे.... पोलिसांना बंदुक दाखवली का मनोरमा बाईंनी?
    😂😂😂

  • @adityadeshmukh9827
    @adityadeshmukh9827 Месяц назад +4

    Khup ghan baii ahe hi

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 Месяц назад

    सरकार ने मनावर घेतलं तर काहीही होऊ शकत... सरकार मधील लोकांना पाहिजे ते मिळालं नाही कि ते सगळं उघड पाडतात मात्र त्यांना चिरी मिरी दिल्यास सर्व काही चालू शकत इतके दिवस हे प्रकरण झाकून होत त्याच कारण देखील हेच होत

  • @VISHALMORE3469
    @VISHALMORE3469 Месяц назад +1

    अति घाई संकटात नेई....... थोडा सय्यम बाळगला असता तर अशी वेळच आली नसती. आज देखावा खूप महागात पडला 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @shrisawant8609
    @shrisawant8609 Месяц назад +1

    हाॅटेल पर्वती नव्हे, पार्वती म्हणा.

  • @sahdeoshirsat4472
    @sahdeoshirsat4472 Месяц назад +1

    आता सोडू नका

  • @milindgaik
    @milindgaik Месяц назад +3

    Tich pistol 🔫 ticha magun thasa

  • @madhup3403
    @madhup3403 Месяц назад

    याच्यापेक्षा राधेश्याम मोपलवार यांचे प्रकरण गंभीर आहे.त्या बद्दल मीडिया गुळचीपी का धरलेली आहे. खेडकरांचे संपूर्ण अयोग्य आहे हे खरे असले तरी मोपळवारचे प्रकरण खूपच गंभीर आहे पण आश्चर्य म्हणजे ना कोणता मीडिया story करतंय ना कोणता ngo वा समाजसेवक तोंड उघडते. हे काय गौबंगाल आहे .समाजात नाही.

  • @ashkanet8
    @ashkanet8 Месяц назад +1

    इतका माज कुठून येतो ?

  • @user-dh4vi4oj5f
    @user-dh4vi4oj5f Месяц назад

    एबीपी माझा तुम्ही मुलाखत प्रसिद्ध झाली होती हे काय आहे मग का तुम्ही पण गोदी मीडिया झाले आहेत.

  • @surendrakhanvilkar5139
    @surendrakhanvilkar5139 Месяц назад

    फोन मध्ये कोणते नेटवर्क आहे ?

  • @pankajsable9847
    @pankajsable9847 Месяц назад +4

    मनोरुग्ण

    • @jitendragadhave
      @jitendragadhave Месяц назад

      मनोरुग्णा खोडकर

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 Месяц назад

    1