Narendra Modi यांच्या दौऱ्याला तीव्र विरोध, Uddhav Thackeray यांचं चॅलेंज, मुंबईत तणाव का वाढला?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 176

  • @shravanchavan8079
    @shravanchavan8079 2 месяца назад +7

    जर माझ्या महाराष्ट्राचे जाणीवपूर्वक खच्चीकरण करून सत्ता पिपासू पणा करणाऱ्या पक्षाचा आणि त्यांच्या नेत्याचा जाहीरपणे धिक्कार जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏 🙏

  • @akshayjadhav1838
    @akshayjadhav1838 2 месяца назад +36

    मा. मोदी साहेबांनी सहा वर्षां अगोदर अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले होते त्याचे काय झाले पत्ता स्मारकाचे उद्घाटन कधी करणारं हे देखील सांगावें

  • @mpjagtap2507
    @mpjagtap2507 2 месяца назад +24

    हा कसला जगतगुरू ,पनवती

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 2 месяца назад +29

    आता वाढवन बंदराची माती करणार बहुतेक बंदराच पाणी सुखुण जाणार बहुतेक पनौती लावणार महाराष्ट्राची वाट लावत आहे

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 2 месяца назад +12

    मविआ जिंदाबाद . उध्दव ठाकरे जिंदाबाद . जय महाराष्ट्र . भष्टाचार युक्त सेवक भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव . जय शिवराय जय हिंद .

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 2 месяца назад +41

    जाणीवपूर्वक महाराजांचा अवमान केला आहे संपूर्ण महाराष्ट्राचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे.

  • @SunilShelar-v1l
    @SunilShelar-v1l 2 месяца назад +8

    जय महाराष्ट्र ❤️❤️🙏🙏🙏🙏

  • @sachinkadam1445
    @sachinkadam1445 2 месяца назад +11

    वाटोळं केलय महाराष्ट्राचे.
    तमाशा बघायला येतोय.

  • @udaysupekar3916
    @udaysupekar3916 2 месяца назад +1

    Air was converted into storm

  • @ashoknagvekar267
    @ashoknagvekar267 2 месяца назад +1

    👍👍🙏🙏🙏

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 2 месяца назад +17

    मला.हे.कळत.नाही. महाराष्ट्र. पेटत. का.नाही.

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 2 месяца назад

      तू पेटवून घे स्वतःला

    • @fireyt5568
      @fireyt5568 2 месяца назад

      Petava

    • @AnantPande-z4r
      @AnantPande-z4r 2 месяца назад

      तुमच्या विरोधाला राजकीय झालर आहॆ म्ह्णून

    • @AnantPande-z4r
      @AnantPande-z4r 2 месяца назад

      दम पाहिजे महाराष्ट्र पेटवायला.. जो बाळासाहेब यांच्यात होता..... घरची खेती नाही... पुतळा पडल्याचे अतीव दुःख आहॆ.. दोषीना शासन करा.. पण महाराष्ट्र पेटवायचा.. कदापि नाही

  • @ravindrachavan2633
    @ravindrachavan2633 2 месяца назад +6

    वाढवण बंदर पण वाहून जाणार नक्की कारण वाढवण बंदरचे उद्घाटन जगतगुरु करणार आहे

  • @madhukarRaut-h4r
    @madhukarRaut-h4r 2 месяца назад +18

    नवीन संसदेच्या ईमारतीचे लोकसभा नजरेत ठेवून घाईने उद्घाटन केले, परिणाम पहिल्याच पावसात नवीन संसद बदाबदा गळू लागली,राम मंदिर उद्घाटन केले, खासदार सिट तेथील निसटली.४००पार म्हणाले, तिथेही अपयश आले.

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 2 месяца назад +1

    Uddhav thakrey saheb Is best man of maharastra ❤

  • @ashokThombare-i6o
    @ashokThombare-i6o 2 месяца назад +11

    सारखाच महाराष्ट्रात पोळतोय न विधेस दवरे करतोय विरोध केलाच पाहिजे

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 2 месяца назад +1

    एकदमच सत्तेसाठी हपापलेले भाजप
    गुन्हेगारीवर अशी तत्परता दाखवावी.
    नेत्यांसाठी एव्हढा फौजफाटा.

  • @PhilomenaDsouza-k1i
    @PhilomenaDsouza-k1i 2 месяца назад

    MVA jindabad

  • @ravindrachavan2633
    @ravindrachavan2633 2 месяца назад +1

    हषर्दा काय प्रश्न विचारते उद्घाटन कोणी केले मग जगतगुरु ने माफी मागावी जगतगुरु हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पेक्षा मोठे आहेत असे हषर्दाला वाटते का हि शिवप्रेमी नाही वाटते

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 2 месяца назад +2

    ग्रेट वर्षाताई.

  • @jaleelhushye6097
    @jaleelhushye6097 2 месяца назад

    Welcome jagatguru

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 2 месяца назад +26

    सत्यमेव जयते! उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 2 месяца назад +2

      जावेद भाय🤑

    • @anilshinde280
      @anilshinde280 2 месяца назад +1

      Ha bhadva hirava sap mamu uddhoddin kadari gharbharya vasuli master

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 2 месяца назад +22

    पनोती ज्या गोष्टीला हात लावतो त्याचा सत्यानाश होतो.

    • @anilshinde280
      @anilshinde280 2 месяца назад +1

      Are chutya jagat deshacha danka vajtoy te nahi ka disat ka fakt Swathi ani kapati rajakaran

  • @RambhauThorat-dy9ys
    @RambhauThorat-dy9ys 2 месяца назад +10

    जखमे वर मीठ चोळायला येत आहेत

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 2 месяца назад +11

    जय महाराष्ट्र. वर्षाजी गायकवाड गुजरात धार्जिणे महाराष्ट्रद्रोही सरकारला हाकलुन लावा. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

  • @Hmt-h7t
    @Hmt-h7t 2 месяца назад +5

    महाराष्ट्राची महाविकास आघाडी जिंदाबाद.जय महाराष्ट्र जय शिवराय.

  • @sanjayjadhav2470
    @sanjayjadhav2470 2 месяца назад +2

    पणवती आहे महारष्ट्र मध्ये पाय ठेऊ देऊ नये

  • @PurushottamMayekar
    @PurushottamMayekar 2 месяца назад

    Jai shriram

  • @samarthsagar7795
    @samarthsagar7795 2 месяца назад +6

    राणे विरोध करू शकतो मग विरोध पक्ष विरोध करू शकत नाही का

  • @rameshtare3130
    @rameshtare3130 2 месяца назад

    शिवाजी महाराज माझे महाराष्ट्र माझा एबीपी माझा मुख्यमंत्री खुर्ची माझा महाराष्ट्र जनतेचा काहीच नाही तुम्ही म्हणाल तेच माझा

  • @bhivamalondkar8260
    @bhivamalondkar8260 2 месяца назад +5

    वाढवन.बंदराची.वाट.लागली.म्हणून.समजा.याचा.पायगुण.महारष्ट्र.ची.वाट.लागणार.असे.वाटते.

  • @ramkrushnakamble7079
    @ramkrushnakamble7079 2 месяца назад

    जय महाराष्ट्र भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव

  • @shantaramgurabe9472
    @shantaramgurabe9472 2 месяца назад +1

    शाब्बास वर्षाताई महाराष्ट्राची वाघीण

  • @chintamanraut4621
    @chintamanraut4621 2 месяца назад

    अच्छे दिन कहा गये .
    तरुणाना रोजगार नाही .
    टेक्स सिलिंग फारसा फायदा नाही
    सगळी कडे रस्तेला खड्डे
    सरकारचे याकडे लक्ष नाही
    लोकसभा निवडणुकीत हे दिसुन येईल .
    कुठे पण राजकारण करु नये हेला जबाबदार कोण असेल तर लहान
    पोरे पण सांगतील
    जय महाराष्ट्र
    ❤❤❤❤❤❤❤❤❤
    महागाई वाढत आहे

  • @BuaratChivilkar
    @BuaratChivilkar 2 месяца назад +4

    UDWAL SAHEB 🔥🔥🔥🔥💯💯💯💯

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 2 месяца назад +2

    फक्त निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवतोय.
    महाराष्ट्राचे उद्योग पळवून नेले
    आरक्षणाचे काय
    त्यावर बोलावें.

  • @ujwalafernandes9027
    @ujwalafernandes9027 2 месяца назад

    Wy BJP Government party coming in Maharashtra..we don't want to come in Maharashtra and sindudurg also 🙏 😑..jai Maharashtra 🙏

  • @nalinighonasgi5582
    @nalinighonasgi5582 2 месяца назад +3

    पनौतीमुळे बिच्चारे स्थनीक संकटात येणार , जेथे जेथे पनौती तेथे तेथे विध्वंस

  • @babasahebgavhane8268
    @babasahebgavhane8268 2 месяца назад +1

    यांचे हातचे उद्घाटन दुर्घटना अटळ

  • @ShivshankarBhagile
    @ShivshankarBhagile 2 месяца назад +5

    अभिनंदन मोदी साहेब

  • @pravinkulkarni5327
    @pravinkulkarni5327 2 месяца назад +4

    पुतळ्याची काळजी घेण्याची नैतिक जबाबदारी सर्व जनतेची आहे.विरोधीपक्ष यातून पळुन जाऊ शकत नाही.जबाबदारी फक्त सरकार वर टाकून आपण अंग काढून घेणे म्हणजे महाराजांचा अनादर विरोधीपक्ष करत आहे.ऊलट पुन्हा हा पुतळा राजकारण बाजुला ठेवुन कसा ऊभारला जाईल हे विरोधीपक्ष यांनी पाहिले पाहिजे.

    • @chandrashekharchalke423
      @chandrashekharchalke423 2 месяца назад

      अरे तुम्ही अणाजी पंत वंशजांनी महाराष्ट्रातची वाट लावली आहे महाराज्यांच्या काळा पासुन गद्दारी करत आले आहे

    • @janardansapte1750
      @janardansapte1750 2 месяца назад

      अंध भक्त आहे वाटत 😂😂

  • @ashokkapase9011
    @ashokkapase9011 2 месяца назад +8

    महाराष्ट्र सुरक्षित नाही याला जबाबदार केंद्र व राज्य सरकार आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांना राज्यात फिरू दिले नाही पाहिजे. शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. याबद्दल यांना काही वाटत नाही.कितीही उद्घाटन करा जनता तुम्हाला तुमची जागा नक्की दाखवणार.आता भरपूर झाले.जनतेचा सहनशीलतेचा अंत आता झाला आहे.

    • @madhavoak6261
      @madhavoak6261 2 месяца назад

      महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या बाबत जे काही घडलं ते अत्यंत दुर्दैवी आणि संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यासारखच आहे.
      पण देश आणि महाराष्ट्र सुरक्षित नाही म्हणजे नेमकी आपल्याला काय म्हणायचं आहे. गेल्या 10 वर्षात बॉम्बस्फोट झाले नाहीत की जे जे 2014 पूर्वी सर्रास होत होते म्हणजे ती सिच्युएशन सुरक्षित होती आणि आता बॉम्बस्फोट होत नाहीत म्हणजे हीस सिच्युएशन असुरक्षित आहे😮.
      नेमकं म्हणायचे काय आपल्याला.
      राजकारण म्हणून तुम्ही कदाचित नरेंद्र मोदी आणि भाजपाचे विरोधक असाल तो तुम्ही जरूर करावा पण त्यासाठी महाराष्ट्र सुरक्षित नाही आणि देश सुरक्षित नाही अशी वल्गना करू नये

  • @dnyandevsable8785
    @dnyandevsable8785 2 месяца назад

    ऊधव ठाकरे चे गलिछ राजकारण.

  • @user-ok3cl6zl8n
    @user-ok3cl6zl8n 2 месяца назад +3

    काँगेस मध्ये सर्व म्हातारे कार्यकर्ते आहेत. ते लांबूनच काळे झेंडे दाखवून पाळले. उढव घरात झोपून टीव्ही बघत बसला

  • @liladharpawar4269
    @liladharpawar4269 2 месяца назад +1

    पनवती मोदी कडून उद् घाटन करूं नये, नाहीतर सत्यनास होईल जपून रहा

  • @vinodkalambe3930
    @vinodkalambe3930 2 месяца назад +2

    माफी मागा मोदी साहेब

  • @abdulraufchaugule7515
    @abdulraufchaugule7515 2 месяца назад

    PM should say SORRY to MAHARAJ

  • @vijaygosavi9527
    @vijaygosavi9527 2 месяца назад +2

    आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे.
    पण जर राजकारण होत असेल तर वेसण घालावी.

  • @harishmahadik2458
    @harishmahadik2458 2 месяца назад

    मोदी आला बंदराची वाट लागणार भाजप हटाव देश बचाव......?

  • @RavindraKhot-w3g
    @RavindraKhot-w3g 2 месяца назад

    नरेंद्र मोदी Bjp jindabad

  • @shantaramhargude6185
    @shantaramhargude6185 2 месяца назад +11

    महाराजांचा अपमान करणार्यांना माफी नाही

  • @Kaakabaakskshd
    @Kaakabaakskshd 2 месяца назад

    Modi gp back

  • @janardansavkare5536
    @janardansavkare5536 2 месяца назад

    P m la yeu deu naka

  • @pandharinathbhogawkar5789
    @pandharinathbhogawkar5789 2 месяца назад +2

    भाजप हटवा,तरच देश सुधारेल.

  • @SunilShelar-v1l
    @SunilShelar-v1l 2 месяца назад +2

    वेलकम मोदीजी ❤️❤️🙏🌹🌹🌹🌹

  • @ashokThombare-i6o
    @ashokThombare-i6o 2 месяца назад

    मोदी

  • @VinodSawant-qu9hy
    @VinodSawant-qu9hy 2 месяца назад +1

    अंगात चोरी असली की अशीच परीतिथी होणार

  • @vitthalsonawane4458
    @vitthalsonawane4458 2 месяца назад

    कॉग्रेस काहीच करू शकत नाहीत

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 2 месяца назад

    पनवती दलीदंर..

  • @bhaunarayankadam2299
    @bhaunarayankadam2299 2 месяца назад

    विकासाला विरोध.

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 месяца назад +3

    मुंबई ते मोदी कशासाठी सभा घेतात. महाराष्ट्रातील नेते महाराष्ट्रात प्रचार करतील.

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 месяца назад

    पनवती जीथे जाईल तेथे माती होईल.

  • @VinodSawant-qu9hy
    @VinodSawant-qu9hy 2 месяца назад +3

    भाजप हेच करणार अपयशी भाजप सरकार

  • @JayramParab
    @JayramParab 2 месяца назад +1

    पनवती- नको

  • @sureshnerurkar2221
    @sureshnerurkar2221 2 месяца назад

    जनविरोधी महाशक्ती. हुकूमशाही चालू आहे.

  • @jayprakashkadam841
    @jayprakashkadam841 2 месяца назад +1

    Atta वाढवणं बंदराचे हाच प्रकार जहाला तर त्याला जबाबदार कोण होणार? उद्घाटन जाहले की जबाबदारी संपली.हा चुकीचा प्रकार आहे.

  • @sujatapawar4717
    @sujatapawar4717 2 месяца назад +7

    Congress party aage badho Pura Maharashtra aapke sath hai👍👍👍👍👍🙏

  • @babasahebkamble1997
    @babasahebkamble1997 2 месяца назад

    स्वत:ला अजैविक (non biological) म्हणवून घेत जन्मदात्याचा घोर अपमान करणाऱ्या ह्या पंतप्रधानाला कोण हात लावणार?तरी हा घाबरतो ?

  • @jayprakashkadam841
    @jayprakashkadam841 2 месяца назад

    पोलिसांच्या बळावर bjp che कार्यक्रम पार पडला.त्याचे क्रेडिट घेण्यासाठी धावपळ करत आहे.bjp chya राजवटी madhey sarv sarkari santha कामाला लावलेल्या आहे.हे चुकीचे आहे.

  • @user-ok3cl6zl8n
    @user-ok3cl6zl8n 2 месяца назад +2

    आम्ही साधारण १०० कार्यकर्ते होतो. मोदींच्या २०० मीटर अंतरावर पण आम्हाला जाऊ दिलं नाही. पोलिसांनी काही जणांना लांबूनच फटकवून हाकलून काढलं.

  • @udhawale380
    @udhawale380 2 месяца назад +1

    Ha Pannuti Bharatacha Pura Satyanash karnar.

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 2 месяца назад

    ठोकून काढा मुस्लिम लीग (कॉंग्रेस) valyana.

  • @madhukarmanohar1100
    @madhukarmanohar1100 2 месяца назад +8

    उद्धव ठाकरे आमदार म्हणून निवडून जाण्यासाठी मोदींना किती वेळा फोन करीत होता आणि केविलवाणे पणाने रडत होता ते जगाला माहीत आहे

    • @ShobhaDeore-m8f
      @ShobhaDeore-m8f 2 месяца назад

      लोक कधी जागे होणार?

    • @digambarbabar1046
      @digambarbabar1046 2 месяца назад

      Modi la aamdar balasaheba ni kele aathava

  • @ashokpatil971
    @ashokpatil971 2 месяца назад

    MVA chya lokana sudha firu dila janar nahi.he lok kadhi pasun shivpremi zalet, je Shahu fule ambedkar vadi maharaja sathi nakrashru galat ahe.

  • @timayyajagale2070
    @timayyajagale2070 2 месяца назад

    Anajipanth 😂

  • @vitthalsonawane4458
    @vitthalsonawane4458 2 месяца назад +2

    मुंबई टक युतीचाच विरोधात बातम्यांवर जास्तीत जास्त प्रमाणात विरोधात वक्तव्य करतात

  • @rajendrawavare8342
    @rajendrawavare8342 2 месяца назад

    only event baaj pm

  • @suryakantgarude265
    @suryakantgarude265 2 месяца назад

    हर्षदा तुम्ही सरकारची बाजू लावून धरत आहात?

  • @jayprakashkadam841
    @jayprakashkadam841 2 месяца назад

    रमायानामध्ये जांबुवताने मारुतीला त्यांच्या शक्तीचा जाणीव करून दिली.त्याच प्रकारे bjp ne congress पक्षाला त्यांच्यातील शक्तीचा जाणीव करू दिली आहे.तेंव्हा bjp ने सावध राहावे.कारण उद्या काँग्रेसची सत्ता येणारं आहे. उद्या हेच bjp var bumrang jahalyas naval nahi.

  • @R.D.R112
    @R.D.R112 2 месяца назад +2

    फक्त उद्‌घाटन करून जाऊ नका. काम नीट होतेय का त्याकडे पण लक्ष ठेवा.😅

  • @SadhanaZore
    @SadhanaZore 2 месяца назад

    मोदी गॅरंटी मोदीचा हातला तो वर्षाच्या बात होईल ही मोदी गेराटी

  • @ashokpatil971
    @ashokpatil971 2 месяца назад

    James lane prakarni jyani maharajancha apman kela tyaveles he sarva gap basale hote te chalte yana

  • @prakashjadhav4630
    @prakashjadhav4630 2 месяца назад +1

    Modi ani Yogi jo Paryat her Tovar Hiduna kimat natar kay

  • @saeedmullaji3746
    @saeedmullaji3746 2 месяца назад

    Aslam sheikh aani Amin patelani polisanni taabyat ghetlayat , KAAY he lihita Zara check karat za

  • @dayanandparab3432
    @dayanandparab3432 2 месяца назад

    Tanashahi ka Ant hota hi hai Aaj nahi tho kal Jarur hoga, Votonki Chori karke Modiji Baar baar aate hai,, E. V. M. Hai tho B. J. P. Hai, Modi hai.

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 месяца назад +1

    देशातील तिन्ही महान गोष्टींना मोदीनी स्वतःची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी तिन्ही चांगल्या गोष्टींना बाधा लावली

  • @NeelkanthParatkar
    @NeelkanthParatkar 2 месяца назад

    Vadhvan bundar waryavar udun jayil ase vattay.

  • @ashokpatil971
    @ashokpatil971 2 месяца назад

    Modi dauryala virodh nahi yancha vadhvan bandar ani vikas kamala virodh ahe.

  • @PurushottamMayekar
    @PurushottamMayekar 2 месяца назад

    Vikas nko arajkta pahije ashana deshat rahnycha adikar nahi

  • @ashokpatil971
    @ashokpatil971 2 месяца назад

    Mediawale kon modini kay bolave ani kay nahi aaglave vikleli media

  • @narendragaigole6794
    @narendragaigole6794 2 месяца назад

    Jangli Mumbai Allah Mulund bawal Jhala

  • @nirupamarege2102
    @nirupamarege2102 2 месяца назад +3

    पैसे खायला अजून एक कुरण

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 2 месяца назад +1

    वर्षा गायकवाड यांची नौटंकी चालू आहे वर्षा गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पंडित नेहरू यांचे मत काय होते हे जाणून घेतले आहे का

  • @dineshshinde9199
    @dineshshinde9199 2 месяца назад

    भ्रष्ट मोदी सरकार

  • @sureshvairagade5966
    @sureshvairagade5966 2 месяца назад

    Aho bangal madhe suddha sarv karwai tyani keli tari tithe bjp Aandolan karat aahe tar Maharashtra madhe aandolan kel tar kaida donhi staravar sarkha waprail pahije .tas kahi. N karta sarkar kaidyacha gairwapar karita aahe. Hi bab nishedh arth aahe.

  • @rameshtare3130
    @rameshtare3130 2 месяца назад

    मुंबई माझी महाराष्ट्र माझा मराठा माझा मुस्लिम माझा सगळं तुमचं आणि वर्क मुस्लिम वर्क बोर्ड ते पण तुमचंच सर्व पक्षांनी यांना बिनविरोध मुख्यमंत्री पदावर बसवावं म्हणजे माझा महाराष्ट्र सगळेच माझं मुख्यमंत्री खुर्ची पण माझी कमीत कमी ही बकबक बंद होईल

    • @janardansapte1750
      @janardansapte1750 2 месяца назад

      देवस्थान च्या किती जमिनी लाटल्या आहेत ते पाहिले बघा

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 2 месяца назад

    कोण वर्षा गायकवाड? काय तीचं योगदान? बापाच्या जिवावर राजकारण करीत आहे.

  • @DhananjayKorade-ny6gx
    @DhananjayKorade-ny6gx 2 месяца назад

    वर्षा गायकवाड आत्ता नकोटंकी करून जे झालं ते भरून निघणार आहे का

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 месяца назад +2

    ज्यांच्या स्पर्शाने भगवंता पासुन तर इतिहासा पर्यंत पनौतीच लागली आहे तरी त्यांनी मुंबई दौरा न करणेच चांगले 😂

  • @sunilpardeshi362
    @sunilpardeshi362 2 месяца назад

    Modi la gujrat la patwa kayamcha

  • @shrikant6842
    @shrikant6842 2 месяца назад

    He ubt che chanel aahe