LIVE: शिवराय पुतळा प्रकरणी मोठी अपडेट, तानाजी सावंतांची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर जहरी टीका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • #TanajiSawant #ChetanPatil #HeadlinesTodayOnMumbaiTak #mumbailivetv
    हेडलाईन्स टुडे LIVE : शिवराय पुतळा प्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांच्या ताब्यात फरार चेतन पाटील, कशी केली कारवाई? महायुतीत एकीकडे नेत्यांच्या जागावाटपासाठी बैठका, दुसऱीकडे महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर. एकनाथ शिंदेंचे आमदार तानाजी सावंत यांची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर जहरी टीका, लोकसभेत धाराशीवमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना मदत न केल्याचं जाहीरपणे सांगितलं. काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकरचा आमदारकीचा राजीनामा. ठाकरेंच्या आमदाराची आमदारकी धोक्यात? वाढवण बंदराचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन.
    .............
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 26

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 15 дней назад +10

    एव्हढ्या गंभीर गुन्ह्यानंतरही निषेध म्हणून सरकार मधून कोणी बाहेर का पडत नाही

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 15 дней назад +6

    अंतापूरकर डिपाजिट सुद्धा वाचवू शकणार नाही .

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 15 дней назад +5

    😮आपटे हा आर एस एस चा कार्यकर्ता आहे त्याला महाराष्ट्र सरकार अटक करुच शकत नाही.हे प्रकरण थंड झाल्यावर त्याला बाहेर काढतील.आता जनतेनेच यांना धडा शीकवावा.

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 15 дней назад +8

    आपटेला पकडा.....
    रेशीम बागेत लपलाय तो!!!

  • @ramupatil3804
    @ramupatil3804 15 дней назад +5

    खर्च. कोण. भरून. देणार

  • @ashoktodkar8607
    @ashoktodkar8607 15 дней назад +2

    पुतळा पुन्हा बांधने अवश्यक आहे परंतू होणारा खर्च कोण करणार कारण पैसा हे खाणार भ्रष्ठाचार करणार व पुन्हा जनतेचा पैसा खर्च करणार का?
    मुख्यमंत्री साहेब उत्तर द्यावे

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 15 дней назад +8

    सटर फटर आरोपींना अटक करण्यापेक्षा मुख्य आरोपी आपटेला अटक करून त्याची नार्को टेस्ट केली तरच भ्रष्टाचाराचे लाभार्थी सापडतील.

  • @vanita7813
    @vanita7813 15 дней назад +5

    BJP ला. मतदान करू नका

  • @prakashvispute5175
    @prakashvispute5175 15 дней назад

    सर्व मंत्री mandalane Kharche करावे.

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 15 дней назад

    काही. असले. तरी. यांना. पकडुन. कारवाई झाली पाहिजे. आणि. सर्व. खर्च. त्यांच्या. कडून. घ्यावा. जनतेचा. पैसा. वापरू. नये. यामधे. सर्व जनावर. कारवाई. झाली. पाहिजे

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 15 дней назад +2

    दादांना युतीतून बाहेर करण्याची तयारी सुरू झाली

    • @todayspromo2888
      @todayspromo2888 15 дней назад

      ते स्वतःहुन बाहेर पडत नाहीत तर त्याना वरुन आदेश आहे अजित पवार , बच्चु कडु , महादेव जानकर , रविकांत तुपकर आंबेडकर यानी मिळुन तिसरी आघाडी स्थापन करा आणि मविआच्या मतांची होईल तेवढी विभागणी करा

  • @JayramParab
    @JayramParab 15 дней назад +2

    आपटेला कधी पकडणार

  • @todayspromo2888
    @todayspromo2888 15 дней назад

    कोल्हापूरातील चेतन पाटीलला अटक केली पण ठाण्यातील आपटे अजुनही सापडत नाही की सापडणारच नाही

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 15 дней назад

    👍👌🙏

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 15 дней назад +1

    Khoke Sarkar Hatov

  • @shriniwasmulick3876
    @shriniwasmulick3876 15 дней назад

    आपटे का नाही सापडत सरकार अनाजी, मींधे आपटेला वाचवीत आहे असे वाटते.

  • @sitaramsanap7165
    @sitaramsanap7165 15 дней назад

    नवीन पुतळे उभे रहा आम्ही तुमच्या बरोबर करा.पण खर्च काय तुमच्या मिळकत विकून करणार आहात काय हेही जनतेला जनतेला सांगितले पाहिजे जीभ.उचलून टालुला.लावली अस.जनतेला आवडतं नाही

  • @sanjaychoudhary540
    @sanjaychoudhary540 15 дней назад

    देश में बीजेपी को फिर 0 जीरो पर लाओ देश बचाओ