Это видео недоступно.
Сожалеем об этом.
tv9 Marathi Special Report | Manoj Jarange Patil यांचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा |Maratha Reservation
HTML-код
- Опубликовано: 29 авг 2024
- tv9 Marathi Special Report | Manoj Jarange Patil यांचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा | Maratha Reservation
#ManojJarangePatil #DevendraFadnavis #ChhaganBhujbal #tv9MarathiSpecialReport #tv9SpecialReport
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
बाप काय ऊर्जा आहे साहेब ची हे पन माहित आहे महाराष्ट्राला
तुम्ही कितीही डावपेच टाका जरांगे पाटलांच काही वाकड करू शकत नाही सर्व मराठा समाज पाटलान सोबत आहे आणि राहणार...
जय शिवराय ⛳🔥
आंबेडकरांनी बोलणे म्हणजे राजकारणाचा फार मोठा डाव आहे
१००% नाही
100% हो आहे
आर कोन खातो त्याला, एखादी ग्रामपंचायत निवडून आन मनावं बाबा साहेबाना कलंकित आहे हा वऊशज
@@user-rl9de1dv7e साताऱ्याच्या बेवड्यासारखा चाटूपणा करायला पाहिजे प्रकाश आंबेडकर यांनी 😂😂
आंबेडकर साहेब तुम्हीं शब्द फिरवले...
तुमच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण होतो. मागे एक बोललात, आज एक बोलता..😮
जरागे किती शब्द फिरवतो हे लक्षात ठेवा
@@shubhamvlogs6549कधी फिरवला रे शेमण्या...
Obc तुन आरक्षण द्या असे आंबेडकर कधीच म्हणाले नाहीत जरांगे ची मागणी चुकीची आहे प्रकाश आंबेडकर मराठा आरक्षण ला पाठिंबा दिला होता
मुस्लिम, धनगर, कैकाडी सगळ्या समाजाला आरक्षण द्यायला जरांगे बॅरिस्टर आहे का
शेमण्या मग तूच खातो का येखला या जगात तूच राहतो का @@krushnadoifode5755
1994 कशाच्या आदरे आरक्षण दिले.त्याला काय निकष होते .याबद्दल का बोलत नाही.जे ते स्वतःच्या किसा भरायचे बगतोय.तुमी किती राजकारण्यानो ताकत लावा तुमाला जरांगे पाटील बास.
प्रकाश आंबेडकर प्रत्येक वेळेस भूमिका बदलतात
भुमिका कायम आहे
OBC चे ताट वेगळे आणि मराठ्यांचे ताट वेगळे
Murka ahe prakash
फडणवीस साहेब हुशार नेतृत्व आहे हिच पोट दुखि आहे
बामणी कावा लोकांना कळायला लागलाय
@@jeevanpatil3556 आला का जाती वर... अरे आरक्षण फडवणीस ने च दिलें होतें.... पवार वर बोल म्हणावं जरंगे लां
Kadya karnare mothe kashe baba 10 mahine jhale todga tumhi kadu shakla nahit mag kashache tumhi ushar ani fashar nete sandhi vadi nete yevdhich olkah ahe tyanchi
@@jeevanpatil3556 cale na kuthe badvile bhatt
T v 9 चे मनपूर्वक आभार कारण आपण डबल ढोलकी वाल्यांना उघड पाडलं
देवा भाऊ अश्याना खिशात घेवून फिरतात
आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब हे एक अभ्यासु व्यक्तिमत्व आहे पन ते कधीच आपल्या भूमिकेवर ठाम नाहित. यामुळेच त्यांची विश्वास हरता खूप कमी होत चालली आहे.
भूमिका कायम तीच आहे
OBC चे ताट वेगळे आणि मराठ्यांचे ताट वेगळे
मराठा समाज एकत्र या, मनोज जरांगे पाटील यांना साथ दया
प्रकाश आंबेडकर ना आमदार व्हायचं आहे
😂😂😂dusra koni pan nivdun deu Pan Maratha virodhak kadhich nivdun denar nahi
साताऱ्याचा चाटू वाटला काय 😂😂😂😂
एका सेकंदात मंत्रिपद मिळवू शकतात प्रकाश आंबेडकर , पण समाजाला आणि जनतेला विकणारा नेता नाही आंबेडकर
सर्वे.नुसार.महाराष्ट्रात.फक्त.3.कोटीच्या.
आसपास. मराठा.समाज.आहे
एक मराठा लाख मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही
हा काही पण बोलत आहे अर्ज केल्याशिवाय कोणाला सर्टिफिकेट भेटत नाही
तुम्ही कोण बोलणार सयाजी महाराज आणि शाहू महाराज यांना विसरला.... तुमचा राजकीय वाद बाजूला ठेवा साहेब .. नाही तर तुम्ही वंचित राहणार 100%
महाराष्ट्र कोना एका जातीची जहागिरी नाही आदिलशहा , निजामशहा ने दिल्या सारखी
ह्याला बघतो, त्याला पाडतो, वाट लावतो अशी गुंडगिरी , झूंडशाही चालणार नाही
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मराठा आरक्षण मिळाले नाहि तर ... बदल अटळ आहे 🙏🔥🚩 मराठा योद्धा जरांगे पाटील..
बदल झाला तरी कोणी देत नाहि ओबीसी मधून
सगळे आमदार मराठा आले की हुकूम शाहीने आरक्षण घेता यत नाही
@@user-pi5yd2th5q शरद पवार म्हणाले OBC मधून आरक्षण मिळणार नाहीं... त्या वर जरांगे बोलत नाहीत... उठ सुठ फडवणीस च्या मागे... आणि रोज तेच शिळे बोलतो
असल्या अहंकारामुळे प्रकाश आंबेडकर OBC च्या हक्कासाठी उभे झाले आहेत
Pawaravar ka bolat nahi sang? Cm shinde saheb , u thakre ani कांग्रेस वर् का बोलत नlही ? Yala yavelespan baramatichya kaka la bahumat dyayche आहे, baki yala maratha arkshan che kay padle nahi.
सरकार मध्ये फक्त फडणवीस थोडी आहेत दुसरे पण नेते आहेत त्यांच्याकडून बोलावे थोडा आंबेडकर साहेब त्यांची भूमिका प्रत्येक वेळेस बदललेली राहती....... आंबेडकर साहेबांना वाटत असेल की आरक्षण भेटावा मराठ्यांना तर त्यांनी पण घ्याव मीटिंग वगैरे प्रस्ताव मांडावा ....
कुणी काही म्हणू पण जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभा राहा मराठ्यांनो आपल्या सर्व पाठिंब्याची त्यांना गरज आहे मराठा आरक्षण म्हणजे साधी गोष्ट नाही आरक्षण भेटल्यामुळे खूप जणांचे चांगले होणार आहे आपला मराठा मोठा होऊ नये म्हणून सर्व विरोध करत आहे एक मराठा कोटी मराठा तुम्ही लाडकी बहीण योजनां द्या किंवा लाडका भाऊ योजना द्या आमचा भाऊ एकच मनोज दादा जरांगे पाटील
जरांग्या मेंटल झालाय.
Lavdhya tu motha Shana ahes ka
तू का तुझा नेता शाणा आहेस .... गप बस मेंटल
@@sachinlondhe9240 konhla बोलतोयस तू कोणता नेता
Balish Manya 😂😂
देवाभाऊंचे नावाने शिमगा
पाटलांनी महाराष्ट्र हदरीला सलाम महायोध्याला😂😂
उठ दुपारी घे सुपारी अस काम चालू आहे आबेंडकर च
जरांगेनी याला त्याला कुणालाही बोलत बसण्यापेक्षा आरक्षणावर बोलायला पाहिजे.
खरे बोललास भावा
खरं आहे
पवारांच......
जरांगेला आरक्षणाचे काही देणंघेणं नाही, फक्त तो विधानसभा निवडणुकाची वाट पाहतोय
जरांगे पाटील यांना न ऐकणारा भेटले... सर्व विरोधात सुपारी घेणारच आता 🙏🙏
मराठा एक झाला की जात आठवते
इतर पक्षांच्या भुमिका घेण्या पेक्षा, मराठा आरक्षणावर सरकारची भुमिका काय आहे हे जनते समोर येऊ द्या.
नाही नाही,जयांना मदत केली ते एकत्र येऊनच आरक्षण देवू दया ,सरकारच काहीही पडलेले नाही ,
जरागेला
फोबीया झाला फडणवीस साहेब चा
रताळ्या सत्तेत फडणवीस आहे मग तुझा फोबिया झाला पाहिजे असं तुला वाटतं का
एक मराठा लाख मराठा जय शिवराया जरांगे पाटील साहेब उमेदवार द्या
मराठ्यांनो या सगळ्या गोष्टी लक्षात राहू द्या भविष्यात काम येतील.. जय शिवराय
Thev lakshat shemnya 32% marathay fakt 60% obc ahe lakshat thev fakt
@@paradox.812 पोरगा मोठा झाला की बापाला शिकवायला लागतो... एवढ्या दिवस मराठ्यांच्या जीवावर जगले... चोरून आरक्षण खाणारे
एक मराठा कोटी मराठा💪💪🚩
कायदयाच्या चौकटीत मराठा आरक्षण देता येत नसेल तर त्या कायदयाची चौकटच बदलली पाहिजे.
जरांगे पाटील खूप जहाल बोलतात कुणाचे ऐकत नाहीत. हे खरे आहे हे आम्हांला पण माहीत आहे परंतु तुम्हाला जरांगे पाटील यांचीच भाषा समजते.
गोरगरिबांच्या बाजूने सहित बाळासाहेब आंबेडकर
Balasaheb bikar chot ahe
कुणी कितीही एकत्र आले तर त्यांना एकटाच मराठ्यांचा वाघ मनोज जरांगे पाटील बास
प्रकाश आंबेडकर ही व्यक्ती च राजकारण च मला पटत नाही मी जय भीम असून हे फक्त राजकारणा साठी सुरु आहे
हा फक्त फडणवीस , मुंडे यांच्या मागे लागतो🛑🛑
निचाला निच म्हणले पाहिजे
@@jeevanpatil3556 मग
@@jeevanpatil3556 मग सुरुवात काका पासून करावी लागेल?
एकनाथ शिंदे डाव वाटतो jarange पुढे करून फडणवीस बदनाम करण्याचा
फडणवीस ना नावे ठेवुन कोण मोठ्ठ होणार नाही. ऊलट फडणवीस च्या मागे जणता उभी आहे.
फडवणीस नागपुर मधून निवडून येतो का बघ भाजपाचे आमदार येथील जातील परंतु देवेंद्र फडणवीस मी कुठेही महाराष्ट्रात निवडून दाखवा
🍌🍌🍌🍌🍌🍌🍌q🍌🍌qqq
किती जनता उभी आहे ते लोकसभेला कळकी
सगळे ओबीसी आहेत आणी आता आंबेडकरी जणतापण फडणवीस सोबत आहे
Tyana koni nave thevat nahiye karan tya sathi kartutv mothe lagte bhandan lavne mhanje motha neta kadhich nasto
या सर्व प्रकरणाला केवळ आणि केवळ जरागें जवाबदार आहे कारण आरक्षण हा विषय बाजूला ठेऊन पाटलांनी राजकारण सुरू केले आहे,शरद पवार यांना पोषक.
जरांगे पाटीलच मराठ्याला आरक्षण देऊ शकतात 🚩🚩🚩🚩🚩🚩
जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नादाला लागु नये , ते राजकारणातील चाण्यक्य आहेत
Layaki kalel so called chanakya la
🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
@@akshayjadhav5001तुतारी पडणार
@@krushnadoifode5755 जारे घरी
एवढे सोपे आहे का कुणबी रद्द करायचं.
घुंगरू शेठ पण अण्णा हजारे सोबत आंदोलन केले व जनतेला वेढ्यात काढून म्हणा किंवा अण्णा हजारे यांना म्हणा, मुख्यमंत्री झाला,आत त्या घुंगरू शेठची अवस्था बघताय ना, तिहार जेलमध्ये आहे तिहार
ओबीसीतून आरक्षण 1994 लाच शक्य होतं आज ते शक्य नाही कारण आरक्षणाची मर्यादा 50% पर्यंत पोहोचली आहे.
आंबेडकर कामाला लागले म्हणजे Jarange पाटील योग्य मार्गावर आहेत...
🍌🍌🍌
आंबेडकर साहेब तुमचा खुप आदर होता पण तुम्ही तो घालविला
राज्यातील ओबीसी एससी एसटी आणि ओपन मधील पण बरेच समाज एकत्र आल्याने एका पण तालुक्यात मराठा आमदार निवडून येत नसतो इथून पुढं...
Baramati cha malak eshara deto Ani lagech bho bho bho.....
जरांगे तुमच्या मराठीत गरीब कोण आहे मला आधी पहिला दाखवून दे
प्रकाश आंबेडकर पैसे घेऊन हेलिकॉप्टर ने फिरतोय हा गरीब भुजबळ माळव विकुन हजारो कोटी रुपये कमावतो हे गरीब
तू जरा डोळे उघडून बघ तेव्हा तुला दिसेल कोण गरीब आहेत ते ?
पवारसाहेब पण मुख्यमंत्री होते त्यांनी का आरक्षण दिल नाही तुतारीचे प्रचारक आहेत जरांगे 288 उमेदवार उभे करण्याची हिम्मत नाही यांची
Me maratha fadnvis saheban sobat
जरांगे साहेब मराठा समाज तुमच्या बरोबर आहे कोणी असो की नसो
काय तुझी भाषा रे
छञपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं
का तरच सर्व समाज या स्वराज्यात गुणा गोविंदाने राहावा
ते तुम्ही विस्कटण्याचा प्रयत्न करता थोडी लाज वाटली पाहिजे
जाती जाती तेड निर्माण करू स्वराज्य विसकटण्याचा प्रयत्न करतात तुम्ही मनु जारंगे
महाराष्ट्राची संस्कृती मोडीत काढलीत
मनु जारंगे
सर्व पक्षीय बैठकीला शरद पवार आले नाहीत. त्यामुळे जरांगे व पवार साहेब उघडे पडले. पवारांवर चौफेर टीका होऊ लागली. त्यामुळे फडणवीसच्या नावे शिमगा करायचा.
तूमीकुठ चोफीर बोलताच फक्त छगन आणखी फडवनेस
देवेंद्र जी.... मुंगट्टीवर... लय हुशार... रात्री चा बुरखा पांघरून फिरतो.... ही फारच हुशार योजना त्यांची.
संजय राऊत पेक्षा जास्त आंबट झालं आहे, संजय राऊत चा दुसरा अवतार
गोर गरीबाचा बाजूने आहेत बाळासाहेब आंबेडकर जय भीम जय ओबीसी हम अभी साथ साथ है 💪💪💪💪💪
🍌🍌🍌🍌
सर्व समाज याना विनती आहे राजकीय हे सर्वांच नुकसान करत आहे
देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री होणार jarange एकनाथ शिंदे बद्दल एक शब्द बोलत नाहीत ते तर मुख्य आहेत ना
ओनली BJP
जरांगे पाटील मराठा समाज तुमच्या बरोबर आहे किती पन हे नेते बंदलूद्या
Jarange=राजकरण
Only jarange patil Jay shivray 🚩🚩
भुजबळ आंबेडकर हाके हे सर्व्ह फडणीस यांचे मोहरे आहे
Santaji, धनाजी कोणाला दिसत होते पूर्वी तसे भुजबळ/phadnis असे करू नका साहेब
महाराष्ट्राला हुशार नेतृत्वाची गरज आहे आणि तो म्हणजे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस हा पवारांचा बोलका पोपट
देवा भाऊ अश्याना उकळून पितात
मुनगंटीवार एकाचा.आहेका.
आंबेडकर यांच्या मत जनता प्रमाणपत्र काढण्यासाठी परीशीन झाले पाहिजे
एक मराठा कोटी मराठा आरक्षण मिळाले पाहिजे पाटील
हे प्रकाश आंबेडकर पण ताकाचं वघारुच निघालं की! भरवसा तरी कोणावर करावं हेच कळत नाही
Ek maratha lakh Maratha ❤❤🎉🎉
फक्त पाटील नाद नाय करायचा,,,,,बाकी सगळे आम्ही कोलतो
एकच टारगेट बीजेपी टारगेट
Ek cha manus Jarange Patil 🎉🎉❤❤
प्रकाश आंबेडकर साहेबांची सुरुवातीपासूनच भूमिका आहे की ओबीसी चे ताट वगळे आणि मराठ्यांचे vegle त्यांनी भूमिका बदललेली नाही
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
सरकार... इतकं लाचार होऊ नका....फार अति होत आहे... नाकापेक्षा मोती जड होत आहे.... लवकर उपाय शोधा ...जसे राज्यातील सर्व गावाचे सात बारा.. नमुना ड,नमुना आठ व खरेदी याच्याच नावाने झालेल्या आहेत .....
देवेंद्र, फडणवीस सालंकृत,मानूसहाय
प्रकाश आंबेडकर साहेब हे आज राजकीय दृष्टीकोनातून आपला राजकीय डाव साधण्यासाठी bjp सोबत संगनमत केले आहे का?? 100%आसं कोणाला वाटते.
प्रकाश जी आपला ह्या विषयाशी काहीही संबंध नाही त्यामुळे उगाच नाक खुपसू नय
भाजप ला कोणी मत देता का मत असं म्हणण्याची वेळ आता महाराष्ट्राने आणली आहे.
पाटलांचा कोणी नाद नाय करायचा
Ambedkr sabebache vichar he sthir nahit❤❤
गरीब कोण आहे तेच कळत नाही
🚩🚩होय मी मराठा 🚩🚩
फक्तं पाटील ❤
कितीबी समोर येऊ दे त्यांना एकटा बास
सगळ्यांनी एक संगा गरीब गरीब म्हणता ओबीसी 19% आरक्षण आहे त्यात आलुते/ बलुते इतर 280 मराठा जातीपेक्षा गरीब जाती आहे 19% मद्ये किती लोकांचं भल होणार 😢😢फक्त राजकीय आरक्षण साठी सगळ्यांचं नुकसान करताय a,b,c करून त्या 280 जाती पण जगू द्या🙏🙏🙏
जनतेला 1500.रु, आणि नेत्यांना500/500कोटी रूपये
जागंरे कि जित हेना चाहें एक मराठा लाख मराठा
हम सब जरागे
दादा प्रकाश आंबेडकर ने मनावर घेतलं ना तर सगळं बिघडून जाईल आजून पण साहेब म्हणून बोलाव लागेल आणि नंतर पण साहेब म्हणून बोलाव लागेल 💙💙💙💙
Ganta ..kad atrocity mag dakvato😂😂😂.....atrocity var udya marnare bhimte😂
एक मराठा लाख मराठा
दुसऱ्याची सत्ता आणण्यासाठी नाटका चालू आहेत
सरकार तुम्हीं सरकार आहे जरंगे आता हवा गेली
Yes dada
पक्याकडुन ही अपेक्षा नव्हती
प्रकाश आंबेडकर सरडा आहे एक नंबर चा पलटुराम आहे भाजपा ची बी टिम आहे
आंबेडकर ला काही विचार धारा आहे की नाही,,,सतत भूमिका बदलतो