LIVE :Vidhan Sabha Election साठी भाजप नव्या मित्रांच्या शोधात? Pooja Khedkar ची आज चौकशी होणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • #VidhanSabhaElection2024 #PoojaKhekdkar #HeadlinestodayonMumbaiTak #mumbailivetv
    भाजपला लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही. याहीपेक्षा अपेक्षा असलेल्या राज्यांमध्ये फारशा जागा मिळवता आल्या नाहीत याने जागांचं गणित बिघडल्याची खंत अधिक आहे. यासाठी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजप नव्या मित्रांच्या शोधात आहे? भाजपच्या कोअर कमिटीची महाराष्ट्रासाठी सलग दोन दिवस बैठक होणार आहे. पूजा खेडकरला आज पुणे पोलिसांना चौकशीसाठी बोलावलं आहे. पूजा खेडकर चौकशीसाठी जाणार?
    ---------
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 2

  • @user-vz2xi8wb9g
    @user-vz2xi8wb9g Месяц назад +1

    Bhajap la nava kutranchi garaj lagnarach aahe bjp madhe dum nahi