आतली_बातमी Live: राज्यपालनियुक्त आमदार लटकले?; आता पुढचा मुहूर्त कधी? Ashish Jadhao

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • आतली_बातमी Live: राज्यपालनियुक्त आमदार लटकले?; आता पुढचा मुहूर्त कधी? Vidhansabha Election 2024 | Ashish Jadhao
    #vidhansabhaelection2024 #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 60

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p 18 дней назад +24

    या 12 आमदाराच्या जागा भरल्या नाही तर काही काम खोळंबली नाही तर विधान परिषद च महाराष्ट्र त बरखास्त करा त्यांनी काही प्रमाणात शासनाचे खर्च कमी होईल

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 17 дней назад +16

    सगळे संवैधानिक नियम धाब्यावर बसवलेत.... 😢😢

  • @shabbirpathan7452
    @shabbirpathan7452 18 дней назад +11

    योग्य विश्लेषण

  • @nitinpathak6863
    @nitinpathak6863 18 дней назад +26

    चांगली गोष्ट आहे...
    सरकारचे पैसे वाचले ...
    आता निवडणुका झाल्यानंतरच

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 17 дней назад +3

    कोशारी राज्यपाल नाही तर भाज्यपाल असल्यासारखे निर्णय घेत होते.महाविकास आघाडीच्या सरकारचे अनेक निर्णय कोशारी यानी प्रलंबित ठेवले होते.

  • @maheshgund3779
    @maheshgund3779 17 дней назад +9

    नाव सांगायचि नसतील तर हा शो कशाला केला

  • @ParjanChawan
    @ParjanChawan 17 дней назад +9

    महाराष्ट्रचा सगला खेल केला भाजपा नै भाजपा संपवा

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 17 дней назад +5

    मंत्री मंडळ विस्तार असेच झाले..चांगली गोष्ट

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 17 дней назад +16

    राज्यपाल नियुक्त आमदार राजकारणी तसेच कोणत्याही पक्षासी संबंधित नसावेत

    • @user-wc4yp1lg3t
      @user-wc4yp1lg3t 17 дней назад +2

      Evadh sanga tumcha malak kon aahe😅😅

  • @vdhande2013
    @vdhande2013 17 дней назад +4

    विधान परिषद म्हणजे जे राजकारणी नेते जनतेतून निवडून येत नाहीत त्यांची सोय करणे 😂

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 17 дней назад +2

    बर झाल महाराष्ट्राचा पैसा वाचला धन्यवाद आशिष जाधव लोकमत.

  • @subhashjadhav826
    @subhashjadhav826 17 дней назад +2

    बारा आमदार कमी असल्यामुळे काय फरक पडला आहे.उलट जनतेचा पैसा वाचला.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 17 дней назад +4

    एखाद्या चांगल्या गोष्टीचे भज कसे होते हैं दिसलं

  • @ashokmunot4220
    @ashokmunot4220 12 дней назад

    अशिस जाधव आपन निभ्रिड पत्रकार आहात ,आपल अभिनंदन

  • @ashokkurhe9734
    @ashokkurhe9734 18 дней назад +6

    जन्तेचे पैसे वचले. नहि तरी जन्तेच काय भल झाल असत

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 16 дней назад

    चांगले झाले पुढची विधानसभा निवडणुकीत विजयी सरकार नवीन आमदार निवडतील

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 17 дней назад +4

    Mva ची यादी पास होणार

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 17 дней назад +2

    दादा भविष्यात राज्यपाल आपला परममित्र असेल.तो कोण, आपण ऒळखल असेल.

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 17 дней назад +1

    राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होणे आता शक्य नाही.

  • @subhashjadhav826
    @subhashjadhav826 17 дней назад

    ज्या उद्देशाने विधानपरिषदेची स्थापना करण्यात आली.तो उद्देश सफल होत नसल्याने हे वरिष्ठ सभागृह बंद करुन एकच सभागृह ठेवावे.राजकिय कुरन बंद करावे.

  • @user-le3xi4gt4j
    @user-le3xi4gt4j 17 дней назад +1

    यचिकरत्याला राजपाल नियुक्त आमदार व्हायचं का , कोणते नाव आमदारकी साठी राज्यपालां कडे गेले हे सांगा भाऊ

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 17 дней назад +1

    राज्यातील राज्यपाल हे एक संविधानातील एक पद आहे पण आताचे भाजप पक्षातील नेत्यांकडून खास करुन केंद्र सरकारकडून दबाव निर्माण करून राजकिय हास्तेक्षेप करुन षडयंत्र व कटकारस्थान करून राज्यातील राज्यपाल ला आदेश देण्यात आल्यानंतर मात्र कोशीयारी हा माणूस फक्त राजकारण करीत होता त्यातून तो माणूस वादग्रस्त विधान करण्यात तो महिर होता याबद्दल शंकाच नाहीत मुळात म्हणजेच तो माणूस भाजप पक्षातील नेतृत्व करीत होता म्हणून तर महाराष्ट्रातील सर्व नागरिकांकडून तीव्र निषेध व्यक्त करीत होते त्याकाळात

  • @mahadevsanas5879
    @mahadevsanas5879 13 дней назад

    आशिष सर सर्व पत्रकारांनी बिजीपीच्या आणि गद्दार सरकारच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे.
    या अगोदर उदाहरणे आहेत आर.आर.आबा. शिवराज पाटील चाकूरकर यांनी राजीनामे दिले आहेत अशी असंख्य उदाहरणे आहेत मग आता काय नियम धाब्यावर बसवून हे सरकार असेच चालणार असेल तर पुन्हा हे सरकार सत्तेवर येणार हे नक्की
    ‌‌

  • @shantinathkudache433
    @shantinathkudache433 17 дней назад +1

    🎉

  • @sharadsalmalge1270
    @sharadsalmalge1270 15 дней назад

    शिवाजी महाराज का पूतला छोटा लेकीन खर्चा जादा. सरदार पटेल के statue of Unity से जादा

  • @ganeshdagade5440
    @ganeshdagade5440 17 дней назад +1

    भाजपा मुळे राजकारणाची अतिशय खालची पातळी गाठली आहे

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 17 дней назад +3

    यापुढे भार (१२) आमदार कोण ते महाविकास आघाडी ठरवणार आहे आणि उद्धव ठाकरे ठरवतील ते बारा आमदार असतील

  • @salunkheprakash6408
    @salunkheprakash6408 18 дней назад +2

    Koshyari Rajypal Kami Sakuni Mama Hota Tyane Maharashtratun Udyogpati Kadun Dengya Vasul Karun Getlya

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 17 дней назад +1

    Rajyapal, hicourt ani supreme jar nirnay ghet nasatil tar nyay magayla inter national court madhe jave ka?

  • @dilippatil8989
    @dilippatil8989 17 дней назад +1

    Nave sangana bhau.

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 17 дней назад

    👍👌💯

  • @dilippatil8989
    @dilippatil8989 17 дней назад +1

    Vidhan parishadechya sarvch aamdar he rajkarni ahet. te kuthalya hi kshetrache tadnya nahit magchya darane aleli lok ahet. Ekandarit punarvasan.

  • @yashvantpatil2691
    @yashvantpatil2691 17 дней назад

    वाटलावे भा.ज.प.

  • @arunpatil8370
    @arunpatil8370 17 дней назад +1

    Mr. Aashish jadhav. Very correct and detail studied analysis. You are great. Good luck for bright future.

  • @bhairavgangne4190
    @bhairavgangne4190 17 дней назад

    12-13 Ministries post khali aahet ? MLA kay

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 17 дней назад

    संविधान मानणार नाही असं rss आणि मोदीच धोरण आहे हे सिद्ध व्हायला आता कुण्या तज्ज्ञया ची गरज नाही ✍🏻

  • @BappuKemble
    @BappuKemble 9 дней назад

    😢

  • @salunkheprakash6408
    @salunkheprakash6408 18 дней назад +1

    Jaychi Layki Nahi Tyana Rajypal Kotyatun Phatvale Jatat Original Bajula Rhatat

  • @user-hk1oj3ue4l
    @user-hk1oj3ue4l 17 дней назад

    जो व्यक्ती आपल्या तालुक्यात 20,000 कामगारांना परमानंट पीएफ सह नोकरी देईल अशा व्यक्तीला आमदारकीचे तिकीट देण्यात येईल असे सरकारने आदेश जारी करावी ही हेडलाईन न्यूज लावून टाका

  • @azharkhan5544
    @azharkhan5544 17 дней назад

    Pocket veto power 🔥🔥🔥🔥

  • @nandkumarauti851
    @nandkumarauti851 17 дней назад

    Sayabnawa sanga

  • @salunkheprakash6408
    @salunkheprakash6408 18 дней назад

    Vastvik Vidhanparishd Chi Kahi Garaj Nahi Karan Kontahi Paksh Pramanik Pane Niukti Karat Nahi Je Sarkarchi Chamchegiri Karatat Tyana Ani Rajkiy Lokana Nivadle Jatat Rajypal He Kahi Swata Doke Vaprat Nahi Vinakaran Jantecha Paisa Barbad Hoto

  • @shivajigorse6093
    @shivajigorse6093 18 дней назад +1

    Z

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 18 дней назад

    Zo lar

  • @BharatKartak
    @BharatKartak 17 дней назад +1

  • @HarryPotter-od6jr
    @HarryPotter-od6jr 17 дней назад

    Why do you want this unelected (Rajya Sabha & Lok Sabha) MLA's and unelected MP's already their are elected MLA's and MP's for General people. This norm of Rajya sabha & Lok Sabha is just for survival of MLA & MP Who have lost elections in Loksabha & Vidhan Sabha. This is a total waste of tax payers money 💰

  • @user-xf4yh2nt6t
    @user-xf4yh2nt6t 17 дней назад

    निवडणुकी नंतर शरद पवार उद्धव ठाकरे यांना डावलून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा देणार आहे. एकनाथ शिंदे शिवसेना, भाजप, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सुपर महायुतीचे सरकार येणार व एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार व शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेबाना घरी बसविणार व सोबत आदित्य ठाकरेला वरळी मधून पराभूत करून.