Indrajit Sawant Exclusive: Vishalgad Violence आणि राजकारण, मलिक रेहान कोण? सर्व प्रश्नांची उत्तरं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • ---------
    #Vishalgad #IndrajitSawant #Kolhapur
    विशाळगड परिसरात झालेला हिंसाचार आणि अतिक्रमणाच्या कारवाईनंतर कोल्हापूरमधील राजकीय वातावरण तापले आहे. संभाजीराजे छत्रपती विशाळगडाच्या परिसरात गेले होते, तेव्हा काहीजणांचा जमाव हिंसक झाला होता आणि त्यांनी विशाळगडाच्या परिसरात तोडफोड केली होती. या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी गजापूर परिसरात जाऊन नुकसानग्रस्तांची भेट घेतली. नेमकं हे प्रकरण का तापलं? विशाळगडाचा नक्की इतिहास काय आहे? मलिक रेहान नक्की कोण? अतिक्रमणाचा नक्की विषय काय आहे? यासह तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं देत आहेत इतिहासकार इंद्रजित सावंत. त्यांच्याशी संवाद साधलाय अभिजीत करंडे यांनी #RPT0284
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 428

  • @devidasnandalskar2544
    @devidasnandalskar2544 Месяц назад +60

    सत्य परिस्थिती समोर आणली त्याबद्दल आपले खूप खूप आभार.

  • @jeevanbodake9384
    @jeevanbodake9384 Месяц назад +42

    धन्यवाद सावंत सर
    किल्ले किल्ले राहिले पाहिजेत याबाबतच्या तुमच्या मताशी सहमत आहे.
    शासनाने तिथं केलेल्या ब्रिज, रस्ते वगैरे बांधकामाबाबतही विचार झाला पाहिजे!
    याला धार्मिक स्वरूप येऊ नये!
    🙏🏻

  • @sajjanchaugule1438
    @sajjanchaugule1438 Месяц назад +21

    सावंत साहेब,आपण जे विश्लेषण केले आहे ते अगदी वस्तु निष्ठ व सत्य आहे,हे अगदी ठरवून केलेली दंगल आहे, ग्रह खातं जाणून बुजून डोळेझाक करत आहे, खरा शिवभक्त या घटनेची सहानुभूती पूर्वक विचार करून गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी पुढे येतील का?

    • @NishadKelkar
      @NishadKelkar Месяц назад

      Nahi.....😂😂😂😂😂

  • @user-vb3zz2ii4c
    @user-vb3zz2ii4c Месяц назад +75

    बरोबर, सज्जन गड, पन्हाळा, गगनगड प्रतापगड यावर हिंदू घरहाॅटल अतिक्रमण आहेत त्याबाबत सुद्धा भाजप ने बोलावे

    • @prasadkulkarni4517
      @prasadkulkarni4517 Месяц назад +12

      @@user-vb3zz2ii4c सज्जनगडावर जे हिंदू लोक आहेत ते शिवछत्रपतींच्या काळापासून राहत आहेत . छत्रपतींनी त्यांना त्या जागा इनाम म्हणून दिल्या आहेत

    • @Deshmukh1752
      @Deshmukh1752 Месяц назад +1

      Sajjangad khali kara

    • @user-zw1td7jz1i
      @user-zw1td7jz1i Месяц назад +2

      ​​@@prasadkulkarni4517Bhamane kaahi bolu nakka bhaman chattrapati je viroth madhe hote. 1:24

    • @javedshaikh9411
      @javedshaikh9411 Месяц назад

      ​@@prasadkulkarni4517.na tu koncha aani konacha honar .tuza kahi samndh nahi .. tu videshi aahe ..... manuwadi godse ki paidas 😂🤣

    • @shubhamsawant1551
      @shubhamsawant1551 Месяц назад

      Sajjan gad Chi Sanad Ahee Bishla Gad cha Sanad Ahee Ka Asel tar Dalhava 40 varsha addhi Naa Darga Hota Na Masjid Maa Kasa Ubharle Darga Nasun Ti kabar ahe Afzal khan cha Suddha dargha Hoti ​@@user-zw1td7jz1i

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 Месяц назад +17

    सर आपण अतिशय चांगली माहिती सांगितली आहे त्या बद्दल आपले धन्यवाद.🎉🎉🎉🎉❤❤

  • @classandclass4976
    @classandclass4976 Месяц назад +17

    सर्व किल्ल्यावरील अतिक्रमणे हटवा कुणाचीही असोत

  • @TrekkieVishuVlogs
    @TrekkieVishuVlogs Месяц назад +4

    धन्यवाद मुंबई तक इंद्रजित सरांची मुलाखत घेतल्याबद्दल !! बरेच दिवस आम्ही वाट बघत होतो की विशालगड मुद्द्यावर इतिहासकारांचे काय म्हणणे आहे.

    • @chetanpol4287
      @chetanpol4287 Месяц назад

      Itihaskar Romila thapar gatatla aslyavar kai karnar.

  • @junun3074
    @junun3074 Месяц назад +32

    भिड़े हाच मास्टर माइंड आहे।

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 Месяц назад

      @@junun3074
      नक्कीच पण कायद्याची अमलबजावणी करायला भाग पाडणारे आदरणीय भिडे गुरुजी
      मुख्यमंत्री यांनी रात्री एक वाजता येऊन यंत्रणा हलवली आणि सकाळपासून अतिक्रमणे हटवली केली
      कुठे गेली न्यायालये ढीगभर कायद्याचे ज्ञान सांगणारे
      माणुसकी दाखले देणारे
      रिकामा भ्रम पसरवला गेला होता कवडीचा आधार नव्हता त्यांना पाठीशी घालायचे होते
      वरिष्ठांना पण चुकीची माहिती द्यायची या सर्वांवर कठोर कारवाई करावी

    • @user-md6te5rb5c
      @user-md6te5rb5c Месяц назад

      आतिरेकी आहे तो साला 😡🤬

    • @Commonman007
      @Commonman007 Месяц назад

      Ho tuzi gand marayla yenar aahe gharatach bus baher padu nako 😅😅😅

  • @JaiMaharashtra1902
    @JaiMaharashtra1902 Месяц назад +8

    ग्रेट वर्क. मुंबई तक आणि श्री इंद्रजीत सावंत यांचे खूप आभारी या व्हिडिओसाठी

  • @abhijitdurgule
    @abhijitdurgule Месяц назад +4

    श्री.इंद्रजीत सावंत सरजी विशाळगडा संबंधीत अनेक लोकांचे मत ऐकले.आपण या वर टाकलेला प्रकाश मोलाचा वाटला.. विषयाचा सखोल अभ्यास आणि खूप सुंदर विश्लेषण, सुंदर मांडणी. सेंसिटिव विषयावर बोलताना सत्याची बाजू लावून धरण खूप कठीण काम असत.ते शिवधनुष्य आपण वेळोवेळी लीलया पेलताना दिसता. आपल्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या माहितीसाठी खूपखूप धन्यवाद...

  • @sadeksayyad9287
    @sadeksayyad9287 Месяц назад +8

    खूप छान इतिहास सोप्या भाषेत संगितला सर आपण

  • @dsjrao
    @dsjrao Месяц назад +2

    सावंत साहेबांनी सत्य परिस्थिती अत्यंत परखडपणे मांडली. छद्म राष्ट्रवाद मांडणार्‍यांच खर रुप समोर आणल्यासाठी खुपखुप धन्यवाद.

  • @mahebubsheikh465
    @mahebubsheikh465 Месяц назад +4

    अग्दी बरोबर विश्लेषण केल सर

  • @asifkurane2046
    @asifkurane2046 Месяц назад +4

    निवडणूक आली की भाजपला असा वाद, दंगल हवीच असते. त्याशिवाय हिंदू मुस्लिम विभाजन होत नाही आणि यांच्या जागा निवडून येत नाहीत.

  • @imranpanhalkar4334
    @imranpanhalkar4334 Месяц назад +4

    धन्यवाद सावंत सर सत्य आणि खरी वस्तुस्थिती सांगितल्याबद्दल

  • @shivrajmengane7600
    @shivrajmengane7600 Месяц назад +2

    खूपच छान विश्लेषण सावंत सर 👍👍👍 खूप काही माहीत नव्हते .... धन्यवाद 🙏

  • @Rahulnana777
    @Rahulnana777 Месяц назад +10

    अतिशय सुंदर विश्लेषण ❤️👌👌👌

  • @subhashnaik8375
    @subhashnaik8375 Месяц назад +5

    दंगलमास्टर देशात कोण आहे ते सर्वाना माहित आहे पण कोणी बोलणार नाही

  • @tayyabkhanpathan206
    @tayyabkhanpathan206 Месяц назад +4

    सावंत सर यांनी सडेतोड विचार मांडले त्या बद्दल त्यांचे आभार मानतो
    जातीयवाद ,व अतिक्रमण यावर छान सडेतोड विचार मांडले

    • @NishadKelkar
      @NishadKelkar Месяц назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 Месяц назад +22

    इंद्रजित सावंत सरांनी भिड्याच्या किड्याना चेचून काढले!!!
    😊😊😊

  • @sureshghag1672
    @sureshghag1672 Месяц назад +1

    Very good info. Thanks.

  • @shilparevale83
    @shilparevale83 Месяц назад +2

    अत्यंत सुंदर आणि योग्य

  • @antarikshgroup9662
    @antarikshgroup9662 Месяц назад +3

    इंद्रजीत सावंत जी असे विधान अत्यंत प्रामाणिकपणे करणाऱ्या तुम्हाला सलाम, असे विधान करायला हिंमत लागते. तुला नमस्कार असो. तू खरा मराठा आणि खरा माणूस आहेस.

  • @eknathwagmare3566
    @eknathwagmare3566 Месяц назад +3

    मुम्ब्रा ठाणे येथे डोंगर पुर्ण खाऊन टाकला
    Forest डिपार्टमेंट झोपा काढतेय.राजकारणी मत मतदार वाढवतेय.

  • @bashirahmedmaroof1326
    @bashirahmedmaroof1326 Месяц назад +2

    Salute to historian Indrajit Sawant for his updated & accurate explanation.

  • @ashokmahale4601
    @ashokmahale4601 Месяц назад +2

    अतिशय सुंदर विस्ताराने विश्लेषण

  • @shaikhibrahim5894
    @shaikhibrahim5894 Месяц назад +2

    खुप अप्रतिम सत्य विश्लेषण केले सर जी।

  • @classandclass4976
    @classandclass4976 Месяц назад +3

    वस्तुनिष्ठ विश्लेषण केले ❤

  • @abc-iy8ch
    @abc-iy8ch Месяц назад +20

    इंद्रजित सावंत आपण नक्की सांगाल का कि तुम्ही कोणत्या बखरीचा संदर्भ घेतला.. तुमचा इतिहास आम्हाला माहिती आहे..

    • @Savakar-c4g
      @Savakar-c4g Месяц назад +4

      Left wing cha ahe re media ugach badnam ahe godi mhnun khar tar left wing media ahe hii

    • @sarangkadam1471
      @sarangkadam1471 Месяц назад +8

      तू इतका शहाणा आहेस तर खऱ्या नावाने कमेंट करत जा म्हणजे देशाला एक इतिहासकार मिळेल😂

    • @UttamJagtap-vb4ms
      @UttamJagtap-vb4ms Месяц назад

      J​@@Savakar-c4g

  • @qaze1231
    @qaze1231 Месяц назад +3

    Ek dam barobar

  • @kedarsaple4414
    @kedarsaple4414 Месяц назад +5

    विकास, रोजगार, कायदा सुव्यवस्था या सगळया गोष्टींमध्ये बॅन्ड वाजल्याने लोकांचे लक्ष वळवायला फडतुस मिंधे टोळीने हे उद्योग चालवलेत

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 Месяц назад +5

    छत्रपतींच्या सैन्यामधे अनेक जातीधर्माचे लोक होते,....त्या मुळेच किल्ल्यांवर मंदिरं आणि मशिदी बांधलेल्या असणार, प्रत्येकाच्या धर्म भावनांचा आदर महाराज करीत असत. आताचा हा ' हिंदुत्वाचा ' उद्दाम पणा फक्त राजकिय आहे.

  • @deepaksadvilkar3175
    @deepaksadvilkar3175 Месяц назад +1

    Good Unbiased Interview

  • @gautamalatekar926
    @gautamalatekar926 Месяц назад +1

    इंद्रजित You are right .

  • @As_cri_zone7
    @As_cri_zone7 Месяц назад +3

    Jabardast explain

  • @user-xb6rh8hy5z
    @user-xb6rh8hy5z Месяц назад +1

    गडावर अतिक्रमण असणे अयोग्य आहे.. अतिक्रम हटवली पाहिजेत.. सावंत सर आपल्या मताशी सहमत आहोत... जय शिवराय

  • @kishorbavdekar3349
    @kishorbavdekar3349 Месяц назад +28

    मुळातच जमीन ही शासनाची मालकी असते. ती विविध कारणांनी इतरांच्या मालकीची होत असते. ही कारणे विविध असतात. मुळातच भारतिय राज्यघटनेत देशांतील नागरिकांचे मुलभूत जीवनावश्यक अधिकार पूर्ण करण्याची शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणतेही किंवा सर्वच अतिक्रमणे ही काही अतिक्रमणे नसतात. शासनाने स्वतः.ची कर्तव्ये वेळीच पूर्ण न केलेली असल्यामुळे असे घडत असते. तेंव्हा अशा प्रकरणांत सखोल चौकशी करणारी समिती नेमणे अगत्याचे असते जेणेकरुन कोणावर नाहक अन्याय होणार नाही. असेल त्याची जमीन किंवा राहील त्याचे घर असेसुद्धा नियम आहेत. लोकांच्या‌ दोन दोन पिढ्या तेथै खपलेल्या असतात. मग त्यांच्यावर अन्याय का बरे व्हावा ?

    • @subhashpatil9792
      @subhashpatil9792 Месяц назад +1

      Mag hum do hamare do he sudhha sarkar sangte .Amaryad sankhywadhila sarkar suvidha dyala bandhil nahi.

    • @ChandrajeetBhosale-qc5rd
      @ChandrajeetBhosale-qc5rd Месяц назад +1

      समजा तुमची एखादी जागा वापरात नाही,तिथे 2 पिढया येऊन कुणी राहिले,आदी कच्च घर,मग काँक्रीत घर बांधले,म्हणून तुम्ही तुमची जागा त्याच्या नावावर करून द्याल का,

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 Месяц назад

      शासनाची रेकार्डेड जमीन कधीही दुसर्यांची होत नाही ( अर्थात कायम स्वरूपी)
      काहीं करणांनी किंवा मागणीनूसार शासन ती जमीन लीजवर देऊ शकते अर्थात कालमर्यादा आणि बर्याच कंडीशन्स घालून आणि त्याचे भाडे शासनाला भरावे लागते परवान्याचे नुतनीकरण करुन घ्यावे लागते ज्यासाठी जमीन घेतली त्याच कामासाठी वापरावी लागते ज्या वेळेला शर्तीचा भंग झाल्या दिवशीपासून शासन चोवीस तासाच्या नोटीसीवर जमीन परत घेऊ शकते
      पण आपल्याकडे सगळी मुजोरी आहे
      विशाळगडावर या पैकी काही झाले नाही
      केली गेली ती मुजोरी
      हे कोणी सांगत नाही हिंसाचार झाला हे मात्र कोहलून सांगीतले जाते

    • @kishorthakur1645
      @kishorthakur1645 Месяц назад

      राहील त्याचे घर हे बरोबर आहे
      पण ते किल्ल्यावर नको

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 Месяц назад

      कुठल्या कलमाखाली हे सर्व आहे
      कशाला चुकीची कमेंट करता
      शासनाची जमीन शासनाचीच असते फार तर लीज वर दिली जाऊ शकते त्याला हि ढीगभर कंडीशन असतात
      शासनाची कसलीही जबाबदारी नाही
      उलट कायदा आणि सुव्यवस्था हि प्रमुख जबाबदारी आहे
      अतिक्रमण करणे, अनाधिकृत विनापरवाना बांधकामे करणे निवासी जागेत इतर व्यावसाय करणे हे सर्व गुन्हेगारी आहे आणि ती गुन्हेगारी मोडून काढणे हि शासनाची जबाबदारी आहे

  • @tvssajet
    @tvssajet Месяц назад +2

    पुणे जवळील सिंहगड किल्ल्यावर किती हॉटेल आणि पब संस्कृती झाली आहे तिथे का अजून जात नाही शिवप्रेमी !!??

  • @prasadkulkarni4517
    @prasadkulkarni4517 Месяц назад +14

    अहो इतिहास संशोधक भरपूर आहेत बाहेर तुम्ही एकाच पक्षाचे प्रवक्ते आणत असता नेहमी इतिहास सांगण्यासाठी

    • @signitainment1181
      @signitainment1181 Месяц назад +6

      Tula bramhan have astil

    • @prasadkulkarni4517
      @prasadkulkarni4517 Месяц назад

      @@signitainment1181 ब्राह्मण कशाला पाहिजेत . पांडुरंग बलकवडे, सदानंद मोरे,

    • @prasadkulkarni4517
      @prasadkulkarni4517 Месяц назад

      असे बरेच जण आहेत त्यांचा अभ्यास खूप आहे , इतिहासाची मोडतोड न करता व्यवस्थितपणे सांगत असतात.

    • @tejasmohite8500
      @tejasmohite8500 Месяц назад

      ​@@prasadkulkarni4517 काऊंटर द्यावा

    • @signitainment1181
      @signitainment1181 Месяц назад

      @@prasadkulkarni4517 जयसिंग राव पवारांनीच खरा इतिहास समोर आणला आहे! इंद्रजित सावंत त्यांचेच अनुयायी आहेत! किमान जयसिंगराव पवार यांना तर मानतोस ना?

  • @abasahebpatil7537
    @abasahebpatil7537 Месяц назад +3

    सावंत....तुम्ही शेवटी आपल्या नेहमीच्या भूमिकेवर आला....तुम्ही नेहमीच हिंदुत्ववादी पक्षाच्या विरोधात असता बोलता. मुळात अतिक्रमणे करणारे देशभर हे बहुसंख्य मुस्लिम असतात....त्यांच्यावर कारवाई झाली की तुम्ही व तुमचे बोलवते धनी पवार कुनाबा त्याला धार्मिक रंग देणारच... तुम्ही पुढाकार घेवून या अतिक्रमण करणारे तुमचे बंधुतुल्य समाज यांचे सिल्व्हर ओक, गोविंदबाग,शालिनी पॅलेस मध्ये पुनर्वसन करा.....

    • @sahadevpatil8975
      @sahadevpatil8975 Месяц назад +2

      पन्हाळा किल्ला बघितला आहे का त्याच्यावर हिंदूंनी बुर्जावर घरे हॉटेल बांधली आहेत

    • @classandclass4976
      @classandclass4976 Месяц назад +1

      योग्य विश्लेषण ❤

    • @Sanhyadri-veer
      @Sanhyadri-veer Месяц назад +2

      मला एक सांगा अतिक्रमण गडावर व पायथ्याशी असताना गजापूरमधील घरे का तोडण्यात आली ?

    • @classandclass4976
      @classandclass4976 Месяц назад +1

      @@Sanhyadri-veer ते संभाजीराजांना बदनाम करण्यासाठी

  • @psuyog
    @psuyog Месяц назад +12

    दादा औरंग्याने तर कबर पूजेला कायम विरोध केलाय मग तो दर्ग्यात जाईल वा त्याला ठेवेल, हे पटत नाही.

    • @jakirpathan2960
      @jakirpathan2960 Месяц назад

      Psuyog,*,,,,dada,ourangjebane,kabrichi,pujela,virodh,hoata,parantu,kabricha,aadar,sanman,karayla,virodh,kela,navta

    • @YEDAANNA-n1z
      @YEDAANNA-n1z Месяц назад +4

      ​@@jakirpathan2960Aurangjeb chya fodra

    • @jakirpathan2960
      @jakirpathan2960 Месяц назад

      Vishal,gad,Hindu,hruday,samrat,Hindvi,swarajjy,sansthapak,Chatrpatinchya,,,,purvicha,aahe,an,Malik,rehancha,tethil,darga,chatrpatnchya,purvicha,hota,,Shivrayanni,tya,sufi,santancha,aadar,sanman,kela,tyala,haat,nahi,an,saddhyche,Shivbhakt,hote,ki,,,,peshvaie,bhakt,yavar,shanka,nirman,,,,hote,aamchya,mate,he,shivbhatanchya,nava,Khali,Peshvaie,bhakt,rss,bhakt,bjp,bhakt,hote,Atikraman,kadhayche,hote,tar,mashidi,var,chadhun,minar,todne,bhagava,dhvaj,lavne,he,tyachech,dhyotak,aahe,

    • @YEDAANNA-n1z
      @YEDAANNA-n1z Месяц назад +2

      @@jakirpathan2960
      Killywaril musalmanani Pratham shivbhaktanwar Shastrane Halla kela ki nahi ???
      Action la reaction ali

    • @user-vf9zh2vc4l
      @user-vf9zh2vc4l Месяц назад

      Saglyat mast ani vicharpurvk keleli comment keep it up

  • @milindkamble9536
    @milindkamble9536 Месяц назад

    सावंत साहेब सविस्तर अभ्यासपुर्ण विश्लेषणाबद्दल धन्यवाद 🙏

  • @sunilsalistekar6639
    @sunilsalistekar6639 Месяц назад

    अभ्यासपूर्ण विश्लेषण सावंत सर धन्यवाद 🙏🙏

  • @pbhave
    @pbhave Месяц назад +36

    वाह वाह .. पहिल्या बाजीरावांचा उल्लेख "एकेरी" .. कमाल आहे तुमची अभिजीत करांडे ! ( खरं तर कोणाचा ही एकेरी उल्लेख करणं चुकीचच आहे )

    • @YEDAANNA-n1z
      @YEDAANNA-n1z Месяц назад +4

      bhamata ahe ha Bhamata

    • @dp5633
      @dp5633 Месяц назад +3

      Well done Mr Sawant 🎉🎉🎉

    • @kinpat8825
      @kinpat8825 Месяц назад +7

      सनदशीर मोहीमेमध्ये घुसुन महिलांना शिव्या देणे, महिला व मुलाबाळांवर भ्याड हल्ला करणे यात कमाल वाटली नाही का तुम्हाला? खरंतर शिवप्रेमी असा भ्याड हल्ला करुच शकत नाहीत. असे हल्ले आपल्या सारख्या अपप्रवृत्ती घडवुन आणत आहेत. याची खरंतर आपल्याला कमाल वाटायला हवी होती

    • @non-stopsmile2742
      @non-stopsmile2742 Месяц назад

      Jai bamte😂

    • @sarangkadam1471
      @sarangkadam1471 Месяц назад +1

      तुझा आणि इतिहास अभ्यासाचा काही संबंध असेल असे वाटत नाही

  • @जयमहाराष्ट्र
    @जयमहाराष्ट्र Месяц назад +31

    Bhide / Kulkarni is involved in this Dangal...very simple, tyala pakda ani 2 fatke dya sarv okel to.

    • @aniket4713
      @aniket4713 Месяц назад

      To tar kida ahe
      Brahman samaj mhanje 3rd class

    • @tejasmohite8500
      @tejasmohite8500 Месяц назад +1

      मिरज दंगली मधे चांगलाच फटकवला होता त्याला IPS कृष्णप्रकाश नि 😂

    • @sudhirkulkarni5039
      @sudhirkulkarni5039 Месяц назад

      त्यापेक्षा जे होते व ज्यांनी भडकावले त्यांना आधी फटकवुन काढा. आधी करायचे आणि नंतर पळ काढायचा. शोभतं का?

    • @जयमहाराष्ट्र
      @जयमहाराष्ट्र Месяц назад +1

      @@sudhirkulkarni5039 फार बारीक काम करतात RSS संघांडू, संभाजी राजेंच्या कार्यक्रमात शिरकाव करायचा आणि दंगल घडवून आणायची... कुलकर्णी उर्फ भिडे हा वर्ष भर कार्यक्रम घेत फ़िरत असतो, सामान्य घरातील बेरोजगार तरुणांचे डोक भडकावीत असतो... हयाच लोकांचा वापर करून हि दंगल घडवून आणली... सुख्या सोबत थोड फार ओल सुद्धा जळालं हयावेळेस. भिडे ला सागर बंगला, नागपुरी कार्यलय आणि गुज्जू BJP चा आतून फुल्ल सपोर्ट आहे.....

    • @NishadKelkar
      @NishadKelkar Месяц назад

      If u r speaking with such conviction pls go n file a complaint n submit any proofs or evidences u hav......ugach lokanchi naav gheu naka.....

  • @amithasurkar8118
    @amithasurkar8118 Месяц назад +1

    दंगलखोराची सखोल चौकशी करून शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे.

  • @SatishJadhav-uk4vg
    @SatishJadhav-uk4vg Месяц назад +1

    अश्या गलीच्छ राजकारण करणाऱ्याना मतदानातून बहिषकृत करण्याकारिता आपली वाघनखें बाहेर काढली पाहिजेत.
    जय महाराष्ट्र 🙏✌️🙏

  • @juledanish48
    @juledanish48 Месяц назад

    Sawant Sir so good to hear you

  • @sunandakedare3316
    @sunandakedare3316 Месяц назад +6

    जयभीम जय शिवराय 🙏🙏

  • @critthinker_
    @critthinker_ Месяц назад +1

    #Sawant_Sir♥️ My respect for you after watching this interview 🔝

  • @sanghmitradadaso30
    @sanghmitradadaso30 Месяц назад +2

    खूप छान माहिती दिली

  • @sushant1776
    @sushant1776 Месяц назад +6

    आतिक्रमन हटवलच पाहीजे आपला इतिहास आपन वाचवला पाहीजे

  • @sahebuddinmujawar4390
    @sahebuddinmujawar4390 Месяц назад +4

    मिडीयाला विनंती सगळे इतिहास संशोधक आहेत त्यांना एकाच वेळी चॅनल वर आणा

  • @prashantpawale4560
    @prashantpawale4560 Месяц назад

    खुप छान विश्लेषण सर

  • @prasaddivekar4242
    @prasaddivekar4242 Месяц назад +11

    विकलेला माणूस आहे ha❤

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 Месяц назад +6

    केवळ गडावरील न्हवे तर राज्यातील सर्व ठिकाणची सर्व धर्माची अतिक्रमणे काढली पाहिजेत. विशाल गडावर दंगा करणाऱ्यातील ८०% लोकांची घरे गायराणात असतील.

  • @user-or3od5fx3r
    @user-or3od5fx3r Месяц назад +3

    Khara.Etihaskar

  • @जयमहाराष्ट्र
    @जयमहाराष्ट्र Месяц назад +4

    We are proud of that we are Marathas...Jay Shivaji Jay Bhavani

  • @shakilshaikh7142
    @shakilshaikh7142 Месяц назад +1

    छान , बरोबर आहे तुमचं

  • @sadanandpundpal7482
    @sadanandpundpal7482 Месяц назад

    सावंत सरांचे या घटनेचे विश्लेषण ऐतिहासिक सत्य सांगणारे आणि मनात कोणताही पूर्वग्रह नसलेले आहे. शिवभक्त म्हणवणाऱ्यांनी कोणाच्याही हातचे बाहुले न होता छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेल्या महाराष्ट्र धर्माचे पालन करावे

  • @Akki-ksky
    @Akki-ksky Месяц назад +28

    ज्येष्ठ इतिहासकार वाचल्याबरोबर बंद केला व्हिडिओ

    • @pravinchavan7350
      @pravinchavan7350 Месяц назад

      😆😆😆

    • @amazingfacts7731
      @amazingfacts7731 Месяц назад

      तुला काय झात माहित आहे लवड्या

  • @SOLAPURDOKENNALYT
    @SOLAPURDOKENNALYT Месяц назад +5

    इंद्रजीत सावंत नेहमी वीरोधी. वीचारधारा

  • @vitthalauti4428
    @vitthalauti4428 Месяц назад +7

    Kup changle vishleshan dile ahe

  • @goodlistner25
    @goodlistner25 Месяц назад +1

    एकदा ऑडिट करावे की जेने करून सर्व आतिक्रमने, बे-कायदेशीर, वरदहस्त, भ्रष्टाचारि ठरवता येईल. कोणी दिलेले, बहाल केलेले legal आहेत, कोणाला कोणाच्या कालात दिले होते ते legal- illegal हे ठरेल. 😢😢😢😢

  • @pandurangbhagat3053
    @pandurangbhagat3053 Месяц назад

    धन्यवाद सर..

  • @sdmj7489
    @sdmj7489 Месяц назад +1

    Very good

  • @ganeshithape5128
    @ganeshithape5128 Месяц назад +21

    तुम्हाला दुसरा इतिहासकार मिळाला नाही का

    • @ajazsayed5327
      @ajazsayed5327 Месяц назад +3

      Dusra mhanje...arnab goswami, roohbika, aman chopra ani sarwat motha gyani mhanje..modi, asle swaghoshit itihaskar pahijet ka?

    • @sarangkadam1471
      @sarangkadam1471 Месяц назад

      हे त्या इतिहासकारांचे फॅन आहेत , स्वातंत्र्य कराराने मिळाले😂

    • @maheshmankame5636
      @maheshmankame5636 Месяц назад

      बरोबर 😂😂

    • @user-sj7zv3mw5m
      @user-sj7zv3mw5m Месяц назад

      खर आहे हा ब्राम्हणद्वेष करतो फक्त एवढं mc आहे.

  • @deepakupadhye-pn8mc
    @deepakupadhye-pn8mc Месяц назад

    सावंत सर यानचा अतिशय फार अभ्यास आहे मस्त सर

  • @shivajigharal9297
    @shivajigharal9297 Месяц назад +3

    गडाचे गड पण हे अबाधीत राहायला हव तेथील अतिक्रमण काढायला हव मध्यंतरी अनेकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षा मुळे अनेकानी तेथे अतिक्रमण केल गेलंय त्यामुळे ऐतिहासिक ठेवा जपायला हवा

  • @bhartnanaware9326
    @bhartnanaware9326 Месяц назад +8

    सावंत सर आम्ही गडावर गेलो होतो तेव्हा महादेव मंदीरात गेलो होतो त्यावेळी पुजारी म्हणाला हिंदू 70 जण आहोत व मुस्लिम 270 जण राहतात कायदेशीर मग बेकायदेशीर किती असतील पहा

  • @shakeelpatel4640
    @shakeelpatel4640 24 дня назад

    Very Nicely said Sawant Sir.
    Jai SANVIDHAN
    Jai Maharashtra
    Jai Hind
    Jai Bharat

  • @amitlavhate3449
    @amitlavhate3449 Месяц назад +21

    पहिले यांना इतिहासकार, इतिहास संशोधक म्हणायचं बंद करा....

    • @santoshaher2985
      @santoshaher2985 Месяц назад

      मग कोणाला तुझ्या बापाला इतिहासकार म्हणायचे का

    • @sarangkadam1471
      @sarangkadam1471 Месяц назад +3

      आणि स्वातंत्र्य कराराने मिळाले म्हणणाऱ्या मुलीला आद्य इतिहासकार जाहीर करा, आणि कंगना ला इतिहास महर्षी जाहीर करा😂

  • @shivshahirdilipsawant4824
    @shivshahirdilipsawant4824 Месяц назад +1

    खुप छान

  • @shrikantrabade54
    @shrikantrabade54 Месяц назад

    Thank you 😊

  • @high_motivated_soul
    @high_motivated_soul Месяц назад +14

    पेज नंबर सांगता का आम्ही पण वाचलं असतं
    376 पेज आहे त्या पुस्तकात
    कोणत्या पेजवर सांगितलं आहे त्या दर्ग्याबद्दल

    • @tejasdeshpande1471
      @tejasdeshpande1471 Месяц назад +6

      हा इतिहासकार नाही राष्ट्रवादी चा प्रवक्त्या आहे 😂

    • @user-zw1td7jz1i
      @user-zw1td7jz1i Месяц назад +1

      Sagli book bag

    • @Vinod_Thorat_official
      @Vinod_Thorat_official Месяц назад

      वाच की सगळं

  • @OnlinerEport-it6ig
    @OnlinerEport-it6ig Месяц назад +26

    गजापुर चे नाव मुसलमानवाडी कधी झाले ? आम्ही कधी हिंदूवाडी नावाचे गाव सुद्धा ऐकलेले नाही.

    • @non-stopsmile2742
      @non-stopsmile2742 Месяц назад

      अरे भिकार बोद्याच्या हे आमच्याच हिंदू बांधवांनी दिले आहे...आधी माहिती घे आणि बोल

    • @arshadattar8251
      @arshadattar8251 Месяц назад +3

      ही जवळ जवळ दोन गावे आहेत gk कमी आहें भाई तुमचं,...

    • @sarangkadam1471
      @sarangkadam1471 Месяц назад +5

      तुम्हाला काही माहीत नसत तुम्ही अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे लोक आहात आधी अभ्यास करून बोलत जा, पण तुमचा आणि अभ्यासाचा काही संबंध असेल अस वाटत नाही😂

    • @OnlinerEport-it6ig
      @OnlinerEport-it6ig Месяц назад +1

      @@sarangkadam1471 ठिक आहे, पण मुसलमानवाडी?

    • @OnlinerEport-it6ig
      @OnlinerEport-it6ig Месяц назад

      @@arshadattar8251 जवळ जवळ दुसरे गाव नंतर तयार केला असल. मुसलमानवाडी

  • @sudhirkulkarni5039
    @sudhirkulkarni5039 Месяц назад +1

    पोलिसांवर पण दगडफेक झाली कि राव. एका पोलिसाचा खुबा तुटलाय. अहो आपल्या सगळ्या कोल्हापुरास्नी माहीती आहे कि काय झालय ते?

  • @harshad1951
    @harshad1951 Месяц назад

    Good Analysis

  • @Halkatmagaa1
    @Halkatmagaa1 Месяц назад +6

    संभाजी राजे तुमच विचार चांगले आहेत पण तुम्ही मार्ग चुकीचा धरलाय ( छत्रपती शिवाजी महाराज) यांनी गरीबांना त्रास देऊन स्वराज्य स्थापन केलेल नाही, म्हणून तुम्ही स्वताला शिव प्रेमी समजू नका. पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज यांच गुण घ्या मग बोला

  • @pavansawanekar6455
    @pavansawanekar6455 Месяц назад +1

    छत्रपती संभाजी महाराज यांनी काल पत्रकार परिषदेत जे बोलले ते पुर्णपणे भाजप ने लिहून दिलेले होते का ? फडणवीस आणि शिंदे च्या विरोधात बोलुन घटलेल्या घटनेशी सरकार चा काहीही संबंध नाही दाखवायचा प्रयत्न केला गेला. 🙏

  • @subhashnaik8375
    @subhashnaik8375 Месяц назад +2

    खरा शिवभक्त जाती भेद करणार नाही कारण महाराजांनची तशी शिकवण आहे

  • @asifkamate7794
    @asifkamate7794 Месяц назад +2

    सावंत साहेब तुमचे खुप खुप आभार? मुंबई tak आपलेही आभार? कारण गेले 4 ते 5 दिवस झाले तुम्ही या विषयवर बोलत अहात किंवा दाकवत आहत कुठ ल्याही चैनल वाल्याणी सविस्तर माहिती दिलेली नाही. मी पण 1990 पासून जर वर्षी किंवा 2 वर्षानी विशाल गड़, पन्हाळा, घोड खींड ठिकाणी जात असतो विशाल गड़ दरगाह आजु बाजूला असू दे किंवा पायथया खाली असु दे अति क्रमन वाढली आहेत आणि ती फ़क्त मुस्लिमंची नसून हिन्दू ची देखील आहे कारण गड़ा वर भाड्या ने रूम सर्विस असू दे किंवा खाली पार्किंग सुविदा किंवा नारळ विक्रेते असू देत दोन्ही धर्मचे आहेत दोन्ही धर्मतील लोकानी अति क्रमन केलेले आहे ते बेकायदेशीर आहे ते काढ़ लच पाहिजे आणि हो सर्व गड़ किल्यावरील अतिक्रमण काढल पाहिजे आणि ज्या गजापुर मधील नागरिका वर हल्ला झाला ( त्यांचा या गोष्टीशी काही ही संबंध नसताना ) त्यांच पुनर्वस न कराव जे खरे शिवभक्त आहेत त्याना सोडून दंगल खोर नाराधमाना पकडून कठोर शिक्षा ध्यावी?

    • @user-vf9zh2vc4l
      @user-vf9zh2vc4l Месяц назад

      Masjid ti pan teen majli todayla havi ki nahi

    • @asifkamate7794
      @asifkamate7794 Месяц назад

      @@user-vf9zh2vc4l राव कधी विशाल गड़ा वर गेलय काय? कुठे आहे आहे 3 मजली मस्जिद दाखव बगू स्वप्नात बघितली काय ? याला म्हणतात अंध भक्त?

    • @asifkamate7794
      @asifkamate7794 Месяц назад

      @@user-vf9zh2vc4l तुज्यासारख्या नाव लपुन id Creat करून उत्तर धायची मला गरज नाही पण देतो कधी गेलायास का विशाल गड़ा वर कुठे मस्जिद 3 मजली स्वप्नात बघितली का? याला म्हणतात अंध भक्त? तुज्या सारखी 4 टाल की दोन्ही धर्मा त आहेत भांडने लावा आणि बघत बसा

    • @asifkamate7794
      @asifkamate7794 Месяц назад

      @@user-vf9zh2vc4l तुझ्या सारखे नाव लपून ठेऊन id creat करुण तुला गरज नाही मला रिप्लाई दयाची पण देतो कुठे आहे तीन मजली मस्जिद स्वप्नात बघितली काय? कधी गेलैस काय विशाल गड़ा वर? याला म्हणतात अंध भक्त सगळा वीडियो बघून जळा ली वाटत तुझी तुज्या 4 टाळ की दोन्ही समा जात आहेत 4 मुळे सम्पूर्ण समाज बदनाम करता

    • @asifkamate7794
      @asifkamate7794 Месяц назад

      @@user-vf9zh2vc4l कधी विशाल गड़ वर गेलैस काय? कुठे आहे 3 मजली मस्जिद? स्वपनात बघितलाय काय? यालाच म्हणतात अंध भक्त? सगळा वीडियो बघून जळा ली वाटत तुझी? तुज्या सारखी दोन्ही समा जात 4 4 जातीय टेढ़ निर्माण करुण समाजा मधे फुट निर्माण करतात करतो 1 टा आणि भुगतावे लागते सम्पूर्ण समाजाला?

  • @saleemshaikh155
    @saleemshaikh155 Месяц назад +3

    👍👍👍👍

  • @umeshkanojiya849
    @umeshkanojiya849 Месяц назад +2

    jay. sivaji. jay bhavani.

  • @pratikt9615
    @pratikt9615 Месяц назад +4

    😂 शाळेच्या मुलांनी इतिहास चा अभ्यास करावा, news वर सांगतात विशालगड कुठे काय, किती वेळ लागतो, जस काय लोकं इतिहास विसरून गेली असेल 🤔

  • @amarkalghutagi3344
    @amarkalghutagi3344 Месяц назад

    Very nice 👍

  • @premkankal9008
    @premkankal9008 Месяц назад +3

    हा स्वतः बाटगा आहे

  • @subhashnaik8375
    @subhashnaik8375 Месяц назад +1

    सत्य बोलल की कि आग होते

  • @YaHusainMolaHusain
    @YaHusainMolaHusain Месяц назад +1

    खरं बोलला आपण
    आपण खरे शिव भक्त आहे

  • @ashfaqshaikh6689
    @ashfaqshaikh6689 Месяц назад

    Very well explained sir . We all are of the same opinion that illegal construction should be immediately demolished from all the forts & govt should maintain the forts properly.

  • @shridharlangi636
    @shridharlangi636 Месяц назад +4

    कृपया लोकांनी जूने पिकनिकचे फोटो व्हायरल करावेत जे पुरावे ठरतील.

    • @rahullokhande8058
      @rahullokhande8058 Месяц назад

      हा नक्कीच आणी व्हिडीओ vlog पण असतील तिथली अवस्था कळेल

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre2272 Месяц назад +17

    चाय बिस्कीट पत्रकार, इतिहासकार

  • @vijayashinde2569
    @vijayashinde2569 Месяц назад +7

    इतिहास कार किंवा तज्ञ यांच्याशी चर्चा करताना पुरावा सांगावा तरच विश्वास बसतो आणि तो ही तत्कालीन असावा

  • @ashpakpathan6396
    @ashpakpathan6396 Месяц назад +1

    Sabeb tumhi Barobar bolat Ahey , Maharashtra survach kille Atikraman mukt Zale pahije.

  • @sameerkamble3628
    @sameerkamble3628 Месяц назад +1

    प्रतापगडावर पण एकदा जाऊन या.किती हॉटेल झालेत ते पण बघा.

  • @user-sj7zv3mw5m
    @user-sj7zv3mw5m Месяц назад +1

    जाणारा रस्ता बेकायदेशीर कसा होईल,, लोकांच्या सोयीसाठी बांधला पुल का जागा अडवायला बांधला होता.

  • @himmattanekhan9699
    @himmattanekhan9699 Месяц назад

  • @bharatshinde7
    @bharatshinde7 Месяц назад +1

    एवढी अतिक्रमण ‌होत असताना पुरातत्त्व खाते काय करत होते.खरे तर त्यांना जबाबदार धरुन कारवाई केली पाहिजे.

  • @superrashid2610
    @superrashid2610 Месяц назад

    Sawant Saheb Salam tumhala

  • @Aryaedit.s
    @Aryaedit.s Месяц назад +2

    मुंबई तक पैसे साठी किती खाली पडू शकतो ह्याची काय लिमिट नाही ह्याला पैसे दिले की खातना पण करून घेतील ❤️‍🔥