महाराष्ट्रातील सर्वात थरारक मानला जाणारा ट्रेक😰 | Most thrilling HARIHAR FORT trek in Monsoon |
HTML-код
- Опубликовано: 24 ноя 2024
- या किल्लाला हरिहर किल्ला किंवा हर्षगड असे म्हतले जातो. हा किल्ला सह्याद्रीच्या हिरव्यागार टेकड्यांच्या माथ्यावर वसलेला आहे. त्याला पश्चिम घाट म्हणून देखील ओळखले जाते. हा किल्ला घोटी आणि नाशिक शहर पासून 40 कि.मी. अंतरावर आहे. तर इगतपुरीपासून 48 कि.मी. अंतरावर आहे. हा महत्त्वपूर्ण गड किल्ल्याचा महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारा गोंडा घाट मार्गे व्यापार मार्गाकडे लक्ष ठेवण्यासाठी करण्यासाठी बांधण्यात आला. आज हा किल्ला ट्रेकर्स साठी आकषर्णाचे केंद्र बनले आहे.
श्चिम घाटाच्या त्र्यंबकेश्वरच्या पर्वतावर हरिहर किल्ला आहे. किल्ल्याची स्थापना सोना किंवा यादव वंशात झाला म्हणजेच 9 व्या 14 व्या शतकाच्या दरम्यान बांधला असावा. त्यावेळी गोंडा घाटातून जाणाऱ्या व्यापार मार्गाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा किल्ला खूप महत्वाचा होता. सुरुवाती झालेले हल्लेपासून तर ब्रिटिश सैन्याने ताब्यात घेईपर्यंत विविध आक्रमण या किल्याने झेलले. अहमदनगर राजघराण्यातील व्यापलेल्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला होता. १६३६ मध्ये, हरिहर किल्ल्यासह त्र्यंबक, त्रिंगलवाडी व इतर काही आताचे पुणे किल्ले शहाजी भोसले यांनी मोगल जनरल खान झमानच्या ताब्यात दिले. मग 1818 मध्ये त्र्यंबकच्या पंतत नंतर तो हरिहर किल्ला इंग्रजांच्या ताब्यात देण्यात आला. हा 17 भक्कम किल्ल्यांपैकी एक होता जो त्यावेळी कॅप्टन ब्रिग्सने ताब्यात घेतला होता.
हा किल्ला पर्वताच्या पायथ्यापासून चौरस दिसतो, परंतु त्याची रचना प्रिझमसारखी आहे. याची रचना दोन्ही बाजूंनी ० अंश असून किल्ल्याची तिसरी बाजू 75 अंश आहे. हा किल्ला डोंगरावर 170 मीटर उंचीवर असून एक मीटर रूंद सुमारे 117 पायऱ्याद्वारे आपण या किल्लावर जावू शकतो. चढून गेल्यानंतर महादरवाजा हा मुख्य दरवाजा आहे, जो अजूनही अतिशय चांगल्या स्थितीत आहे. जरी किल्ल्याचा बराचसा भाग ढासाळला असला तरी त्याची रचना अजूनही प्रभावी आहे. गडाच्या अर्ध्या मार्गावर जाणे अगदी सोपे आहे. डोंगराच्या पायथ्याशी अनेक पायवाटे तेथून जलाशय व काही विहिरींशी जोडतात. सैन्याच्या चौकीसाठी काही घरेसुद्धा येथे होती. आता ती अस्तित्त्वात नाही.
निर्गुडपाडा गावात राहण्याची सुविधा आहे परंतू हर्षवाडीत जेवण व राहण्याची सुविधा नाही. येथे रस्त्याच्या कडेला काही ढाबे आहेत, जिथे आपल्याला खाण्यापिण्याच्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत. किल्ल्याच्या शिखरावर पोहोचल्यानंतर पर्यटकांना हनुमान व शिवचे छोटी मंदिरेही दिसतील. त्याच वेळी मंदिराशेजारी एक लहान तलाव देखील आहे, जिथे पाणी अगदी शुद्ध आहे. हे पाणी तुम्ही सहज पिऊ शकता. येथे राहण्यासाठी तलावापासून थोड्या अंतरावर गेल्यानंतर पर्यटकांना दोन खोल्यांचा एक छोटा राजवाडा दिसेल. सुमारे 10-12 लोक या खोलीत सहजपणे राहू शकतात. यासह बासगड किल्ला, उत्तावद पीक आणि ब्रम्हा हिल्सचे सुंदर दृष्य पाहू शकतात. तसेच येथे बर्याच गोष्टींचा आनंद घेऊ शकतात. डग स्कॉट (माउंटन) यांनी 1986 मध्ये या किल्ल्यावर सर्वप्रथम ट्रेकिंग केली होती. इथला ट्रेक डोंगराच्या पायथ्याशी बांधलेल्या निर्गुडपाडा गावातून सुरू होतो.
Music from #InAudio: inaudio.org/
Track Name.
मनमोहक दृश्य पण खूप भीती वाटली व्हिडिओ बघताना.. मला अशी भीती वाटत होती की ते लोक उभे आहेत पायऱ्यांवर. चुकून एकाचा जरी पाय निसटला तर सगळेच खाली येतील..😢😢बापरे❤
sob mad
@@MdTutulAhmah-hr8id Sob mad means...?
हरिहर किल्ला आणि अशक्य सुंदर सह्याद्री कोणा कोणाला आवडते👍😘
Mi pan har har Kila visit kela Khub Bhari aahe monsoon Madhe Saravanan Jave✌️
कोणाला आवडणार नाही हा किल्ला 👌👌🙏🙏
मला
हा किल्ला पाऊसाल्यात जास्तच सुदंर आहे ❤❤
मी पन पावसाळ्यात गेलेलो हातो हा किल्ला बघायला एकदम भारी वाटते
जय शिवराय 🌍🙏🏻🚩🚩
खूप छान व्हिडिओ मित्रा...❤❤❤जय श्री राम जय शिवराय जय शंभुराजे....🚩🚩🚩🚩🚩
हा एडवेंचर भरला ब्लॉग व्हिडिओ कुणाला आवडला ते नक्की कळवा 👍💖
हा एडवेंचर विडियो कोनाला आवडला त्यानी लाइक करा
Khup chan aahe dada
खुपच छान
@@DipaliyogeshPatil-wi8xzty
Download ka hot nhi
बापरे किती थरार
Thanku dada तुझ्या मुळे आम्हाला हा किल्ला पहाता आला
Jyanaa hight cha trass aahe tyani chukun pn jau nyy 😢😢😢😢
लय खतरनाक आहे भावा , माझ स्वप्न आहे हा गड एक दिवस नक्कीच पुर्ण करेल मी ❤ जय जिजाऊ जय शिवराय ❤🚩⚜️
जगदंबशिवराय🚩
या ना भाऊ कदी पण आपल्या ikd
@@VITTHALMERANDE-qn4zegav konte dada tuz......
प्रशिल दादा तुम्ही सह्याद्री चे किंग आहे ❤😊
राजा शिवछत्रपती मग कोण होते..
खूप सुंदर व्हिडीओ 😍🤗सह्याद्रीच रूप खूपच चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे ते पाहून मन प्रसन्न झाले त्याबद्दल धन्यवाद 🙏किल्याची संपूर्ण माहिती खूप चांगल्या पद्धतीने दिली आहे ✴️💗👍👍
जबरदस्त मावळ्यांनो खरोखर तुम्हाला मानले पाहिजे,ज्या वेळेस तुम्ही गड चडत होतात तेव्हा छातीत अगदी धडधड चालू होती,किती वरा किती पाऊस,ह्या सर्व गोष्टी न लक्ष्यात घेत तुम्ही सुखरूप गडावर चडून सुखरूप उतरलात,तुम्हा आजचे खरे मावळे आहात.गडांची माहिती लोकांपर्यंत पोचवत असता.सलाम तुम्हाला.❤
आयुष्यात एकदा तरी हा थरार अनुभवला पाहिजे💯
भाई तुझ्या जिद्दीला सलाम कमाल आहेस तू👌👏👏💐
हरिहर गडाचा थरारक ट्रॅक
आणि गड पण खूपच छान आहे
जय जिजाऊ 🙏⛳
जय शिवराय 🙏⛳
जय संभूराजे 🙏⛳
"जीवधन आणि कलावंतीण दुर्ग" vlog बघितल्यापासून "हरीहर गड" च्या ट्रेक ची वाट बघत होतो.... शेवटी आज ती वेळ आलीच.....
आता आतुरता. *रायगड*....🙏
भावा आज आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज असते तर निश्चितच तुला एखादा गड किल्ला भेट केला असता.❤
नक्कीच ❤
त्या गडावरील जीवन आणि राहणीमान कसं असेल, याबद्दल नुसती कल्पना केली, तरी मन शहारून जातं....जय जिजाऊ, जय शिवराय 🚩🚩🚩
Best ever vlog of Harihar killa in पावसाळा season👌👍
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रशील दादा,आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर राहो हीच शुभेच्छा,जय शिवराय
खूपच छान दादा.मस्त वाटला हा vlog, अतिशय सुंदर.
जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🙏🏻
आम्ही येतोय तुम्ही पण या हरिहर गडावरती पुढच्या महिन्यात पाच तारीख जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
हिंदू असल्याचा अभिमान आणि हिंदुस्थानात राहण्याचा अभिमान
जय भवानी जय शिवाजी ❤🚩
या किल्ल्याला, किल्ल्याचा राजा म्हटल्यास काही वैर नाही
किल्ला ज्यांनी बांधला त्यांच्या या शूर कार्यास आणि त्यापेक्षाही ज्यांच्या डोक्यात हा किल्ला निर्माण करण्याची ही संकल्पना आली त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम 🙏
जय जगदंब❤🚩
Ye ekdamch bhari ani full thrathrak trek hota... ✌✌ Awesome Apratim 🕉🕉 #Trek Titan 💎
अतिशय चित्त थरारक अनुभव ब्लॉग बघूनच या गडाची कठीणता लक्षात येत आहे .. 👍👍
Aamchya Talukyat Ahe Mhnaje Aabhiman Aamhala Ch Rahanar ❤️😌🌅
अशक्य सुंदर सह्याद्री प्रशिल दादा त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला त्याचा आस्वाद देतो खूप खूप धन्यवाद 🙏😘
भाई.....हरिहर फोर्ट वरचा हा तुझा भयंकर एडवेंचर पाहिला....अंगावर काटा आणनारा होता. भाऊ खुप संभाळून करत जा.
best of LUCK.....happy journey.
।। जय शिवराय ।।
प्रशिल भाऊ तुला वाढिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा व तुझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Very nice video baghtana khup bhiti vatali pan tumhi gad chadun Khali utarala swatta jaoun yenyasobat saglyanna havideo banoun saglyansathi swattach jiv pay satkal ka chukun he pan Nahi pahila thanks bhav 😊
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रशील आई तुळजाभवानी तुला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना तुझ्यामुळे सह्याद्रीचा निसर्ग बघायला मिळाला खुप खुप धन्यवाद काळजी घे शिवरायाचा माळवा आहेस तु जय शिवरायाचा जय शभुराज🚩
Climbing with Selfie stick 😮
खूप च सुंदर भावा
तुझ्या मुळे मला हा किल्ला पाहायला मिळाला
मी एक वेळ तरी नक्कीच या किल्ल्यावर जाऊन येईल
प्रशिल अंबादे तुझं कौतुक करावे तेवढे कमीच, पाय-या चढताना तुला कधी भिती वाटत नाही खुप पाहिले व्हिडिओ तुझे सलाम तुमच्या टीमला खुप धाडस करुन तुम्ही पाय- या चढता आणि सर्व माहिती पण तितकीच देता ते उत्तम रीत्या सादर करता . very good adventure 👍👍 God bless you beta
मी जाऊन आलोय ईथे आयुष्यातला एक अविस्मरणीय अनुभव आहे हा मझ्यासाठी ❤
भावा एक चूक आणि स्वर्ग जरा जपून 🙂🧡🔱
❤❤❤
खुपचं सुंदर किल्ला! किल्ला अप्रतिम, अवर्णनीय आहे.ज्या पध्दतीने किल्याची फोटोंची शुटिंग केली ती खुपचं भारी ! शिवाजी महाराजांचा मावळा शोभतोस.मला पहातांना भिती वाटत होती.तुझ्यामुळे तरी नवीन युवा पिढी किल्ले चढून जाण्यासाठी प्रयत्न करतील.धन्यवाद.
खूप सुंदर जे लोक अनफिट व असहाय आहेत त्यांना त्यांची स्वप्नपूर्ती तुमच्या माध्यमातून नक्कीच साकार होत आहे . प्रत्यक्षात अतिशय दुर्गम व अवघड ठिकाणी काही साधने नसताना
किल्ल्यांची केलेली निर्मिती हे ही कोडच आहे.
आजच्या आधुनिक यंत्र युगात देखील हे किल्ले
साकारणे अवघड आहे.
धन्य धन्य ते शिवराय व त्यांचे मावळे.
खूप खूप सुंदर आहे माहिती पण खूप छान दिली..पण खूप भीती दायक आहे.. छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
गेल्या वर्षी जाऊन आलो या किल्या वर जाऊन आलो खुप मस्त किल्ला आहे
मी तुमचा खुप मोठा फॅन आहे ❤💗
Great skill in handling mobile stick..👍🏽
bhau Ashi risk nka gheu vhidio vatavaran changl asel tarach banva
खूप छान होता
Mala tr bhau bghunch bhiti vatat ahe re. Tu ksa gela evdhya varti. Kalji ghe swtachi. Dada. 😮
खूप सुदंर ट्रेकिंग चे व्हिडिओ टाकता खूपच trilling वाटते बघताना अन तुझी तर कमालच आहे धन्यवाद
आम्ही कलावंतीन गडावर गेलो होतो..असाच गड आहे पण हरीहर गड जरा खुप च भितीदायक दिसतोय 😊....
His Literally took a lot of effort to shot this vlog one like to his hardwork...
ग्रेट भावा प्रशिळ तु ग्रेट आहे तुझे व्हिडिओ खूप भारी असतात सलाम तुला ❤
mitra khup bhari video kadhla aahes khup changli information bhetali ....👌👌
भावा जबरदस्त ट्रॅकिंग आहे...
अभिनंदन...
दादा घोषणा देतांना
यापुढे....
🚩. जय भवानी जय शिवराय 🚩
👉 (जय शिवाजी नको)
देत जावा...
आभारी आहे... 🙏
Wahhhh bhava wahhh Maja ali He apla Maharashtra jay shivray jay shambho
Happy Birthday Prashil Dada 🎉🎉 व्हिडिओ एकदम मस्त
Har har Mahadev
लय भारी भावा हा व्हिडिओ mi nahi पण माझ्या आई ने पहिला तिला हा व्हिडिओ खूप आवडला मित्रा असेच व्हिडिओ बनवतं राहा आणि तुझे खूप खूप आभार🙏❤ love u भावा
माझा इथं जाण्याचा विचार चालू होता पण आता माझा विचार बदलला आहे मी आता इथे जाणार नाही मी इथं गेला म्हणजे इथून डायरेक्ट स्वर्गात निघेल
अप्रतीम निसर्ग आणि द्रोण शॉट एकदम भारि..दादा ... सुंदर..
भावा, तुझे विडिओ फारच adventures असतात. जिवाला जपून रहा. 👍👍
खूप छान केला तुम्ही प्रवास धन्यवाद😊😊😊😊
१ महिन्यापूर्वी माझा पाय फ्रेक्चर झाला आहे माझ्या मुलाच्या सांगण्यावरुन मी तुमचा १ ट्रेकींगचे व्हिडीओ पहीला आणि १/१ पहातच आहे खरंच अगदी मनापासून धन्यवाद तुमचे कारण माझ्यासारखे अशा कित्येकांना घरी बसुन स्वर्गसुखाचा आनंद लाभतोय
भावा....तुझ बघून अनेक नवीन पोरांना जाण्याची हुकी येते......इतिहासात ही पावसात किल्ले 3 महिने बंद होते......तू कशाला जीव धोक्यात घालून दाखव तोस ....तुझ बघून अनेकजण धाडस करतात.... मृत्यु पावतात.......तुला विनंती....पाऊस पडायचा बंद होऊ पर्यंत शांत रहा......ही विनंती.... तुझ्या मूळ कुणाचं तर कुटुंब उद्ध्वस्त होईल......
He patal ha Amal
Chup re
Maaz fukatche
23:05 अगदी बरोबर आहे
गडावर कधी हवामान , वारा, पाऊस बदलेल,सांगता येत नाही, रिस्क तर आहेच.
Nice vlog dada 👌 really You are denjours Treaker 👍, Jay Bhavani Jay Shivaji 🚩🚩All The Best For Next adventure अशक्य सुंदर सह्याद्री 🚩🚩👌
शेवटी तुम्ही आलात तर दादा हरिहर किल्ला ला...मी बोली होती... that's ग्रेट 👍👍🙏🙏 Happy Birthday to you🎉🎉🎂🎂🥳🥳🤩
Chai bhari hoti 😅 जय जिजाऊ जय शिवराय ❤
Bhari batla
Dfs
Oh my God!
Doing this in the rain..I was so scared for you😮
I was so sure you were going to slip off!!...UK
Prashil you are really superb
The video coverage and video quality is amazing
God bless you my freind
Ek no. Bhava
Maza ali ❤❤❤❤😮😮😮
Happy birthday Prashil dada…🎂🎂🎉Malangad la bhet zhaleli apli kahidivsanpurvi jevha tuu sahyadri rock adventure team sobat alela…Tuzhyamule response changla bhetla🥰🥰❤️
Aami pan gelo aahe bhu itha khupcha shan aahe nice vlogs bhu
Aaj pahila no maza🤩😍❤️✌️
खूपच थरार आहे , मोबाईल एका हातात धरून खूप छान विडिओ तयार केला ,
Thararak anubhav.chaha bhari.sulka kiti denger ahe.great
अप्रतिम शूट व चढाई करुन आम्हाला हार्दिक गडाची सफारी दाखवल्याबद्दल धन्यवाद प्रशील दादा
Thanks for such a great view
जगदंबशिवराय🚩
भाऊ एकदम कडकं....एका क्षणाला धडकीच भरते
Kadak bhava
कोणा कोणाला आपल्या भावाचे थरारक व्हिडिओ पाहायला आवडतात........मला तर खूप आवडतात ,,पण भावा व्हिडिओ बनवताना काळजी घे 👍👍
Khup.chan bro khup mast hota track pan important rainy season madhe khup kalji ghen important aste
असे गड दाखवून धन्य झाले धन्यवाद
खूप छान अशी माहिती,आणि पौराणिक ऐतिहासिक घडामोडी बघायला मिळतात तुझ्या ब्लॉग मधून पण,थोडं स्वतःच्या जीवाला जपून ब्लॉग बनवत जा भावा..🙌♥️🤝💯✅
🎉 Happy Birthday 🎂🎂 God bless you always 🎉🎉
Happy Birthday prashil dada swami bless you all with happiness 💐🌹🌹🎂🍫🎁🎉🎇🍰🍰
Please satmal dogar rag madhil sampurn killya treck karra
Are Bhai Yarr Amhi Ata Guruwari ch Alo tithun 😢Kash tu Bhetla Astas Yrr
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ 🔱🚩
Satmalcha sampurna treck kara
Ek toh Etna dangerous tracking upar se ek hath me camera full kadak bhava✌️👍🙏
Fast comment parshil bhau reply de❤
Dada amchyakde pn ya na adventure ne bharlela motha 90° madhe aslela waterfall ahe...nkki ye dada...sasubai waterfall ahe ekdm hidden waterfall ahe..climbing karyla bhari ahe
खूपच धाडसी video...
मनःपूर्वक आभार
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
Mitra farach chhan explore kelas Harihar gad aani tyachsobat drone shots apratim aahet. Thararak aani nisargramya asa Harihar gad. Mipan lavkarach janar aahe.
Just Awesome. You are just great. King trek
भावा खुपच खतरणाक तु आणि तुझी संपूर्ण टिम व गडावर जाणारा प्रत्येक जण.
Khup Sundar ahe gad mast watla Video Pahun thank you so much bahva
Prashil bhau pahila coments
Sanga sathi sabd nhi bhau bas tuza mude mi bagitl gad rajanch vedela kase asel mavde satrpati Shivaji Maharaj ki Jai Jay bhawani marthi mala kub aavdte bhau thanx bhau ❤❤❤❤
Mi he experience kelay ❤
Khup mast ahe 😍
❤भाऊ जीवन अनमोल आहे जीव धोक्यात घालू नका ❤❤❤❤
Khup mst explore kels bhava tu❤️...love you ❤🙌🔥
प्रशिल भावा,व्हिडिओ बनवताना स्वतःची काळजी घे,कारण तुला अजून खूप पुढे जायचं आहे,आणि vlog बनवायचे आहेत🙏
So brilliant bhau, My whole family is in shocked how u climb in the rainy season, It's so much thrilled and adventure, U r such a risk taker bt be careful buddy waiting for more videos ❤ I am not a trecker person bt your video took me there ❤