माझा कट्टा : बेधडक आमदार बच्चू कडू यांच्याशी दिलखुलास गप्पा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024

Комментарии • 1,6 тыс.

  • @pradipmisal8738
    @pradipmisal8738 5 лет назад +42

    बच्चुभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना.. एकमेव लायक उमेदवार मुख्यमंत्रीपदासाठी.. मा. आमदार बच्चू कडू साहेब

  • @anqsha3691
    @anqsha3691 4 года назад +11

    साहेब मी पण एक इंजिनिअर आहे, मी पण गरीब शेतकरी घरातील मुलीशी लग्न केले आहे, आणि घरच्यांच्या विरोधात उभे राहून हुंडा नाही घेतला,मला खूप इच्छा आहे गरीब लोकांची सेवा करण्याची , मला पण लोक
    सेवा करायची आहे . आणि मी ते करणारच. तुमच्या मुळे खूप प्रेरणा भेटेल.......

  • @nathchaitanyapujansamgrihi2033
    @nathchaitanyapujansamgrihi2033 6 лет назад +289

    असा जगात एकमेव नेता ज्यांना Comment मधे एवढे भरभरून प्रेम मिळतेय..
    एकही अपशब्द नाहिये त्यांच्याविरोधात.......खुपच छान कार्य

  • @bhausahebpathadepatil3546
    @bhausahebpathadepatil3546 5 лет назад +26

    आदर्श आ. ब. कडु यांच्या सारखे आमदार महाराष्ट्राला लाभले पाहिजे.गरीब,शेतकरी,अपंग ,सर्वं समाजाला सोबत घेऊन जाणार नेता .💐 जय प्रहार 💐 भाऊ

    • @arjunnagre2399
      @arjunnagre2399 3 года назад +1

      एकदा जनतेतून मुख्यमंत्री निवडायला पाहिजे मग कळल भाऊची हावा फक्त निस्ते अपंगाच्या मतावर भाऊ निवडून येथील

    • @sanjaysawant6629
      @sanjaysawant6629 3 года назад

      @@arjunnagre2399 lmLMMkml

    • @sanjaysawant6629
      @sanjaysawant6629 3 года назад

      @@arjunnagre2399mV

    • @sanjaysawant6629
      @sanjaysawant6629 3 года назад

      @@arjunnagre2399pa

    • @sanatravbhosale3251
      @sanatravbhosale3251 2 года назад

      Saheb setkri sangtna kada na

  • @akashkharade2584
    @akashkharade2584 6 лет назад +89

    भाऊ खरच आमदार पाहिजे तर तुमच्यासारखा । तुम्ही मागच्या हप्त्यात येऊन गेले आमच्या गावाला (कुकाना, नेवासा, अहमदनगर) तुम्ही केलेले भाषण एक no होते । तुमच्या सारखा आमदार आमच्या तालुक्यात पाहिजेत
    💪अपना भिडू बचु कडू💪

  • @siddheshvarrajeshinde3667
    @siddheshvarrajeshinde3667 5 лет назад +8

    जवळपास 836 कमेंट्स आहेत पन एकपन कमेंट बच्चु कडुच्या विरोधात नाही. जनतेच्या मनातील राजा मानुस।

  • @niranjanmanur7554
    @niranjanmanur7554 6 лет назад +358

    जनतेविषयी असणारी तळमळ या माणसामध्ये लगेच दिसून येते.......... बच्चू भाऊ तुम्हाला सर्व महारष्ट्र मधील तमाम जनतेचा पाठींबा होता, आहे, आणि राहणार.

    • @gopalwakekar5438
      @gopalwakekar5438 5 лет назад +8

      खासदार करा दादांना़,आतापयंत चोर, दरोडेखोर,कोनी भगवा,निळा,हिरवा,या रंगासाठी,मत करता ,पन विकासासाठी कोनी पुढे होत नाही,दादांना खासदार करा,दिल्लीला पाठवा,

    • @ganeshgirhe1394
      @ganeshgirhe1394 5 лет назад +3

      Right

    • @Jayeshshinde33
      @Jayeshshinde33 4 года назад +1

      Agreed...

    • @jsarode4213
      @jsarode4213 4 года назад +1

      nice

    • @balasahebgunjal4311
      @balasahebgunjal4311 4 года назад

      Chan bhau

  • @sandipawari8721
    @sandipawari8721 4 года назад +7

    खरंच कडु सर अतिशय निर्भिड व्यक्तिमत्व आहे सलाम अशा व्यक्तीला 👌👌👌

  • @niranjanmanur7554
    @niranjanmanur7554 6 лет назад +213

    राजकारणातील कुठल्या व्यक्तीशी तुलना करणे योग्य नाही....... कारण देव आहे हा राजकारणातला आपल्या महाराष्ट्राला लाभलेला..... देवमाणूस... "बच्चूभाऊ कडू"

    • @avinashdabade8075
      @avinashdabade8075 5 лет назад +4

      Bhava akadam manatal bolala

    • @manojmane1808
      @manojmane1808 5 лет назад +3

      Marathi Adda दंबंग आमदार बचू भाऊ कडू आणि भावी मुख्यमंत्री

    • @bhauraowani9101
      @bhauraowani9101 2 года назад

      @@avinashdabade8075 h

    • @balajijadhav6839
      @balajijadhav6839 Год назад

      @@avinashdabade8075 wzwzw no no

    • @dattakande
      @dattakande 6 месяцев назад

      😅

  • @hemant9538
    @hemant9538 5 лет назад +303

    आता आपल प्रत्येक मत
    " प्रहार " ला च देणार .
    कारण बच्चू भाऊला मूख्यमंञी होत बघायच आहे. ..
    ...विषय संपला 👍

    • @popatshinde733
      @popatshinde733 5 лет назад +1

      Nice

    • @diprajmotemote1872
      @diprajmotemote1872 5 лет назад +2

      Ho nakkich

    • @parmeshwarshinde3855
      @parmeshwarshinde3855 5 лет назад +3

      Good

    • @anilmore7464
      @anilmore7464 5 лет назад +5

      आता,आपल, प्रत्येक मत प्रहार,,ला,चदेणार,कारण, बच्चु,भाऊला मुख्यमंत्री,होत,बघायच,आहे,विषय सपला👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

    • @Shubham96K
      @Shubham96K 4 года назад +1

      Yes... like u

  • @user-es1yf3ws8r
    @user-es1yf3ws8r 6 лет назад +63

    शेतकऱ्यांचे खरे कैवारी मा. बच्चुभाऊ कडु

  • @namdevkonale7314
    @namdevkonale7314 Год назад

    बच्चुभाऊ तुम्हि सांगितलच आहे त्याप्रमाणे आमदार झालात आणि शेतकरयाच्या बाजुने अनेक पावल उचललीत ती यशस्वी झाली,तुमचे विचार खरोखरच कौतुकास्पद आहेत तुम्हाला शेतकरयाबद्दल आस्था आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय ठाकरे सेना 🏹🚩🚩🚩🙏

  • @user-nt9yv6lg1y
    @user-nt9yv6lg1y 5 лет назад +93

    मित्रांनो आमदार एकच पणं कामं दमदार मित्रांनो आमदार बच्चूभाऊ कडू यांचे विचार ग्रेट कार्य सलाम आपल्या या चांगल्या कार्याला 🙏🙏

  • @abhijeetarunparab575
    @abhijeetarunparab575 5 лет назад +51

    "शिवाजी महाराजांचा सच्चा आदर्श सांभाळणारा माणूस "बच्चू कडू."
    "जमनीतला, जमिनीवर-पाय असलेला एक गोड माणूस "बच्चू कडू."
    "बच्चू कडू. तुम्हाला सलाम."

  • @jivarajpatilkharat4148
    @jivarajpatilkharat4148 6 лет назад +104

    वा.छान तुमच्या सारख्या माणसाची महाराष्ट्राला फार गरज आहे

  • @SunilPawar-zo3cj
    @SunilPawar-zo3cj 4 года назад +1

    मी मरो आनी माझ आयुष्या या महान मानसाला लाभो कैवारी दीन दुबळ्याचा आवाज जनतेचा बच्चुभाउ

    • @HiteshSote
      @HiteshSote 3 года назад

      Tula mala jagayach aani bacchu bhau ch kary samor nyayach aahe
      🙏

  • @deepakwankhede4232
    @deepakwankhede4232 6 лет назад +354

    चला भाऊना खासदार करुया लोकसभेत पाठऊया आपकी बारी दिल्ली

  • @droidandroid4936
    @droidandroid4936 4 года назад +2

    बच्चू कडू मुख्यमंत्री व्हावेत आणि आम्ही त्यांना पूर्ण पाठींबा दिला पाहिजे.आमचं पूण॔ सहकार्य आहे.जय जवान जय किसान

  • @narayanbhikole876
    @narayanbhikole876 6 лет назад +507

    हा मानुस आमदार आसुन चालनार नाही तर... तर तो केंद्रात पोहोचला पाहिजे.........

  • @sagarmiraje3037
    @sagarmiraje3037 4 года назад +2

    किती नम्रता आहे बोलण्यामध्ये खरच खूप समाधान वाटतं अशा सुंदर व्यक्तिमत्वाला ऐकताना

  • @shamgharmode7354
    @shamgharmode7354 5 лет назад +42

    ऊठ तरुणां जागी हो प्रहार संघटनेचा धागा हो.
    सुपर आमदार 👌👌👌👌👌👌🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌⚘⚘⚘⚘⚘👌👌👌👈👈👈👈

  • @IM.Tribal
    @IM.Tribal 4 года назад +57

    अपना भिडू बच्चू कडू...
    बच्चूभाऊ ज्यांना आवडतात त्यांनी like करा...

  • @dattapatil6038
    @dattapatil6038 7 лет назад +79

    साहेब तुमचा आंदाज चुकणार लाचार सदाभाऊ मंत्री पद गेल्यावरच रोड वर येणार पण त्या वेळेस त्याला शेतकरी घंटा देणार

    • @5sujal
      @5sujal 7 лет назад

      माझ्या मते अपक्ष आमदार आहेत ते

    • @satwikkorade6678
      @satwikkorade6678 5 лет назад

      आमदार असावे तर असे

    • @varunkadam6638
      @varunkadam6638 5 лет назад

      Correct

  • @texasarun
    @texasarun Год назад

    माननीय श्री. कडू भाऊ , अत्यंत मानपूर्वक धन्यवाद, आपल्या अथक परिश्रमामुळे असाध्य गोस्ट साध्य होऊ शकली . देव आपले कल्याण करो व असेच दिव्य कार्य आपल्या हातून घडो ही ईश्वर चरणी प्रार्थना. मी स्वता 80% दिव्यांग आहे माझे वय 76 वर्षाचे आहे. दिव्यांग व्यक्तीला जगण्यासा कोठ कोठल्या कठीण स्थरातून जावे लागते हे मी अनुभविले आहे. म्हणून आपल्या कार्याचे महत्व किती असामान्य आहे हे मी समजू शकतो. आपले आपगत्व सांभाळून आपल्या न्याय मागण्यासाठी कुठे जावे हा मोठा प्रश्न होता. तो आपण सोडवला. आपण ह्या खात्याचे मंत्री व्हावे ही सदीछा, कारण त्या पदावर असणाऱ्या व्यक्तीस अपंगांना काय यातना असतात ह्याची जाण असावयास हवी त्यामुळे तशी जाण असणारी व्यक्ति आपण शिवाय कोण असू शकते. तसेच कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्ति ही तशाच हव्यात. तसेच न्याय व्यवस्थे मध्ये ही सुधारणा होणे आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्तीस स्वतःला सांभाळून स्वकीयांच्या मदतीने वर्षानु वर्षे कोर्टाच्या खेटा घालणे हे किती त्रासदायक व अवघड आहे हे सरकारला समजले नाही, म्हणून एक साधी बाब अपंग व्यक्तींसाठी प्रत्येक कोर्टात अपंगांची कोर्ट केस ची वेगळी यादी असावी, ज्यामुळे त्यांच्या केसेस चा निपटारा त्वरित प्रभावाने होईल. व त्यांना त्वरित न्याय मिळेल. वारिष्ट नागरिकांची वेगळी यादी असते असे मी आपल्या वकिलास ते सांगितले तर ते उत्तर देतात , साहेब आपण एकच वारिष्ट नाही आपल्या सारखे कितीतरी वारिष्ट आहेत लाइनमध्ये, माझ्या कडे तर एक 90 वर्षाचा क्लायंट आहे. हे माझ्या बाबती घडले आहे मी ७६ वर्षाचा वरिष्ट नागरिक व ८०% अपंगत्व असलेला व्यक्ति आहे, माझ्या विरुद्ध पार्टीने बॉम्बे हायकोर्टात २०१२ ला अपील दाखल केले आहे, गेल्या 7 वर्षा पासून एकदाही माझी केस बोर्डावर सुनावणी साठी आली नाही, शेवटी कंटाळून मी माझी केस काढून परत मूळ कोर्टात पाठविण्यासाठी बॉम्बे हायकोर्टात अर्ज केला त्यालाही 3 वर्षे झालीत, अजून एकदाही सुनावणीसाठी बोर्डावर केस आली नाही, त्यातही माझी दोन वेळा हृदयाची बायपास सर्जरी झाली असून, एक अँन्जोप्लास्टी झाली व पेस मेकर बसविलेला आहे. आशा दिव्यांग व्यक्तीस त्वरित प्रभावाने कसा न्याय मिळेल त्यासाठी कोर्टात अपंगांच्या केसेस ची वेगळी यादी हवी व प्राधान्याने त्यांच्या केसेस सुनावणीस घेऊन त्यांना न्याय द्यावा . म्हणूनच आपल्या कार्याचे महत्व अगणित आहे. आमच्या व्यथा/त्रास/अडचणी आइकून सोडविणारी वेगळे मंत्रालय झाले आहे जिथे आम्ही आमच्या व्यथा ऐकून न्याय मिळण्याची सोय झाली आहे. मला नाही तर निदान माझ्या इतर बांधवांना भविष्यात न्याय मिळेल. ह्या निवेदना मूळे आपले कार्य किती महान आहे हे सांगण्याची गरज नाही. राजकारणातील इतर व्यक्तिनिहि ह्याची दाखल घ्यावी, आपल्या हातातील सत्तेने आपण किती विधायक कार्य करू शकतो ह्याची कल्पना येईल. व आपला देश सुधारेल, मुख्य मंत्री व उपमुख्यमंत्री ह्यांचे मनापासून आभार, देव आपणास उदंड आयुष्य देओ ही प्रार्थना. जय श्री. राम, धन्यवाद

  • @yuvrajsm
    @yuvrajsm 7 лет назад +166

    श्री कडु साहेब आपण कृपया पुणे जिल्हा सासवड येथे येऊन विमानतळ बाधित शेतकऱ्यांचा आधार बनावे हि विनंती.

  • @namdevkonale7314
    @namdevkonale7314 Год назад +1

    बच्चुभाऊ खरोखरच सच्चा शेतकरी आमदार आहेत त्यांच्या कर्तृत्वाबद्दल महाराष्ट्राला अभिमांन आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय ठाकरे सेना 🏹🚩🚩🚩🙏

  • @pratik_yewle
    @pratik_yewle 6 лет назад +375

    तुम्ही आमच्या तालुक्याचे आमदार पाहिजे होते

  • @akashthorat973
    @akashthorat973 5 лет назад +8

    खरा हिरो आहे ते पूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे बछु साहेबां साठी

  • @maheshdeshmukh3190
    @maheshdeshmukh3190 6 лет назад +196

    धन्यवाद! Abp maza भाऊंना व्यासपिठावर बोलावल्याबद्दल

  • @user-ec5lh3kw6u
    @user-ec5lh3kw6u 5 лет назад +3

    माणुस लईच भारी राव.सगळ्या आमदारानी बरचं काही शिकण्यासाठी आहे याच्याकडुन.सलाम तुमच्या कार्याला साहेब .

  • @manishraut6294
    @manishraut6294 6 лет назад +55

    बच्चू भाऊ...... असेच प्रेरणा देत रहा आपल्या कामाने...... बाकी लोकप्रतिनिधींना लाज वाटायला पाहिजे स्वतःची..... ज्या कामासाठी लोकं त्यांना निवडून देतात ते न करता भलतंच करत राहतात..... हे जनतेचे न राहता पार्ट्यांचे होतात...

  • @siddharthtayade5841
    @siddharthtayade5841 4 года назад +1

    जिवंत विषायाला हात घालणारा नेता आम्हाला मिळाल या नेत्याला कोटी कोटी प्रणाम बच्चू भाऊ कडू सर अंनुकरण बाकी नेत्याने करावी

  • @dattapatil6038
    @dattapatil6038 7 лет назад +70

    बच्चू कडू आपण ऐकच काम करा की नागपुर ला जा फडनविस च्या घरा समोरूण हालू च नका

  • @akshaygarale6618
    @akshaygarale6618 4 года назад

    खर आहे असं चांगलं काम करणारे भारतामध्ये 1 नंबर चे करतात रोखठोक बोलतात नियमांचे काटेकोर माहिती असल्याने शेतकरी बांधवांना न्याय देणारे बच्चु भाव आमदार साहेब आहेत

  • @GaneshPatil-nf3pi
    @GaneshPatil-nf3pi 6 лет назад +56

    बछु भाऊ सारखा आमदार या महाराष्ट्रात दुसरा कोणीच नाही अप्रतिम व्यक्तिमत्व गोर गरिबांसाठी तुमच्या सारख्या माणसाचीच गरज आहे भाऊ ..👍👍

    • @GaneshJadhav-ni4nz
      @GaneshJadhav-ni4nz 5 лет назад

      Ganesh Patil 0

    • @navanathjori61
      @navanathjori61 5 лет назад

      Shetkari raja

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 5 лет назад

      लोकशाही चा पाया मजबुत करणयासाठी बच्चुकडु सारखा आमदार असने जरूरचे आहे :

  • @chotubhai3023
    @chotubhai3023 3 года назад +2

    भ्रष्टाचारांचे तोंड कडू करून सामान्य गोरगरीबांचे तोंड गोड करनारा एकच नेता बच्चु भाऊ जय प्रहार

  • @deepaknirmal4506
    @deepaknirmal4506 5 лет назад +55

    अगदी सोप्या आणि सरळ भाषेत खूप प्रभावी विचार मांडलेत साहेब ।।पहिल्यांदा आमदार एवढा अभ्यासू आणि खरा कार्यकर्ता वाटला ।।

    • @sharadpotwar7448
      @sharadpotwar7448 3 года назад +1

      बचू कडू कोणत्या पक्ष्या मधून सत्तेमध्ये गेले

  • @sambhajikalaskar6410
    @sambhajikalaskar6410 4 года назад +6

    देवाने माझ्या तालुक्यात का दिला नाही असा आमदार....जय हिंद जय किसान..

    • @vitthalmhaske6819
      @vitthalmhaske6819 2 года назад

      चुकीचे आहे .मि रोज फेसबुक वर बच्चुसरचे भाषण ऐकायचो आज तर ते सत्येत आहे. आता कुठे गेला यांचा शेतकरी का फक्त शेतकरी हा भांडवल म्हणून वापरतात.

    • @nitinthakare4610
      @nitinthakare4610 2 года назад

      Super bawu

  • @gorakhberad8120
    @gorakhberad8120 5 лет назад +306

    लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे

  • @jayappawaghmode5864
    @jayappawaghmode5864 5 лет назад +6

    वा बच्चुभाऊ तुम्ही असच शेतकय्रासाठी लढत रहा तुम्ही एकदा महाराष्टाचे सीएम होवो अशि मी ईश्वर चरणि प्रार्थना करतोय जय हिंद जय कीसान

  • @topindia4402
    @topindia4402 6 лет назад +518

    महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा पाहिजे

  • @vinaydongare4947
    @vinaydongare4947 5 лет назад +53

    नाना पाटेकर. बच्चू कडू अशी माणसे महाराष्ट्रात सत्ताधारी पाहिजे. शंकर डोंगरे.

  • @sujaydesai9889
    @sujaydesai9889 4 года назад +18

    निर्लज्ज पत्रकार... संपत्ती बद्दल खोचकर प्रश्न विचारले आहेत, एका प्रामाणिक नेत्याला.

  • @ashoktidake1949
    @ashoktidake1949 2 года назад

    असाच मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्राला अपना भिडु बच्चू कडू 💯💪💪💪

  • @gajanansuryawanshi9779
    @gajanansuryawanshi9779 6 лет назад +9

    माझा चा मस्त उपक्रम आहे वेगवेगळ्या श्रेत्रातल्या नांमाकित व्यक्तीना आणुन त्यांचे तत्व विचार आम्हाला एैकायची सुंदर मेजवानी उपलब्ध करुन देता खरचं खुप छान स्तुत्य उपक्रम. धन्यवाद एेबीपी माझा.

  • @sunilkale1066
    @sunilkale1066 3 года назад +1

    महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा पाहिजे रावं

  • @panditpalve5372
    @panditpalve5372 5 лет назад +25

    बच्चु भाऊ तुम्ही अपंग लोकांचे कार्यकर्ते आहात म्हणून तर अपंग लोकांना आज मान देतात समाजामध्ये तुम्ही जर कार्य नसता केला परिहार होता पण केला कोणी विचारलं असतं

  • @satishbhujbale7975
    @satishbhujbale7975 4 года назад +14

    मुख्यमंत्री पदासाठी हा माणूस पाहिजे राव....

  • @tukaramkakde9603
    @tukaramkakde9603 5 лет назад +11

    लोकनायक,,महाराष्ट्राचा रिअल हिरो..

  • @prashantpatlikhandagalle8345
    @prashantpatlikhandagalle8345 5 лет назад +13

    शेतकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी bk भाऊंना लोकसभेत पाठवा

  • @nagnathmaske9162
    @nagnathmaske9162 6 лет назад +518

    मुख्यमंञी जर प्रत्यक्ष जनतेतुन निवडला तर कडू सर प्रबळ दावेदार

    • @diprajmotemote1872
      @diprajmotemote1872 5 лет назад

      Honarch

    • @namokarenterprises3767
      @namokarenterprises3767 5 лет назад +3

      जनतेतून मुख्यमंत्री निवडावा असं काही सामान्य जनतेनं केलं पाहिजे , तर 100% बचु कडू साहेब मुख्यमंत्री होतील व बाकी सारे लहान पक्ष मिळून लढावं जस कि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी साहेब वग्येरे
      तरच विजय निश्चित होईल

    • @sachinpatil9402
      @sachinpatil9402 5 лет назад

      Mast sie

    • @sadashivphad7525
      @sadashivphad7525 4 года назад

      Right bro

    • @maheshchoudhary9630
      @maheshchoudhary9630 4 года назад

      Kedu

  • @watchranvirsingh3459
    @watchranvirsingh3459 4 года назад +5

    Love u बच्चू भाऊ
    माझा मुख्यमंत्री

  • @namdevkendre4274
    @namdevkendre4274 5 лет назад +11

    असा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाहिजे

    • @shekharsalunke9239
      @shekharsalunke9239 5 лет назад +1

      लोकांना आजून सुद्धा अक्कल नाही. bacchu भाऊ सारखा तळमळ असणारया उमेदवारांना च निवडून दिले पाहिजे

  • @pandhitpalve73
    @pandhitpalve73 4 года назад

    बच्चू कडू साहेब अध्यक्ष चांगले आहेत मी मुंबईला गेलो की बच्ची भाऊला भेटल्याशिवाय येत नाही अतिशय चांगला माणूस आहे राजकारण राजकारणामध्ये असा माणूस भेटला म्हणजे नशीब लागते अपंगाचा कैवारी माझी आदर्श म्हणजे बच्चुभाऊ कडू

  • @tanviingole942
    @tanviingole942 4 года назад +6

    मी बच्चु कडु साहेबांना अगदी जवळून पाहिले आहे.... साधी राहणी, उच्च विचार सरणी.... 😊no ego... गरिबी ची जाणीव असणारा, असा हा माणूस 😇👑

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 6 месяцев назад

    BACHU BUAVU आपल्याला ही व्यवस्था बदलण्याची गरज आहे.*
    🚩🍃🌱👏👏
    *जय हिंद , जय भारत*
    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @a.k.brothersviral228
    @a.k.brothersviral228 5 лет назад +6

    बच्चूभाऊ कडू यांची नवीन biography आत्ताच पहा या लिंक वर क्लिक करुण
    ruclips.net/video/MOBw372s7KI/видео.html

  • @saching24
    @saching24 4 года назад +2

    खरंच भाऊ दमदार नेते आहात. खूपच छान .....

  • @user-jl5gb8mp1q
    @user-jl5gb8mp1q 4 года назад +3

    भारताचा प्रत्येक प्रतिनीधी
    बच्चु भाऊ सारखा असला तर
    भारत जगात १नंबर राहिल

  • @user-bp3fs5su7m
    @user-bp3fs5su7m 4 года назад +2

    बच्चू भाऊ तुम्ही मुख्यमंञी होवा आशी आपल्या माहाराष्टाची इच्छा आहे ़ मनापासुन तुम्हाला धन्यवाद सर ़

  • @jayashpannase7569
    @jayashpannase7569 3 года назад +5

    बचचूभाऊ तुमहाला उदंड आयुष्य लाभो कारण असाच बेधडक नेता या भारत देशाला पाहिजे साहेब

  • @namdevkonale7314
    @namdevkonale7314 Год назад

    कायदा तोडणे आणि कायदा हातात घेण ही साधी गोष्ट नाही पंण हे पहील्यांदा दाखवले तर ते बच्चु कडुनी हे खरोखरच कौतुकास्पद आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय ठाकरे सेना 🏹🚩🚩🚩🙏

  • @sachinkarande7374
    @sachinkarande7374 4 года назад +3

    साहेब आमच आयुष्य तुम्हाला लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करु आम्ही💐💐💐💐💐💐👌👌👌👌

  • @hgvccdffdufghgy3273
    @hgvccdffdufghgy3273 2 года назад

    माझा आवडता लोकप्रिय नेता माझ्या विदर्भ राज्याची छान असे आमचे आदरणीय कडु साहेब यांना माझा नमस्कार जगाच्या कल्याना संतांच्या विभुती देहझीजवति परोपकारी
    भारत माता की जय जयहिंद
    जय महाराष्ट्र

  • @vinaydongare4947
    @vinaydongare4947 5 лет назад +52

    भावी पिढीच प्रेरणास्थान
    शेतकर्याबद्दल तळमळ .
    शंकर डोंगरे. मनमाड.

    • @ganeshjadhav-bk4bz
      @ganeshjadhav-bk4bz 4 года назад +1

      Bhau aplya Nandgaon cha amdar asa pahijen aplyala ...

  • @sudamekhande1408
    @sudamekhande1408 4 года назад +1

    इंदोरीकर महाराज बच्चु कडु महाराष्ट्रची शान

  • @svmhatre2761
    @svmhatre2761 4 года назад +10

    आमदार बच्चू कडू सर बरोबर बोलले की सर्व पक्षांना सत्ता नसल्या वर यांना शेतकरी आठवतो आणि सत्ता आल्यावर व्यापारी दिसतात
    हे १००% सत्य आहे

  • @anilbhoyar1796
    @anilbhoyar1796 4 года назад +2

    खुप सुंदर विचार आणि कार्य भाऊ चे

  • @ramyamgar2400
    @ramyamgar2400 6 лет назад +64

    मुख्यमंत्री पाहिजे बच्चू कडू

  • @manikraojadhav483
    @manikraojadhav483 10 месяцев назад

    सगळे आमदार असेच असावेत महाराष्ट्र काय देशातला शेतकरी गरिब राहणार नाही
    सर मी सुद्धा एका शेतकरी मुलगा आहे मी सुद्धा शेतकरी आहे खरंच तुमच्या कार्ययला सलाम
    सर आमदार ला पेन्शन भेटते सरकारी नोकराला का मिळत नाही
    यांवर तुमची प्रतिक्रिया काय राहील
    शेतकरी जगला तर देश जगलं

  • @kishubhalge5458
    @kishubhalge5458 5 лет назад +25

    बच्चू भाऊ तूमी कोणत्याच पक्षात जाऊ नका अपक्ष मणूनच लडा कारण हे पक्ष तूमची माती केल्या शिवाय राहणार नाही

  • @Dpatil7649
    @Dpatil7649 5 лет назад +4

    सलाम भाऊ आपणांस....
    आणी आपल्या कार्याला....
    शेतकरी चे दैवत बच्चू भाऊ कडू साहेब

    • @savpnilnagre2674
      @savpnilnagre2674 5 лет назад

      बच्चु भाऊ तुम्ही सरकार

  • @sachindandge764
    @sachindandge764 7 лет назад +36

    True said by Mr.Bacchu Kadu -"Janatet rahnarya mansala kontyach idol chi/Netyachi garaj padat nahi"..wish u more power Kaduji.thanks ABP..

  • @ganeshdhende8491
    @ganeshdhende8491 4 года назад +2

    बच्चु भाऊ सारखा साधा सरळ आणि निस्वार्थी आमदार/मंत्री होणे नाही.

  • @niranjanmanur7554
    @niranjanmanur7554 6 лет назад +173

    सत्य परेशान हो सकता है....पराजित नही.

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 3 года назад

    बच्चूभाऊ ग्रेटच!
    पण आता आपण महा दरोडेखोर पक्षाबरोबर आहोत!!
    म्हणजे कधी कुणाबरोबर जावे लागते याचा भरवसा नाही सांगता येत.
    म्हणून विधाने करताना सांभाळून च बोलावे लागते हो!
    तुम्ही खूपच प्रामाणिक व तळमळीचे नेतृत्व आहात!!

  • @pratapgosavi928
    @pratapgosavi928 5 лет назад +8

    खरंच भाऊ मुख्यमंत्री व्हायला हवेत

  • @mukulpade4358
    @mukulpade4358 3 года назад

    धन्यवाद या मुळे काम घराघरात पोहोचले

  • @someshkasture270
    @someshkasture270 7 лет назад +10

    sir tumi maharashtrat sarv thikani laksh day please tumi khup mothe Kam kartay shetkari tumche khup abhari ahet tumala ancha purn sport ahe

  • @adinathnalage4522
    @adinathnalage4522 4 года назад +1

    जे का रंजले गांजले। त्याशी म्हणे जो आपुले। तोची साधु ओळखावा। देव तेथीची जाणावा।

  • @sanjaylasure1510
    @sanjaylasure1510 6 лет назад +143

    भाऊ तुम्ही जर मुख्यमंत्री असता तर आत्महत्या झाल्या नसत्या .

  • @namdevkonale7314
    @namdevkonale7314 Год назад

    बच्चु कडु हे खरोखरच आमदार आहेत ते१०१% शेतकरयासाठी भांडत असतात हीच खरी त्यांची महाराष्टाप्रती राजनिष्ठा त्यांना दाखवायची आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय ठाकरे सेना 🏹🚩🚩🚩🙏

  • @pandharinathghogare1982
    @pandharinathghogare1982 7 лет назад +20

    1 माॅन शो बचू कडू

  • @pawanpuri5068
    @pawanpuri5068 4 года назад +2

    जय कीसान जय जवान बच्चु कडू तूझे सलाम

  • @shivrajpawar6320
    @shivrajpawar6320 5 лет назад +140

    बच्चु साहेब शेतकरी आहेत म्हणून शेतकऱ्यांची अतिशय तळमळ

  • @itprofessionals3981
    @itprofessionals3981 5 лет назад +2

    Love you dada I am always with you... Big fan of baachu bhau...
    HIT like fans

  • @ramumisal9994
    @ramumisal9994 5 лет назад +5

    हा माणूस देव माणूस आहे

  • @rohittarkase1582
    @rohittarkase1582 4 года назад +1

    या माणसाची जागा खुप वर आहे राव या माणसाच्या विचारा ला सलाम खुप छान विचार आहेत,,,,👌👌👌

  • @yadavshivaji469
    @yadavshivaji469 5 лет назад +7

    आपल्या महाराष्ट्राचे हेच तर दुर्दैव आहे
    चांगल्या लोकांना कोणी पुढे येऊन देत नाही

  • @rameshkumre4602
    @rameshkumre4602 4 года назад +2

    Thanks sir ji..have a great day only positiveity thinking..Jay Hind Jay Bharat

  • @prakashbhagat7951
    @prakashbhagat7951 5 лет назад +5

    भाउ तुमि खरच ग्रेट आहात मि पन तुमच्याच मागे येनार मि उपसरपंच प्रकाश दि भगत कलाशि.धामणगाँव रेलवे. ज़ि.अमरावती.

    • @subhashgadewar4
      @subhashgadewar4 5 лет назад

      बचुभाऊ तुमच्यासारखे आमदार सर्व झाले तर महाराष्ट्र राज्यातील शेतकरी सुखी झाल्याशिवाय राहणार नाही

  • @DnyaneshJGund
    @DnyaneshJGund 4 года назад +1

    सर्वसामान्य माणसात राहून त्यांची काम करणार लोकनेता , जनतेशी प्रामाणिक असणारा नेता

  • @kailashraut5068
    @kailashraut5068 5 лет назад +10

    बच्चु भाऊ फक्त बोलत नाहीत तर ते करून पण दाखवतात. ..

  • @Mr.SantoshPatil-rg4ru
    @Mr.SantoshPatil-rg4ru 6 месяцев назад

    🌟🌟🌟🌟 ABP माझा ने परत एकदा बच्चू भाऊंना बोलावले पहिजे...

  • @MD-so4lv
    @MD-so4lv 4 года назад +10

    🙏दमदार आमदार बच्चू भाऊ कडू🙏

  • @sandiprajput1460
    @sandiprajput1460 4 года назад

    Bachchu कडू यांनी महारा्ट्रातील सगळ्या जागा लढवायला पाहिजे मुख्यमंत्री व्हावं ही अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे

  • @pk19123
    @pk19123 6 лет назад +375

    निर्भीड, सुस्पष्ट बोलणारा लोकनेता.....

  • @babannatu5900
    @babannatu5900 2 года назад +1

    धन्यवाद जय शिवराय हरहर महादेव

  • @thejituraj
    @thejituraj 4 года назад +6

    एक अभ्यासु आमदार, ✍️✍️✍️

  • @babakokewar9348
    @babakokewar9348 6 месяцев назад

    मी प्रथम शेतकरी मीन कोनत्या जातीचा शेतकरी हिच माझी जात.माझामाल मी घाम गाळतो.मलासनमानाने जगता आलं पाहीजेत.यासाठिआपन लढत आहात.अभिनंदन आनी सुभेतछा.