गावठी पूनम ताईंच्या सासूबाईंच्या वर्षश्रद्धाला गेलो🙏काहीतरी विपरीत घडलं😨

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024

Комментарии • 44

  • @gavthinilesh
    @gavthinilesh 2 месяца назад +35

    गणेश दादा तुम्ही आमच्या शब्दाला मान देऊन आला मनापासून आभारी आहे ,

  • @dr.manjushrighorpade4113
    @dr.manjushrighorpade4113 2 месяца назад +20

    लग्न वाढदिवस आज पर्यंत कोणाचा सोडलं नाही आता वर्ष श्राद्ध पण सोडायचं नाही घरदार सर्वांना घेऊन त्या ठिकाणी जायचं व व्हिडिओ काढायचा सोडायचं नाही कुठल्यातरी गोष्टीचं भान असू द्या जरा

  • @user-tu2sw5vh7f
    @user-tu2sw5vh7f 2 месяца назад +72

    😂😂😂 काय गणेश शेठ वर्षक्षाध्दाला गेल्यावर कोण व्हिडीयो काढत का ..दुःखाचा दिवस तरी सोडायचा रे तुम्हाला काय सगळे दिवस सारखेच सुख काय दुःख काय फक्त माझ्या व्हिडीयोच काम झालं बास मी कोणाचा विचार करत नाही 😅😅😅

    • @cartoonajyavlogs2884
      @cartoonajyavlogs2884 2 месяца назад

      ही काय माणसं आहे काय जन्वार आहे हा गण्या आणि योगी तर मैस आहे मुरा 😮😮😮😮😮

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 2 месяца назад +28

    श्राद्धाला एवढ्या लोकांचं काय काम.. वरून व्हिडिओ काढताय दुःख प्रसंग तरी टाळायचा गणेश भाऊ

  • @sangeetakawale4811
    @sangeetakawale4811 2 месяца назад +6

    आपण कोणत्या कामासाठी आलोय याचं पण या माणसांना भान नाहीये .जसे काय लग्नाला आल्यासारखे मोठमोठ्याने बोलतात .गावठी ते गावठीकिती पण पैसाआला तरी हा माणूस सुधारला नाही .

  • @vjs546
    @vjs546 2 месяца назад +40

    किती बावळट लोक आहेत लग्नाला गेले सारखे श्राद्धाला जातात सगल्यांचे काय काम आहे

    • @Ashudt
      @Ashudt 2 месяца назад +3

      🤣🤣

    • @GuruRajivD
      @GuruRajivD 2 месяца назад +9

      जेवण सोडत नाही हो शिंदे फॅमिली कुठलंच..... 😄 🤣 😂 फुकटे आणि जेवणासाठी कायम हपापलेले 😂 ह्यांना जराही सेन्स नाहीये खरंच.......!

    • @vjs546
      @vjs546 2 месяца назад

      @@GuruRajivD 🤣🤣🤣

  • @yuvrajnaikwadi1205
    @yuvrajnaikwadi1205 2 месяца назад +16

    अर्धवट फॅमिली कुठ कसं वागावं हे सुध्दा कळत नाही हया फॅमिली ला कळत नाही व्हिडिओ बनवायला विषय मिळाला म्हणजे बास

  • @Rajashri.Deshmukh
    @Rajashri.Deshmukh 2 месяца назад +28

    वर्ष श्राद्ध आहे ना की लग्न सगळी आलेत

  • @sunita-vb4sv
    @sunita-vb4sv 2 месяца назад +15

    माणूस गेल्यावर ,फोटो, वगैरे बरें नाही केले ,माणूस खूप म्हातारा होऊन गेले तर,

  • @samikshasameervlogs7290
    @samikshasameervlogs7290 2 месяца назад +6

    bindok ti gavthi poonam ani tumhi lok😅

  • @ravikshirsagar284
    @ravikshirsagar284 2 месяца назад +9

    Saglyani yala unfollow kara m samjel yana
    swtachi ghari ase jale ter vidio kadshil ka???
    Unfollow kara m samjel

  • @neetathakare9004
    @neetathakare9004 2 месяца назад +8

    जायाचा खर्च काढतात😂

  • @madhavikher9470
    @madhavikher9470 2 месяца назад +5

    काय लोक आहेत वर्ष श्राध्द म्हणजे video sathi subject मिळाला कसे करुन पैसे मिळाले पाहिजेत तुमची खोट हसणारी बहिण नाही का आली

  • @Shitalu9392
    @Shitalu9392 2 месяца назад +4

    Baghyl nhi te bhogyl milala ki asa hota

  • @user-dr4ct1ui6l
    @user-dr4ct1ui6l 2 месяца назад +1

    आमच्या कडे या दादा सांगोला जवळ च‌ आहे तीथून

  • @rajshrisatpute4254
    @rajshrisatpute4254 2 месяца назад +11

    त्यांना फक्त पैसा पाहिजे

  • @Aadnya35
    @Aadnya35 2 месяца назад +2

    तुम्ही त्यांच्या शब्दाला मान देऊन गेले हेच खूप मोठं आहे

  • @pushpamahendrakar348
    @pushpamahendrakar348 2 месяца назад +7

    ❤mad

  • @minakshikumbhar-mk4kz
    @minakshikumbhar-mk4kz 2 месяца назад +1

    छान झाले वर्ष श्राद्ध

  • @sandeshmotghare4920
    @sandeshmotghare4920 2 месяца назад +1

    Jyanchya gharat kon gel tyana tras nahi,Jan parbhal mhntil hay hay ...tyat Jr baher chya likani as wagle tr ky wavg aahe... Khrch tumhi lok pn konakde varsha shraddha la jata tewha khrch gambhir asta,rdt ch jata ka o......

  • @gavthihanumant
    @gavthihanumant 2 месяца назад +2

    🙏🙏🙏

  • @user-hi2sc1mo3b
    @user-hi2sc1mo3b 2 месяца назад +6

    फार फार छान केल सर्व परिवारास ह गेले गणेश भाऊ

  • @dajibansode3942
    @dajibansode3942 2 месяца назад +2

    पैशासाठी काय पण

  • @MVK1122
    @MVK1122 2 месяца назад +2

    Shame on you

  • @sankad9162
    @sankad9162 2 месяца назад +4

    खूप छान 👌👌👌🙏

  • @KavitaKolivlog-uv2kw
    @KavitaKolivlog-uv2kw 2 месяца назад

    दादा व्हिडिओ खूप छान आहे 🙏🙏

  • @burrymahesh3564
    @burrymahesh3564 2 месяца назад

    Mad people

  • @SomnathPuri-ms9ix
    @SomnathPuri-ms9ix 2 месяца назад +1

    Khup chan video tai 🎉🎉🎉