आमचा रक्षाबंधनाचा दिवस 🥰 व तरसाने हल्ला केलेली मेंढी 🐺🦊 | rakshabandhan | dhangari jivan| sidu hake

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • आमचा रक्षाबंधनाचा दिवस 🥰 व तरसाने हल्ला केलेली मेंढी 🐺🦊 | rakshabandhan | dhangari jivan| sidu hake
    #rakshabandhan #siduhake #dhangarijivan
    #banai #banaihake

Комментарии • 199

  • @sunitasasane521
    @sunitasasane521 23 дня назад +28

    किती गोड वाटते हे सर्व बहीण भाऊ सर्वच कुटुंब वडीलधारी मंडळी सर्व आदर अदब आहे छान साजरा करतात असेच पाहिजे कुटुंब अच्छा म्हणजे सागर ल भाऊ आहे संग्राम अर्चना चे आणि तुमचे सीमा दीपा मयुर आणि पृथ्वीराज आणि मीना हे सुला चे आहे ना छान असेच एकत्र पाहिजे शहरातील लोक हे miss करतात

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 23 дня назад +15

    दादा सर्व नातवंडणा किती जीव लावतात खूप प्रेमळ आहेत शेर्ड मेंढरं करढ गुर मुलं मुली जावई सुना भावकी सर्वांसाठी राबतात दादा खरच असे पालक सर्वाना मिळायला पाहिजे संस्कारी देवा दादा ना उदंड आयुष्य आरोग्य दे 🙏😍😍😍👍👍👌👌रक्षाबंधन खूप छान साजरे केले सर्व लेकरांनी ❤️💐

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 23 дня назад +11

    भावा बहिणीचे अतूट प्रेम म्हणजे च रक्षाबंधन तुमच एकत्र कुटुंब सर्व भावंडे किती छान गोळया मेळयाने राहतात खूप छान वाटते.

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 23 дня назад +83

    एकच नंबर विडिओ. रक्षाबंधन च्या हाके कुटुंबाला शुभेच्छा .बोलणेही किती छान आहे तुमचे शिकले असते तर तुम्ही प्राध्यापक झाला असता दादा.

  • @sonalisasane7552
    @sonalisasane7552 23 дня назад +19

    तुमचे वडील मुलांना छान संस्कार देतात व तुमच्या आई वडिलांचा स्वभाव देखील छान आहे व मुले शिस्तीशीर आहेत व गुणी आहेत दादा रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sahusamaj4you290
    @sahusamaj4you290 20 дней назад +2

    दादा अणि आई चा स्वाभाव खूब छान अणि प्रेम ल आहे,

  • @amrutajoglekar-hj1gy
    @amrutajoglekar-hj1gy 23 дня назад +12

    हे अगदी घरगुती प्रेमळ वातावरण तुमच्या विडिओची खासियत आहे. शुभेच्छा आणि आशीर्वाद. 🎉
    भीमाशंकर भागात बिबटे असतात.

  • @VaishaliBorawake-yu5vl
    @VaishaliBorawake-yu5vl 23 дня назад +8

    खूपच संघर्षमय जीवन आहे,रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा हाके कुटुंबाला 🙏🏻

  • @arunanangare5047
    @arunanangare5047 23 дня назад +22

    मला तुमचे प्रत्येक व्हिडिओ फारच आवडतात मी तुमचा एकही व्हिडिओ बघायचा सोडत नाही तुमचे सर्वच कुटुंब संस्कारी आहे सर्वजण अगदी गुण्यागोविंदाने एकत्र रहातात दादा

  • @sonalsable6679
    @sonalsable6679 23 дня назад +5

    ‌ सीमा खूपच छान मुलगी आहे आणि गुणी सुद्धा

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 23 дня назад +7

    रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत

  • @sangitanathe4057
    @sangitanathe4057 23 дня назад +14

    रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा ताई आणि दादा सागर 🎉🎉

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 23 дня назад +3

    खुप छान रक्षाबंधन साजरी केली ❤❤👌👌👍😊

  • @rameshwarkharate7626
    @rameshwarkharate7626 23 дня назад +20

    रक्षाबंधन एकदम मस्त🙏🙏 ज्योति पाटील नागपुर

  • @Shubhra_lifestyle11
    @Shubhra_lifestyle11 23 дня назад +10

    आपले सण आपली संसुकृती,👌🔥🔥💪☝️

  • @shankarshedge1291
    @shankarshedge1291 23 дня назад +2

    रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा हाके दादा खूप छान कार्यक्रम झाला🎉🎉🎉🎉🎉

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 23 дня назад +15

    संग्राम व सागर हे दोघे किसन व आर्चनाची मुलं आहेत ना

  • @mohanpukale7479
    @mohanpukale7479 23 дня назад +4

    बानुताई रक्षाबंधन या बहिण भावाच्या पवित्र सनाच्या खुप खुप शुभेच्छा तुला.....
    ताई रक्षाबंधन सना दिवशी तुझ्या कडून राखी बांधून घ्यायला ऐणार होतो पण तु माहेरी जाणार आहे आस समजलं .......
    ताई भाऊभिजेला नक्की येईल.....

  • @AnkushBhagat-jh8xs
    @AnkushBhagat-jh8xs 23 дня назад +3

    खूप छान वाटले माऊली

  • @Tulja_multiplay
    @Tulja_multiplay 22 дня назад +1

    खूप छान ❤

  • @pradhnyadole8563
    @pradhnyadole8563 23 дня назад +1

    हाके दादा तुम्ही व तुमचा परिवार किती निर्मळ मनाचा आहे. किती प्रेम करता तुम्ही सगळ्यांवर. बानाई च्या रेसिपी खूप छान असतात.‌रक्षाबंधनाच्या शुभेच्छा तुम्हाला दादा.🙏🙏🍨🍨

  • @tejesingpatil5942
    @tejesingpatil5942 23 дня назад +2

    छान .........आपल्या परिवारास रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा.......🎉🎉

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 23 дня назад +1

    🙏🌹🌹🍀🍀💙🌸🌸 🎉🎉खूप छान👏✊👍 रक्षाबंधन मस्तच शुभेच्छा🙏🌹 सर्वाना धन्यवाद

  • @user-ni5hi6uq1j
    @user-ni5hi6uq1j 20 дней назад +1

    दिवसभरात एकदा तरी तुमचा व्हिडिओ पहावासा वाटते खूप छान व्हिडिओ बनवता खूप छान बोलता बाणाई ताई तर खूपच छान आहे

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 23 дня назад +4

    दादा तुम्हाला रक्षाबंधन च्या खूप शुभेच्छा वाट बघत होते ह्वीडोओ ची ❤❤

  • @NandaDeokar.123
    @NandaDeokar.123 23 дня назад +1

    रक्षाबंधनच्या व नारळी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचे सर्व कुटुंब आणि तुमचे व्हिडिओ मस्त आहेत

  • @sushilamhatre7198
    @sushilamhatre7198 22 дня назад +1

    किती छान कुटुंब. प्रेमळ

  • @ramapokharkar3409
    @ramapokharkar3409 23 дня назад +2

    दादा एकच नंबर व्हिडिओ❤

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 23 дня назад +1

    Khupch chhan RAKSHBANDHANACHYA HARDIK SHUBHECHHA

  • @user-gg7cl3rm1b
    @user-gg7cl3rm1b 23 дня назад +2

    सर्वच कुटुंब एक नंबर❤
    खूप सुंदर व्हिडिओ❤❤❤❤

  • @shankarakhade5389
    @shankarakhade5389 22 дня назад

    खुप छान 🎉🎉🎉🎉🎉

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 23 дня назад +1

    Nice video 👌👌👌 Happy रक्षाबंधन &Happy नारळी पौर्णिमा 👌👌👌👌👍👍👍👍🌹🌹🌹💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫❤️❤️❤️

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 23 дня назад +1

    रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या परिवाराला सिध्दु🎉🎉

  • @navnathmarkad3983
    @navnathmarkad3983 23 дня назад +2

    Dada, nice Rakshabandhan

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 23 дня назад +2

    👌👌🙏🙏

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 23 дня назад +1

    जय श्रीराम, दादा ,सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 23 дня назад +3

    रक्षाबंधनाच्या हाके दादा व बाणाई वहिनीला खूप खूप शुभेच्छा व शुभ आशीर्वाद सागरला सुद्धा गोड गोड पापा

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 23 дня назад +1

    Lahan bhau bahin khupach chhan.❤❤❤❤

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 22 дня назад +1

    खूप छान आहे व्हिडिओ खूप शुभेच्छा🎉🎉

  • @NandaBhagat-kh6wd
    @NandaBhagat-kh6wd 23 дня назад +12

    ❤ हॅपी रक्षाबंधन दादा❤

  • @anantgawai440
    @anantgawai440 22 дня назад

    रक्षाबंधन हार्दीक शुभेच्छा

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 21 день назад

    मस्त व्हिडिओ आहे ❤❤❤

  • @anitamali3973
    @anitamali3973 23 дня назад +1

    बाणाई वहिनी आणि दादा तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा❤❤❤

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 23 дня назад +1

    रक्षाबंधनाच्या मंगलमय शुभेच्छा हाके दादा, कुटुंब 🙏🙏

  • @bharatigore1612
    @bharatigore1612 23 дня назад +2

    DADA , SAGLYANA SHUBHECHHA!❤❤❤

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv 23 дня назад +6

    तुमच्या व्हिडियोची वाट बघत होतो. तो आला. तुम्हां सर्व कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा.🙏🙏🌹🌹

  • @vikasjoge3822
    @vikasjoge3822 23 дня назад +2

    सर्वात मोठी सिमा च का दादा तुमच कुटूंब खुप छान आहे

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi 23 дня назад +2

    Tumache jivan khupch sangharshmay aahe. Kadi kamacha kantala nahi .aahe tya parithitit divas pudhe gheun jata . Khup vait vatate Karan aamhala sarva sahaj milate tari tyachi kimmat nasate. Aajacha pidhne tumacha video nakki pathava .ase mala vatate .👌👌🙏🌺💐

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 23 дня назад +1

    Happy Rakshabandhan दादा tumhala khup chan mahiti deta

  • @rohidaswalunj814
    @rohidaswalunj814 23 дня назад +2

    सिध्दू दादा तुम्ही आज शिंगवे पारगाव नाव घेतले आम्ही शेजारच्या गावा्त राहातं आहे लोणी धामणी‌या आहे

  • @maliniwani207
    @maliniwani207 23 дня назад +1

    एकच नंबर झाले रक्षाबंधन . कीती काळजी घ्यावी लागते, आम्ही जुन्नर चे आहोत आमच्या भागात आहे वाघाची भीती

  • @nikhilkalbhor9707
    @nikhilkalbhor9707 23 дня назад +8

    रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

  • @anitagawade5228
    @anitagawade5228 23 дня назад +1

    रक्षाबंधन च्या खूप खूप शुभेच्छा दादा 😊

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 23 дня назад +1

    कित्ती chhan दादा मस्त khup chan video ahe

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 23 дня назад +1

    ❤❤❤.......हार्दिक शुभेच्छा..........❤❤.......छान......मस्तच........❤........राम कृष्ण हरी माऊली..........

  • @ajitsidwadkar5192
    @ajitsidwadkar5192 22 дня назад

    तुमचे व्हिडिओ बघायला खूप आवडते

  • @arunanangare5047
    @arunanangare5047 23 дня назад +2

    रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दादा 🌹🙏

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi 23 дня назад +1

    Sagar gadi mastach 👌👌🌺💐🎸🎺

  • @navnathmarkad3983
    @navnathmarkad3983 23 дня назад +2

    Nice video dada

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 23 дня назад +4

    रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 23 дня назад +1

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच रक्षाबंधन सण साजरा रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा चांगलेच लचके काढलेत तरसाने लक्ष ठेवा खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @Kalpana_patil27
    @Kalpana_patil27 23 дня назад +1

    रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा💐💐

  • @sandhyakale8154
    @sandhyakale8154 23 дня назад +1

    किती गोड परिवार आहे अहमदनगर

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 23 дня назад +1

    रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.

  • @user-vc3by8ux8l
    @user-vc3by8ux8l 23 дня назад +2

    रक्षा बधनाचया तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा छान खुपच छान व्हिडिओ टाकला दादा 🙏🙏🎉🎉👌👌

  • @seemasawant923
    @seemasawant923 23 дня назад +1

    Lay bhari❤

  • @suvarnakale3564
    @suvarnakale3564 23 дня назад +1

    दादा रक्षाबंधनाच्या शुभेच्छा जय मल्हार

  • @notoriousbella1875
    @notoriousbella1875 23 дня назад +1

    रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 23 дня назад +2

    Mastch video, happy Rakshabandan dada and khupch chan information dele..👌👌👏🍫🌹😊

  • @GAMER_14118
    @GAMER_14118 23 дня назад +2

    मी तुमच्या व्हिडिओची वाटच बघत होते दादा रक्षाबंधनाच्या हॅपी रक्षा बंधन

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 23 дня назад +1

    Mast dada

  • @mangeshchavan7324
    @mangeshchavan7324 23 дня назад +2

    हाय वहिनी दादा नमस्कार तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप शुभेच्छा

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 23 дня назад +1

    👍 👌

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 23 дня назад +1

    🎉🎉

  • @bhagwatghodke5300
    @bhagwatghodke5300 23 дня назад +1

    Yelkot yelkot jay malnar🎉

  • @nishanair1721
    @nishanair1721 23 дня назад +1

    Sundar family aahe... Aapulaki prem asha family madhun disate...

  • @shailalande4150
    @shailalande4150 23 дня назад +1

    रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 👍👍

  • @gokulkandalkar2200
    @gokulkandalkar2200 23 дня назад +1

    Happy Rakshabandhan dada

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 23 дня назад +3

    रक्षाबंधनाच्या हार्दीक शुभेच्छा

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 23 дня назад +1

    खुप सुंदर व्हिडिओ😊😊😊

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade 23 дня назад +1

    खूप भारी 🎉🎉

  • @rinasalunke4487
    @rinasalunke4487 23 дня назад +1

    Happy raksha Bandhan bhau tumala❤❤❤❤

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 23 дня назад

    खूप छान व्हिडिओ सिध्दु🎉🎉

  • @indumatishirsat
    @indumatishirsat 22 дня назад

    👍🏾👍🏾👍🏾👍🏾🌹🌹

  • @mangaladeshpande4439
    @mangaladeshpande4439 23 дня назад +5

    जय मल्हार

  • @jayashreebonde4602
    @jayashreebonde4602 23 дня назад +2

    तुमच्या परिवाराला रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा

  • @vedantbangale7602
    @vedantbangale7602 23 дня назад

    तुमचे कुटुंब खुप छान आहे रक्षाबंधना सादीक सुभेच्छा

  • @amolyogi-sy3hn
    @amolyogi-sy3hn 23 дня назад +1

    Happy raksha bandhan daba

  • @vishakhadhotre9368
    @vishakhadhotre9368 23 дня назад +1

    🎉Happy rakhashabandain dada🎉

  • @kaminikamble5635
    @kaminikamble5635 23 дня назад +1

    सागर एकच नंबर रक्षाबंधन

  • @user-pv4nx2wn9i
    @user-pv4nx2wn9i 23 дня назад +1

    रक्षाबंधन च्या शुभेच्छा

  • @vaishalisankhe604
    @vaishalisankhe604 23 дня назад +1

    रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा हाके भाऊ परिवार

  • @bharatitandel2613
    @bharatitandel2613 23 дня назад +2

    दादा सीमाला जास्त शिकवा ,तिच्याकडे लक्ष द्या

  • @nitinpansare1953
    @nitinpansare1953 23 дня назад +5

    पहिली कमेंट धनगरी जीवनासाठी❤

  • @sachinyt7008
    @sachinyt7008 23 дня назад

    सागर भाऊ खूप छान 😂😂😂😂😊😊😊😊😊😊😊😊😮😮😮❤❤❤😂😂😂😂

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 22 дня назад

    खुप छान 👍🏻🙏🏻🙏🏻

  • @DOATEX777
    @DOATEX777 23 дня назад +2

    Kup chhan

  • @rahulwankhede4161
    @rahulwankhede4161 23 дня назад +1

    🙏🙏🙏

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 23 дня назад +1

    रक्षाबंधन ची हार्दिक शुभेच्छा भाऊ

  • @preetithapa5657
    @preetithapa5657 22 дня назад

    Khup chhan video 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉