बानाईने बाप्पांसाठी बनवले मोदक | मला व बानाईला मिळाला गावातील बाप्पांच्या पूजा व आरतीचा मान | modak
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- बानाईने बाप्पांसाठी बनवले मोदक | मला व बानाईला मिळाला गावातील बाप्पांच्या पूजा व आरतीचा मान | modak recipe
मोदक रेसिपी
#modak
#मोदक
#modakrecipe
#modakrecipes
#ganpati
#dhangarijivan #siduhake #dhangar #balumama #shepherd #marathirecipe #मोदकरेसिपी
सिद्धू हाके तुमची banai खरोखर खुप सुगरण आहे. त्यांचे शिक्षण काय झाले आहे. त्यांचे राहणीमान, वागणे, बोलणे खुप छान आहे. तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला एव्हढी छान बायको मिळाली आहे.
फारच छान सिद्धू दादा, गणपती बाप्पाच्या कृपेने लवकरच तुमचे एक लाख सब्सक्रायर पूर्ण होवो ही सदिच्छा...
🙏
तुमच्या सारखे धनवान तुम्हीच दादा! कारण तुम्हाला सगळ्या प्रकारचे आहार भेसळमुक्त खायला मिळतात. तुमच्या नशिबाने खूप छान जीवन तुम्हाला जगायला मिळाले आहे.
खूप खूप छान बनवलेत मोदक बनाईने. आसल ओरिजनल आणि पोस्टिक. खायला मिळत नाही दादा 1no झालेमोदक. बाप्पाची आरती पण खूप छान झाली.
किती छान आनंदी जीवन कसे जगावे तुमच्याकडून शिकले पाहिजे
बानाई मला तुझा खूप अभिमान वाटतो तू खूप खूप ग्रेट आहस
गणपतीच्या आरतीचा मान मिळाला. बाप्पाच पावला ना! छान मोदक रेसेपी. अभिनंदन बानाई ताई.
मस्त झाली. आरती बप्पाची संगीत पण छान आहे..🙏🙏
नमस्कार दोघांना खूपच छान मोदकाची रेसिपी खूपच छान मस्त मस्त एकदम सुंदर गणपतीची आरती फारच छान फार छान वाटलं धन्यवाद, 🙏🙏🌿🌹
🌹🌹हाके दादा 🙏🙏जय मल्हार 🌹🌹गणपती बाप्पा मोरया. खुप छान मोदक.
खूप छान मोदक
येळकोट येळकोट जय मल्हार लवकरच एक लाख सबस्क्राईबर पूर्ण होणार
आरतीला शोभा लहान मुलांनी वाजवलेल्या वाद्यांनी आली खुप छान
दादा बानाई 🙏 🙏 खूपच छान आरतीचा कार्यक्रम सादर केला मोदक 👌👌👌👌तुमची ईच्छा बाप्पा लवकर पूर्ण करो 🌹🌹🌹🌹
1 No Sir Indian Army Grup Wakhari phaltan Yacha kadun tumcha sarv video la salam
गणपती बाप्पा मोरया...!
मंगल मूर्ती मोरया...!
🙏🏻💖
ओम ग गणपतेय नमः🙏🏻🙏🏻खुप छान मस्त दादा
खूफ भारी विडीओ.
गणपती बाप्पा मोरया
खुप छान मोदक आरतीचा मान मीळाला खुप छान बानाई आणि दादा
मुलांनी खुप सुंदर वाजवल.
झक्कास लय भारी 👍🏼🙏🏻👌👌👌🌹🌹
waaa faarch sunder zala ganpati cha sohala..aani modak pn khup chaan bnvle vahini ni..,👌👌👌👌
खूपच मस्त दादा गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
खूप छान माहिती दिली आहे. 🤪👌👌👌👌🏿
Super banaeeee👌👌👌👌👌
Lokmanya Bal Gangadhar Tilak , the founder of Ganesh pooja, would be very happy that you continued his tradition. Stay blessed. Thanks from Canada 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦
खुप छान दादा 👌 👌 गणपती बाप्पा मोरया
छान धनगरी जीवन सिद्दू हाके
Dada बाणाई वाहिनी aanpurana आहे 😘😘🤗
खूप छान सिंधू भाऊ 👍👌👍👌
खूप भारी मोदक बनवले भानाई
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया 🙏🌹
फार सुंदर
जय मल्हार
Khup chhan
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
मस्तपैकी 👌👌🙏
Mast
बाणाई ताई खुप छान आहेत
Dada banai Modak mast
गणपती बाप्पा मोरया, शेतकरी १९८०
खुपचं छान 👌👌🙏
Khupach Chhan. Farach Sunder. 🙏🏻
ऐक नंबर आरती 🙏🏻🙏🏻
दादा खुप छान
Best 👍
खूप छान दादा
खूप छान मोदक बाणाई
Om Gan Ganpataye Namaha🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌👌👌🙏🙏
खुप छान.आपणास लाख लाख शुभेच्छा.
खूप छान ताई मोदक
दादा वहिनी खूप छान जेवण बनवतात जय मल्हार
Khup chan ..tumhi kuthe rahta
👌👌👌👌👌 mast
राख गावचे you tube star
🙏❤
जय हरी विठ्ठल भाऊ
Very nice
जय मल्हार जय गणेश 🙏🙏🙏
Waa तुपातली मोदक
👌👌🙏
छान
गणपती बाप्पा मोरया🌹🌹🔥🚩🙏
👌😋
आम्ही असच करतो पण गुळ खोबऱ्याच सारण शिजवून घेतो
दादा वहिनीने मोदक छान बनवले
Nice 👌👍
💥💥🥰🥰
Nice
Lay bari
Ganpati Bappa morya 🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏👏
🙏👌
mast
धन्यवाद शिदु दादा
very nice viedo
👌👌🙏🙏🙏
मी पण एक धनगर आहे
नाईस बाणाई वहिनी
दादा तुम्ही परत कधी मुंबई ला आलात तर आम्हाला कळवा
आम्ही भेटू तुम्हाला
👍😘
🙏
👌👍🙏
राम राम Sidu भाऊ
Tumhi dogehi bhari ahat.
त्या कळशी मध्ये तूप होत का🙄
थोडासा आवाज मोठा
Tai bolate pan chhan pakavann pan chhan karate
वहीनी मोदक खुप छान आहे 👌👌👌👌
💐💐💐💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍
👌👌🙏🙏♥️
मराठवाडा
पावन् फोन न् सेंड करा .मि पण रखच्या शेजारी राहत आहे
Kute
सिदु दादा तुझा मोबाईल नंबर पुढील एपिसोड मधे सांग मला तुझ्याशी बोलायच आहे.धन्यवाद.
गणपती बाप्पा मोरया
जय मल्हार
छान
Nice