बानाईची लोणी बनवण्याची पारंपारिक पद्धत | Loni | desi butter making process | butter | BanaisRecipe
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- लोणी बनवण्याची पारंपारिक पद्धत | desi butter making process | loni | butter | BanaisRecipe
how to make butter | traditional Butter making process #banaisrecipe
#लोणी
#दही
#marathirecipe
#dahi
#butter
#loni
#curd
#dhangar
#dhangarijivan
#dhangarwada
#mendhipalan
#siduhake
#birhad
खूप छान .निसर्गाच्या सानिध्यात रासायनिक पदार्थापासून दूर पारंपरिक पध्दतीने बनवलेलं पदार्थ व विषमुक्त जीवन .
खरोखरचं अस्सल धनगरी जीवन जगताय् तुम्ही👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
अर्चना किती छान व मोठ्या चपात्या करतेस आज परातीवर लाटतेस काय मेंढ्यांचे दूध चांगले असते का कसे लागते तूप पण होते खूप छान आहे मस्त पैकी आहे
Ksle bhari 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
लय भारी म्हणजे एक नंबर 👌👌👌
🙏
Khup Chhan
खूप छान वाटते व रानातलं स्वयंपाक तुझं बोलणं एकच नंबर
खुपच छान लोणी काढले बाणाई ताई नी
Dada tumhe vlog lay bhari 🙏🙏
धन्यवाद 🙏
खूपच छान दूध तूप तयार केले तुमच जीवन खूप मस्त आहे ❤❤
Very Nice Recipe Aahe
KHUP CHAN HAYE TAI
खूप छान माज गाव आदमापुर
जय मल्हार दादा
भाऊ आज माझ्या आईची आकृती जागी झाली, माझ्या लहानपणी माझी आईं अशीच म्हशीच्या दुधापासून लोणी बनवायची, आम्ही ती फिरविण्यासाठी प्रयत्न करायचो
खुप खुप छान Sidhu होऊ तुमचे जिवन kastsche आहे पण खरे भूमि पुत्र तुम्हीच आहात. कायम निसर्गात राहता
🙏🙏
Ek number 👌👌👌👌
खूप छान लोणी काढलं बाणाई👌👌👌👌👌
Nice
NICE VLOG
छान वाटले दादा
🙏
Chhan
छान वाटलं.
🙏
👌👌👌
👌👌👌👍
छान
खूप छान जेवण बनवता ताई
Lay bhari Dada 👌👌👌👌👌
पडळकर साहेब भेटायला आले ना
बानाई नावातच आई आहे की .बाना +आई .खुप सुंदर जीवन.
धनगरी जीवनातील संपूर्ण माहिती व्यवस्थित रीत्या सांगता त्यां बद्दल तुमचा अभिमान आहे.
सिंधु हाके.मि.तुम्हाला. जयमलहार.
👌👌👌👌
Dada mazi vahini kharach khup hushar ahena
खुप छान👌👌😋 .दादा तुप विकता का🤔
Archana tai dishat naahi, light chi vyavastha Kara
खूप छान ताई ...! 🙏
🙏🙏🙏
🙏
दादा जेवण करायला येऊ का 🌹
😋😋😋😋😋
कोणत्या झाडाची रवी आहे समजले नाही. मला कडुलिंबाच्या झाडाची हवी आहे ,मिळेल कां ?
दादा आमच्या गावरण गायचं लोणी होत नाही काय करावे
👌🏻👌🏻
Chan dada 👌
दादा वयणी साहेबांना मिक्सर घेऊन द्या कामे लवकरच होतील.ताक कारतेवेळी हात दुखणार नाहीत.
भाऊ एक मेंढी किती दुध देती बर सांगा एकदा मला पण ठेवा वाटत दोन तिन दुध औषधी असत म्हणे 👌🙏
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💗🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
आता कोणत्या गावाला आहेत तुम्ही
गिरवले
Hi
नंबर द्या तुमचा व्हिडिओ कॉल करण्यासाठी नंबर द्या
जय मल्हार दादा
Nice
Chhan
Hiii