आमच्या नवीन घराची होम टूर 🏡 Ranjita New Home Tour 4K Vlog by Crazy Foody Ranjita

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • ►►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►►My 2nd & 3rd Channels :
    Ovee & Mumma RUclips Channel Link:
    / @oveeandmumma
    Being Ranjita RUclips Channel Link: / @beingranjita
    ►►►Follow Our Social Media
    Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    Instagram: crazy foody ranjita
    ...
    Hikvision KIS204 Video Door Phone
    amzn.to/3qK08at
    For Any Interior Work:
    Creative Interiors
    Prashant Bhau
    Mobile No. 99670 21711
    Rahul
    Mobile No. 9967036610
    GW KHAMKAR SPICES (KHAMKAR MASALA)
    जी.डब्लू. ख़ामकर मसाले लालबाग
    Address: Shop No - 3, 43/45 D, Lalbaug Market,
    Dr Baba Saheb Ambedkar Rd, Lal Baug, Mumbai,
    Maharashtra 400012
    Phone: 7272070763
    goo.gl/maps/fr...
    गावचे पारंपारीक तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ►►►शिमला मनाली ट्रिप
    भाग : 1 धावत पळत पकडले विमान ✈️
    • धावत पळत पकडले विमान ✈...
    भाग : 2 फायनली शिमल्याला पोहोचलो 😍
    • फायनली शिमल्याला पोहोच...
    भाग : 3 आई बसल्या याक आणि घोड्यावर 😍
    • आई बसल्या याक आणि घोड्...
    भाग : 4 शिमल्याला केली धमाल 😊
    • शिमल्याला केली धमाल 😊 ...
    भाग : 5 बर्फच्या पाण्यात केली रिवर राफ्टिंग 🚣‍♀️
    • बर्फच्या पाण्यात केली...
    भाग : 6 Snowfall मध्ये भिजून मनाली ट्रिप चे पैसे वसूल झाले 💃
    • Snowfall मध्ये भिजून म...
    भाग : 7 Solang Valley Adventure Part 1
    • Solang Valley Adventur...
    भाग : 8 ओवी तुला भीती वाटते कि नाही 🥰 Part 2
    • ओवी तुला भीती वाटते कि...
    भाग : 9 मनाली मॉल रोड ला केली शॉपिंग 😍
    • मनाली मॉल रोड ला केली ...
    भाग : 10 Manali to Mumbai Via Chandigadh Journey
    • मांसाहारी ऐवजी प्रतीक...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    Mirabel Salon And Academy
    Near Ayyappa Temple, Cidco Colony,
    Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
    Maharashtra 401501
    ►►►Latest Videos:
    आम्ही आलो आमच्या घरी 🏡
    • आम्ही आलो आमच्या घरी 🏡...
    दोन बॉक्स मध्ये काय आले 😊
    • दोन बॉक्स मध्ये काय आल...
    संक्रांती ला घातले हलव्याचे दागिने 🥰
    • संक्रांती ला घातले हलव...
    आमची फॅमिली चालली गावी
    • आमची फॅमिली चालली गावी...
    मनीषा वहिनी आल्या पुण्यावरून भेटायला 😊 मनीषा वहिनींच्या जिद्दीची कहाणी 😊
    • मनीषा वहिनी आल्या पुण्...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #RanjitaNewHome #HomeTour #RanjitaHomeTour #RanjitaPalgharHouse #RanjitaHouseTour #HowtoRenovateHome #renovationvlog #HowToRenovate #Renovation_idea
    #CrazyFoodyRanjita
    #Ranjita_Rohan #Ovee&Mumma #BeingRanjita
    #Ranjita_Marriage #Ranjita_Saree #Ranjita_Wedding
    #RanjitaRohan #Ovee_Creation
    #Streetfood #Ovibirthday #Palghar #RanjitaNashik
    #RanjitaMumbai #MarathiVlog
    #CrazyFoodyRanjita #RoadTrip #MumbaiTrip
    #OveeBirthday #Ovee_Birthday_Party #OveeFifthBirthday #OveeVideo
    #OveeBaba #OveePapa #Ovee Daddy
    #VillageVlogg #RanjitaVillage
    #OveeBoisar #RanjitaMaher
    #VillageVlogg #RanjitaVillage
    #RanjitaisBack #RanjitaFamily
    #PalgharAttraction #StreetFood
    #crazyfoodyranjita #BeingRanjita #Ovee&Mumma
    #Ovee #Ovee #Ranjita_Shifting #Ranjita_New_Home #Ranjita_House
    #Ranjita_Home_Tour #Palghar_Home_Tour #Ovee_Home
    #CrazyFoodyRanjita
    #CrazyFoodies #RanjitaRohan #RanjitaFamily #RanjitaKalyani #RanjitasLife #CrazyFoodyFamily #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi #Being_Ranjita #Ranjitas_Life

Комментарии • 3,6 тыс.

  • @anitasapate4023
    @anitasapate4023 2 года назад +8

    तूमची ओवी माझ्या मुलीला खूप आवडते माझी मूलगी 3 वर्षाची आहे .. सारखे ओवीचे व्हिडिओ पाहते तीला खुपचचचच... आवडते

  • @shishirborde2585
    @shishirborde2585 2 года назад +6

    खूपच सुंदर घर आहे आणि इंटेरियर सुध्दा अप्रतिम आहे, आणि हो रणजीता तुझी बोलण्याची ढब खूपच छान आणि मजेशीर आहे...
    All the best and God bless your beautiful family 💗

  • @santoshambekar7186
    @santoshambekar7186 Год назад +3

    खूप छान किचन होता तुमचा आमची घरवालीने तर हा व्हिडिओ दोन वेळेस बघीतला मॅडम तिला खूप आवडला तीचे नाव आहे नयना आंबेकर पिंटो काॅलनी जेल रोड नाशिक रोड

  • @chaitalijagtap7072
    @chaitalijagtap7072 2 года назад +5

    फारच सुंदर झालंय घर रंजीता आणि जागा पण मोठी वाटत आहे. एकदम लक्सुरी आणि तुझा टापटीप पणा पण एकदम भारी. आणि ओवी आणि तू पण फारच गोड आहात. आणि तुमच्या आईना विचारलं म्हणून निरोप दे आणि तुमच्या सगळ्या रेसिपी फारच छान असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे तुझा जॉली स्वभाव मला फार आवडतो. तुमचं पुर्ण कुटुंब छान आहे. आणि मला तुमचं गावाकडचं घर फार आवडतं. सॉरी मोठी कमेंट झाली,पण मी पहिल्यादाच कॉमेंट केली.......अशीच आनंदी रहा कायम.👍♥️😘😘 तुला आणि ओवी ला फार प्रेम.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад +1

      Thank You😊 खूप खूप धन्यवाद 🙏🥰

  • @chhayapd8454
    @chhayapd8454 2 года назад +3

    अतिशय सुंदर घर आणि तुम्ही सर्वांनी मिळुन त्याच नंदनवन केल स्पेशली तु रंजीता 🥰तुझी लेक म्हणजे तुफान खुपच गोड 😘ओवी नाव तिला साजेस आहे कारण तिच्या बोलण्याचा ओव्या आणि बोबडे बोल लय भारी 🥰🥰❤❤👌👌🙏👍
    God bless

  • @agnanyabalwaghmare2286
    @agnanyabalwaghmare2286 2 года назад +2

    खूप मस्त आहे तुमच घर आज ओवी खूप मस्त दिसत होती आणि मला सगळ्यात जास्त काय आवडल माहीत आहे तुमचा नवीन किचन आणि सोपाकंबेड आणि हॉल आणि बेडरूम खर सांगायचं तर पूर्ण घरच आवडल आणि तुम्ही सगळे आनंदात रहा हेच आमचं म्हण ण आहे 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😘😘😘😘😘😘😘😘😍😍😘😘😘😘😍😘😘😍😍😘😍😍😘😍😘😘😍😘😍😘😍😍😘😍😍

  • @arundhatiraut6894
    @arundhatiraut6894 2 года назад +4

    जय सद्गुरू सगळ्यांना ranjita शेवटी आम्हाला होम टूर दाखवली सद्गुरू कृपेने अतिशय सुंदर घर बनविला आहे तूम्ही दोघांनी खूप खूप आवडला घर अशीच दिवसेंदिवस प्रगती करत रहा मोठे व्हा ओके काळजी घ्या स्वतःची ओके बाय बाय TC

  • @shreyadhuri4474
    @shreyadhuri4474 2 года назад +19

    घर खूप सुंदर आहे ताई फक्त घरची ओळख करून देताना ओवी आणि आई सोबत असत्या तर जास्त मज्जा आली असती. ❤️❤️
    खूपच सुंदर आपलं मेहनतीने बनवलेले घर लहान असो की मोठ सुंदर च दिसत.🙏❤️❤️

  • @aayushrijagdale1353
    @aayushrijagdale1353 2 года назад +2

    तुमचे घर खूपच सुंदर आहे आणि तुम्ही सगळे खूप छान आहात माझ्या मुलीला तुम्ही आणि ओवी खूप आवडता 😍😍

  • @asdfg90743
    @asdfg90743 2 года назад +7

    Finally wait is over🏡🏡,.... खुप छान आहे ताई घर तुझ ,त्यात तुम्ही प्रेमाचे आणि आनंदाचे रंग भरल्यामुळे अजून खूप सुंदर दिसतंय 😍😍😍😍😍😍 शुभ सकाळ ताई आणि परिवार💖💖💖💖

  • @AnitaKedarsRecipes
    @AnitaKedarsRecipes 2 года назад +20

    वॉव खुप खुप सुंदर. 👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 2 года назад +1

    घर म्हणजे चार भिंती नाही तर घरातील माणसामध्ये प्रेम मोठ्यांचा आदर सहकार्य सुख दुः खात सांभाळून घेणारी असेल त्याला घर म्हणायचं Nice 🏠 house

  • @bharatjoshi3067
    @bharatjoshi3067 2 года назад +6

    मॅडम घर तर ग्रेट च आहे पण आपलं संभाषण कौशल्य त्यात बोलण्यात लपलेप साध सहज पण

  • @ujwalasakhare7364
    @ujwalasakhare7364 2 года назад +4

    मस्तच आहे रंजिता ताई तुमचं घर मला खुप आवडलं फर्निचर ,लाईट डिझाईन खूपच छान 👌👌👍👍

  • @sujit3074
    @sujit3074 2 года назад +1

    Interior sathi total kharch kiti ala??

  • @manasisurve1602
    @manasisurve1602 2 года назад +22

    Home tour wonderful and ossum 👍👌👌👌👌👌❤️ happy family 👌👌👌nice family ❤️❤️ very nice an cute vlog 😘❤️

  • @Kausalya-k2o
    @Kausalya-k2o 2 года назад +23

    Hiiii.... 💜
    tai khuph chan zal aahe renovation👍👍Mi pan " Bachelor Of Interior Design (BID) " chya 2nd year la aahe so ha video mazyasathi khup mahatwacha hota .... Thank you for this video ❤ Aani ghar khup excellent , awesome, fantastic, fabulous, fantabulous zala aahe.🤩😘🤞 Agadi luxurious vataty 🔮 Aani tumchya interior kakani agadi vyavashit means interior chya rules pramane kel aahe jasa ki kitchen madhye working triangle creat hoto 👍👍 mala aainchi room khup jast avadali tithle color combinations bhari aahet ...... aani saglya gharachehi combinations khuch jast #JaamBhari😘

  • @SayaliKulkarnicoolsaay
    @SayaliKulkarnicoolsaay 2 года назад

    खूप खूप सुंदर घर,सुंदर होता विडिओ,कधी येतोय हा विडिओ ह्याची उत्सुतका होती,पाहायला जरा उशीरच झाला,देर आये दुरुस्त आये,रोहन दादांनी खूप freedom दिलाय ताई तुला हे पाहून खूप भारी वाटतं, ह्यामुळे बाईला मनसोक्त जगता येतं, अगदी चौकटीत राहून सुध्दा, अनेकानेक शुभेच्छा तुम्हाला..भरपूर प्रगती होवो...💐💐

  • @ganeshdhere8328
    @ganeshdhere8328 2 года назад +4

    ओवी तुजा फ्रॉक आणि माझ्या छोट्या बहिणीचा फ्रॉक सेम टू यू आहे

  • @sunilbidrole
    @sunilbidrole 2 года назад +10

    Congratulations to you and your family for the new house.
    very very beautiful and wonderful design done in interior 👏.
    good job

  • @tajshelke4103
    @tajshelke4103 Год назад +2

    ताई तुझी एक गोष्ट खूप आवडते ती म्हणजे धाडशी पणा तो लग्नातला dance असो किंवा एखादी माहिती खूप छान सजवतेस व्वा ..
    समल्यास तू कॉमेडी चे व्हिडिओ बनव आम्हाला नक्कीच आवडतील..

  • @saakshichavan
    @saakshichavan 2 года назад +11

    खूपच सुंदर किचन आहे, सगळ्यात आवडलेली वस्तू म्हणजे फ्रीज मस्त आहे👌👍

  • @sumanbabar9591
    @sumanbabar9591 2 года назад +32

    I soooo loooooooved the interior.
    Just brilliant.
    Prashant bhaun ne khup chan kaam kela aahe .
    Good morning and Jai sadguru 💞

  • @namratashelar3770
    @namratashelar3770 2 года назад +1

    Mala don muli ahet ani mazhi lahan mulgi shivanya tumchya Ovi che video nehmi baghate ani bolte Ovi mazhi friend ahe.....ani mothi mulgi Shravani tila tumche Ghar khup avdle....tinech ha video mala aaj dakhavla ani mala pan toh khup avdla.....very nice home well decorated....Ovi la amhla ekda bhetayache ahe... 👏👏👏👏👏👏

  • @naitikpatil4134
    @naitikpatil4134 2 года назад +5

    जय सद्गुरू 🙏 तुमचे नवीन घर खूपच सुंदर आहे

  • @yogeshkatare1516
    @yogeshkatare1516 2 года назад +3

    Ranjita dii my name is sanskruti mala tumcha ghar khup Chan vatala ✨✨ lots of love to you 💖💗❣️

  • @deepapandhare3057
    @deepapandhare3057 2 года назад +1

    खूपच सुंदर ताई तुमच घर तुमच्यासारख आनंदाने भरलेल 😘😘❤️❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @vilasdhanve4280
    @vilasdhanve4280 2 года назад +3

    खूप छान सुंदर आहे, असे वाटते की तिथे येऊन राहावे 😊👌

  • @sakshisawant1906
    @sakshisawant1906 Год назад +1

    जय सदगुरू तुमचं घर खूप सुंदर आहे तसेच तुमची फॅमिली पण तुमचे सगळे व्हिडिओ मी बघते खूप छान असतात

  • @charushousemarathi3560
    @charushousemarathi3560 2 года назад +9

    खूपच सुंदर घर आहे ताई आणि तुम्ही दोघी पण खूप छान दिसत आहात

  • @vaishalisarolkar1684
    @vaishalisarolkar1684 2 года назад +14

    Wow😍😍Just amazing.. beautiful house👌🏻👌🏻

  • @shardhakolekar2152
    @shardhakolekar2152 2 года назад +2

    खूप मजा आली होम टूअर करायला व आम्ही खूप वाट पाहत होतो या व्हिडिओ ची,खूप सुंदर आहे घर.😘😘😘🤩🤩🤩😍😍😍😍😍😍👌👌👌👌
    आमच्या साठी एक GIFT आहे वाटत..💌💌💟💟

  • @allwyngonsalves5336
    @allwyngonsalves5336 2 года назад +13

    Khupach Chan Ghar aahe...lot of efforts and dedication taken to build such great sweet home..simple and very sober...

  • @swatihardikar5344
    @swatihardikar5344 2 года назад +63

    Amazing interior design 👌👍💖

  • @ruchita6062
    @ruchita6062 2 года назад +2

    खूप सुंदर आहे घर... गॉड ब्लेस यू...तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो....

  • @poonam251
    @poonam251 2 года назад +2

    Superb interior done 👌👌 esp. kitchen looks so spacious and posh!!!
    Can you please tell from where did you buy the red flowered pot kept near kitchen entrance?? On the top shelve... I just loved it..looks so real

  • @swatithakur99
    @swatithakur99 2 года назад +8

    Amazing interior design.and you and your family beautiful

  • @poojashinde5401
    @poojashinde5401 2 года назад +1

    1 bhk interior bughet kiti parynt jate?

  • @bblueheaven
    @bblueheaven 2 года назад +9

    Beautiful House, you decorated so nicely 👌👌👌 Ek No

  • @ishwarinaik1489
    @ishwarinaik1489 2 года назад +6

    Congrats for your new home 🏘️ ranjita tai and Rohan dada God bless you always with good health wealth and prosperity😊😍🤩🥰💖

  • @vaibhavishinde6070
    @vaibhavishinde6070 2 года назад +1

    Shubha Sakal me aaj Ravivar che 8.39am Pahilacha Video ha pahila ani khupacha taajtavan ( Postive wibs) milale.. Jivantpani jagnyacha ulasita anada pratekane ghyavacha ani jeva kalat nasel blank asel tya lokani tumche sagle video pahun puna jagnyacha anada ghyva.......
    Ganpati Bappa Morya... asecha tumchyavar krupa drushti kayam raho..👌👌👌👌👍👍👍👍🥰😍

  • @nileshkapse1757
    @nileshkapse1757 2 года назад +3

    खुप छान घर आहे ताई माझ्या मुलीला ओवी चा कार्यक्रम खुप आवडतो

  • @meeta1960
    @meeta1960 2 года назад +8

    The way your previous flat was ,typical indian flats are.over crowded,now everything looks elegant, you have a nice taste for sure.one bedroom for you guys, another for your mother in law and what about your sister in law???? Everything looks beautiful.Always keep it neat and tidy.congratulations to you and God bless you all.Take care-meeta mahajan raikar-usa

  • @swatipradhan8942
    @swatipradhan8942 2 года назад +2

    सुंदर घर 👌 आणि तुमचं, ओवीचं बोलणंही गोड ❤️

  • @diptinigudkar9763
    @diptinigudkar9763 2 года назад +7

    Superb interior. Ur house transformation is too good. My husband is also interior designer he too liked ur house.

  • @kshiteejpatil0718
    @kshiteejpatil0718 2 года назад +6

    Your home is planned nicely.... It's awesome👍 🥰🥰

    • @ovithakur5911
      @ovithakur5911 2 года назад

      Very nice beautiful home well organize,👍👍👍👍

  • @ashabhat1037
    @ashabhat1037 2 года назад +2

    ताई तुमचं घर मस्त आहे मला खूप म्हणजे खूप आवडल.❤️❤️😇😇

  • @praptipatil9049
    @praptipatil9049 2 года назад +4

    Tai dada Congratulations 🌹🌹🎉
    Ghar ek no aahe, Interior Design khup Sundar keli aahe!!👍🏻😘
    Fakhta video krtana 2 ni bedroom chya bedsheets match ny vatla
    Jara matching kela asta tr khup Chan disla asta!!😅

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 2 года назад +7

    Heartiest Congratulations to both of you.
    Beautiful home,Beautiful people.
    Interior done,superb,the best,can't express.God bless all of you.
    Salute to your interior decorator.

  • @arunadesai6879
    @arunadesai6879 Год назад +2

    रंजीता ताई होम टूर खूपच छान वाटलि छान आहे घर❤🎉

  • @sonalisudhir381
    @sonalisudhir381 2 года назад +4

    I'm ur new subscriber... I have no words for such a lovely home tour I never seen before...👌👌👌👌😍😍😍🥰🥰🥰... Lovely beautiful ❤❤❤❤❤

  • @rajendrajadhav6041
    @rajendrajadhav6041 2 года назад +13

    रंजीता काकू मी तुमची खूप मोठी फॅन आहे मला तुमचे व्हिडीओ खूप आवडतात पण तुमच्या घरात कधी राहायला जाणार हे नक्की व्हिडिओ पाठवा

  • @ravisalvi1608
    @ravisalvi1608 2 года назад

    खूपच छान घर आहे घर आणि घरी समर्थांच्या प्रतिमा आहेत त्यामुळे अप्रतिम 🙏🙏🙏👌👍

  • @laxmanparab7197
    @laxmanparab7197 2 года назад +4

    Thank you so much tai for this videos..🙏😍 And Home Tour is very amazing...Home is beautiful and awesome..❤💥

  • @kamalpatil1892
    @kamalpatil1892 2 года назад +7

    Jay sadguru patil family 🙏🏻. Finally home tour 🙌

  • @ashubinni8501
    @ashubinni8501 2 года назад +2

    Mashallah khup sundar ghar banvaly ranjita tumhi, ani storege sathi bharpur jaga diliy, very well settled ghar banval baghun kharch khup aanad zala, congratulations to all of you

  • @shabdvelvlogs7404
    @shabdvelvlogs7404 2 года назад +10

    जय सद्गुरू ताई मी पण बैठकीत जाते

  • @angeladsouza3113
    @angeladsouza3113 2 года назад +5

    Wonderful home with wonderful family... enjoyed the tour... 👍👍

  • @Gargikherade123
    @Gargikherade123 Год назад +2

    खूप छान अप्रतिम घर आहे . टाइल्स डिझाईन पण छान आहे . किचन तर अगदी खूप सुंदर आहे . ☺️❤️👍🙏👌👌👌👌👌👌

  • @sonalimane2364
    @sonalimane2364 2 года назад +4

    Osm home tai ❤️ very nice 👌 jay sdguru 🙏

  • @arunachitre7180
    @arunachitre7180 2 года назад +4

    Very nicely done interior of your new house. Excellent work quality . Perfect space for storage..in kitchen you need lot of storage space.
    Very well decorated your entire house.choice is also excellent .Have a healthy ,happy & prosperous life in this house.God bless you & your family.💐❤️🤗🤗🤗

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 2 месяца назад +1

    घराची टूर छान झाली. छान सजवलंय घर.❤

  • @deveshartology3096
    @deveshartology3096 2 года назад +4

    Beautiful house 💫💫✨

  • @pramilajadhav659
    @pramilajadhav659 2 года назад +4

    खूपच छान व सुंदर आहे घर 👌👌

  • @swatiparwadi6549
    @swatiparwadi6549 2 года назад +1

    Kharch khup chan aahe tumch ghar....Mazi mulgi pratyusha 4 years chi aahe sakal pasun te ratri zhope paryant tumchech video lavlele astat..tila tumhi aani Ovi khup aavdta😘😘😘

  • @porsatarchi4217
    @porsatarchi4217 2 года назад +9

    What a nice home it was ! Dream house 😍😍😍

  • @dingamberdilpak6503
    @dingamberdilpak6503 2 года назад +3

    So beautiful house 😍

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 2 года назад +1

    खुप छान वाटले तुमचे नवीन घर, ओवी पण गोड आहे तुमची

  • @blissfulworld1917
    @blissfulworld1917 Месяц назад +1

    Hii Ranjita... U r sooo cute.. beautiful girl with beautiful heart n soul... Tuzi mulgi pan khuuup goaad aahe.. God bless you all... Ashech happy happy raha... & always enjoy your life ✨✨✨❤😘 🙌 ✨✨

  • @padmashrigorwade2044
    @padmashrigorwade2044 2 года назад +1

    Khupch Chan interior zaley ..June gharch ch kel ka interior ..ki new ghetala

  • @sushankghadi1442
    @sushankghadi1442 2 года назад

    खूप छान घराचं इंटेरिअर केलं तुम्ही पाहून खूप मस्त वाटल आनंद झाला

  • @dipeshmisal8008
    @dipeshmisal8008 2 года назад

    खूप छान इंटेरियर बनवला आहे.... आणि तुम्ही माहिती पण खूप छान प्रकारे समजावून सांगितली......

  • @komalawati7674
    @komalawati7674 2 года назад

    Wow ati Sundar...Tuzya ideas tuzya sarkhyach unique ahet Ranjitha Tai.... God bless you!!

  • @karunakhobragade8724
    @karunakhobragade8724 6 месяцев назад

    रंजिता ताई तुमचं घर खूप सुंदर आहे,,हा flat आहे की Independent बंगला,,, इंटेरियर खूपच सुंदर केलेलं आहे

  • @roshanlende7674
    @roshanlende7674 2 года назад +1

    Amchi vel yeil Teva nkki Prashant bhau kdunch ideas gheu... Best aahe👆👌👌👌

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 2 года назад

    OMG😱 attttishay sunderrrr ahe tumcha SWEET HOME 👌👌👌. Ranjeeta tumcha gharache interior apratim zale ahe. Tuzi family tuzya sarkhich lucky ahet, tula chhan family milali ahe ani familila tu milali ahes. asech tumhi sarv anandi, sukhi ani samadhani raha 🙏🙏🙏😍😍😍

  • @naynamakwana6328
    @naynamakwana6328 2 года назад

    Aapka ghar bahot sunder h... Ur hume b kafi idea mili ghar banane k liye... God bless you ❤

  • @sonaljejurkar448
    @sonaljejurkar448 2 года назад

    Ekdam mast renovation zhale aahe
    Tumchya Prashant bhaunni khup mast renovation kele
    Navin Ghar ekdam mast renovate kele
    Ani ideas pn bhari zhale

  • @shivajipatil2188
    @shivajipatil2188 2 года назад +2

    Kaku karac khup chan home hahe Ovi and tumc Mi Ovi la maji best friend ani sister doni mante

  • @sassy_akssy298
    @sassy_akssy298 2 года назад

    Inverter var fridge chalto ka and any other electronic appliances how do you mange it please advise

  • @snehalyadgire9371
    @snehalyadgire9371 2 года назад +1

    Khup idea milali...me pan maz new house decorate karate aahe thank you

  • @vidyakarane5809
    @vidyakarane5809 2 года назад

    Khup chaan ghar aahe...Very Beautifully done...Tai tumhi Mumbai madhe kuthe rahta plz saanga?

  • @shardhakolekar2152
    @shardhakolekar2152 2 года назад +1

    Hya gharache gav konte??

  • @JayShreeRam01235
    @JayShreeRam01235 Месяц назад

    घर खूप सुंदर आहे,आणि तुम्हीपण खूप सुंदर दिसत आहात.

  • @madhusudanbhagwat9271
    @madhusudanbhagwat9271 2 года назад

    खूप सुंदर interior केलयं घराचं.फारच छान वाटतयं बघायला.

  • @dakshatawalanj2537
    @dakshatawalanj2537 Год назад

    Khup chhan interior kelay.. purn gharacha kayapalat kelay tumhi tar.. it's amazing..

  • @thoratpriti2910
    @thoratpriti2910 2 года назад

    Khup chan astat Tai tuzhe videos n dress peksha tu saree vr khup khup chan disati n sagle family members pn khup chan ahet God bless you all😊😊

  • @sandhyakuthe4411
    @sandhyakuthe4411 2 года назад

    Chotyasha jaget khup Chan adjustment krun khuch Chan ghr decorate kely 👌👌 khup sundr

  • @anantdighe7373
    @anantdighe7373 2 года назад

    अभिनंदन नवीन घरासाठी.....खुप खुप आणि खुपचं अप्रतिम....प्रशांत भाऊ ग्रेटच.

  • @todankarpiyu8248
    @todankarpiyu8248 2 года назад +1

    Khup chan god bless all of you🤩🤩😘😘😍😍😍😍over mind blowing😍😍fairy

  • @siblings000
    @siblings000 2 года назад +1

    Tumach ghar khup khup chan ahe ase ghar me aayushyat sudha pahil nahi ajun paryant

  • @anaghabasargi6202
    @anaghabasargi6202 2 года назад

    Khup ch sundar..kiti kharch aala ya interior sathi..Plz.reply

  • @nilamshinde4820
    @nilamshinde4820 Год назад +2

    Very Nice House Ranjita You Loken So Beautiful Ovee Also Loken So Beautiful And Cute Family And Good Evening family I Love You Comments thank Very much❤

  • @bhagyashreemhadeshwar9860
    @bhagyashreemhadeshwar9860 4 месяца назад

    Kharach chan zale ahe tumche house anicolor combines dizaen sundar zale 👍

  • @rupalipatil1501
    @rupalipatil1501 2 года назад +1

    खूप सुंदर घर बनवले ताई

  • @seemaugrani3890
    @seemaugrani3890 2 года назад

    Mala.tumch.ghar.khupach.aawadale.aani.tumhi.sudhha.khup.chhan.sanwad.sadhatat.mast.me.tumache.video.khup.aawadine.baghate.tumchi.family.suddha.khup.chhan.aahe.tumachi.ashich.pragti.hovo.rangita.mam.👌👍😊

  • @prasanndevdhekar9597
    @prasanndevdhekar9597 Год назад

    देव्हारा कुठून घेतला आहे. माहिती मिळाली तर बरे. घर अगदी सुंदर बनवले आहे
    विरार

  • @vijayapawar8096
    @vijayapawar8096 Год назад +1

    काकू तूमचे नवीन घर खूप खूप छान आहे 😀 🎉

  • @dadasopabale2864
    @dadasopabale2864 2 года назад

    खुप छान आहे तुझ घर ...
    पण माझी एक विनंती आहे तुला की अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्या मुलाने ठाणे येथे नवीन महाराज या नावाने पावभाजी चालू केली आहे.तर त्यांचा एक vlog तु बनवावा अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे....

    • @dadasopabale2864
      @dadasopabale2864 2 года назад

      ठाणे पोखरण रोड येथे आहे

  • @nutandesale7293
    @nutandesale7293 2 года назад

    Very nice
    Ranjita same sofa mazyakade aahe
    Bed sofyatun baher kadhatana purn nighato ka
    To pack kartanna Kay vaparle