खुप छान 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 तो video पाहून मला सुद्धा असे वाटले होते की स्वामीरायांची फ्रेम तेथे असायला नको कारण तेथे तुमचे शूज कपाट आहे आणि भलेही ते बंद कपाट असेल पण स्वामींच्या तेथे असणे खरं बरोबर वाटत नाही पण त्यादिवशी मी कमेंट करायला विसरले पण मनापासून वाटत होते की स्वामीराया तेथे नको तर तुमच्या मेन डोअर समोर जी भिंती आहे तेथे छान मोकळी जागा आहे तर तेथेच स्वामीराया असायला हवेत आणि आज हा video पाहिला आणि खूप जास्त समाधान वाटले कारण मला जे कमेंट करून सांगता आले नाही ते स्वामींनीच कोणत्यातरी मार्गाने किंवा दुसऱ्या कोणामार्फत तरी तुमच्यापर्यंत पोहचवले व जेथे आपल्या सर्वांचे स्वामीराया असायला हवे होते तेथेच ते विराजमान झाले त्यामुळे तेथील शोभा अजूनच खूप वाढली शेवटी काय आपल्या मनातील निरपेक्ष भावना स्वामी भक्ती कोठून ना कोठून तरी पूर्ण होतेच 🙏 श्री स्वामी समर्थ🙏❤
श्री स्वामी समर्थ ताई 🌹🙏 आता बघ किती सुंदर दिसत आहे .तु रोज स्वामींचे देवपुजेचे व्हिडिओ टाकत जा कारण तुझे व्हिडिओ खूप छान असतात आम्हाला खूप आवडतात आणि ताई आता तर तु होम टुर करचं आम्हाला पाहायला आवडेल जेणेकरून आम्हाला पण आयडीया येईल . श्री स्वामी समर्थ ताई 🌹 🙏
ताई किचन ओट्यावर मागच्या साईडने होल कर ना जेणेकरून गॅसची नळी आहे ती इनविसिबल राहील किंवा थोडी सी दिसेल.... तुला म्हणजे वावरण्यास अडचण नाही होणार शक्यतो प्रत्येक किचन ओट्यावर असंच असतं तुला अडचण नाही होणार म्हणून सांगते ताई मी.. पण क्लासी दिसेल ओटा एकदम छान 🌹
तुझ्या या कृती मुळे तुझ्यातला नम्र पणा , दुसऱ्यांना महत्व देण्याची वृत्ती , या मुळे तू अधिक जास्तच सुंदर वाटू लागली आहेस , खूप छान स्वामी ब्लेस यू अलवेस .
ताई नाही ग खरच राग मानू नकोस पण ते खर च बरोबर नवत वाटत जाऊन दे आपण काय माणूस आहे आणि माणसा कडून च चूक होते पण तू आता खूप छान काम केलं आहेस काय जासत बोले असणार तर sorry ❤
Hi Megha khup Sunder vlog मेघा खरच स्वामी ची फ्रेम छान सुंदर दिसत आहे तुझे vlog पाहून एक postive ऊर्जा निर्माण होते श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
Wahhhh tai....tujh kam kiti fatafat aahe.....4 divas pan nasel jhalel....lokannni tula manhtla ki shoerack chi space change kar aani tu itkya premani aplya lokanchi aaikla.....shri swami samarth🙏🙏
आता तर फारच छान दिसत आहे तुम्ही स्वतः च अनुभव घ्या. आणि खरंच thanks आमच्या suggestion नुसार तुम्ही change केलं. आता खऱ्या अर्थाने स्वामींच च घरं वाटतेय आणि ते स्वतः स्वागत करत आहे असं वाटतेय. आम्ही असं सुचवलं कदाचित तुम्हांला मनाला वाईट वाटलं असेल कारण घरं तुमचं आहे. हा decision तुमचा होता. पण काही लोकांनी आमच्या कंमेंट वर नाही नाही ते बोलले की जांच्याकडे काही नसेल म्हणून jealousy feel करत असतील तर त्या लोकांना मी सांगू इच्छिते की आम्ही पण proper मुंबई मधल्या tower मध्ये राहतो आणि आम्ही पण वास्तू नुसार interior केलं आहे. So आम्हांला पण थोडी फार idea येतें की घराला छान look कसा येईल ते... आणि तसंच तुम्ही आम्हांला आमच्या फॅमिली member वाटता म्हणून सुचवलं. जर काही वाईट वाटलं असेल तर sorry... पण बाकी लोकांना काही अधिकार नाही आहे ना दुसऱ्यांच्या कंमेंट वर negative बोलायला. आणि तुम्हीच बोलता ना कसं दिसतंय ते कंमेंट करून सांगा. म्हणून सांगितलं... आम्ही पण सकाळ संध्याकाळ अशीच दिवा बत्ती, धूप दाखवतो. खरंच पण तुमचे video फार positive vibes ने भरलेले असतात. फार छान 👌👌👌👌👌👌आणि पुन्हा एकदा thanks..🥰🥰... श्री स्वामी समर्थ.. 🙏🙏🙏🙏🙏
Hi Meghu Tai Shree Swami Samarth ..... I am from Goa and I have been watching ur vlogs for past two years.I consider u as my elder sister ... I wanted to share a good news with ...that I am blessed with a baby girl. We named her as SHRAVANI.... Kaay mahit Ho Tai mala hi news tumchya shi share Karu ase vaatle.... Swami chya krupene sagala khup changla chalela aahe....Shree Swami Samarth....and all of our good wishes with you.....Always feel a positive vibe from ur vlogs
Tumhi hard minimalistic kitchen home tour ase kele tr tumhla extraa cha time Milton ani khup fresh satisfied ase watate Karan extraa Che saman khup takau binkamacha vastu declutter Karun bagha khup bhari watatey tyamule👍
खूप छान 🙏🌿श्री स्वामी समर्थ 🌿 🙏 नमस्कार मेघा🙏🙏 मी पद्मजा, चंद्रपूर (नागपूर जवळ)इथून आहे .मी रोज तूझे व्हिडीओ बघते पण आज पहिल्यांदाच कंमेट करत आहे .तझे व्हिडिओ खूपच छान असतात, आणि खूप काही शिकण्यासारखं असत !प्लीज रिप्लाय दे. ❤👍👍
Megha me hallich tuze vdo pahatey khoop chaan vatat prernadai ahet me Majhya mulibarobar bahia & maitrinibarobar share karte me tuzi kaki or aunties chya age hi ahe pan mandir , tuzi bolnyachi style tuza santhapana liked very much god bless you I get positivity from you❤❤
Namskar megha taai...mala hi taai asech vaatle hote ki hya thikani tu swmichi name plate laava vis..aani taai tu kharach tasech keles...me hi taai roz sakali sandyakali ase Swami chi Aarti Tarak mantra laavto diva lagni chya vele la aani vaati doop is must ...kitchan chya Kama baddal tips chaan hotya taai..baaki dada ..nishta .. swapnil dada chi family sarva kase aahet ..me nakki vicharle saang taai ...kaalji ghe... namskar 🙏
Mi pn tech bolnar hoti tai mala pn thodasa vait vatle Swami na ekdum baherchya bhintiver lavl pn adhich konitri bole m tumhi pin 📌 keli tyamule nai boli pn mazya manasarkhech zale aat frem lavli chan diste ata ts pn mala as boln awdat nai ekhadyach maan dukhvyala shevti tumch ghar aahe tumhala js pahije ts sajval tai amhala ha adhikar nai tumhala naav thevyacha kiva sarkh chuka dakhvyachya karan tumhi jevdhi mehanat ghetli gharasathi evdhi bharpur kaam aste sop nai tai ghar bhadhne te chan sajvne jyach tyala mahit ast pn kahi lok khup bolta vait caments krta tumhala hav ts te chan sajva tai amhala phayla awdel sorry mi kai chukich bole asel tr aajcha video chan aahe shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care ❤❤❤
It feels very nice to watch your video something to learn always. Even I use that napkin to clean the gas and platform and no need to throw on the same day.. it can be used for 15 to 20 days if washed properly
खूपच सुंदर दिसत आहे...माझ्या मुलीच्या पद्मजा ताई गुरू आहेत..माझी मुलगी त्यांच्याकडेच गाणे शिकतेय....तिला त्या त्याचीच गाणी शिकवतात..त्यामुळे तारक मंत्र सुध्दा त्यांनी शिकवला आहे..😊
नमस्कार ताई🙏🏻🙏🏻 मी ashwini आणि मी लातूर जिल्हा तू उदगीर तालुका इथून आहे. मी रोज व्हिडीओ पहाते पण आज 1st time कंमेंट केले आहे खुप छान रुटीन आहे 🥰 प्लीज रिप्लाय दे ताई
Ag samajle tujha hetu changlach hota mhanun aamhi tula suchvle tu eikle sampla vishay aata kiti chhan diste tya wall la swaminchi frame aata tya wall la tumchi nameplate pan lau nakos tu bolte ki nameplate karayla dili pan khup adthale yet hote tar tithe dusre kahitari decoration kar swaminchya gharat rahate tithe vishay sampla khali ground floor la pratekachi name plate aste na mag jhal tar tithe samjel ch tujhya relatives na ki tujha flat kontya floor la aahe te vegli name plate tujhya gharabaher lavaychi garaj nahi aahe karan mi pan 1 swamibhakt aahe mala sudha ashi frame ghyachi aahe aamchya ethlya mathat milte ti lavaychi aahe mala ani 1 vegli frame pan banaun ghyaychi aahe swami niwas ani tyat swaminchi aakruti ani aatun led light khup shodhte aahe pan tashi kon banaun denara pan bhetat nahi ti 1 da lavli ki mala majhya navachi name plate lavaychi garaj ch nahi mhanun mi ajun majhya ghara baher kontich name plate lavli nahi 1 da jar ka tyanch ghar aahe mhanun swikarle ki nantar baherchya lokanch kahi vatat nahi g ani tujhe tar sarvana mahit aahe ki tu kiti swaminch kartes te mala je vatle te mi bolle chukich kahi bolle asel tar sorry ❤
Khu chan vatl video pahun, mi pn sakl samdhyakal dhup firvte gharat roj aani bhakti git, tark mantr pn lavte khup man prasan hote tai, tai shurack var zadanchya kundi thev chan vatel..
Madam kiten counter is of which material. Kindly tell i also want to buy. Kindly give address of your interior decorator. Make video on kitchen. Thank you
खुप छान 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
तो video पाहून मला सुद्धा असे वाटले होते की स्वामीरायांची फ्रेम तेथे असायला नको कारण तेथे तुमचे शूज कपाट आहे आणि भलेही ते बंद कपाट असेल पण स्वामींच्या तेथे असणे खरं बरोबर वाटत नाही पण त्यादिवशी मी कमेंट करायला विसरले पण मनापासून वाटत होते की स्वामीराया तेथे नको तर तुमच्या मेन डोअर समोर जी भिंती आहे तेथे छान मोकळी जागा आहे तर तेथेच स्वामीराया असायला हवेत आणि आज हा video पाहिला आणि खूप जास्त समाधान वाटले कारण मला जे कमेंट करून सांगता आले नाही ते स्वामींनीच कोणत्यातरी मार्गाने किंवा दुसऱ्या कोणामार्फत तरी तुमच्यापर्यंत पोहचवले व जेथे आपल्या सर्वांचे स्वामीराया असायला हवे होते तेथेच ते विराजमान झाले त्यामुळे तेथील शोभा अजूनच खूप वाढली शेवटी काय आपल्या मनातील निरपेक्ष भावना स्वामी भक्ती कोठून ना कोठून तरी पूर्ण होतेच 🙏 श्री स्वामी समर्थ🙏❤
जिथे स्वामी आहेत तिथे सगळ्या दिशा योग्य च असतात. स्वामी ॐ 🙏🙏
याला सगळ्या गोष्टींना वेळ पाहिजे.जो माझ्याकडे नाही
श्री स्वामी समर्थ ताई 🌹🙏 आता बघ किती सुंदर दिसत आहे .तु रोज स्वामींचे देवपुजेचे व्हिडिओ टाकत जा कारण तुझे व्हिडिओ खूप छान असतात आम्हाला खूप आवडतात आणि ताई आता तर तु होम टुर करचं आम्हाला पाहायला आवडेल जेणेकरून आम्हाला पण आयडीया येईल . श्री स्वामी समर्थ ताई 🌹 🙏
ताई किचन ओट्यावर मागच्या साईडने होल कर ना जेणेकरून गॅसची नळी आहे ती इनविसिबल राहील किंवा थोडी सी दिसेल.... तुला म्हणजे वावरण्यास अडचण नाही होणार शक्यतो प्रत्येक किचन ओट्यावर असंच असतं तुला अडचण नाही होणार म्हणून सांगते ताई मी.. पण क्लासी दिसेल ओटा एकदम छान 🌹
ताई पदमजा जोगळेकर शारदा स्तुती या गाण्याची लींक पाठव ग तुझ नविन घर मस्त आहे तुझी देव पुजा पण छान करते 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
तुझ्या या कृती मुळे तुझ्यातला नम्र पणा , दुसऱ्यांना महत्व देण्याची वृत्ती , या मुळे तू अधिक जास्तच सुंदर वाटू लागली आहेस , खूप छान स्वामी ब्लेस यू अलवेस .
True
Right …
Dhoop संपली की त्यामधे ओवा टाकला की खूप छान वाटत. वाटी धूप नंतर पण बराच वेळ जळत राहते so suggest केलं 😊
😊👍🏻
ताई आता नेम प्लेट योग्य जागी आहे...त्याच्या जवळ तुज्या कडे जो जुन्या घरी दिवा होता तो लाव...खुप छान आणि प्रसन्न् वाटेल....❤
ताई नाही ग खरच राग मानू नकोस पण ते खर च बरोबर नवत वाटत जाऊन दे आपण काय माणूस आहे आणि माणसा कडून च चूक होते पण तू आता खूप छान काम केलं आहेस काय जासत बोले असणार तर sorry ❤
Hi Megha khup Sunder vlog मेघा खरच स्वामी ची फ्रेम छान सुंदर दिसत आहे तुझे vlog पाहून एक postive ऊर्जा निर्माण होते श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
श्री स्वामी समर्थ
यामधून आपणास शिकण्यासारखे आहे.
कारण चांगल्या मधून चांगलंच निर्माण होतं.
Tai...dhup kasa krte..tyt kay kay takaych...plz sangshil ka...
🙏🎉 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🎉 धन्यवाद ताई अप्रतीम दिसत आहे 🙏
Wahhhh tai....tujh kam kiti fatafat aahe.....4 divas pan nasel jhalel....lokannni tula manhtla ki shoerack chi space change kar aani tu itkya premani aplya lokanchi aaikla.....shri swami samarth🙏🙏
आता तर फारच छान दिसत आहे तुम्ही स्वतः च अनुभव घ्या. आणि खरंच thanks आमच्या suggestion नुसार तुम्ही change केलं. आता खऱ्या अर्थाने स्वामींच च घरं वाटतेय आणि ते स्वतः स्वागत करत आहे असं वाटतेय. आम्ही असं सुचवलं कदाचित तुम्हांला मनाला वाईट वाटलं असेल कारण घरं तुमचं आहे. हा decision तुमचा होता. पण काही लोकांनी आमच्या कंमेंट वर नाही नाही ते बोलले की जांच्याकडे काही नसेल म्हणून jealousy feel करत असतील तर त्या लोकांना मी सांगू इच्छिते की आम्ही पण proper मुंबई मधल्या tower मध्ये राहतो आणि आम्ही पण वास्तू नुसार interior केलं आहे. So आम्हांला पण थोडी फार idea येतें की घराला छान look कसा येईल ते... आणि तसंच तुम्ही आम्हांला आमच्या फॅमिली member वाटता म्हणून सुचवलं. जर काही वाईट वाटलं असेल तर sorry... पण बाकी लोकांना काही अधिकार नाही आहे ना दुसऱ्यांच्या कंमेंट वर negative बोलायला. आणि तुम्हीच बोलता ना कसं दिसतंय ते कंमेंट करून सांगा. म्हणून सांगितलं... आम्ही पण सकाळ संध्याकाळ अशीच दिवा बत्ती, धूप दाखवतो. खरंच पण तुमचे video फार positive vibes ने भरलेले असतात. फार छान 👌👌👌👌👌👌आणि पुन्हा एकदा thanks..🥰🥰... श्री स्वामी समर्थ.. 🙏🙏🙏🙏🙏
Tai नकळत झालं तुझा कधून स्वामी पाठीशी आहेत आणि तू कुणाचं ऐकल हे महत्वाच मस्त व्हिडिओ असतात तुझे
ताई तुम्ही कामधेनू आणि संत मीराबाई यांची मूर्ती कुठून घेतली आहे please सांगा ना😇☺️
Tai konta dhup lavtes loban udi aahe ka ani loban dhup lavaycha nast mhantat tr khar aahe ka
Hi Meghu Tai Shree Swami Samarth ..... I am from Goa and I have been watching ur vlogs for past two years.I consider u as my elder sister ... I wanted to share a good news with ...that I am blessed with a baby girl. We named her as SHRAVANI.... Kaay mahit Ho Tai mala hi news tumchya shi share Karu ase vaatle.... Swami chya krupene sagala khup changla chalela aahe....Shree Swami Samarth....and all of our good wishes with you.....Always feel a positive vibe from ur vlogs
Swami matra will help to balance 7 chakras if you chant daily 1000 times. Swami himself is godess Laxmi!! Don't you know that?
Tumhi hard minimalistic kitchen home tour ase kele tr tumhla extraa cha time Milton ani khup fresh satisfied ase watate Karan extraa Che saman khup takau binkamacha vastu declutter Karun bagha khup bhari watatey tyamule👍
Hi megha tai mala ek vicharaychay. Tu dhoop konta ani kasa waparte nakki sang
Mla puja karaycha khup aals yeto tai tya sati kay krave plesg sanga
tai aamhala bahercha bhag lambun dakhv mhnje nemke ks bandhl aahe te smjel aamhala aamhipn ghr bandhu tevha aamhalapn ts krta yeil thod lambun dakhv please
Tumhi konte dhup agarbatti vaprta te sanga
Video shoot saathi konta camera use karte ...
Tai kitchen chya बाजुच्या kapatat je अन्न हे पूर्णब्रह्म ची प्लेट ani सरस्वती माता यंत्र पाटी kuthun घेतली प्लीज लिंक pathva ना
खूप छान 🙏🌿श्री स्वामी समर्थ 🌿
🙏
नमस्कार मेघा🙏🙏
मी पद्मजा, चंद्रपूर (नागपूर जवळ)इथून आहे .मी रोज तूझे व्हिडीओ बघते पण आज पहिल्यांदाच कंमेट करत आहे .तझे व्हिडिओ खूपच छान असतात, आणि खूप काही शिकण्यासारखं असत !प्लीज रिप्लाय दे. ❤👍👍
Tai fram kuthun ghetli ple sanga na mala pan khup aavdhata shree Swami Samarth
Tai kay mahnaych ggg tya material la Amazon warun gheatal ka
Tai vax dive colours kuthun ghetli aahe karan d mart mde bghitale mla nhi milale
Main door ch 🚪 tond kontya side la aahe tai
Tai kolshevadi kendrat 15 la mharudra aabhishek samuhik seva honar aahe ya na tumi pn aapn bhetu pn teva
ताई देव्हार्याचा पूर्ण डिझाईन चा फोटो पाठवू शकाल का
Khupch sundar video Tai ❤❤ Shree Swami Samarth ❤❤
Megha - Good Information u gave👍
Maz mn devpuje mde lagt nahi plesg Kay krave sanga
देव्हारा कोणत्या दिशेला केला आहे माझाही entrance ईशान्य आहे आणि किचन कोणत्या दिशेला आहे
खूप सुंदर दिसत आहे फ्रेम..,..
त्याच्या साईड ला तुम्ही green graas lava .. अजून उठून दिसेल white green and wooden colour with light ❤❤❤❤
Khup chan Tai mi tuji devpuja bhagun khup Kahi shekale sajavat wachan etc.shree Swami Samarth 💐💐🙏🙏
Tai dhoop कुठला वापरता?ते सांगा n
Try to use microfibres clothes instead of these tissues. Environment friendly purpose. I really appreciate your videos editing and content creation.❤
Megha me hallich tuze vdo pahatey khoop chaan vatat prernadai ahet me Majhya mulibarobar bahia & maitrinibarobar share karte me tuzi kaki or aunties chya age hi ahe pan mandir , tuzi bolnyachi style tuza santhapana liked very much god bless you I get positivity from you❤❤
Meghanjali khup surekh distey g Swami aatlya side la v bajula mast morpis aahe.🙏👌tuzi Pooja pahun mn khup chhan prasanna zale.tu gharacha pratyek bhag halu halu dakhavte te ekdam chhan vatate.👌👍 Amhi pn padmashree padmaja phenani Joglekar cha tarak mantra tv.laun aaikto.kiti surekh vatate 👍🙏
माझी आई जेव्हापण थकते तेव्हा मी स्वयंपाक करतो किंवा जेवायला बाहेर घेऊन जातो ❤
Nava pramanech vichar great aahet bhawa..🎉
Tai tu jo kitchen madhe tissue role use krte to kuthun ghetla sang n
Tai dhup kasa karte te ekda dakhav na 🙏
Pls tai tumcha gharacha total video karun patawa
Namskar megha taai...mala hi taai asech vaatle hote ki hya thikani tu swmichi name plate laava vis..aani taai tu kharach tasech keles...me hi taai roz sakali sandyakali ase Swami chi Aarti Tarak mantra laavto diva lagni chya vele la aani vaati doop is must ...kitchan chya Kama baddal tips chaan hotya taai..baaki dada ..nishta .. swapnil dada chi family sarva kase aahet ..me nakki vicharle saang taai ...kaalji ghe... namskar 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
Swami chi frem kiti la getli ani kutun
Tai swaminchi frem ata ajun chhan disat Ahe gharat. Shree Swami Samarth 🙏
ताई तु खुप छान बोलते
सांगते
मेघा मला सुद्धा ही गाणे खूप आवडतात,🙏😍
Ttai tu farachi sathi kichen sathi konte liquied vaparte te thevde sang ki
Shri Swami Samarth ❤❤❤❤❤️❤️🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
इतरांना निंदक किंवा वाईट बोलू नये या पृथ्वीवर.जे उस्फूर्त येत असतं तेच खरं असतं
ओंम श्री स्वामी समर्थ.
Tai plz detail madhe home tour de akda....❤❤❤❤
Ho mala pan home tour Kara tai
Home tuar nanter denuacha vichar khup chan ahe tai😅shri swami samarth 🙏
श्री स्वामी ची ही फ्रेम कुठून घेतली आहे.याची link share कर ना मेघाजली
Kuthun ghetla aahe tai tissu paper link de na
स्वामींची फ्रेम कोठून घेतली आहे
Shree swami samarth 🙏 tai atta kharya arthane swaminchi Ghar vattay br zal tu aatmadhe lavli swaminchi murti ata bagh kiti chan vatte
बर झाले मेघा फोटो आत घेतला खुप छान
Tai tumche madiracha full pic pahayche aahe .
Hello
tumhala interior cha kharch kiti zala?
Mi pn tech bolnar hoti tai mala pn thodasa vait vatle Swami na ekdum baherchya bhintiver lavl pn adhich konitri bole m tumhi pin 📌 keli tyamule nai boli pn mazya manasarkhech zale aat frem lavli chan diste ata ts pn mala as boln awdat nai ekhadyach maan dukhvyala shevti tumch ghar aahe tumhala js pahije ts sajval tai amhala ha adhikar nai tumhala naav thevyacha kiva sarkh chuka dakhvyachya karan tumhi jevdhi mehanat ghetli gharasathi evdhi bharpur kaam aste sop nai tai ghar bhadhne te chan sajvne jyach tyala mahit ast pn kahi lok khup bolta vait caments krta tumhala hav ts te chan sajva tai amhala phayla awdel sorry mi kai chukich bole asel tr aajcha video chan aahe shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care ❤❤❤
Tai green rollchi link de plz..
खुप छान श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏❤❤❤❤
Tai Durga kavach chi link share kara na please. Shree Swami Samarth 🙏🌹
हा टिश्यू पेपर तु कुठुन मागवला आहे आणि त्याचे नाव आणि लिंक दे
खूप छान ताई 🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
ताई तुमचं हे नवीन घर आणि नवीन मंदिर आहे ना
Tishuch naw kay aahe tai
Megha tai tu chan sangates
It feels very nice to watch your video something to learn always. Even I use that napkin to clean the gas and platform and no need to throw on the same day.. it can be used for 15 to 20 days if washed properly
Khup Chan ❤❤❤
खूपच सुंदर दिसत आहे...माझ्या मुलीच्या पद्मजा ताई गुरू आहेत..माझी मुलगी त्यांच्याकडेच गाणे शिकतेय....तिला त्या त्याचीच गाणी शिकवतात..त्यामुळे तारक मंत्र सुध्दा त्यांनी शिकवला आहे..😊
खूप छान अतिशय सुंदर
हो मला ही तसच वाटल होत की चप्पल च्या कपाटा वरती नको ठेवायला स्वामींची फ्रेम
Dhup konta lavta tai🙏🌹
नमस्कार ताई🙏🏻🙏🏻
मी ashwini आणि मी लातूर जिल्हा तू उदगीर तालुका इथून आहे. मी रोज व्हिडीओ पहाते पण आज 1st time कंमेंट केले आहे खुप छान रुटीन आहे 🥰 प्लीज रिप्लाय दे ताई
Ag samajle tujha hetu changlach hota mhanun aamhi tula suchvle tu eikle sampla vishay aata kiti chhan diste tya wall la swaminchi frame aata tya wall la tumchi nameplate pan lau nakos tu bolte ki nameplate karayla dili pan khup adthale yet hote tar tithe dusre kahitari decoration kar swaminchya gharat rahate tithe vishay sampla khali ground floor la pratekachi name plate aste na mag jhal tar tithe samjel ch tujhya relatives na ki tujha flat kontya floor la aahe te vegli name plate tujhya gharabaher lavaychi garaj nahi aahe karan mi pan 1 swamibhakt aahe mala sudha ashi frame ghyachi aahe aamchya ethlya mathat milte ti lavaychi aahe mala ani 1 vegli frame pan banaun ghyaychi aahe swami niwas ani tyat swaminchi aakruti ani aatun led light khup shodhte aahe pan tashi kon banaun denara pan bhetat nahi ti 1 da lavli ki mala majhya navachi name plate lavaychi garaj ch nahi mhanun mi ajun majhya ghara baher kontich name plate lavli nahi 1 da jar ka tyanch ghar aahe mhanun swikarle ki nantar baherchya lokanch kahi vatat nahi g ani tujhe tar sarvana mahit aahe ki tu kiti swaminch kartes te mala je vatle te mi bolle chukich kahi bolle asel tar sorry ❤
Very nice.please share Full day routine with ghari mulancha abhyas kasa ghyava
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
Ho,mala pan asach watat hote,swaminchi frame tithun kadhavi v aat ghyavi .
Tai tumi kuthe ghar ghetla sang na
Khu chan vatl video pahun, mi pn sakl samdhyakal dhup firvte gharat roj aani bhakti git, tark mantr pn lavte khup man prasan hote tai, tai shurack var zadanchya kundi thev chan vatel..
Tai aata bagha kiti mast diste aapalya Swami Maulinchi frem konihi baherun aale tar kudda swami samor ubhe aahet Raag manu naka tai ❤❤
Relex tai aapn Manusha ahot Chuka hotat shree Swami Samartha
Madam kiten counter is of which material. Kindly tell i also want to buy. Kindly give address of your interior decorator. Make video on kitchen. Thank you
Hya chaulichya shenganchi bhaji Kashi banvtat plz recipe sanga na
सासु सासरे यांना आणा तुमचा जवळ
Me pun hich comment keli ki dev Pooja thik ahe pun sasu sasryana ekte naka theu megha Tai n che vadil nahi ekte Rahat.
तुमच्या ट्राॅलींचा कलर कोणता आहे.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹💐💐
Tuze vedios pahun khup prasan vatat Tai mala tuza awaj khup awadto
ताई स्वामीचे ती फ्रेम हे घर स्वामींचे आहे ती कुठे भेटेल
Swami aai khubach sunder distyat aani tyanch gharhi 👌👌shree swami samarth tai🙏🙏
मला पण कसतरी झालं कि स्वामी बाहेर
खूपच छान vlog 👌👌
You tb la lavta ka?