Bharud - भारूड | Navra Maza Navsacha 2 | Sachin Pilgaonkar, Ashok Saraf, Siddharth Jhadav, Swapnil J
HTML-код
- Опубликовано: 21 сен 2024
- नवरा माझा नवसाचा २ चित्रपटातील गाणं "भारूड" आलं आहे तुमच्या भेटीला
‘नवरा माझा नवसाचा २’ ही नॉनस्टॉप कॉमेडी निघाली आहे गणपतीपुळ्याला.
🚂🌺’नवरा माझा नवसाचा २’🌺🚂
२० सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात..
Listen to the song on Streaming Sites - bfan.link/bharud
#NakoNaGade #NavraMaazaNavsaacha2 #नवरामाझानवसाचा2 #avadhootgupte #SushriyaChitra
#20Sept2024
Credits :
Production House - Sushriya Chitra
Produced & Directed By Sachin Pilgaonkar
Story & Screenplay By Sachin Pilgaonkar
Starring - Sachin Pilgaonkar, Ashok Saraf, Siddharth Jhadav, Swapnil Joshi, Jaywant Wadkar, Ajinkya Shinde
Dialogues - Santosh Pawar
Lyrics - Santosh Pawar
Music - Authentic Folk Of Maharashtra (Bharud)
Music Arrangement - Raviraj Vijay Koltharkar
Singer - Siddharth Jadhav
Rhythm - Sandesh Kadam, Vivek Kudalkar, Vishal Sutar.
Chorus - Sagar Kudalkar,Shardul Naik, Vivek Kudalkar, Vishal Sutar
Recording Studio - SwarMadhav Studio (Nila Madhab Mohopatra & Chitra)
Mix Master - Mr Avadhoot Wadkar, Aajiwasan Studio
Publicity Design - Saket Dhongade
Digital Marketing - Vaibhav Shetkar (Page Rolls)
PR - Darshan Musale (Media Planet)
Music Posters Campaign - Posterwood
Music On - Video Palace
#Bharud #NavraMaazaNavsaacha2 #NavraMazaNavsacha2 #नवरामाझानवसाचा२ #SushriyaChitra #20Sept2024 #AshokSaraf #SachinPilgaonkar #SiddharthJadav
Listen to this song on:
Spotify - open.spotify.co...
Saavn - www.jiosaavn.c...
itunes - geo.itunes.app...
Gaana - gaana.com/song...
Wynk - wynk.in/music/...
Amazon Music - www.amazon.de/s...
Deezer - www.deezer.com/...
Tidal - listen.tidalhi...
Enjoy & Stay Connected with us
Facebook: / videopalacemovies
Instagram: / videopalaceindia
गीतकारला 100 तोफांची सलामी.... सध्याच्या सत्य परस्थितीवर अतिशय उत्तम भाष्य केले आहे........ 🙏🏻
विरोधी आणि सत्तेतले सगळे बेंच आहेत. थोड्या वेळ तिकडं पाहिजे तेव्हा इकडे.. श्रद्धा नसताना पक्षात किती वेळ राहाल 😂
सध्याची नाही देश स्वतंत्र झाल्यापासून हीच परिस्थिती आहे😂
1St day 1st show. Blockbuster film.....77 वयाचे अशोक सराफ आजही अभिनयाचे सम्राट आहेत हे त्यांनी दाखवून दिले आहे. अशोक सराफ यांचे एंट्री नंतरच खरी फिल्म सुरू होते व गणपतीपुळ्याला संपते.
दुनियेत जस चालत तसच साहेब बोलत्यात 😅😅👌
अध्यक्ष महोदय " या ठिकाणी " आमचा असा अपमान करणं बरोबर नाही...😂😂
1978 khanjir 😅😅
😂😂😂
आद्य बंड पुरुष शरद पवार 😂😂😂
Tarbujya cha dialogue 😂
आज 1st day 1st show पाहिला. एक नंबर आहे...पहिल्या part पेक्षा खूप उत्तम...!!! 👍 चित्रपट सुपरहिट आहे !! 👌 गणपतीची मुर्ती खूपच बोलकी वाटते मोठ्या पडद्यावर !!! 🙏
movie changla ahe pn 1st part sarkha comedy nhi
100% सत्य घटनेवर आधारित भारुड.....,👌👌👍🙏🙏❤❤
चित्रपट कसा असो आपण पाहायला जाणार, लहान होतो तेव्हा टीव्ही वर बघितलं पण आता चित्रपट गृहात जाऊन पाहणार, मराठी चित्रपट ❤
सिद्धार्ध जाधव versatile actor 👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻 acting best , singing quite impressive
खुप सुंदर भारूड गाजणार एक नंबर.... सिद्धार्थ जाधव सर एक नंबर चोख कलाकार कामाच सोनंच करणार..... स्वप्निल जोशीना घेयच नव्हतं सिद्धार्थ हवे होते हीरो....🚩🚩
सबसे ज्यादा अच्छी एक्टिंग स्वप्निल ने की हैं लेकिन तुम मराठी लोगोको नहीं समझेगा. तुमको फावड़े, काले कुत्ते जैसे दिखने वाले एक्टर पसंद आते हैं
फारच छान. Song release exact movie release day laa. Release केला. मग no controversy no tention
एकदम उत्तम सिनेमा आहे सर्वांनी नक्की पहावा
संपूर्ण भारूड फक्त महायुती वर बनले आहे 😅😂 एवढ्यासाठी मूवी बघायला जायला लागेल .. वा सचिनजी मानला तुम्हाला .. एवढी हिम्मत अजून कोणीच दाखवली नसती ..
Dharmveer 2 pekshya changla ch gajnar ha picture.
@@tusharpatil8473 yes .. 👍 at least konachya favour madhe tari nhi banvlay
@@FactTourRealpan virodhak yancha favour madhe banla ahe na
हे भारुड खूप छान पद्धतीने रचलेले आहे. आणि भारुड खूप काही गोष्टी समजावून देतं.
खूप छान मूवी होता अशोक मामा चि तुफान कॉमेडी निर्मिती सावंत ची पण starting हसावं आणि नाती emotion खुप आहे स्वप्नील जोशी ला ॲक्ट भारी जमलं ....नक्की पहा थिएटर मध्ये
त्यांच्या सगळ्या गाण्यापेक्षा हे.. कितीतरी पटीनं लई भारी ahe 👌
अशोक मामा च टोमणे मुळे खूप चटकदार भारुड बनले😊❤❤
50 खोके एकदम ok ✌️🔥🤣🤣😂🙉🙉🙉🙉
Best roast ever seen on politician🤣
JUST WATCHED IN THE THEATERS ❤❤ AMAZING WORK OF ALL CHARACTERS LAST SCENE WAS EMOTIONAL 😢🎉🎉 CAMEO OF JOHNNY LEVER AND SONU NIGAM KILLED IT😘
शप्पथ सांगाय लो, शिंदे, फडणवीस, अजितदादा यांना शालीत जोडे मारलेत अस वाटायला 😂😂😂 सहमत वाले like ठोका 😂😂😂
50 khoke..... Devaaaa😅
😅
Ekdam ok😂
खूप सुंदर चित्रपट सहकुटुंब बघावा असा 👌👌👌
खूपच सुंदर चित्रपट बनवला आहे. ❤
आताच पाहून आलोय movi छान आहे❤❤
ह्यालाच तर म्हणतात Quality मराठी सिनेसृष्टी ची ❤
50 खोके 😂😂😂 khattrnak ❤
मस्त आहे मूव्ही सचिनजी अप्रतिम बनवलाय चित्रपट बर कुठेही वलगर पणा नाही. आवश्यक आहे तिथेच गरजेनुसार पण महिला,लहान मुले यांचा विचार करून आणि योग्य रोल दिलेत सर्वांनाच आवश्यकतेनुसार 😊😊
सतरंजी म्हणल्यावर... विरोधक कार्यकर्ते नाराज होणार...😂
आणि 50 खोके ऐकल्यावर सत्ताधारी..😂
असो चित्रपट म्हणून पाहणे चांगले.. पण विनोद नाही जमलं ह्यात..
Goutmi patil cha tamasha bagha saheb ❤❤
५० खोके…….एकदम ओके…..😅😅😅
ही चाल फार फेमस आहे😊😊😊 विंचू चावला
Kal 1st day opening cha ch show pahila ek number movie❤❤aflatun ch 🎉
गणपती विसर्जना दिवशी सिद्धार्थ जाधव ला समोरा समोर पाहिलं 😊 ढोल पथकात ढोल वाजवत होते ❤
भरत जाधव असते तर अजून मस्त वाटले असते...ह्या गाण्यामध्ये
Yes
Ya thikani.... Nailed it!
खुपच छान भारुड बनवले आहे
सचिन पिळगांवकर साहेब
khup disani marathi industry la shobhel ashi movie ali ahe ajach baghitl must watch tumhla pahilecha movies chi vibe yeil ashok sir comedy timing sachin sir acting all charcter are best perform
सहीच.😂 या ठिकाणी 👌
Khup viral honar ahe ❤mast siddu dada khup chaan
Bhari siddhu dada🥳❤️...first part madhal jonny jinch kanso gaan aathval😄
छोट्याश्या गाण्यातून आताची खरी वस्तुस्थिती मांडली आहे.
Excellent movies Sachin is very talent actor
Movie Chan ahe 👌# नवरा माझा नवसाचा २❤
Siddhu Dada Performance ❤❤❤
Arrey supper hit gana aahe 🔥🔥🔥🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jabardasti chi comedy vattey!
nahi reality vattey 😁
@@shramilparab9408 mhnje sahamat aahes ki nahi mazya shi? 🤨🤔
मस्त जमवलं आहे काही जबरदस्ती नाही वाटत...
@@nikhil98157 पहिल्या भागा सारखी मजा नाही आली भावा
घरफोड्या फसणवीस चा जबरदस्त फॅन शोभतो तु 😂😂😂 @@sushantpatilvlogs3722
Shevatcha "ya thikani" jyanna samajla tyanni adhyaksha mahoday .....😂
आता सचिन साहेबना सिद्धार्थला एडी बिडी ची नोटीस येणार.. आणि भक्तांन कडून देशद्रोहच सर्टिफिकेट 😂
Fantastic ! Siddharth Jadhav only you could have sung this song so accurately !
या गाण्यासाठी चित्रपट बघणार
😂😂😂100% सत्य घटणे परिस्थिती वर आधारित भारूड 😂😂
Mast Aaj jato movie la😂
जबरदस्त झाले आहे.
हे नवस बोलतायत की धमकी देतायत EPIC
Ganpati bappachi murti atishy sundar ahe
Kadak👌👌👌👌
भारूड उत्तमच ...सत्य गाऱ्हाणं मांडलंय
मोरया ❤
Navra maza nvsacha 2 ❌
Tumbadd ✅
mala wathat aahe he geet sidharth jadhav ne swatach gayale aahe ase ? ya majhya matashi kiti jan sahmat aahe tyani like kara
Awdt song❤❤❤❤ super hit blockbuster hona chahiye ❤❤❤
Viral .... Honar......Deva. ... Re.... Deva
महाराष्ट्राच्या राजकारणाला सणसणीत चपराक😂😂
Navsala pav re deva We want part 3 on ship as sir Ashok Saraf Said in movie🚢
खूप सुंदर चित्रपट...very entertaining...maja aali...❤
आपला सिद्धार्थ.... 😊 ❤❤❤
That commentary on politics is really commendable
सचिन जी तुम्हाला मानाचा मुजरा सद्यस्थितीवर अचूक भारुड देशाच्या राजकारणात जे काही फोडाफोडी चालू आहे अगदी रकमेसह सांगितले आहे सलाम गीतकारांना
खुपचं सुंदर...❤👑
मोरया..⛧
Khup sundar awaj sidharth Sir
चित्रपट खूप छान आहे
वाह.. काय लिहिलंय ✨
Watching this movie only for Ashok mama ...❤
लय भारी सिधू दादा
Most energetic actor in Marathi industry ❤❤❤❤
❤mst.. missing sonu and johny
💕 Rj king hrishiraj ...🎙📻
Radio Jockey...
अप्रतिम चित्रपट आहे❤
महान सिनेमा.
मिंधेसेना आणि धमकीदादाला समर्पित.😂😂😂
Kya baat hai..
Multi talented Siddhu ❤❤
अतिशय सुंदर
सोनू निगम पाहिजे होता
आहेत सोनु जी.. अजून एक गाणी बाकी आहे. अवधूत गुप्ते संगीतकार आणि गायक सोनु निगमजी..
marathi actor song gayan krt ahe tr hindi cha pulka kashala ???
असं काही नाही. या गाण्यात सिध्दार्थ चा आवाज शोभत आहे
Cameo aahe Sonu Nigam and Johnny lever
सोनू निगम चा आवाज कोमल आहे उच्चार भारूडा साठी जातील का , अस्सल मराठी आवाज आहे सिद्धार्रथ चा
Very nice sidharth. Nicely sung 👌
Very nice
सुंदर आवाज सिधु
Deep lyrics
🔥🔥
Song : भारुड
Truth about indian politician 😢
सिद्धू ऐवजी जोनी हवा होता
Something different, good one
Yathikani kadaka👌
Energy level...high Sidu sir
❤❤❤❤
1 नबर 😅😂❤
Vaibhav mangale 1 no 😅
जॉनी लीवर रॉप comedy song aahes
Ek number ❤❤
मस्त 😂😂😂
एकच नंबर
Mast 👌 ❤
No political parties were harmed in this video.
nice social commentary
Je kay kamwaychay aaj cha ekach diwas ahe 😅