When you have a talent but not exploring it fully, then you are wasting it and doing a disservice to your viewers. I strongly believe u should start reviewing in Hindi and English. There will be floodgates going to open. You are overqualified to restrict yourself just in Marathi. I hv a request pls start ur channel in the other 2 languages also.
Piyush !! This comment will always stay in our hearts ♥️ Thank you for being an amazing person on the Internet ! We need more people like you in the society. Life is hard for everyone, And when you get SUCH RANDOM KIND comment from a stranger, You feel overwhelmed!! ✅ We have been into Marathi, Hindi and English Cinema Reviews for the past 7 years. Initially we did it in Hindi and English language films only, The channel was growing too fast, but later we felt so guilty for not doing anything for our regional Cinema. (Marathi Cinema) Hence we decided to work for Marathi Industry. We truly want to bring our Marathi cinema to the world, and for that this industry needs critics. We often get hatred from the audience because they are new to this concept, but which is fine !!! We are genuinely happy to have you as our YT FAMILY member. Stay with us !!! Will soon Re Open our Hindi channel too. Marathi is at first in the priority list as of now! Much Love 🧡 Thanks Buddy !!
@@anchorgayatriAppreciate your acknowledgement, but I feel cringe at times because, your expertise, intelligence as reviewer, your command, your flow everything is top-notch and your medium is also the same, the only change u need to make is the language. I don't think that's a hard job. You can start with reviewing popular movies and gradually u can expand. There is tons of garbage we see in the name of review, I believe you will shine through. Well I got it though. Wish u the best for all ur endeavors.
Ha..ha.ha.. काही पण काढतात सिनेमे...आधीच्या एका चित्रपटाचे आयुष्यभर भांडवल करतात,,,जसे दे धक्का 2,नवरा माझा नवसाचा 2, रेस 2,रेस 3, गोलमाल, गोलमाल रिटर्न्स,गोलमाल 3, गोलमाल 4,,अरे या सर्वात fakt अधीचाच पार्ट खरच एक नंबर होता,,बाकी सगळे कामचलाऊ
मराठी मुव्ही बघायला आवडायच्या त्या म्हणजे त्यातील असणाऱ्या युनिक कॉमेडी मुळ्ये आणि आता तीच नाहीशी झालीय म्हणून प्रेक्षकांनी पाठ फिरवलीआहे तीच मराठी इंडस्ट्री ची ओळख आहे
Marathi cinema has never been for masses, it was always for classes. Those movies in the past had mature level of writing and humour, modern Marathi movies lack both of those things.
आजकाल मराठी इंडस्ट्री मधला सिनेमा म्हणजे नुसते दात काढणे, जबरदस्ती ची कॉमेडी, ओवर-अॅक्टींग आणि नसते चाळे करणे अस समीकरण झाल आहे. कसला ही सीरियसपणा राहीला नाही. हे जुन्या मूव्हीज च्या नावावर काहीही करतायेत. स्वप्निल जोशी ला घेऊन तर अजून सत्यानाश केला आहे. तरीपण मराठी सिनेमा ला सपोर्ट आणि अशोक सराफ यांच्या साठी एकदा थिएटर ला बघणार आहे. अपडेट - आज हा चित्रपट पाहीला, पहीला भाग टाईमपास आहे, दुसरा भाग अशोक सराफ आल्यावर चांगला आहे. शेवट पण चांगला होता. रेलवे सेट पेक्शा खरोखरचा रेल्वे मधे शुटींग केला पाहीजे होता. जोशी पण ठिकठाक आहे. वन टाईम वॅाच आहे.
अगंबाई अरेच्या 2004 पासून तर ती सध्या काय करते 2017 या 13 वर्षात मराठी सिनेमा नी पुन्हा चांगले दिवस पहिले होते. या दोन पिक्चर्स च्या मधे श्वास, जत्रा,नॉट ओन्ली मिसेस राऊत, डोंबिवली फास्ट, खबरदार, दे धक्का, मि शिवाजी राजे भोसले बोलतोय, नटरंग, क्षणभर विश्रांती, वळू, सासू नंबरी.... जावई दस नंबरी,निशाणी डावा अंगठा, एक डाव धोबी पछाड, टाइमपास, लई भारी, देऊळ बंद, नटसम्राट, सैराट, कट्यार काळजात..., बालगंधर्व कीती ग्रेट सिनेमे येऊन गेले या काळात....
@@Hrushikesh_T arey ho Vaalvi mention karaycha rahun gela....pahila na....3 vela. Deool band pan. Ani Amhi doghi, Premachi goshta, Happy Journey, Kaksparsha, Time please, Hi anokhi gaath though some of them were not commercially successful.
Mala ek samjat nahi lok itke ka troll karat aahe tyanni kharach aaplyala nostalgic feel karavnyasathi mehnat keli aahe. Ek marathi manus mhanun aapli hi jababdari aahe aapan marathi cinema la support karna pratyek veli garaz nahi aahe second part la troll karna. Movie kharach khup funny aahe aani chaan aahe aani gaane suddha uttam aahe ending tar kamal ch hoti saglyanni chaan kaam kela aahe ❤
अप्रतिम सिनेमा आहे आणि आपण Review देखील व्यवस्थित दिला आहे त्याबद्दल आपले धन्यवाद . आपल्या बालपणी ज्या कलाकारांच्या चित्रपटाने आपली करमणूक केली त्यांना परत सिनेमगृहात जावून मोठ्या पडद्यावर बघणे म्हणजे एक वेगळा आनंद आहे .
सध्याच्या घडीला मराठी चित्रपटामध्ये सुपर स्टार म्हणावं असा एक सुधा कलाकार नाही... त्यामुळे मराठी चित्रपट बघण्यासाठी लोकांनी पाट फरावली आहे असं वाटतंय...
Movie cha teaser baghun yevade expectation navate..pan kal movie bagitala..stroryline same aahe pan movie baghatana khuthehi bore hot nahi..khup chan movie banala aahe..saglyani paha
ताई पहिला सिनेमांत जे कलाकार (Cameo) पाहुणे म्हणून आले त्या सगळ्यांनी पिक्चर ची लज्जत वाढवली निर्मिती, रीमा, जॉनी लिव्हर, सोनू, अटक मटक चवळी चटक etc , पण ह्याचा ट्रेलर बघून चित्रपट बघण्याची इच्छाच नाही. पहिलाच सिनेमा Ok आहे
स्वप्निल जोशी आणि त्या नवीन अभिनेत्रीला बघूनच ठरवलं होतं बघायचं नाही. त्यामुळे बघणार नाही नाही नुसते सचिन आणि सुप्रिया जी असले तरीही सिनेमात तुफान चालला असता जुन्या कलाकारांसोबत पण तरीही जर घ्यायचं असतं तर अनिकेत विश्वासराव, ललित प्रभाकर किंवा अगदी अमेय वाघसुद्धा त्या भूमिकेत अतिशय शोभून दिसला असता. टीव्हीवर आल्यानंतर बघायचं की नाही याचा विचार करू पण थिएटर मध्ये नाही बघणार....
मराठी सिनेमा हा काही अपवाात्मक सोडता अजून पहिल्या यशातून बाहेर आलेला नाही आहे स्वतः सचिन ने अगोदर चांगले सिनेमे केले आहेत पण जनरेशन नुसार बदल करावा लागेल कारण आताच्या पिढीला हे फक्त टाईमपास वाटेल दर्जेदार वाटणार नाही
रिव्ह्यू ऐकूनच सिनेमा पाहायचा की नाही, ते ठरवलेलं बरं! नाहीतर अपेक्षाभंग त्रासदायक ठरतो. एक वेळ डोकं घरी काढून जाता येईल, पण.. मन तरी बरोबर न्यावंच लागेल ना.. ते मन प्रसन्न व्हायला हवं!👍 बघू या आपल्या लोकांच्या आपल्या भाषेतल्या सिनेमासाठी जायला हवं😊
Amhi pan pahila... Mala nahi awadle ajibat.... Khup khechlay movie... 1st half bore ahe .. train journey pasun changle n last cha dialogue changle ahe ..
Nahi chalnaar .. marathi victim card play karu naka .. marathi aahe mhanun nahi tar changali script, cinematography, cast hya saathi movie pahaavi ... 2nd part of Movie 19 varsha purvichch kadhala hawa hota 😅 generation change zhali aahe aata ...
I think apan compare nahi kela pahije part 1 ani part 2 la nakkich doghan madhe difference asnarach pan kahi goshti nakkich veglya astil tya enjoy kelya pahije apan ani main movie enjoy kela pahije compare karnya chya nadaat apan movie purna pane enjoy karychac visarat challoy mala vattey🤦🏻♀️🤦🏻♀️
Kharch changla jhalay movie trailer changla vatla navta.. Pn kharch khup mast jhaly movie ganpati bappacha ashirwad ahe.. Part 2 fail ny gela de dhakka sarkh
बस झालं नाही जय आती तिथे माती होईल झालीच असती कारण डम डम डमरू हे गाणं शिर्डी के साईबाबा ची कॉपी आहे इवन चोरले आहे ते गाणे त्या सिनेमात स्वतः सचीन उषा चव्हाण यांच्यावर चित्रित केले होते सचिन आणि महेश कोठारे यांना असली सवय आहे
आत्ताच पाहून आलोय. अतिशय रटाळ आणि भंगार सिनेमा होता. अभिनय सुद्धा बकवास आहे सगळ्यांचा. जबरदस्ती कॉमेडी घुसवली आहे. थोडं सुद्धा हसायला नाही आलं. पूर्णपणे वेळ वाया गेला माझा. आणि खूप डोकं दुखत होतं. मराठी सीरियल सारखा वाटला संपूर्ण सिनेमा. (काही काही तर मराठी सीरियल पण भारी आहेत या सिनेमा पेक्षा) लॉजिक तर काहीच नाहीये सिनेमा मध्ये. खरंच लोकं सचिन पिळगावकर ला का ट्रोल करतात ते हा सिनेमा पाहून समजलं. यापेक्षा दुसरा कुठलाही मराठी सिनेमा तुम्ही पाहू शकता घरीच बसून. झिम्मा, झिम्मा २, बाईपण भारी देवा, नाचं गं घुमा, धर्मवीर, जुनं फर्निचर, TDM, रौंदळ हे अलीकडील उत्तम मराठी सिनेमे आहेत.
When you have a talent but not exploring it fully, then you are wasting it and doing a disservice to your viewers. I strongly believe u should start reviewing in Hindi and English. There will be floodgates going to open. You are overqualified to restrict yourself just in Marathi. I hv a request pls start ur channel in the other 2 languages also.
Piyush !! This comment will always stay in our hearts ♥️ Thank you for being an amazing person on the Internet ! We need more people like you in the society.
Life is hard for everyone, And when you get SUCH RANDOM KIND comment from a stranger, You feel overwhelmed!! ✅
We have been into Marathi, Hindi and English Cinema Reviews for the past 7 years. Initially we did it in Hindi and English language films only, The channel was growing too fast, but later we felt so guilty for not doing anything for our regional Cinema. (Marathi Cinema)
Hence we decided to work for Marathi Industry.
We truly want to bring our Marathi cinema to the world, and for that this industry needs critics.
We often get hatred from the audience because they are new to this concept, but which is fine !!!
We are genuinely happy to have you as our YT FAMILY member.
Stay with us !!!
Will soon Re Open our Hindi channel too.
Marathi is at first in the priority list as of now!
Much Love 🧡
Thanks Buddy !!
@@anchorgayatriAppreciate your acknowledgement, but I feel cringe at times because, your expertise, intelligence as reviewer, your command, your flow everything is top-notch and your medium is also the same, the only change u need to make is the language. I don't think that's a hard job. You can start with reviewing popular movies and gradually u can expand.
There is tons of garbage we see in the name of review, I believe you will shine through.
Well I got it though. Wish u the best for all ur endeavors.
Maharashtra Bhusan Ashok Saraf is really Legend... Even at this age he gave Extraordinary performance.
Absolutely !! We are proud to have him as an Actor in Maharashtra !
Navara Maza Navsacha 3 - In Aeroplane 😄
तेव्हा पण नकली फ्लाईट असणार 😄😉
Ek minute ha picture kahi nakli train madhun nahi zalela real yerain madhu zalela ahe me swata hyach shoot bagitala ahe@@vishalvpatil1990
Ha..ha.ha.. काही पण काढतात सिनेमे...आधीच्या एका चित्रपटाचे आयुष्यभर भांडवल करतात,,,जसे दे धक्का 2,नवरा माझा नवसाचा 2, रेस 2,रेस 3, गोलमाल, गोलमाल रिटर्न्स,गोलमाल 3, गोलमाल 4,,अरे या सर्वात fakt अधीचाच पार्ट खरच एक नंबर होता,,बाकी सगळे कामचलाऊ
@@vishalvpatil1990 अहो तो फ्लाईट च फक्त सेट असतो
मराठी मुव्ही बघायला आवडायच्या त्या म्हणजे त्यातील असणाऱ्या युनिक कॉमेडी मुळ्ये आणि आता तीच नाहीशी झालीय म्हणून प्रेक्षकांनी पाठ फिरवलीआहे तीच मराठी इंडस्ट्री ची ओळख आहे
Marathi cinema has never been for masses, it was always for classes. Those movies in the past had mature level of writing and humour, modern Marathi movies lack both of those things.
प्रत्येक भाषेचा एक पोत (texture) असतो, एक संस्कृती असते. मराठी वाल्यांनी विनाकारण हिंदी वाल्यांची कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे असं होतं...
आजकाल मराठी इंडस्ट्री मधला सिनेमा म्हणजे नुसते दात काढणे, जबरदस्ती ची कॉमेडी, ओवर-अॅक्टींग आणि नसते चाळे करणे अस समीकरण झाल आहे. कसला ही सीरियसपणा राहीला नाही. हे जुन्या मूव्हीज च्या नावावर काहीही करतायेत. स्वप्निल जोशी ला घेऊन तर अजून सत्यानाश केला आहे. तरीपण मराठी सिनेमा ला सपोर्ट आणि अशोक सराफ यांच्या साठी एकदा थिएटर ला बघणार आहे.
अपडेट - आज हा चित्रपट पाहीला, पहीला भाग टाईमपास आहे, दुसरा भाग अशोक सराफ आल्यावर चांगला आहे. शेवट पण चांगला होता. रेलवे सेट पेक्शा खरोखरचा रेल्वे मधे शुटींग केला पाहीजे होता. जोशी पण ठिकठाक आहे. वन टाईम वॅाच आहे.
अगंबाई अरेच्या 2004 पासून तर ती सध्या काय करते 2017 या 13 वर्षात मराठी सिनेमा नी पुन्हा चांगले दिवस पहिले होते. या दोन पिक्चर्स च्या मधे श्वास, जत्रा,नॉट ओन्ली मिसेस राऊत, डोंबिवली फास्ट, खबरदार, दे धक्का, मि शिवाजी राजे भोसले बोलतोय, नटरंग, क्षणभर विश्रांती, वळू, सासू नंबरी.... जावई दस नंबरी,निशाणी डावा अंगठा, एक डाव धोबी पछाड, टाइमपास, लई भारी, देऊळ बंद, नटसम्राट, सैराट, कट्यार काळजात..., बालगंधर्व कीती ग्रेट सिनेमे येऊन गेले या काळात....
वाह..... छान comment सच्चा दर्दी चाहत्यांची.
मला यंदा कर्तव्य आहे, दुनियादारी, कट्यार, आणि काशिनाथ घाणेकर, झिम्मा हे पण above average वाटले
देऊळ विसरले add करायला तुम्ही
तुम्ही वाळवी चित्रपट पाहिला नाही वाटत...मराठी इंडस्ट्री मधे फार कमी बनतात असे...जरूर पहा
@@Hrushikesh_T arey ho Vaalvi mention karaycha rahun gela....pahila na....3 vela. Deool band pan. Ani Amhi doghi, Premachi goshta, Happy Journey, Kaksparsha, Time please, Hi anokhi gaath though some of them were not commercially successful.
Dr kashinath ghanekar is missing
जुनं ते सोनं epic line खरं आहॆ मराठी चित्रपट सुरष्टी साठी एक नंबर भारी आणि फ्रेश review दिला 👌👍 हा चित्रपट बघितलं पाहिजेल wait.. And woch😊
Mala ek samjat nahi lok itke ka troll karat aahe tyanni kharach aaplyala nostalgic feel karavnyasathi mehnat keli aahe.
Ek marathi manus mhanun aapli hi jababdari aahe aapan marathi cinema la support karna pratyek veli garaz nahi aahe second part la troll karna.
Movie kharach khup funny aahe aani chaan aahe aani gaane suddha uttam aahe ending tar kamal ch hoti saglyanni chaan kaam kela aahe ❤
Totally Agreed ❤
Supriyaji purna picture 50 times same dialogue😂😂😂..Cinema hall bharla hota karan pic 99 rs madhe hota😂😂😂
फूलवंती tease review... दमदार वाटत आहे teaser...
पण ती प्राजक्ता माळी ओढून ताणून acting करते
स्वप्नील जोशी ला पर्यायी एक ही ॲक्टर मराठी सिेनेसृष्टीत नाही शेवटी great show man आहेत पिळगावकर साहेब
तुम्हाला माहिती आहे, पुढे हा सिनेमा किती हिट होणार.
अप्रतिम सिनेमा आहे आणि आपण Review देखील व्यवस्थित दिला आहे त्याबद्दल आपले धन्यवाद . आपल्या बालपणी ज्या कलाकारांच्या चित्रपटाने आपली करमणूक केली त्यांना परत सिनेमगृहात जावून मोठ्या पडद्यावर बघणे म्हणजे एक वेगळा आनंद आहे .
Oh absolutely 💯☺️
सध्याच्या घडीला मराठी चित्रपटामध्ये सुपर स्टार म्हणावं असा एक सुधा कलाकार नाही... त्यामुळे मराठी चित्रपट बघण्यासाठी लोकांनी पाट फरावली आहे असं वाटतंय...
एकच आहे रितेश देशमुख,आणि गष्मिर महाजनी मध्ये कुवत आहे पण चांगले चित्रपट नाही मिळाले अजून सुपरस्टार होण्यासारखे
Bhau kadam ahe laxya nantr sarvat mast
Swapnil pn khoop mast ahe
Marathi mansala3 parvadat nahi ??❤😂
मराठीचा सुपरस्टार अंकुश चौधरी आहे!
We have to watch it guys, its our time to pay back our marathi cinema legendary actors. Really a big fan of Ashok ji and Supriya ji
बघा अगोदर आणि नंतर कमेंट करा किती छान चित्रपट आहे सचिन चे खूप खूप धन्यवाद पुन्हा छान चित्रपट बनवला आहे नक्की सर्वांनी थिएटर मध्ये जाऊन बघा
Ok😊
स्वप्नील जोशी ला घेणं म्हणजे चित्रपट फ्लॉप होणारच
फिल्म बघायच्या आधीच लोक फार वाईट कमेंट करतात
Review starts at 1:40
Kahitari banvaycha mhanun banvla..... Nusta apeksha bhang 🥲
स्वप्निल जोशी तू हिरोची कामं करतोस. नुसता जाडा नाही; अत्यंत बेढब दिसतो स. त्यात भर म्हणून तो केसांचा विग
स्वप्नील 47 yrs old
जोशी बामन 😂
Ho Jara over acting jast karto.. atleast Physical appearance var tari laksha dyayala hav
अशोक सराफ, सचिन पिळगावकर त्याची बायको सुद्धा बामन
😂😂😂😂😂😂@@88zzxbc33
परंतु या फिल्म मध्ये त्याने मस्त काम केलय
आताच पाहून आलो. मजा आली. इमोशनल, कॉमेडी. आणि अनपेक्षित शेवट 👌👌
रेल्वे आणि स्टेशन तरी ओरिजनल दाखवायचं. 🙄😄
Dadar sodla tr baki stations originalch hotaa. Amchya konkan railway var tasech bhari stations ahett!!
Mast aani sundar aahe , mala Sachin aani Supriya che abhinandan ,tika karnare chutiyanandan ❤
स्वप्निल सरांना नावे ठेवायच्या आदी ,बिना मेकअप शाहरुख ला बघा .आनी जिंवत राहीलात तर तुमचे नशीब .
😂
So much of overacting... Watli really... Jun te son
तुमचे बरेच व्हिडीओ पाहिले, पण खऱ्या अर्थाने असे वाटे तुमही या सिनेमाचे चुकिचे रिव्ह्यू करत आहत,
फालतू बाई आहे ही खोटे रिव्ह्यू देते😂😂😂😂😂😂
Movie cha teaser baghun yevade expectation navate..pan kal movie bagitala..stroryline same aahe pan movie baghatana khuthehi bore hot nahi..khup chan movie banala aahe..saglyani paha
पैसा ही वाया वेळ ही वाया.
पहिलं तर सिक्वल बनवनं हे मराठी दिग्दर्शकांना जमत नाही.ते हाॅलिवूड वाल्यानीच करावं.
साउथ चया सिनेमात एकएकेदा स्टोरी नसते ,तरी लोक डोक्यावर चढवतात फिल्म,आनी आपल्यात मराठी फिल्म बघायच्या आदीच लाथा घालतात😢
भाग ३ तर अजिबात नको
ताई पहिला सिनेमांत जे कलाकार (Cameo) पाहुणे म्हणून आले त्या सगळ्यांनी पिक्चर ची लज्जत वाढवली निर्मिती, रीमा, जॉनी लिव्हर, सोनू, अटक मटक चवळी चटक etc , पण ह्याचा ट्रेलर बघून चित्रपट बघण्याची इच्छाच नाही. पहिलाच सिनेमा Ok आहे
चित्रपट खूप चांगला आहे काही उणीवा आहेत पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येईल
आला पाहिजे लहान मुलांना थिएटर मध्ये घेऊन जाऊन चित्रपट पहाता येतो मुले ही आनंदी होतात काँमेडी चित्रपट पाहून
Full faltugiri aani overacting..total cringe hota
Chup re
Swapnil joshi
Exactly .... अगदी किळसवाणा वाटतो ...ह्यातला विनोद...
मला वाटतं ज्या व्यक्तींना हा सिनेमा आवडला, त्यांना एकंदर सिनेमा कशाशी खातात हे कळत नसेल...
Kasle रिव्ह्यू देतेस ग, below average ahe ha movie
Kharach khup chan ahe movie.
होय
आता नको ना गडे ह्या गाण्यात काय आहे पाहण्यासारख
काल पासून वाट बघत होतो review
तुम्हाला खूप वाट पाहावी लागली त्यासाठी Sorry and thank you for your love and support
मी पण
100 रुपये तिकीट होते म्हणून गर्दी होती बाकी काही नाही😂😂😂
😂😂😂😊
हो बरोबर आहे.. स्वप्निल जोशी साठी 100 रू खर्च करायचं म्हणजे खूप मोठा तोटा आहे..😂😂😂
बरोबर
@@K.G.F_1395 99 रुपये खर्च करायला ही जिवावर येतं होतं. 😂😂😂😂
Ekda Bookmy show varti check Kara Saturday che booking.
स्वप्निल जोशी आणि त्या नवीन अभिनेत्रीला बघूनच ठरवलं होतं बघायचं नाही. त्यामुळे बघणार नाही नाही नुसते सचिन आणि सुप्रिया जी असले तरीही सिनेमात तुफान चालला असता जुन्या कलाकारांसोबत पण तरीही जर घ्यायचं असतं तर अनिकेत विश्वासराव, ललित प्रभाकर किंवा अगदी अमेय वाघसुद्धा त्या भूमिकेत अतिशय शोभून दिसला असता. टीव्हीवर आल्यानंतर बघायचं की नाही याचा विचार करू पण थिएटर मध्ये नाही बघणार....
Worst movie I have ever watched.. Don't go for the movie... Only over acting
Start to end full fun... Paisa wasool cinema ahe nakki bagha..❤
मला असं वाटतं की याचा तिसरा भाग पण येणार आहे शक्यतो नाईंटी नाईन पसंत याचा तिसरा भाग येणार आहे
विमानात
@@AakashKarekarनाही जहाजीत
Phulwanti movie teaser review please
संपूर्ण गं न नाही ण … किती आवडणार ग आवडनार नाही ग
Yar paid review vatat ahe.. movie expensive vatato mahaney...
(When your opinion doesn’t match with others) Jaldi Jaldi Paid Review likh deta hoon.. Cool lagunga 🥴🤡 Lol
खूप छान movie आहेत
मराठी सिनेमा हा काही अपवाात्मक सोडता अजून पहिल्या यशातून बाहेर आलेला नाही आहे स्वतः सचिन ने अगोदर चांगले सिनेमे केले आहेत पण जनरेशन नुसार बदल करावा लागेल कारण आताच्या पिढीला हे फक्त टाईमपास वाटेल दर्जेदार वाटणार नाही
आम्हीही आजच बघितला खुपचं सुंदर खुप मजा आली
रिव्ह्यू ऐकूनच सिनेमा पाहायचा की नाही, ते ठरवलेलं बरं! नाहीतर अपेक्षाभंग त्रासदायक ठरतो. एक वेळ डोकं घरी काढून जाता येईल, पण.. मन तरी बरोबर न्यावंच लागेल ना.. ते मन प्रसन्न व्हायला हवं!👍
बघू या आपल्या लोकांच्या आपल्या भाषेतल्या सिनेमासाठी जायला हवं😊
Yes Amruta Taai !
लक्ष्मीकांत बेर्डे ची जागा आज ही कुणी भरून काढली नाही...नाही भविष्यात काढू शकेल..
Amhi sachin pilgaonkar cha cinema mhanun dusaryach divashi pahila.pan khup nirasha zali.mhanaje tyanche cineme baghave ki nahi ha prashna padala.khup chuka asalyamule manoranjan zale nahich.kantalwane zale.
navara maza navsacha 1 khupach mast hota.ekhada chitrapat banavane sope nasate.pan kathanak changale asale tari cinema baghavasa vatato.
मांगलेकर ❌
मांगले ✅
Hahaha… Yes !!! 🤣😅🙆🏻♀️
कसाही असला तरी आम्ही पाहणार आहोत... तू नको सांगू
स्वप्नील जोशी मुळे आधीच नकोसा वाटतं होता कसतरी बघायला गेलं तेव्हा गाणी आणि सिद्धार्थ जाधव ची overacting बघून कधी एकदा पिक्चर संपतो असा झालेला
हा चित्रपट खूपच चांगला आहे... नक्की पहा
विशेषतः निर्मिती सावंत यांचे punches... कमाल
Video starts at 5:50
6:14
त्यापेक्षा मराठी background चा तुंबाड शतपटीने चांगला
जेव्हा बायल्या स्वप्नील ला घेतलं चित्रपट मध्ये तेव्हाच समजलं.. फ्लॉप होणार चित्रपट. 🙄😄
2 करोड पहिल्याच दिवशी कमावले
@@Indiantrav लोक पहिल्या भागाची अपेक्षा ठेऊन गेली. पण अपेक्षा भंग
Love from Gujarati movie 🍿🎥
Love from marthi movie 🍿🎥
Amhi pan pahila... Mala nahi awadle ajibat.... Khup khechlay movie... 1st half bore ahe .. train journey pasun changle n last cha dialogue changle ahe ..
जून ते सोन अस म्हणून जर जुन्या पद्धतीने फिल्म बनवली तर पण लोक नाव ठेवतील 😂
Paid review. 😂😂😂... Paise ka chakkar babubhaiyya 😂
Lol 😂 Nice joke but didn’t really work for me .. Try harder 🥴
विग लावलेला .....पोट सुटलेला स्वप्नील जोशी याला हिरो म्हणून बघणे निव्वळ असह्य ....
Swapnil जोशीला बघून घरीच बसलो मि नायतर गेलो असतो
Bhai swapnil marthi cha SRK ahe
@@Shreeved7😂😂 Overacting, ani fuglela
@@Shreeved7बस कर रे 😂😂
सेम हियर भाऊ😂
Are bhau ja baghun ye mast ahe
Special appearance who not featured in previous part is Shreya pilgaonkar
You got it Right !!
Nahi chalnaar .. marathi victim card play karu naka .. marathi aahe mhanun nahi tar changali script, cinematography, cast hya saathi movie pahaavi ... 2nd part of Movie 19 varsha purvichch kadhala hawa hota 😅 generation change zhali aahe aata ...
तुम्ही व्हिडिओमध्ये जे सांगतो ना खूप चांगला सांगतो 👌
Vadapav bhetala vaate
Your level of thinking got me like 😂🤣 I wish your life hadn’t been this bad 🥴
चूप @@anchorgayatri
मराठी सिनेमे भिकार असतात. मी फार पूर्वीच मराठी सिनेमा बघणे सोडून दिले आहे.
Bappachi murti chan aahe aani goad aahe movie madhli
Ayyyyyo !! Kittti goad 🥹🌸🙏🏻
Payment success 😂😂
😂😂
चित्रपट खूप छान आहे...👌👌👌👌 मी आजच पाहिला
Absolutely !
Ek no movie aahe must aahe ❤❤
Special Appearance- Shriya Pilgaonkar
Hahah… You got it right !! 😅
तुम्ही खरं बोललो गाणं लागल्यावर ना थेटर मध्ये खूप जण मोबाईल घेऊन बसले होते आणि खूप जणांचे आणि आणि मी पहिला शो बघून आलेला आहे खूप चांगला आहे
खूप छान मुव्ही आहे सर्वांनी सहकुटुंब नक्की बघावी 👌👌💐
I think apan compare nahi kela pahije part 1 ani part 2 la nakkich doghan madhe difference asnarach pan kahi goshti nakkich veglya astil tya enjoy kelya pahije apan ani main movie enjoy kela pahije compare karnya chya nadaat apan movie purna pane enjoy karychac visarat challoy mala vattey🤦🏻♀️🤦🏻♀️
Finally someone said it !! :)
Ranga is best, Ranga la Hero kara
Bhai Danish ko bulalo lead actor ke roll main, Aisa kaho ki 3 ra part car main lelo
Aaj Danish Bhai zinda hote na.. toh hum log rehte hi nahi ... Lol :)
रिव्यू बघुन उत्सुकता अजुन वाढली
🥹🌸
Tukar hindi cinema, marathi prekshak dokyavar ghetat,, marathi cinema judge kartat,,,
Big reason for NOT to watch this movie ---- Swapnil Johsi.
Kharch changla jhalay movie trailer changla vatla navta.. Pn kharch khup mast jhaly movie ganpati bappacha ashirwad ahe.. Part 2 fail ny gela de dhakka sarkh
Ho na !! Thank you for sharing your opinions too.
बस झालं नाही जय आती तिथे माती होईल झालीच असती कारण डम डम डमरू हे गाणं शिर्डी के साईबाबा ची कॉपी आहे इवन चोरले आहे ते गाणे त्या सिनेमात स्वतः सचीन उषा चव्हाण यांच्यावर चित्रित केले होते सचिन आणि महेश कोठारे यांना असली सवय आहे
Ho y
Aylach pahije yacha part 3
Watched many reviews of this film but waited for your video mam ❤
Hope you enjoyed it! Pradnya 😍
@@anchorgayatri yess 👍❤
Gayatri tula bghun chan vatla... sapkal college nashik mde hoto aapn ...me prajakta sonawane ❤
Eagerly waiting for part 3
Khup chhan movie ahe ❤😊
junn te sonn...epic line ...........lakshya ...ashok.... yanchya shivay marathi chitrapat srushti poraki aahe ..yat til matra shanka nahi
May Almighty God bless you.
Johny lever ahet ka movie madhe.
Yes !
Fulwanti teaser review please
Ho me suddha 20 la bghun ale ani kharch mla ani maza purn family la aavdla khup chhan he movie bghaa❤
आत्ताच पाहून आलोय. अतिशय रटाळ आणि भंगार सिनेमा होता. अभिनय सुद्धा बकवास आहे सगळ्यांचा. जबरदस्ती कॉमेडी घुसवली आहे. थोडं सुद्धा हसायला नाही आलं. पूर्णपणे वेळ वाया गेला माझा. आणि खूप डोकं दुखत होतं. मराठी सीरियल सारखा वाटला संपूर्ण सिनेमा. (काही काही तर मराठी सीरियल पण भारी आहेत या सिनेमा पेक्षा) लॉजिक तर काहीच नाहीये सिनेमा मध्ये.
खरंच लोकं सचिन पिळगावकर ला का ट्रोल करतात ते हा सिनेमा पाहून समजलं.
यापेक्षा दुसरा कुठलाही मराठी सिनेमा तुम्ही पाहू शकता घरीच बसून.
झिम्मा, झिम्मा २, बाईपण भारी देवा, नाचं गं घुमा, धर्मवीर, जुनं फर्निचर, TDM, रौंदळ
हे अलीकडील उत्तम मराठी सिनेमे आहेत.
Special appearance by Shriya pilgaonkar
श्श्श्शस !!! ज़ोर ज़ोर से बोल के स्कीम्स बता दो सबको !!! :)
Swapnil joshi mule flop honar ha
kuthe ? mi pn baghitla pn nahi disli
@@anchorgayatri 😂😂😂😂😂
Wait till last @@prembabar
मी जाणार पाहायला
सिध्द र्थ over acting, पिक्चर छान, सगळ्या नी काम छान केले आहे
How was female lead acting
धर्मवीर 2 ch vadal yetay🔥... nmn 2 khaak honar😂😂