Manvat Murders Series Trailer Review | Sai Tamhankar | Sonali Kulkarni | Makrand Anaspure
HTML-код
- Опубликовано: 11 дек 2024
- Since the trailer of Manvat Murders looked so promising, I immediately ran to make a video and did a small mistake... So, in this video, I have mentioned this as a film and not a web series, it just happened because of the over enthusiasm !! LOL :)
I hope you all didn't mind !!
SORRY !!
#manvatmurders #saitamhankar #sonalikulkarni #marathimovie
Also, Please Like, shre and subscribe to CITY LIGHTS !!
In Frame :
Anchor Gayatri - ....
You can follow us on -
Instagram - / thecitylights_o. .
Facebook - / citylightswithgayatri
उत्कृष्ट -कथानक, मांडणी, अभिनय आणि दिग्दर्शन..
आशुतोष गोवारीकर ग्रेट रोल..
ता. मानवत जि. परभणी 🔥
मी परभणीचा आहे... आज पण मानवत हत्याकांड हे शब्द जरी ऐकले तरी अंगावर काटा येतो... विचार करा लोकांमध्ये त्या काळात किती दहशत असेल की लोक भरदिवसा सुद्धा घराबाहेर पडायला घाबरत होते... क्रुरतेचा कळस म्हणजे काय तर मानवत हत्याकांड... 😢
कलाकार, निर्माता आणि दिग्दर्शकाचे आत्ताच मनापासून अभिनंदन... ज्या तीव्र भावना ह्या घटनेबद्दल लोकांच्या मनात आहेत त्या तितक्याच ताकदीच्या Screen वर मांडण्यात सर्व मानवत मर्डर ची team यशस्वी झाल्याचं trailer मधूनच पाहायला भेटलं... ❤
सोनाली कुलकर्णी म्हटल्यावर मला जुनीच सोनाली कुलकर्णी आठवते कारण नवीन सोनाली कुलकर्णी अशा रोल्स मध्ये फिट बसत नाही...
Mothi sonali is best ❤
mag aamhi kai karayache … 😂😂😂
Navin farch butki ahe sarv babatit
Young Sonali Kulkarni Junior Is Also Great Actress and Very Beautiful Top Young Heroine Of Marathi Film Industry.
मकरंद अनासपुरे यांची अनवट मधली भूमिका बघा..... जादू टोणा विरोधी कायदा महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये आहे... हा कायदा खूप आधी व्हायला हवा होता
मी त्यावेळेस इयत्ता आठवीमध्ये होतो.
सलग चार ते पाच वर्षे वर्तमानपत्रातील पुढचे पान पटकावले होते या मानवत खून प्रकरणाने व नंतर खटल्याने.
माझे गाव सोलापूर.ते या मानवतपासून बरेच दूर असले तरी एकंदर संपूर्ण महाराष्ट्रावरच या भीषण खुनांमुळे प्रचंड दहशत पसरलेली होती.
"आक्रीत" (1981) हा मराठी सिनेमा अमोल पालेकर आणि चित्रा पालेकर यांचा मानवत हत्याकांडावर आधारित आहे.
@@deepakkalgutkar742 Thank you for sharing this ! ☺️🙏🏻
I was trying to remember the same. I had seen it on durdarshan many times
@@TraditionswithaTwistbyDrMadhav हा सिनेमा मी 1983 साली "उषा"(पिंकी आताचे नाव,सध्या बंद आहे) अंधेरी पूर्व याठिकाणी पाहिला होता....😊👍
Manvat hatyakand var picture hota sarva sakshi ...jayram hardikar aani smita patil
Perfect.
1:31 : "कारकीर्दीत" नव्हे; *कालावधीत*
बाकी पूर्ण video जबरदस्त 👌👍
४० वर्षांपूर्वी याच घटनेवर आधारित सर्वसाक्षी हा चित्रपट पाहिला होता.
sarvsakshi ya cinemat Smita patil yani kam kele hote.
@@sonalishringarpure4358 aani jayram hardikar
मानवत हत्याकांड, पुणे येथील जोशी अभ्यंकर हत्याकांड आरोपी जक्कल,जगताप, सुतार, शहा आणि दिल्लीतील संजय गीता हत्याकांड आरोपी रंगा आणि बिल्ला या कथा मी शाळेत असताना 'श्री' साप्ताहिकात वाचल्या होत्या.
शाळा सिनेमाचा दिग्दर्शक सुजय डहाके आहे, आशिष बेंडे नाही
अरे का मूवी काढली ,हे बघून परत crime वाढेल ,लोक अनुकरण करतात,आता पर्यंत ज्यांना माहिती नव्हती या हत्याकांडाची त्यांना ही कळेल परत इतिहास दौराया जायेगा
तुम्ही सिनेमा का बोलता ही तर वेब सिरीज आहे ना... बाकी एकदम झक्कास विश्लेषण.
Yes yes ! Later we came to know that it was a series.
अमोल पालेकरांचा ' आक्रित ' चित्रपट हा सुद्धा मानवत वरच् आधारीत आहे .
I am from manvat😊
छोटंसं गाव नव्हतं उत्तमराव नगराध्यक्ष होते नगर पंचायत होती ताई 100 वर्षा पासून हातमाग चालायचे आमच्या manwat मधी
Right mothi yaparpeth .kapad karkhane.hoti
मानवत हत्याकांड मधील सर्वात महत्त्वाची....महिला....रुक्मिणी...अजून हयात आहे....
बापरे!!!! 🥴😵💫
Very well explained 👍
वाट पाहत आहे कधी रिलीज होतो.
खूप छान explain केलात
धन्यवाद 😌
Ya सिनेमा chi shooting kontya gavat zali aahe
पाटोदा ता. मंठा येथे झाली
अगं, कारकीर्द नाही गं... काळ.. कोणीतरी एकाच ठिकाणी काम केले तर त्याला कारकीर्द म्हणतात
छान explain करतेस
Manvat Murders....Looks New masterpiece✅
Web series मध्ये शिव्या का दिल्या जातात. प्रत्येक web series मध्ये strong language, शिव्या A+ अस का.
Web series चे जे topics, story मग ते comedy असू दे, suspens असू दे, criminal असू दे, real life story असू द्दे या सर्व interested असतात पण त्यात strong language शिव्या, 18+,A+ अस का ? Intresting web series बघायची इच्छा असते, कधी अस पण वाटत की family सोबत कुठली तरी चागली web series बघावी पण त्यात जर अस काही वाईट गोष्टी जर असतील तर मग काय करणार.
अशे comments जर तुम्ही actors, director, industry पर्यंत जर तुम्ही पोहोचू शकाल तर please. जेणे करून सर्वांना entertainment चा लाभ घेता येईल मग ते छोटे,मोठे, लहान, म्हातारे सर्वांना web series, movies बघता येईल🙏🏻🙏🏻
ताई एक वेळ हि "आशुतोष गोवारीकर" हे नाव तुमच्या तोंडी आले नाही .....................आणि हीच तुमच्या संशोधनाचा भाग आहे असे वाटते ....जे तुमचे शेवटचे वाक्य आहे मला...कि सांगा मला हि काही संशोधन करता येईल कदाचित हे तेच आसु शकते ....
हा ट्रेलर रिव्युव होता की, स्टोरी रीविल करत होतात?
आम्ही मानवतकर
धन्यवाद कोळसे पाटील.. आपल्यामुळे 11 खून केलेले उत्तमराव निर्दोष सुटले..😡😡
पैशासाठी लाचार..
सिनेमा हिट होणार
बघायला आवडेल
फारच सुंदर
But in this case there should have culprit get punished
निर्दोष सुटले. मुलगी देखील झाली रुक्मिणीला
Beutiful
Aamhi manwatkar,
आमच्या गावात शूटिंग झालं वेब सीरिज
Cristiano Ronaldo che konte bare gaav ??
@@anchorgayatri Borade Patoda TQ Mantha Dist Jalna
@@Cristiano-z1d7cपाटोदा ता. मंठा येथे माझ्या गावात शूटिंग झाली
हि सिरीज आहे सिनेमा नाही
Munjya kadhicha bali magat nahi .....
Hi movie ahe ka series?
@@Shubham_parhad744 It’s a web series ! 😅🙏🏻🙆🏻♀️
Mi manvat rodcha aahe 😅
Ayyyo 😟🫣
लय exaggerate करून सांगते राव ही 😂
I’m from manawat📍
Mi uttam Barhate yana bhetalo hoto bryachvela
Baiiiiiiii hi series aahe movie navhe
Hooooooooo :) Kaka !!
Kadachit to tya gavcha patilach hota manje Kay ? Tumhi jar sure nasal tar asa vaktavya tala.
offbit sereis..keep it up.
Barhate he tetil nagradhyaksha hote
👍🏻
Saglich story sangitli 😅 aata nakoch baghayla ugach timepass nakoch
Hi webseries aahe vatat
Hoy!!
जगात जर्मनी महाराष्ट्रात परभणी आस सांगत फिरतो संकरशन खराडी याला लाज वाटत नाही
आहो web series आहे ती MANVAT MURDERS सिनेमा नाही.
plz plz upload sarvsaksgi movie
आत्म पॅम्प्लेट आणि शाळा हे दोन्ही waste सिनेमा आहेत, तुला काय आवडलं ह्या दोन movie मध्ये? मित्र आहे म्हणून कौतुक करतेस की काय?
Mg chutya ahes tu
Student of the year 1,2 bagh mg