Private company madhe khup kam aste ....aani sarkari nokari karmachari kamach karat nahit ....jar ka niyam nighale tar he lok ghari basun pagar ghetil.....
मुळात कंपन्या मधील वरचे मॅनेजमेंट स्वतः ला कैसे पैसे , पगार वाढ जास्त मिळेल यावर भर देत असतात आणि खालच्या लोकांना वाटेल तसे काम करावे लावतात तेही कमी पैशात..IT industry ch सांगतोय मी..वरचे मॅनेजमेंट कामचुकार पना करून, कवडीचे ही काम न करता फक्त ऑर्डर सोडत असतात.. यावर कुठे तरी निर्बंध आले पाहीजेत
IT वाले आहेत म्हणून तुम्चे डोले उगडले MIDC संघटित व असंघटित कामगरचा विचार केलात आज कमी पगारा माधे किती काम आणि प्रेशर माधे पिलवनुक होते 15/16हजार माधे 12/12तास घाम गालला जातो तरी पन त्याच्य भविष्य ची कोणती तरतूद नाही
भारत सरकार आपल्याकडून कर घेतं. पण आपल्याला काम करण्यासाठी चांगलं वातावरण मिळेल याची काळजी घेत नाही. कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकतात. हे कर्मचारी कर भरत असतात. पण त्यांची नोकरी जात असताना सरकार कोणतीही मदत करत नाही. सरकार केवळ आपल्याकडून कर गोळा करतं. पण आपल्याला किमान मूलभूत सोयी सुविधाही मिळत नाहीत,'
I have also been working at MNC for the last 8 years which has a workforce 3lac+ worldwide. Workload is high when you are fresher. You have to learn to say No in a diplomatic way. Also need to remember you're an employee not an owner of a company, if you do work a lot, you will get a lot of work not a hike. Be deplomatic.
माझ्या आधीच्या कंपनीत पण कंपनी मालक त्रास देत होता, कामं भरपूर सांगायचा, मर्जीतल्या लोकांवर मेहरबान असायचा. त्यांना कमी काम, हसून खेळून भरपूर पगार, पाहीजे तशी पगारवाढ, आम्ही काम करून पण आम्हाला योग्य पगारवाढ नव्हती. कंटाळून सोडला जॉब 😢
कस आहे माहिती आहे का ? चाटेगीरी वाढली आहे. जो चाटूगीरी करतो त्याला कमी काम,पाहीजे तेव्हा रजा मिळते कारण साहेबां वैयक्क्तीक काम करुन देणारे हेच असतात.बर साहेब पाहीजे तेव्हा मुलांच्या शाळेच्या सुट्ट्यांचे नियोजन करुन परदेशवारी करतो तुम्ही ( प्रामाणिक कामगारने ) सुट्टी मागितली कि थोबाड वाकड.
बाहेरचे देश ही इंडियन आणि त्यांच्या देशात कामाला आलेल्या लोकांकडून असेच काम करून घेतात... आणि हे कामाला गेलेले बाहेरचे देश किती भारी आहे हे सांगत फिरतात
दादा आपल्याकडे पण कायदा आहे. The Factories act 1948 हा कायदा आहे. Section 51- weekly hours. Section 52- weekly holidays. Section 53- compensatory holidays. Section 54- daily hours. Section 55- interval for rest. Section 56- spread over. Section 57- night shift. Section 58- prohibition of overlapping shift. Section 59- extra wages for overtime. दादा या फॅक्टरी ॲक्ट 1948 वर एक व्हिडिओ बनवा.🙏
Amhala overtime la ky detat mahit ahe ka? Biscuit pude .. Ani reason hey sangitl jaat ki tumhi physical work nahi karat , tumch kaam computer samor basun ast , jr tumhi worker (physical worker) asta tr dile aste paise tumhi office staff ahat
@@pratikkhamkar13 overtime la saral nakaar dyaa hyaa case madhye jar Tumhala OT cha amount bhetat nasel tar Tumhala koni pan Over time karayla jabardasti karu shakat nahi.
My sister was also worked in big 4, she faced this type of hectic work, at the end she left her job and now working her own practice, and now she is earning more than her package in MNC company.
न्यू जॉब मस्त पॅकेज, त्या पॅकेज च्या भरवस्या वर नवीन घर, नवीन कार, फ़ॉरेन ट्रिप साठी काढलेले लोन आणी हे सर्व दुसऱ्यांना दाखवण्या साठी काढलेले अजून लोन, आणी हे लोन फेडण्यासाठी कामाचं टेन्शन...
First strict 8 hr per day & 5 days a week(40hr a week) should be made by law and then right to disconnect bill should be passed. Developed countries are implementing 4 day week with 10 hrs per day and 3 days weekend. Many are suggesting 8hr per day for 4 day week too but look where india is today.
11 years झाले मला IT सेक्टर मध्ये पण मी कधीच काम नाही केले BIG4 मध्ये कारण मला माहीत आहे तिकडे कोणत्या level चे राजकारण चालते. HR चा कॉल आला इंटरव्यू साठी तर मी तेव्हाच नाही बोलतो.
चांगला विषय निवडला व चांगल्या पद्धतीने मांडला,असले समाजात विशेषतः तरुण वर्गात अस्थिरता निर्माण करणारे विषय मांडत जा. फालतु खुन हानामारी असले न मांडता वैचारिक विषय हाताळत जा.. शुभेच्छा
Jatil companies nighun india madhe Government chi chuk nahiyet kahi COVID madhe salary denyasarhi sangutal hot government ne tr he lok courtst gele Ani decision ala company chya side ne.
महाराष्ट्रीयन लोकांना पुणे मुंबई मध्ये साउथ इंडियन नाहीतर नोर्थ इंडियन लोकांच्या हाताखाली मजुरी करावी लागते IT कंपनीस मध्ये किती काम केलं तरी प्रमोशन नॉन महाराष्ट्रीयन लोकांनाच भेटतात
बरोबर... माझा reportee manager up चा भैय्या होता.... खूप त्रास द्यायचा... एकदा मला बोलला.... जब तक resign नहीं डालोगे तब तक 'तेरी मारेंगे..... बघा हा उत्तरप्रदेश वरून येऊन मला resign टाकायला लावले...
Tumhi nusta takrar karat basta. Tamil, Telugu, Kannadi, Malyali, Gujarati, Punjabi, Bengali hi loka radgana nahi gaat basat. Tumhi marathi loka runD rona karnyat ek number aahet.
@@DCBat_Mobile मराठी लोकांनाच नाव ठेवून फायदा नाही भावा सगळेच सारखेच असतात जर दुसरया राज्यातील employee चे प्रमोशन झाले नाही तो पण तक्रार करणार त्याला हक्क मागणं म्हणतात र .... रोना नाही म्हणत पण तुमच्या सारख्या वरुन पाहणारयला काय समजणार
तो व्यक्ती मोठा आहे पण सगळे असेच आहे. सगळी कडे हे लोकं फक्त मेहनत करा..मेहनत करा हे सांगतात आणि फायदा घेऊन, टेन्शन देऊन, पैसा कमी देऊन जायला लावतात. आपण कामगार मरतो फक्त. 😔🙏
लोकसंख्या ची अती वाढ आणि त्यात ६०% पेक्षा जास्त तरुण तू नाही तर दुसरा तयार आहे काम करायला आणि लग्नासाठी नोकरी असेल तर प्राधान्य हा सामाजिक दबाव मग हायचा फायदा हे business man घेतात पिळवणून करून खूप काम करून घेणे आणि पैसा देतो म्हणून विकत घेतल्यासारखे करतात हे employee लां आणि मग तू नसशील करत तर दुसरा आहे ना 😂 जा घरी त्यामुळं हे हाल आहेत आपला देश cheap labour असणारा देश आहे इथे स्वतात आणि पाहिजे तितके राबून घेतात आणि सरकार ह्या business man सोबत मिळून आहेत फायदा त्यांच्याकडून होतो election मध्ये मग तुमचे कोण इकणार आहे काही कायदे नाही नियम नाही कामाचे तास फिक्स नाहीत वाईट अवस्था आहे आपल्या देशाची 😢
He ata big 4 company madhe ch ny , sagle kade chalu ahe. 9 tas kam karun Extra 2 3 tas daily karvtat, ani sakali sakali vegla aikva lagta, so please asa asel tr 1st priority resignation la dya, Purna team.
कामाचा तणाव कधीच नसतो पण तो निर्माण केला जातो. हा तणाव हायर मॅनेजमेंट स्वतःच्याच फायद्यासाठी निर्माण करतं कारण अस करुन ते एक प्रकारची भीती आणि स्वतःचं महत्त्व निर्माण करतात.तसं बघायला गेलं तर या कंपन्या फक्त रिपोर्ट किंव् अहवालच बनवतात आणि प्रोडक्टीव असं काहिच निर्माण करत नाहित त्यामुळे तिथे तणाव असण्याचं कारणचं काय?
हे खरंच आहे भारतामध्ये कंपनी कर्मचाऱ्यांना खूप खूप राबवून घेते जितका वेळ काम करायचं त्यापेक्षा खूप काम करून घेते आणि तितका मोबदला पगार मिळत नाही सर्वजण या कंपन्यांमुळे त्रासली आहे यासाठी काहीतरी करायला हवे सरकारने... विनंती
Big 4 Nahi . Big Chorrr aahet. Right to disconnect chi garaj aahe desha madhe. EY che staff funeral la gele nahit he pn dukhadd aahe. Punekar employee ne protest kela pahije
kaam kara gap. EY cha ceo jari mela na tari pan employee janar nahi funeral la 😂 hey tar lay lamb rahila. Capitalistic industry madhye socialism ghusavla ki direct karyakram hoto industry cha
Same about me. Me vaitagun job sodla. CA office madhe boss or manager kadun harrassment khup hot ahe. Unrealistic timeline detat and kaam nahi zalyamule nako nako tey ghan ghan boltat. Saglyansamor insult kartat. Literally toucher kartat. Me tar bhandan karun job sodla.
Changal kel... Harrash kel na nehami layaki dakhavun job sodaycha... Mi pn sodala hota past madhe extra hr kam karayla basvtat mhanun... Ani Saturday kam karayla sangta... Mg add madhe sat Sunday off as ka taktat
Government employees मध्ये सुद्धा खूप politics चालत..........कामाचा लोड pn खूप असतो....जो praminik काम करतो त्याच्यावरच जास्त प्रेशर टाकले jate....जो काही nhi nhi करत त्याच्यामागे union असते....
@@kingshivba365आरक्षनातून आलेले लोक opn मधल्या नोकरांना मुद्दामून जास्त कामं लावतात. Opn वर्गातला एक व्यक्ती प्रकल्प घेऊन आला की त्याच्यावर सहीच देतं नाहीत.
आता अस वाटायला लागलं की ह्या मोठ्या IT कंपनी मध्ये लाखो - करोडोचे पॅकेज पेक्षा साधी सरकारी नोकरी च बरी आहे , बाकी IT कंपनी ची नोकरी म्हणजे, दुरून डोंगर साजरे 😂😂😂😂😂
Sarkari nokari che vegale pressure aste...IT company madhe 1 job kiva company chukichi bhetala tar company change karu shakto pan government tase nahi karu shkat
Dada me it madhe ch job karto. Kam tr bharpur aahe pn carodo madhe package nahi. Ani tyna garaj nahi apli Karan khup lok aahet. Apan company sodli tari tyna ghanta farak padta nahi
@@atulpatil7472kay jhat pressure nahi aahe govt. madhye me swataha central govt madhye aahe 6 taas pan kaam nahi karat amchya ithe koni. Kay pan feku naka mhane govt madhye pressure aahe 😂😂😂
आपल्याकडे सगळ्याच बाबतीत बाहेरील देशप्रेमाने कामाची सुरवात झाली पाहिजे. कामाचे तास आणि सुट्ट्या ठरवल्या प्रमाणे असते. फॅमिली ला वेळ देता येतो. आपल्याकडे फक्त पैश्याच्या बदल्यात पीळ वटुन घेतले जाते. पगरापेक्षा काम जास्त आणि मानसिक त्रास जास्त असतो
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी प्राशन करील तो गुर्गुराल्या शिवाय राहणार नाही.. डॉ.आंबेडकर आजकाल उच्य शिक्षण घेवून गुलामी करायची सवय लागली. कामाचे 8hr आता लक्षात येतील. सिनियर,ज्युनिअर,बॉस, workload, harrassment हे बंद झाले पाहिजे.
He poison भारतातल्या almost सगळ्या कंपनीमध्ये आहे ....labour extra hours without extra pay घेतले जातात सर्रास पणे ...पॅकेज चा नावाखाली एक रक्कम देऊन . नंतर प्रत्येक कामात impossible time line deun extra hours and extra day work karun घ्यायला proud feel hoto ithe ...
मी गेल्या १५ वर्षांच्या आयटी उद्योगाच्या अनुभवावरून असे निरीक्षण केले आहे की इतर आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या तुलनेत सर्व भारतीय कंपन्या त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची पर्वा करत नाहीत. फक्त त्यांना काम पूर्ण करायचे आहे 😢😢 बाकी कही गेना देना नही याना जगलात का मेलlत🙏🙏
आयुष्य खूप सुंदर होत आधी, गाव सोडलं आणि IT COMPANY मध्ये जॉईन झालो, आता काहीच नाही राहील , ना घर राहील, ना मित्र राहिले, ना सोशल लाईफ राहिली , ना पुरेशी झोप मिळते, ना होबिज जोपासता येताय, पैसा असून सुख नाही, शांती नाही. नेहमीच NIGHT SHIFT OVER TIME.
Goverment job is also hectic. I'm working in one.. less staff me myself doing work of 3 engineers n still getting pressurized by seniors to work harder than this
Mi swatah 7 varsha MNC's madhye kaam kartoy, Ek goshta saral saral sangto ki jarurat kahi goshti tumchya kamachya scope chyaa baher astil tar Manager la ekhadi goshta honar nahi hai spastha sangave , 100% result deliver zale ki konohi kadhu shakat nahi, Ani hike chi kalji karu naye switch marla tar appraisal peksha 3 pat jast hike milte , chance milalyavarti tondavarti rajinama fekun dusrikade jasti pagara cha Ani kami tana cha job dharava. Tip:- mi swatah offer nastana work culture mule ek job sodla hota , 1.5 mahinyat dusra job milala with 35% hike Ani tyanchyach competitor madhye job milala.
खरंच हा खुप गंभीर प्रश्न आहे.सतत कामाची शिफ्ट बदलतात, मुंबई सारख्या शहरात येन जानयात मानसं थकुन जातात कंपनी साठी नियम आणि कायदे करायला हवेत शासनाने ह्याची दखल घेतली पाहिजे,अरे ही मानसं आहे मशीन नाही.
भाऊ खूप छान आहे तुमचे चॅनल, content आणि त्यावर छान माहिती सांगता तुम्ही, Actually doordarshan च्या बातम्या सांगत आहात असे वाटते. बाकीच्या न्यूज चॅनेल वाल्या पेक्षा कुठेही bias किंवा कोणाचाही पक्ष घेऊन बातमी देत आहात असे वाटत नाही, हेच खूप छान आहे. जे आहे तेच सांगता, आणि छान विश्लेषण करता. अभिनंदन आणि शुभे्छा 🎉🎉
आमच्या कंपनीत ४ महिने पगार नाही केंद्र सरकारने कायदे बदल केल्यामुळे कामगार हक्क न्यायालयात पण कामगारांची बाजू कमकुवत झाली त्यामुळे वेठबिगारी चालू आहे कंपनी वरून मालक बोलतोय १२-१३ तास काम केले पाहिजे आठवड्यातील सुट्टी दिवशी ६-७ बोलविता पगार बंद गुलामगिरी चालू केली आहे असे चित्र चाकण परिसरातील अनेक कंपन्या आहेत 🙏🏻
जीवनासाठी काम आहे, कामासाठी जीवन नाही. ह्या तरुण मुलीवर इतक्या काय liabilities होत्या ज्यासाठी तीचा बळी गेला. एखादा पारिवारीक जबाबदाऱ्या आणी कर्जे असणारे लोक निराश होऊन बळी पडु शकतात पण तरुण ज्यांच्यावर अश्या काही जबाबदाऱ्या किंवा कर्जे नसतील त्यांनी का बळी घ्यावा स्वताचा??
Life is precious than work! Don’t carry the stress that’ll damage one’s health. People mustn’t take the job too seriously and shouldn’t be carrying it all the time in their head. If needed they can consult to manage the stress. If it can’t be managed, then take a break from work.
खाजगी नौकरी म्हणजे मरवणूक, मालकाचा त्रास, सरकार चा टॅक्स चा त्रास, माणूस काम करून पण त्याला त्याचा पूर्ण मोबदला मिळत नहीं. सरकार बेशरम झालीये. आज फक्त सरकारी नौकरी च काय ते सेफ आहे.
But unfortunately modi and amor shah are doing everything privatised and also inflation is increasing in modi era So they both are responsible for this. This comment should be sent to all and think before election
मी २०२१ लाच स्वतःला प्रामाणिकपणे स्वीकारल. इंजिीअरिंग फायनल वर्षामध्ये मला समजला होत की माझ्या सारख्या आळशी माणसा कडून काही होणार नाही आहे. म्हणून मी आज घरी छान बेरोजगार आहो. सकाळी उठतो, नाष्टा करतो बाबा कडून बेल्टचे 2 फटके खाल्ल्यावर VALORANT हा गेम खेळतो. माझी आर्थिक नाही पण मानसिक स्थिती खूप चांगली आहे. मी खुश आहो तुम्ही पण व्हा. माझ्या सोबत Valorant वर खेळायला या.
@@abhishek_67 झटपट पैसा पाहिजे.. दुसऱ्या मित्रांची नातेवाईक पाहुण्यांची खुप भुरळ असते..जास्त कष्ट करायला नको..हे महत्वाचे कारण आहे..स्त्रोत माहीत नाही असं कधी होत नाही..शिकणारा कसा पण शिकतो..👍👍😊
शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा जी मुले PhD करत असतात. त्या मुलांचेही supervisor कडून मानसिक दृष्ट्रा शोषण होते. आर्थिक कारणांमुळे विद्यार्थी तोंड उघडत नाहीत. Supervisor खुप अपमान करतो आणि स्वतःच निराशा विद्यार्थ्यांवर काढतो. कधी कधी मरणाची धमकी ही दिली जाते. 😭😭😭😭
जाधव साहेब, तुम्ही आज बोल भिडू ह्या चॅनल द्वारे फार महत्वाच्या विषयावर चर्चा केली ही वास्तुथिती जवळ जवळ 70,80% कंपन्यान मध्ये 10,12,14, 14 कामाचे तास ठरलेले आहेत त्या मूळे it क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर फार मोठा ताण येत असून बरेच लोकं मानसिक तणावात जीवन जगत आहेत, ह्या बाबत सर्व कामगारांनी कंपन्यान विरोधात आवाज उठवीला पाहीजे, की जेणे करून सरकार असा कायदा करेल की जेणे करून अश्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मानसिक त्रास होणार नाही.
अनेक कंपन्या व बॅकिंग मध्ये टार्गेट वर काम असते काही काळानंतर टार्गेट वाढ करतात कारण HR चांगले माहिती आहे ते काम पूर्ण होणार नाही नंतर पगार बंद करून गुलामगिरी चालू केली आहे काही कंपन्या मध्ये बिहारी भरून त्यांच्या काढून १२-१३ तास करून घेतात कमी पगार व दोन वेळेच्या जेवण्यासाठी 🙏🏻🙏🏻🙏🏻
Engineering companies madhe hech chalte. 1 years che Kam 6 month madhe complete karun ghetat. Yamule heart attack che praman vadhle aahe. Office time sathi time limit asle pahije. Aani yat hi companya pilnuk kartat
Baro bar bolat Tai. Civil line madhe 12-12 tas kam karavtat Tari ajun 2 tas thambavi hi apecsha kartat Ani tasa pressure taktat. Kahi facility nahi det Varun ekdam kami pagar.
Correct ahe tai tujhe, mi Bangalore base eka automotive MNC company sathi punyatlya eka company through contract war kam karat hoto, already tithlya management chya chukimule project gandla nantar to complete karun dyayla 4 months cha timeline dila, actual project chi timeline 1 year hoti, they were expecting us to work for 10-12 hours a day to complete project , also they were paying only for 8 hours for each day. Lastly our company broke that contract saying employees resigned from the company.😢
Sir Tumhi ji mahiti dilit ti ekdam barobar aahe, civil engineering kamgarana ter site ver kahi problem zala ter ratri pn jave lagte,tasech construction kam ratrich jast hotat.tyanche ter ghari yenyacha fixed time nasto.Mazi sarkarla vinanti aahe Pvt company che pn 8 hours duty pahije.
हे खरे आहे, विशेषतः खाजगी कंपन्यांमध्ये हे घडत आहे. नियमानुसार त्यांच्या खाजगी कंपन्यांनी कार्यालयाच्या वेळेचे पालन करणे आवश्यक आहे जे पाळले जात नाही. कर्मचाऱ्यांकडे लक्ष्य निर्धारित केलेल्या अतिरिक्त भाराचे काम आहे. तसेच नियमानुसार वर्षभरात घ्याव्या लागणाऱ्या सवलती आहेत ज्याचा पूर्ण कोटा वापरणे जवळपास अशक्य आहे. मीटिंगमध्ये असे सांगितले जाते की तुम्हाला दबावाखाली काम करण्याची सवय लावावी लागेल.
भारतीय डाक च्या GDS(ग्रामीण डाक सेवक)सुद्धा हेच भोगत आहे😢😢,,चार तासाची ड्युटी ते 7-8 तास करत आहेत. आणि कामाचा दबाव सुद्धा एखाद्या गुलमासारखा होत आहे😢😢😢😢...HELP GDS⚠️⚠️
जास्त पगाराची हाव... वर्क लाइफ बॅलनस पण महत्वाचं.. बिग 4 कंपनी बद्दल बहुतेक सगळ्या ना जॉइनिंग चा पूर्वी माहिती असते... तरी पण जास्त सॅलरी च्या नादात जॉईन करून बसतात..
Changing or leaving JOB is better than taking Life.... Its Important for everyone udèrstand... if you are such situation... take break and leave a Job..
आई वडिलच नातेवाईकांमध्ये मुला मुलीचं अति कौतुक करतात की त्यांचा मुलगा/मुलगी किती कमावतात त्यामुळे त्या मुलांवरच प्रेशर वाढतं.आपण नोकरी सोडली तर आपलं एवढं कौतुक होणार नाही आपल्याला एवढी किंमत मिळणार नाही या दबावापोटी मुलं त्रास सोसुन नोकरी चालु ठेवतात.
हे खरच आहे कामाचा तणाव आणि दबाव हा घातक आहे माणूस हा यंत्र नाही त्यामुळे कंपन्या वर कायदेशीर नियम पाहिजे
@Harshal-c1s I agreed with ur thoughts
kerala becomes the most unemployed state in the country. Think wisely🙏.
@@DESIBOY-fe7nm please provide it data.. don't talk foolish..
@Harshal-c1scapitalism is only key of development.
Without capitalism we can't develope our country.
Support capitalism
Private company madhe khup kam aste ....aani sarkari nokari karmachari kamach karat nahit ....jar ka niyam nighale tar he lok ghari basun pagar ghetil.....
नारायण मुर्थी : 🤡🤡
कामगार : ⚰️⚰️😔
सगळे माणूस आहेत. : ✅
1.Nokri - 100% financial assurance less risk
2.Dhanda -100% risk less financial assurance
1. British lifestyle
2.Pooravaj lifestyle
1.Gori chamdi always right
2..............
@@sanb2023gorya chamdinich sagl jag badlay
@@sanb2023can you explain detailed
मुळात कंपन्या मधील वरचे मॅनेजमेंट स्वतः ला कैसे पैसे , पगार वाढ जास्त मिळेल यावर भर देत असतात आणि खालच्या लोकांना वाटेल तसे काम करावे लावतात तेही कमी पैशात..IT industry ch सांगतोय मी..वरचे मॅनेजमेंट कामचुकार पना करून, कवडीचे ही काम न करता फक्त ऑर्डर सोडत असतात.. यावर कुठे तरी निर्बंध आले पाहीजेत
Company US chi ahe gandit dum asel tr tyala boo
परप्रांतीय hr खूप झाले 😢
😂😂 तू मनसे cha असणार 😂😂
अन् तू AIMIM चा असणार😂😂@@OmKingdom
@@OmKingdomtu konacha
@@loveyou-sd3zh मी माझ्या आईं बापाचा 🤩
बरोबर बोलला परप्रांतीय hr... परप्रांतीय स्टाफ भरतात..... 100 % खरे आहे...
काचेच्या बिल्डिंग बाहेरून फक्त चांगल्या वाटतात
सोन्याचा पिंजरा!
IT वाले आहेत म्हणून तुम्चे डोले उगडले
MIDC संघटित व असंघटित कामगरचा विचार केलात आज कमी पगारा माधे किती काम आणि प्रेशर माधे पिलवनुक होते 15/16हजार माधे 12/12तास घाम गालला जातो तरी पन त्याच्य भविष्य ची कोणती तरतूद नाही
Ryt
IT valyanni adhi engineering mdhe gand ghasli ahe bhava ugach high paid jobs nhi milat ....Ashi mehnat kar or nantr kamat kar tuzi marji aste
Tila tya hi peksha jasti pidlay tumchya sarkhe union nstat IT madhye mahiti karun ghya
Konti union ahe sadhya Ani Kay sucess ahe tyancha sanga jra . Ekunach employee conditions bekar hot challi ahe.. @@sankalpagarud727
Right ❤
Not only big 4 .. other IT companies also harassing.
Lots of harassment and work pressure in B4..experienced EY by my husband
Better start some business...
@@preetisahu9850 You should talk on social media then only situation becomes good
Rip
फारच महत्त्व purn माहिती देउन आजच्या work holik तरुणांना जागृत केलत aani पालकांना दिलासा दिलात सर . धन्यवाद!
इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात जास्त work load आहे corporate sector मध्ये.
Karn apli lok lai ghabartat Ani sahebanchya pudh fakta Haji haji kartat
पगारवाढीच्या वेळेस कंपनी लॉस मध्ये जाते आणि सुट्टी मागितली तर सांगतात कंपनी मध्ये फार लोड आहे सुट्टी नाही मिळणार.😂😂😂
True 😂
Tumhi jar prior inform kela tar sutti ghenya pasun koni rokhu shakat nahi.
Very true pagar ani promotion sathi policy chnge krtat
Same here
Ho agadi khar ahe
उद्योगपतींच्या सरकारमध्ये मला नाही वाटत कठोर लेबर कायदे आणले जातील.
Tu adhi kaam tar kar
@@hqw-28भाऊ फुल टाइम टोमणेबाज आहे हापण.
कामाच्या बाबतीत राजकारण नका करू.
@@hqw-28😂😂
@@hqw-28हीच मानसीकता कामगाराच्या मुळावर आली आहे तूझ्या सारख्या लोकामुळे कामगार गुलाम झालेले आहेत
भारत सरकार आपल्याकडून कर घेतं. पण आपल्याला काम करण्यासाठी चांगलं वातावरण मिळेल याची काळजी घेत नाही. कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकतात. हे कर्मचारी कर भरत असतात. पण त्यांची नोकरी जात असताना सरकार कोणतीही मदत करत नाही. सरकार केवळ आपल्याकडून कर गोळा करतं. पण आपल्याला किमान मूलभूत सोयी सुविधाही मिळत नाहीत,'
privet sector वाले मानसांना रोबोट समजतात हीच वास्तविकता आहे😢😢😢
I have also been working at MNC for the last 8 years which has a workforce 3lac+ worldwide. Workload is high when you are fresher. You have to learn to say No in a diplomatic way. Also need to remember you're an employee not an owner of a company, if you do work a lot, you will get a lot of work not a hike. Be deplomatic.
Correct 👍
Correct 👍
Correct 👍
True...
Thanks for the advice man.... really helpful ☺️
सगळ्या ठिकाणी हे आहेच या साठी सरकारने कायदा आणला पाहिजे आणि ते अमलात येत आहे याची योजना आखली पाहिजे.
माझ्या आधीच्या कंपनीत पण कंपनी मालक त्रास देत होता, कामं भरपूर सांगायचा, मर्जीतल्या लोकांवर मेहरबान असायचा. त्यांना कमी काम, हसून खेळून भरपूर पगार, पाहीजे तशी पगारवाढ, आम्ही काम करून पण आम्हाला योग्य पगारवाढ नव्हती. कंटाळून सोडला जॉब 😢
कस आहे माहिती आहे का ? चाटेगीरी वाढली आहे. जो चाटूगीरी करतो त्याला कमी काम,पाहीजे तेव्हा रजा मिळते कारण साहेबां वैयक्क्तीक काम करुन देणारे हेच असतात.बर साहेब पाहीजे तेव्हा मुलांच्या शाळेच्या सुट्ट्यांचे नियोजन करुन परदेशवारी करतो तुम्ही ( प्रामाणिक कामगारने ) सुट्टी मागितली कि थोबाड वाकड.
माझ्या सोबत असच होत आहे खूप कामं करावं लागत आहे सीनिअर मस्त मोबाईल खेळतात त्याच आर्ध काम सुध्दा मी करत आहे म्हणुन दिवाळी नंतर मी पण काम सोडणार आहे
Nusta sodaycha nahi , tumhi anonymously review publish karu shakta , kahi websites varti
@@rajangurjar2183 एकजरी चांगली कम्पनी मार्केट मध्ये आली(माणसाला खेचरासारखं न वागवनारी) , की ह्या कपन्या एका रात्रीत गायब होतील 👍
@@sagardusa5477 तुम्ही अगदी योग्य निर्णय घेत आहात
बाहेरचे देश ही इंडियन आणि त्यांच्या देशात कामाला आलेल्या लोकांकडून असेच काम करून घेतात... आणि हे कामाला गेलेले बाहेरचे देश किती भारी आहे हे सांगत फिरतात
Barobar ahe. Shivay ya companies baher deshat as wagat nahit. Tyanchyawar action ghetli jate. Aplya kade pan asach vayla pahije
दादा आपल्याकडे पण कायदा आहे. The Factories act 1948 हा कायदा आहे.
Section 51- weekly hours.
Section 52- weekly holidays.
Section 53- compensatory holidays.
Section 54- daily hours.
Section 55- interval for rest.
Section 56- spread over.
Section 57- night shift.
Section 58- prohibition of overlapping shift.
Section 59- extra wages for overtime.
दादा या फॅक्टरी ॲक्ट 1948 वर एक व्हिडिओ बनवा.🙏
😂 Kayda? Essay Lihu ka
@@hitenrodri1388संविधान वाल्यांना विचारून मग लिहा. 👍
Amhala overtime la ky detat mahit ahe ka? Biscuit pude .. Ani reason hey sangitl jaat ki tumhi physical work nahi karat , tumch kaam computer samor basun ast , jr tumhi worker (physical worker) asta tr dile aste paise tumhi office staff ahat
He kayde IT kamgarana Lagu hot nahit 🥺
@@pratikkhamkar13 overtime la saral nakaar dyaa hyaa case madhye jar Tumhala OT cha amount bhetat nasel tar Tumhala koni pan Over time karayla jabardasti karu shakat nahi.
My sister was also worked in big 4, she faced this type of hectic work, at the end she left her job and now working her own practice, and now she is earning more than her package in MNC company.
न्यू जॉब
मस्त पॅकेज, त्या पॅकेज च्या भरवस्या वर नवीन घर, नवीन कार, फ़ॉरेन ट्रिप साठी काढलेले लोन आणी हे सर्व दुसऱ्यांना दाखवण्या साठी काढलेले अजून लोन, आणी हे लोन फेडण्यासाठी कामाचं टेन्शन...
अतिशय उत्तमरीत्या या विषयावर चर्चा केली आहे. खूप महत्वाच गोष्टी आपण व्यवस्थितरीत्या स्पष्टीकरण केल्या आहेत.
First strict 8 hr per day & 5 days a week(40hr a week) should be made by law and then right to disconnect bill should be passed.
Developed countries are implementing 4 day week with 10 hrs per day and 3 days weekend. Many are suggesting 8hr per day for 4 day week too but look where india is today.
मी wipro मध्ये काम करताना न झोपता सलग 72 तास काम केले होते. Work pressure अनलिमिटेड 😢
😮
Salary kiti hoti sir, sangal ka please ?
Big Chor EY, Deloitte,PwC and KPMG
कमेंट मधे बोलून काही होणार नाही.. सर्वजण एकत्र येऊन कंपन्यांच्या against law आणा
सरकारी बाबू अंमलबजावणी किती काटेकोर पणे करतील?
11 years झाले मला IT सेक्टर मध्ये पण मी कधीच काम नाही केले BIG4 मध्ये कारण मला माहीत आहे तिकडे कोणत्या level चे राजकारण चालते. HR चा कॉल आला इंटरव्यू साठी तर मी तेव्हाच नाही बोलतो.
अमेरिकेत जसं capitalism आहे ते भारतात कॉपी पेस्ट करून चालणार नाही.
भारताने स्वतः च एक वेगळं मॉडेल बनवलच पाहिजे.
@@DESIBOY-fe7nm American work culture madhe salary pan tashi milte.. aplya ikde te hi nahi
@@DESIBOY-fe7nm भावा अमेरिकन labour law खूप strict aahe १ taas जरी जास्त काम करायला लावलं ना employee chya concent शिवाय तर strict action घेतली जाते
वाचला भाऊ तू
@@DESIBOY-fe7nm America madhe changl culture ahe. Labour laws Strict ahet. he aplya Vishwaguru country madhech comapnies Exploit krtat Employee's na
चांगला विषय निवडला व चांगल्या पद्धतीने मांडला,असले समाजात विशेषतः तरुण वर्गात अस्थिरता निर्माण करणारे विषय मांडत जा.
फालतु खुन हानामारी असले न मांडता वैचारिक विषय हाताळत जा..
शुभेच्छा
IT साठी एक कामगार बोर्ड आणला पाहिजे..
Jatil companies nighun india madhe
Government chi chuk nahiyet kahi
COVID madhe salary denyasarhi sangutal hot government ne tr he lok courtst gele Ani decision ala company chya side ne.
महाराष्ट्रीयन लोकांना पुणे मुंबई मध्ये साउथ इंडियन नाहीतर नोर्थ इंडियन लोकांच्या हाताखाली मजुरी करावी लागते IT कंपनीस मध्ये
किती काम केलं तरी प्रमोशन नॉन महाराष्ट्रीयन लोकांनाच भेटतात
बरोबर... माझा reportee manager up चा भैय्या होता.... खूप त्रास द्यायचा... एकदा मला बोलला.... जब तक resign नहीं डालोगे तब तक 'तेरी मारेंगे..... बघा हा उत्तरप्रदेश वरून येऊन मला resign टाकायला लावले...
Tumhi nusta takrar karat basta. Tamil, Telugu, Kannadi, Malyali, Gujarati, Punjabi, Bengali hi loka radgana nahi gaat basat. Tumhi marathi loka runD rona karnyat ek number aahet.
Aani timhi chaplusi kartat
Talve chat karta
Mg pramotion milata
@@DCBat_Mobile मराठी लोकांनाच नाव ठेवून फायदा नाही भावा सगळेच सारखेच असतात जर दुसरया राज्यातील employee चे प्रमोशन झाले नाही तो पण तक्रार करणार त्याला हक्क मागणं म्हणतात र .... रोना नाही म्हणत पण तुमच्या सारख्या वरुन पाहणारयला काय समजणार
Narayan Murthy सारखे Capitalist लोक असतात ज्यांना कामगार जगली मेली तरी फरक नाही पडत त्याच एकच उद्देश असत ते म्हणजे स्वतःच घर पैसानी भरण्याच..
नको काम करू
झाडू मारण्याचे काम कर
तुला काम कर अशी जबरदस्ती नाही केली
तो व्यक्ती मोठा आहे पण सगळे असेच आहे. सगळी कडे हे लोकं फक्त मेहनत करा..मेहनत करा हे सांगतात आणि फायदा घेऊन, टेन्शन देऊन, पैसा कमी देऊन जायला लावतात. आपण कामगार मरतो फक्त. 😔🙏
@@sarika685aale billionaire's che bhakt.
Evdhe lakshat thev billionaire fakt common lokanche rakt piun ch bantat.
लोकसंख्या ची अती वाढ आणि त्यात ६०% पेक्षा जास्त तरुण तू नाही तर दुसरा तयार आहे काम करायला आणि लग्नासाठी नोकरी असेल तर प्राधान्य हा सामाजिक दबाव मग हायचा फायदा हे business man घेतात पिळवणून करून खूप काम करून घेणे आणि पैसा देतो म्हणून विकत घेतल्यासारखे करतात हे employee लां आणि मग तू नसशील करत तर दुसरा आहे ना 😂 जा घरी त्यामुळं हे हाल आहेत आपला देश cheap labour असणारा देश आहे इथे स्वतात आणि पाहिजे तितके राबून घेतात आणि सरकार ह्या business man सोबत मिळून आहेत फायदा त्यांच्याकडून होतो election मध्ये मग तुमचे कोण इकणार आहे काही कायदे नाही नियम नाही कामाचे तास फिक्स नाहीत वाईट अवस्था आहे आपल्या देशाची 😢
He ata big 4 company madhe ch ny , sagle kade chalu ahe. 9 tas kam karun Extra 2 3 tas daily karvtat, ani sakali sakali vegla aikva lagta, so please asa asel tr 1st priority resignation la dya, Purna team.
त्या मुळे मी डिलॉइट सोडली आणि आत्ता जनरलमिल्स ह्या कंपनी मध्ये काम करतो..
@@Ramesh-o8g4xपरिवाराच्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे माणुस आणखी दबावात जातो.
@@रोशनब्राह्मण Are bhau load gheto ch kashala, sang na family la situation kay ahe te company made
कामाचा तणाव कधीच नसतो पण तो निर्माण केला जातो. हा तणाव हायर मॅनेजमेंट स्वतःच्याच फायद्यासाठी निर्माण करतं कारण अस करुन ते एक प्रकारची भीती आणि स्वतःचं महत्त्व निर्माण करतात.तसं बघायला गेलं तर या कंपन्या फक्त रिपोर्ट किंव् अहवालच बनवतात आणि प्रोडक्टीव असं काहिच निर्माण करत नाहित त्यामुळे तिथे तणाव असण्याचं कारणचं काय?
जास्त टेन्शन घ्यायचं नसतं.. राजीनामा खिश्यात ठेवायचा आणि ऑफिसला जायचं रोज.
शिवसेना 2014 नंतर 😢पण शेवटी काय झालं😢
EMI 😂
Emi
दोन मुख्यमंत्री झाले शिवसेनेचे.
आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व पक्ष हे शिवसेने शिवाय सरकार स्थापन करूच शकत नाहीत.@@shubhamwagh3740
परिवाराचे पुर्ण समर्थन असेल तरच हे शक्य असते.बहुतेकदा परिवाराच्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे माणुस आणखी दबावात जातो.
हे खरंच आहे भारतामध्ये कंपनी कर्मचाऱ्यांना खूप खूप राबवून घेते जितका वेळ काम करायचं त्यापेक्षा खूप काम करून घेते आणि तितका मोबदला पगार मिळत नाही सर्वजण या कंपन्यांमुळे त्रासली आहे यासाठी काहीतरी करायला हवे सरकारने... विनंती
Big 4 Nahi . Big Chorrr aahet.
Right to disconnect chi garaj aahe desha madhe.
EY che staff funeral la gele nahit he pn dukhadd aahe.
Punekar employee ne protest kela pahije
kaam kara gap. EY cha ceo jari mela na tari pan employee janar nahi funeral la 😂 hey tar lay lamb rahila. Capitalistic industry madhye socialism ghusavla ki direct karyakram hoto industry cha
Corporate हॉस्पिटलमध्ये पण हिच गोष्ट घडते...
Same about me. Me vaitagun job sodla. CA office madhe boss or manager kadun harrassment khup hot ahe. Unrealistic timeline detat and kaam nahi zalyamule nako nako tey ghan ghan boltat. Saglyansamor insult kartat. Literally toucher kartat. Me tar bhandan karun job sodla.
Changal kel... Harrash kel na nehami layaki dakhavun job sodaycha... Mi pn sodala hota past madhe extra hr kam karayla basvtat mhanun... Ani Saturday kam karayla sangta... Mg add madhe sat Sunday off as ka taktat
अभिनंदन भाउ,
तुम्ही या विषयावर बोलायची हिंमत दाखविलीत.❤
Government employees मध्ये सुद्धा खूप politics चालत..........कामाचा लोड pn खूप असतो....जो praminik काम करतो त्याच्यावरच जास्त प्रेशर टाकले jate....जो काही nhi nhi करत त्याच्यामागे union असते....
त्रस्त सरकारी नोकरांनी राजीनामा देऊन टाकावा मग. 👍
फुकट खाऊ लोकं काही काम करत नाहीत
Tithe Jativadi politics asta
@@DESIBOY-fe7nm same applied for private sector
@@kingshivba365आरक्षनातून आलेले लोक opn मधल्या नोकरांना मुद्दामून जास्त कामं लावतात. Opn वर्गातला एक व्यक्ती प्रकल्प घेऊन आला की त्याच्यावर सहीच देतं नाहीत.
आता अस वाटायला लागलं की ह्या मोठ्या IT कंपनी मध्ये लाखो - करोडोचे पॅकेज पेक्षा साधी सरकारी नोकरी च बरी आहे , बाकी IT कंपनी ची नोकरी म्हणजे, दुरून डोंगर साजरे 😂😂😂😂😂
Sarkari nokari che vegale pressure aste...IT company madhe 1 job kiva company chukichi bhetala tar company change karu shakto pan government tase nahi karu shkat
Dada me it madhe ch job karto. Kam tr bharpur aahe pn carodo madhe package nahi. Ani tyna garaj nahi apli Karan khup lok aahet. Apan company sodli tari tyna ghanta farak padta nahi
Khar ahe . Mazya family la pn tech watta . Jast pagar luxurious life . Pn struggle ky karava lagel hecha vichar ni krt
@@atulpatil7472kay jhat pressure nahi aahe govt. madhye me swataha central govt madhye aahe 6 taas pan kaam nahi karat amchya ithe koni. Kay pan feku naka mhane govt madhye pressure aahe 😂😂😂
@@the-nikhil8502aata it madhye Lay gardi zali aahe 3 lakh package detat mass recruiters aani crore che package khup nivdak lokanna miltat.
आपल्याकडे सगळ्याच बाबतीत बाहेरील देशप्रेमाने कामाची सुरवात झाली पाहिजे. कामाचे तास आणि सुट्ट्या ठरवल्या प्रमाणे असते. फॅमिली ला वेळ देता येतो. आपल्याकडे फक्त पैश्याच्या बदल्यात पीळ वटुन घेतले जाते. पगरापेक्षा काम जास्त आणि मानसिक त्रास जास्त असतो
Ugach high package ( on paper) & Faltu che perks ( nako tya party, nako te voucher etc) gheun swatache nuksan krun gheu naka... Health, family and limited package bagun naukri nivdavi samjutdar vyaktine🙏
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी प्राशन करील तो गुर्गुराल्या शिवाय राहणार नाही.. डॉ.आंबेडकर
आजकाल उच्य शिक्षण घेवून गुलामी करायची सवय लागली.
कामाचे 8hr आता लक्षात येतील.
सिनियर,ज्युनिअर,बॉस, workload, harrassment हे बंद झाले पाहिजे.
यात सगळ्याला जबाबदार आम्हीच CA लोक आहोत. आम्हालाच हाऊस आहे बिग 4 कंपन्यांन मधे काम करायची....😢😢
He poison भारतातल्या almost सगळ्या कंपनीमध्ये आहे ....labour extra hours without extra pay घेतले जातात सर्रास पणे ...पॅकेज चा नावाखाली एक रक्कम देऊन .
नंतर प्रत्येक कामात impossible time line deun extra hours and extra day work karun घ्यायला proud feel hoto ithe ...
मी गेल्या १५ वर्षांच्या आयटी उद्योगाच्या अनुभवावरून असे निरीक्षण केले आहे की इतर आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या तुलनेत सर्व भारतीय कंपन्या त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची पर्वा करत नाहीत. फक्त त्यांना काम पूर्ण करायचे आहे 😢😢 बाकी कही गेना देना नही याना जगलात का मेलlत🙏🙏
My brother works at EY Pune as a Chartered Accountant (CA). EY force employees for work till late night and also on weekends.
आयुष्य खूप सुंदर होत आधी,
गाव सोडलं आणि IT COMPANY मध्ये जॉईन झालो,
आता काहीच नाही राहील , ना घर राहील,
ना मित्र राहिले, ना सोशल लाईफ राहिली , ना पुरेशी झोप मिळते, ना होबिज जोपासता येताय, पैसा असून सुख नाही, शांती नाही. नेहमीच NIGHT SHIFT OVER TIME.
SBI कर्मचारी यांची मजा आहे मग.......... आजच्या काळात.
एसबीआय बँकेचे ऑफिसर आणि कर्मचारी हे 10 ते 12 तास काम करायला लागते. कर्मचारी कमी झालेले आहेत. रोजच्या रोज वरती रिपोर्ट करायला लागतो.
Tu ja mag 14 taas kaam kar
I wish you will be become sbi employee then you will know the meaning of real workload...
Goverment job is also hectic. I'm working in one.. less staff me myself doing work of 3 engineers n still getting pressurized by seniors to work harder than this
@@nikhil1695would you be fired from the job if you couldn't achieve goals?
Ho barobar aahe payment tr wadhwat nahi pn कामाचे पॅकेज भरपूर वाढवतात त्यामुळे staff dipression madhe jato
खूपच छान विषय संपवताना चे संदेश खूप विचार देणारा आहे आर्थिक उ्दिष्टे आनंदाने पूर्ण करता आली पाहिजे
Appreciation for Supriya Sule! She has understood the situation of the employees.
Gov nothing to do with employee welfare. 😢
What changes has the sector gone through after SS' understanding of the issue?
Thanks for providing proper and actual real infor.There many victim's are suffering due to neeed .There must be proper solution .Thanks again.
Mi swatah 7 varsha MNC's madhye kaam kartoy, Ek goshta saral saral sangto ki jarurat kahi goshti tumchya kamachya scope chyaa baher astil tar Manager la ekhadi goshta honar nahi hai spastha sangave , 100% result deliver zale ki konohi kadhu shakat nahi, Ani hike chi kalji karu naye switch marla tar appraisal peksha 3 pat jast hike milte , chance milalyavarti tondavarti rajinama fekun dusrikade jasti pagara cha Ani kami tana cha job dharava.
Tip:- mi swatah offer nastana work culture mule ek job sodla hota , 1.5 mahinyat dusra job milala with 35% hike Ani tyanchyach competitor madhye job milala.
Agadi barobar
साहेब EMI साठी कराव लागत....त्रास तर आम्हाला पण होतो.
खरंच हा खुप गंभीर प्रश्न आहे.सतत कामाची शिफ्ट बदलतात, मुंबई सारख्या शहरात येन जानयात मानसं थकुन जातात कंपनी साठी नियम आणि कायदे करायला हवेत शासनाने ह्याची दखल घेतली पाहिजे,अरे ही मानसं आहे मशीन नाही.
भाऊ खूप छान आहे तुमचे चॅनल, content आणि त्यावर छान माहिती सांगता तुम्ही, Actually doordarshan च्या बातम्या सांगत आहात असे वाटते. बाकीच्या न्यूज चॅनेल वाल्या पेक्षा कुठेही bias किंवा कोणाचाही पक्ष घेऊन बातमी देत आहात असे वाटत नाही, हेच खूप छान आहे.
जे आहे तेच सांगता, आणि छान विश्लेषण करता.
अभिनंदन आणि शुभे्छा 🎉🎉
आमच्या कंपनीत ४ महिने पगार नाही केंद्र सरकारने कायदे बदल केल्यामुळे कामगार हक्क न्यायालयात पण कामगारांची बाजू कमकुवत झाली त्यामुळे वेठबिगारी चालू आहे कंपनी वरून मालक बोलतोय १२-१३ तास काम केले पाहिजे आठवड्यातील सुट्टी दिवशी ६-७ बोलविता पगार बंद गुलामगिरी चालू केली आहे असे चित्र चाकण परिसरातील अनेक कंपन्या आहेत 🙏🏻
@@alanx9777 ऑफिसर हफ्ता घेऊन मोकळे होतात.
@@DESIBOY-fe7nmशेतकऱ्यांचा आसूड वाच
मोठा पगार घेतात .मग काम करावा लागत आहेत.कमी पगार घ्यावा म्हणजेच ताण येणार नाही.
Narayan murthy the man who dissolved the work culture of India
आपन फक्ता ओरडू शकतो. जे पार्टी फक्ता इंडस्ट्रीज ची बाजु घेटे आणि कामगार कायदा कमजोर करटे त्यना आपन इलेक्ट करातो. तर हेच होनार
फक्त आणि फक्त जात बघून मत दिल्यानंन्तर पुरोगामी :-
@@DESIBOY-fe7nmसगळे चोर भाजप ला मत देतात.
जीवनासाठी काम आहे, कामासाठी जीवन नाही. ह्या तरुण मुलीवर इतक्या काय liabilities होत्या ज्यासाठी तीचा बळी गेला. एखादा पारिवारीक जबाबदाऱ्या आणी कर्जे असणारे लोक निराश होऊन बळी पडु शकतात पण तरुण ज्यांच्यावर अश्या काही जबाबदाऱ्या किंवा कर्जे नसतील त्यांनी का बळी घ्यावा स्वताचा??
एकदम बरोबर.
Suicide नाहीये. थोडं वाचा बातमी आधी
तिला कामाच्या ताणामुळे anxiety ani breathing ला त्रास होऊ लागला आणि त्यामुळे तिला हार्ट अटॅक येऊन तिचा मृत्यू झाला आहे.
Life is precious than work! Don’t carry the stress that’ll damage one’s health. People mustn’t take the job too seriously and shouldn’t be carrying it all the time in their head. If needed they can consult to manage the stress. If it can’t be managed, then take a break from work.
Company घेते 2 माणसाचं काम 2 माणसाचं पेमेंट पण देते 1 माणसाला अर्ध पेमेंट 😂
अरुण राज जाधव ❤ खूप छान विश्लेषण
खाजगी नौकरी म्हणजे मरवणूक, मालकाचा त्रास, सरकार चा टॅक्स चा त्रास, माणूस काम करून पण त्याला त्याचा पूर्ण मोबदला मिळत नहीं. सरकार बेशरम झालीये. आज फक्त सरकारी नौकरी च काय ते सेफ आहे.
But unfortunately modi and amor shah are doing everything privatised and also inflation is increasing in modi era
So they both are responsible for this.
This comment should be sent to all and think before election
सरकारी नोकरीतही त्रास आहेत .
मी २०२१ लाच स्वतःला प्रामाणिकपणे स्वीकारल. इंजिीअरिंग फायनल वर्षामध्ये मला समजला होत की माझ्या सारख्या आळशी माणसा कडून काही होणार नाही आहे. म्हणून मी आज घरी छान बेरोजगार आहो. सकाळी उठतो, नाष्टा करतो बाबा कडून बेल्टचे 2 फटके खाल्ल्यावर VALORANT हा गेम खेळतो. माझी आर्थिक नाही पण मानसिक स्थिती खूप चांगली आहे. मी खुश आहो तुम्ही पण व्हा. माझ्या सोबत Valorant वर खेळायला या.
फारच गमतीशीर दिसतात तुम्ही😅😅
😂😂😂
मी पन इंजिनिअर आहे . वॉचमेन च काम करतो फक्त नाईट ला रात्री मस्त झोपा काढतो मी . दिवसा पण झोपतो अनी फिरतो यिकडे तिकडे 😂
Midc madhe kam kara mechanical engineering Asel tar store or maintenance department madhe@@zen3489
😂😂😂
आपल्या देशात चांगले labour laws नाहीत तेव्हा अशी harassment थांबणार कशी कुठल्याही big firms join करा work pressure आहेच. यामुळे परिस्थिती बिकट आहे.
कायदे असले तरी कोण कोर्टात जाणार?
जाणर्याला दूसरी कंपनी नोकरी देणारच नाही.
शिर सलामत तो पगडी पचास ही म्हण प्रचलित आहे ❤
नाऱ्या मूर्ती बोलेल का आता काही?
Pagal ahe to narya😂😂😂
मूर्ती आता ६ महिने नॉन स्टॉप झोपेवर आहेत
😂@@Qrtolmzctuplmtuibghlm
Tyaa therdyacha doka firlay
You have discussed on very important issue. Thank you for this. I hope people will pay attention on these types of matters seriously.
ज्या कामामुळे आपल्या ला त्रास होतो...तिथं कामच कशाला करायचं...पैसा कमविण्यासाठी बरेच स्त्रोत आहे...कोणाच्या कशाला दावणीला बाधुन घ्याच..
ते स्त्रोत माहीत नसतात म्हणून अवघड होतंय..
@@abhishek_67 exactly.
@@abhishek_67 झटपट पैसा पाहिजे.. दुसऱ्या मित्रांची नातेवाईक पाहुण्यांची खुप भुरळ असते..जास्त कष्ट करायला नको..हे महत्वाचे कारण आहे..स्त्रोत माहीत नाही असं कधी होत नाही..शिकणारा कसा पण शिकतो..👍👍😊
*UK-Europe working hours 8..Indian working hours 10.5 hours...saturday off vasuli..not only BIG4 all IT companies are doing same*
शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा जी मुले PhD करत असतात. त्या मुलांचेही supervisor कडून मानसिक दृष्ट्रा शोषण होते. आर्थिक कारणांमुळे विद्यार्थी तोंड उघडत नाहीत. Supervisor खुप अपमान करतो आणि स्वतःच निराशा विद्यार्थ्यांवर काढतो. कधी कधी मरणाची धमकी ही दिली जाते. 😭😭😭😭
सत्य परिस्थिती आहे
Aata fakt MNS culture aana Maharashtra madhe 😂 Ani manager la hana😂
Pharma Industry madhe yeun bagha....Bhayankar pressure ani shivay compulsary night shift....lunch pan ekdam ghae ghae mdhe karaycha...
Hair Growth chaan zhali bhai tuji Arunraj
Kuthe keli yanii transplant kalel ka bhai please
Agdi manapasun swagat karto roj
जाधव साहेब, तुम्ही आज बोल भिडू ह्या चॅनल द्वारे फार महत्वाच्या विषयावर चर्चा केली ही वास्तुथिती जवळ जवळ 70,80% कंपन्यान मध्ये 10,12,14, 14 कामाचे तास ठरलेले आहेत त्या मूळे it क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर फार मोठा ताण येत असून बरेच लोकं मानसिक तणावात जीवन जगत आहेत, ह्या बाबत सर्व कामगारांनी कंपन्यान विरोधात आवाज उठवीला पाहीजे, की जेणे करून सरकार असा कायदा करेल की जेणे करून अश्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मानसिक त्रास होणार नाही.
बहुदा कमी अधिक प्रमाणात सगळ्या मोठ्या प्रायव्हेट कंपन्यांमध्ये कामाची हीच परिस्थिती आहे। ं
खरच कामाचा ताण वाढला आहे. त्या मुळे आजार पण येते तेव्हा कामाचे तास कमी केले पाहिजे.
अनेक कंपन्या व बॅकिंग मध्ये टार्गेट वर काम असते काही काळानंतर टार्गेट वाढ करतात कारण HR चांगले माहिती आहे ते काम पूर्ण होणार नाही नंतर पगार बंद करून गुलामगिरी चालू केली आहे काही कंपन्या मध्ये बिहारी भरून त्यांच्या काढून १२-१३ तास करून घेतात कमी पगार व दोन वेळेच्या जेवण्यासाठी 🙏🏻🙏🏻🙏🏻
Chan mahiti dilit, Jara Private banking ballet thoda ek video banva
Engineering companies madhe hech chalte. 1 years che Kam 6 month madhe complete karun ghetat. Yamule heart attack che praman vadhle aahe. Office time sathi time limit asle pahije. Aani yat hi companya pilnuk kartat
Baro bar bolat Tai. Civil line madhe 12-12 tas kam karavtat Tari ajun 2 tas thambavi hi apecsha kartat Ani tasa pressure taktat. Kahi facility nahi det Varun ekdam kami pagar.
Correct ahe tai tujhe, mi Bangalore base eka automotive MNC company sathi punyatlya eka company through contract war kam karat hoto, already tithlya management chya chukimule project gandla nantar to complete karun dyayla 4 months cha timeline dila, actual project chi timeline 1 year hoti, they were expecting us to work for 10-12 hours a day to complete project , also they were paying only for 8 hours for each day. Lastly our company broke that contract saying employees resigned from the company.😢
Sir Tumhi ji mahiti dilit ti ekdam barobar aahe, civil engineering kamgarana ter site ver kahi problem zala ter ratri pn jave lagte,tasech construction kam ratrich jast hotat.tyanche ter ghari yenyacha fixed time nasto.Mazi sarkarla vinanti aahe Pvt company che pn 8 hours duty pahije.
Big 4 नाही तर ज्या company च्या नावासमोर इंडिया आहे त्या company खूप बेकार आहेत
Deloitee India
EY India
Kpmg India
PWC India
East India company एवढीच आत्मियता या कंपन्यांना Indians बद्दल आहे.तसेच Indian Mujahideen, Government of India यांच्या नावात India आहे म्हणुन फसू नका.
Best anchor with proper detailed content. Thankyou BolBhidu.
सरकारने या बाबतीत गंभीर असावे,सरकारचे नियंत्रण असणे गरजेचे आहे.
सरकार नसणे गरजेचे आहे.ज्या प्राण्यांत आपल्यासारख्या प्राण्यांवर राज्य करण्याची पद्धत आहे तिथेच ही समस्या आहे.
हे खरे आहे, विशेषतः खाजगी कंपन्यांमध्ये हे घडत आहे. नियमानुसार त्यांच्या खाजगी कंपन्यांनी कार्यालयाच्या वेळेचे पालन करणे आवश्यक आहे जे पाळले जात नाही. कर्मचाऱ्यांकडे लक्ष्य निर्धारित केलेल्या अतिरिक्त भाराचे काम आहे. तसेच नियमानुसार वर्षभरात घ्याव्या लागणाऱ्या सवलती आहेत ज्याचा पूर्ण कोटा वापरणे जवळपास अशक्य आहे. मीटिंगमध्ये असे सांगितले जाते की तुम्हाला दबावाखाली काम करण्याची सवय लावावी लागेल.
ही व्हिडियो नारायन मुर्थी यांना दाखवा. 👊👊
Kashala to nahi badlat dar 2 mahinyani phone...😂😂😂 lifestyle Murthy sarkhi thewa.
भारतीय डाक च्या GDS(ग्रामीण डाक सेवक)सुद्धा हेच भोगत आहे😢😢,,चार तासाची ड्युटी ते 7-8 तास करत आहेत. आणि कामाचा दबाव सुद्धा एखाद्या गुलमासारखा होत आहे😢😢😢😢...HELP GDS⚠️⚠️
Serious concern aahe
यासाठीच सरकारी नोकरीला मुल प्राधान्य देतात. भले पगार कमी असेल पण कामाचा लोड थोडाफार असतो पण पिळवणूक तरी होत नाही. शिवाय नोकरी जाण्याचा धोका नाही 😅😅😅
जास्त पगाराची हाव... वर्क लाइफ बॅलनस पण महत्वाचं.. बिग 4 कंपनी बद्दल बहुतेक सगळ्या ना जॉइनिंग चा पूर्वी माहिती असते... तरी पण जास्त सॅलरी च्या नादात जॉईन करून बसतात..
Each and every sentence is 100% correct...
Changing or leaving JOB is better than taking Life.... Its Important for everyone udèrstand... if you are such situation... take break and leave a Job..
Government should take this at high priority & Strong law required.
Jai Hind 🇮🇳 🇮🇳
We are workers not madjoor. 😢
Chan mahiti dili
Asach video manufaurting compnay varati kara
कामाचा ताण आल्यावर काम सोडायला पाहिजे होत. आयुष्य सोडून देऊन काय मिळवल? आई वडिलांना शिक्षा??
आई वडिलांनी शिकवल नाही की नोकरीपेक्षा जीव जास्त मोलाचा आहे.
आई वडिलच नातेवाईकांमध्ये मुला मुलीचं अति कौतुक करतात की त्यांचा मुलगा/मुलगी किती कमावतात त्यामुळे त्या मुलांवरच प्रेशर वाढतं.आपण नोकरी सोडली तर आपलं एवढं कौतुक होणार नाही आपल्याला एवढी किंमत मिळणार नाही या दबावापोटी मुलं त्रास सोसुन नोकरी चालु ठेवतात.
Not only big 4, private sector bank, MNC, IT companies all have the same culture no work life balance 😢. No act rules for private sector employees.
Sir private banking var pan video banava sales pressure khup ahe, staff la bolaychi bhasha dekhil kharab ahe.