Dum Dum Dum Dum Dumroo Vaje | Navra Maza Navsacha 2 | Sachin Pilgaonkar | Adarsh Shinde | Raviraj K

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 1,1 тыс.

  • @sampadagandhi1355
    @sampadagandhi1355 4 месяца назад +285

    बनवा बनवी मधलं ही दुनिया माया जाल मनुजा आठवलं. वा. Class

    • @kapilughade164
      @kapilughade164 4 месяца назад

      सचिन पिळगावकर अतिशय सुंदर आणि छान..... पण का घेतली तुम्ही स्वप्निल जोशी नावाची घाण😂❤ म्हातारा मोठ्या टरबूज

    • @amitraut7544
      @amitraut7544 4 месяца назад +3

      💯🙌

    • @sunilfekrikar4298
      @sunilfekrikar4298 4 месяца назад +5

      सुंदर🎉🎉❤❤

    • @rajatbsalvi
      @rajatbsalvi 4 месяца назад +2

      He song nostalgic ahe .all time favourite ❤❤😅😊

    • @snehalkongare5555
      @snehalkongare5555 4 месяца назад

      Super......

  • @stockmind7163
    @stockmind7163 4 месяца назад +536

    गणपती बाप्पा मोरया...मराठी चित्रपट 100 करोड च्या घरात.....🎉.....

    • @Rolex-y8j
      @Rolex-y8j 4 месяца назад +19

      Tyat tumcha fayda KY?

    • @satvikmuradeofficial
      @satvikmuradeofficial 4 месяца назад +10

      जय श्रीगणेश 🚩

    • @harshalbhalekar8437
      @harshalbhalekar8437 4 месяца назад +27

      ​@@Rolex-y8j Darr veli fayda baghaycha nasto re marathi manus mhanun abhimanachi goshta ahe 100cr movie gela tar pahilya part veli audience itka theatre going navya but atta audience vast amount madhe theatre la jaato 🔥🔥tyamule atta shakya ahe

    • @Factskikhadan16
      @Factskikhadan16 4 месяца назад

      Barabar yani fkt bollywood support kratat​@@harshalbhalekar8437

    • @nins143
      @nins143 4 месяца назад

      ​@@Rolex-y8j मराठी सिनेमाने १०० कोटी कमावले तर तुला काही त्रास आहे का ???

  • @abhishekadsule-g6k
    @abhishekadsule-g6k 4 месяца назад +45

    ❤ खूप छान, " ही दुनिया माया जाल " ह्या गाण्याची आठवण झाली 🤗

  • @yogeshgadhave3115
    @yogeshgadhave3115 4 месяца назад +20

    ॐ गं गणपतये नमः
    विघ्नेश्वराय नमो नमः
    लंबोदराय नमो नमः
    गणपति बाप्पा मोरया

  • @sunnykhude9650
    @sunnykhude9650 4 месяца назад +344

    सुपर डूपर हिट होणारच गाणे आणि चित्रपट

    • @VideoPalace
      @VideoPalace  4 месяца назад +21

      धन्यवाद! हा video नक्की Share करा! गणपती बाप्पा मोरया 🌺🚂#DumDumDumDumDumrooVaje #NavraMazaNavsacha2

    • @kapilughade164
      @kapilughade164 4 месяца назад +14

      ​@@VideoPalaceसचिन पिळगावकर अतिशय सुंदर आणि छान..... पण का घेतली तुम्ही स्वप्निल जोशी नावाची घाण😂❤ म्हातारा मोठ्या टरबूज

    • @akshatagurav8291
      @akshatagurav8291 4 месяца назад

      Right

    • @rajpatil8150
      @rajpatil8150 4 месяца назад

      He gan old aahe te ethe copy kelay fkt baki he song tr aadhi pasun ch super duper hit aahe
      🙏 Ganpati Bappa morya 🙏

    • @piyu1113
      @piyu1113 3 месяца назад +1

      Aj pahila

  • @HarshalPatil-jz4re
    @HarshalPatil-jz4re 4 месяца назад +82

    वेड लावेल आणि सणात धुमाकूळ घालत येईल गाणं 🎉🎉❤

    • @anilbagadi883
      @anilbagadi883 4 месяца назад

      L😊😊💯💯
      😊😊po🥹

  • @cookwithjaya7090
    @cookwithjaya7090 4 месяца назад +10

    काय गाणं मस्तच.आदर्श शिंदे च्य आवाजाने गाणं अप्रतिम वाटल.best best best

  • @lokeshande94
    @lokeshande94 4 месяца назад +34

    खुप मन प्रसन्न झालं...खूप मस्त गाणं आहे...आजच सांगतो हा चित्रपट ब्लॉकबस्टर होणार..सुपर से भी उपर

  • @Shailukamble_fanofAdarshshinde
    @Shailukamble_fanofAdarshshinde 4 месяца назад +6

    #लयभारी🔥😍❤️🥰 #adarshshinde दादु🔥🔥🔥🔥🔥 तुमच्या दोघांची 😘😘 सुपरस्टार च्या मंचावरील #chemistry दिसुन येते गाण्यात. गाणी तर तुझी सगळीच भारी असतात आणि सुपरहीट ही होतात असेच थोरा मोठ्यांचे प्रेम आणि आशिर्वाद तुझ्या सोबत कायम राहो.ततुझ्या आवाजाची जादू अखंड भारतभर पसरू दे. खुप खुप शुभेच्छा 💐🫰❣️ keep rocking alwayss #mysweetdadu😘🥰🥰🥰 #thegoldenvoice #बुलंद_आवाजाचा_बादशहा👑👑 #महाराष्टाला_लाभलेलं_अनमोल_रत्न💎

  • @vishaljadhav6859
    @vishaljadhav6859 4 месяца назад +7

    सचिन सर क्या बात है... आदर्श दादा तोड नाही तुम्हाला. खूप छान❤

  • @aakashpshinde
    @aakashpshinde 4 месяца назад +204

    नवरा माझा नवसाचा 2 पहिला दिवस आणि पहिला शो पक्का झाला माझा... गाणं कडक आहे
    बोला गणपती बाप्पा मोरया...❤

  • @mkbarpande
    @mkbarpande 4 месяца назад +87

    गणेशोत्सव म्हणजे आनंदोत्सव आणि त्यात हे गाणे म्हणजे नुसता जल्लोष 🚩🚩
    यंदाचा गणेशोत्सव या गाण्याने गाजणार आणि गणेशोत्सवात धुमाकूळ घालणार हे गाणे 🎉🎉
    गणपती बाप्पा मोरया

  • @swatidhamapurkar1435
    @swatidhamapurkar1435 4 месяца назад +6

    गणपती बाप्पा मोरया khup sundar

  • @ashvinsadvilkar6623
    @ashvinsadvilkar6623 4 месяца назад +27

    पूर्ण गाणे आदर्श दादाने गायला हवे होते...अजून हिट झाले असते.... एकदम मंन लावून गायले आहे गाणे दादाने....

    • @vinayakkarad7626
      @vinayakkarad7626 4 месяца назад

      हो...💯

    • @PrakashLohar-nd4it
      @PrakashLohar-nd4it 3 месяца назад

      अगदी बरोबर आहे

    • @adv.akashb.mhatre8257
      @adv.akashb.mhatre8257 3 месяца назад

      काही लोकांना अस वाटते माझी बॅट आहे बॅटींग मीच करणार … तस सचिन च

  • @Bestfriendsamata7
    @Bestfriendsamata7 4 месяца назад +53

    खूपच सुंदर गाणं आहे हे गाणं 100 मिलियन पर्यंत जाणार. पूर्ण वर्ल्ड मध्ये जेवढ्या कंट्री आहेत तिथे हे गाणं बघितलं जाणार नक्की.

    • @ramdaukar1033
      @ramdaukar1033 4 месяца назад

      Tuje kya ghanta malum hai sangit ke bare mein

    • @nileshjadhav7833
      @nileshjadhav7833 4 месяца назад

      The biggest flop this year

    • @swapyworld09
      @swapyworld09 3 месяца назад

      @@nileshjadhav7833 i hope you are still alive earned 2.5cr till at the budget of 80 lakh

  • @aniketpatil6267
    @aniketpatil6267 4 месяца назад +40

    या वर्षी गणपतीत दणक्यात वाजणार हे गाणे🎉🎉🎉

  • @SameerMohitesam
    @SameerMohitesam 4 месяца назад +67

    आदर्श शिंदे यांच्या बरोबर सचिन सर यांचा स्वर अप्रतिम. आणि पडद्यावर सचिन सर यांचे नृत्य पाहून वाटतच नाही की हा चित्रपट अत्ताचा आहे. सचिन सर,सुप्रिया मॅम,निर्मिती मॅम, स्वप्निल सर,आपला सिद्धार्थ, विजय सर अशी दिग्गज मंडळी आणि इतर कलाकार या चित्रपटाची शोभा आहे.असा हा मराठी चित्रपट सुपर डुपर हिट होवो ही सदिच्छा.🎉🎉🎉

  • @sachinchavan8445
    @sachinchavan8445 4 месяца назад +223

    यंदाच्या गणपतीत फुल्ल धिंगाणा घालणार हे गाणं ❤

    • @user-bj9ph
      @user-bj9ph 4 месяца назад +4

      Lyrics milali nahi vatata tyana kadhi chita motyanchi maal song aik

    • @yashrajwautre4373
      @yashrajwautre4373 4 месяца назад +4

      ​@@user-bj9ph नाव ठेवण्यापेक्षा गाणं , music , गायकांचा आवाज किती भारी आहे ते बघा

    • @nileshjadhav7833
      @nileshjadhav7833 4 месяца назад

      Ladies gayak kon aahe te Sanga

  • @mpmumbarkarproduction
    @mpmumbarkarproduction 4 месяца назад +101

    आदर्श शिंदे आणि सचिन पिळगावकर आग लगा दि... अफलातून गाणं 🙏

  • @omkarindolikar5810
    @omkarindolikar5810 4 месяца назад +110

    महागुरू आणि लघुगुरू यांना बघून आधी शंका वाटली पण गाणं मात्र एक नंबर बनवल आहे 😍🔥

    • @Abhjeet1819
      @Abhjeet1819 4 месяца назад +9

      कशाला घेतला ह्या लघु ला.. अंकुश घ्यायचा होता

  • @vilasbhosale5940
    @vilasbhosale5940 4 месяца назад +20

    👍👍 पिक्चर सुपरहिट आहे. संपूर्ण टीमला आमच्या शुभेच्छा आहेत 💐💐💐

  • @DipaliDhore-s1v
    @DipaliDhore-s1v 3 месяца назад +6

    Khup bhari... Ganpati bappa morya... Har har Mahadev... Aani Aadarsh shinde sarancha aavaj tr khupach chan aahe...

  • @n.g.nadkarni5170
    @n.g.nadkarni5170 2 месяца назад

    खरच जे आता समाजात घडतय त्याचा आरसा आहे हे भारूड.कवीची कमाल.सिध्दार्थ जाधवांची actingछान आहे.

  • @sushodhan
    @sushodhan 4 месяца назад +21

    Adarsh Shinde, ek number 🤘

  • @djaniketas04
    @djaniketas04 3 месяца назад +6

    Hitt Song And Sachin Sir Khare Singer Ahet He Aaj Sudha Hi Zhala Kay Ti Energy Sachin Sir Ek Number..!?😍🔥💥♥

  • @sachininamdarsir
    @sachininamdarsir 3 месяца назад +8

    नवरा माझा नवसाचाच्या सर्व टीमला
    हार्दिक शुभेच्छा.....
    👍👍👌👌👌

  • @sameerpatil8877
    @sameerpatil8877 4 месяца назад +15

    गाणं आतिशय सुंदर आहे यात काही शंका नाही ❤❤❤❤
    विशेष म्हणजे गणपती बाप्पा च्या आगमनाला हे गाणं धुमाकूळ घालेल 🎉🎉

  • @lookingsid
    @lookingsid 4 месяца назад +26

    क्या बात है.. चित्रपटाच्या प्रमोशनची सुरूवात बाप्पांच्या गाण्यांनी...म्हणजे आता नवरा माझ्या नवसाचा २ ची घोडदौड कोणी थांबवू शकणार नाही. हे नक्की ❤
    All the very best team नवरा माझ्या नवसाचा २ 👍

  • @harshadranbhise6051
    @harshadranbhise6051 4 месяца назад +11

    विषयचं हार्ड... या गणपतीला हेचं गाणं वाजणार

  • @vaibhavgurav1700
    @vaibhavgurav1700 4 месяца назад +4

    वा.. फारच छान...मी मला नाचण्यापासून रोखू शकलो नाही यार..होम थीयटर एवढं जबरदस्त वाजत हो की नादच खुळा...आदर्श दादा तुमचा आवाज नेहमीच kdkkkkkkk असतो यात काही वादच नाही....❤❤❤❤❤

  • @MaheshRajad-w8v
    @MaheshRajad-w8v 4 месяца назад +53

    मराठी : आदर्श शिंदे
    हिंदी. : अर्जीत सिंग
    ❤❤❤❤❤❤

    • @Akshatthakur43
      @Akshatthakur43 4 месяца назад +1

      मराठी : अजय गोगावले❤

    • @digambarparekar6154
      @digambarparekar6154 4 месяца назад +1

      Marathi -anand shinde ❤❤❤

    • @rajshreewaradkar6284
      @rajshreewaradkar6284 4 месяца назад

      लेडीज आवाज दुरितांचे कुणकावळे कर छान 5:07 5:07

  • @UrmilaGhatvisave
    @UrmilaGhatvisave 3 месяца назад +4

    माझ्या ८ महिन्याचा बाळ हे गाणं लागलं कि खूप खुश होतो

  • @prajwal3198
    @prajwal3198 4 месяца назад +23

    Our very own Marathi film industry is back. या चित्रपटा सोबत मराठी मुव्हीजच्या revival चा श्रीगणेशा होऊदे रे बाप्पा... गणपती बाप्पा मोरया...🙏🏻🙏🏻

  • @vishnutambe3510
    @vishnutambe3510 4 месяца назад +13

    🚩‼️गणपती बाप्पा मोरया‼️🚩
    आदर्श शिंदे यांच्या मधुर आवाजात गायलेल हे सुंदर गाणं.

  • @knowledge_katta_Goa
    @knowledge_katta_Goa 3 месяца назад +1

    गणपती बाप्पा मोरया. सचिन व सचिनच्या पुर्ण टीमला भरपूर शुभेच्छा ❤❤🎉🎉🎉🎉

  • @omkarjamsandekar8289
    @omkarjamsandekar8289 4 месяца назад +22

    छान झालंय गाणं, Goosebumps खूप दिवसांनी असं अस्सल गाणे ऐकले. धन्यवाद ❤🎉

  • @knowledge_katta_Goa
    @knowledge_katta_Goa 2 месяца назад

    सचिन जी चे चित्रपट म्हणजे मस्त मस्त आणि अमर गाणी. जी वर्षां वर्षे खणखणीत वाजतील ही गॅरंटी ❤

  • @Santoshgangan-z5i
    @Santoshgangan-z5i 4 месяца назад +4

    पूर्ण गाणं आदर्श दादाने गायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे हे गाणं

  • @GaneshAdsule-uw1dt
    @GaneshAdsule-uw1dt 4 месяца назад +2

    एकदम मस्त झाल आहे गान आदर्श दादा आणि सचिन सर. खूप खूप अभिनंदन 🎉

  • @prasshantmanohar
    @prasshantmanohar 4 месяца назад +1

    जबरदस्त, mind-blowing, superhit हैं ! गणपती बाप्पा मोरया !

  • @yogeshbahire2917
    @yogeshbahire2917 4 месяца назад +10

    Lyrics, directions, Adarsh sir , Sachin sir 👏🏻👏🏻 blockbuster

  • @ravikantpadalwar3544
    @ravikantpadalwar3544 4 месяца назад +44

    कडक।🤩🤩🤩🎉🎉🎉🚩🚩🚩 येणाऱ्या काळात मराठी picture आणि प्रादेशिक पक्ष एकदाच धुमाकूळ घालणार आहेत राज्यात । गणपती बाप्पा मोरया । ❤

  • @ankushpaikrao893
    @ankushpaikrao893 4 месяца назад +31

    फक्त सचिन सर ही जादू निर्माण करू शकतात ,किती छान गाणे ❤️

  • @Divya_Baikar
    @Divya_Baikar 4 месяца назад +7

    गणपति बप्पा मोरया ❤
    अतिसुंदर गाण आहे. अगदी मंत्रमुग्ध झाले मी.😊

  • @PAKKALOCALDKOFFICIAL
    @PAKKALOCALDKOFFICIAL 4 месяца назад +7

    तो जुना Nostalgia पुन्हा घेऊन आलेत सचिन सर आणि विडीओ पॅलेस... खुप खुप अभिनंदन संपूर्ण चित्रपटाच्या टीमला. 💐🙏❣️ ह्यावर्षी थियेटर हाऊसफुल्ल ची पाटी मराठी सिनेमाची 🎉

  • @gamingbro6154
    @gamingbro6154 Месяц назад +1

    लय भारी डान्स❤❤❤

  • @EkCricketveda
    @EkCricketveda 4 месяца назад +33

    सचिन तेंडुलकर व सचिन पिळगावकर....
    दोन्ही सचिन मराठी माणसाचा अभिमान आहेत ❣️

    • @Rolex-y8j
      @Rolex-y8j 4 месяца назад +3

      सचिन खेडेकर राहीले

    • @achyutdev1557
      @achyutdev1557 4 месяца назад +2

      सचिन बांडगुळे सुद्धा

  • @Pankulyap
    @Pankulyap 4 месяца назад +20

    गाणं १ नंबर आहे, अंगावर काटा😍

  • @Mr.Partu7
    @Mr.Partu7 4 месяца назад +25

    सचिन सर ह्या वयात पण एवढा उत्साह आणि जोश 🔥🔥

  • @dishamehta8829
    @dishamehta8829 4 месяца назад +60

    3:43 goosebumps♥️✨

    • @kapilughade164
      @kapilughade164 4 месяца назад

      सचिन पिळगावकर अतिशय सुंदर आणि छान..... पण का घेतली तुम्ही स्वप्निल जोशी नावाची घाण😂❤ म्हातारा मोठ्या टरबूज

  • @sagarpawar9669
    @sagarpawar9669 4 месяца назад +12

    लहानपणी आरती चा लास्ट ला बोलायचो डम डम डमरू वाजे खुप मजा येयची आता हे गाणं ऐकून बालपणीचे दिवस आठविले ❤️खूप छान आहे गाणं🤗

  • @shubhampawaskar8030
    @shubhampawaskar8030 4 месяца назад +1

    घेऊन टाक!गणपतीबाप्पा मोरया,आनंदमंगळ |

  • @Sssssddghjrtjnnbnjhh
    @Sssssddghjrtjnnbnjhh 4 месяца назад +8

    आदर्श शिंदेंच आत्तापर्यंत कुठलच गाणं हिट झालं नाही अस झालच नाही....शिंदे साहेब गायले म्हणून फुल्ल ऑन fun गाणं 🎉🎉🎉🎉🎉

  • @siddharthkshirsagar5776
    @siddharthkshirsagar5776 Месяц назад +1

    Swapnil Joshi ❤

  • @suyashdeshmukh5796
    @suyashdeshmukh5796 4 месяца назад +5

    आपला मराठी चित्रपट 100 कोटी पर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आपलीच आहे 💯❤🔥

  • @yogeshsakpal5026
    @yogeshsakpal5026 3 месяца назад

    खुप छान चित्रपट आहे ही आरती परफेक्ट टायमिंग ला आहे .. डोळ्यातून अश्रु आले. नकळत बाप्पाला हात जोडले गेले बाप्पाची लीला अधांग आहे

  • @MayuriPatekar-k7s
    @MayuriPatekar-k7s 4 месяца назад +3

    खूप सुंदर गाण आणि चित्रपट 🎉🎉

  • @shubhamwankar-ji4jz
    @shubhamwankar-ji4jz 4 месяца назад +1

    खूपच छान सादरीकरण
    ❤❤❤

  • @sudhiKadu
    @sudhiKadu 4 месяца назад +5

    sachin Sir you are great Khup Changl kam Ahe Khup Diwsani Kahi Tari Vegali Kalakruti Pahayla Milel

  • @zakkasmusic3842
    @zakkasmusic3842 4 месяца назад +1

    सर्व टिमला खुप शुभेच्छा... अप्रतिम

  • @TravelWithSalunke
    @TravelWithSalunke 4 месяца назад +25

    खूप छान आहे गाणी.यंदा गणपतीत धुमाकूळ घालणार हे गाणी नक्की.ट्रेलर लवकर अपलोड करा खूप आतुरता वाटत आहे आता या चित्रपटासाठी.
    गणपती बाप्पा मोरया ॥ 🙏

  • @viraj24_
    @viraj24_ 3 месяца назад +1

    Ek No, Mastch

  • @ishathedancingdiva4756
    @ishathedancingdiva4756 4 месяца назад +9

    खरंच खूप खूप सुंदर,अभिनंदन टीम!
    गणपती बाप्पा मोरया!🥰💐🙏

  • @maheshhogade2325
    @maheshhogade2325 4 месяца назад +1

    खूप दिवसांनी अस अप्रतिम गाणं ऐकलं, हा चित्रपट थिएटर मध्ये बघायला खूप मजा येईल, मी वाट पाहतोय ❤❤

  • @sunnykhude9650
    @sunnykhude9650 4 месяца назад +4

    नवरा माझा नवसाचा ३ जरी आला तरी आम्हाला सचिन सर आणि आदर्श सर यांच्या आवाजातील गाणे आईकायला पाहायला आवडेल

  • @LearnerforDrawing
    @LearnerforDrawing 4 месяца назад +13

    Its Time to come back our Marathi Industry...
    Awesome Song...🔥🔥
    🚩Ganpati Bappa Morya🚩

  • @vitthalkharat6856
    @vitthalkharat6856 4 месяца назад +4

    शेवट तर एक च नंबर .....

  • @SunilPatil-kq7jb
    @SunilPatil-kq7jb 4 месяца назад +1

    1 नंबर आहे हे गाणं आणि होणारच यंदाच्या गणेशोत्सवला ❤❤❤❤❤, सचिन सर तुम्ही ग्रेट आहात आणि असणार कायम स्वरूपी 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @arjunhange4507
    @arjunhange4507 4 месяца назад +23

    नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट 100cr deserve karto
    Aapan pudhakar gheun south industry pramane marathi industry mothi keli pahije...
    ❤❤
    Sachin sir ❤❤

  • @ketxn03
    @ketxn03 3 месяца назад

    kupch chan gane ahy nakkich film chanch asnar❤ best jodi very lovely ❤❤

  • @technicalsunnysunilkhude3692
    @technicalsunnysunilkhude3692 4 месяца назад +4

    सचिन सर स्वप्नील जोशी सर खूप छान डान्स आणि स्वप्निल सरांना आदर्श शिंदे यांचा आवाज चांगल्या प्रकारे सुट करत आहे ,सर्व कलाकार सुप्रिया मॅडम सर्व कलाकार खूप छान वेरी नाइस

  • @amitkamble2120
    @amitkamble2120 4 месяца назад +2

    Superb song nd high pitch singing Sachin Sir and Adarsh Dada👌👌

  • @shivijiBichewar
    @shivijiBichewar 4 месяца назад +4

    गाण खूप छान आहे 👌🏻👌🏻👌🏻❤❤❤

  • @NirmalaSakharkar
    @NirmalaSakharkar 4 месяца назад +2

    हर हर महादेव गजन झाली पाहिजे मुलींना ईशवरी जयश

  • @gwsuper69690
    @gwsuper69690 4 месяца назад +28

    बोला गणपती बाप्पा मोरया!!!🙇🏻

    • @VideoPalace
      @VideoPalace  4 месяца назад +3

      मंगलमूर्ती मोरया🥰🙏

  • @singaranilchavhan2615
    @singaranilchavhan2615 4 месяца назад +1

    Superb apratim all the best all team❤🎉❤🎉 Aadarsh Dada your Rock love you❤

  • @KingOfStatus007
    @KingOfStatus007 4 месяца назад +11

    Two legends Singing One Song 🎵👑❤

  • @maheshhogade2325
    @maheshhogade2325 4 месяца назад +2

    यावर्षी गणेशोत्सव मध्ये हेच गाणं वाजणार हे नक्की

  • @muktabarve17
    @muktabarve17 4 месяца назад +3

    खूप खूप शुभेच्छा!💗

  • @Pwn750
    @Pwn750 4 месяца назад +9

    हा गाणा या वर्षी गणपती चतुर्थी ला दहा दिवस खुपच वाजनार ❤❤

  • @Sagar_sanap_022
    @Sagar_sanap_022 4 месяца назад +13

    Aaata honar khara rada

  • @siddharthpandore5492
    @siddharthpandore5492 4 месяца назад

    सचिन पिळगावकर, ज्यांनी मराठी सिने इंडस्ट्री ला जगप्रसिद्ध प्रसिद्ध केले, आणि आज परत मराठी सिनेमाला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात , salute to you Sir

  • @VedantJawale-vc3vv
    @VedantJawale-vc3vv 4 месяца назад +3

    यंदा हे गाणं सगळ्यांच्या घरी वाजणार 🎉❤

  • @sandeshbanjoist9513
    @sandeshbanjoist9513 4 месяца назад +2

    रविराज सर ❤ अप्रतिम composition सर❤🎉🎉

  • @anandunhale9746
    @anandunhale9746 4 месяца назад +489

    हर हर महादेव गर्जना झाली पाहिजे ❤❤❤❤❤

    • @VideoPalace
      @VideoPalace  4 месяца назад +58

      हर हर महादेव! 🥰🙏 #DumDumDumDumDumrooVaje #NavraMazaNavsacha2

    • @Maikgungan
      @Maikgungan 4 месяца назад +12

      हर हर महादेव

    • @kokannaad
      @kokannaad 4 месяца назад +4

      Ganpati La gajar Gajnar

    • @abhijitborude3233
      @abhijitborude3233 4 месяца назад +6

      हर हर महादेव

    • @abhijitborude3233
      @abhijitborude3233 4 месяца назад +5

      गणपती बाप्पा मोरया

  • @sagarpawars
    @sagarpawars 3 месяца назад +1

    आदर्श शिंदे, अर्जित सिंह सारखा ज्या गाण्याला बोल देतो सोन करतो त्याचा. Energetic voice आहे ❤❤

  • @vishaljoshi9259
    @vishaljoshi9259 4 месяца назад +3

    Superhit! This song will be sung in entire world this Ganeshotsav 😍

  • @swanandnirmale
    @swanandnirmale 3 месяца назад

    5 vela picture baghitala khupch chan.😍

  • @swapnilawsare7758
    @swapnilawsare7758 4 месяца назад +9

    Ekdam bhari song ganpati madhe sarvikade hech vajnar

  • @mangalsathe1266
    @mangalsathe1266 3 месяца назад +1

    आदर्श चा आवाज खुपच गोड वाटता❤❤❤❤❤❤

  • @praptikulkarni1693
    @praptikulkarni1693 4 месяца назад +5

    Ganpati bappa morya....super excited to see this movie.. 😊

  • @yuvi07-p4w
    @yuvi07-p4w 4 месяца назад

    Aghavar kaate aale..hats off 😊 Superb Song Ganpati Bappa Morya

  • @wrdj_music
    @wrdj_music 3 месяца назад +12

    Kon kon 1st day,1st show baghun alay😅

  • @dhanshripatil4554
    @dhanshripatil4554 4 месяца назад

    ‌कडक ... Missing Ashok mama.. ek zalak havi hoti..

  • @Fun2Explore
    @Fun2Explore 4 месяца назад +34

    सगळं छान होत. व्यवस्थित होतं.
    खूप excitement होती.
    काय गरज होती स्वप्निल जोशी ला घ्यायची ??
    अख्ख्या महाराष्ट्रातून हा शेवटचा पर्याय शिल्लक होता का?
    अजिबात इच्छा राहिली नाही सिनेमा बघण्याची.
    तरीही तुम्हाला शुभेच्छा.
    गणपती बाप्पा मोरया!!!

    • @nins143
      @nins143 4 месяца назад +2

      @@Fun2Explore तुला घ्यायला हवं होतं का ??

    • @Fun2Explore
      @Fun2Explore 4 месяца назад

      @@nins143 तुला घेतला असता तरी आम्ही खपवून घेतला असता

    • @anjaliapte4591
      @anjaliapte4591 4 месяца назад +3

      स्वप्निल चांगला कलाकार आहे की .
      एवढा का आकस .
      सचिनने पास केला म्हणजे काहीतरी त्याकडे skill आसेल ना .

    • @nileshjadhav7833
      @nileshjadhav7833 4 месяца назад +1

      Abhinava berde ka nahi

    • @Fun2Explore
      @Fun2Explore 4 месяца назад +2

      @@anjaliapte4591 पहिल्या पार्ट मध्ये नापास केला ते एक बरं केलं.

  • @centreofdarvekar
    @centreofdarvekar 4 месяца назад +1

    डम डम डमरू वाजे 🔥🔥🔥🔥
    हे गणपती च season गाजवणार असं गाणं बनवलंय 💯💯💯🚩🚩🚩🚩
    गणपती बाप्पा मोरया 🔥🔥🔥💯💯💯

  • @sonamtadvi4332
    @sonamtadvi4332 4 месяца назад +3

    I have goosebumps . nice song

  • @durgeshmadhikar3271
    @durgeshmadhikar3271 4 месяца назад +1

    Khup chan aaturta...❤❤

  • @sunnykhude9650
    @sunnykhude9650 4 месяца назад +9

    सर्वजण एक नंबर

  • @surekhapadhi7225
    @surekhapadhi7225 4 месяца назад +1

    Sachin aani aadarsh 1 dum kaddddddddk 😅