मी अणि पाणी | Mahesh Kothare सोबत
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- पाणी रिलिज च्या निमित्ताने मी एक रोज एक vlog बनवणार असं पक्कं केलंय. पहिला vlog माझ्या वडिलांसोबत करताना त्यांनी एक विलक्षण योगा योग सांगितला.... मी पण आश्चर्य चकित झालो... पाणी 18 ऑक्टोबर 2024 चित्रपट गृहात रिलिज होतोय, अणि योगायोग काय आहे ते जाणुन घेण्यासाठी vlog पुर्ण पाहा.
Love you sir mahesh kothare is legend in marathi industry ❤🔥
आदिनाथ पहिल्यांदा तुझं हार्दिक अभिनंदन. मराठी सिनेमातील तुझ्या कुटुंबातील ही तिसरी पीढी आहे . जेमीनीचे सुरवातीचे बहुतेक चित्रपट पाहीलेला मी एक रसिक आहे . महेश सर , अशोक सराफ आणि आमचा सर्वांचा लाडका लक्ष्या ह्यांच काॅम्बीनेशचा धुमधडका आम्ही किती वेळा पाहिलाय हे मलाच माहीत . आजही पाहतो . तुला एक हेरिटेज लाभलयं. तुझ्या ह्या दिग्दर्शन कलेच्या पदार्पणातच तुला प्रचंड यश लाभेल ह्याचा मला आत्मविश्वास आहेच . आम्ही पाणी नक्कीच पाहू . आदिनाथ कोठारेचे वडील महेश कोठारे अशी तुझी ओळख निर्माण होवो . व्लाॅग मस्तच. Wish you a tremendous and huge success which you deserve .
खूपच छान संकल्पना सर.✨
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.....💐💐💐
Really very nice lyrics
Damn it!!!!😅😅
Mi
पाणी मूवी कधी रिलीज होतोय...
I liked your conversation, ❤
झपाटलेला मी तात्याविंचू बद्दल काही सांगा