४६ वर्षांपूर्वी रस्ते बनवणाऱ्या कंपनीनं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 810

  • @aaratijoshi9592
    @aaratijoshi9592 2 года назад +726

    एकही खड्डा न पडल्यापुळे त्यांना पुढे एकही contract मिळालं नाही असं ऐकलं आहे. त्या कंपनी ला का नाही contract आत्ता सुद्धा. भ्रष्टाचार मुक्त रस्ता अर्थात जंगली महाराज रोड

    • @pramodsandankar428
      @pramodsandankar428 2 года назад +21

      खरं असेलही कारण तथ्य आहे ह्यामध्ये .....टेंडर न काढता काम दिले होते.

    • @rajivanmudholkar8452
      @rajivanmudholkar8452 2 года назад +57

      होय हे खरे आहे! आमच्या सर्वपक्षीय नेत्यांना लाच न दिल्याने या कंपनीला एकही कंत्राट मिळालेले नाही. हे जनतेने समजून घेतले पाहिजे. भ्रष्ट राजकारण्यांना मत देऊ नका.

    • @madanpowale5738
      @madanpowale5738 2 года назад +45

      सध्याच्या युगात इमानदार माणूस धक्के खातो.

    • @krishnavishwasrao9388
      @krishnavishwasrao9388 2 года назад +18

      100 टक्के खरं आहे

    • @nathudhangarulakadhangar153
      @nathudhangarulakadhangar153 2 года назад

      बातमी अर्धवट आहे.ठेकेदाराला बिल मिळत नव्हते म्हणून आत्महत्या करावी लागली हे सत्य आहे..

  • @maheshjadhav7045
    @maheshjadhav7045 2 года назад +455

    Parsi contractor, parsi community always serves country more prompt than any other. Salute to all Parsi's

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 2 года назад +261

    लोकमतचे अत्यंत आभारी ह्यातून चांगले निर्माण व्हावेत हीच अपेक्षा.धन्यवाद

    • @mohan1795
      @mohan1795 2 года назад +1

      यातून #काय चांगले निर्माण व्हावेत... ? 🤔

    • @amolkumardhumale359
      @amolkumardhumale359 2 года назад

      👌👌👌👌💐

    • @ajaywagh6910
      @ajaywagh6910 2 года назад

      मला तुला झवायचे आहे

    • @nileshshedage4947
      @nileshshedage4947 2 года назад

      छान मत आहे आपल .हीच गरज आहे काळाची.

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 2 года назад +27

    हा माझा आवडता रस्ता आहे, ह्याच रस्त्या पासून जवळ घोले रोड वर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह आहे. COEP मध्ये शिक्षण घेत असतांना मी येथे राहत होतो((1990),ह्याच रस्त्या वरुन मी कधी पायी तर कधी सायकल ने कॉलेज ला जायचो. J M रस्त्या ने जाता येता माझी सायकल कधीही पंचर झाली नव्हती. खुप खुप आठवणी आहेत.
    पुणे तिथे काय ऊणे. एक नंबर,
    नाशिक.

  • @krishnakantshankar1255
    @krishnakantshankar1255 2 года назад +184

    लोकमत नी आपले काम अर्धेवट करू नये. नागरिकांसाठी हे कराच...
    रिकांडो कंपनी आता कुठे आहे. ? शोध घ्यावा.
    त्यांना पुन्हा संधी मिळाली तर ते आपल्या अटीवर काम करतील का ?
    जर त्यांचा होकार असेल तर नागरिक त्यांच्यासाठी रस्त्यावर येऊन, जन आंदोलन करतील आणि त्यांनाच काम मिळवून देतील.
    कृपया या प्रश्नाचे पुढे काय झाले ते कळवावे.

    • @dj_IMP
      @dj_IMP 2 года назад +7

      कंपनी चा शोध घेन्या पेक्षा प्रामाणिकपणा चा बोध घ्यवा

    • @krishnakantshankar1255
      @krishnakantshankar1255 2 года назад +18

      @@dj_IMP साहेब, राहू द्या ना. कुठे एखादा चांगला मार्ग सापडतोय तर तुम्ही फालतू प्रश्न निर्माण करू नका. होऊ घ्या एखादे चांगले काम ! वाहन चालकासह सर्वांनाच छान वाटेल.

    • @dj_IMP
      @dj_IMP 2 года назад +2

      इमानदारी फालतू नास्तो मानुस व्यवहारी अहे तितेच बदल झाला पाहीजे दिसत असुन लोक गप्प का

    • @vilasbagul7771
      @vilasbagul7771 2 года назад +5

      @@krishnakantshankar1255 Raj Thackeray ne nashik che raste ashech banavle ahet... Nashik chya jantene kai kela...Changlya darje che Kaam karnarya cha hatatun samanya jantenech support kela nahi na.... Ithe chuktay kon?! Visar padla asel tar laksahat aanun dila...🙂👍

    • @dg_official96
      @dg_official96 2 года назад

      खरंय

  • @meeradharmadhikari1719
    @meeradharmadhikari1719 2 года назад +46

    जंगली महाराज रस्त्याप्रमाणेच हा रिपोर्ट देखील एक अपवादच आहे. अत्यंत उत्कृष्ट रिपोर्टिंग.
    वेल डन् शिवानी !!!

  • @suhaskambale7072
    @suhaskambale7072 2 года назад +55

    पारशी हा भारतातील सर्वात अल्पसंख्य समुदाय आहे.(लाखा पेक्षा कमीच लोकसंख्या असेल). पण देशासाठी त्यांचं contribution अद्भुत आहे.

    • @iqbalbaloch5524
      @iqbalbaloch5524 2 года назад

      तुम्ही शिकायला पायजे त्यांच्याकडून

    • @suhaskambale7072
      @suhaskambale7072 2 года назад +3

      @@iqbalbaloch5524 तुला अधिक गरज आहे.

  • @jeevanmate516
    @jeevanmate516 2 года назад +84

    जंगली महाराज पुण्यनगरीचे टक्केवारी जागरूत
    नगरसेवक ,ठेकेदाराना आणि प्रशासनाला पारशी ठेकेदारासारखे काम करण्याची सुबुद्धी दे। हि नागरिकांची आपल्या चरणी प्रार्थना.।

    • @yogeshkulkarni5912
      @yogeshkulkarni5912 2 года назад

      जे रस्ते तयार होतात त्याची माहीती फलक प्रत्येक रस्त्यावर का लावले जात नाहीत त्यातुन जनजागृती पण होऊ शकते कि कोणत्या ठेकेदाराने तो रडत बनवला आहे.

    • @yogeshkulkarni5912
      @yogeshkulkarni5912 2 года назад

      रास्ता

  • @amity9001
    @amity9001 2 года назад +21

    मी गेली दोन दशकं हा रस्ता बघतोय
    जसला तसा आहे,
    झाडांमुळे आणि पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडतात अशी सबब सांगितली जाते
    पण पुण्यातील सर्वाधिक झाडं या रस्त्यावर आहेत.
    इच्छाशक्ती असेल तर काहीही संभव आहे.

  • @swapnilgade4686
    @swapnilgade4686 2 года назад +33

    जंगली महाराज रोड खूप च अतिसुंदर आहे तिथुन ज्या वेळेस गाडी चालवताना जी मजा वाटते अस वाटत की आपण पुण्याच्या बाहेर कुठे तरी फिरायला आलो आहे खरंच खूप छान रस्ता बनवला आहे पारशी कंपनी ने

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 2 года назад +376

    रिकार्डो ही कंपनी ३० ते ३५ वर्षांपूर्वी मुंबईतील रस्ते बनवत होती. पुढे शिवसेनेची सत्ता मुंबई महानगर पालिकेत आली, पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे.

    • @mayur8385
      @mayur8385 2 года назад +5

      👍

    • @statuskingrp7725
      @statuskingrp7725 2 года назад

      👍👍👍

    • @ShubhamMhatre
      @ShubhamMhatre 2 года назад

      🙌

    • @comparisonofworld744
      @comparisonofworld744 2 года назад

      👍

    • @rajubaba2416
      @rajubaba2416 2 года назад +18

      पुण्यात कोणाची सत्ता आहे ? त्यांना पुन्हा काम का देण्यात आले नाही . ??

  • @GaneshShinde-fr3fj
    @GaneshShinde-fr3fj 2 года назад +47

    Ma. एकनाथजी शिंदे जी हा व्हिडिओ बघा असा रस्ता झालं तर हा पैसा दुसऱ्या विकास कामासाठी उपयोगी होईल बघा विचार करून

  • @amrutasalgaonkar4615
    @amrutasalgaonkar4615 2 года назад +191

    सत्य बाहेर आले तेच महत्वाचे म्हणून विकास करायचा असेल तर जंगली महाराज पुणे रस्ता आदर्श ठेवून ठेकेदाराने काम हाती घ्यावे.

    • @nileshshedage4947
      @nileshshedage4947 2 года назад +3

      आदर्श असणाऱ्यांना काम देण्यात येणार नाही.

    • @deltacrane6458
      @deltacrane6458 2 года назад +1

      काम केले तरी पेमेंट मिळणार नाही, बिल पास नाही होणार, दक्षिणा कोठून देणार?

  • @nilkanthbharambe592
    @nilkanthbharambe592 2 года назад +124

    सर्व राजकारणी व प्रशासकीय अधिकारी यांनी यांतून काहीतरी शिकावे,ही अपेक्षा.

    • @naushadsheikh2382
      @naushadsheikh2382 2 года назад +1

      Sarkaar. Che. Adhikaari. Wa. Neta. Chor. Aahet. Tari.he kase. Sambhav. Honaar. Thanks

    • @Roshanp33
      @Roshanp33 2 года назад +1

      जर ते शिकले तर त्यांना लाच कशी मिळेल

    • @vimalminde8992
      @vimalminde8992 2 года назад

      Tyaveliche pune kiti mothe hote ?

    • @vimalminde8992
      @vimalminde8992 2 года назад

      10 varshani konihi asle tari ajun sudharna honarch

    • @MPSCbyShriyashBade
      @MPSCbyShriyashBade 2 года назад +1

      शिकले ना ते...
      नंतर अशा कंपनीला कंत्राट मिळू द्यायचे नाही...

  • @vinayakshirodkar403
    @vinayakshirodkar403 2 года назад +112

    Unbelievable. Imagine honesty and transparency without any compromise on quality. Hats off to the then in charge of Pune Municipality.. 👍

  • @narendrasutar6634
    @narendrasutar6634 2 года назад +50

    रिकांडो कंपनीच्या कामाचा सर्व महानगरपालिकेच्या अधिकारी आणि नगरसेवकांनी अभ्यास केला पाहिजे.एकीकडे रिकांडो कंपनीचा रस्ता ४६ वर्ष टिकून आहे व आता केलेले रस्ते उदघाटनापूर्वीच वाहून जातात .याची या सर्व महानगरपालिकेच्या अधिकारी आणि नगरसेवकांना थोडी लाज वाटली पाहिजे की ते कसे काम करतात.

    • @kavitapawar8579
      @kavitapawar8579 2 года назад +1

      ज्यादिवशी लाज वाटेल तो सुदिन

    • @indianhoneybeekeepingandco4572
      @indianhoneybeekeepingandco4572 2 года назад +1

      रिझार्व्हेशन भरती सगळी काय अभ्यास करेल?

    • @crazzybuzz4658
      @crazzybuzz4658 2 года назад

      @@indianhoneybeekeepingandco4572waa mast bolala bhava

    • @crazzybuzz4658
      @crazzybuzz4658 2 года назад

      @@indianhoneybeekeepingandco4572 Aaj mala chutya cha Raja betala

  • @c.b.i..8533
    @c.b.i..8533 2 года назад +15

    पारसी लोक इमानदार असतात.. माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार.. 🙏🇮🇳

  • @kulkarni2941
    @kulkarni2941 2 года назад +34

    खरच कधी लक्ष्यात नाही आले वा वा खुप छान सर . आभार मानले पाहीजे तुमचे... फुरसुंगी हायवे ला पण असेच रस्तेच हवे आहे

    • @sunnychavan190
      @sunnychavan190 2 года назад +1

      Bhekrait tr yapeksha khatarnak parastiti ahe 50 varshat kadhich khadda gayab zhala nhi

    • @gautammore8571
      @gautammore8571 2 года назад

      मनपाच्या एमबीए तपासून पहावी

    • @kulkarni2941
      @kulkarni2941 2 года назад

      @@sunnychavan190 😀😀😀

    • @IndianHeart07
      @IndianHeart07 2 года назад

      फुरसुंगी रोड म्हणजे खड्डात रस्ता सापडणे आशि गत आहे....
      आमच्या इथे खड्ड्या मध्ये रोड सापडतात 😂😂

    • @kulkarni2941
      @kulkarni2941 2 года назад

      @@IndianHeart07 मी गेले होते खुपच खराब रस्ता आहे खडेच खडे

  • @gauravdusane728
    @gauravdusane728 2 года назад

    ही खरी पत्रकारिता आहे...आपण असेच आदर्श समाजाला घालत चला...चांगल्या कामाची दखल घेतलीच गेली पाहिजे...खासगी संबंध न जपता नव्या पिढीने असेच आदर्शवादी काम करत राहिलं पाहिजे ह्यातून हा बोध घ्यावा...🇮🇳🙏

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 2 года назад +69

    Unbelievable imagine honesty and transparency without any compromise on quality. Hats off to the then in charge of Pune Municipality.

  • @vasanthalgeri622
    @vasanthalgeri622 2 года назад +174

    My brother Arun Halgeri was working as engineer with Recondo when this JM road was made.

  • @maxaquacultures1957
    @maxaquacultures1957 4 месяца назад +1

    म्हणुनच त्यांना पुन्हा कुणीही काम दिले नाही. याला महाराष्ट्र राज्य म्हणतात. मराठी माणसाचे आयुष्य टक्केवारी वर चालते.

  • @anandjamdade9156
    @anandjamdade9156 2 года назад +59

    आत्ताचे रस्ते राजकारणी बनवतात,इंजिनिअर नाहीत .

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 2 года назад +32

    खड्डे पडले नाहीत तर राजकारन्याचे भले कस होणार।दरवर्षी निधीतून माल कसा काढनार।आता वर्षाभरात हा रस्ता पण नक्कीच ऊखडनार।हे नक्की।

  • @prashantgangurde2009
    @prashantgangurde2009 2 года назад +114

    अशे रस्ते जर तयार झाले तर नेते मंडळींच्या प्रॉपर्टी आलिशान गाड्या कशा तयार होतील.चांगले रस्ते तयार झाले तर निसर्ग आणि पर्यावरण यासाठीही चांगल आहे. तसही आजकाल म्हणता आपल्या कडचे रस्ते इंजिनीयर नाही राजकारणी बांधता हेच आपल दुर्दैव.आमच्या इथे आता या उन्हाळ्यात बांधलेल्या रस्त्यावर पावसाने खडे झाले संपूर्ण शहरभर हीच परिस्थिती.

    • @narendrapadvi6459
      @narendrapadvi6459 2 года назад +1

      आपल चुकत आपण जागरूक नाही .आपण जाब विचारत ही नाही अन् चागलं सुशिक्षीत लोकांना ते कोणत्याही पक्षाचे नसतात अश्या लोकांना निवडून देत नाही .

    • @vaijayantipatil7367
      @vaijayantipatil7367 2 года назад +1

      Asha lakana vote deta kashala

    • @abhipatil4844
      @abhipatil4844 2 года назад

      barobar

  • @mnk1964
    @mnk1964 2 года назад

    लोकमतनी अशीच समाजसेवा आणि कार्य पुढे चालू ठेवून आजच्या बाजारु वाहीन्यांसमोर कायम आदर्श ठेवावा.

  • @reshswamy1278
    @reshswamy1278 2 года назад +96

    Honesty and dedication are the two important factors of this project...

    • @ajaywagh6910
      @ajaywagh6910 2 года назад

      मला तुला झवायचे आहे

  • @atultadvi7486
    @atultadvi7486 2 года назад +1

    सर्व प्रथम लोकमतचे खुप खुप आभार, हे सगळं साध्य करणे खुप सोपं आहे ते म्हणजे भ्रष्टाचार करण्यारे अधिकारी व पदाधिकारी यांना विरोध करणे परंतु दुर्दैवाने आपण ते करत नाही .

  • @keshavmishra07
    @keshavmishra07 2 года назад +19

    सम्पूर्ण महाराष्ट्राची रस्ते जंगली महाराज रस्त्या सारखी असली पाहिजे . महाराष्ट्र चा विकास खूप वेगाने होईल 💯
    जय श्री राम🙏

  • @myblogs.....1929
    @myblogs.....1929 2 года назад +24

    Very nice and clearly explained by Shivani. India needs well educated and honest reporters like her.

  • @sagarmudrale7530
    @sagarmudrale7530 2 года назад +27

    मुंबई गोवा हा महामार्ग असा बनवला पाहिजे उत्तम दर्जाचा

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 2 года назад +17

    अत्यंत ऊपयुक्त माहिती आणि भ्रष्टाचार मुक्त काम केल्यावर त्याचे फुल हे चांगलेच मिळते तेंव्हा महानगरपालिका असे का करू शकत नाही.फळ

  • @yellow3549
    @yellow3549 2 года назад +2

    मी तर नुसत्या दगडाचा बिना सीमैट किवा डाबर रोड बनवला तरी त्यावर खड्डे पडणार नाहीत फक्त रस्ता खडबडीत दिसेल 😂😂 पण मग गपचुप कार्यकर्ते तीथले दगड ऊचकून काढतील आणी नेते तीथे खड्डे दाखवतील 😂😂

  • @kulkarni2941
    @kulkarni2941 2 года назад +45

    शिरोळे सरानांच रस्त्याचे अधक्ष् . करायला हवे पुणे महानगर पालिकेने

  • @GaneshShinde-fr3fj
    @GaneshShinde-fr3fj 2 года назад +38

    अश्या कंपनी सरकार ल नको असते मग कमिशन व टक्केवारी कशी मिळेल

  • @kchandrakant50
    @kchandrakant50 2 года назад +62

    येवढी प्रामाणिक कंपनी होती म्हणजे पुढे ती नक्कीच बुडित खात्यात गेली असणार .

    • @cz30uhh
      @cz30uhh 2 года назад

      🤣🤣🤣🤣bro

  • @kuldipghorpade6215
    @kuldipghorpade6215 2 года назад

    आज लोकमतला खरी पत्रकारीता करताना बघतोय...बाकी पारशी लोकांचा प्रामाणीकपणा सर्वश्रुत आहेच.. मी मनापासुन मानतो पारशी समाजाला...

  • @jagrutikapadia9568
    @jagrutikapadia9568 2 года назад +94

    While giving contract such rule should be adopted. Parsi community is really great.

    • @pritamjagtap6799
      @pritamjagtap6799 2 года назад +5

      Not an issue of community. Its an issue of integrity. Parsi community got lots of wealth due to afeem business in british era.

    • @sahilb8994
      @sahilb8994 2 года назад +1

      So did other communities as well. Think.

  • @shashikantdurge2518
    @shashikantdurge2518 10 месяцев назад

    श्रीकांत भाऊंना याच साठी आम्ही फार श्रेय देतो

  • @sureshkamath8171
    @sureshkamath8171 2 года назад +42

    Recondo company in deonar municipal colony opposite deonar crematorium. I think this was the same co which had undertaken contracts for tar roads around deonar municipal colony. Their work was durable and long lasting in between 1980 to 1990. Great work.

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 2 года назад +14

    खरंच असा नियम सर्वत्रच अमलात आणला तर कोणतेच रस्ते खराब होतरच नाही

  • @jyotideshmukh5697
    @jyotideshmukh5697 2 года назад +1

    रस्ते ही आपली अत्यावश्यक गरज आहे त्यामुळे ते चांगले करणे आणि तसे ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे,त्यामुळे त्यावर मंडप उभारणे हे रस्त्यासाठी हानिकारक असेल तर ते न करणे योग्य ठरते.आणि हा रस्ता त्याचे उत्तम उदाहरण आहे....💯👍

  • @jayantshete3140
    @jayantshete3140 2 года назад +55

    46 years 🙏🙏🙏 great .8th wonder

  • @anilpawar217
    @anilpawar217 2 года назад

    यालाच म्हणतात इमानदारीने काम करणे. सलाम या ठेकेदाराला

  • @SamiirMusic
    @SamiirMusic 2 года назад +5

    imagine every one in the country working with such dedication and honesty. Our country will be the most developed in the world.

  • @yogeshshelke1716
    @yogeshshelke1716 2 года назад

    टकेवरी पुढील प्रमाणे
    PWD
    १. टेंडर मंजुरी १%
    २. सहाय्यक अभियंता २%
    ३. उप अभियंता २%
    ४. कार्यकारी अभियंता २%
    ५. १ लाख रुपयांना १००रू प्रमाणे असे ४ टेबल ( अधिकारी )
    ६. जो धनादेश किंव्हा RTGS करतो त्याला १%
    ७. Quality control जेवढे टेस्ट ची रक्कम त्याच्या आर्धी ( ५०% ) उदा. ३०००० टेस्टिंग रक्कम Quality control अधिकारी याला १५०००.
    ८. काम वेळेत पूर्ण नाही झालं की त्याला मुदतवाढ घेण्यासाठी टेंडर रक्कमेला १%
    Municipal corporation
    १. ५ % नगरसेवक
    २.५% आमदार/ खासदार
    ३. सहाय्यक अभियंता २%
    ४. कार्यकारी अभियंता २%
    ५. ऑडिटर, पी. ओ, accountant, खजिनदार ( जो धनादेश किंव्हा RTGS karto सगळ्यांचे मिळून ५%
    संबंधित कामाला खर्च येतो ७०-७५ % आणि टक्केवारी १५-२०% टक्के शिल्लक १०%
    बर आता आधी सगळे पैसे कामासाठी ठेकेदारांनी लावायचे काम पूर्ण झालं की बिल निघणार ते ही संबंधित कार्यालयाकडे फंड आसेल तर आणि जेव्हा फंड येईल तेव्हा पैसे मिळणार.

  • @realindia9718
    @realindia9718 2 года назад +1

    ही बातमी हिंदी मध्ये पण दाखवा.
    पूर्ण देशात समजले पाहिजे

  • @shivajichavan2172
    @shivajichavan2172 2 года назад +16

    Road dislocation or small pot holes main reason 1. Without understanding geo mechanism constructing road.2 No analysis of soil and feeler 3. Road should be such way designed drain should be proper 4. There should not be clogging of water 5. No adhoc cutting of road for water, drainage, network line 6. While construction of road we must use Geo textile and precise mix of feelers 7. Water always find its way by capillary action and cause localise displacement of soil and net result is pot hole 8. Government contract has to sign off design of road, material that is used in the road, gurranty of the raw material with certification and road gurranty 9. Munciple corporation has to sign off there should not be adhoc digging ...i am sure if we take care of above there will not be any road which is with pot hole

    • @rahulsohani3973
      @rahulsohani3973 2 года назад +2

      हे इंजिनिअरिंग इतकं सोपं असतं पण बांधकाम लेबरच्या भरोष्यावर सोडून अभियंते व कंत्राटदार आनंदात मग्न असतात. आपल्या मुद्द्यांवर लवकर जागृती येवो

    • @atuldeshpande3228
      @atuldeshpande3228 2 года назад

      Perfect technical analysis
      But who follows?
      Contractors & engineers are least bothered, they leave it to labour,
      Labour does not listen to anybody, they are always in hurry to finish in short time by using short cut w/o following correct procedure as mentioned by you earlier

  • @DjsOfPanveldotIn
    @DjsOfPanveldotIn 2 года назад +1

    Wow

  • @anamik3267
    @anamik3267 2 года назад +13

    भ्रष्ट्राचार नसला तर सर्व काही शक्य आहे.पण ही आता केवळ कविकल्पना आहे.

  • @siddhu3032
    @siddhu3032 2 года назад +16

    ते कोणती कंपनी आहे त्याची माहिती , नितीन गडकरींना द्या

  • @hedaagrotech1710
    @hedaagrotech1710 2 года назад +11

    अकोला येथे टावर चौक ते जुना कापड़ बाजार हा रस्ता आजच्या 52वर्षापूर्वी बनलेला या रस्त्याला आजपर्यंत गड्ढा पडलेला नाही। पण भ्रष्टाचार करण्या साठी हया रस्त्यावर नंतर डंबरीकरण करण्यात आले ते सर्व उखड़ून गेले मात्र 52वर्षापूर्वीचा रस्ता आज ही ok आहे

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 2 года назад +1

    असेच जर रस्ते बनवले तर काॅन्ट्रॅकटर
    आणि नेते कसे जगतील.

  • @swapnilwalke5050
    @swapnilwalke5050 2 года назад

    हिच संकल्पना संपूर्ण राज्यात राबवावी अशी सरकारला विनंती.

  • @ashokdahotre6347
    @ashokdahotre6347 2 года назад

    सत्य कधीही लपून राहत नाही तरीही आत्ताच्या पुण्याच्याच नाहीतर भारताच्या सर्वच पक्षांच्या निर्लज्ज नेत्यांना आणि प्रशासनला काहीही फरक पडणार नाही. पैशासाठी हे लोक वेळ आलीचतर आपली...........सुध्दा देऊ शकतात.

  • @user-4dg
    @user-4dg 2 года назад +1

    *...जागतिक आश्चर्य...*

  • @shashivalvi5052
    @shashivalvi5052 2 года назад

    अप्रतिम काम ,अभिमानास्पद बाब,खरचं अशी कामे व्हायला पाहीजेत पण टक्केवारी आडवी येते.त्यासाठी जनजागृती सुध्दा व्हायला पाहीजे. कामे होतात पण पुढारी,नेतेमंडळी अधिकारी बिनटक्याने कामे करुन घेणारी हवी.लोकमत ला विनंती सर्वत्र ही माहीती व विडीओ पोहचवा आणि त्या कंपनी चा तपास लावा व त्यांचे पुढील मनोगत दाखवा.

  • @nikhilborude3726
    @nikhilborude3726 2 года назад

    भारताला मिळालेलं एक गिफ्ट - पारसी लोक 👌👌बेस्ट जेम रतन टाटा

  • @archanakhandare9807
    @archanakhandare9807 2 года назад +1

    अदभूत घडले म्हणावे.. गडकरी साहेबानी लक्ष द्यावे... काय नको रस्ते बांधल्यावर... 👌अरविंद... 🌹

  • @hemantwaghmare527
    @hemantwaghmare527 2 года назад +3

    Proud of being Punekar. ❤️❤️

  • @pratik6342
    @pratik6342 2 года назад +4

    Thank you Recondo 😊

  • @pradeep2100
    @pradeep2100 2 года назад

    असे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर सत्कार केला पाहिजे आणि अशा लोकांना परत काम द्या लोकमतला सलाम

  • @krishbarkade5298
    @krishbarkade5298 2 года назад

    पुण्यात सर्वात जास्त सावली या रस्त्यावर आहे. त्यामुळे इथला अनुभव वेगळाच असतो. छत्रपती संभाजी महाराज उद्यान आवडत ठिकाण.

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 2 года назад +4

    गणपती बाप्पा त्या parshi कंपनी सारखे काम इतरांना ही करण्याची बुद्धी दे रे बाबा 🙏🙏

  • @chandrakantmhatre7980
    @chandrakantmhatre7980 2 года назад

    अत्यंत कौतुकास्पद .

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb 2 года назад +6

    रिकांडो एक नंबरची कंपनी

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 2 года назад +8

    He was paarsi Gentleman.💯

  • @vinaykhare9096
    @vinaykhare9096 2 года назад +6

    सगळीकडे टक्केवारी नाही घेतली तर गल्ली ते दिल्ली नेत्यांची घरं कशी भरणार,त्यावेळेस नीतिमत्ता होती लोक नावं ठेवतील ही भीती होती आता पैसा कमावणे *काहीही* करून हेच पाहिले जाते

    • @sanjayniwal2751
      @sanjayniwal2751 2 года назад

      मुंबईतील राज्यकर्त्यांनी यापासून आदर्श घ्यावा

  • @chandrashekharthakur5030
    @chandrashekharthakur5030 2 года назад +22

    Arun Halgeri was working with Recondo, but where is he nowadays ? What is his age now ?
    Good quality material is must but , responsible supervision, proper period for the required work and the way or procedure for it is important .
    Mainly, the rolling work at every step should be there with precise material is important .
    Muddy floor of the hut in heavy showers of monsoon rains in konkan area also remains undisturbed if properly pressed by broad woodden bat like , a kind of tool used in village to press the dry mud .

  • @Mvk55
    @Mvk55 2 года назад +6

    Salute to that Construction Company 👌👌

  • @sujitambulge877
    @sujitambulge877 2 года назад

    ते कॉन्ट्रॅक्टर आता कुठ आहेत , तुमची गरज आहे म्हणजेच प्रामाणिक पणा

  • @mangeshdhaj9846
    @mangeshdhaj9846 2 года назад +3

    पारसी लोक great always.

  • @ganeshkharat5214
    @ganeshkharat5214 2 года назад +1

    पेणे मधे पाणी साचून राहत नाही ....
    मुंबई मधे 4 महीने पाण्यातच....
    .
    मुंबई आणी पूणे खूप फरक आहे

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 2 года назад +1

    भ्रष्टाचार करत नाही म्हणून आता ह्या कंपनीला टेंडर/कॉन्ट्रॅक्ट देत नसतील,
    अशा बातम्या देत जा म्हणजे सगळे राजकारणी उघड्यावर पडतील.

  • @rahulmali6345
    @rahulmali6345 2 года назад

    Good Job News Lokmat

  • @ashakadam1763
    @ashakadam1763 2 года назад +1

    निस्वार्थी पणा आणि समाजहित आमच्या राजकारण्यांना माहीत नाही त्यांना फक्त स्वतःची तिजोरी कशी भरता येईल एवढच माहीत असतं

  • @sachindhankude.5900
    @sachindhankude.5900 2 года назад +1

    संपूर्ण देशामधील हे एकमेव उदाहरण असेल की, 46 वर्ष होऊनही हा खड्डा सुस्थितीत आहे. त्यामुळे या रस्त्याचे नाव विस्तार करून "भ्रष्टाचार मुक्त जंगली महाराज रस्ता" असे नाव द्यावे व देशासमोर एक आदर्श ठेवावा!!!

  • @vandanamore9773
    @vandanamore9773 2 года назад +16

    म्हणूनच या कंपनीला पुन्हा काम मिळाला नाही का?

  • @prashikmeshram6494
    @prashikmeshram6494 2 года назад +8

    Appreciate such a positive news👍

  • @sachindevkarpatil5589
    @sachindevkarpatil5589 2 года назад

    त्या इंजिनीअर चे आभार

  • @ankitmane4333
    @ankitmane4333 2 года назад +6

    This is quality of work.

  • @yatinpatil2393
    @yatinpatil2393 2 года назад +1

    THANKS LOKMAT

  • @masster8429
    @masster8429 2 года назад

    छान बातमी.. 💐🙏

  • @sanskrutichaudhari7775
    @sanskrutichaudhari7775 2 года назад

    अशाच कंपवीली काम द्यावे नगरपालीकेने..धन्यवाद त्या सगळ्याना..

  • @sharad8891
    @sharad8891 2 года назад +10

    One more Road of Pune ...B T KAVDE ROAD in Pune 411001..made in 2004-2005 stiil in very Good condition ..not a single pot hole.

  • @smitarane
    @smitarane 2 года назад +9

    मनावर घेतले तर परत असे. रस्ते होऊ शकतील.

  • @sujitambulge877
    @sujitambulge877 2 года назад

    Thanks Lokmat

  • @rohitshembavnekar6437
    @rohitshembavnekar6437 2 года назад

    टक्केवारी सुरू झाली की गुणवत्ता गायब होते हे सत्यच आहे! पण पुणेच नव्हे तर प्रत्येक पालिकेनेही कोणत्याही कारणास्तव खड्डे करू न देणे वा स्वतः करणे ही तत्वे स्विकारून त्यांचे उचित प्रकारे पालन करणे गरजेचे आहे!!

  • @dilipbinjwe7767
    @dilipbinjwe7767 2 года назад

    विविध मते व अभिप्राय या रस्त्याच्या बाबतीत वाचायला मिळणार यांत शंका नाही. मी पण निवृत्त पी डबल्यूडी अभियंता या नात्याने मुख्य अभियंता पुणे pad यांना विनंती करतो की, खरंच ह्या रस्त्याचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करून अहवाल मागविण्यात यावा. आजचे आपले रस्ते कां टिकत नाही याचा तुलनात्मक अभ्यास व्हावा. मटेरियल, स्पेसिफीकेशन, कार्यान्वयन या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करता येईल. हे करताना जंगली महाराज रस्ता हे उदाहरण नजरेसमोर असावे.

  • @chetanp8030
    @chetanp8030 2 года назад

    भ्रष्टाचार न करता काम केलं तर चांगले काम होते, याचे उत्तम उदाहरण

  • @statuskingraja2577
    @statuskingraja2577 2 года назад

    महापालिकेतून जर भष्ट्राचार कमी झाला की automatic रस्ते चांगले आणि टिकाऊ होतील,100 % रकमे मधून कमीत कमी 15% वाटप करावं लागते आणि उरलेल्या 85% कामा मधून हा रस्ता contractor ला पूर्ण करावं लागतं ते पण या मध्ये त्याचे profit ठेऊन ,आणि परत त्याचे बिल काढण्यासाठी परत पैसे महानगरपालिकेच्या कर्मचारी, accountant , द्यावं लागतं म्हणजे फक्त 50% रक्कम मध्ये कसे रस्ते टिकतील , आणि त्या contractor ने काय quality द्यायची ते बघा

  • @rahul27378
    @rahul27378 2 года назад

    खरी गोष्ट आहे
    मी सुध्धा contractor होतो
    काय परिस्थिती आहे ते माहीत आहे
    म्हणून मी काम बंद केले

  • @sharadjoshi4269
    @sharadjoshi4269 2 года назад

    कल्याणमधील टी. चंद्रशेखर यांचे काळात बनवलेला रस्त्याला 30 वर्षांनंतर ही खड्डा नाही. पण टक्के न मिळाल्याने त्यांची दिड वर्षात बदली करण्यात आली.
    .

  • @nileshshedage4947
    @nileshshedage4947 2 года назад

    अशेच वेगवेगळे व्हिडिओ बनवा. क्वालिटेटीव कामांमुळे एकच काम एकदाच केल .46 वर्षात परत वेळही गेला नाही प्रवाशांनाही त्रास नाही,कीतीतरी कोटी वाचले..

  • @sindhusarode9671
    @sindhusarode9671 2 года назад +1

    रिकांडो कंपनी शोधायला हवी हो
    कारण चार चाकी पेक्षा दुचाकी व फुटपाथ वरुन चालणार्याचे खुपच हाल होतातय , दोन ते तीन पावसातच पुण्यातील सर्व रस्त्याची खूप दिननीय आवस्था होते आहे, ह्या कंपनी चा जो कोणी शोध घेईन पुणेकर खूप आभार मानतील त्यांचे,

  • @akshay_dapke
    @akshay_dapke 2 года назад +9

    टक्केवारी आली की क्वालिटी घटते. 👍

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 2 года назад +2

    आता कुठे गेली ती कंपनी??😳🙆
    पुणे महानगरपालिकेच्या रस्ते बांधणी विभागाला शरम वाटायला हवी, बाकीच्या पुण्यातील रस्त्यांची स्थिती पाहून...😡😡😡

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 2 года назад

    असेच रस्ते सर्व भारतीय जनतेला मिळू..... 🙏🙏🙏❤️❤️

  • @vitthaldasarwad5712
    @vitthaldasarwad5712 2 года назад +1

    आमच्या गावचा रस्ता 3 पुर्ण खराब झाला, फक्त गिट्टी अंतरल्या सारखा
    तलबिड ता़ नायगाव जि नांदेड (MS)
    हा रस्ता मोरे construction कंपनी ना तयार केला

  • @sandhyadeshmukh2361
    @sandhyadeshmukh2361 2 года назад

    Amazing!! Raste ani tehi bina khadde imagine karuch shakat nahi, kharach khup asharya ahe 👌👌👏👏👏