@@revgadeshubham707 आमच्याकडे आहे अणि एक लक्षात घ्या माणसाला प्रामाणिक पणे जगावे ही आयडिया दुसर्यांची आहे मंग हा माणूस निर्लज्ज पणे स्वताची सांगत आहे हे तुम्हाला खटकत नाही का
खूपच छान... 👌एक नं नगरकर 😊 एक सूचना आहे... जिना फोल्ड करताना वरचा एन्ट्री पॉईंट बंद झाला पाहिजे. नाहीतर गडबडीत उतरताना दुर्घटना होऊ शकते. जिना ओपन केल्यानंतरच वरचा एन्ट्री पॉईंट उघडला पाहिजे. शुभेच्छा 🙏
This is power of working with innovative ideas.. Common sense always makes something special.. Admirable work.. Congratulations to all inventors and thanks to team ABP also.
@@kishorpatil2815 then you should thanks RUclips first not only today but every day because in your words it is matter of thanks And you tube already have thousands of idea like this
@@kishorpatil2815 I just want to clear it I am not against anyone but give credit to creators not plagiarisers And also sorry if you hurt by comment Jai shivray
अहमदनगर... हे काना, मात्रा, उकार, वेलांटी, जोडाक्षरे नसलेले नाव आहे... आमचे एकट्याचे नका म्हणू.... अनेक चांगल्या संकल्पना आपल्या मातीची गरज असेल तशा राबविणाऱ्यांचा वावर आहे तिथे.....
आरिफ पठान भाई और समीर बागवान भाई और दरबार फाब्रीकेशन अहमदनगर के सभी मेंबर आपने जो हुनर दिखाया वो काबिले तारीफ है। कौन कहता है के नौजवानों में हुनर की कमी है। आपका नया कारनामा देखकर सारी दुनिया गर्व महसूस कर रही है। आप सभी को बहुत बधाई और आगे आनेवाले समय आपसे और नए कारनामे की ख्वाइश है।
FROM GOA ANAND MAHINDRA IS REAL GREAT PERSON किसी भी नये कलाकार की , किसी भी नये अविष्कार की , किसी विशेष कार्य की स्तुती करनेवाले , प्रोत्साहन देनेवाले एक दिलदार व्यकती है आनंद महिन्द्रा THE GREAT REAL PERSON & BUSYNESS MEN FIRST RATAN TATA & SECOND ANAND MAHINDRA ♥️♥️♥️♥️♥️♥️
आयडिया चांगली आहे पण अजून या मधे सुधारणा झाली पाहिजे कारण जी स्टेप आहे ती बिजगार ने जोडली आहे त्यामुळे स्टेप च्या खाली सपोर्ट आला पाहिजे .. ज्यामुळे वजनाने बिजागर damage honar नाही. Live load need to transfer
नमस्कार सर आपण फारच छान जिणा बनवला आहे आज काळाची गरज कमी जागेत फोल्डर असल्यामुळे चांगला ऊपयोग होतो धन्यवाद सर जी असेच व्हिडिओ बनवा सर जी धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद
. Dear Bhai Log, I am also from Ahmednagar and pakka sarjepuri. Really proud of entire technical team & innovation you disclosed for the people, who are really in need of such space saving & innovative ideas. Great Job don. Please keep it up & always hunt such new & creative ideas in fabrication field. All credit goes to your team. Bravo.
खूप छान बनवले आहे, खूप अभिनंदन, पण जेव्हा हा जिना फोल्ड केला जातो तेव्हा वरील जिथे जिना टेकवला जातो तो भाग मोकळा राहातो, त्यामुळे तिथून कोणीही पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्या गोष्टीचा विचार करून थोडंसं update करावे.
Actually I had 1 DinningTable long time ago ,it was in Fashion and was designed for less n short space ,same n something like that this Ladder is anyways Awesome 👍 it's, Good Luck,n Hardworking n Creativity is allways Appreciated 👍
खुप बरे वाटते जेव्हा आनंदजी महिंद्रा आणि रतनजी टाटांसारखे सारखे मोठे उद्योगपती अशा कामांवर खुश होऊन कौतुक करत प्रोत्साहन देतात.
आनंद महिन्द्राजी एक असे व्यक्तिमत्व आहे जे काहीही नविन आढळलेतर त्याचे कौतुक करते.
Koshisha krnevale ki kbhi rar nhi hoti
सही कहा है
खरे आहे.. इतरांच्या चांगल्या कृतीचे कौतुक करण्याचा आनंद मोठा असतो... आनंद महिंद्रा अशा आनंदातून आनंद निर्माण करतात .
Barobar
👍👍
सर्व तरुणांचे अभिनंदन. अशाच नवीन कल्पना शोधून, काहीतरी नवीन करा की ज्याच्या मुळे इतर तरुणांना प्रेरणा मिळेल.
@@priyabankhele5916 atleast encourage tari Kara, tech mahatvache ahe 😊
Khry
भारतीय युवा काही करू शकतो, आत्मनिर्भर भारत चे उदाहरण आपल्या समोर आहे,
खुपच छान
खूप छान,क्रांतीकारी जिना निर्मीती,गरज शोधाची जननी हे पुन्हा एकदा सामान्य कारागिराने सिद्ध केले, हार्दिक अभिनंदन 💐🏆🎉🎉🎉🎉🎉
thanks for the person who made this and making Indians proud💐💐
लहानपणी कार्टून नाही पाहिले का
जुनी कन्सेप्ट आहे 😂😂
@@priyabankhele5916 mg tu karaych na...Easy hot tr
@@revgadeshubham707
आमच्याकडे आहे अणि एक लक्षात घ्या माणसाला प्रामाणिक पणे जगावे
ही आयडिया दुसर्यांची आहे मंग हा माणूस निर्लज्ज पणे स्वताची सांगत आहे हे तुम्हाला खटकत नाही का
Priya bankhele ✔️✔️✔️
@@priyabankhele5916 परफेक्ट ✅ सध्या ह्यांची इमेज फारच खराब आहे. त्यामुळे मिडियाला असल्या बातम्या ह्या पेराव्याच लागतात.😁😁😁
खूपच छान... 👌एक नं नगरकर 😊
एक सूचना आहे...
जिना फोल्ड करताना वरचा एन्ट्री पॉईंट बंद झाला पाहिजे. नाहीतर गडबडीत उतरताना दुर्घटना होऊ शकते. जिना ओपन केल्यानंतरच वरचा एन्ट्री पॉईंट उघडला पाहिजे.
शुभेच्छा 🙏
ahmednagarkar
Barobar
Team of behind folding stair case great . Congratulations .
मी पण नगरकरच आहे.हि आपल्या सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे.
This is power of working with innovative ideas.. Common sense always makes something special.. Admirable work.. Congratulations to all inventors and thanks to team ABP also.
They are not inventors they are plagiarisers
Users of idea invented by someone? Even then it is matter matter of thanks... Because of sharing it with others.. It may help others..
@@kishorpatil2815 then you should thanks RUclips first not only today but every day because in your words it is matter of thanks
And you tube already have thousands of idea like this
@@priyabankhele5916 yes I will thanks to YOU TUBE also....
@@kishorpatil2815 I just want to clear it
I am not against anyone but give credit to creators not plagiarisers
And also sorry if you hurt by comment
Jai shivray
अशी इनोवेशंस पाहुण कधी कधी वाटते की माझा भारत किती पुढे जातोय ते सलाम भाऊ तुमच्या कामाला।
मला अभिमान आहे आमच्या नगरच्या मुलांनी हा नवीन शोध लावला त्यांच्या पुढील कारकिर्दी हार्दिक शुभेच्छा
अभिनंदन सवॅ टिमचे आपलं मोबाईल नंबर पण टाका
I m also frm nagar
@@priyabankhele5916 😁😁😁✅
अहमदनगर... हे काना, मात्रा, उकार, वेलांटी, जोडाक्षरे नसलेले नाव आहे... आमचे एकट्याचे नका म्हणू.... अनेक चांगल्या संकल्पना आपल्या मातीची गरज असेल तशा राबविणाऱ्यांचा वावर आहे तिथे.....
@@priyabankhele5916 जय शिवराय प्रियाजी!!😁🙏🚩 तरी बरं तुम्ही माझ्या इतर ठिकाणच्या कमेंटस् वाचल्या नाहीत अजून!!😁
अभिनंदन भावांनो खुप छान आहे हा तुमच्या प्रगती चां जीना आहे आणखी काही तरी नवीन प्रयोग करत रहा हार्दिक शुभेच्छा
हा फक्त कॉपी करू नका काहितरी नविन बनवा
एकदम बेस्ट🙏🏻👌👍🏻
Hindustan needs such innovative for growth of our Country
You guys literally did a fantastic work and I hope know this idea will get a huge response from everywhere keep going on ❣️
आरिफ पठान भाई और समीर बागवान भाई और दरबार फाब्रीकेशन अहमदनगर के सभी मेंबर आपने जो हुनर दिखाया वो काबिले तारीफ है। कौन कहता है के नौजवानों में हुनर की कमी है। आपका नया कारनामा देखकर सारी दुनिया
गर्व महसूस कर रही है।
आप सभी को बहुत बधाई
और आगे आनेवाले समय आपसे और
नए कारनामे की ख्वाइश है।
@@priyabankhele5916
Tumhare papa ka idea tha inhone chura liya koi bat nahi papa ko Meri taraf se congratulations boldena 😂🤣🤣
FROM GOA
ANAND MAHINDRA IS REAL GREAT PERSON
किसी भी नये कलाकार की , किसी भी नये अविष्कार की , किसी विशेष कार्य की स्तुती करनेवाले , प्रोत्साहन देनेवाले एक दिलदार व्यकती है
आनंद महिन्द्रा
THE GREAT REAL PERSON & BUSYNESS MEN FIRST
RATAN TATA
&
SECOND
ANAND MAHINDRA
♥️♥️♥️♥️♥️♥️
असेच मानवी जीवन सरल व सुसह्य होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात असे Innovative काम व्हावे.खुप छान.समस्या असल्यावरच उपाय शोधले जातात.
Well done team....such folding home products is the need of time.....wish you best luck for further innovation...
yes mam 👍🏼
खरंच खूप सुंदर कारागिरी आहे👌👌👌👌
हिंदुस्तान मे आप जैसे भाई लोग हैं जो देश का नाम रोशन कर रहे हैं
@@priyabankhele5916
Burnol 😂
मी पण 1 फॅब्रिकेशन वाला आहे हे काम तर मी 10 वर्षा पूर्वी च केलंय खूप जुनी पद्धत आहे ही साहेब
😂😂😂
असा वाटतय महिंद्रा सर ह्याच वर्षी पासून सोशल मीडिया वर जास्त active झालेत
महिंद्रा काहीही ट्वीट केल म्हणुन मेडिया पण काहीही दाखवु नये असे कित्येक जुगाड पुण्या मुंब ई कित्येक झोपडपट्टीत कमी जागेत असते असे
गरज ही शोधाची जननी आहे जय महाराष्ट्र
मी पण असा जीना बनवला आहे (खंडाळा रत्नागिरी) मध्ये ..खुप छान आहे😊
खर्च किती
Cost kiti?
खुपच सुंदर ऐडीया आजकाल जाग्याची फारच अडचण असते .अपूर्ण जाग्याअभावी असली कल्पना कौतुकास्प आहे .धन्यवाद असेच नवनविन शोध लावावे.
Great innovation, much needed in Mumbai 👍👍. Great job Bhai log 🙏🙏
प्रयत्न खुप छान
आभिनंदन 💐💐💐साहेब जबरदस्त टेक्कनिक 👍🙏
बहोत खूब सही तकनीक बढ़िया कारीगरी का नमूना 👌 आप सबको दिल से बधाई हो।
लई भारी काम केलं करावं तेव्हढं कौतुक कमीच आहे .भाई और अलग अलग काम करते राहो
Proud of You.. Making Ahmednagar proud... Love Ahmednagar accent ....
Khupach bhari mitrA.god bless you
Waw super anand mahindra ni tyana twit kel tr te motivation zale great
अतिशय चांगली कल्पना. निश्चितच प्रेरणादायी!
खूप अनोखा आणि कमी खर्चात आहे. मेंटेनन्स पण कमी आहे. उत्तम ✌️👌👌
भारतीय युवकांमध्ये खूप टॅलेंट आहे त्यांना सपोर्ट
मिळाला तर ते काहीही करू शकतो,,,
समिरभाई ,,,,1 नंबर
तुमच हे काम खरच कौतुकास्पद आहे👌💐
पण सुमारे १६ वर्षापूर्वी आमच्या घरी अशा प्रकारची शिडी जीना आमच्या वेल्डिंगवाल्याकडून बनवून घेतली आहे.
Mind blowing
अभिनंदन खुप छान काम केले असे नव नवीन काम करत रहा
Well done! Congratulations 💐👏
Good Design & Successful Project ...Congratulations Technical team...
Congratulations
आयडिया चांगली आहे पण अजून या मधे सुधारणा झाली पाहिजे कारण जी स्टेप आहे ती बिजगार ने जोडली आहे त्यामुळे स्टेप च्या खाली सपोर्ट आला पाहिजे .. ज्यामुळे वजनाने बिजागर damage honar नाही.
Live load need to transfer
Barobar aahe
वरती सुरक्षा दरवाजा पण पाहिजे
हे बोल अनुभवी इंजीनियर चे आहेत,जुगाड़ू लोकांना कस समजनार?आपले अभिनंदन सत्य संगीतलयबड्डल
नमस्कार सर आपण फारच छान जिणा बनवला आहे आज काळाची गरज कमी जागेत फोल्डर असल्यामुळे चांगला ऊपयोग होतो धन्यवाद सर जी असेच व्हिडिओ बनवा सर जी धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद
Jabardast I love Nagar kar only MH16 Congratulations💐
1 नंबर भावा....👌💥🌟✨🎉🔧🔩🔨🛠️⚙️❤️
Very creative, hat’s off to these creative peoples
🙏🙏👌👌👌👌खुप् खूप छान केला. जिना देव तुमचे खूप भले करोत तुमची खूप भरभराट हो वो हि सद्गुरू चरणी प्रार्थना
Great Achievement .... All the Best for your future inventions .....
Baite baite bahoto bada item bana dala bhai log. Proud of you guys being Ahmednagar. Keep up the amazing work. Best luck 👍
Real Engineer... सलाम भाई 🙏 keep patern with you
त्यावर चालून दाखवले असते तर आणखी छान झाले असते. तरी खूप छान ,सर्व टीमला शुभेच्छा.
We need more innovation like this in future from more people, Thanks for Anand Mahindra for encouraging
खूपच सुंदर कल्पना... शुभेच्छा..
.
Dear Bhai Log, I am also from Ahmednagar and pakka sarjepuri. Really proud of entire technical team & innovation you disclosed for the people, who are really in need of such space saving & innovative ideas. Great Job don. Please keep it up & always hunt such new & creative ideas in fabrication field. All credit goes to your team. Bravo.
लगे रहो.!लगनसे काम करो,देशकि तरक्कि मे हात बटाओ!
भैय्या आप ग्रेट हो आपकी अगदी तरक्की के लिए शुभ कामना ए
Congratulations! There is no shortage of ideas in our youths. Only they required admiration from the people. Bravo to youths who have made it.
आनंद महिंद्राजी नवीन संशोधनाचे नेहमीच कौतुक करतात, नवीन तरुणाईला त्यातून प्रेरणा मिळावी!तेव्हा खरोखर देश महासत्ता होईल!
Superb Innovation....Kudos to the Team... 👍
There is difference between innovation and plagiarism
जबरदस्त 👌 फारच सुंदर. वरच्या बाजूला safety door ( सुरक्षा दरवाजा ) असेल ( with lock facility )तर अती उत्तम.
बोहोत खूब कौम के सितारे है जो हर मैदान मे बिखरे हुए है
एक बात सिर्फ कौम को अपने अखलाक सुधारणे चाहिए बात अच्छी करो सब से मिल जुल कर रहो
मुबारक हो
तुमच्या कार्याला सलाम
खूप छान बनवले आहे, खूप अभिनंदन, पण जेव्हा हा जिना फोल्ड केला जातो तेव्हा वरील जिथे जिना टेकवला जातो तो भाग मोकळा राहातो, त्यामुळे तिथून कोणीही पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्या गोष्टीचा विचार करून थोडंसं update करावे.
Bahot khub bhaiyo... 💐💐💐
Masha Allah 👍🏻👍🏻👍🏻 Ahmednagar
Khup chchan ashya trunanche kautuk vadhayla hv.jenekrun ankhi tyanna proschahit krta yeil.
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
खूप अभिनंदन, या युवकांचे.
अभिनंदन या जीनाच्या पायरी प्रमाणे आपल्या जीवनात अशीच उंच भरारी घ्या गुडलक
Very useful great innovation
Good job friends…… we need more innovative people in fabrication field like you 💐💐💐💐
अप्रतिम 👍👍
आप सब को बधाई नया आविष्कार बनाने के लिए 💐💐💐
बहोत ही मस्त 👌👌👌
खूप सुंदर आहे बनला आहे जीना good जॉब bro
👌👌👍 खूपच छान..
Very Good Congratulations Keep It Up👍👍💐💐
आनंद महीद्रा सर 🙏🙏🇮🇳❤️🙏🙏. किती छान डोकं लावलं आहे
Abhinandan tumcha khup Sundar Kam Kel ahe💐💐💐
God bless ur Team members n u ,N Congratulations to have appreciated by ,Anand Mahindrasahebji,N Good luck for future
Actually I had 1 DinningTable long time ago ,it was in Fashion and was designed for less n short space ,same n something like that this Ladder is anyways Awesome 👍 it's, Good Luck,n Hardworking n Creativity is allways Appreciated 👍
Wah wah Darbari Fab. Bhavano this is actually India got a talent. Keep innovating good luck to Darbari team.
बहोत बढीया भाई...
दरबार फेब्रिकेशन कहां है ,अहमदनगर शहर में..
भैया इनामदार, शेवगाव
बहुत बढीया एकच नंबर
Well done 👍👌👍👍👌👌👌👌
aap ni bahot badiya banaya jis se Logo ko sahulat hui
Anand Mahindra is legend, he never forgets to praise indian talent
खुफ छान आभिनंदन
हे फक्त भारतीयच करू शकतात . सरकारने कदर केली तर भारतीय जगात भारी होऊ शकतात.
Really good work, very nice creativity, wish you all the best my brother, congratulations 💐💐💐💐
एक नंबर 👍👍👍
Innovative ldea and successful work. 👍👍
एकदम जबरदस्त भाऊ
खूप खूप अभिनंदन...
Great Keep it up worth Appreciating
खूप छान 👍👍👍👍
खुप छान दादा ❤️❤️
Good innovative. Keep it up
Great bhai. Very good idea. Best wishesh
बहूत बढिय👆🙏🏽✌
Very nice a sensitive man and creative intelligent team .a grate huminity in social life which is rare now days
अभिनंदन 🙏