भांडी घासणारं मशीन(डेमो) संपूर्ण माहिती व वापर | Dishwasher for Indian utensils

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • #भांडीघासणारंमशीनसंपूर्णमाहितीववापर #DishwasherforIndianutensils
    #DishwasherDemo
    #HowToUseDishwasher
    #UtensilCleaningMachine
    #ऊपयुक्तकिचनटिप्स
    #marathitips
    #zatpatmarathitips
    dishwasher kit amzn.to/3Y5kWqD

Комментарии • 813

  • @ZatpatMarathiTips
    @ZatpatMarathiTips  2 года назад +56

    नमस्कार, डिशवाॅशरचि संपूर्ण माहिती म्हणजे ते वापरायचे कसे ते प्रॅक्टिकल दाखवले आहे, किंमत, एकावेळी किती भांडी, कोणती तसेच कशी लावायची, डिटर्जंट कोणते वापरायचे, लाईटबील किती येईल व पाणी किती लागते, बोरींगचे पाणी चालेल का? या सगळ्या चि उत्तरं या व्हिडिओ मध्ये आहेत व इतर आवश्यक बाबी पण सविस्तर सांगितल्या आहेत, आमचे डिशवाॅशर गोदरेज कंपनी चे आहे, अजून काही शंका असतील तर नक्की विचारा, 🙏

    • @Biradar.D.V.6209
      @Biradar.D.V.6209 2 года назад +3

      खुप छान आहे डिशवाॅशर आणि माहीती पण खुप छान पद्धतीने सांगितली आहे ताई धन्यवाद 🙏😊

    • @gulabingole1271
      @gulabingole1271 2 года назад +3

      एखादा धडा शिकवणार असतील आपण वाचून गेल्यावर आपल्याला जेव्हा बाई शिकवतात तेव्हा तो चांगला डोक्यात उतरतो त्याचप्रमाणे आपण ते मॅन्युअल आधी वाचलं तर खूप बरं होईल आपल्या लगेच लक्षात येतील काय पॉईंट्स राहिलेत आता आपण मशीनची पूर्ण माहिती घेऊया प्रॅक्टिकली आणि त्याच्यात भांडे घासून पण बघूया तर मशीनची

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад

      😀🙏

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад +1

      Thanks❤🙏

    • @vrushalijagtap1555
      @vrushalijagtap1555 2 года назад +2

      छान व संपूर्ण माहिती दिली आहे तरी मशीन घ्यायची आहे पण कोणत्या कंपनीचे घ्यावे जरा आणखी मार्गदर्शन केले तर छान होईल

  • @oamyway975
    @oamyway975 Год назад +3

    खूप विचार करून, तयारी करून बनवला आहे विडिओ
    Very detailed n Everyone must listen to
    👍

  • @vaishalisgarden718
    @vaishalisgarden718 2 года назад

    Chan mahiti dilit sagle prashna sample tai thanku 👍👍🙏

  • @chandrashekharbhatawadekar2212
    @chandrashekharbhatawadekar2212 9 месяцев назад

    उपयुक्त माहिती मिळाली आहे

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 2 года назад +2

    Very useful
    . INFOMATION Thank you

  • @n.ykulkarni1298
    @n.ykulkarni1298 2 года назад +2

    छान माहिती दिलीत, थँक्स

  • @santoshmundhe441
    @santoshmundhe441 4 месяца назад

    Tai dishwasher साठी water corpovashion च हवय की Boaring च असेल तरी चालेल

  • @tejaswinirade321
    @tejaswinirade321 2 года назад

    Tai kup Chan mahiti dilit ,pn time kup lagato , Ani mothi pateli bastat ka , bhandi swach karatana hot water ast ka to program set asto ka, tq

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад

      Ho pani 30-70 temp. Program aplyala hava to kavya yeto, khup vel nh lagat, apla vel wachto, 6-7mansansathi pateli vaprto tevdhi rahtat tyachyat, useful nkkich ahe, thanks

  • @NEELAMPATHAK-p3v
    @NEELAMPATHAK-p3v 9 месяцев назад

    Good and informative.

  • @astoundingguitar5408
    @astoundingguitar5408 2 года назад

    छान माहिती दिली .कोणत्या कंपनीचे मशीन चांगले आहे ?या मशीनला नेहमीच सर्विसिंग करावे लागते का?

  • @anaghakarnik9067
    @anaghakarnik9067 2 года назад

    Madam tumhi khup chan samjaun sangitla, barych shannkancha nirakaran zala, pan tambyanchi bhanndi chalat nahi pan halli barich steelchi bhandi copper bottom astat..tya baddla kay karaych? Jara sangal..

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад

      Nh chalat copper ajibat, kai karnar😀, still vapraych jastit jast, ekhad dusra pital tambe asel tr hatane

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 2 года назад

    Dish washer lackarach ghene khoopch jaruri zale aahe.

  • @arunathakare8480
    @arunathakare8480 2 года назад

    छानच आहे

  • @snehalgurav67
    @snehalgurav67 Год назад

    मॅडम नमस्कार माझ्याकडे पण एक डिश वॉशर आहे माझ्या डिश वॉशर चे नाव आहे सिमेंस डिश washer

  • @jitendrarayate8080
    @jitendrarayate8080 2 года назад

    Very nice information

  • @kalpanasharma4988
    @kalpanasharma4988 Год назад

    What about non stick kadai and non stiik pan non stick cooker

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  Год назад

      If nonstick Cookware manufacturers mentioned on nonstick utensils as diswasher safe then u can otherwise you cannot be put in dishwasher

  • @snehashendage5722
    @snehashendage5722 2 года назад

    Thanku Madam

  • @vlogofharsh6304
    @vlogofharsh6304 9 месяцев назад

    Best

  • @renukasdxt
    @renukasdxt 2 года назад

    तुम्ही जितके salt मावेल तितकंच भरता का
    मी पूर्ण 1 kg rikame krte
    पाणी बाहेर पडते त्या कंपार्टमेंट मधून ते पडले तर चालते म्हणातत

  • @shilpam.waghmare181
    @shilpam.waghmare181 2 года назад

    चहा, दुधाचे पातेले स्वच्छ होते का.. की वेगळे घासावे लागेल

  • @renukakaranje153
    @renukakaranje153 2 года назад

    Mam AAP ka dishwasher kaunsi company ka hai aur esaki price kya hai??

  • @ishadeshpande5723
    @ishadeshpande5723 2 года назад

    Waaa

  • @prajjagdale4452
    @prajjagdale4452 Год назад

    किंमत किती मशीन ची

  • @chatpatitswadishtrecipes
    @chatpatitswadishtrecipes 2 года назад

    👍👍

  • @sandeeprm
    @sandeeprm 2 года назад +17

    Madam , Nice informative video. But in this video most of the utensils are already clean. Can you make video with dirty utensils wash after your lunch or dinner. That will give more true idea on how is cleaning.

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад +1

      Before arranging in DW utensils should rinse one time so it's just rinsed not cleaned , but definitely will show heavily soiled utensils in video, thank you so much

    • @mpscbtoa6518
      @mpscbtoa6518 Год назад

      Yess

  • @vaishalijawale6474
    @vaishalijawale6474 2 года назад +4

    ताई माझ्या मुलाकडे बाॅश कंपनीचा आहे 50000 रुपये चा आहे खूप छान व स्वच्छ भांडी धुतले जातात. गरम पाण्याने धुवून निघतात. पूर्ण सुकवून येतात. फारच उपयुक्त आहे

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад

      हो अगदी बरोबर, thank you❤🙏

  • @aaratijoshi9592
    @aaratijoshi9592 9 месяцев назад +5

    हो खूपच छान असतो. मी जर्मनी मध्ये वापरला आहे त्यामुळे मी इथे ही घेतला आणि 7 वर्ष सतत वापरत आहे

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 2 года назад +8

    नमस्कार,, मी पाच वर्षे झाली आहेत डिश वॉशर वापरते आहे, मला कधीच काही प्रॉब्लेम आलेला नाही.
    तुम्ही एकदम व्यवस्थित माहिती दिली आहे. धन्यवाद 🙏

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад

      Tumhi chan tumcha anubhav share kela, tya mule kharach ajun sarvanna sopa watel, thank you so much❤ 🙏

    • @anupamatondulkar5473
      @anupamatondulkar5473 2 года назад

      My pleasure dear, God bless u 🙏

    • @shilpuj6657
      @shilpuj6657 2 года назад

      Namskar, Tumhi konta dishwasher use karat aahat?

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад

      Godrej

  • @snehalgurav67
    @snehalgurav67 Год назад +1

    मी त्या डिश वॉशर मध्ये भांडी घासल्यानंतर जेव्हा मी त्यातील ग्लासमध्ये पाणी घेते तेव्हा त्या थोडासा फेस आल्या सारखा दिसतो तो कसा त्या ग्लासमध्ये साबण राहतो की काय अशी भीती वाटते तरी याचे समाधान समाधान पूर्वक उत्तर द्या

  • @avantikapse
    @avantikapse 2 года назад +3

    मी ३ वर्षे वापरत आहे Bosch cha dishwasher and finish detergent tablet, bhandi rinse na karta lavte, phakt खरकटे जे सॉलिड असते ते काढते, जसे मिर्ची तुकडे, कढीपत्ता,लिंबू फोड etc. जे ताटाला solid food aste te काढते, na dhuta खरकटी भांडी डायरेक्ट लावली तरी clean निघतात. लाईट गेले तरी नो प्रोब्लेम काहीही करावे लागत नाही, लाईट आले की cycle suru hote automatically from that point jethe थांबले होते मशिन

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад

      Khup mahatwachi माहिती 👍👍 thank you🌹🙏

    • @pikusona6423
      @pikusona6423 Год назад

      Detergent tablet mahina Kiti kharch yeto

  • @anitadeshmukh2995
    @anitadeshmukh2995 3 месяца назад +1

    मॅडम मशीन कोणत्या कंपनीचे आहे

  • @vishakhadeshmukh5667
    @vishakhadeshmukh5667 10 месяцев назад +1

    Nice demo and explained elaborately.
    मला पण हे घ्यायचे आहे. भांडी धुतली जात असताना भांड्यांचा खूप आवाज येतो का ते सांगाल का.
    धन्यवाद

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 9 месяцев назад +1

    सासु....नसली.तर..मशिनची....जरुरी...फार....आहे.

  • @drawartsketchwidanushka
    @drawartsketchwidanushka 9 месяцев назад +2

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 💝💗💓💖👌👌👌👌👍👍👍👍

  • @rajeshwari26911
    @rajeshwari26911 Год назад +3

    खूप छान माहिती आणि डेमो दिलात.🙏🏻👍🏻 यात copper base असलेली स्टीलची भांडी चालतात का?

    • @arunakatdare1360
      @arunakatdare1360 21 день назад

      नाही चालत कारण त्यात रिऍकशन होते म्हणून

  • @madhuriemekar4575
    @madhuriemekar4575 Месяц назад

    Dishwasher cleans your utensils very much when you scrub them by brush before loading them in to the dishwasher and maids tantrums and they are not coming 15 days in to each and every month and anyone cannot stop them by always bunk like this and their costly salary and wastege of water dishwash detergent and they not cleaning utensils properly and every woman needs dishwasher to live her life without maids arrogant behavior

  • @rajeshwaridholepatil5013
    @rajeshwaridholepatil5013 6 месяцев назад +1

    खरकटे काढण्यासाठी पाणी न वापरता सिलिकॉन स्पचुला अतिशय छान काम करतो.नक्की वापरून पहा सगळ्यांनी

  • @pratibhaghuge4265
    @pratibhaghuge4265 2 дня назад

    Mashinchi kimat kiti aahe v companyche nav kay te sanga

  • @vijayraut6019
    @vijayraut6019 2 месяца назад

    जेवण बनवण्यासाठी hidallium वापरतो ती कशी धुनार

  • @bharatisalunkhe9986
    @bharatisalunkhe9986 9 месяцев назад +2

    खूपच छान आहे हे ताई. मी पण ghete लवकरच

  • @sanjeevanidhumal1898
    @sanjeevanidhumal1898 2 года назад +11

    Thanks ताई तुम्हाला सांगितले त्या वर तुम्ही व्हिडिओ केला खुप छान समजावून सांगितले ताई त्याची prize काय आहे

    • @renukarecipies9344
      @renukarecipies9344 2 года назад +2

      ताईंनी व्हिडिओ मधे सांगितले की त्यांनी घेतलेल्या dishwasher ची किंमत ३९००० आहे..आणि capacity नुसार किमती बदलतात.. तश्या २०००० पासून पण किमती सुरू आहे.. 🥰

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад +2

      Yes dear...thanks purna video pahila😍

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад

      😍My pleasure dear, 39000₹, video mdhye sarv mahiti sangitli ahe, thanks ❤🙏

    • @Biradar.D.V.6209
      @Biradar.D.V.6209 2 года назад

      @@ZatpatMarathiTips ताई कुठून घेतले आहे तुम्ही डिशवाॅशर 🤔

  • @VedantGaikwad-b4i
    @VedantGaikwad-b4i 9 месяцев назад

    🎉बरे वाटले आपल्याला मशीन भारतात मिळते का ? किमंत काय आहे धन्यवाद

  • @shraddhadesai7142
    @shraddhadesai7142 Год назад +1

    Tablet महिन्याला किती लागतात? आणि खर्च काय ते ही सांगा

  • @nayanakarmalkar1500
    @nayanakarmalkar1500 9 месяцев назад

    लोखंडाची भांडी नाही घासता येत पर जे डॉक्टर सांगतात त्याचे काय ?

  • @artijaywant1874
    @artijaywant1874 2 года назад +2

    खूप उपयोगी आहे डिशवाॅशर मी २०१८ पासून वापरते आहे माझं डिशवाॅशर बाॅश कंपनी चे आहे आणि फाॅरचून टॅबलेट 5 in 1 वापरते

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад +1

      Good dear ❤, अनुभव व माहिती सांगीतल्या बद्दल धन्यवाद 🙏

  • @mamatavasave7747
    @mamatavasave7747 2 года назад +6

    खुप छान माहिती दिली ताई 👌👌👍🙏

  • @rajkaraokerajanshindekagal7893
    @rajkaraokerajanshindekagal7893 5 месяцев назад

    पाण्याला वेगळी लाईन असते का वेस्ट पाणी कोठे जाते. वेस्ट पाण्याची खाली टाकी आहे का मोहरी मध्ये पाणी सोडण्याचा आहे याची माहिती द्या धन्यवाद . व्हिडिओ चांगला वाटला

  • @chetandhumal3442
    @chetandhumal3442 3 месяца назад

    मॅडम . अल्युमिनियम ची भाडी काळी पडतात .. ह्या वर काय उपाय

  • @savitaraut2162
    @savitaraut2162 7 месяцев назад

    मी ४५ मिनिटे लावते.रीन्सींग‌ करायचे असेल तर १५मिनीट लावते . पण कढाई नाॅनटिकची भांडी होत नाहीत मीठ कमी पडले तर भांड्यानवर मीठाचे थर चडतात आॅईल नसले तर जास्त वेळ लागतो

  • @swaroopaathalekar1781
    @swaroopaathalekar1781 2 года назад +2

    माहिती बद्दल अतिशय मनापासून धन्यवाद. 🙏मला बरेच दिवसापासून डिशवॉशर विषयी फार कुतूहल होते.तुमचा व्हिडिओ पाहूनच माझे समाधान झाले 👍😊

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад +1

      Tumhala mahiti samjli,khup bare watale tai, thank you so much ❤🙏

  • @huskymusky2740
    @huskymusky2740 Год назад +1

    Excellent
    Dudhachya bhadyala dudh ukalyamule eka layer yeto te kas dishwasher madhye thevyache
    Kanik pan kadhi kadhi todhi paratila chikatkeli rahate tar tya bhadyabaddal sanga
    Aata mi bakki ghenar dishwasher

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  Год назад

      Ti bhandi apan bhijat takto nantar direct lau shakta nh tr kharkata kadhun lava, tya pramane program set karta yeto temp. Pn set aste, so clean hotat bhandi

    • @huskymusky2740
      @huskymusky2740 Год назад

      @@ZatpatMarathiTips ok thank you so much

  • @pritib574
    @pritib574 2 года назад +36

    ताई छान वाटलं व्हिडिओ फार कुतूहल होत या मशीन बद्धल.आणि माहिती मिळाली .आजकाल कामवाल्या बाईंची मिजास वाढली आहे पैसे खूप घेतात शिवाय त्यांच्या दांड्या .असच फरशी धुवायच मशीन आल पाहिजे.

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад +5

      Haha.. खुप धन्यवाद 🙏

    • @shreyamuzumdar7249
      @shreyamuzumdar7249 2 года назад +3

      आहे लादी पुसायचे मशीन.
      छान आहे.

    • @sphurtimane8414
      @sphurtimane8414 Год назад

      फरशी पुसण्यासाठी २५०००/- मशीनआहे. रोबो
      कमी जागेत बसते.

    • @vijayachavan5449
      @vijayachavan5449 Год назад +1

      mg tumach ky mhanan ahe kamvalyani Free madhe Kam karav ka ,, office madhe mahiya cha 4 Sutyagheun ajun pahije astt na kamvalya Kay Manas nhiy ka .

    • @sonaliskitchenrecipewithsi5293
      @sonaliskitchenrecipewithsi5293 Год назад +3

      @@sphurtimane8414 फरशी पुसायच्या मशीन च्या video chi link pathava tai 🙏

  • @jayashripatil3438
    @jayashripatil3438 9 месяцев назад

    आवाज येतो वाशिम मशिन सारखा या पेक्षा मोठे मशिन आहे का

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 2 года назад +1

    सुखा अंग देऊ नये ........ प्रयत्न पुरूषे सांडु नये
    कष्ट करी त्रासु नये निरंतर..............🙏🙏🙏🌹🌹🚩🚩🕉️🕉️

  • @kalpanalahudkar4975
    @kalpanalahudkar4975 10 месяцев назад

    पाणी ची system कशी आहे, नळा च connection लागेल का की हातानी पण पाणी टाकता येईल plzz या बद्दल माहिती द्या

  • @manishakulkarni3911
    @manishakulkarni3911 Год назад

    यात आपले मोठे स्टील डबे ज्यात पापड , कुरडई भरतो ते घासून होतात का मॅडम प्लीज यासाठी मार्गदर्शन करा 🙏

  • @msjagtap1588
    @msjagtap1588 Год назад

    Mi pan dishwasher vaprte
    Maza ak question ahe program sampla ki open kele ki bhandyavr thoda fome, fes disto to ka bre disto
    Tyasathi mi akch spoon detergent takte tri pn fes rahto tya sathi ky krave lagel

  • @sachinkumbhar6278
    @sachinkumbhar6278 2 года назад +5

    👌 ताई खूप छान माहिती मिळाली, तुम्ही छान सांगता, मला बघायचे होते की ते डिशवाँशर कस वापरायचे तर ते तुम्ही खुप सुंदर सांगितले, Tai tumhi khup smart aahat 🌹🌹all the best 👍asech chhan chhan videos banva.

  • @dhanashreekhadke1692
    @dhanashreekhadke1692 9 месяцев назад

    लोखंडी भांडी धुता येतात का यात? कढई, तवा वगैरे

  • @VijaykumarAthanikar
    @VijaykumarAthanikar 9 месяцев назад

    हे मशीन कुठे मिळेल पत्ता संपर्क कळवा

  • @nayanakarmalkar1500
    @nayanakarmalkar1500 9 месяцев назад

    मी तर पोळी सुध्दा लोखंडी तव्यावर करते मी 76 वर्षाची आहे पुढे मला घासता ये,ईल का

  • @pandurangshikhare5274
    @pandurangshikhare5274 2 месяца назад

    कुठून खरेदी करावयाचे पता द्या

  • @the1bredman
    @the1bredman 9 месяцев назад

    My grandma sent this to me with no context... I've never used a dishwasher in my life- I don't think my grandma had even seen a dishwasher till a few months ago

  • @swatithopate817
    @swatithopate817 Год назад

    Hi Tai
    Tumchya saglya video Mala avadatat
    Trolyancha video pan Chan vatla
    Pan saglaychya ghrat Trolyanmadhe zurle hotat
    Zurle nighun javit tyavar ekhada video Kara Tai
    Thanku

  • @swamisai68
    @swamisai68 2 года назад +3

    खूप छान tai 👌
    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @vasundharaigwe2015
    @vasundharaigwe2015 10 месяцев назад

    मी 1 वर्षांपासून घेण्याचा विचार करत आहे पण भांडी निघतील की नाही संभ्रम होता तुमचा व्हिडीओ आवडला आता नक्कीच घेईल

  • @globalthings6774
    @globalthings6774 Месяц назад

    उत्तम भाषा अन् स्पष्ट उच्चार....

  • @amitapatil4752
    @amitapatil4752 2 года назад +8

    Very informative video.
    You had given elaborate information on every aspect of
    dishwasher.
    Though I have used it when I was outside India and was happy with the performance but I have not used it here as somehow I felt bit expensive.
    Can you please share if it is used at frequency of one load per day , what will be cost of liquid ,salt and rinse aid for one month?
    Is it more expensive if we use
    tablets ?
    Thank you.
    All of your videos are really exciting.I eagerly wait for them.
    Would like watch your home tour and wardrobe organization.

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад

      Tablets does not expensive, and salt liq detergent cost is ₹350-450 for month or depends on uses
      Definitely wiill upload home tour & wardrobe organization very soon
      Thank you so much dear ❤

    • @amitapatil4752
      @amitapatil4752 2 года назад

      @@ZatpatMarathiTips
      Thank you for prompt reply 🙂🙂

  • @vaijayantidongare5075
    @vaijayantidongare5075 21 день назад

    तवा कढई चे काय व्यवस्था आहे?

  • @sandhyabhoite9824
    @sandhyabhoite9824 5 дней назад

    Cooker chalto ka

  • @mayasatdive6801
    @mayasatdive6801 9 месяцев назад

    ताई डिश वाशेर ची किंमत किती असेल आणि खेडेगावात आपण त्याचा युज करू शकतो का

  • @narayansheth6297
    @narayansheth6297 Год назад

    ताई, छान माहिती मिळाली,पण भांड्यांचा चिकटपणा व कढ‌ई पण साफ होते का ते नाही सांगीतले.

  • @rekhakhadke8357
    @rekhakhadke8357 9 месяцев назад

    चहा व दुधाचे भांडे स्वच्छ होत नाही 15:33

  • @smitarane8786
    @smitarane8786 Год назад +1

    Can we use vessel with copper bottom? And iron kadhai?

  • @rukhsanasayyedkazi8823
    @rukhsanasayyedkazi8823 2 года назад +1

    Tai घरातील cheelat घ्यालव न्या साठी चा उपाय सांगा..

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад

      ruclips.net/video/I4V__Pvv3Bc/видео.html ha video paha

  • @nayanaraichur9751
    @nayanaraichur9751 2 года назад +1

    Thank you so much Mam!!खूप छान माहिती दिलीत. Convection Microwave Oven ची माहिती द्याल का?

  • @renukarecipies9344
    @renukarecipies9344 2 года назад +2

    Khup chhan 🥰👌👌 amazing sharing ❤️😘 haircut khup Sundar distoy 👌👌🥰

  • @vibhainamdar6354
    @vibhainamdar6354 Год назад

    उपयुक्त माहिती धन्यवाद. Godrej pn eqally changla aahe ka. Sagle Bosch ghenyas sangtat

  • @balkrishnapadukone9996
    @balkrishnapadukone9996 6 месяцев назад

    Very lucidly explained and step by step. Am male aged 72 years. Have used Bosch Washing Machine for last 10 years. Fully satisfied with the machine. Freedom maid servants tantrums and their casual cleaning. This is greatest boon. ❤

  • @chaitalipawar2459
    @chaitalipawar2459 2 года назад +1

    Hi tai mi tumache sagale video pahile khupach Chan ahet tumhi khup husar aahat amhala ajun use ful video pahila aavadel

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад +1

      Nakkich ajun changle upload karen,,Thank you so much dear😍❤

  • @Shubhchinvlogs
    @Shubhchinvlogs Месяц назад

    Aluminium che bhande jamtat

  • @snehal7204
    @snehal7204 Год назад

    khup chan video....👌👌👌
    Sagali mahiti milali eka video madhe..👌👌
    .
    Ek prashan hota 50 min machin la kiti paani lagel

  • @rohinideo1234
    @rohinideo1234 2 года назад

    मला आपले नाव व फोन नं. द्य्याल का?मी ७५ वर्षाची ृगृहिणी आहे. मला हे सर्व घरी येऊन समजून सांगाल का? एकदा सांगून लक्षात नाही रहात. माझे मशीन सध्या १.४॰ मिनीटिवर थांबते. पुढे जात नाही? काय करू?प्रत्यक्ष येऊन समजावू शकाल का? विस्मरणा मूळे लक्षात रहात नाही?

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад

      नमस्कार काकू, मला तुम्ही तुमचा फोन नंबर द्या मी संपर्क साधेन, माझा e-mail id मी चॅनेल च्या about box मध्ये दिला आहे त्या वर तुम्ही कळवू शकता 🙏🌹

  • @tinadurge2527
    @tinadurge2527 4 месяца назад

    Faltu machine ah

  • @Yum_and_Awesome
    @Yum_and_Awesome Год назад

    Taai khup chaan mahiti dili tumhi, mi majhya Aai la gift dyaycha plan karto aahe.
    Godrej Dishwashers che online reviews thode mixed aahet.
    Tumhi please jara 1 varsha nantr kasa aahe performance saangaal ka? Aaani customer service kashi aahe he pn saangal ka please?
    Mi pn Jilha Palghar yethech rahto.
    Please Please reply kara. :)

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  Год назад

      Hello.. D W mi almost 2 varsh vaparte ahe, majhya busy schedule sathi khup useful ahe, Godrej, Ifb bosch kinva ajun kuthlahi gheu shakta, performance is good, service pn changli ahe

  • @sayaliinamdar827
    @sayaliinamdar827 2 года назад +4

    well explained..!! Thank you

  • @2a.58arnavmetkar4
    @2a.58arnavmetkar4 Год назад +1

    मोठ्या आकाराचे पातेले धुतले जातात का?

  • @latakhartade230
    @latakhartade230 24 дня назад

    खूप छान माहिती

  • @sangeetajagtap5979
    @sangeetajagtap5979 2 года назад +1

    Nice video mi 6 months zaale Voltas beko Dishwasher use karte khrch khup chan helping hand aahe

  • @nandadevipawar8007
    @nandadevipawar8007 9 месяцев назад

    Mahinyala kiti Kharcha yeto?

  • @kavitagupte2548
    @kavitagupte2548 2 года назад

    खरंच गरज आहेच का,, प्रथम ती भांडी धुऊन घ्या नंतर ती त्या मशीन मध्ये घाला त्यांची सायकल जितक्या वेळ असेल इतक्यावेळ चालू ठेवा परत ती काढून अडकवायचे मशीन साठी जागा लागते ती आणखीन एक गैरसोय आणि बायका आणखीन जास्तीत जास्त आळशी होतात

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад

      Tai mi sagle मुद्दे सविस्तर सांगितले आहेत, घेणं न घेणं प्रत्येकाच्या सोयी वर अवलंबून आहे, मुळात DW हे working women as well as busy women & person sathi ahe🙏

  • @alkakendre4910
    @alkakendre4910 Год назад

    Demo khup sunder hota ,mala convection Ani ot yachi mahiti pahije Ani konte brand please mam

  • @sonaliaskar6704
    @sonaliaskar6704 Год назад

    Nice video but it's for high middle class people not for middle class 39000 is too high.

  • @vaishalipandit2181
    @vaishalipandit2181 2 года назад +3

    छान माहिती दिली धन्यवाद मँडम

  • @savitaraut2162
    @savitaraut2162 7 месяцев назад

    आमच्या कडे बाॉसच डीश वाॅशर आहे ४ वर्षा पासून

  • @mangalakokane6758
    @mangalakokane6758 2 года назад

    कूकर आणि तवा नाही लावू शकत. तसेच नाॅनस्टीक भांडी पण नाही लावू शकत. हार्डआनोडाईज भाडी नाही.लोखंडी कढई आणि तवा चालतो. मी पण वापरतेय. खूपच छान रिझल्ट आहे. भांडी चकचकीत होतात. चमच्याना मागे जे काळे होते ते निघून जाते.

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад

      Ho khup upyog hoto DW cha, thanks tai tumhi anubhav share kelat🌹🙏

  • @vilassurve4402
    @vilassurve4402 5 месяцев назад

    कोणता डिश washer चांगला आहे ( कंपनी)

  • @anishagadvi6095
    @anishagadvi6095 2 года назад +1

    तुमचं मशीन कोणतं आहे त्याची लिंक शेअर करू शकता का?

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад +1

      www.amazon.in/dp/B08K3RM8RB?ref=ppx_pop_mob_ap_share Godrej Eon Vesta, Bosch pn changla brand ahe Dishwasher sathi

  • @ManmohanaIngle-uc3hi
    @ManmohanaIngle-uc3hi 7 месяцев назад

    किती किमंत आहे ते सांगा

  • @vrushalidgore8967
    @vrushalidgore8967 10 месяцев назад

    Dishwasher madhe chimney filter wash kele ter chaltat ka tumhi te kase clean kartat