दादा पहा आपल्या पक्षातील भ्रष्टाचार करणारे मंत्री... या सर्व प्रकारच्या घोटाळा प्रकरणी पहिले ऐक्षण घ्यावी. नाही तर लोक बोलत आहे कि दादा पण सामील आहेत काय❓
अजित पवार राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रातून संपवण्याशिवाय पर्याय नाही काय गुंडगिरी भ्रष्टाचार असाच चालत राहणार असच ब्रशर नाही मंत्री वगैरे अधिकारी साथ देणार
अंबाजोगाई... परळी हा रस्ता पण तयार करण्यासाठी जवळपास तीन वर्षाचा काळ लागला.... कारण मुंडे आणि वाल्या..... जेंव्हा गडकरींनी कडक इशारा दिला तेंव्हाच हा रोड पूर्ण झाला... आता परळी गंगाखेड रोड रखडला आहे.... कारण तेच.....
धससाहेब, तुम्हचे मुख्यमंत्री धृतराष्ट्राची भूमिका बजावत आहेत. मग तुम्ही अजित पवार यांचेवर का ढकलता. स्वतः अजित पवार ७० हजार कोटींच्या आरोपांमध्ये बुडून गेले आहेत.
सरकारची लाज नाहीशी झाली की काय एवढे पुरावे असून पुरावा नाही म्हणता महाराष्ट्र सरकारचा काय तमाशा चालला आहे हे बघत आहे ev m सरकार जिंदाबाद जनमताचा विचार अजिबात केला जात नाही
Gret आण्णा
किती पुरावे द्या अजित च्या डोळ्यात केळ गेलं आहे
मंत्री धनंजय मुंडे साहेब अजित पवार यांचे वारसदार आहेत😅
केळ गेलं अजित च्या ...
शेवटपर्यंत असाच लढा द्या शिक्षा होईपर्यंत🎉
आण्णा एकच नंबर
अजित पवार , महंत यांना दाखवा हे सारं
तरी दादाचा राग धन्या वर कमी धसांवर जास्त दिसतोय😂😂😂
शेंगुळ्या भाषा नीट वापर
कोणाच्या संदर्भात? धन्या की दादा?@@Rameshd3u
अजित दादांनी 70 हजार कोटी खाल्ले तर मुंडे ने 73 कोटी बोगस खाल्ले त्यात काय नवल कमीच पडले😮😮
दोन्हीला टाका मधी
खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे... आणि त्या भ्रष्टाचारातून जमा झालेला पैसा कार्यकर्त्यांना खिरापती सारखा वाटण्यात येतो म्हणून कार्यकर्ते पाठीशी...
नामदेव महाराजांची कृपा आणि धन्या मुंडे यांचा कार्यक्रम त्यामुळे रस्त्याची बिले फुकटच मिळणार आहेत
दादा पहा आपल्या पक्षातील भ्रष्टाचार करणारे मंत्री... या सर्व प्रकारच्या घोटाळा प्रकरणी पहिले ऐक्षण घ्यावी. नाही तर लोक बोलत आहे कि दादा पण सामील आहेत काय❓
👏 महंत, शास्त्री ध. मुंढे यांना ह्यांना गडाचा आशीर्वाद आहे, ये गडाचे भावी महंत होणार आहे 👏
.
शास्त्री सुद्धा या टोळीचा भाग आहे
नारायण गड वरले शिवाजी महाराज वानी पाया पडणारे महंत माहिती😂😂😂
चांगल आहे रंगेल महंत म्हणून नाव होईल 😂
अरे काय ha bhratachar 😮😮😮
70 हजार कोटी पचवले 😂 हे तर किरकोळ 73 कोटी आहे 😂
🎉🎉
मुंडे प्रकार राज्याला कलंक
अजित पवार राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रातून संपवण्याशिवाय पर्याय नाही काय गुंडगिरी भ्रष्टाचार असाच चालत राहणार असच ब्रशर नाही मंत्री वगैरे अधिकारी साथ देणार
धस साहेब आता बास झाल राव त्याला झोप 😂 पण एत नसल 😂 कायम पाटला सोबत 🔥
Great anna❤❤❤❤
धस साहेब एकच नंबर महाराष्ट्रात एक नंबर❤❤❤❤❤❤
खा रे खा लुटून खा महाराष्ट्राला
हो ना जाताना तीन फुट जागेत जाणार आहे😂
जय हो मुंडे साहेब, जनतेच्या पैशाची लुट करुन दिवाळी साजरी केली, कीती तारीफ करावं शब्द नाही
आम्ही टॅक्स भरतो देशाच्या प्रगती साठी आणि हे विकासाच्या नावाने पैसे लुटतात. वहा रे लोक प्रतिनिधी
मीडिया....दूध का दूध... पाणी का पाणी..
धनंजय मुंडे ला भगवान गडाचा महन्त करा अन कामदेव सानप ला रिटायर करा
जातिवादी किडा😂😂😂
सिद्धार्ध सर you are great journalist... Go ahed. 👍अभिनंदन तुमचं 🌹
धस साहेब खरच भारी बोलत आहात आसा आमदार पाहिजे 💯🙏🔥❤
Dhanjay munde che 12 vajnar
अजित दादा काही करू शकत नाही अजितदादा सही सलामत कार्यकर्त्यांना बाहेर काढणार
जेवढ्या अधिकारी कोणी हे असो त्यांचे पासपोर्ट जमा करून घ्या ते बाहेर देशात पळून जाऊ शकते
❤हदयस्थान सदैव आदरणीय श्री. सुरेश आण्णा धस❤
राजकीय हाथ खुप खाली पर्यंत पोहचले असे दिसतंय. आरोप केले तरी काहीही होत नाही हिच शोकांतिका.
अंबाजोगाई... परळी हा रस्ता पण तयार करण्यासाठी जवळपास तीन वर्षाचा काळ लागला.... कारण मुंडे आणि वाल्या..... जेंव्हा गडकरींनी कडक इशारा दिला तेंव्हाच हा रोड पूर्ण झाला... आता परळी गंगाखेड रोड रखडला आहे.... कारण तेच.....
💯
अजित पवार सर कुठे धुतलेला आहे
Dhnyala sodu naka
यातील काही पैसे गडाला गेले असतील
ज्यांनी हा भ्रष्टाचार केलाय, त्याला कोर्टात खेचा धस साहेब, जनतेचा पैसा खाऊ देऊ नका. 👌
आका चा आका पण आता गुतनार 😅
धनंजय मुंडे शांत का? धस ला जश्यास तसे उत्तर द्यावे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, काळ सोकावेल, रेडा मातेल, याला वेळीच व्यसन घातली पाहिजे.
Dhas saheb, we love u, you are fearless, we want you in cabinet
धस आण्णा.. तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.... तुम्हांला उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना... जय श्रीराम 🙏🙏🙏🙏
News 18 great ❤❤❤❤ सलाम news 18❤❤
गोर गरीब जनता काम करतात आणि हे लोक मोठ्या प्रमाणावर लूट आणि मलिदा खातात वा लोकतंत्र
सुरेश धस यांच्या पाठीशी कोण छुपे रुस्तम आहे हे महाराष्ट्रातील जनतेला कळाले पाहिजे मुंडे साहेब यांना जाणीव पूर्वक टार्गेट केले जात आहे हे लक्षात येते
70K
धससाहेब, तुम्हचे मुख्यमंत्री धृतराष्ट्राची भूमिका बजावत आहेत. मग तुम्ही अजित पवार यांचेवर का ढकलता. स्वतः अजित पवार ७० हजार कोटींच्या आरोपांमध्ये बुडून गेले आहेत.
_काम तर सुस्थितीत आहे पैसे तर खर्च होणारच आहे_
रहेने दो हमे शासन में ❤❤छमिया बाटेगे राशन में 😂😂😂😂
लगे रहो मुन्नाभाई
Dhas saheb great 👍
लाजिरवाणे आहे सर्व....सर्व मिळून लूट
करेक्ट
देवेंद्र फडणवीस कारवाई करणार आहेत की नाही का त्यांचा या सर्वाला वरदहस्त आहे
नामदेव सानप शास्त्री यांना फक्त सलाईन दिसते 😂
73कोटी कोणाचे .जनतेच्या पैशाची हवी तशी लय लूट केलीय साहेबांनी.
धनु मुंडेला मंत्रिमंडळातून हाकलण्यापेक्षा त्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा मग् बघा कसा स्वतःचा विकास करतो ते
Good
अजित वरच 70 हजार कोटी च आरोप आहे
मिडिया जरा मुख्यमंत्री ना विचारा ही काय भानगड आहे किती दिवस पाठीशी घालणार
तो महंत आहे ना तो आंधळा झाला आहे त्याला पुरावे दाखवून उपयोग नाही...स्वयं घोषित न्यायाचार्य 😂😂😂😂
पासपोर्ट जमा करून घ्या लोकांचे कधी पळून जाऊ शकते
धस साहेब अजा पवारने700000 हजार करोड़ खाल्ले त्याचा हिशोब मुख्यमंत्री कड़े आहे का तेवडे विचार खरा बोलला तर सं तोश
देशमुखाला न्याय मि ळेल
Serve copy karun pass hotat
Serve politics chi enterance test ghya
माज एकाच मनण मोदी सर आजीत पवार ला आत टाका
कठिण आहे हे.संत, महंतांनी लक्ष द्यावे कारण ते न्याय देनेस लागले.संविधान पेक्षा ते क्लिनचीट देण्याचं प्रयत्न करत आहे.
असे मंत्री सरकार मध्ये किती आहेत.... हे मीडिया ने... सरकारने..... जनतेने... अशा लोक प्रतिनिधी चा चेहरा समोर आणणे गरजेचं आहे... सत्ता / संपत्ती...???
O no
पुरावे पहिला तेंचें मानसिकता पाहिजेत
अजित पवार याचाच राजीनामा मागितला पाहिजे
Munni badnam ahe
ग्रेट आमदार सुरेश धस
सरकारची लाज नाहीशी झाली की काय एवढे पुरावे असून पुरावा नाही म्हणता महाराष्ट्र सरकारचा काय तमाशा चालला आहे हे बघत आहे ev m सरकार जिंदाबाद जनमताचा विचार अजिबात केला जात नाही
भ्रष्टाचार कवि संपत नहीं होगा चाय कांग्रेस की सरकार हो या बीजेपी की
बोगस आमदार हे रोजच गप्पा मारतो सुरेश धस
धस साहेब बास झालं तुमच्या तक्रार री फडणवीस या मूर्खाला नसांगता एकनाथ शिंदे ला सांगा
दादा ला हप्ता भेटत असेल त्यामुळं आता काहीच होणार नाही यानी वाळू,डांबर,खडी, राख,फवारे, पिकविमे लै खाल्ल तरी पोट भरत नाही
त्यातली अर्धी रक्कम दादाला पण मिळाली आहे. त्यामुळे पुन्हा क्लीनचीट दुसरं काहींनाही
Jntene sugla maharastra bund krun hya नेत्यांना चागला धडा शिकवायला पाहिजे
धस ये मिडीया फोकस साठी प्रशिद्धी करत आहेत त्यांचं बोलणं गंबीरण्याची गरज नाही 😂😂⛈️
हा पैसा ओबेरॉय हॉटेल इतर कुठं गेला त्याची पण चॉकशी करा
Das saheb he media la pan sanga
Ani compliant in court with proof
सरकार यांच आरोपांचे काय होणार काय माहित
अजित पवार यांनी स्वतःची प्रतिमा मलीन केली आहे
गरीबों की सहायता के लिए अब तक जितना पैसा खर्च किया है अगर यह पैसा डायरेक्ट दे दिया जाता है तो आज सब गरीब करोड़पति हो जाते हैं
खूप भ्रष्टाचार चालू आहे
नीवूज टीमन परळि ते नागापूर दोनापू या रोडचीई पन पाहानीई करून कीतीई बील वूचललेत ते पाहावे
आण्णा 👌👍
बरोबर यामुळेच महाराष्ट्रात महागाई वाढली....
धस साहेब धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान
दादा तरी काय करणार दावरच ७२कोटीचा घोपाळा😅
एवढे सारे आहे तरी सरकार काय असेच नेहमी करतेका आत्ता तरी सरकाला जाग एईल का
अण्णा❤❤❤
अजित पवार धुतल्या तांदळासारखे आहेत का? अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत ना?
दादा पहा पहा यारी की यारी अजून बरेच बाहेर येणार चौकशी होणार की makoko लागणार
Well done IBN Lokmat
मुळात अजित पवार धनंजय मुंडे खाली मिंदा आहे
मीडिया तुमी सरकारी अधिकारी याना प्रश्न विचारा
न्याय मिळत नसेल तर न्यायालयात न्याय मागा
सत्तेमधेच चोर बसलेत तर न्याय कोण देणार चोर चोर मौसेरे भाई का राजकारण अलिबाबा चालिस चोर का राजकारण
अजीत दादा स्वताच मुतते धरनात
सब अंधां कानुन है I सामान्याला फासावर
लटकवा तुम्ही , बाकी काही नाही
धनंजय मुंडे हे बीड जिल्हा लागला कलंक लागला आहे..