स्पष्टवक्ता, विकासपुरुष, दूरदृष्टी असणारा नेता आम्हा सिन्नरकरांना भेटला हे अमाचे भाग्य, येत्या काळात नक्कीच सिन्नर मतदार संघ एक मॉडेल तालुका म्हणून महाराष्ट्रात उदयास येईल🔥🔥
@@SahilDarade-s9c सिन्नर तालुक्याचा संपूर्ण इतिहास बघ आणि संपूर्ण इतिहासात कोणाच्या काळात किती काम आणि विकास झालं ते बघ, मित्रा तू कुठे फिरतो मला माहित नाही पण कामानिमित्त माझा बऱ्याच ठिकाणी मी फिरत असतो, तेव्हा तेथील राजकारणावर नेहमी मी चर्चा करत असतो आणि ती चर्चा केल्यावर समजते की आपल्याला एक माणिकरत्न लाभला आहेत जे नेहमी सिन्नरकरांच्या समस्या सोडवायला आणि विकासाला प्राधान्य देत असता, ह्या माणसाकडे जी काम करायची क्षमता आहेत ती सगळ्या महाराष्ट्रात कोनामधेच नाही आणि ह्याचा अनुभव तुला येणाऱ्या 23 तारखेला नक्कीच येईल.......
@@ajinkyalonare24अरे दादा २५ वर्ष झाली सिन्नर तालुक्यात ग्रामीण सडक सुद्धा बनली गेली नाही.. फक्त जात पात बघून मतदान करणे म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून गांधारी होणे आहे... मेंढी गावापासून तर मुसळगाव पर्यंत कोणत्याही गावात चांगला रस्ता नाहीरे ... आणि ह्या असल्या युट्यूब चॅनेल वरती views साठी समाजात तेढ निर्माण होइल असे दाखवले जातेय ...
@@Mrkalakaar अरे भाऊ नक्की तुला बोलायचं काय आहेत, ग्राम सडक योजनेचा एकही रस्ता सिन्नर तालुक्यात झाला नाही, असा बोलणार असेल तर तुझ्या अश्या बालिश वृत्तीला प्रतिउत्तर देतानाही मला विचार करावं लागेल कमीत कमी अभ्यास करून तरी कमेंट करत जा, शासनाने आपल्याला माहितीचा अधिकार दिलेला आहेत, त्याच्या साह्याने जरा माहिती घेऊन बघ मग तुला समजेल आणि राहिला विषय जातीचा तर मी ओबीसी माळी समजातून येतो आज पर्यंत आम्हाला साहेबांकडे कधीही जातिभेद जाणवला नाही, आणि त्याची प्रचिती ओबीसी समाजाने मतदानातून दाखवून दिली, आणि राहिला विषय मेंढी ते मुसाळगावचा जरा आत्ता पूर्व भागात एक चक्कर मारून ये, कोणती काम चालिये, कोणी मंजूर केली, ह्याआधी कोणी रस्ता केला होता, ह्याचा सगळा व्यवस्थित अभ्यास कर मग कमेंट कर, उगाच काहीतरी उठायचं सुटायचा कुठेही काही बोलायचं असा करू नकोस मित्रा👍👍👍
आमच्या गावातील आमच्या शिव वस्तीचा रस्ता 20 वर्ष मंजूर होऊन पण झाला नाही म गेला कुठे मंजूर झालेला पैसा , असे खूप मोठे भ्रष्टाचार उघडकीस येतील तुमचे पण तुम्ही पैसे देऊन दाबून टाकता ये साहेब तुम्ही पण अजित पवार सारखे भ्रष्टाचार करणारे नेते आहे
सर्व प्रश्न तुम्हाला माहीत होते मग हेही विचारण्याची हिम्मत दाखवली असती तर.. 1000/1500/2000 कोटी ची property माया कोकाटे कडे कशी जमली. किँवा कशी कशी जमवली टर उत्तर मिळाले असते....😮😮😮😮😮😮 प्रचंड भ्रष्ट आचार या माणसाने दाखवला आहे.... असो श्री स्वामी समर्थ ❤❤❤ खांदेपालट पाहिजे
अत्यंत रोखठोक निर्भीड आणि गोरगरीब जनतेच्या जीवनमान उंचावण्याच्या अत्यंत उच्च पातळीच्या विकासात्मक कल्पना असा आमदारच होणार नाही या कोकाटे साहेबांच्या विकासात्मक विजन हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे कॅबिनेट दर्जाचे मंत्री महोदय यांच्याही पलीकडे जाऊन अत्यंत प्रामाणिक विजन असलेला नेता हे सिन्नर तालुक्याचे भाग्य आहे असा हिरा आपल्याला आमदार म्हणून प्राप्त झाले परिस्थितीचा अचूक फायदा घेऊन सामाजिक व राजकीय जीवनात लोकांसाठी जगलेला निस्पृह नेता माझा हृदय मनी गेली 25 वर्षे ज्यांचं नेतृत्व माझ्यासारख्या चिकित्सक विचाराच्या माणसाने स्वीकारला ती व्यक्ती हिम माणिकराव कोकाटे साहेब आहे आणि हो यासाठी 25 वर्षात साहेबांचा एक कपभर चहा सुद्धा पिलेला नाही असा निस्वार्थी वृत्तीचा माणूस म्हणून मी ही पोस्ट केली आहे यात अजिबात अतिशयोक्ती नाही
जनतेला माज केला असं म्हणणारा आमदार आणि नगराध्यक्षाला म्हणणारा आमदार या तालुक्याला नाही पाहिजे हाय मी पाहिजे एकमेकांपाशी जाणारा पाहिजे सुखदुःखात येणारा पाहिजे येड वाकड बोलणार आमदार नाही पाहिजे हे लक्षात ठेवा आता फक्त उदय भाऊ सांगळे पाहिजे
अशी सेटलमेंट बोलू शकत नाही तुम्ही मनाचं बोलतात जिल्हा परिषद मध्ये ते गेले अध्यक्ष पण झाली त्यांची मिसेस तेव्हा ती अपेक्षा उदय भाऊला राहिलेली नाही उदय भाऊ आता आमदार होणार तुम्ही खोटं बोलतात
अहो 10-12 वर्षांपासून घेतलेल्या इंदापूरची जमिनी तुम्हाला आतापर्यंत घेता नाही आली कशाला आम्ही दाखवून जनतेची फसवणूक करतात तुमच्याशी मी काही होणार नाही मनी इंडिया बोल ची जमीन परत घेणार आणि तिकडे उद्योगधंदे उभारणार तुमचं काम नाही ते काम सूर्यवंशी गडक साहेब आणि दिघोळे साहेब यांनीच केलं तुमच्यासारख्या उद्योगाला जमिनी देऊन जमिनी पटीत ठेवल्या नाही आता ते काम उदय सांगळे करू शकतो ही सगळ्या तालुके वासियांना अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करणार उदय सांगळे
तुमचा कोणिहि विश्वास ठेवणार नाही जो स्वताच्या भावाचा नाही झाला तो काय सिन्नरच्या जनतेचा होणार
@@MadhuriDhatrak-gw7bw aplya gharatla bgha pahile 😂
@@MadhuriDhatrak-gw7bw आमदार हा स्वतःच्या भावासाठी नाही चे सिन्नर चा जनतेसाठी आहे तेव्हा भावाचा कसा होईल
Tu adhi tuzya gharch bagh mg bol😅😅
😂
Padla mkya
माननीय श्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांनाच आम्ही आमचे दमदार आमदार आजच स्वीकारतो
भावी आमदार उदय भाऊ सांगळे 🚩
Gajar dile bgh
आम्ही सगळे आदिवासी बांधव मा.कोकटे साहेबा सोबत
उदय सांगळे आमदार होणार नक्की
Screen shot काढून ठेवा
नाही झाला तर कोकाटे ला पप्पा बोलायचं तू
@@AkTashan😂😂😂
Boss❤
अतिशय अभ्यासपूर्ण रोख ठोक व विकासाची अतिशय सुंदर कल्पणा असणारा नेता
उदय सांगळे la वेड लागलंय का तुमच्याकडे settlement la यायला 😂😂
पटेल अशा गोष्टी करा जरा.
आला असता तर फायद्यात असता फक्त आणि फक्त MSK
आत्ता परिवर्तन होणार उदय भाऊ सांगळे आमदार होणार
Only uday bhau
सगळ्या जास्त उदय भाऊ ने ..स्मारक आणि जनेतेचे कामे केले आहे
Ho ka manun nethe somrun gele tari bolt nay😅😅😅
❤❤❤ Only U.S ❤❤❤
स्पष्टवक्ता, विकासपुरुष, दूरदृष्टी असणारा नेता आम्हा सिन्नरकरांना भेटला हे अमाचे भाग्य, येत्या काळात नक्कीच सिन्नर मतदार संघ एक मॉडेल तालुका म्हणून महाराष्ट्रात उदयास येईल🔥🔥
25 वर्ष आणि विकास तुलना करा उगाच कशाला विकास पुरुष म्हणता
@@SahilDarade-s9c सिन्नर तालुक्याचा संपूर्ण इतिहास बघ आणि संपूर्ण इतिहासात कोणाच्या काळात किती काम आणि विकास झालं ते बघ, मित्रा तू कुठे फिरतो मला माहित नाही पण कामानिमित्त माझा बऱ्याच ठिकाणी मी फिरत असतो, तेव्हा तेथील राजकारणावर नेहमी मी चर्चा करत असतो आणि ती चर्चा केल्यावर समजते की आपल्याला एक माणिकरत्न लाभला आहेत जे नेहमी सिन्नरकरांच्या समस्या सोडवायला आणि विकासाला प्राधान्य देत असता, ह्या माणसाकडे जी काम करायची क्षमता आहेत ती सगळ्या महाराष्ट्रात कोनामधेच नाही आणि ह्याचा अनुभव तुला येणाऱ्या 23 तारखेला नक्कीच येईल.......
@@ajinkyalonare24👍👍👍
@@ajinkyalonare24अरे दादा २५ वर्ष झाली सिन्नर तालुक्यात ग्रामीण सडक सुद्धा बनली गेली नाही..
फक्त जात पात बघून मतदान करणे म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून गांधारी होणे आहे...
मेंढी गावापासून तर मुसळगाव पर्यंत कोणत्याही गावात चांगला रस्ता नाहीरे ...
आणि ह्या असल्या युट्यूब चॅनेल वरती views साठी समाजात तेढ निर्माण होइल असे दाखवले जातेय ...
@@Mrkalakaar अरे भाऊ नक्की तुला बोलायचं काय आहेत, ग्राम सडक योजनेचा एकही रस्ता सिन्नर तालुक्यात झाला नाही, असा बोलणार असेल तर तुझ्या अश्या बालिश वृत्तीला प्रतिउत्तर देतानाही मला विचार करावं लागेल कमीत कमी अभ्यास करून तरी कमेंट करत जा, शासनाने आपल्याला माहितीचा अधिकार दिलेला आहेत, त्याच्या साह्याने जरा माहिती घेऊन बघ मग तुला समजेल आणि राहिला विषय जातीचा तर मी ओबीसी माळी समजातून येतो आज पर्यंत आम्हाला साहेबांकडे कधीही जातिभेद जाणवला नाही, आणि त्याची प्रचिती ओबीसी समाजाने मतदानातून दाखवून दिली, आणि राहिला विषय मेंढी ते मुसाळगावचा जरा आत्ता पूर्व भागात एक चक्कर मारून ये, कोणती काम चालिये, कोणी मंजूर केली, ह्याआधी कोणी रस्ता केला होता, ह्याचा सगळा व्यवस्थित अभ्यास कर मग कमेंट कर, उगाच काहीतरी उठायचं सुटायचा कुठेही काही बोलायचं असा करू नकोस मित्रा👍👍👍
आमच्या गावातील आमच्या शिव वस्तीचा रस्ता 20 वर्ष मंजूर होऊन पण झाला नाही म गेला कुठे मंजूर झालेला पैसा , असे खूप मोठे भ्रष्टाचार उघडकीस येतील तुमचे पण तुम्ही पैसे देऊन दाबून टाकता ये साहेब तुम्ही पण अजित पवार सारखे भ्रष्टाचार करणारे नेते आहे
अभिनंदन सर क्रषि विद्यापीठातील कुशल अर्धकुशल प्रशन४० वर्षांपासून पेंटींग मध्ये आहे आपन सोडवावा ही विनंती सर
उदय भाऊ सांगळे कोकाटेचे जावई होणार ....😅
तुला योग्य उत्तर मिळेल
हुशार व्यक्तिमत्व ❤MSK❤✌️✌️
Very very knowledgeable person.....
Really great MSK saheb. .....
Hat's off to you Saheb.....
100 takke victory....
Naamdaar manikrao kokate Saheb
सर्व प्रश्न तुम्हाला माहीत होते मग हेही विचारण्याची हिम्मत दाखवली असती तर..
1000/1500/2000 कोटी ची property माया कोकाटे कडे कशी जमली. किँवा कशी कशी जमवली टर उत्तर मिळाले असते....😮😮😮😮😮😮
प्रचंड भ्रष्ट आचार या माणसाने दाखवला आहे....
असो
श्री स्वामी समर्थ ❤❤❤
खांदेपालट पाहिजे
उदय सांगळे यांच्या कडे इलेक्शन साठी पैसा कुठून आला होता भाऊ,...
अत्यंत रोखठोक निर्भीड आणि गोरगरीब जनतेच्या जीवनमान उंचावण्याच्या अत्यंत उच्च पातळीच्या विकासात्मक कल्पना असा आमदारच होणार नाही या कोकाटे साहेबांच्या विकासात्मक विजन हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे कॅबिनेट दर्जाचे मंत्री महोदय यांच्याही पलीकडे जाऊन अत्यंत प्रामाणिक विजन असलेला नेता हे सिन्नर तालुक्याचे भाग्य आहे असा हिरा आपल्याला आमदार म्हणून प्राप्त झाले परिस्थितीचा अचूक फायदा घेऊन सामाजिक व राजकीय जीवनात लोकांसाठी जगलेला निस्पृह नेता माझा हृदय मनी गेली 25 वर्षे ज्यांचं नेतृत्व माझ्यासारख्या चिकित्सक विचाराच्या माणसाने स्वीकारला ती व्यक्ती हिम माणिकराव कोकाटे साहेब आहे आणि हो यासाठी 25 वर्षात साहेबांचा एक कपभर चहा सुद्धा पिलेला नाही असा निस्वार्थी वृत्तीचा माणूस म्हणून मी ही पोस्ट केली आहे यात अजिबात अतिशयोक्ती नाही
फक्त माणिकराव कोकाटे साहेब 🎉🎉🎉🎉🎉
२० वर्षात काही करता आले नाही म्हणे विकासपुरुष. हे तर जातीवादाचे जनक.सामान्य जनता धडा शिकवणार.👍
Tech nivdun ale
कोन आहे कोकाटे
माननीय नामदार माणिकराव कोकाटे साहेब विजयी भव
❤❤❤ ओन्ली mk Boss
ओन्ली उदय भाऊ सांगळे
ओन्ली उदय भाऊ ❤❤
राणे sodla आणि दादा dharla😂😂😂😂😂
आता फक्त माणिकराव कोकाटे साहेब
Mk boos🎉🎉🎉🎉
Uday bhau sangale
भाऊसाहेब राजाभाऊ ला काय म्हणले होते तुम्ही मागच्या इलेक्शनला बापाची जिरवली आणि पोराची पण जिरवली इस्पिकचा एका बाकी आहे हे लक्षात ठेवावे लागेल जनतेला
दादा चा वादा ⏱️
अहो साहेब आजही 75% गावांमध्ये लाईटीचा प्रश्न आहे दिवसाला 10 पान भरण होते तुम्ही लायकीचा प्रश्न मार्गी लावला नाही
फक्त उदय भाऊ
सिन्नर पुर्व भागातील ४० गावांचा दुष्काळ मिटवणारे आमदार, विकास पुरुष, जलनायक म्हणजे माणिकराव कोकाटे साहेब.... भावी मंत्री
Uday bhau chi nahi ghetli mulakhat
विकास पुरुष पाणीदार नेता आदरणीय कोकाटे साहेब..✌️
खुप आभारी साहेब
साहेब नक्कीच भरपूर मतांनी निवडून येणार 💐
राजाभाऊनी यांना अध्यक्षपद दिले. लोकसभेला राजाभाऊंशी साथ सोडली
विरोधक पडणार
Mkboss
Only Mk Boss🎉🎉
Only Uday bhau ❤
मानिकराव कोकाटे सो🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
निवडणूक जनतेसाठी लढतोय हा माणूस मग जनतेतुन विरोध होताना विचार करायला हवा होता की जनता नाराज तर थांबून घेऊ
हे नक्की की आदरणीय राजाभाऊ बद्दल वाईट साईट बोलून आत्ता भाऊंची गुजी गुजी करताय
खासदारकिला आपला नेता कुठे होता,तेव्हढ कळेल का 😂
खासदारकीला कुणी कुणाचा प्रचार केला हे जनतेला माहित आहे
आता राजाभाऊ राजाभाऊ करतात लोकसभेला तुमचा उदय भाऊ कोणाचा प्रचार करत होता हे कळेल का....
आमदार फक्त ऊदयभाऊ सांगळे
विकासाचा रथ जो जोरात चालू य त्याला खीळ बसू देणार नाही सिन्नर ची जनता त्यामुळें फक्त कोकाटे साहेब च पाहिजे
विकास 😂
विकासपुरुष माणिकराव कोकाटे 🚩🚩⏱️⏱️✌️✌️
Only mk ❤
MK Boss👑🚨 Fix_MLA✌🏻
ऊधय भाऊ आमदार नक्की होईल 🎉🎉🎉
जनतेला माज केला असं म्हणणारा आमदार आणि नगराध्यक्षाला म्हणणारा आमदार या तालुक्याला नाही पाहिजे हाय मी पाहिजे एकमेकांपाशी जाणारा पाहिजे सुखदुःखात येणारा पाहिजे येड वाकड बोलणार आमदार नाही पाहिजे हे लक्षात ठेवा आता फक्त उदय भाऊ सांगळे पाहिजे
कुणी काही बोलून द्या कोकाटे साहेब आमदार
माननिय श्री माणिकराव कोकाटे साहेब च . आमदार फीक्स ( जय ज्योती जय क्रांती)
त्याला जातीचा जास्त गर्व आहे माजला भाडखाव आमच्या जीवावर
माणिकराव च होणार आमदार
मंत्री नक्कीच होणार. M K boss
MLA MANIKRAO S KOKATE ONLYSKOKATE❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Only mk
Mk Boss
माणिकराव
Only one mk boss ❤❤
Jaantaa Raajaa......
Jaldoot....................
Vikas purush. .........
Naamdaar................
Only only..................
Manikrao kokate Saheb......
Vijayee vha. ......
Gunwant via.......
Kokate saheb......
Nakkich......
ओन्ली उदयभाऊ सांगळे
Mk
Mk booss
राजकारणाचा स्टंट करू नको... खोटं बोलून तुला सहानुभूती भेटणार नाही आदिवासींची.... आदिवासींचा पाठिंबा उदय भाउ सांगळे ले आहे
20varsh kay kel
हाताला मिळण्यासाठी पक्ष बदलले साहेब तुम्ही जनतेच्या विकासासाठी नाही केले
Comment made sir name vacha
आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब
100%विकासाला प्राधान्य देणारा मतदार संघ विकास पाहतील जातपात असे काही नाही आमदार हे आमदराच रहाणार याच्यात काही शंका नाही
Jatiywadi
MK power💪👍
कितीही खोटं बोल तु पण सिन्नरचा आमदार ऊदयभाऊ सांगळे होणारच
या बाईने किती पाकीट घेतले
Only M k boss
Paise gheun Reporting karte 😂😂😂
माणिकराव कोकाटे जिंदाबाद
उदय होगा ..
फक्त माणिकराव
Ad aamdar manikrao kokate saheb
Madam tumchyvar khup vishwas hota Bol buidu vr pn Tumhich settkement kryla lglayt
अशी सेटलमेंट बोलू शकत नाही तुम्ही मनाचं बोलतात जिल्हा परिषद मध्ये ते गेले अध्यक्ष पण झाली त्यांची मिसेस तेव्हा ती अपेक्षा उदय भाऊला राहिलेली नाही उदय भाऊ आता आमदार होणार तुम्ही खोटं बोलतात
Madam ani saheb path karun aaley kay vicharyach ani kay bolaych he 😂😂😂😂
Only uday bhau 🎊
माणिकराव कोकाटे 100% निवडून येणार
आता परिवर्तन१००% होणार
उदय भाऊ सांगळे आमदार होणार
कोंडाजी मामा नि उमेदवार दिला आहे उदय भाऊ
Fix victory ❤MK BOSS 💪💯
Paid मुलाखत देताना 😂😂😂
किती पैसे घेतले या मुलाखतीचे
6 सप्टेंबर कोणत्या वर्षाची नेमकी 😅
अहो 10-12 वर्षांपासून घेतलेल्या इंदापूरची जमिनी तुम्हाला आतापर्यंत घेता नाही आली कशाला आम्ही दाखवून जनतेची फसवणूक करतात तुमच्याशी मी काही होणार नाही मनी इंडिया बोल ची जमीन परत घेणार आणि तिकडे उद्योगधंदे उभारणार तुमचं काम नाही ते काम सूर्यवंशी गडक साहेब आणि दिघोळे साहेब यांनीच केलं तुमच्यासारख्या उद्योगाला जमिनी देऊन जमिनी पटीत ठेवल्या नाही आता ते काम उदय सांगळे करू शकतो ही सगळ्या तालुके वासियांना अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करणार उदय सांगळे
विकासपुरुष
Interview dyachi kay garaj 23 tarkhela kalal sinner cha kiti vikas zala te
झाली का लगेच चीड चीड 😂
यांच्या कार्यकर्त्यांनी विरोधी उमेदवाराला साधं भाषण करून दिले नाही पाटपिमरी, बारागाव पिंपरी गावात अन हे विचाराची भाषा करताय😂😂😂
उदय आमदार होणार 🎉🎉101टका
उदय भाऊ🎉
4 वेळा आमदार चार वेगळ्या पक्षातून
ह्या वेळी उदय भाऊ आमदार होणार
धडाडीचा नेता म्हणजे MSK राजाभाऊनी यांना अध्यक्षपद दिले. लोकसभेला राजाभाऊंशी साथ सोडली
विरोधक पाडणार
उदया हा प्रचंड मतांनी घसरनार