पहाट झाली प्रभा म्हणाली | चांदाची चांदणी येऊन खाली | वामनदादा कर्डक | Vamandada Kardak |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • महाकवी वामनदादा कर्डक यांची अजरामर गाणी जगासमोर यावी
    आणि प्रत्येकाची कानी पडावी यासाठी वामन दादांच हे गीत.. जे युट्यूब वर फार कमी उपलब्ध आहे ते आपल्या सर्व रसिकांसाठी टाकत आहे
    आपण ते जास्तीत जास्त शेअर कराव ही विनंती
    आणि गीत कस वाटल कमेंट करून कळवाव... 🙏
    #vamandadakardaksongs #vamandadakardakgani
    #वामनदादाकर्डकगाणी #वामनदादाकर्डक
    #वामनदादाकर्डकगीत #oldsongs #bhimgeet #jaybhimsongs #jaybhimvideo #jaybhimstatus #oldisgoldsongs #oldiesbutgoodies #गाणीवामनाची

Комментарии • 19