नागपंचमी साठी केला जाणारा खास नैवेद्य पुरणाचे दिंड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #nagpanchami#smitaoakvlogs#puranachedind

Комментарии • 68

  • @seemsjosh-zq6qq
    @seemsjosh-zq6qq Месяц назад +2

    काकू.....मस्त समजावून सांगितली रेसिपी. तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @smitabarve6703
    @smitabarve6703 Месяц назад +1

    🙏नागपंचमीच्या अनेक शुभेच्छा! छान दाखवले दींड 👌👌👌मी करुन बघेन... धन्यवाद!

  • @aartimudbidri5744
    @aartimudbidri5744 Месяц назад +6

    Khupach chhaan

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 Месяц назад +12

    Wah..yesss amhi pan असेच dind karto.. छानच शांतपणे सांगता तुम्ही.. वायफळ बोलत नाही baki channel वर अतिरेक असतो बोलायचा तसे

  • @seemakalle433
    @seemakalle433 Месяц назад +5

    Ekadam mast! Puranachi poli dakhava.

  • @smitaabhaave2588
    @smitaabhaave2588 Месяц назад +2

    पुरणाचे दिंड शिकायची खूप इच्छा होती...तुमच्याकडून छान शिकायला मिळाले..खूप खूप धन्यवाद..❤

  • @shobhakarve8932
    @shobhakarve8932 Месяц назад +1

    खूपच आवडले. नागपंचमी ला नक्की करीन. 👌👌👍👍

  • @vidyajoshi6118
    @vidyajoshi6118 Месяц назад +1

    खूप छान. आम्ही पण असेच करतो. तुम्ही छान शांतपणे recipe दाखवता

  • @meeravaidhya
    @meeravaidhya Месяц назад +3

    खुप छान करून पाहीन नक्की

  • @pradnyajoshi6205
    @pradnyajoshi6205 Месяц назад +1

    खूप सुरेख आणि सोप्या पद्धतीने कृती सांगितली. आमच्या घरी नागपंचमी ला पुरणाची दिंड असतात.

  • @oldsonglover3960
    @oldsonglover3960 Месяц назад +4

    Khupch chhan 👌 zale mavashi Dind. Tup ghalun apratim chav lqgate😋

  • @user-gl5tj1ox2g
    @user-gl5tj1ox2g Месяц назад

    खुप छान 👌👍

  • @31nayan
    @31nayan Месяц назад

    Ati❤ sunder.

  • @rajashreeagashe
    @rajashreeagashe Месяц назад +8

    तुम्ही खूप क्युट आहात. आमच्या आजीची आठवण येते.❤
    आम्ही दिंड असेच बनवतो. धन्यवाद!🙏

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 Месяц назад +7

    ज्या मायेने सांगत आहात ते खूप छान वाटते

  • @ajantasircar3140
    @ajantasircar3140 Месяц назад

    👌👌👌

  • @rohinidhopavkar2728
    @rohinidhopavkar2728 Месяц назад +2

    Khup chchan

  • @anaghabapat8350
    @anaghabapat8350 Месяц назад +2

    वा छान

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 Месяц назад +2

    Super 💯

  • @bumblebee3974
    @bumblebee3974 Месяц назад +6

    नीवेल हा शब्द कीती दिवसांनी ऐकला.छान वाटलं.

    • @sunitapalsule1610
      @sunitapalsule1610 Месяц назад

      खरच मला आई, आजी, मावशी, काकूंची आठवण येते असे शब्द ऐकले की! खूप शब्द मागे गेले. स्वयंपाक केला म्हणायचं तर जेवण म्हणतात, वारा आला म्हणायचं तर हवा म्हणतात. जिथे करूया म्हणतात तिथे बनवूया, छान बनवला पदार्थ अस सगळ ऐकायला येत यामुळे पूर्वीचे शब्द ऐकले की छान समाधान वाटत. बाकी आजींच्या मेहनतीने केलेल्या पदार्थाला तोडच नाही.

    • @snehaldani3932
      @snehaldani3932 Месяц назад

      खरंच

    • @gayatrideshpande3659
      @gayatrideshpande3659 29 дней назад

      🙏आजी खूप खूप छान झालेत दिंडे.तुम्ही किती छान सांगितले धन्यवाद

  • @neelakelkar4787
    @neelakelkar4787 Месяц назад +3

    Khhop chhan recipe aahe Aaji, tumhi hya age madhe evhadhya utsahane karta,Hats off 😊😊

  • @manishapethkar419
    @manishapethkar419 Месяц назад +4

    मजेत आहोत आजी,तूमच्या खाद्य पध्दती खूपच रुचकर असतात, तोंडाला पाणी सुटते 😅😂

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Месяц назад +2

    Khup chan mi pan karte

  • @vidyasawant9951
    @vidyasawant9951 Месяц назад +1

    Khup chan 👌👌

  • @omjadhav7298
    @omjadhav7298 Месяц назад

    खूप छान मीआई कडेलाणपणी पाहीले आज। मावशी तूमचे

  • @KanchanJoshi-bb5tu
    @KanchanJoshi-bb5tu Месяц назад

    सगळे जुने शब्द मी मुद्दाम घरी माझ्या नात्वा समोर वापरते

  • @madhavipatwardhan6682
    @madhavipatwardhan6682 Месяц назад +1

    Khup chhan

  • @HolisticHaandsMarathitarot
    @HolisticHaandsMarathitarot Месяц назад +2

    खुप खुप धन्यवाद आजी नक्की तुम्ही सांगितल्या प्रमाणे करीन ❤👍🏼🕺🏼🙏🏼

  • @vdongre2607
    @vdongre2607 Месяц назад

    खूप सुंदर झालेत दिंड.... मस्त 👌🏻

  • @varshasathe5929
    @varshasathe5929 Месяц назад

    एकदम झकास!!

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 Месяц назад +3

    मी पुरणाची दिंड आणि पुरणाचे कडबू पण करते मलाआवडतात

  • @sugandharaut4913
    @sugandharaut4913 Месяц назад +1

    Kupa chan aahe aaji.😊

  • @vandanaturkane
    @vandanaturkane Месяц назад +1

    खूप छान

  • @pushpabhimte7182
    @pushpabhimte7182 Месяц назад +1

    अति सुंदर दिडं 😊

  • @anjudamle6293
    @anjudamle6293 Месяц назад +1

    खुप छान ❤

  • @Ulka-rt5vi
    @Ulka-rt5vi Месяц назад +2

    आज्जी तुमच्या घरी कोण आहे अजून नात किव्वा सुन असल्यास तय्यना पण बघायला आवडेल

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 Месяц назад +1

    मी सुद्धा नागपंचमीला असेच पुरणाचे दिंड करते धन्यवाद🙏🙏

  • @suchitrarane1221
    @suchitrarane1221 Месяц назад

    खूपच छान.

  • @pdamarnath3942
    @pdamarnath3942 Месяц назад +1

    Great

  • @user-hb9gf2rk6v
    @user-hb9gf2rk6v Месяц назад

    Khup chhan vatle aaichi athvan ali

  • @nilamkulkarni-dq8uc
    @nilamkulkarni-dq8uc Месяц назад

    Khupch chan

  • @user-us6gx7mr1x
    @user-us6gx7mr1x Месяц назад

    Very nice

  • @bkmeenakopricolonythane1140
    @bkmeenakopricolonythane1140 Месяц назад +1

    मस्त झालेत ...😊

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 Месяц назад

    छानच

  • @DilipKonnur-vs5lp
    @DilipKonnur-vs5lp Месяц назад +1

    छान

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 Месяц назад +1

    👌👌🙏🚩

  • @sushamapathak6369
    @sushamapathak6369 Месяц назад +1

    Mast kaku

  • @vidyatendulkar3320
    @vidyatendulkar3320 Месяц назад

    तुमच्याकडून शिकायला खूप खूप आवडतं 🙏🏻

  • @priyadavare3465
    @priyadavare3465 Месяц назад

    मी पण असेच करते नागपंचमी ला

  • @suwarnagavali6593
    @suwarnagavali6593 Месяц назад +1

    Nice

  • @rekhavalunjkar
    @rekhavalunjkar Месяц назад +1

    Kaku khoop mast
    Mazi aai pan dinda karayachi

  • @shailaagarkar9207
    @shailaagarkar9207 Месяц назад

    काकू खूप छान

  • @vaishalinamjoshi3445
    @vaishalinamjoshi3445 Месяц назад +1

    मी पण असेच दिंड करते

  • @bharatikbhamre
    @bharatikbhamre Месяц назад

    👍🏻👍🏻

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 Месяц назад

    Mast.tondala pani sutle ahe mavshi.tumhi agdi mazya aai sarkhyach dista😊❤❤❤tumhala khup khup namashar.

  • @anujagodse3530
    @anujagodse3530 Месяц назад +1

    Mi pan karte.kaal dive pan kele kankeche

  • @varshag.8398
    @varshag.8398 Месяц назад +1

    डाळ अगोदर तीन चार तास भिजवून घेतली तर लवकर शिजते आणि इंधन वाचतं

  • @sangitakulkarni2274
    @sangitakulkarni2274 Месяц назад +1

    बिचयार्या आजी हया वयात करतात 👍👌

  • @mugdhabhagwat9543
    @mugdhabhagwat9543 Месяц назад +1

    ताई हळदीच्या पानावरचे पाटोळे दाखवा

  • @anantgandhi5697
    @anantgandhi5697 Месяц назад

    आम्ही दिंड करतांना पारीमधे थोडे पुरण भरतो व परत पारी लाटून त्यात पुन्हा पुरण भरतो आणि दिंडी करतो

  • @madhuriskitchen146
    @madhuriskitchen146 Месяц назад +1

    मस्त 👌. आमच्या कडे पातोळ्या करतात.

  • @user-gf3ss4vr7y
    @user-gf3ss4vr7y Месяц назад

    माझी आई बनवायची मी खुप खायचे मला आईची आठवण आली 🙏🙏🙏🙏

  • @umika8710
    @umika8710 Месяц назад

    खुप छान वाटले. पण काकू तांदुळाच्या पिठाचे पण करतात ना

  • @sangitakulkarni2274
    @sangitakulkarni2274 Месяц назад +1

    खूप छान