पुरणपोळी/puranpoli recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 349

  • @kishorghankutkar7945
    @kishorghankutkar7945 Год назад +9

    अप्रतिम रेसिपि दाखवल्याबदल, धन्यवाद छान समजावून सांगता, खूप खूप आवडले 👌🏻👌🏻👍

  • @kalaspanda
    @kalaspanda Год назад +5

    आपण खूपच छान समजावून सांगितलंत मावशी!
    पुरणपोळी करण्यासाठी आत्मविश्वास वाढला. अशाच विविध पाककृती तुमच्याकडून ऐकायला, पाहायला आवडेल. 🙏

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 Год назад +5

    किती छान आहे तुमच्या घरातील सदस्य किती भाग्यवान तुमच्या सारख्या सुगरण घरात आहे

  • @pallavidixit1895
    @pallavidixit1895 8 месяцев назад +1

    Thank you , nicely explained and Aaji is very cute ..

  • @vrindaprabhu5986
    @vrindaprabhu5986 2 месяца назад

    Kiti sunder explain karta tumhi... Kiti anubhavi haath tumcha... Thank you so so very much🙏🏼 sabudana khichdi shikva ekda pls

  • @ashishkhopade6158
    @ashishkhopade6158 8 месяцев назад +3

    तुमची समजावून सांगण्याची पध्दत खूप छान आहे, अगदी आईची आठवण येते😊🙏

  • @shraddhagawali8584
    @shraddhagawali8584 Год назад +10

    Khup chan kaku puranpoli... Mala tumhi khup avdata ...ya vayat dekhil kiti positive ahat tumhi.....nice....😊

  • @bhargavisjeweljunction1528
    @bhargavisjeweljunction1528 8 месяцев назад +1

    खूप छान रेसिपी सांगितली आजी..एकदम सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने..❤️❤️🙏🙏

  • @vrindasawant9245
    @vrindasawant9245 Год назад +3

    तुमचे अनुभवी शिकवण खूप आवडते, अशाच पारंपारिक पदार्थांच्या पद्धती शिकवत जा हक्काने, धन्यवाद आई

  • @seemarajderkar3019
    @seemarajderkar3019 Год назад +1

    स्मिता वैनी, तुम्ही पुरणपोळी फार छान करून दाखवलीत व सोबत उपयोगी tips सुध्दा दिल्यात.
    तुमच्या उत्साहाची व हौसेची कमाल आहे!!
    तुमचे खूप धन्यवाद.

  • @madhurigore3609
    @madhurigore3609 Год назад +1

    काकू तुमची करण्याची पद्धत एकदम आवडली.तुम्ही सूचना द्याव्यात असे सांगितले त्यात तुमच्या मनाचा मोठेपणा दिसला.माझ्या आईने पुरणपोळी करताना पोलपाटाला धोतर किंवा मऊ कॉटनचे कापड बांधावे असे सांगितले त्यामुळे पोळीला फार पीठी लागत नाही आणि पोळी मऊ होते.

  • @mrinmayeebedekar3703
    @mrinmayeebedekar3703 8 месяцев назад

    नमस्कार काकु.......
    मी पहिल्यांदाच पुरणपोळी केली........तुमच्या पद्धतीने केल्यामुळे पहिल्यांदाच छान झाली......सगळ्यांना आवडली आणि मलाही समाधान मिळाले.......
    तुम्ही दाखवलेले रव्याचे लाडू सुध्धा मी करून बघितले आणि तेसुद्धा छान झाले

  • @rashmisawant1470
    @rashmisawant1470 Год назад +1

    खूप सुंदर प्रकारे सांगितले आहे तुम्ही, खुप धन्यवाद.

  • @dhrutijoshi2932
    @dhrutijoshi2932 Год назад +3

    आजी अतिशय प्रमाणबद्ध पुरण पोळी ची पद्धत दाखवली

  • @padmajakonkar7643
    @padmajakonkar7643 Год назад

    Mast zali puran poli.shikvnyachi padhat uttam hoti tyamule puranpoli karane sope vatte

  • @SaritaY-hy9df
    @SaritaY-hy9df Год назад

    Khup chhan sangta tumhi tai samjaun tyamule aamchi kuthe chuk hote he lakshat yete thank you

  • @sheetalshintre7345
    @sheetalshintre7345 Год назад +2

    तुम्ही सगळे पदार्थ छान सांगतात व प्रमाणात असते 👍🏻👍🏻 मला खूप फायदा झाला

  • @shriramlad4262
    @shriramlad4262 Год назад +3

    आमची पण हीच पध्दत आहे पुरणपोळी करण्याची .हळदीशिवाय.

  • @reenakanvinde9626
    @reenakanvinde9626 Год назад +7

    I like all your recipes. God Bless You with good health and unlimited happiness.

  • @sulbhapatil7267
    @sulbhapatil7267 Год назад +1

    खूप छान पद्धतीने सांगता तुम्ही त्यामुळे सहज लक्षात राहत😊

  • @vinayagojer1482
    @vinayagojer1482 7 месяцев назад

    Khupach chhan samjavlat..., thankyou.

  • @ushasinkar8909
    @ushasinkar8909 8 месяцев назад +1

    खूप छान माहिती आणि कृती.धन्यवाद.

  • @varshakanade2175
    @varshakanade2175 Год назад

    खूप सुंदर रेसिपी बनवता त्याच्यामध्ये इतकी सुंदर माहिती सांगता त्याच्यामध्ये त्याचे उपाय सांगता खरंच😮🎉❤❤❤❤

  • @kalyani9717
    @kalyani9717 2 месяца назад

    तुम्ही खूप छान समजावून सांगितलं. मला माझ्या आजीची आठवण झाली. ती पण अशीच सांगत होती. Thank you😊 तुमच्याकडून प्रेरणा मिळाली

  • @vaidehikulkarni569
    @vaidehikulkarni569 Год назад +45

    स्मिताताई तुम्ही बोलता छान बोलाता बोलता बारीक सारीक गोष्टी समजावून सांगता तुमच्या कडून खूप शिकण्यासारखे आहे खूपच छान धन्यवाद

    • @SunilLimaye
      @SunilLimaye Год назад +2

      उत्तम

    • @rekhalachiramani9230
      @rekhalachiramani9230 Год назад +2

      I like all your all recipes respected mother you have so much method We all like very much th
      Anju my respected mother

    • @viduladesai8052
      @viduladesai8052 Год назад

  • @shakuntalachougula862
    @shakuntalachougula862 Год назад +2

    खूप छान आजी, मस्त vedio, तुमची energy पाहून positive वाटतें

  • @ashapingle983
    @ashapingle983 Год назад +1

    खरच खूप छान पुरणपोळी झाली आहे.
    सांगण्याची पध्दत खुप चांगली आहे.
    तुमच्या या वयातील उत्साहाला. सलाम.

  • @chitrajoshi8044
    @chitrajoshi8044 Год назад +2

    स्मिता ताई,मला स्वतःला अशी हळद न चालता, पुरणपोळी आवडते, तुमची करायची पध्दत पाहून मला माझ्या आईचीच आठवण ़झाली, खूप छान झाल्या आहेत पोळ्या, अश्याच नवनवीन रेसिपीज दाखवत रहा आम्हाला.

  • @manjushagholap6467
    @manjushagholap6467 Год назад +15

    प्रत्येक पदार्थाची कृती खूप छान, बारीक सारीक टीप्ससह सांगता मावशी तुम्ही 👍 तुमच्या उत्साहाला सलाम 🙏 आम्ही तुम्हाला काय सूचना देणार? तुम्ही खूप खूप ग्रेट आहात ❤️

    • @jyotsnagawande3149
      @jyotsnagawande3149 Год назад +1

      Jyotsna Gawande mawshi khup chan margdarshan kelay tumhi .namshakar

  • @smitadixit8721
    @smitadixit8721 Год назад

    Khoop soppi n perfect recipe ahe kitti khamanga soft polya kelyat
    Tumhi khoop sugran n cute ahat
    Sahaj n simplel method tumchi khoop awadte tumhala bhetaychi khoop iccha ahe

  • @ShradhaNardekar
    @ShradhaNardekar Год назад

    Tumchya mule first time maji puranpoli itki patal n mau luslushit zali, Thanks 🙏

  • @JYOTI-r3k4m
    @JYOTI-r3k4m 10 месяцев назад

    Superb. Thanks for your wonderful recipe.

  • @arunatole8878
    @arunatole8878 Год назад

    ताई तुम्ही खुपच छान माहिती दिली धन्यवाद खुपच सुंदर आहे

  • @PritiSharma-hx2ph
    @PritiSharma-hx2ph Год назад

    Mast banavle. Thumi explain pun mast karthath. Liked it vry much.

  • @aparnamayekar1841
    @aparnamayekar1841 Год назад

    Sunder bolta tai purna details sagta thanks tai

  • @asleshagavande4281
    @asleshagavande4281 Год назад +1

    👌स्मिताताई अतिशय उत्तम रितीने समजावून सांगितलेत धन्यवाद 🙏🏼

  • @bilkisshaikh4899
    @bilkisshaikh4899 Год назад

    Mast idea maaji aayi pan khup padharth karaychi, yummy 😋👍 thanks 😊

  • @aaryadhavan663
    @aaryadhavan663 8 месяцев назад +1

    आजी पुरणपोळी अप्रतिम,तुमचा कुकर छान, आणि त्याहूनहि तुम्ही सर्वात छान. सगळच खूप छान. प्रत्येक पदार्थ किती शांततेने मनापासून करता. त्यामुळे आमचाही नवीन काही करण्याचा हुरुप वाढतो.

    • @AtharvaJoshi-bf8td
      @AtharvaJoshi-bf8td 3 месяца назад

      Apli aaji pan chan apli aaji mhanje suman dhamne channel madhlya aaji pan khup god ahet ani gavran ek khari chav madhlya aaji pan khup chan ahet

  • @Darshana83612
    @Darshana83612 Год назад

    खुपच छान मावशी तुझ बोलन खुप आवडले अशाच नविन नविन रेसिपि पाठवीत रहा
    धन्यवाद।

  • @meenaCholkar
    @meenaCholkar 8 месяцев назад

    Aaji tumhi khoop changlya paddhatine amhala sangitlat. Thanku

  • @farzananaik2625
    @farzananaik2625 Год назад +1

    Mavshi tumchi padhat mala khupch aavdli

  • @sargamsahasrabudhe2057
    @sargamsahasrabudhe2057 Год назад

    Mavshi,tumhi sarvach recipes khoop utkrusht sangata❤

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 Год назад +1

    काकू पुरणाची पोळी सुंदर बनवली आहे.पदार्थ बनवता बनवता छोट्या छोट्या टिप्स फारच छान असतात.
    मी कणिक वापरून बनवते आणि मला पुरण पोळी मध्ये हळद अजिबात आवडत नाही.
    माझी एक मैत्रीण रवा भिजवून त्याचा पुरणपोळ्या बनवते.त्याही छान होतात.

  • @smitaabhaave2588
    @smitaabhaave2588 Год назад +1

    पुरण पोळी खूप छान दाखविली स्मिता ताई .
    खूप खूप धन्यवाद ...आम्हाला confidences मिळाला 😊

  • @sayleeparab4881
    @sayleeparab4881 Год назад +1

    मला तुमची पुरणपोळी तर आवडलीच पण त्याहून मला तुम्ही फार फार आवडलात.

  • @sushmapundle4720
    @sushmapundle4720 Год назад +2

    Puranpoli mastch...katachya aamtichi recipe pan dakhva.

  • @sujatapardhy6757
    @sujatapardhy6757 Год назад +2

    Aamhi pan halad nahi ghalat.....ashyach Chan distat pan aani chavila pan Chan lagtat... Thanks 👍🙏

  • @AmritaApexCapital
    @AmritaApexCapital 8 месяцев назад

    Aaji, tumcha video and recipe mala khup avadli. Puran shijavtana tips mala khup avadle. Tumhi khup cute ahat. Tumchi samjavaychi style masta ahe.

  • @prasadchitnis-xv9or
    @prasadchitnis-xv9or 11 месяцев назад

    अप्रतिम आईची आठवण आली ती फार सुंदर तवा भरून मोठी पुरणपोळी करत असे अत्युत्कुष्ट असे तशी तुम्ही केलीत व्वा नमस्कार धन्यवाद

  • @varshakarmarkar4613
    @varshakarmarkar4613 Год назад

    आपली सांगण्याची पद्धत खूप सोपी आणि छान आहे.मैदा वापरण्यापेक्षा कणीक वापरून पोळी जास्त खमंग आणि पौष्टिक होईल

  • @mayurisawant9018
    @mayurisawant9018 Год назад +1

    Tumchya kamala kharach salute aaji. Hya vayat sudha tumhi active aahat. Asach mast ani nirogi raha. God blessed you aaji.

  • @jayashreesathe6026
    @jayashreesathe6026 Год назад +2

    खूपच छान समजावून सांगितलय तुम्ही....
    मस्तच

  • @sukhadaapte6671
    @sukhadaapte6671 8 месяцев назад +1

    काकू तुम्ही छान समजावून सांगता त्यामुळे छान वाटतं आईसारखं

  • @shubhanadkarni7056
    @shubhanadkarni7056 Год назад

    मस्त आम्ही पण अशाच पद्धतीने पुरणपोळ्या करतो.

  • @sylvialopespereira80
    @sylvialopespereira80 Год назад

    Aii
    Good morning
    Today I learned how to make the paranpoli
    I must try for m6 gr. daughter she likes n wecall like Aii I love you u r teaching me so many things GBU Abundantly Aii
    U have a nice day
    Anand raha kush raha phir betuha

  • @sarikakargutkar4361
    @sarikakargutkar4361 Год назад

    आजी तुम्ही खूपच छान प्रकारे कृती सांगितली. 🙏
    असाच मस्त पारंपरिक रेसिपीज दाखवत रहा...

  • @bharatimainkar6930
    @bharatimainkar6930 Год назад +1

    तुमची समजवण्याची पद्धत खूपच छान आहे.

  • @shuraasworld7349
    @shuraasworld7349 8 месяцев назад +1

    खूप छान पद्धत आणि खूप छान सांगितलेत

  • @Divyabharatshakti44
    @Divyabharatshakti44 4 месяца назад

    Thanku aaji khup chan jhali podi 👍👌🙏👏🕉🚩🌻🌺🌺

  • @NitaChavan.-tj5kd
    @NitaChavan.-tj5kd Год назад

    Khoob khoob samjhaen Santa chote chote tips very nice

  • @ushaparanjape9233
    @ushaparanjape9233 Год назад

    खूप छान recepi सांगता काकू तुम्ही आणि या वयात ते खूप आवडते.

  • @sulbhapatil7267
    @sulbhapatil7267 Год назад

    खूप छान सांगितलं पद्धत पण खूप सुंदर आहे तुमची

  • @rangasrijitamitra4269
    @rangasrijitamitra4269 8 месяцев назад

    Thank you Aaji. Barobar recipe. ❤

  • @raptorop7556
    @raptorop7556 Год назад

    Tumchi shikvnyachi padhat chan ahe. Tumche bolne ekayla khup chan watte. Aaichi athvan yete.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад

    🌹👌🌹पुरण वाटण्यासाठी लागते पुरणयंत्र।पुरणपोळी अप्रतिम जमलय तंत्र❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🙏⭐️🌟🌼🌸🌺⭐️🌟👌

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 Год назад +1

    Khup chan puran poli recipe dakhavali kaku dhanyavad 👍

  • @rekhajambavdekar8568
    @rekhajambavdekar8568 Год назад

    तुमच्या सगळ्या पदार्थांच्या कृती छान असतात, सांगण्याची पद्धतही उत्तम

  • @siddhikharade6320
    @siddhikharade6320 Год назад

    Kaki kiti Sundar Chan poli banvli baghun vatle mala Jamel ka ki aki

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 8 месяцев назад

    Khup Chan recipes, thanks.

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 Год назад +1

    खुपच सुंदर रेसिपी आवडली धन्यवाद आजी ...

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 Год назад

    खूपच सुंदर मावशी तुम्ही दिलेल्या टिप्स खूप छान असतात.

  • @rajanivader6191
    @rajanivader6191 Год назад +6

    Thank you for your good explanation.

  • @prafuldeshmukh6500
    @prafuldeshmukh6500 Год назад

    दाळ न भिजवता करायचे असल्यास पाणी किती घ्यावे
    चटका द्यायची आणि ओळखा यची पद्धत खूप छान

  • @nisha280
    @nisha280 Год назад

    Mast v sopi paddhat. Malahi halad takun yellow color Puranpoli aavdat nahi.

  • @amrutakulkarni4455
    @amrutakulkarni4455 Год назад +4

    Kaku tumchya recipes tar chhan astatach pan tumche shuddha Marathi aaikayla khup chhan vatate. It is very rare now a days to hear shudha marathi.

  • @aditeenarvekar3524
    @aditeenarvekar3524 Год назад

    पुरणपोळीचा खूप रेसिपी बघितल्या पण तुम्ही जे समजावून सांगताय ते कळत चांगल,व तुमची पितळी परात छान आहे. तिंबवन हा शब्द तुम्ही वापराल ह्याची खात्री होती काकू तुम्ही अशाच हसऱ्या आनंदी रहा.

  • @shrutimahajan8776
    @shrutimahajan8776 8 месяцев назад

    aajiii...kiti chhan kelays purnachya polya😍😍😍😍

  • @swapniljoshi1439
    @swapniljoshi1439 Год назад +1

    खुपच सुंदर पध्दत पुरणपोळी करायची❤

  • @rupaliyerpude9796
    @rupaliyerpude9796 8 месяцев назад

    खुप छान पद्धत सांगितली ताई मी पण पुरण यंत्रातच पुरण बारीक करते

  • @seemagokhale3820
    @seemagokhale3820 Год назад

    आजी तुमचे सर्व पदार्थ छान असतात आणि प्रमाणात असतात मी पुरणपोळ्या केल्या सुंदर झाल्या👍🙏😊

  • @vaishalimanjrekar9782
    @vaishalimanjrekar9782 Год назад

    अप्रतिम पुरणपोळी तुमचा या वयातील उत्साह तरुणांना लाजवाणारा आहे

  • @swapnachaphekar7792
    @swapnachaphekar7792 Год назад

    छान समजावून सांगितले आहे. आई समजावते आहे असेच बघताना वाटले.

  • @pranitabhaide9368
    @pranitabhaide9368 Год назад

    Very nice recipe video easily explanation Thanks mam 👍👍⚘⚘⚘

  • @ShubhamMuke-oi4oj
    @ShubhamMuke-oi4oj Год назад

    खुप छान माहिती दिली आहे आजी तुम्ही धन्यवाद

  • @seemagokhale6580
    @seemagokhale6580 Год назад +1

    आजी तुमची रेसिपी बघून आजच मि पुरणपोळ्या केल्या खूप सुंदर झाल्या. Thank you आजी 😍🙏🏻

  • @gamingpashion5637
    @gamingpashion5637 Год назад

    Khupch chan Kaku ...tumcha utshah tarun pidhila lajvel asa aahe... Aani padarth pan khupch chan sopya padhatine dakhvta 👍🙏

  • @saps1086
    @saps1086 Год назад +3

    Superb she is excellent

  • @sarojinitalawadekar8656
    @sarojinitalawadekar8656 8 месяцев назад

    tumhi khup chan samjaun sangta. 😊

  • @milindwadge6950
    @milindwadge6950 Год назад

    Aaji your recipes are perfect and wonderful

  • @namratamoghe7359
    @namratamoghe7359 Год назад

    Khub chan aaji.....mi shijavleli daal ani sakhar mix karun mixer madhe vatun ghete ...ani mag kadhai madhe atawate...teni puran eksarkha banta.

  • @ulkabiware9577
    @ulkabiware9577 3 месяца назад

    खूप मस्त मी अशाच करते फक्त मैदा भिजवताना केशर घालते थोडे त्यामुळे रंग आणि वास ही छान येतो केशराचा .तुम्ही हळद घालण्या बद्दल सांगितले म्हणून मी काय करते ते सांगितले

  • @sadhanapatil4646
    @sadhanapatil4646 8 месяцев назад +1

    तुमचा कॉन्फिडन्स खूप छान आहे ह्या वयात सुद्धा ❤

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 Год назад

    अतिशय सुरेख पुरणपोळी सांगण्याची पद्धत छान आहे

  • @binalgosavi9642
    @binalgosavi9642 Год назад

    आपकी पूरनपोली बहुत अच्छी है मैं करके जरूर देखूंगी दादी जी। तांबूल की रेसिपी बताइए ना कैसे करना है।

  • @tastyreceipies.9755
    @tastyreceipies.9755 Год назад

    All your recepies are great🙏

  • @janhavitandel2115
    @janhavitandel2115 Год назад

    Wah kya baat hai aaji chan puran poli tumcha sarkhich ♥️♥️♥️🥰👌

  • @varadajoshi7730
    @varadajoshi7730 Год назад

    काकु तुम्ही खूप छान सांगता आणि करता जणू माझ्या माहेरी आल्या सारखे वाटते .

  • @annaaai577
    @annaaai577 Год назад

    किती सुंदर रीतीने तुम्ही तुमच्या पद्धती ची पुरणपोळी दाखवली .... पण कटाची आमटी कशी करणार सांगितलं तर छान होईल. 🙏

  • @jayakamble3934
    @jayakamble3934 Год назад +2

    खुप छान...इतकं व्यवस्थित काम आजकाल पाहायला मिळत नाही..निगुती ने काम. तुमचे अनुभव ऐकायला आवडतील..

    • @nilimananajkar9635
      @nilimananajkar9635 Год назад

      तुमचा कुकर कोण त्या कंपनिचा आहे

    • @swatims2010
      @swatims2010 Год назад

      Prestige cha ....mazhyakade same ahe

  • @rohinipatil7980
    @rohinipatil7980 Год назад

    Loved the recipe. God bless you ma'am.