त्या वेळी मी हतबल होतो..!! ~ शुभम बोराडे शुभम बोराडेचा नवीन Interview पाहण्यासाठी इथे क्लिक करा....👇👇 ruclips.net/video/lkg-oIzb6PU/видео.htmlsi=8-3qJLqQOwXhW8lW
शुभम, तू महान कलाकार आहेस, लावणी हे तुझं कला जीवन आहे. लावणी ही तुझा जीव आहे. कमीपणा किंवा वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. हा तुझा छंद /व्यवसाय /आणि उपचारिकेच साधन आहे. बीड ला आल्यावर तुझी नक्की भेट घेऊन आपलं पुष्प्प गुच्छ देऊन अभिनंदन करू. शुभेच्छा. भेटू.
आजही दशावतार नाटक कोकणात सादरीकरण होते. त्यात स्त्री पात्र, पुरुष करतात. शेवटीं कला महत्त्वाची आहे. तिला शुभम न्याय देऊन जीवंत पणा ठेवतोस.पुष्कळ प्रगती कर. निंदकाचे घर असावे शेजारी. तुला आम्हा उभयतांकडून खूप शुभेच्छा. तुझा कार्यक्रम आम्ही पाहतो. खूप छान.
Shubham mi tuza prawas bghitlela aahe. Tu khup mehnt krtos. Aamchya kde spardha suru zalelya aahe pn aamhi sglech tyamdhe tuz dance khup miss krto. Miss you shubham
शुभम दादा तू लोकांकडे न बघता कलेकडे बघ मम्मी पप्पा चा तुला आशीर्वाद आहे, याचं उत्तम सत्य पूर्वी सुध्दा घडलंय, बालगंदर्व, गणपत पाटील हे सुद्धा पुरुष होतेच कि पण, नटराज्याच्या कृपेनें ते अजरामर झालेत, तसं तू कलेची सेवा मनापासून कर नक्कीच तुला पण तसेच यश मिळेल, हे 101%, होणारच अशीच मि व माझ्या परिवाराकडून 🚩👏परमेश्वरला पार्थना करतोय, आम्ही, ढोलकीच्या तालावर नियमित बघतोय, खूप खूप हार्दिक शुभेच्छा दादा तूझ्या पुढील प्रवासला 👍💐🙏
Shubham mi tuzy khup mothi fan aahe. Mazya tula khup khup shubhechha. Mi keval tuzyasathi ha program baghate. Arthat sagalya muli khup chan pan maze devakade sakade aahe ki spardha tu jinkavis v tya sathi tula parat ekda bharbharun shubhechha beta .
त्या वेळी मी हतबल होतो..!! ~ शुभम बोराडे
शुभम बोराडेचा नवीन Interview पाहण्यासाठी इथे क्लिक करा....👇👇
ruclips.net/video/lkg-oIzb6PU/видео.htmlsi=8-3qJLqQOwXhW8lW
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
😅😅😅
😅😅😊😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅
😅😅😊😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😊😅😅
😊😅😊😅😅😊😅😅
शुभम, तू महान कलाकार आहेस, लावणी हे तुझं कला जीवन आहे. लावणी ही तुझा जीव आहे. कमीपणा किंवा वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. हा तुझा छंद /व्यवसाय /आणि उपचारिकेच साधन आहे. बीड ला आल्यावर तुझी नक्की भेट घेऊन आपलं पुष्प्प गुच्छ देऊन अभिनंदन करू. शुभेच्छा. भेटू.
आजही दशावतार नाटक कोकणात सादरीकरण होते. त्यात स्त्री पात्र, पुरुष करतात. शेवटीं कला महत्त्वाची आहे. तिला शुभम न्याय देऊन जीवंत पणा ठेवतोस.पुष्कळ प्रगती कर. निंदकाचे घर असावे शेजारी. तुला आम्हा उभयतांकडून खूप शुभेच्छा. तुझा कार्यक्रम आम्ही पाहतो. खूप छान.
शुभम बाळ तू खरेच नृत्य निपुण आहेस. तुला तुझ्या bright future साठी अनेक शुभेच्छा.
शुभम तुच विजेता आहे तुझा डान्स मी स्वतः उमरगा येथे बघीतलेला आहे , मस्त👌👌 शुभेच्छा❤
खुप शुभेच्छा पुढील वाटचालीकरिता. 💐
Shubham congratulations🎉 very nice ❤
शुभम मला तूझा dolkicha talavar मधला praformas खूप आवडतो
माझा parivarakadun khup khup subechha💐
शुभम तुला आमच्या सर्व कुटुंबीय आणि मित्रपरिवारकडून शुभेच्छा
Shubham mi tuza prawas bghitlela aahe. Tu khup mehnt krtos. Aamchya kde spardha suru zalelya aahe pn aamhi sglech tyamdhe tuz dance khup miss krto. Miss you shubham
शुभम तुमची कला ग्रेट आहे.डांन्सतर अप्रतिम आहे.. मला अभिमान वाटतो.माझेमते माझे मनात तम्ही नंबरच एकआहे
शुभम आम्हाला तुझा अभिमान वाटतो.खुप छान सादरीकरण असत तुझ.तुला खुप खुप शुभेच्छा आमच्या परिवाराकडून.👌👌👍👍💐
शुभम दादा तू लोकांकडे न बघता कलेकडे बघ मम्मी पप्पा चा तुला आशीर्वाद आहे, याचं उत्तम सत्य पूर्वी सुध्दा घडलंय, बालगंदर्व, गणपत पाटील हे सुद्धा पुरुष होतेच कि पण, नटराज्याच्या कृपेनें ते अजरामर झालेत, तसं तू कलेची सेवा मनापासून कर नक्कीच तुला पण तसेच यश मिळेल, हे 101%, होणारच अशीच मि व माझ्या परिवाराकडून 🚩👏परमेश्वरला पार्थना करतोय, आम्ही, ढोलकीच्या तालावर नियमित बघतोय, खूप खूप हार्दिक शुभेच्छा दादा तूझ्या पुढील प्रवासला 👍💐🙏
कलेच्या भावी आयुष्यासाठी तुला खुप खुप शुभेच्छा.
शुभम तुजी लावनी खुप आवडते माझा आशीर्वाद मुंबई से❤❤
शुभम 👌👌खुप छान लावणी dancer आहेस तू
खूप खूप शुभेच्छा 💐💐
Shubham mi tuzy khup mothi fan aahe. Mazya tula khup khup shubhechha. Mi keval tuzyasathi ha program baghate. Arthat sagalya muli khup chan pan maze devakade sakade aahe ki spardha tu jinkavis v tya sathi tula parat ekda bharbharun shubhechha beta .
All the best shubham 👏👏👍💐
शुभम. तू.येवढ्या.लावणी.कलावंत. तु.खरा.एका.गरिबीतून.कसा.पुढे.गेलास.हे.कधी.कोणाला.कळालेच.नाही... जेंव्हा.या
स्पर्धा.मध्ये.आलास.तेव्हा.साऱ्या. जगाला.कळाले.. म्हतवा च.म्हणजे.दुष्काळी.जिल्ह्यात.राहून.हे.जिकिरीचे.न.होणारे. तू.करून.दाखविले.तुझ.अभिनंदन.मी.तुझे. प्रौग्रम.पाहत.असतो.खरोखर. तु.मलगा.असून.लावणी.मध्ये.मुलींना. हार्. वनारा. तु.एकच.शुभम.आहेस.
शुभम तुझे सर्व नृत्ये फारच सुंदर असतात. तूच खरा ढोलकीच्या तालावरील कार्यक्रमाचा लावणी साम्राज्ञी आहेस.
All the best Shubham 🎉
शुभम दादा तू खूपच मस्त लावणी करतो आणि तू आपली कला जागृत ठेवतो
लोकं फक्त हसायला आहेत, साथ द्यायला नाही पण स्वतःला चांगलं वाटत ना बस, लोकं काय वास्तू शांतीला येतात आणी घराला नावं ठेऊन जातात 🙏
Superb shubham 🎉 u rock , I want to meet u
Best of luck shubham bhau from Umred
खुप छान शुभम खरंच तू खुप छान नाचतो
शुभम तुला खूप खूप शुभेच्छा❤
शूभाम सर्जी हाई कमांड❤
शुभम तुझे डान्स खूप छान आहे त,तू भारी आहे स, तू असा लोकांन मुळे खाली मान घालू नकोस,
शुभम तु खूपच छान लावणी करतोस तूला खूप खूप शुभेच्छा
Shubham ❤❤❤❤❤❤❤
शूभम तुला आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा
शुभम तुच जिंकनार😊❤
all the best shubham 👍
Tuzi all performance khup chan ahet Ani me te 4-4 Vela pahato .tuze expression tr kill kartat khar tr.javdha bolav thavdh Kami ahi tuzya lavani war...asach pudhe jat Raha ...god bless you.....
I want to meet u dear shubham, l am proud of you dear
Tu nrutyat Nipun aahesch tula tuza futuristic kup kup subhecha👍🌷
शुभम तु फार गुणी कालावंत आहेस असच पुढे जा
arre khup ch chhan
n tula best wishes nakki
Shubham you are great and so sweet, all the best forever..❤
shubahm,you are great,god bless you, tu 1st yanarch, 🎉 ❤❤❤❤❤ 🎉
शुभम दादा खुप खुप सुभेछया
Proud of u great dance
शुभेच्छा!
खुपच छान भावा
Nice subham
All the best, Mahendra premchand Mandavgade Parvati Shankar bhuvan balasa road West post jintur district prabhani
शुभम तुला खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचालीस 💐💐💐 6:09
शुभम तुझी लावणी खुप आवडते खुप खुप शुभेच्छा तुला
👍👍💐💐
❤
खुप छान
Khup chhan lavani kartos
Shubham maza tula shubhashirvad .tuzya kalela salami.
Chan bhau ❤
Thank you
तु खूप छान नाचतोस
👌👌👌👌👌👍
😚
Mala khup avadte tyachi lavani
माझा कडून पण subhasha
माझ्या कडून शुभम खुपखुप शुभेच्छा
Shubham tu suddha khup naturally dance karto, mulinsarkhach, tu dance kartana kahich bad vatat nahi