ईशांत चा पूर्ण मेकअप पाहा😳 // boy to girl make-up transformation// makeup// eshantdancer /8208812789
HTML-код
- Опубликовано: 20 сен 2024
- ईशांत चा पूर्ण मेकअप पाहा😳 // boy to girl make-up transformation// makeup// eshantdancer //मेकअप
मी ईशांत नांदेडकर लोककलावंत लोककला जपण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे.
कार्यक्रम साठी संपर्क 8208812789
माझे व्हिडिओ आवडले तर लाईक आणि शेअर करा.
Instagram 👉 ...
#eshantdancer #makeuptransformation #boytogirlmakeuptransformation #makeup
एखाद्या मुलीलाही लाजवेल एवढं सुंदर रूप आहे तुमचं ❤❤❤❤❤
❤❤❤❤
खूप भारी मला तुमचे ते गीतांजली बाईचे व्हिडिओ खूप आवडतात मी नेहमी बघत असते❤❤❤❤❤❤👌👌👌👌
Iss Duniya me Talent ki koi Kami nahi i salute u Eshant bhai lots of love from Goa Jay Sevalal
धन्य ते आई वडील ज्यांच्या पोटी तुमच्या सारख्या अनमोल महाराष्ट्राचा वारसा जपणारा हिरा जन्मला
Thanks....
❤❤❤❤❤❤
Hiii
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
इशांत तुमचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, मी तुमचे सगळे video बघते .... एकदा भेटायचं आहे तुम्हाला❤❤❤
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, गणेश वणसागरे यांची आठवण आली त्यांचा आणि आपला मेकअप म्हणजे एखाद्या लावण्यवतीला ही लाजवेल असा. आपली कला अशीच बहरत राहो. पुरुष असून ही लावणी ही एक लोककला आपण जोपासत आहात आणि ही लोककला जिवंत ठेवत आहात. आपण आमचे सहकलाकार मित्र असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.🙏
Thanks 🙏
@@Eshantnandedkar tumcha nbr dya na
नांदेड जिल्हाचे अप्रतिम कलावंत इशांत दादा यांना full support kra tyanchya kalele wao sanman dya..👌👏❤
Khup Chan gitanjali bai tu kharoch gitanjali bai rey walas too khup ch cute chori disay walas 😘😍🥰
ईशांत दादा आमच्या महाराष्ट्राची आन बान शान
तुझ्या कलाकारीला सलाम कौतुकास्पद अभिनय भाऊ लोक काही म्हणू दे लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष देवू नकोस एक्टिंग कडे लक्ष दे मातीतला कलाकार आहेस भाऊ ❤❤❤
😢
ईशांत,,तुझ्या कलेला आणि अदाकारी ला सलाम,,ईशांत ,,लावणी भारुड है आपल्या महाराष्ट्राचे सौंदर्य आहे,, पण या कलियुगात ते माग पडत चालल आहे ,,तुझ्या प्रयत्नाने या जुन्या कलेला उजाळा मिळत आहे,,तुझे सादरीकरण असेच चालू राहू दे ,,निसर्गाने तुला खूप छान सौंदर्य दिले आहे,,
खूप छान.. फक्त लावणीचे नको, इतर लेटेस्ट कपड्यात देखील विडिओ बनवा❤🎉
इशांत जी हॅट्स ऑफ u
पुढील वाटचालीस शुभेच्छा आपली आवड आणि कला दोन्ही जपा ..कोणाला घाबरून मागे वळून पाहू नका gbu💐💐💐💐
लावणी ही आपल्या देशाची शान व परंपरा आहे ईशान भाऊ खूप छान मेकअप व लावणी लावणी मेकअप व आपले सगळेच कार्यक्रम मला खूप छान असतात मराठी भाषेतून सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी आपण लावणी मेकअप केला धन्यवाद❤😂😢😮😅😊
तुमच्यातील कलाकाराला माझा सलाम🎉🎉
खूप छान इशांत ही लोक कला खूप जुनी असून तू ती जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोस मनापासून धन्यवाद.. 👍👌💯
येव्हड्या छोट्या आरश्यात बघून किती छान मेकअप केला
छान
ईशांत चव्हाण तूलआ मंगनाळे सरांचा नायगाव टेंभुर्णी हून आशिर्वाद तूझी भविष्य सुरक्षित हो.
जेवढे कौतुक करावं तेवढं कमीच आहे 👍🙏🙏🙏🙏 खूप खूप खूप छान केला आहे मेकअप 👏👏
खरंच खूप छान आणि किती कष्ट घ्यावे लागते तरी नव्या जोमात डान्स करता खूप छान वाटतो आम्हाला तुमचा डान्स अशीच तुमची कला आदर करत ईश्वर तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही
Thanks
Ha look my favourite chandrakor aani nath bhari shobhate bhava tula....... sundar ❤
Eshant sir cha naad ch khula.....,khup mehnat lagte rav...❤❤❤
Thanks daji
Really great performance
such a wonderful transformation done by you I mean u look like a Real Girl...😘🥰n ur dance 😍Jay Sevalal 🙏
समोर येण्यासाठी मागे काय साधना करावी लागते? हे समजत नसतं.
यशा मागे खूप संघर्ष ,साधना असते खूप खूप मनापासून शुभेच्छा. 💖👌👍🙏
मस्त वीडियो आहे निशांत भाऊ ❤
कलाकार होन.... सोपे नाही....... लव्ह यू दादा....big fan ❤️❤️
Love u bro...
Lay lay bhari dada 👍🤗✨💕👌👌👌👌👌👌👌😘😘😘😘😘😘😘😘😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Khup chhan ...all the best ur bright future...God bless you 🙏
अप्रतिम मी तुमचे सर्व व्हिडीओ बघत असतो रंजना शिंदे यांनी गायलेले सुया घ्या कुंकू घ्या व्हिडीओ फरचं आवडला
Khupach chan Dada ek no. ❤️🔥🔥
ईशांत , आपण बालगंधर्वची आठवण करुन दिलीत . कलाकार तो कलाकारच आसतो. Hats of you ! फार सुंदर . तुम्ही मेकअप जर व्यवसायिक व्यक्ती कडून जर घेतला तर आजून तुम्ही सुंदर दिसाल . पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा .
Khup khup abhari
@@Eshantnandedkar hi
खूप छान व्हिडीओ आहे
खूप खूप छान, सुन्दर, कला ती कला च 👌👌👌❤
Dada khup. Sunder video banvala Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏
अप्रतिम मेकअप आणि अप्रतिम सादरीकरण. मी आपले इन्स्ट्राग्राम वरील व्हिडीओ आवर्जून बघत असतो.आपला अभिनय खूप छान असतो.आपण एक पुरुष असून महिलेचा रोल उत्तम प्रकारे सादर करता त्याबद्दल आपले कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आपल्या वाटचालीसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा.
Kharach khup mehnat gheta dada tumhi ..❤️❤️🔥🔥🙂
Khup mehanat ahe brother this is god gift to you 🎉🎉 Dhanya Mata Pita 🎉🎉❤❤ keep it up proud of your family and Nation ❤❤ Thanks of your hard show ❤❤
Eshant nandedkar tu vishard lavni award milavshil aashidewajawal prathnaaahe.amha sawanchi.
Jay sevalal bhai keep it up
एकदम मस्त आपली कला ही अप्रतीम आहे ❤ राम कृष्ण हरी ❤
खूपच छान ईशांत 👌👌🙌🙌
Khup chan bro 👍
महाराष्टाची लोककला जपण्यासाठी केलेला छान प्रयत्न.
आती सुंदर इशांत भाई
खुप छान इशांत .तु असाच यशाची शिखरे पार करतजा.👌👌👌
मित्रा फारच सुंदर कले साठी सर्व काही🙏🏻
ॐ साई राम🚩🌹
Khupch chan dance. Mekup and all. Very nice.
Khoop sundar very good and God bless you all the best
Ishant humen bai ven be humen atra bhare makeup karto aine jatra tu bhare karechi..... telent n salam cha tar...gor Banjara ro Shan chi tu...... Gbu 🤗 bright future ahead 👍🙏
Jai sewalal bhau ❤
supar dance age bado beta sagalya baya fel ghalya lay bhari beta....
...
खुप छान वाटल मी ईंष्टाग्रामवर भारुड खुप आवडले मला कळल नाही मुलगा आहे मुलीपरी सुंदर कला आवाज छान आहे दादा 🌹🍫🍫💃👌
Supar bhau ❤️
Nice khup chan 👌👌👌
Very nice dance eshant mangal ho jay Maharashtra
Khup cha lavni sadar karto tu bro saglyat motha mhnje tu mulga asun pan yevdya dhadasane lavni karto mala khup tujha aabhiman vatato bhai khup motha ho pude ja best of luce ani je maza sopan puran nahi zal te tu kar bhai ❤❤❤❤❤❤🎉
खूप छान, किती मेहनत घ्यावी लागते
लाजविणारी अदाकारी... शुभेच्छा.
No.1 ekdam bhari
Excellent video eshant 🎉❤❤❤
Khup chan aani khup sundar pan ❤❤❤❤
🤩...लय भारी...🤩
भाऊ तारो खरो रूप देखेन मळो धन्यवाद🙏
छान ! मित्रा हार्दिक शुभेच्या !
Tumce Dan's khupc chan aahet dada ❤❤
👌🏻👌🏻💐💐अप्रतिम कला आणि सौन्दर्य
अप्रतिम सौंदर्य. खूप छान
Khup mehnat aahe dada tuzi but hats of to u
Dada tu khup chan mecup kelas mi mulgi asun mala kahich mecup yet nahi ani tujya kale cha abhiman ahe mala... Jai jijau jai shivray🚩🚩🚩
Super se bhi upar
Khoob Shaan aahe Dada
फार सुंदर रुप आहे अप्रतिम डांस पण भारी आहे राव धन्यवाद
खूपच छान इशांत keep it
Chan makeup kela aah sunder apratim
Khup chan super se Uppeerrrrrrrr bhai
Nice bhau mi pn dance karto nagpur madhe .pn mala itka Chan make up nahi yet. Very nice
Nice Ishan Bhai so cute & Beautiful This Mecup
खूपच सुंदर कलाकार आहात भाऊ तूम्ही जय सेवालाल भाऊ
एक नंबर भाऊ 👍👌👌
( 🙏 जय भीम , जय भारत 🇨🇮 ) ईशांत दादा सुंदर, अप्रतिम , लाजवाब , विश्व सुंदर सौंदर्य , ⭐⭐⭐⭐⭐⭐ स्टार , सुपर, सुरेख 🌹🌹
Tumcha lagna zalay ka dada ❤️
इशांत भाऊ कोणाला काहीही म्हणू द्या नाराज होऊ नका आपल्याला होत नाही आणि जगाचं पाव्हतं नाही असं झालंय
Khup Chan ,hi kala jopasne pan ek kala aahe ❤
सुंदर चव्हाण नांदेडकर 👍👍👍🌹🌹🌹
Khup chan me Instagram la tumche video baght aste khup chan astat
खुप सुंदर मेकअप आणि खुप सुंदर डान्स 👌👌👍👍👍
खुप छान मेकअप ईशांत, अभिनंदन 🎉
खुप सुंदर विडियो आहेत भाऊ तुझे
ईशान भाऊ एकदम छान लाजवाब लाजवाब धन्यवाद धन्यवाद
Khup changl aahe makeup tumche video mla aavdtat
👌अप्रतिम नं एक 🙏
Great dancer great person eshant❤❤❤❤❤❤❤
तुमची मेहनत अतुलनीय आहे
Sakshat ' Mohini ' swarup Bhagwan Vishnu ch 🙏🙏🙏👌
Nice look eshant bro🎉
Super ishant bhau
खूप छान अप्रतिम खूप खूप अभिनंदन
Ishant bhai the great....❤❤❤love you brother
खूप छान भावकी ❤❤❤
Hats off to your hard work bro..
Keep it upp
Nanded madhe gav kont ahe tumch dada