Aali Tuzi Aathvan | Ninaad Ajgaonkar | आली तुझी आठवण | निनाद आजगांवकर |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • आली तुझी आठवण, वीज गेली चमकून
    लकाकून प्रतिबिंबे, गेली जळी डोकावून.....
    -शंकर वैद्य
    कवितेतील प्रत्येक प्रतिमा जेव्हा कवितेच्या स्थायी भावस्थितीबरोबर सतत अनुरणन साधते तेव्हा अशी कविता कालसापेक्ष व्याख्या झुगारून कायम यशस्वी असते. अशीच ही एक कविता. प्रत्येक कडव्याबरोबर आठवणीत गुंतण्याची पुढची पायरी गाठणारी आणि शेवटी वितळून तिच्यात विलीन होणारी.
    दशरथ पुजारींची चालही अत्यंत समर्पक. हाताशी पेटी घेऊन निनादला समरसून चाल शिकवणारे पुजारी अजूनही माझ्या नजरेसमोर येतात.
    ही चाल निनादच्याच आवाजात -
    कौस्तुभ आजगांवकर
    Video Credits 🎥 - Yogesh Gawde
    Design 🎨 - Rajaditya Sawant

Комментарии • 12

  • @yogeshpvaidya
    @yogeshpvaidya 3 года назад +1

    वाह..वा !

  • @avadhutvaidya7757
    @avadhutvaidya7757 3 года назад +2

    सुंदर निनाद जी, गोडवा जपलात.

    • @Swaraninaad
      @Swaraninaad 3 года назад

      मनापासून आभारी आहे. 🌹 🙏🏻 😊

  • @rohinirao7555
    @rohinirao7555 3 года назад +2

    Thanks.
    आषाढी एकादशी कार्यक्रमाची
    आठवण आली.
    Waiting for that programme 🙏👍

    • @Swaraninaad
      @Swaraninaad 3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद! नाद विठ्ठल विठ्ठल !! 🌹🙏🏻😊

    • @swarninaad3605
      @swarninaad3605  3 года назад

      मनापासून आभारी आहे 💐 🙏🏻 😊

  • @vijaypatwardhan2016
    @vijaypatwardhan2016 3 года назад +1

    खूपच छान

    • @swarninaad3605
      @swarninaad3605  3 года назад

      मनापासून खूप आभारी आहे 🌹🙏🏻😊

  • @saurabhsshetye
    @saurabhsshetye 3 года назад +1

    Dhanyawad dada

    • @Swaraninaad
      @Swaraninaad 3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🌹 🙏🏻 😊

  • @sunildeokule2595
    @sunildeokule2595 3 года назад +2

    शब्द रचना, संगीत व स्वर याचा सुरेख ताळमेळ. हळुवार पणे गीत मनाचा ताबा घेते. ☺️💐👍

    • @swarninaad3605
      @swarninaad3605  3 года назад

      मनापासून खूप आभारी आहे सुनील जी 🌹 😊 🙏🏻