Evadha Vel Ka Lavila - Ninaad Ajgaonkar | एवढा वेळ का लाविला | निनाद आजगांवकर |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • ⚜️ ' एवढा वेळ का लाविला...' श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस, पराकोटीच्या व्याकुळतेने या रचनेतून, संत श्री नामदेव महाराजांनी व्यक्त केली आहे.
    श्री. वसंत आजगांवकरांच्या अर्थवाही संगीताने या अभंग शब्दांना, भावगर्भ अभिव्यक्ती दिली आहे.
    कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने संत नामदेव महाराजांची ही विठ्ठल भक्तीरचना आपल्यासमोर सादर समर्पित आहे. ⚜️
    🚩🚩🚩🌷🙏🏻🌷🚩🚩🚩

Комментарии • 23

  • @rajupatankar0049
    @rajupatankar0049 3 года назад

    अतिशय सुंदर!! जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल 🙏🏻🌹👌🏻👌🏻

  • @ratnaprabhasanap5737
    @ratnaprabhasanap5737 3 года назад +1

    🙏खूप छान निनादजी आज एकादशीला आपल्या स्वरात अभंग रचना ऐकण्याचे भाग्य लाभले

    • @swarninaad3605
      @swarninaad3605  3 года назад

      मनापासून खूप आभारी आहे 🌹 🙏🏻

  • @guruprasad39
    @guruprasad39 3 года назад +1

    "जय विठ्ठल जय" खूप गाणं छान आहे.🙏🙏🙏

    • @swarninaad3605
      @swarninaad3605  3 года назад

      गुरूप्रसाद.. मनापासून आभारी आहे 💐

  • @anjusave2186
    @anjusave2186 3 года назад +1

    खूप सुंदर. इतका छान गायला अभंग निनाद दादा तुम्ही.

    • @swarninaad3605
      @swarninaad3605  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🌹

  • @sudhakarsanap9226
    @sudhakarsanap9226 3 года назад +1

    👌 जय हरि विठ्ठल 🙏

    • @swarninaad3605
      @swarninaad3605  3 года назад

      धन्यवाद 🌹
      जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल 🙏🏻

  • @adv.abhaykhandeparkar8367
    @adv.abhaykhandeparkar8367 3 года назад +1

    सुर ही छान लागला. नेहमी प्रमाणे छान कार्यक्रम झाला.

    • @swarninaad3605
      @swarninaad3605  3 года назад

      मनापासून खूप आभारी आहे सर जी 🌹🙂

  • @sukhadaphadke6279
    @sukhadaphadke6279 3 года назад +1

    Khup chan

    • @swarninaad3605
      @swarninaad3605  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🌹

  • @dhananjaykeer87
    @dhananjaykeer87 3 года назад +1

    Apratim Dada

    • @swarninaad3605
      @swarninaad3605  3 года назад

      Dhananjay.. मनःपूर्वक धन्यवाद मित्रा 💐

  • @adv.abhaykhandeparkar8367
    @adv.abhaykhandeparkar8367 3 года назад +1

    खुप छान

    • @swarninaad3605
      @swarninaad3605  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🌹 🙏🏻

  • @aratisamant6562
    @aratisamant6562 3 года назад +1

    वा! सुंदर

  • @neenabartake7150
    @neenabartake7150 3 года назад +1

    काय अफलातून गाणं आहे ओ.. रचनेचा संपूर्ण विचार करून संगीतकार जेव्हा रचना स्वरबद्ध करतात, तेव्हाच अशा सुंदर गीतांचा जन्म होतो. त्या रचनेची भावना संपूर्ण गीतात कायम ठेवून तीच भावना रसिकांच्या मनात जागवता येणं, ही फार मोठी गोष्ट आहे, जे तुम्ही करता निनाद जी. गीतकाराला संगीतकाराने न्याय दिला आहे आणि गीतकार व संगीतकाराला तुम्ही न्याय दिला आहे. तुमच्या वडिलांना माझा नमस्कार सांगा, त्यांची अनेक अत्यंत उत्कृष्ट गाणी ऐकायला मिळली, हे आमचं भाग्यच आहे. तुमचेही खूप खूप आभार आणि मनःपूर्वक शुभेच्छा!! जय हरी विठ्ठल!!🙏🏻💐💐🙏🏻👌🏻👏🏻

    • @swarninaad3605
      @swarninaad3605  3 года назад

      नीना जी, मनापासून खूप खूप आभारी आहे. इतक्या जाणकारीने आणि सहृदय रसिकतेने तुम्ही ऐकता, याचा अतिशय आनंद वाटतो.

    • @neenabartake7150
      @neenabartake7150 3 года назад +1

      @@swarninaad3605 निनाद जी, तुम्ही आम्हा रसिकांना तुमच्या गाण्याने मंत्रमुग्ध करता. तुमचे खूप खूप आभार. 💐🙏🏻