गाण्याचे बोल किती खरे खरे वाटते❤❤मोल तोल करूनच हे शब्द वापरले आहे🎉🎉सर्व सत्य आहे.ही बेगडी दुनियेत बेगड्डीच माणसे वावरतात🎉🎉ओळख पटत नाही मग फसवणूक होते❤❤किती चांगल्या गोड आवाजाने सादर केलेस🎉🎉मूळ गाण्याची ओळख धरुनच गायिका🎉🎉किती प्रशंसा करू,????धन्य हो आपण व आपली गायकी❤❤🎉❤
What an exceptional performance!! Ninaadji, I keep telling you.. you're a blessing for us. This song has such empowering words and your way of expressing is like no other. Truly glad to have known this gem of a person (Ninaad Ajgaonkar). Also, HAPPY BIRTHDAY. GOD BLESS YOU🌹🙏🏻
सुंदर अप्रतिम अविस्मरणीय संस्मरण आणी तोड़ नाही असेच नेहमी भक्ति रसात सर्वांना ठेवावे,
गाण्याचे बोल किती खरे खरे वाटते❤❤मोल तोल करूनच हे शब्द वापरले आहे🎉🎉सर्व सत्य आहे.ही बेगडी दुनियेत बेगड्डीच माणसे वावरतात🎉🎉ओळख पटत नाही मग फसवणूक होते❤❤किती चांगल्या गोड आवाजाने सादर केलेस🎉🎉मूळ गाण्याची ओळख धरुनच गायिका🎉🎉किती प्रशंसा करू,????धन्य हो आपण व आपली गायकी❤❤🎉❤
अप्रतिम आवाज.बाबूजींच्या आवाज ऐकू येत आहे.
खूप छान निनादजी, गाण्याचे सोने ते हेच
प्रकाश कुलकर्णी जी.. मनापासून आभारी आहे 🌹😊🎼🙏🏻
अप्रतिम
Aprtim.. Song
Superb ❤
खूप सुंदर गाणे व अप्रतिम सादरीकरण!☺️💐
मनापासून खूप आभारी आहे. 🌹☺️🙏🏻
Waa dada.... khupach chhan 👌👌👌👌👍👍
मनापासून आभारी आहे प्रशांत. या कार्यक्रमात तुझाही सहभाग मोलाचा होता. 🌹😊🙏🏻
,👌👍 मस्त.
@Uday Parulkar.. मनापासून खूप आभारी आहे. 🌹🎼🙏🏻😊
👌👌
सुरेख! पहिल्यांदाच ऐकलं हे गाणं.
मनापासून आभारी आहे परीक्षित. तुझं बरोबर आहे, हे तसं सहसा ऐकायला न मिळणारं गाणं आहे. 🌹🙏🏻😊
Very nice Ninadji👍👏
Thank you so much sir ji 🌹😊🎼
खूप छान !
मनापासून आभारी आहे काकी. 🌹🙏🏻😊🎼
मस्तच निनाद जी आणि टीम❤️👌
Milind जी मनापासून आभारी आहे 🌹😊🙏🏻🎼
🙏खूप छान आहे गाण्याचे बोल,आणि निनादजी तुम्ही गायले पण छान
मनापासून खूप आभारी आहे 🌹🎼🙏🏻😊
सुंदर निनाद सर
मनःपूर्वक धन्यवाद 🌹 🙏🏻 😊
निनाद जी, तुम्ही कोणत्याही गाण्याचं सोनं करू शकता. लाजवाब सादरीकरण!!
मनापासून खूप आभारी आहे 🌹🎼🙏🏻😊
Khup Sundar Sir...Babuji gat aahet asa avaj aahe tumcha 🙏🙏🙏
@Vanita Katkar ..मनापासून खूप आभारी आहे 🌹 🙏🏻 😊
गाण्याचे बोल सुंदर आहेत आणि आपण उत्तमरित्या गायले आहे.
मनापासून खूप आभारी आहे. 🌹🎼😊🙏🏻
Wah masta.
Eager to watch your Live programme again👍
मनापासून खूप आभारी आहे. आपण म्हणता तीच उत्कंठा आम्हाला सुद्धा आहे. 🌹🙏🏻😊
What an exceptional performance!! Ninaadji, I keep telling you.. you're a blessing for us. This song has such empowering words and your way of expressing is like no other. Truly glad to have known this gem of a person (Ninaad Ajgaonkar).
Also, HAPPY BIRTHDAY. GOD BLESS YOU🌹🙏🏻
Thank you so much sir. Your kind words of appreciation and encouragement mean a lot to me. 🌹🙏🏻😊
Thank you for your warm wishes on my birthday. 🌹😊🙏🏻
अप्रतिम