Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
आवाज बाबुजी फडके सारखा वाटतोय
सुंदर.! फारच छान..!! उत्कृष्ट...!!!मागील जवळ जवळ चाळीस वर्षां पासून हे भक्ती गीत ऐकतोय.. 👌🙏🌹🌹💐
खूप छान गाणं झालं निनाद
खूप खूप छान सादर झालं आहे. 🙏🏽
अप्रतिम.
खरेच निनादजी आपण हे गीत सुंदर मधूर गायले आहे हेच गीत बाबुजींनी गायले आहे ,त्यास तोड नाही , बाबूजीशिवाय आम्ही इतरांची गाणी ऐकतच नाही पण आपल्याही गळ्यात तेवढा गोडवा आहे की ऐकत राहावेसे वाटले .छानच....... जय हिंद जय श्रीराम.
मनापासून खूप आभारी आहे.💐🙏🏻😊
सुंदर, बाबूजींनी छानच गायलं आहे पण आपणही तेवढाच न्याय दिला आहे गाण्याला 🎉
मनापासून आभारी आहे. 🙏🏻💐
Very nice sung by you
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😊
Wonderful, wonderful rendition!! Live long Ninaadji.. you lengthen our lives with your soulful voice. Live long and prosper. Jay Shri Raam🙏🏻💐
@RP004 Thank you so much for your kind words of appreciation and warm wishes. Jay Shriram.🌼🌼🌼🙏🏻🌼🌼🌼
Beautiful
फारच सुंदर म्हटलं आहे
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻💐
सच्चिदानंद जय श्री राम समर्थ 🙏🙏🙏
जय श्रीराम 🚩🌷🙏🏻
अप्रतिम आवाज, सुदर सादरीकरण
मनापासून आभारी आहे 🙏🏻💐😊
Apratim 🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 💐🙏🏻
अवीट गोडीचे गीतरामायण , खूप सुंदर गायले आहे
मनापासून आभारी आहे.हे गीत माडगूळकरांचे आहे परंतु हे गीत रामायणातील नाही. हे संगीत यशवंत देव यांचे आहे.💐🙏🏻😊
@@Swaraninaad हो , नंतर लक्षात आले माझ्या. धन्यवाद .खुप छान.🙏🙏
Maha prasadala ya
मनापासून खूप आभारी आहे, रघुनाथ जी.. या वेळी थोडी धावपळ आहे. पुढच्या वेळी अवश्य भेटू. 💐🙏🏻
अप्रतिम .wahhh
खरंच खूपच छान आहे. 😊🙏👌👌👌
Thank you 😊
Neenad saheb don prakarchi Geet Ramayanatali Aprim Avajat Gailit dhanywad madhukar Thakur from Alibaug
गाणे अतिशय सुंदर आहे पण मला यचेचेचे न नोटेशन दया प
Simply Great
मनापासून खूप आभारी आहे. 🌹 🙏🏻 😊
Ninad , गाणे अप्रतिम झाले 👌सुंदर 🌷👏👏
Aruna.. मनापासून आभारी आहे 🌹🙏🏻🌹
Wahh Apratim 🙏🙏🙏
Thank you
ओंकार.. मनापासून आभारी आहे 💐 🙏🏻 😊
सुंदर
मनःपूर्वक धन्यवाद 🌹 🙏🏻 😊
Khoopach chhan!!!
मनापासून आभारी आहे 💐🙏🏻
Apratim
आवाज बाबुजी फडके सारखा वाटतोय
सुंदर.! फारच छान..!! उत्कृष्ट...!!!
मागील जवळ जवळ चाळीस वर्षां पासून हे भक्ती गीत ऐकतोय.. 👌🙏🌹🌹💐
खूप छान गाणं झालं निनाद
खूप खूप छान सादर झालं आहे. 🙏🏽
अप्रतिम.
खरेच निनादजी आपण हे गीत सुंदर मधूर गायले आहे हेच गीत बाबुजींनी गायले आहे ,त्यास तोड नाही , बाबूजीशिवाय आम्ही इतरांची गाणी ऐकतच नाही पण आपल्याही गळ्यात तेवढा गोडवा आहे की ऐकत राहावेसे वाटले .छानच....... जय हिंद जय श्रीराम.
मनापासून खूप आभारी आहे.
💐🙏🏻😊
सुंदर, बाबूजींनी छानच गायलं आहे पण आपणही तेवढाच न्याय दिला आहे गाण्याला 🎉
मनापासून आभारी आहे. 🙏🏻💐
Very nice sung by you
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😊
Wonderful, wonderful rendition!! Live long Ninaadji.. you lengthen our lives with your soulful voice. Live long and prosper. Jay Shri Raam🙏🏻💐
@RP004 Thank you so much for your kind words of appreciation and warm wishes. Jay Shriram.
🌼🌼🌼🙏🏻🌼🌼🌼
Beautiful
फारच सुंदर म्हटलं आहे
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻💐
सच्चिदानंद जय श्री राम समर्थ 🙏🙏🙏
जय श्रीराम 🚩🌷🙏🏻
अप्रतिम आवाज, सुदर सादरीकरण
मनापासून आभारी आहे 🙏🏻💐😊
Apratim 🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 💐🙏🏻
अवीट गोडीचे गीतरामायण , खूप सुंदर गायले आहे
मनापासून आभारी आहे.
हे गीत माडगूळकरांचे आहे परंतु हे गीत रामायणातील नाही. हे संगीत यशवंत देव यांचे आहे.
💐🙏🏻😊
@@Swaraninaad हो , नंतर लक्षात आले माझ्या. धन्यवाद .खुप छान.🙏🙏
Maha prasadala ya
मनापासून खूप आभारी आहे, रघुनाथ जी.. या वेळी थोडी धावपळ आहे. पुढच्या वेळी अवश्य भेटू. 💐🙏🏻
अप्रतिम .wahhh
खरंच खूपच छान आहे. 😊🙏👌👌👌
Thank you 😊
Neenad saheb don prakarchi Geet Ramayanatali Aprim Avajat Gailit dhanywad madhukar Thakur from Alibaug
गाणे अतिशय सुंदर आहे पण मला यचे
चेचे न नोटेशन दया प
Simply Great
मनापासून खूप आभारी आहे. 🌹 🙏🏻 😊
Ninad , गाणे अप्रतिम झाले 👌सुंदर 🌷👏👏
Aruna.. मनापासून आभारी आहे 🌹🙏🏻🌹
Wahh Apratim 🙏🙏🙏
Thank you
ओंकार.. मनापासून आभारी आहे 💐 🙏🏻 😊
सुंदर
Thank you
मनःपूर्वक धन्यवाद 🌹 🙏🏻 😊
Khoopach chhan!!!
मनापासून आभारी आहे 💐🙏🏻
Apratim
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻💐