सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र यांचं काम खरच उल्लेखनीय आहे त्यांच्या सर्व मावळ्यांना माझा सलाम 👍🚩 व्हिडिओ खूपच मस्त होता संपूर्ण माहितीही उत्तम आणि ड्रोन शूट लाजवाब 🥰
मित्रा खूप सुंदर विडिओ बनवला आहेस . ड्रोन ने घेतलेले व्हिडीओ , साध्य सोप्या भाषेत दिलेली माहिती ,बोलण्यातली निरागसता यांच्या मिश्रणामुळे व्हिडीओ खूपच आकर्षक झालाय
Very nice vlog 👌👌 drone shots Amazing 😍🤩 very hard work 👍👍 very very nice Information 👌👍🙏🙏 Sahyadri Pratishthan Hindustan chya sarva mavlyana ani tyanchya karyala manacha mujra 👏👏👏 SO PROUD 👍👍🙏🙏 ⛳⛳ Take Care 🤘🤘🙏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 🙏🙏🙏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
खूप छान व्हिडिओ दादा तुझे व्हिडिओ बगताना जणू आपणच गडावर जात आहोत असं वाटतं. 🚩🚩 तुझी व्हिडिओ बनवण्याची शैली अतिशय सरळ आणि सोपी आहे कुट काही views मिळवण्यासाठी जास्त एडिटिंग नाही जे आहे ते खर आहे.
@@JBVlogsofficial haa dada ekk number ahe fort.. fakta cameras allowed nahiyet pn phone use kara ani viewers la jordar experience dya museum cha.. itka khatarnak banavla ahe ky sangu
दादा व्हिडिओ मस्त बनवलाय पण काही कारणांमुळे आम्ही ( सह्याद्री प्रतिष्ठान ने ) अस मंदिर बांधतोय हे उघडपणे जाहीर केलं नव्हतं तुमच्या व्हिडिओ मधून ते जाहीर झाला आशा आहे याचे काही दुष्परिणाम होऊ नयेत मंदिर बांधतोय हे जाहीर न करण्यामागे खूप कारणे आहेत आम्ही एवढ्या मोहिमा घेतोय पण कुठेही मंदिराचा उल्लेख उघडपणे केला नाहीये आपण किल्याचा अभ्यास केला तसा याचाही अभ्यास करायला हवा होता
आपण मावळे आहोत महाराजांचे आणि आपण खूप चांगले काम करत आहात . माझा हेतू फक्त आपल्या महाराष्ट्रातले तमाम मावळे आपल्या गड किल्ल्यांसाठ्ठी काय करत आहेत किती मेहनत घेत आहेत आणि येणाऱ्या पिढीला आपला इतिहास जपून ठेवत आहेत हेच दाखवायचं होत ..यात दुसरा कोणता हेतु नव्हता. आणि सह्याद्री प्रतिष्ठान मंदिरे गडावर उभारते यात चुकीचं काय आहे ..नाही समजलं मला 🙏 खूप धन्यवाद 🙏 Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
@@JBVlogsofficial दादा आपला हेतू चुकीचा होता असे अजिबात म्हटलं नाहीये आणि मंदिर उभारले जातेय यात चुकीच काही नाहीये पण पुरा.. खाते नावाचा एक नालायक प्राणी आहे जो कायम आडवा येतो
सह्याद्री प्रतिष्ठान आणि गड संवर्धनासाठी अविरत काम करणाऱ्या सर्व संस्थांना/मावळ्यांना मानाचा मुजरा
🙏🚩🙏🚩
व्हिडिओ अतिशय छान आणि माहितीपूर्ण होता👍
खूप धन्यवाद 🙏
Jay shivray 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र यांचं काम खरच उल्लेखनीय आहे त्यांच्या सर्व मावळ्यांना माझा सलाम 👍🚩 व्हिडिओ खूपच मस्त होता संपूर्ण माहितीही उत्तम आणि ड्रोन शूट लाजवाब 🥰
Tumche pn videos chan astat 😍.
खूप धन्यवाद 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
खूप धन्यवाद 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
@@akshayshelke5779 धन्यवाद अक्षय भाऊ 🙏🥰🚩
दुर्गसंवर्धनाचे अधिष्ठान सह्याद्री प्रतिष्ठान
मित्रा खूप सुंदर विडिओ बनवला आहेस . ड्रोन ने घेतलेले व्हिडीओ , साध्य सोप्या भाषेत दिलेली माहिती ,बोलण्यातली निरागसता यांच्या मिश्रणामुळे व्हिडीओ खूपच आकर्षक झालाय
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र
jay shivray
Ravindra mohol maze kaka ahee jay shivray
खूप धन्यवाद 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
Apratim. Khoop. Sundar
Very nice vlog 👌👌 drone shots Amazing 😍🤩 very hard work 👍👍 very very nice Information 👌👍🙏🙏 Sahyadri Pratishthan Hindustan chya sarva mavlyana ani tyanchya karyala manacha mujra 👏👏👏 SO PROUD 👍👍🙏🙏 ⛳⛳ Take Care 🤘🤘🙏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 🙏🙏🙏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
खूप धन्यवाद 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
दादा तुझ्यासोबत एकदा गड भटकंतीला येण्याची इच्छा आहे. 🚩🚩
Nakkich
खूप धन्यवाद 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
जय शिवराय दादा , मस्त असतात तुझे vlogs
खूप धन्यवाद 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
खूप छान व्हिडिओ दादा तुझे व्हिडिओ बगताना जणू आपणच गडावर जात आहोत असं वाटतं. 🚩🚩 तुझी व्हिडिओ बनवण्याची शैली अतिशय सरळ आणि सोपी आहे कुट काही views मिळवण्यासाठी जास्त एडिटिंग नाही जे आहे ते खर आहे.
खूप धन्यवाद 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
अप्रतिम भाऊ माहती सांगिल आपण
पुन्हा लवकरच भेटू
जयस्तू सह्याद्री
खूप धन्यवाद 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
Jay shivray dada 1️⃣0️⃣0️⃣
jay shivray
सह्याद्रीचे दुर्गसेवक ⛳
खूप धन्यवाद 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
अप्रतिम

खुप छान विडिओ, विडिओ पाहून मला कैलास गड मोहीमेच्या आठवणी जाग्या झाल्या
Finally JB Vlogs @Kailasgad 💥
खूप धन्यवाद 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
Superb

Khup mast dada 👌🚩
खूप धन्यवाद 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
खूप छान भावा...👍👌 जय जिजाऊ जय शिवराय...🚩
खूप धन्यवाद 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
जय जिजाऊ जय शिवराय⚔️🚩🙏
खूप धन्यवाद 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
Jay shivray.......
खूप धन्यवाद 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
दादा आज त्याच लोकार्पण सोहोळा होता
😱🥰🤩😘❤😍👌👌
Baba is superb... Nice vlog.
खूप धन्यवाद 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
He mazha gav aahe.
जय शिवराय 🙏🚩
खूप धन्यवाद 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
दादा तुला सलाम ...खूप छान माहिती.....दादा तुमची भेट कधी होईल
खूप धन्यवाद 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
18:34

Dada tuzhya sobat kadhitar kontatari gadavar zavacha vatat aahe to yog kadhi yeli?
खूप धन्यवाद 🙏
व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त Share करा 🙏❤️
Keep supporting keep loving ❤️
👍👍👍
खूप धन्यवाद 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
🚩🚩🚩
Amazing!
खूप धन्यवाद 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
So they're conserving temple Not forts,!!!
भाऊ पुरंदर ला भेट व एक ब्लॉग बनवा 🙏🏻🙏🏻
Udya janyacha wichar ahe dada please sanga chalu ahe ka fort
Mi pan ata udya challo ahe
Lvkrch
खूप धन्यवाद 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
@@JBVlogsofficial haa dada ekk number ahe fort.. fakta cameras allowed nahiyet pn phone use kara ani viewers la jordar experience dya museum cha.. itka khatarnak banavla ahe ky sangu
Nehmi sarkha khup chan 😍 video ahe Dada ...Trekking sati shoes konte use karta tumhi?
खूप धन्यवाद 🙏
Lancer cha ahe ankle length
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
Dada Purandar Fort open ahe kaaa pleaseeeeee
Nahi na re mahiti mla
खूप धन्यवाद 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
@@JBVlogsofficial jaun ya chalu ahe.. ID gheun java adhaar card ani 2 wheeler asel tr helmet ghya ani wahininsathi pn helmet asude mg allow kartat wr
Jkv la bhetale nahi ka dada tumi ajun te ale na pune
Ho madhe bhetlo ahe aamhi
खूप धन्यवाद 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
Nice

या किल्ल्याचा मोहिमेला आम्ही रात्री 9 वाजता दगडी फरशी सिमेंट वायच काम चालू krych ते paahte 4 वाजे पर्यंत 👑
❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप धन्यवाद 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
तू काही मदत केली का सहयाद्री प्रतिष्ठान ला
सगळ्यात जास्त मदत यांची आहे की यांनी सह्याद्री प्रतिष्ठानचा प्रसार केला 🚩🥰
खूप धन्यवाद 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
@@JBVlogsofficial always support you bro🥰🚩
दादा व्हिडिओ मस्त बनवलाय पण काही कारणांमुळे आम्ही ( सह्याद्री प्रतिष्ठान ने ) अस मंदिर बांधतोय हे उघडपणे जाहीर केलं नव्हतं तुमच्या व्हिडिओ मधून ते जाहीर झाला आशा आहे याचे काही दुष्परिणाम होऊ नयेत मंदिर बांधतोय हे जाहीर न करण्यामागे खूप कारणे आहेत
आम्ही एवढ्या मोहिमा घेतोय पण कुठेही मंदिराचा उल्लेख उघडपणे केला नाहीये आपण किल्याचा अभ्यास केला तसा याचाही अभ्यास करायला हवा होता
आपण मावळे आहोत महाराजांचे आणि आपण खूप चांगले काम करत आहात . माझा हेतू फक्त आपल्या महाराष्ट्रातले तमाम मावळे आपल्या गड किल्ल्यांसाठ्ठी काय करत आहेत किती मेहनत घेत आहेत आणि येणाऱ्या पिढीला आपला इतिहास जपून ठेवत आहेत हेच दाखवायचं होत ..यात दुसरा कोणता हेतु नव्हता. आणि सह्याद्री प्रतिष्ठान मंदिरे गडावर उभारते यात चुकीचं काय आहे ..नाही समजलं मला 🙏
खूप धन्यवाद 🙏
Thanks for watching this video 🙏 keep supporting keep loving ❤️
@@JBVlogsofficial दादा आपला हेतू चुकीचा होता असे अजिबात म्हटलं नाहीये आणि मंदिर उभारले जातेय यात चुकीच काही नाहीये
पण पुरा.. खाते नावाचा एक नालायक प्राणी आहे जो कायम आडवा येतो
जय शिवराय 🚩
खूप धन्यवाद 🙏
जय शिवराय 🙏