Drone for Farming: शेतीसाठीच्या ड्रोनचे वजन, किंमत, किती वेळात किती एकर होणार फवारणी ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 408

  • @pradiplavte4372
    @pradiplavte4372 2 года назад +202

    असा पत्रकार होणे नाही..शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती देता...अभिमान आहे साहेब आपल्या मराठवाड्याचा तुम्ही..शेतकऱ्यांसाठी नेहमी सोप्या भाषेत माहिती देता...आम्ही सगळे व्हिडिओ बगतो तुमचे

    • @dattatraymahajan8968
      @dattatraymahajan8968 2 года назад +5

      अतिशय उपयुक्त माहिती देण्यात आलेली आहे.धन्यवाद.शेतकऱ्यांचे आर्थिक विकास होण्याच्या फार महत्वाचे साधन अहेशिस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली .सर्व शेतकरी बांधवांचे वतीने आपले मनपूर्वक हार्दिक आभार

    • @pralhadsuryavanshi9980
      @pralhadsuryavanshi9980 2 года назад

      Suresh

  • @balasahebgayake2275
    @balasahebgayake2275 2 года назад +124

    राहूल कुलकर्णी तुमचे खूप खूप अभिनंदन तुम्ही इतर पत्रकारा साखरे तुम्ही बॉलीवुड हॉलीवुड हिरो हिरोईनचे बातम्या न दाखता होतकरू तरुण मुलाचे केलेले नवनवीन प्रयोग दाखले त्यामुळे तुमचे खूप खूप अभिनंदन .

    • @pradipjoshi5853
      @pradipjoshi5853 2 года назад +1

      श्री राहूल कुळकर्णी सर आपले अभिनंदन शेती विषयीचे जे व्ही डि ओ आपण दाखविले ते शेतकरी बांधवाना खूप प्रेरणा दायक आहे तुमची शेतकरी बांधवा विषयी जी आस्था आहे त्या बद्दल शतशःआभार व परत आपले अभिनंदन सर

    • @somnathdeshmukh19
      @somnathdeshmukh19 2 года назад

      आदर्श ग्रामीण पत्रकार

    • @ramsingbahure3014
      @ramsingbahure3014 2 года назад

      @@somnathdeshmukh19 गाव कोणतं आहे तुमचं फोन नंबर पाठवा

    • @dnyaneshwargavali8182
      @dnyaneshwargavali8182 2 года назад

      मी औरंगाबाद येथील आहे मला हे dron बघायला कुठ मिळेल

  • @ashokpandit6825
    @ashokpandit6825 2 года назад +52

    एका युवा शेतकऱ्यांच् एव्हढी मोठी गुंतवणूक करून केलेल्या धाडसाचं कौतुक आणि राहुल सरांच विषेस आभार उपयुक्त माहिती दिल्याबद्दल.

  • @krushnapatilk.p6787
    @krushnapatilk.p6787 2 года назад +27

    अशी पत्रकारिता आज च्या तरुणांसाठी गरजेची आहे रोज रोज गलिच्छ राजकारणाच्या बातम्या ऐकून तरुण निराश होत आहेत अश्या बातम्यांमुळे तरुणांमध्ये प्रेरणा निर्माण होऊन चांगल नवनिर्माण होऊ शकते

  • @Dream.MH.Police_ashu.jadhav
    @Dream.MH.Police_ashu.jadhav 2 года назад +21

    खरा ग्राऊंड लेवल चा पत्रकार.. 👍♥️

  • @balkisannayakwal5730
    @balkisannayakwal5730 2 года назад +47

    धन्यवाद पत्रकार साहेब खूप चांगली माहिती दिली

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 2 года назад +17

    ABP माझाचे खूप खूप धन्यवाद चांगलीच माहीती दिली अशा प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे!!

  • @annanirmata
    @annanirmata 2 года назад +14

    खुपच चांगली टेक्नॅालॅाजी आहे,
    Keep it up 👍👍👍

    • @sachinpatil4492
      @sachinpatil4492 2 года назад

      बरोबर,खूप छान आहे technology,दिव्यराज भाऊ..

  • @prashantshelke9439
    @prashantshelke9439 2 года назад +23

    लय भारी हे शेतीचे भविष्य आहे

  • @sagarchidrawar7831
    @sagarchidrawar7831 2 года назад +1

    खूप छान तंत्रज्ञान आहे चिनी शेतकऱ्यांसाठी भरपूर छोटी मोठी यंत्र याने सहजतेने शेतातली कामे करता येते अशी तयार केलेली आहे भारताने उपग्रह सोडण्याची तंत्रज्ञान द्वारा विकसित केलेले आहे परंतु हेच तंत्रज्ञान वापरून स्वदेशी बनावटीचे छोटे-मोठे उपकरण तयार केल्यास निश्चितच युवकांना रोजगार भेटेल व शेती हे भरपूर मोठे क्षेत्र आहे यामध्ये नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती उपयोगी नवीन नवीन टेक्नॉलॉजी विकसित केल्या जाईल यासाठी पण युवकांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे

  • @satishmaharajkadamashtekar182
    @satishmaharajkadamashtekar182 2 года назад

    खरोखरच सर तुमची पत्रकारीता आपण मर्मभेदी असते....
    विशेषतः तुम्ही स्वतः शेतकऱ्यांचे,शेतीचे बांधावरून अवलोकन करून व्हिडिओ करता...हे आम्हा शेतकऱ्यांना एक समाजासमोर किंवा शासनासमोर आमची संकटं म्हणा...कि शेतीसंबंधीचे प्रश्न,अडचणीं,व्यथा किंवा आवश्यकता तुमच्या माध्यमातून मांडण्याची सुवर्णसंधीच तुम्ही दिली म्हनण्यापेक्षा उपलब्ध केली.
    तुमचे मनापासून धन्यवाद......
    मातीतला पत्रकार.....
    अभिमान आहे आम्हाला आम्ही धाराशिवकर असल्याचा...❤

  • @Raj-wh2wr
    @Raj-wh2wr 2 года назад +3

    कुलकर्णी सर खूप खूप धन्यवाद तुमच्या सारख्या पत्रकारांची खूप आवश्यकता आहे This is the ground level reporting

    • @kadampriyanka6121
      @kadampriyanka6121 2 года назад

      कुळकर्णी सर नमस्कार आपण खुपच छान माहिती दिली आहे. आधुनिक तंत्रज्ञान युगातील शेतकर्या नी नवनवीन तंत्रज्ञान वापरुन,अनेक पिकांचे भरपुर ऊत्पादन काढले आहेत. तसेच सेंद्रिय शेती करण्याची गरज आहे असे आपणास योग्य वाटते की अयोग्य सर या शेती मध्ये गांडुळ खत, कंम्पोस्ट खत,शेण खत, हिरवळीच्या खताचे वापरामुळे जमिनीचे आरोग्य चांगले राहील व सर्वांना विष मुक्त अन्न मिळेल. याही बाबतीत आपण प्रयोगशिल, प्रगतीशिल शेतकरी, कृषी विभागाने पुरस्कार देवुन सन्मानित केलेले शेतकरी यांच्याशी चर्चा करून सेंद्रिय शेती बाबतीत प्रसिध्दी द्यावी.
      धन्यवाद. एक शेतकरी.

  • @kaleshwarmore6949
    @kaleshwarmore6949 2 года назад +113

    सर महाराष्ट्र सरकारने जर तेलंगणा अंद्रप्रदेश सारख्या सुविधा जर शेतकऱ्यांना जर दिल्या तर मला वाटते एकटा महाराष्ट्र पूर्ण भारताला जगऊ शकतो

    • @abhijeetsalunke8733
      @abhijeetsalunke8733 2 года назад +8

      तर लवकरच महाराष्ट्राची श्रीलंका होईल....

    • @jaydeepbhosale1011
      @jaydeepbhosale1011 2 года назад

      आयाते खायची सवय नाही मराठी लोकांना

    • @royalfertochemsolution3875
      @royalfertochemsolution3875 2 года назад +4

      लेबर प्रॉब्लेम मुळे शेतकर्यांना मर्यादा आहेत हे तंत्रज्ञान कमी किंमतीत उपलब्ध झाले तर शेतकर्यांचे उत्पादन नकीच दुप्पट होईल यात शंका नाही

    • @iamindianindian8286
      @iamindianindian8286 2 года назад +10

      @@abhijeetsalunke8733 आंध्रा, तेलंगणा चे श्रीलंका झाले का ? उगीच कही तरी

    • @kunaljadhav8379
      @kunaljadhav8379 2 года назад

      @@abhijeetsalunke8733 /

  • @jitendrachogle1624
    @jitendrachogle1624 2 года назад +8

    खूप महत्त्वाची आणि सुंदर पध्दतीने माहिती मिळाली.THANKS.

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 2 года назад +7

    खुपच सुंदर आभार मानत आहेत सर ,ता आष्टी जी बीड धन्यवाद

  • @bhagwansawale712
    @bhagwansawale712 2 года назад +3

    शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार हा ड्रोन कारण औषधे स्प्रे करतांना अनेक अडचणी येत असतात त्यातून शेतकऱ्याला या तंत्राचा चांगला उपयोग होणार आहे.पत्रकार बंधूचे विशेष आभार असेच नवनवीन व्हिडिओ बनवत जा शेतकरी बांधव सदैव आपले आभारी असतील

  • @jagdeeshdeshpande9048
    @jagdeeshdeshpande9048 2 года назад +2

    छान माहिती दिली. प्रात्यक्षिकही छान दाखवले. शेतकरी तरुण मित्राने औषध कंपन्यांना विचारलेल्या प्रश्नांची, म्हणजे औषध पाण्याच्या प्रमाणा बाबतच्या, उत्तरे मिळाली नाहीत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणारांकरताची माहिती त्यांना त्वरेने द्यायला हवी खरेतर.
    या ड्रोनच्या परिणामकारकतेची माहिती खूप उपयुक्त ठरेल असे वाटते. अन्य शेतकरी मित्रही नवीन तंत्रज्ञान वापरून उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न करतील.
    माहितीपूर्ण आणि प्रेरक चित्रफीत. 👌🏻 अभिनंदन. !

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 2 года назад +11

    खुप माहितीपूर्ण आणि उत्कृष्ट विवेचन शेतकरी यांच्या साठी.

  • @dnyaneshwarsuryawanshi710
    @dnyaneshwarsuryawanshi710 2 года назад +13

    खुप छान आहे मीत्रा तुझं अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @sunilthorwat7861
    @sunilthorwat7861 2 года назад +6

    खूप छान माहिती दिली सर शेतकऱ्यांसाठी एक लाईक तो बनता है आपके लिए

    • @dineshrajput6213
      @dineshrajput6213 2 года назад

      बॅटरी किती एकर फवारणी करेपर्यंत टिकते

  • @sopankaitwad9053
    @sopankaitwad9053 2 года назад +2

    धन्यवाद पत्रकार साहेब तुम्ही एकमेव असे आहोत की अशी माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवता धन्यवाद साहेब

  • @laxmangadekar428
    @laxmangadekar428 2 года назад +9

    खुप छान माहिती दिली त्या बदल
    🙏 धन्यवाद शेतकरी राजा
    🙏 धन्यवाद पत्रकार साहेब

  • @manthandhurgude8636
    @manthandhurgude8636 2 года назад +8

    धन्यवाद सर
    आपले आभार मानावे तितके थोडेच
    खरच
    खूप जिज्ञासा आहे आपल्यात
    खूप मेहनतीने माहिती देता सर
    की जी आम्हाला खूप उपयुक्त ठरते
    आम्हाला खूप माहिती मिळते
    खरच घरबसल्या माहिती मिळते
    सर तुमच्या मुळे
    धन्यवाद सर

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 2 года назад +2

    पत्रकारीतेचे शिखर Great sir proud of you

  • @samadhankemdarne7062
    @samadhankemdarne7062 Год назад

    पत्रकारीता म्हणजे काय असते ते राहूल दादा कडून शिकाव. खूप फायदेशीर काम.

  • @manchakjodh772
    @manchakjodh772 2 года назад

    राहुल कुलकर्णी हे पत्रकार शेतकऱ्याचे खरे मित्र आहेत ... शेतकऱ्यांना खुप खुप छान नव नवीन माहीती देतात ... खुप खुप धन्यवाद राहुलजी ....." रामकृष्णहरि "

  • @ramdaskhute9542
    @ramdaskhute9542 2 года назад +10

    हि काळाची गरज आहे पण हे भारतीय कंपन्यांनी बनवावे.

  • @arvindtarale58
    @arvindtarale58 2 года назад +1

    अशा प्रकारे शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले पाहिजे खूप खूप आभार तुमचे सर धन्यवाद....

  • @roastingworld3322
    @roastingworld3322 2 года назад

    खरंच राहुल कुलकर्णी जीं.. अभिमान वाटतो तुमचा! तुमच्यासारखा पत्रकार होने नाही. 🙏

  • @spkg455
    @spkg455 2 года назад

    शेतकऱ्यांनी केलेल्या धाडसाबद्दल त्यांचे अभिनंदन आणि तुम्ही छान उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @shantilalkolekar9032
    @shantilalkolekar9032 Год назад

    धन्यवाद सर खूपचं छान खरी माहिती सर्वांना कमीत कमी पाणी औषद लागणारे यंत्र म्हंजे ड्रॉनची माहिती सांगितली.🙏🙏

  • @padmakargawande3658
    @padmakargawande3658 2 года назад

    खूप छान माहिती दिली कुलकर्णी साहेब धन्यवाद

  • @sachinrajpure1111
    @sachinrajpure1111 2 года назад +4

    राहुल सर या ड्रोन चा उपयोग आणखी एक महत्त्वाचा होऊ शकतो की उन्हाळ्यात ज्या दुर्गम भागात लोकांना पाणी लवकर उपलब्ध होत नाही अश्या ठिकाणी सरकार मार्फत स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवठा केला जाऊ शकतो. पावसाळ्यात पुर परीस्थितीत मदत केली जाऊ शकते.

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 2 года назад

    राहुल कुलकर्णी सर तुमचे खुप खुप धन्यवाद

  • @sagarwakdikar6133
    @sagarwakdikar6133 Год назад

    Thank you rahul bhai..👌👌👌

  • @goodmorningjagtap3764
    @goodmorningjagtap3764 2 года назад

    राहुल सर खूप खूप धन्यवाद तुम्हाला छान माहिती दिली जाते

  • @dhananjayshinde9378
    @dhananjayshinde9378 2 года назад +11

    माहिती फारच छान उपयुक्त आहे पण आमच्या कडे दोनशे फुटांवर लाईट डांब असल्याने धोका आहे शासनाने लाईट डांब‌ शेताच्या कडेने डांब घातले तर ड्रोन घेण्यास काय हरकत नाही.

    • @ruturaj2965
      @ruturaj2965 2 года назад

      काही ड्रोन ना सेंसर असतात

  • @sheshakanttambade1269
    @sheshakanttambade1269 2 года назад

    नमस्कार सर जी आपण फारच चांगली माहिती दिली सतत आपण शेतीसंदरभात माहीती देतात धन्यवाद सरजी

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 2 года назад

    चांगली माहिती दिली ABp ने

  • @NavnathYadav-y3j
    @NavnathYadav-y3j 4 месяца назад

    खुप छान कुलकर्णी साहेब

  • @NAVRASFILMS68
    @NAVRASFILMS68 2 года назад

    Wa kya baat hai dada nice information thanks

  • @santoshdeshmukh1150
    @santoshdeshmukh1150 6 месяцев назад

    राहुलसर खूप छान माहिती मिळाली

  • @babasahebushir8432
    @babasahebushir8432 2 года назад

    कुलकर्णी साहेब खूप छान शेतकऱयांना तुमचा अभिमान

  • @uttampune9431
    @uttampune9431 2 года назад +9

    धन्यवाद ! राहुलजी प्रत्येक्षात साध्या सरळ सोप्या भाषेत तंत्र योग्य प्रश्न विचारून आमच्या पर्यंत पोहचवले! *रिसोर्स शेतकरी:उत्तम पुणे, (तालुका कोपरगाव,नगर जिल्हा )कृषी विभाग महाराष्ट्र शासन.

    • @ravindramoharir7153
      @ravindramoharir7153 2 года назад

      धन्यवाद सर खुप छान माहिती दिली

  • @shivajiborse4521
    @shivajiborse4521 2 года назад

    कुलकर्णी साहेब खुपच अभिमान आहे तुमचा

  • @samiraagalave2985
    @samiraagalave2985 2 года назад

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर

  • @santoshkhatale969
    @santoshkhatale969 2 года назад

    खूपच सुंदर साहेब ...
    .

  • @Dip433
    @Dip433 2 года назад

    जबरदस्त ...👌धन्यवाद राहुल सर...👍

  • @prashantnavle2547
    @prashantnavle2547 2 года назад +17

    आमच्या शेतात आधुनिक पद्धतीची स्पिंक पद्धत केली आहे अतिशय चांगला व्हिडिओ तयार होईल महाराष्ट्रातला ठराविक प्रोजेक्ट आहे

    • @rrajugavvali8715
      @rrajugavvali8715 2 года назад +1

      आपण पत्ता पोस्ट केला तर चांगले लोक पहायला येतील.....mouth publicity झाली की पत्रकार बंधू आपोआप भेटायला येतील......

    • @er.eshwar
      @er.eshwar 2 года назад

      कोणता जिल्हा आहे तुमचा?

  • @bhaushindebhau8075
    @bhaushindebhau8075 2 года назад

    सर मस्त माहीती कळविली

  • @hanumantdadhe2020
    @hanumantdadhe2020 2 года назад +1

    राहुल सर अप्रतिम पत्रकारिता करता. सर्व विषयांची संपूर्ण माहिती देता.

    • @madhujadhav7741
      @madhujadhav7741 2 года назад

      हे चॅयना आहे मनुन येवडा माहाग आहे

  • @balkrushananeel7422
    @balkrushananeel7422 2 года назад

    पत्रकार बंधुं तुमचे हार्दिक अभिनंदन

  • @ashokpatekar21
    @ashokpatekar21 2 года назад +6

    मस्त माहिती दिली आहे आपण सर,,,,
    मला वाटतं मधली ओळ हा प्रोग्राम पण आपलाच आहे,,
    नवीन तंत्र एकदम भारी आयडिया

  • @dharmyudhamadhav6894
    @dharmyudhamadhav6894 Год назад

    Thnx ABP

  • @antuwarule1
    @antuwarule1 4 месяца назад

    Great work Rahul Kulkarni ji for farmers

  • @rahulwarde9558
    @rahulwarde9558 2 года назад +1

    साहेब 👍💐💐

  • @gajanantakre4149
    @gajanantakre4149 2 года назад

    Dhanyvad sar

  • @keshavbhutekar4197
    @keshavbhutekar4197 2 года назад +2

    पहिले धन्यवाद पत्रकार साहेबाची शेतकऱ्या बद्दलची खूप छान माहिती दिली तसेच कुठे मिळेल याची कल्पना द्या आणि नंबर द्या

  • @NarayanPatil01061953
    @NarayanPatil01061953 2 года назад +1

    Rahul Kulkarni Sir I am thankful to you.

  • @Abcdef5928
    @Abcdef5928 2 года назад

    एकदम भारी

  • @joshientertainment7440
    @joshientertainment7440 2 года назад

    राहुल सर मस्तच 👌🏻👍👍👍❤️

  • @santoshbargale3708
    @santoshbargale3708 2 года назад +1

    Thanks

  • @anantasasane3376
    @anantasasane3376 2 года назад +1

    lay bhari.... Kulkarni sir....

  • @avinashbarguje1412
    @avinashbarguje1412 2 года назад

    Khup Chan sir

  • @chandrakantgaware5068
    @chandrakantgaware5068 2 года назад

    Kulkarni Sir Vhari Guod

  • @yuvrajthorat9006
    @yuvrajthorat9006 2 года назад

    Lay bhari👌👌

  • @jitendranarkhade8386
    @jitendranarkhade8386 2 года назад

    खूप छान 👌👌

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 2 года назад +18

    लय भारी पण लय महाग.... 👍👍

  • @dattakavade7940
    @dattakavade7940 2 года назад

    सर धन्यवाद

  • @babasahebgangarde7616
    @babasahebgangarde7616 2 года назад

    राहुल जी धन्यवाद खूप चांगली माहिती दिली एक वेगळा विषय हाताळला कृषी क्षेत्राला प्राधान्य दिल्याबद्दल धन्यवाद

  • @aahikavde5684
    @aahikavde5684 2 года назад

    Great Rahul sir

  • @sohanbodake5868
    @sohanbodake5868 2 года назад +2

    Thanks for this informative vdo...we are waiting for next one

  • @akshaysawant8836
    @akshaysawant8836 2 года назад +1

    thank you Kulkarni sir 🙏🙏🙏🌾🌾🌾

  • @kailasd2807
    @kailasd2807 2 года назад

    Khup chhan rahul sir 👍👍

  • @sameermulla5133
    @sameermulla5133 2 года назад

    1 no ..khup chan👌👌

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 2 года назад +3

    सर, अशा सुविधा, आपल्या, शेतकऱ्यांना पण सरकारने दिल्या पाहिजे, असं मला वाटत, धन्यवाद 👍🙏नव्या तंत्रज्ञाना बद्दल

  • @madhukarkolhal1221
    @madhukarkolhal1221 2 года назад

    अभिनंदन सर
    छान

  • @shankarshinde8737
    @shankarshinde8737 2 года назад +2

    शेतकऱ्याचे प्रश्न घेतल्याबद्दल आपले ऋणी आहे शेतकरी आपल्याला धन्यवाद

  • @rameshma403
    @rameshma403 2 года назад +6

    Good reporting.Very Informative, this should benefit many. Modi ji is putting efforts to make Drone's in India to help our farmers, also cost will be economical.

  • @durgeshrandhave4354
    @durgeshrandhave4354 2 года назад

    जबरदस्त तंत्रज्ञान आहे जे की वापरून शेतकरी त्याचा टाईम आणि स्वतःचा जीवाला होणारी हनी वाचवू शकतो. आणि याच्या सोबतीला जर सेन्द्रिय फवारण्या व खत मिळाली तर शेती ही खूप छान क्रांती घडवेन आपल्या देशा मध्ये.जर कोणाला सेंद्रिय खत आणि फवारणी ची माहिती हवी असेल तर कृपया या कॉमेंट ल रिप्लाय द्या.

  • @12456raje
    @12456raje 2 года назад

    Khup chan reporter

  • @shubhampatil421
    @shubhampatil421 2 года назад

    *thnk you rahul sir*

  • @SantoshShinde-cu4tq
    @SantoshShinde-cu4tq 2 года назад

    Sir tumhi uttam patrakar tr aahatch, parantu gramin lokanchya jivhalyache vyakti aahat. Hatsoff

  • @tanajirandive9113
    @tanajirandive9113 2 года назад

    दादा तुला शुभेच्छा. खुप छान.

  • @vijaysonawane2043
    @vijaysonawane2043 2 года назад

    Great पत्रकारिता..👌👌👍👍

  • @अभिनवनवभारत
    @अभिनवनवभारत 2 года назад +1

    Great work sir

  • @creativeideascomedyandreal8466
    @creativeideascomedyandreal8466 2 года назад

    एक नंबर पत्रकार

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 2 года назад +1

    Sir I am Heartly salute your good information provided by video

  • @ashokkshirasagar956
    @ashokkshirasagar956 2 года назад +4

    सुपर

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 2 года назад

    Rahul sar मस्त हे सर्व शेतकरी पाहू शकले आणि शिकले पाहिजे

  • @nageshpatil2939
    @nageshpatil2939 2 года назад +5

    Great bro keep it up 👍💐

  • @krishi-vasant
    @krishi-vasant 4 дня назад

    Very very useful

  • @valmikdighe3663
    @valmikdighe3663 Год назад

    Superb

  • @balurakusale7689
    @balurakusale7689 2 года назад

    changli mahiti dila badal rahul kulkarni sir tumche mana pasun aabhar

  • @sarangmali8125
    @sarangmali8125 2 года назад +3

    Very nice sir 👌👍 keep it up 👍😄😄❤️❤️❤️🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @prashantchougule7006
    @prashantchougule7006 2 года назад

    Rahul Kulkarni sir.
    Hat's off u
    Khup chan patrkarita krt ahat

  • @ambadasbangar9878
    @ambadasbangar9878 2 года назад

    खूप छान माहिती दिली शेतकरी राजाला जर असे प्रोत्साहन दिले तर शेतकरी कधीच खचून जाणार नाही
    काय झाडी काय डोंगर हे फालतुगीरी करण्यापेक्षा शेतकरी राजाला साथ दया
    जय जवान जय किसान

  • @PB-nd4fq
    @PB-nd4fq 2 года назад

    भारतीय शेतकर्यांचे स्वप्न साकार होणार आणि अच्छे दिवस येणार .....

  • @sardarpatil7553
    @sardarpatil7553 2 года назад

    Rahul saheb shetkari aabhari ahet tumche

  • @javedshaikh3159
    @javedshaikh3159 2 года назад

    Lai bhari 👍