Akshay Shinde Encounter : सामान्य माणसालाही न पटणारी घटना - Bhanupratap Barge, Ex Police Officer
HTML-код
- Опубликовано: 23 сен 2024
- #badlapurcase #akshayshinde #marathinewstoday
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला जात आहे. सामान्य मानसालाही न पटणारी गोष्ट घडल्याचा आरोप विरोधक करत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी पोलिस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांच्याशी फोनवरून बातचित केली. यावेळी काय म्हणाले बर्गे पाहा....
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#sarkarnama #marathinews #marathilivenews #marathibatmya #latestmarathinews #pune #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
Instagram: / sarkarnamanews
Facebook: / sarkarnamanews
Website: sarkarnama.esa...
WhatsApp: whatsapp.com/c...
OG_OP_0924
मोठे आरोपी सुटले.. मोकाट झाले...
काही लोक अति घाई करताहेत,जर दुसऱ्या फरारी आरोपीना वाचवण्यासाठी,मूळ आरोपीला संपवले तर पुरावाच नस्ट,
आता फरारी आहेत ते नक्कीच जंगलात घरी येतील. ते आपोआप निर्दोष.
गोल गोल उत्तर
कुणाला न पटणारी घटना आहे पण ती फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पटली
सीसीटीव्ही दाखवा तर कळेल, खर काय ते?
बरोबर बोलले साहेब,
कायदेशीर भाषा सर्व सामान्य लोकांना समजत अक्षय शिंदे ला जर बुरखा घातलेला होता तर तो पोलीस अधिकाऱ्याची बंदूक कशी हिसकावणार आणी हातात बेड्या होत्या. त्यामुळे हा स्टंट आहे. अक्षय शिंदेला माफी नाहीच. आई मेल्याच दुःख नाही पण काळ सोकावतंय. फडणवीस चुकीला माफी नाही.
आरोपीला कोर्टात किंवा बाहेर कुठे घेऊन जायच असेल तर त्याला त्याचे हात मागे घेऊन त्या हातात बेडया घालायला हव्यात म्हणजे तो आरोपी असे कृत्य करणार नाही
आरोपी मूत्र विसर्जन कसे करणार.
मुत्र विसर्जरन चे वेळी त्याचे हात मोकडे केले जातात@@sachitchatne1688
असं घडू च शकत नाही. निवडनूका जवळ आहेत.न्याय लवकरच देणे आवश्यक होते.लवकरच पोलीसाकडून आरोपीची जिभ छाटली जाण्याची शक्यता आहे.तसे अधिकार ग्रुहमंत्रयानी कानिस्टूबल ला दिल्याचे पोलीसाकडून सांगण्यात आले आहे
मग त्यात फरारी आहेत ते भाजप चे पदाधिकारी आहेत. त्यांना पण हाच न्याय लागू करा. त्यांना का पकडू शकले नाहीत पोलीस. पोलीस मोठे मासे सोडून देतात. हेच सिद्ध होते
मोठे मासे सुटले बर का.
तो आरोपी मेला ह्याचा आनंदच
Congressi sapdla
महाभ्रष्टाचार शासन मोठं रॅकेट 😢
रिवाल्वर होतं की पिस्तूल होतं हे नक्की माहित असेल तर नक्की काय झाले असेल ते स्पष्ट होईल
बंदूक हिसकवणे शक्य् नाही....पोलिसांची बंदूक लायक असते ....मोठे मासे सुटले
जे स्वतःचे संरक्षण करू शकत नाही ते जनतेचे संरक्षण काय करते
साहेब चा मोठा आनुभव आहे जय हिंद सर
खचकन...
आरे एवढी ही बातमी उचलून धरली आहे सगळं यांनी तो का य ऐवढा मोठा माणूस होता का बंद करा हे
झालं ते चांगलंच झालं
बाकीचे आरोपी सलामत सुटले
हे होऊच शकत नाही
अक्षय शिंदेने तोंड उघडलं असतं तर बरेच मोठे मासे उघडे पडले असते. कारण आर. एस.एस शी संबंधित लोकांची ती शाळा आहे.
दोन तोंडी गांडूळ 😂😂😂 संबंधित लोकांची शाळा असली तरी विरोधी पक्षातील लोक कोर्टात जाऊ शकतात. पण ते जाणार नाहि 😂😂 कारण विरोधी पक्षांचे कामचं असतं की सत्ता असणाऱ्या लोकांवर भुंकण 😂😂😂
RSS वाले बाथरूम होते का नीच कामं करायला?
Chu....Tya...tya shakevar UBT cha pan Manus ahe check kar
Tujya ghari gheun Gela asta tyala
Rss ne kay balatakar kela ka tuzyavar?
प्लॅन करुन मारलय ह्यासाठी कायदा आहे
तुझ्या कुणाच्या बाबतीत असे झाले असते तर काय वाटले असते.? त्या निष्पाप मुलींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे.!
हा शिंदे गतीमंद होता अस बातमी मध्ये वाचल होत,एक गतीमंद अस करू शकतो का?
कस झालं.. का झालं ... हे सगळं राहू द्या.. अशा आरोपीला हीच शिक्षा बरोबर आहे... आशा आहे कि कोलकाता केस मध्ये पण असाच न्याय मिळेल.
Aaptela marun taktil tenvha baghu
देशातील सर्वात मोठा बलात्कारी परजवल रेवणणा चे पण एनकाऊनटर करा.
पोलिस अधिकारी सरकारची कठपुतली झाले आहे तर काय करणार
मुंबई पोलीसांचे अभिनंदन. काय झाले कसे झाले ते सोडून द्या.
Well planned and managed encounter. Don't expect fair justice from BJP now. Beware INDIA
Right. This school management belongs to the RSS community. No one media channel explains it. Horrible condition in Maharashtra.
मोठे मासे सुटण्याकरिता आहे
सजा न्यायालयाने दिली पाहि पोलीसांनी नाही असे असेल तर न्यायालयाची गरज उरणार नाही व अराजकता निर्माण होईल
बीजेपीचा न्यायालयावर विश्वास नाही,
मोदी म्हणेल ते खरं.
एकदम बरोबर बोलत आपण पोलिस ल प्रमोशन मिळणार आता.
आता टीव्ही ला जाहिरात येनार आम्ही न्याय दिला हि खोटे आहे
1 Number Sir, Kaydyane Bolala Sir.
पुलिस सर जी आपने जो किया है गलत किया है उसे बंदे का गुनाह आप साबित नहीं कर पाए बड़े गुनहगार को अपने छोड़ दिया एनकाउंटर कर कर कर सारे जहां से अच्छा एनकाउंटर आपका
सर्व काय आपलंच आहे पोलिस आपले कोर्ट आपले मराय सांगणारी पण आपली काय काय होणार नाही त्याने गुन्हा केला आहे तर त्याचा त्या वेळीच ईनकावटर केला पाहिजे होता म्हणजे सर्व निर्दोष सुटका झाली आसते
I proud of you police
Jai Hind.🎉
मोठे आरोपी सुटले गरीबावर अन्याय झाला आहे आक्षय शिंदे वर
आज सत्य लपवण्याचे प्रमाण वाढत
चालले आहे, हे सत्य वाटते.
खूप मस्त प्रश्न विचारलेत. ह्या मॅडम नी
Fakt Courtakdun arope siddh vhaila hava hota😢
पत्रकार मॅडम कधी पालघर हत्येवर बोलले नाही,आज खडबडून जागी झाली.
पालघर च्या आदिवासी पट्ट्यात फिरून बघ रात्री मग समजेल तुला...
फेक एन्काऊंटर पण चांगलं झालं
Accordting to sare police departmemt is corrupt department
तूझ्या वर प्रसंग आला तर काय होईल
सत्य लपवले गेले
बर्गे साहेब तुम्ही बरोबर आहात
मा पोलीस अधिकारी जे जे होते ते ते पहा आणि ऊगे रहा
Laj Batali pahije hatya karata Varun khote bholata😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
पोलिसांचे अभिनंदन
सामान्य माणसाला पटनारीच घटना 🎉🎉
Naha chana prasana vicharalesa.,...
साहेबाच विश्लेषण अगदीच खरंच आहे,,,, ग्रेट 👍
पत्रकार आणि विपक्षी यांना एवढी घाई झाली आहे तपासाची,
पोलिस पुरावे देतील कोर्टात.
हातात हथकडी का नव्हती
डिपार्टमेंट विकलांगहै
आरोपीला कठोर शिक्षा झाली च पाहिजे परंतु अशी नको त्यामुळे योग्य तपास होऊ शकतो असे वाटत नाही.
हा सदोष आणि नियोजित मनुष्य वध ।।।।।
महारष्ट्र खूप चुकीच्या दिशेने जात आहे.
मराठी लोकांनी राज्य वाचवले पाहिजे .
लायक राज्यकर्ते निवडा
अरे बाबांनो कस झाल काय झाल गेल चुलीत आरोपीला शिक्षा झाली त्या मुलींना न्याय भेटला ते बघा ना
Aaptela marlyashivay nyay nahi milat
🐕🐕🐕 ,2,4, divas bhuknar,😂
अरे याच्यामागचा जो मास्टर माईंड होता त्याला वाचवला रे अजुन पण त्या ताईला न्याय नाही भेटलेला.
संस्था चालक सुटले त्याच काय
We support Maharashtra Police and Devendra Ji HM and Eknath Ji CM in this ACTION, Congratulations!!!! 👏👏👏 (Target 100,000,000 Likes)
हा गुन्हेगार छोटा होता की मोठा ह्याचा खुलासा करा एकदा. अधिकारी म्हणून.
✌️✌️✌️
Mumbai Police Jindabad
🚩🚩🚩
Dawood la koni moth Kel ? Kasab la Biryani ani Akshay la Goli.... Wah re Andha Kanoon.
Nahi ho; tyalaa pan thane rabodichi famous biryani denaar hote.Tyaala ghai zaali.
या घटनेची सीबीआय चौकशी होऊन मगच शहानिशा पूर्णत्व करून आरोपी हा आरोपी आहे असं सिद्ध करू शकता
Mumbai police nahi Thane City police aahet
तयलाहतकडीहसीना
कोर्ट कधी देणार निर्णय कशाला वाट बघयची जे झाले चागले
Not necessary I.o. must be present while transferring the accused.. I. O. can send a party whose name is mentioned in a court warrant.
असं असंख्य आरोपी आहेत मग करायचं का एन्काउंटर मग वकिल कशाला हवा पैसे खायला
दुसरे आरोपी आपटे आणि कोतवाल यांना लवकरात लवकर पोलिसांनी अटक केली पाहिजे
त्यायचं एन्काऊंटर होणार नाही कारण रे सत्ता धारी ।।।।।
100/ police wale khot bolteyath mla mahiti ahe gunegarala br kel pn police wale khot bolteyath to psi aso api aso dcp aso
यांचा मायचा दाना,,कस झाल काय झालं,,नराधम मारला सबसे बडीया,,,,,,
येडझव्या कशाला बघतो तू मग 😂
Khot ahe sagad mili juli chal thi police ki
म्हणून निवडणुका घेत नाहीत
मीडिया ने आईघालेपणा करू नाही , जे केले ते योग्य, हा विषय बंद करावा
शिव्या कशाला देताय....
Dusre aaropi sutle pahejet asa tumcha mat ahe
प्रतीनीधी पत्रकाराला जर सत्य उकरुन काढणारे स्मार्ट/सटिक प्रश्न/फेरप्रश्न करता येत नसेल किंवा विचारायची भीती वाटत असेल तर या खटाटोपात पडु नये.
त्याचा बायकोने जबरदस्ती केल्याची केस केली आहे , खरंच हि केस कोर्टामध्ये टिकली असती का ?
अक्षय ला बळीचा बकरा केला आहे कसाब ने बर असा हला केला नाही तो बिर्याणी खात होता
जर कोर्ट (न्यालयाने ) फाशी दिली असती तर ते खूप बरे झाले असते .
न्यायदेवते वर लोकांचा विश्वास राहिला आसता .
पोलीस हे पहिले पण लबाड होते आताही आहेत .
तोंडावर बुरखा असणे आणि बंदूक हिसकवणे याचा काय संबंध आहे? तोंडावर बुरखा असला तरी डोळ्याने पाहणे आरोपीला शक्य असते! तसेच शरीर धर्मासाठी हात मोकळे करणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत आरोपी पिस्तूल सहज ओढून घेऊ शकतो व तो त्याचा वापर सहज करु शकतो!
अक्षय शिंदे नी बंदूक कशी खेचली ह्याचा डेमो देतील का?
Rss, bjp पैकी कुणी अडकत असेल तर एन्काऊंटर होणे गैर नाही, पोलीस सुद्धा सपोर्ट करतील सरकारी चाकरी!
गरीबाचाच बळी गेला
News valyana laj Batali paheje falatu video banavat😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
खेळ करून गेम केला...
फार अभ्यासू मॅडम
पण तो मारला बरच झाल
News vale pagal hahet manatal aahet kay kam karata jiv dya 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
udya he comman man la pn martil... lokshahi cha vadh kela
बरोबर
अगदी बरोबर.गरीब कुटुंबातील कोणालाही उचलून आरोपी करतील आणि मारतील ..
पोलिस हे एकतर लाचार असतात किंवा लाचखोर.
गुन्हा हा सिद्ध च झाला पाहिजे
Hi fakt ya sarkar ne Jahirat keli, Mukhya aaropi mokatch aahe.
Jar aropi dusra asel tar
Go huva mast huva. Proud of police
कोणीही आरोप करु नये झाले ते अतिशय चांगले झाले आहे
माॅडम छान प्रश्न विचारले तूमच्यावर जर आक्षय शिंदे चडला आसता तर ह्या च्या पेक्षा मस्त म्हाईती दिलि आसती
साजिश की बू आ रही है
साहेब तुम्ही अतिशय सुंदर पतिकिया दिली आहे सजा दिली पाहिजे पण अशि मतदार ला पटत नाही गहखातयाचा विश्वास उडेल
अशीच घटना - अतीक अहमद आणि अश्रफ अहमद बरोबर घटली होती !
त्यावेळी त्या घटनेवर सत्ता मीडिया शोसल-मीडिया कशी आनंदमय सण साजरा करीत होती ? 🐯
Mela to mela to kahi sadhu navhta ,maru dya
का नाहि हिसकाऊ शकत तो बंदूक कोनि त्याच्या मणात घुसुन बघीतेले का
😂😂
तुझ्या का पोटात दुखतोय आरोपीला शिक्षा भेटली ते बर नाही वाटले का
तुझ्या आई बहिणी सोबत झाल नाही ना अजून म्हणून
@@mrpawanwaghmare9249 ती बंदूक नाही, पिस्तूल होते. पिस्तूल हे, कमरेच्या पट्ट्याला असलेल्या होल्डर मध्ये ठेवलेले असते आणी पिस्तूलच्या मुठीला असलेल्या हुकाचे एक टोक, मजबूत (पिवळ्या ) रस्सीने, अधिकाऱ्याच्या खांद्यावर, गणवेशाला जोडलेले असते. त्यामुळे पिस्तूल हिसकावून घेऊन, गोळ्या झाडणं इतकं सोपं नाही.
Barge pan khota boltoy😂😂😂😂😂😂
Grahakhatyche.apyash
Je jhale agdi barobar jhale.