Sushma Andhare Uncut। तळोजाहून बदलापूरला जाताना तर गाडी मुंब्राकडे का नेली?। akshay shinde encounter

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 ноя 2024

Комментарии • 280

  • @chhbilaluke6749
    @chhbilaluke6749 Месяц назад +2

    Veri good sushmatai,,👍👍👍

  • @AshokAmbekar-he8mn
    @AshokAmbekar-he8mn Месяц назад +34

    मा.सुषमताई अगदी बरोबर आहे 👍

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 Месяц назад +4

    एक नंबर ताई बरोबर बोलता तुम्ही छान तुम्ही न्या देता खर्याला खर आणि खोट्या ला खोट तुमच रोखठोक बोलण मला खुप छान वाटल ताई 🙏

  • @RohidasKurhe
    @RohidasKurhe Месяц назад +6

    हिचं थोबाड सुद्धा बघू वाटत नाही.

  • @Roasterart
    @Roasterart Месяц назад +36

    मी 1 महिना पूर्वीच विचार केला होता निवडणूक पूर्वी राजकीय बळी घेणार आहे ते j खरे झाले

  • @alampathan1556
    @alampathan1556 Месяц назад +3

    आरोपी मेला त्याच दूख नाही ,‌परंतू ईनकाऊनटर ‌ची चैकशी झाली पाहिजे, तरचं खरे आरोपी सापडतील,

  • @Kiaran-131
    @Kiaran-131 Месяц назад

    💯 बरोबर या घटनाचे मुळापर्यंत चौकशी व्हायला हवी

  • @LaxmanWagh-je6vr
    @LaxmanWagh-je6vr Месяц назад +2

    Veri good Sushama Tai right

  • @Bharatmera-x7l
    @Bharatmera-x7l Месяц назад +13

    कायद्यान्वये काम झाले पाहिजे

  • @muzammilmaniyar8028
    @muzammilmaniyar8028 Месяц назад +8

    Andhare mam barobar aahe

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Месяц назад

      तुम्हाला त्या कोवळ्या मूलीबद्दल काहीच कस वाटत नाही उलट छान झाल. त्या मुलींना पटकन न्याय मिळाला. अंधारलेली बाई राजकारण करतेय. महा विकास आघाडी कडून अस घडल असते तर ती अस बोलली असती का? ठाकरेंनी मन सुख हिरेन खून का केला? विचारल का या अंधार लेल्या बाईन? साधू संताचा खून झाला त्या वेळी का गप्प बसले होते? आदित्य ठाकरेंनी दिशा सालियन व सुशांत सिंगचा खून केला ते या अंधार् या बाई कधी बोलणार आहे? लिंगपिसाट माणसाची तुम्ही बाजू घेताय ते अत्यंत निंदनीय आहे. तुमच्याच घरातील छकुलीवर, अंधारे बाईच्या मुलीवर असा प्रसंग घडला असता तर तुम्ही असेच बोलला असता का? आपल्या देशात गुन्हेगारांना शिक्षा बराच कालावधी लागतो. त्याला जामीन मिळाला असता तर त्याने हा असा प्रकार दुसर्या चिमुकली वर केलाच असता ना?

  • @rahulgedam2720
    @rahulgedam2720 Месяц назад +1

    जबरदस्त व्यासपीठ....

  • @eknathmalekar-x4v
    @eknathmalekar-x4v Месяц назад +1

    बरोबर आहे मडम

  • @mangirishnadkarni1189
    @mangirishnadkarni1189 Месяц назад +1

    👍🏻madam 👍🏻

  • @ferozashaikh9273
    @ferozashaikh9273 Месяц назад +2

    Md ur speach is Excellent
    Nw this case should go under CBI .cop was preplain 2 Encounter..Take strick action on school staffs and house keeping staff gv third degree
    They will answer lk parrot

  • @RohidasKurhe
    @RohidasKurhe Месяц назад +1

    तुझे खासगी सीसी टिव्ही बसव संपूर्ण महाराष्ट्रात.

  • @VikramBhilala-cu9ze
    @VikramBhilala-cu9ze Месяц назад +5

    Barabar tai good

  • @BapuChakane
    @BapuChakane Месяц назад

    छत्रपती शिवाजी महाराज शासन झालेच पाहिजे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @कल्याणकाले
    @कल्याणकाले Месяц назад +2

    नेभलट गृहमंत्री

  • @rahulkhamkar2173
    @rahulkhamkar2173 Месяц назад +3

    More than 90% of people dosent aware law much , hence in primary education we must educate mass , law and our constitution

  • @chhayajadhav3564
    @chhayajadhav3564 Месяц назад +2

    ताई खूप छान.... अभ्यासू.... आहे त....
    ऐका नीट... माकडांनो....

  • @manikraothorat5129
    @manikraothorat5129 Месяц назад

    👍👍💐💐 सुषमा ताई तुमच्या बुध्दीला सलाम 💐💐👌👌

  • @namdevkute5610
    @namdevkute5610 Месяц назад +26

    अक्षय शिंदे ला संपूर्ण हे प्रकरण संपत नसेल अशी हक्काची भूमिका असेल तर उद्या अक्कावर जर बलात्कार झाला तर त्या बलात्काराबद्दल हक्काची भूमिका हीच राहील का

  • @bolbachhan-tr8li
    @bolbachhan-tr8li Месяц назад +10

    मोदी भाजपा हैं तो सब नुमकिन हैं 😜😅

    • @RajaramPatil-nb1uw
      @RajaramPatil-nb1uw Месяц назад

      झूंड शाही

    • @RajaramPatil-nb1uw
      @RajaramPatil-nb1uw Месяц назад

      १ नाथ शिंदे ने असंविधानीक सरकार बनवलं, तेव्हा हे असंविधानीक सरकार आहे की नाही हे ठरविण्यासाठी कायदेशीर न्यायालयात प्रक्रिया चालू आहे , वास्तविक त्या वेळी अक्षय शिंदे यांना जस एकांऊटर केला तस १ नाथ किंवा फडण२० यांचा एकांऊटर करायला हवा होता.

  • @aditiamolghadighadi3556
    @aditiamolghadighadi3556 Месяц назад +3

    Correct madam ...tumi khar boltyay

  • @chhayajadhav3564
    @chhayajadhav3564 Месяц назад

    खरा आरोपी... उलगडा झाला नाही.. आणि लगेच.... आरोपी ठरवला

  • @sunilsalunke5652
    @sunilsalunke5652 Месяц назад

    ❤️काही बोलते

  • @sunilsonawane7258
    @sunilsonawane7258 Месяц назад +7

    मारले ते चांगलेच केले पण ह्याच वेळला का केले कारण इलेक्शन लागणार होते

  • @sajeetmulani307
    @sajeetmulani307 Месяц назад

    That's true

  • @varshajadhav15
    @varshajadhav15 Месяц назад +1

    बेड्या घातलेला आरोपी रिव्हाल्वर चालवू शकत नाही हे पोलिसांना माहीत नव्हते का ? यावर उलटसलट प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पोलिसांना माहीत नव्हते का?त्या वेळी जी परिस्थिती होती त्या प्रमाणे कारवाई करण्यात आली असावी. त्याला मारायचे होते

  • @sindhubhumikalasanskruti3632
    @sindhubhumikalasanskruti3632 Месяц назад +23

    अंधारे बाई , फालतू गोष्टींच राजकारण बंद करा.डबल ढोलकीपणा बंद करा. एक स्री आहात. त्याप्रमाणेच विचार करा.

  • @babasahebshinde3849
    @babasahebshinde3849 Месяц назад +1

    अंधारे ताई तुम्ही अक्षय शिंदे यांच्या . विधी ला जाणे गरजेचे आहे . . त्याचीच .. बॉडी होती का व आहे की नाहीं हे तुम्ही - प्रत्यक्ष पाहाणे गरजेचे आहे . . . . खरोखर . मयत आहे काय व तो च आहे का .. खात्री करा .

  • @satywanraikar1023
    @satywanraikar1023 Месяц назад +9

    ताई 1नंबर

  • @dadajikaklij1559
    @dadajikaklij1559 Месяц назад +6

    असे लोक पाठिंबा देऊन चांगल्या कामात अडथळे आणू नका ताई

  • @RohidasKurhe
    @RohidasKurhe Месяц назад

    हिला नगर मधुन हाकून दिलं होतं.

  • @chhayajadhav3564
    @chhayajadhav3564 Месяц назад

    आरोप सिद्ध झाला नाही... कुठे तरी पाणी मुरतयं... सरकार.. जबाबदार

    • @gajanantumdam7521
      @gajanantumdam7521 Месяц назад

      एवढा तर्क,ईतकी बुध्दी.वा छान.

  • @PrkashLad
    @PrkashLad Месяц назад +1

    ताई खर बोलतात

  • @rudylazarus911
    @rudylazarus911 Месяц назад +4

    great job from police

  • @chhayajadhav3564
    @chhayajadhav3564 Месяц назад

    ताई या शिक्षित आहेत
    प्राध्यापक आहेत
    कोणी बरोबरी नाही करु शकणार
    कारण,
    आरध बारसे
    शिक्षित लोक सत्तेवर आहे त

  • @HemantBansode-n2u
    @HemantBansode-n2u Месяц назад

    मोठे आरोपि वाचवन्यासाठी याचा बळी घेतला अशेलतर चैकशि झालिच पाहीजे

  • @ashoksomase6638
    @ashoksomase6638 Месяц назад +2

    Incounter करणे म्हणजे पुरावा नष्ट करणे

  • @rakhijadhav7408
    @rakhijadhav7408 Месяц назад +2

    School mdhle itar aaropi pn pakdle gele pahije

  • @sangitamane2226
    @sangitamane2226 Месяц назад +34

    आग बाई तो मेला तर तुला सुताक पडलंय का ह्या बाईला नको ते बोलायला आवडत
    हि बाई निच आहे हिला फक्त बोलायलाच हुशार आहे
    हिला सगळी शिव्या घालतात
    आरे तो मेला तर कोनाच मुस्कान झालंय का
    हिला सगळ्या गोष्टीत राजकरण दिसत

    • @atoz5189
      @atoz5189 Месяц назад +5

      ताई सुषमा यांच्या तोंडून जे शब्द आले ते नीट ऐका त्यांनी अक्षय शिंदेच समर्थन केले ले नाही

    • @Rohidas_gunjal_1510
      @Rohidas_gunjal_1510 Месяц назад +1

      ताई एक नंबर यांना सर्व प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत

    • @shobharaut9845
      @shobharaut9845 Месяц назад

      Ho na...ugich target kartat sushma tai la..​@@atoz5189

    • @prakashpol6424
      @prakashpol6424 Месяц назад

      तू नीच असावस.तुला कायदा कळतो का रे मूर्खा.

  • @ashoksomase6638
    @ashoksomase6638 Месяц назад +1

    शुषमा ताई तुमचेच बरोबर आहेत

  • @pradeepjadhav8038
    @pradeepjadhav8038 Месяц назад +4

    Fakt rajkaren

  • @rohitjarag6008
    @rohitjarag6008 Месяц назад

    अंधारे मॅडम आपण व्यावसायिक राजकारणी आहात ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती कंपनीमध्ये पॅकेजवर काम करते ती व्यक्ती त्या काही दिवसानंतर पॅकेज वाढल्यावर दुसऱ्या कंपनीत काम करायला जाते तोच फॉर्मुला तुम्ही राजकारणामध्ये आणलेला आहात ज्या पक्षात काम करत आहात ज्या ज्या पक्षात तुम्ही होता त्या त्या पक्षात तुम्ही पॅकेजवर काम करत होता जो पक्ष तुम्हाला पॅकेज वाढवून देईल त्या पक्षात तुम्ही प्रवेश करता महिला वरील अत्याचार ही फार पूर्वीपासून ची गोष्ट आहे कित्येक वर्षांपूर्वी पासून जो पक्ष सत्तेत असतो त्या पक्षाने गुन्हेगारांच्या वर कठोर कारवाई केलेली नाही बलात्कार मधील आरोपीस एन्काऊंटर ही शिक्षा अतिशय प्रभावी आणि चांगले आहे

  • @RohidasKurhe
    @RohidasKurhe Месяц назад

    पिस्तुल ची एवढी माहिती ईला कशी काय माहिती.😊

  • @RohidasKurhe
    @RohidasKurhe Месяц назад

    ईनं कणाकडून तरी लिहून आणलेलं दिसत आहे.

  • @prakashgawadkar6932
    @prakashgawadkar6932 Месяц назад

    जे झालं ते चांगलं झालं म्हण , छोट्याशा चिमुरडीचा काहीही दोष नसताना ,जीव गेला . न्याय मिळाला तिला .एवढे बोलून बोलून काय शिद्ध करायचे आहे तुम्हाला.

  • @gajanantumdam7521
    @gajanantumdam7521 Месяц назад

    या बाई ला कोण सांगणार की कुणीही तिच्या पध्दतीने काम करणार नाही.प्रत्येकाची आपली आपली काम करण्याची स्टाईल असते.म्हणुनच कुणी यशस्वी झाले.कुणी मागे गेले.या बाईला शिंदे सरकार ला शिव्या देण्याची सवय झाली आहे.त्यामुळे यांच्या कडुन चांगले बोलण्याची अपेक्षा करु नये.चिंता करु नये, टाळ्या वाजवणारी तुमची मंडळी आहे तुमच्या सोबत.

  • @ramakantigrulkar2115
    @ramakantigrulkar2115 Месяц назад +3

    बस झालं.राजकरण .

  • @mukundkarpe3639
    @mukundkarpe3639 Месяц назад

    कधीच नाही

  • @BapuChakane
    @BapuChakane Месяц назад

    असा मुद्दा उचलले चुकीचे आहे

  • @Bhaskar-o9y
    @Bhaskar-o9y Месяц назад

    Very good work thanku mam jay bhim jay bhart Nemo budday

  • @ritajoharapurkar3745
    @ritajoharapurkar3745 Месяц назад

    बाकी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत हो ताई,अशा फालतू माणसासाठी राजकारण नका करू.त्या असयाय महिलेचा वीचारिकरा ऐक स्त्री म्हणून.शेवटी पोलिस ही राजकारण्यांचेच ताटाखालचे मांजर असते.मग सरकार कोणाचेही असो.

  • @Ganesh-g7l
    @Ganesh-g7l Месяц назад +2

    हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवला असता ताई

  • @SureshLokhande-ik1jo
    @SureshLokhande-ik1jo Месяц назад +4

    50 खोके एकदम ओके ताई बरोबर बोलत आहेत समजल

    • @sanjaypable253
      @sanjaypable253 Месяц назад

      तुझी बहीण मुलगी असती तर बोलला असतात का

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 Месяц назад

      Tuj8 lsykich ti ahe bhdvya ani kay layki ahe hya baichi.... Ani ubatala ut bas akarnar ek divas hi bai

  • @chhayajadhav3564
    @chhayajadhav3564 Месяц назад

    पोलीस किती असतील गाडीमध्ये
    काही तरी... पैसे मिळाले
    शाळा च जबाबदार आहे... आणि अजून...

  • @AshokAmbekar-he8mn
    @AshokAmbekar-he8mn Месяц назад +2

    ताई कायद्याची बाजू घेत आहेत

  • @SohamBhere-t4y
    @SohamBhere-t4y Месяц назад

    हे‌राचजकारन
    आहे सरकार. Bjp च
    हे होना रच...

  • @santoshmandave2345
    @santoshmandave2345 Месяц назад

    आल्या का तुम्ही तुमची बुध्दीतर्क लढवायला ? ताे गुन्हेगार हाेता हे तुम्ही मान्य करताय पण कायदेशीर प्रक्रीयेमध्ये अडकलेल्या कितीतरी केसेसचा निकालच लागत नाही.तर काय फरक पडताेय या डुकराला पाेलीसांनी मारले तर काय फरक पडताेय ?

  • @ravindrashelke1875
    @ravindrashelke1875 Месяц назад

    ताई तुम्ही हिंदू धर्माचे लई जिरवतात तुमचे सगळे भाषने ऐकून मी खूप ज्ञानी झालो अशीच त्यांचेत राहून त्यांचीच जिरवा जय भीम

  • @SnehaAnkushe
    @SnehaAnkushe Месяц назад +3

    सुषमा ताई 1 नबर झाजले तुम्ही आता काही बलु नका

  • @vikasgunjal1013
    @vikasgunjal1013 Месяц назад +1

    हिला अक्षय शिंदे कडे पाठवा काही कामाची नाही तोच सांगेल हिला

  • @PoojaLaxman-ku4km
    @PoojaLaxman-ku4km Месяц назад +1

    अक्षय अरोपी आहे त्याला ठार केलं अगदी बरोबर

  • @SagarPatil-bl1jb
    @SagarPatil-bl1jb Месяц назад

    Mam shant Raha.......plz

  • @RohidasKurhe
    @RohidasKurhe Месяц назад

    बाजूच्या दोघांना बोलू दे एकटीच कव्हर भूंकती

  • @Shausaहक
    @Shausaहक Месяц назад

    कायदा सपंलेला आहे

  • @chhayajadhav3564
    @chhayajadhav3564 Месяц назад

    शाळेला मोठा दंड करा...
    किती जीव घेतले...
    शाळेचे सर्व पकडून खर काय ते तपासणी करा...

  • @SakaramGalphade
    @SakaramGalphade Месяц назад +1

    🌹 Mumbai police zindabad 🌹 bai tu gapp bas

  • @AshokTayde-zt2yv
    @AshokTayde-zt2yv Месяц назад +2

    Tuzya muli Sobat Asa Zal ast tar tu ashi basun bolali aste ka sang.. 😡

  • @chhayajadhav3564
    @chhayajadhav3564 Месяц назад

    म्हणून उजवल निकमला.... वर्षा ताई कडून हार ले

  • @chhayajadhav3564
    @chhayajadhav3564 Месяц назад

    ताई सिस्टीम ने बोलतात..

  • @varesarkar7775
    @varesarkar7775 Месяц назад +2

    शांत बसा रे

  • @NarayanNagrare
    @NarayanNagrare Месяц назад

    बाबासाहेब आंबेडकर सागत होते साशनकती् जमात बना आता बसा बोबलत पण वेळगेली नाय

    • @gajanantumdam7521
      @gajanantumdam7521 Месяц назад

      नाही सुधरणार... नाही सुधरनार

  • @ramkrushnakape4504
    @ramkrushnakape4504 Месяц назад

    मारल ते बरोबर झाल आपण पाठराखण करू नये . अक्षय शिंदे देवमानुस नाही not support you

  • @PallaviWalunj-x8t
    @PallaviWalunj-x8t Месяц назад +5

    ही बाई कशीही असली तरी हिचे मुद्दे valid आहेत कारण sanjay roy la लगेच encounter झाल असतं तर बाकीचे आरोपी सुटले असते.

    • @gajanantumdam7521
      @gajanantumdam7521 Месяц назад

      काय घाणेरडे विचार आहेत.त्या व्यक्ती चे चार लग्न झाले आहे म्हणतात.

  • @vasantgat7358
    @vasantgat7358 Месяц назад

    आधी डोक्यातल्या उवा काढा दिदी मग कळेल तुम्हाला तुमच्या मुलीच (नातीच)असं झाल तर, नका काळजी करू ताई 100% नैसर्गिक न्याय आहे तुमच्या हृदयात झाकून पहा मास्तरीन बाई उगाचच विरोध नको

  • @AVINASH28-dr4ru
    @AVINASH28-dr4ru Месяц назад

    मूदाम मारला 😂काय करणार आहेत 😊

  • @RohidasKurhe
    @RohidasKurhe Месяц назад

    नुस्ती भूंकती.

  • @chhayajadhav3564
    @chhayajadhav3564 Месяц назад

    देशाच वाटोळे केले या सरकार ने.... 😮😮😮😮

  • @khanilyas1653
    @khanilyas1653 Месяц назад +1

    UP ke raaste pr Maharashtra 😅

  • @कल्याणकाले
    @कल्याणकाले Месяц назад +1

    अजित पवार यांनी 70हजार कोटी खाली त्याना कोणती शिक्षा

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Месяц назад

      तुम्ही शुध्दी वर आहात ना?

  • @ankushmane0074
    @ankushmane0074 Месяц назад +8

    आग बाई एवढं सगळं माहितेय ना मग जा की ओळखून encounter केलाय म्हणून.... हा न्याय मिळवून दिलाय महायुतीने मुलींना.... तुम्ही राजकारण करू नका...... नराधमाची अंधारे बाजू घेतेय आसं वाटतंय

    • @meenamore2462
      @meenamore2462 Месяц назад

      शिंदे यांचा लय पुळका आलाय का😡 आणि दुसऱ्या आरोपींना लपवत आहेत ते

    • @gajanantumdam7521
      @gajanantumdam7521 Месяц назад

      महाराष्ट्रातील सर्वात हुशार बाई आहे ती.शिवसेनेनी उबाटा ने शोधून आणली आहे.

  • @1sidegamer471
    @1sidegamer471 Месяц назад +5

    नवरा सोडल्यावर मुलगी झाली कशी

  • @SureshYalmar-wp1op
    @SureshYalmar-wp1op Месяц назад +1

    अंधारे बाई हे सगळं आम्हाला माहीत आहे शिदेला सोडून तूम्हाला गोळ्या घातल्या पाहिजेत उगाच राजकारण करू नका हे योग्य झाले आहे

  • @bharatimahindrakar-lv5rb
    @bharatimahindrakar-lv5rb Месяц назад +3

    Ye Bai tuzya pota madye ka dukhatay sarakh.shant bas na .😢😢😢

  • @NirmanGroup-t2o
    @NirmanGroup-t2o Месяц назад +14

    अंधारे बाई चा घरंदाज पूर्वीचा धंदा काय आहे हे राज्यातील तमाम जनतेला माहीत आहे ह्या बाई ला बोलण्याच अधिकारच नाही... Third क्लास levhel ची ही बाई

    • @prakashpol6424
      @prakashpol6424 Месяц назад

      तुच third क्लास दिसतोस,कायदा तुला कळतो का रे गाढवा

    • @meenamore2462
      @meenamore2462 Месяц назад

      तुझी काय लायकी आहे रे एका सच्चा स्त्रीला नाव ठेवतेस तुला आई बहीण कोणी आहेत का

  • @balajijadhav7580
    @balajijadhav7580 Месяц назад

    मोठमोठे ठोळके या प्रकरणात आसतील तुमच्या बोलण्यातुन वाटते

  • @gurunathpatil4367
    @gurunathpatil4367 Месяц назад +1

    मस्त काम केलाय ताई आता गप्प बसा

  • @drdashrath7682
    @drdashrath7682 Месяц назад

    👍

  • @riteshcgavan7373
    @riteshcgavan7373 Месяц назад +1

    Hya prakarnamadhe rajkaran aahe.😂

  • @balueknathpachrane5812
    @balueknathpachrane5812 Месяц назад +1

    Hi aaplya navryala sodun rajkaran karte ,Ila Kay mahiti nyay aani anyay,

  • @chhayajadhav3564
    @chhayajadhav3564 Месяц назад

    अरे कायदा ने करा ना..

  • @RajeshNatekar-o3z
    @RajeshNatekar-o3z Месяц назад +1

    Ssr disha salianchya veles tumhi gappa hota..

  • @madhukarjadhav9571
    @madhukarjadhav9571 Месяц назад +1

    He sansyapad inkaunter ahe choksi Keli pahije.👍👌

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg Месяц назад +1

    आग.शांत.बस.

  • @digvijayshinde9893
    @digvijayshinde9893 Месяц назад

    Hi bai aai kashit ka ghalt ahe

  • @prabhaKarape
    @prabhaKarape Месяц назад +8

    ताई, पण तुम्हीच पोलीस वर आरोप कायम राजकीय स्टॅन्ड म्हणून करता... तर थोडा सामाजिक देखिल विचार करा... तुम्हला बोलण्याचे पैसे मिळतात...जनतेच्या भावनेशी काही लेने देणे नाही आहे...

  • @pramodkortekar530
    @pramodkortekar530 Месяц назад

    बर मग तुज्या मनाने पुढे काय ,

  • @harshingale
    @harshingale Месяц назад

    Baki 2re pan asech marun taka Ashi vinanti policana. Jyana watatay k baki aropina sodnyasathi kel.. tyanchi tond band hotil