Uddhav Thackeray Speech Kudal Malvan :एकाच बापाचा आहे ना? नाऱ्या आणि तुझी दोन कार्टी,दाखव आडवून मला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 ноя 2024

Комментарии • 1,6 тыс.

  • @ashokpashte9578
    @ashokpashte9578 7 дней назад +43

    कोकण चा विकास फक्त बाळासाहेबांची शिवसेनाच करणारी आहे.

  • @vikramjagtap1391
    @vikramjagtap1391 7 дней назад +78

    कोकण साठी काय करणार ह्याचा एक अवक्षर नहीं, फक्त आम्हला जिंक्वा.

  • @prakashjathar2371
    @prakashjathar2371 8 дней назад +45

    उद्धव साहेब आपण खूप मोठे आहात आपणच अशा खालच्या पातळीवर टीका करण्यापेक्षा विकासाचे बोलत जा लोकांना मतदान करायला आवडेल टीका केली म्हणजे लोक हसतात पण मतदान करत नाहीत

  • @rekhakumar1441
    @rekhakumar1441 6 дней назад +10

    Uddhav Balasaheb Thackeray ji has done good job during Covid and did not hide the data of the people died during Covid.
    Uddhav Balasaheb Thackeray ji is honest politician.

  • @ananddalvi2450
    @ananddalvi2450 8 дней назад +49

    Nilesh rane saheb fix amdar🎉

  • @kanchanhadwale1582
    @kanchanhadwale1582 7 дней назад +12

    फक्त उद्धव ठाकरे साहेब,आणि महाविकास आघाडी

  • @anilpatil8176
    @anilpatil8176 8 дней назад +216

    ठाकरे साहेब भाषण सुंदर केलं त्यात फक्त विरोधकांच्यावर टीका केलाय तुम्ही ज्या उमेदवाराच्या प्रचार करायला आलाय तो मतदार संघात काय काम करणार हे तुम्ही सांगितलं नाही

    • @nayanbhandarkar3437
      @nayanbhandarkar3437 8 дней назад +26

      Mg te kam karnya sathi thodi nivdun yenar ahe te tr lokan vr tomne marnya sathi nivdun yenar ahe 😂

    • @arunjunnarkar1028
      @arunjunnarkar1028 8 дней назад +15

      @@anilpatil8176 महाविकास आघाडीचा पुढे काय करणार हे प्रसिद्ध झाले आहे त्यामुळे परत त्यांनी तेच सांगावे हे जरुरी आहे का

    • @SandeepKambli-z1w
      @SandeepKambli-z1w 7 дней назад +17

      Zero discussion on Maharashtra Development
      Zero discussion on Maharashtra Vision
      Only dialogue 😡
      Only Tom ney from Akbaruddin Owaisi 😡

    • @SanketBunage7
      @SanketBunage7 7 дней назад

      @@arunjunnarkar1028mag tomne parat parat maartey hi bai….te avadtat ka? 😂
      Tasa hi fakta chhakke ch rahile aahet uddhav senet

    • @ArunRathod-wz4kx
      @ArunRathod-wz4kx 7 дней назад +2

      😂😂😂🎉🎉🎉😭😭😭

  • @shashikantpawar8147
    @shashikantpawar8147 7 дней назад +21

    जनाब उद्धव

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 8 дней назад +56

    कोकणात येणारे प्रकल्प आपण बंद करत आहेत त्यावरून कळतं आपलं कोकणवर किती प्रेम आहे

    • @rtsiop
      @rtsiop 3 дня назад +1

      Ha manus. Refinery virodhat je ladhat aahet jyanchi ghardar geli ...tyancha virodhat aahe ..baki ha tyacha netyacha karyakarta shobhala .. damdati ...dhamkya ...

  • @abidikar
    @abidikar 7 дней назад +7

    शवसेना झिंदाबाद.... what an IQ.
    🚩🇮🇳🚩

  • @krishnrajebiradar3760
    @krishnrajebiradar3760 8 дней назад +79

    जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो 😢😢😢

  • @joanacrasto9337
    @joanacrasto9337 2 дня назад +5

    All the best Uddhav 🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @vitthalpawar4602
    @vitthalpawar4602 8 дней назад +259

    यांनी बाळासाहेबांना एव्हढा त्रॉसा दिला आहे तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही

    • @satishdirect
      @satishdirect 7 дней назад +7

      अरे अँड मध्ये भाजपा महायुती का ऐत,
      अरे अँड मध्ये शिवसेना महायुती का ऐत नाही,
      अरे अँड मध्ये राष्ट्रवादी महायुती का ऐत नाही
      म्हणजे भाजपा ने दोघांना पण संपवल का

    • @Vijayk139
      @Vijayk139 7 дней назад

      Haramkhor ahet he उबाठा

    • @Sachin-m6f9d
      @Sachin-m6f9d 7 дней назад

      Koni

    • @aglawesachin100
      @aglawesachin100 7 дней назад +2

      कोणी राणेंनी का ???

    • @ashokdesai2569
      @ashokdesai2569 7 дней назад

      Ok

  • @samrudhidhingankar4761
    @samrudhidhingankar4761 7 дней назад +17

    तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो हा शब्द कुठे गायब झाला

    • @bhupeshghadi3556
      @bhupeshghadi3556 7 дней назад +1

      @@samrudhidhingankar4761 ha ha ha ha 🤣

    • @yogeshshirodkar9742
      @yogeshshirodkar9742 11 часов назад

      Congress cha tathakhalcha manjar ho un basla muslim macha udo udo karayla gaila

  • @laxmantodkari8060
    @laxmantodkari8060 8 дней назад +215

    कोकणातील जनता विचारतेय की कोकणासाठी काय केलेत

    • @satishdirect
      @satishdirect 7 дней назад +2

      अरे अँड मध्ये भाजपा महायुती का ऐत,
      अरे अँड मध्ये शिवसेना महायुती का ऐत नाही,
      अरे अँड मध्ये राष्ट्रवादी महायुती का ऐत नाही
      म्हणजे भाजपा ने दोघांना पण संपवल का

    • @satishdirect
      @satishdirect 7 дней назад +4

      10 वर्षा पासून सरकार कुनाची आहे,
      त्याला विचार

    • @aglawesachin100
      @aglawesachin100 7 дней назад +3

      राणेंना विचारा की त्याची सत्ता आहे

    • @Pkd-f2j
      @Pkd-f2j 6 дней назад

      ​@@satishdirect 10 वर्षे पैकी 7.5 वर्षे उद्ध्वस्त खान सत्तेत च आहे
      काय केले घर कोंबडया ने

    • @sanket9647
      @sanket9647 6 дней назад

      असं बोलतात बेरोजगारांना बीजेपी वाल्यांनी कामाला ठेवले कमेंट करण्यासाठी तो तूच असशील😂

  • @anuragpatil8961
    @anuragpatil8961 7 дней назад +40

    तुमच्या भाषणाची सुरुवात दुसऱ्यांना शिव्या देण्यापासून सुरुवात होते छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार कुठे आहेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार यापासून सुरुवात व्हायला पाहिजे होती....

  • @nileshghag-zf6ir
    @nileshghag-zf6ir 8 дней назад +188

    यावेळी कोकणात धनुष्यबाण येणार

  • @rajendrapatil1147
    @rajendrapatil1147 7 дней назад +121

    राणे नी कोकणात काम केलें हे स्थानिक लोक विसरू शकत नाही. तुम्ही काय दिवे लावले. तो बारामतीचा म्हातारा जांरांग्याला हाताला धरून गेले दोन वर्षे झुंडशाही, घरे, गाड्या जाळणे ई कामे बिनबोभाट करतो आहे. आता पाडापाडी साठी महाराष्ट्रात फिरतो. जनता पाहते आहे ..👍👍👍👍👍

  • @pranityadav3370
    @pranityadav3370 7 дней назад +10

    ❤शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩

  • @jagannathgangurde3415
    @jagannathgangurde3415 7 дней назад +4

    जय महाराष्ट्र साहेब. 🙏🙏🙏

  • @dineshgawade137
    @dineshgawade137 8 дней назад +103

    महाराष्ट्र लुटून तू जमिनी किती घेतल्या,आणि आणि सभे मध्ये हिरवे झेंडे फिरवले ते पण सांगा,गर्व होता आम्हला बाळासाहेब यांचा,आणि राज ठाकरेंचा, तुम्ही ह्या डोगामुळे आहे,आता सम्पणार तुमची ही आम्हला sinde ची शिवसेना पाहिजे

    • @satishdirect
      @satishdirect 7 дней назад +2

      अरे अँड मध्ये भाजपा महायुती का ऐत,
      अरे अँड मध्ये शिवसेना महायुती का ऐत नाही,
      अरे अँड मध्ये राष्ट्रवादी महायुती का ऐत नाही
      म्हणजे भाजपा ने दोघांना पण संपवल का

    • @satishdirect
      @satishdirect 7 дней назад +1

      ह्या प्रश्नाच उत्तर दे,
      मिंधे

    • @advocateguide4228
      @advocateguide4228 7 дней назад +1

      Very good

    • @JayShivrayJay
      @JayShivrayJay 3 дня назад

      Right ​@@satishdirect

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 7 дней назад +74

    कोकणात येतो आणि सोयाबीन आणि कापसाच्या भावाबद्दल बोलतो। चक्रमच आहे

    • @FunRider008
      @FunRider008 7 дней назад +11

      😂 work from home shetkari ahe to

    • @anandnaykude4330
      @anandnaykude4330 7 дней назад +1

      चक्रम तु आहे विषय महाराष्ट्र चा आहे तो कुठे ही बोलला तर काय झाले

    • @sidrane1732
      @sidrane1732 7 дней назад +5

      Bolayla ky nasel tychakde

    • @Wandering_Hut
      @Wandering_Hut 7 дней назад +5

      मला बजेट मधला काही कळत नाही

    • @chandrashekharjadhav9673
      @chandrashekharjadhav9673 6 дней назад

      Maharashtra baddal boltayat soyabin kapus tyat yenarach

  • @bhausahebkawade554
    @bhausahebkawade554 8 дней назад +90

    माझ्या हिंदू बंधू भगिनी जाऊन महाराष्ट्र प्रेमी बंधू भगिनी आले आहे

    • @sagarnalawade2699
      @sagarnalawade2699 7 дней назад

      काँग्रेसी रोग बाकी काही न्हाई मुस्लिम बांधव यांची मत मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न

    • @vishnukarpe9766
      @vishnukarpe9766 7 дней назад

      P

    • @rashidshete1353
      @rashidshete1353 7 дней назад

      Tu gapph bassh nalayak

  • @rajendrapatil1147
    @rajendrapatil1147 7 дней назад +50

    तुम्ही अस्तित्वा साठी लढत आहात हे भाषणातून दिसते. केविलवाणा प्रयत्न.

  • @amolchaugule8294
    @amolchaugule8294 7 дней назад +107

    वारसा फक्त वारस हक्काने येणाऱ्या संपत्तीचा नसतो सांगायचा साहेब,
    वारसा सांगायचा असतो विचारांचा,
    वारसा सांगायचा असतो कर्तृत्वाचा

    • @satishdirect
      @satishdirect 7 дней назад

      अरे अँड मध्ये भाजपा महायुती का ऐत,
      अरे अँड मध्ये शिवसेना महायुती का ऐत नाही,
      अरे अँड मध्ये राष्ट्रवादी महायुती का ऐत नाही
      म्हणजे भाजपा ने दोघांना पण संपवल का

    • @sanjaynaik8041
      @sanjaynaik8041 5 дней назад

      2019 madhe Vidhansabha Nikaala nantar BJP-SHIVSENA YUTI ka Todlee te Agodar Sanga. JAI HIND 🇮🇳 JAI MH 🚩

    • @satishdirect
      @satishdirect 5 дней назад

      @@sanjaynaik8041
      अरे पहिले फक्त भाजपा महायुतीच का ते सांग पहिले
      2019 मध्ये टाईम मशिन लावून मागे जा,
      कळल तुला तावडे आणी फडणविस काय केल,
      अडीच अडीच वर्ष बोलला होता ना शहा त्याच काय ते सांग पहिले

    • @swamisswamis53
      @swamisswamis53 5 дней назад

      kasa chalato ge... watato

  • @vijaybabar6147
    @vijaybabar6147 7 дней назад +104

    जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो. हे म्हणायला बाळासाहेबां नंतर फक्त राजसाहेबच. तुमच काम नाही

    • @vaibhavpatil138
      @vaibhavpatil138 7 дней назад +3

      Hyala laj vatte

    • @vaibhavgaikwad1132
      @vaibhavgaikwad1132 6 дней назад +2

      तो राज पोराला निवडून आणण्यासाठी याचे त्याचे उंबरे झिजवत आहे 😂

    • @NareshPhaltankar
      @NareshPhaltankar 6 дней назад

      @@vijaybabar6147 बरोबर...... हा गांडू निघाला

    • @chetanpawar7799
      @chetanpawar7799 6 дней назад

      @@vaibhavgaikwad1132 Ghar komdyani Kay kelat 2019 made varli mde visar la kk landya

  • @SitaramDhuri-n7e
    @SitaramDhuri-n7e 8 дней назад +143

    कोकण आनी राणे हे समीकरण कुणी बदलू शकत नाही

    • @satishdirect
      @satishdirect 7 дней назад +1

      अरे अँड मध्ये भाजपा महायुती का ऐत,
      अरे अँड मध्ये शिवसेना महायुती का ऐत नाही,
      अरे अँड मध्ये राष्ट्रवादी महायुती का ऐत नाही
      म्हणजे भाजपा ने दोघांना पण संपवल का

    • @prasadsawant4447
      @prasadsawant4447 7 дней назад +1

      @@SitaramDhuri-n7e kiti divas bkiche ky krnar

    • @Pkd-f2j
      @Pkd-f2j 6 дней назад

      ​@@satishdirectसगळीकडे एकच कमेंट करतो आहेस शिळा वडापाव भेटल नाही काय 😂😂😂

    • @satishdirect
      @satishdirect 6 дней назад

      @@Pkd-f2j
      तुझीपण जळाली का, बरनाँँल घे

    • @satishdirect
      @satishdirect 6 дней назад

      @@Pkd-f2j
      विषय शिवसेना आणी राष्ट्रवादी पर्यंत पोहचला म्हणजे
      तुझी जळाली यांच्यावरून समजतय

  • @santoshshedge6048
    @santoshshedge6048 7 дней назад +19

    जो हिंदू इतकी बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरे

  • @ashoknaik3774
    @ashoknaik3774 6 дней назад +7

    फक्त्त उद्धवजी साहेब, 1no. फक्त मशाल, वैभवजी नाईक, 🙏

  • @sanjivmore3778
    @sanjivmore3778 8 дней назад +89

    आता नाही होणार वैभव आमदार

    • @shashisawant3240
      @shashisawant3240 7 дней назад +2

      Are had

    • @satishdirect
      @satishdirect 7 дней назад

      अरे अँड मध्ये भाजपा महायुती का ऐत,
      अरे अँड मध्ये शिवसेना महायुती का ऐत नाही,
      अरे अँड मध्ये राष्ट्रवादी महायुती का ऐत नाही
      म्हणजे भाजपा ने दोघांना पण संपवल का

    • @satishdirect
      @satishdirect 7 дней назад +1

      तूझ मत ठेव तुझ्याकडे

    • @GKSarkar-m8d
      @GKSarkar-m8d 2 дня назад

      कुत्रे सोडलेत कंमेंट करायला हरामखोरांनी...

  • @MachindrKordkar
    @MachindrKordkar 7 дней назад +15

    तुम्ही उद्धट पठाण झाले आणि तुमची
    शिवसेना तुम्हीच संपवली रे बाबा
    राणेसाहेब जिराबाद❤

    • @nileshdalvi7017
      @nileshdalvi7017 7 дней назад

      Congres bhandi ghasun alela narya kombdya chor

  • @dineshgawade137
    @dineshgawade137 8 дней назад +151

    बाळासाहेबांचा 1 तरी गुण आहे, का तुमच्यात,तुम्ही आधी बोलायला शिका,

    • @satishdirect
      @satishdirect 7 дней назад +1

      अरे अँड मध्ये भाजपा महायुती का ऐत,
      अरे अँड मध्ये शिवसेना महायुती का ऐत नाही,
      अरे अँड मध्ये राष्ट्रवादी महायुती का ऐत नाही
      म्हणजे भाजपा ने दोघांना पण संपवल का

    • @prashikambhore4803
      @prashikambhore4803 7 дней назад +3

      @@dineshgawade137 तुमच्यात तुमच्या वडिलांचे किती गुण आहेत?

    • @VishalKarmare
      @VishalKarmare 7 дней назад

      अरे हा नेपाळ्याचा फॅन दिसतोय म्हणजे किती लाचार असलं असले गांडू दिड फुटाच्या गांडू कडून हिंदुत्व शिकतात

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 7 дней назад

      tumache vadil kon aahet te shodha pahile.

  • @sameershirwadkar4204
    @sameershirwadkar4204 7 дней назад +87

    माननीय हिंदू हृदय सम्राट यांच्या पुण्याईवर अजुन किती दिवस आहे मतं मागणार ? तुमचं काहीतरी सांगा ना.... माननीय बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवून तुम्ही कशाला गेलात काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत. आज जरी तुम्ही एकटे लढला असता आणि फक्त बाळासाहेबांचे नाव घेतलं असतं तर एकट्याने सत्ता आणली असती. पण तुम्हाला आणि तुमच्या पुत्राला यश मिळवण्यासाठी शॉर्टकट हवे होते ..त्याच्या नादात फसलात........ असो 🙃🙃

    • @swamisswamis53
      @swamisswamis53 5 дней назад

      are tuza bap bapach hota pan tuzaysarakha chutiya porga tyachy poti jalmala ala he balasahebanche durdaiway

  • @vitthalpawar4602
    @vitthalpawar4602 8 дней назад +97

    कोणते कोकणी माणसाला तु मुंबई मध्ये रोजगार दिला तो तर सांग

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 6 дней назад

      @@vitthalpawar4602 हा काय रोजगार देणार तोच दुसऱ्या कडुन मागुन आपले पोट भरतोय.

  • @amolkale3248
    @amolkale3248 7 дней назад +34

    पंतप्रधान मोदी साहेब यांच्या वर टीका करायची तुमची लायकी नाही आहे उध्दव साहेब

    • @zeeeli1377
      @zeeeli1377 5 дней назад +1

      Janab Balasahab 😂😂😂

  • @sanjaybhoje1995
    @sanjaybhoje1995 7 дней назад +25

    दुःखी आत्मा ची व्याख्या म्हणजे उद्धव ठाकरे

  • @MohanJoshi-d7l
    @MohanJoshi-d7l 7 дней назад +15

    हिंदुंधमाची चेष्ठा चालविली जातेय ह्या लोकांकडून . जागे व्हारे बाबांनो

  • @rameshbhalke9707
    @rameshbhalke9707 8 дней назад +18

    नरेंद्र मोदी जिंदाबाद

  • @gaurisawant4619
    @gaurisawant4619 6 дней назад +4

    उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र फक्त मशाल पेटवा!

  • @ulhasmandkulkar923
    @ulhasmandkulkar923 8 дней назад +139

    जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो म्हणा की

    • @SitaramDhuri-n7e
      @SitaramDhuri-n7e 8 дней назад +2

      😂😂

    • @kirandoke1012
      @kirandoke1012 8 дней назад +15

      हिंदुत्व वाकल याने मुख्यमंञीपदासाठि

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 8 дней назад +13

      सुंता करून घेतली त्याने तो नाही म्हणणारं माझ्या हिंदू बांधवांनो​

    • @sahilwagh8742
      @sahilwagh8742 8 дней назад +12

      ते फक्त आता काँग्रेस की जय करणार जनाब उढव ठाकरे

    • @vaishnavgosavi8873
      @vaishnavgosavi8873 7 дней назад +10

      गहाण ठेवल्यानी हा काँग्रेस कडे 😂😂😂

  • @सडेतोड
    @सडेतोड 7 дней назад +2

    उद्धव साहेब, तुम्ही करोना काळात निश्चितच मुख्यमंत्री ह्या नात्याने महाराष्ट्रातील जनतेची काळजी घेतली, ह्याची विरोधकांनी पण दखल घेतली होती, तुम्ही त्यावेळी महाराष्ट्राचे विन्स्टन चर्चिल होतात ह्याची जाणीव महाराष्ट्रातील जनतेला राहील

  • @rameshbhalke9707
    @rameshbhalke9707 8 дней назад +51

    फिर एक बार युती सरकार

  • @amitshedage2906
    @amitshedage2906 7 дней назад +28

    एक नंबर पांचट सभा 👌

  • @पाटीलआला-घ9श
    @पाटीलआला-घ9श 8 дней назад +36

    Hindu बोलायला जीभ उचलत नाही

  • @yogeshk9143
    @yogeshk9143 7 дней назад +72

    मी शपथ घेतो की उद्धव ठाकरे याला व आघाडी ला मतदाण करणार नाही 🚩

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 7 дней назад

      यांना गाडायचे म्हणजे गाडायचेच.

    • @jivaamrutjeevanpatil
      @jivaamrutjeevanpatil 6 дней назад

      १००%

    • @rekhakumar1441
      @rekhakumar1441 6 дней назад +2

      Tu nako karu, ahmi Mashal la vote karnar.
      Vote for Mashal.
      Uddhav Balasaheb Thackeray ji Zindabad.

  • @ashokture5249
    @ashokture5249 8 дней назад +55

    सुरुवात चुकली तिथेच लायकी समजली..
    आता काय ऐकायचं भाषण 😂😂

    • @BlackHuntar-cg1yr
      @BlackHuntar-cg1yr 6 дней назад

      तुला नय ऐकायव्ह च निघालो इथून बांडगुळा

  • @VijayPatil-vm9re
    @VijayPatil-vm9re 7 дней назад +35

    फक्त स्वतः साठी राजकारण करने किती योग्य? तुम्ही शिवसेना पक्ष फक्त तुमचा व्यवसाय असल्यासारखे बोलता. हिंदूंसाठी शिवसेना होती, तुम्ही फक्त मुख्यमंत्री होण्यासाठी बी जे पी सोबतची युती तोडली . तुम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेने केलेल्या कोणत्या संघर्षात सक्रिय सहभागी होता? नारायण राणे, एकनाथ शिंदे, आनंद दिघे सारखे कार्यकर्ते स्वतः प्रत्यक्ष संघर्षात सामील होते हे लोक कसे विसरतील.

  • @sunilkhambe5856
    @sunilkhambe5856 8 дней назад +26

    थोडे कोकण साठी पैसे द्या

  • @GaneshJadhav-z9f
    @GaneshJadhav-z9f 6 дней назад +13

    साहेब तुम्ही सर्व महाराष्ट्राला भावुक करून टाकले तुमचं कामं पण महाराष्ट्राच्या हिताचे आहे तुमचं सरकार नक्की येणार हे पण संपूर्ण महाराष्ट्राचे म्हणणे आहे

    • @yogeshshirodkar9742
      @yogeshshirodkar9742 11 часов назад

      Ho barobar ani mag pakistani zanda sabhai madhai fadakwanar

  • @sanjivmore3778
    @sanjivmore3778 8 дней назад +65

    अरे भावा बाळासाहेब धावून आले शिवसेना नाही शिवसेना म्हणजे बाळा साहेब होते तेव्हा फोटो काढत होता बाबा

  • @Annakalne
    @Annakalne 7 дней назад +24

    👉वाघ तो वाघच नितेश राणे साहेब 🦁❤

  • @subhashmore6949
    @subhashmore6949 8 дней назад +171

    उद्धवा हिंदू शब्द गेला कुठे 🤣😂

    • @santoshsonawane6961
      @santoshsonawane6961 7 дней назад

      त्याच्या गांडीत गेला 🕋🕋🕋😜😋🤪😛😝👅💃

    • @nileshsonkusale3896
      @nileshsonkusale3896 7 дней назад

      Soniya chy padarat thevale ya bhad khau ne

    • @satishdirect
      @satishdirect 7 дней назад

      अरे अँड मध्ये भाजपा महायुती का ऐत,
      अरे अँड मध्ये शिवसेना महायुती का ऐत नाही,
      अरे अँड मध्ये राष्ट्रवादी महायुती का ऐत नाही
      म्हणजे भाजपा ने दोघांना पण संपवल का

    • @squaredreamhome6251
      @squaredreamhome6251 7 дней назад +3

      Pakistan la😂

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 7 дней назад +1

      राजकारण म्हणजे समाजकारण नाही,तर राजकारण म्हणजे सत्ताकारण, सत्ताकारण म्हणजे अर्थकारण
      फक्त स्वताचे खिशे भरतात,मग तो कोणत्याही पक्षाचा राजकीय नेता आसो
      सुशिक्षित उमेदवारांना निवडून द्या तरच लोकशाही चा विजय होईल

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 7 дней назад +4

    जय महाराष्ट्र 🚩

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 8 дней назад +114

    मुख्यमंत्री होता तेव्हा आमचा गोवा रोड काम बंद केला उध्दव ठाकरे

    • @satishdirect
      @satishdirect 7 дней назад

      अरे अँड मध्ये भाजपा महायुती का ऐत,
      अरे अँड मध्ये शिवसेना महायुती का ऐत नाही,
      अरे अँड मध्ये राष्ट्रवादी महायुती का ऐत नाही
      म्हणजे भाजपा ने दोघांना पण संपवल का

    • @satishdirect
      @satishdirect 7 дней назад +1

      मागच्या 2.5 वर्षात बनला का मग

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 7 дней назад +1

      दहा वर्षे खासदार तुमचा रस्ता का झाला नाही कधीच आंदोलन नाही
      टोल नाका कुणाला मिळाला हे जनतेस समजुदे

    • @satishdirect
      @satishdirect 7 дней назад +1

      @sandipangne8135
      अरे सरकार कुनाच आहे मंत्री कोन आहे
      1) साधी गोष्ट सांग रोड कोन बनवत,
      2) अरे बाबा सेट्ल रोड मंत्री आणी राज्य रोड मंत्री बनवतात
      3) ते कौन आहे ते सांग
      साधी गोष्ट लोकांना कळू दे खर बोलला तू

    • @kedaripowar9967
      @kedaripowar9967 6 дней назад

      बोलण्याची ढप बरोबर नाही? हिंदुत्व वादी ही भाषा नाही

  • @SantoshKamble-rt1qg
    @SantoshKamble-rt1qg 6 дней назад +3

    Jay Maharashtra saheb

  • @milindsawant2354
    @milindsawant2354 8 дней назад +156

    महाराष्ट्र राज्यातील पप्पू. बोल बच्चन. टोमने सम्राट 😅😅

  • @AshokMarkad-up7ku
    @AshokMarkad-up7ku 7 дней назад +19

    याला उत्तर राणे साहेब देणार आहेत. याला रानेच पाहिजेत म्हणजे याची सर्व इजत राणे साहेब च काढू शकतात.

    • @pmg8425
      @pmg8425 7 дней назад

      राणे साहेब याला लहानपणा पासून ओळखत आहेत.सर्व माहीत आहे राणे साहेबाना.

    • @shivapatil4172
      @shivapatil4172 6 дней назад

      @@AshokMarkad-up7ku bangul ahe tilya

  • @aanaparab304
    @aanaparab304 8 дней назад +87

    शिवशेनेची ताकद होती पण तु नीच आहेस

    • @shaikh6231
      @shaikh6231 7 дней назад

      @@aanaparab304 bhk bsdichya

    • @satishdirect
      @satishdirect 7 дней назад +2

      अरे अँड मध्ये भाजपा महायुती का ऐत,
      अरे अँड मध्ये शिवसेना महायुती का ऐत नाही,
      अरे अँड मध्ये राष्ट्रवादी महायुती का ऐत नाही
      म्हणजे भाजपा ने दोघांना पण संपवल का

    • @balkrushansurve9874
      @balkrushansurve9874 7 дней назад +2

      आजपर्यंत इतिहास पाहिल्यास लक्षात येईल भाजप नेत्यांकडून अनेक वेळेस सत्तेवर येण्यासाठीच फक्त युती करतात आणि एकदा काम झाल्यावर मात्र प्रत्यक्षात युतीत होते त्यानाच संपवितात कित्येक राज्यातील पक्ष फोडून तोडून सत्तेवर येतात त्यातून भाजप पक्षातील नेत्यांकडून छोटे पक्ष संपवितात तेपण भाजप नेत्यांकडून आरोप केलाय सिचंन घोटाळ्यात भ्रष्टाचार केलाय तरीदेखील त्यालाच सोबत घेऊन सत्तेवर येतात मग पंतप्रधान मोदीसाहेब यानीच भर सभेत आरोप केलाय सिचंन घोटाळ्यात भ्रष्टाचार केलाय म्हणून हेच का बोलत होतात ना खाऊंगा न खाने दूंगा हे सर्व फक्त कागदावरच ठेवतात भाजप पक्षातील लोक आमदार फोडतात खासदार फोडतात तेपण खोके बहादूर बंडखोर आमदार म्हणून ओळख निर्माण झालीय ते सर्व आमदार व खासदार षडयंत्र व कटकारस्थान करून फोडलेत दिशाभूल व फसवणूक केलीय भाजप नेत्यांकडून हेच यावेळेस महाराष्ट्रातील मतदार घरात बसणार आहेत 😅😮

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 7 дней назад

      😊😊

  • @satishthorat909
    @satishthorat909 7 дней назад +19

    कोकणातली माणसं आता शहाणी झाली असल्या वक्तव्यावर टाळ्या वाजवणार नाहीत

  • @infoentertainsmartness5452
    @infoentertainsmartness5452 8 дней назад +17

    राणेसाहेब🚩 राणेसाहेब🚩 राणेसाहेब🚩 राणेसाहेब🚩 राणेसाहेब🚩 राणेसाहेब🚩 राणेसाहेब🚩 राणेसाहेब🚩 राणेसाहेब🚩 राणेसाहेब🚩 राणेसाहेब🚩 राणेसाहेब🚩

    • @satishdirect
      @satishdirect 7 дней назад +1

      अरे अँड मध्ये भाजपा महायुती का ऐत,
      अरे अँड मध्ये शिवसेना महायुती का ऐत नाही,
      अरे अँड मध्ये राष्ट्रवादी महायुती का ऐत नाही
      म्हणजे भाजपा ने दोघांना पण संपवल का

  • @chandrashekharlandge6197
    @chandrashekharlandge6197 8 дней назад +78

    तमाम हिंदु बांधवानो हे बोलण का मोडल म्हणजेच बाळासाहेबांचा वारसा सोडला मारा आता थापा

  • @mangeshsawant3412
    @mangeshsawant3412 7 дней назад +4

    हिंदू जर हिंदु नेत्यांशी गदारी करू शकतो मग कोण हिंदू?ठाकरे सरकार येणार, महाराष्ट्र प्रेमी म्हणतात हे आता चाललेल्या परिस्थिती प्रमाणे चालतायत उद्धव ठाकरे झिंदाबाद

  • @vitthalpawar4602
    @vitthalpawar4602 8 дней назад +47

    यांच्या कोण्या एका सभेमध्ये त्यांच् मुलगा आदित्य दाखवा

    • @nisha280
      @nisha280 7 дней назад +1

      आदित्य मुंबईत , व पश्चिम महाराष्ट्र ईथे सभा घेत आहे. उघडा डोळे बघा नीट

    • @madhukarrawool9170
      @madhukarrawool9170 7 дней назад

      डोळ्यावरची झापड काढा

    • @gameofstocks309
      @gameofstocks309 7 дней назад +1

      ​@@nisha280mg tithe seat pdnar tr ubata chya😂😂😂😂

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 7 дней назад +38

    कोमट राव यांचे विकास करीन किंवा विकास करतो असे एखादे भाषण कोणाकडे असेल तर पाठवा
    घर कोंबडा फक्त टोमनी मारतो

  • @satyendrapuwar5632
    @satyendrapuwar5632 8 дней назад +59

    आता हिरवा झंडा पकड़ला आहे

    • @NamrtaBude
      @NamrtaBude 8 дней назад

      Bjp cha yachat tr direct hirva colour he

    • @shaikh6231
      @shaikh6231 7 дней назад

      Bhk bsdchya puwar

    • @satishdirect
      @satishdirect 7 дней назад

      अरे अँड मध्ये भाजपा महायुती का ऐत,
      अरे अँड मध्ये शिवसेना महायुती का ऐत नाही,
      अरे अँड मध्ये राष्ट्रवादी महायुती का ऐत नाही
      म्हणजे भाजपा ने दोघांना पण संपवल का

    • @gameofstocks309
      @gameofstocks309 7 дней назад

      ​@@NamrtaBudetumcha shevtxha 4 aksharanna aag lagleli distey😂😂😂😂

  • @prashantgurav8094
    @prashantgurav8094 7 дней назад +31

    जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो असं बाळासाहेब म्हणायचे,
    आणि आता बघा, हे काय बोलतायेत,
    आणि ऐकण्याऱ्यांना पण लाज वाटत नाही.

  • @manojvyas3423
    @manojvyas3423 7 дней назад +22

    जो माणुस साहबंचया अंतिम यात्रेच्या वेलेस भावा ला धक्का देता ते काय करणार लोकंसाठी

    • @arvindsable6854
      @arvindsable6854 5 дней назад +1

      तु गेला होतास बघायला, ते भाऊ भाऊ आहेत, बघून घेतील त्यांच ते,तु का लागलाय बोंबलायला.

    • @RajaramDhawale
      @RajaramDhawale 4 дня назад

      @@arvindsable6854 Tula lay pulka alay

    • @arvindsable6854
      @arvindsable6854 4 дня назад

      @RajaramDhawale दुसऱ्याच्या घरात ढवळा ढवळ करू नये ढवळे

  • @sanjaypalle5886
    @sanjaypalle5886 3 дня назад +1

    गडकरी यांच्या सारखे जनतेच्या समस्या व उपाययोजना करणे त्यांचे कामाचे बोला साहेब.

  • @apn268
    @apn268 8 дней назад +140

    राहुल गांधीने सांगितलेले दिसते "हिंदू बंधू आणि भगिनीनो" म्हणू नको म्हणून 😃

  • @ashokkatkar7641
    @ashokkatkar7641 7 дней назад +7

    मुर्दाड उद्धव तमाम जमलेल्या माझ्या हिंदु माता व बहिणी बांध वानो हा शब्द कुठे गेलात जरा जणांची नाही तर मनाची शरम ठेवा स्वर्गीय आदरणीय बाळासाहेब बागतात लक्षात ठेवा

  • @gopaldamre7290
    @gopaldamre7290 5 дней назад

    साहेब तुम्ही फक्त फक्त आणि फक्त आदेश द्यावा.जीव ओवाळून टाकायला तयार आहे 🙏

  • @mr.sachinchougule4645
    @mr.sachinchougule4645 8 дней назад +15

    🚩🚩हिंदुत्व🚩🚩 या एका मुद्द्यावर महायुती जिंकणार 🔱🔱🏹🏹🚩🚩🕉️🕉️⚔️⚔️⚔️🏹🏹🏹🔱🔱🔱🚩🚩🔱🔱🔱🏹🔱🚩🚩🚩🔱🏹🏹🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔱🏹🕉️🕉️⚔️🕉️🕉️🕉️🔱🚩🔱🔱🏹🕉️🕉️🕉️⚔️⚔️⚔️⚔️🏹🔱🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pramodlad5899
    @pramodlad5899 7 дней назад +14

    ठाकरे साहेब तुम्ही निवडणूक आली का येता. हिंदुहृदयम्राट बाळा साहेब यांचा विचार हिंदु साठी होते. तुम्ही काँग्रेस बरोबर. पपू हिंदूंना हिंसक बोलला. शिवाजी महाराजांची मूर्ती घ्यायला नाकारतो. कोकणी लोक कशाला मत देतील. इथे फक्त राणे साहेब . सिंधुदुर्ग चे जगाच्या पाठीवर नेले. विकास फक्त राणे साहेब. करू शकतील.

  • @daulatahire5391
    @daulatahire5391 8 дней назад +51

    जाऊन नमाज पड

    • @yuktarane9388
      @yuktarane9388 7 дней назад

      @@daulatahire5391 andha bhktana ajun dusra Kay suchtay ?? Aaj sarva dharmache Ani jaatiche lok uddhavjina mantat. Hindu Muslim election purtha karayacha and corruption/commission madhun paisa kamvayacha and dhamkya dhyachya.
      BJP manje andha bhaktacha guldasta

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 День назад

    महाराष्ट्राचे लोकप्रिय नेता मा. उद्धव बााळासाहेब ठाकरे साहेबः

  • @vijaykelkar1954
    @vijaykelkar1954 8 дней назад +50

    हे फक्त सत्तागेल्या मुळे सैभैर झाले आहेत , कारण कमाई बंद झाली आहे .

  • @samirkarale5725
    @samirkarale5725 5 дней назад +2

    अरे उध्दव ठाकरे साहेब हिंदू शब्द गायब कसा झाला तमाम महाराष्ट्र प्रेमी अरे पहिले तमाम हिंदू बहिणी बंधू आणि मातांनो अस बोलायचास पण आता खूप बदल करून घेतलास आता चक्क महाराष्ट्र प्रेमी एवढा बदल कधी केला तुम्ही 🙏🏻💯

  • @Dada-iv7tj
    @Dada-iv7tj 8 дней назад +43

    Muslim नेता

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 7 дней назад +1

    नारायण राणे बरेच काम केलेले आहेत कोकणामध्ये त्यामुळे त्यांना लोक मत देतात, ज्याचा त्याचा स्वतःच्या मतदारसंघांमध्ये प्रभाव असतो,

  • @babajikhandekar5355
    @babajikhandekar5355 8 дней назад +64

    आमच्या कोकणात अजिबात गुंडगिरी नाही साहेब,कोकणाला कृपया करून बदनाम करू नका.

    • @SarjeraoKokare
      @SarjeraoKokare 6 дней назад

      @@babajikhandekar5355लाजा कि रे जरा 😂

  • @SantoshSingh-jm9eg
    @SantoshSingh-jm9eg 3 дня назад +1

    Ek sere udhavthakre

  • @vaishnavgosavi8873
    @vaishnavgosavi8873 7 дней назад +16

    फक्त आणि फक्त टोमणे
    बाकी विकासावर काहीच नाही 😢

  • @RakeshKumar-u1x5u
    @RakeshKumar-u1x5u 6 дней назад +1

    माझे बाबा हिन्दु ह्रदय
    मी हिन्दु आणी इस्लाम हृदय
    बाबांचा पुढे गेलो

  • @UDAYRASAL-ut3wc
    @UDAYRASAL-ut3wc 8 дней назад +26

    Only Rane pattern
    Aamche matt fakt
    Vikasala...
    Lavkach ajun kahi parabhav..

  • @shrikantjadhav-pf3qk
    @shrikantjadhav-pf3qk 7 дней назад +4

    महाविकास आघाडी जिंदाबाद! उद्धव ठाकरे जिंदाबाद! इंडिया आघाडी जिंदाबाद!❤❤❤❤

  • @ulhasmandkulkar923
    @ulhasmandkulkar923 8 дней назад +21

    साहेब सिंधुदुर्गात काय कोरोनाच्या काळात मेनबत्त्या पेटल्या काय

  • @amolshedge17
    @amolshedge17 5 дней назад

    जनाब उद्धव ठाकरे साहेब आपणास सलाम वालेकूम

  • @suhasghadigaonkar9989
    @suhasghadigaonkar9989 8 дней назад +66

    ओन्ली राणे

    • @samadhandigambar819
      @samadhandigambar819 7 дней назад +3

      ओन्ली उद्वव बाळासाहेब ठाकरे

    • @advocateguide4228
      @advocateguide4228 7 дней назад +1

      Only rane ekdam barobar

    • @gameofstocks309
      @gameofstocks309 7 дней назад

      ​@@samadhandigambar819ubha rahila nitesh cha virodhat tri deposit jail tujha uddhav ch😂😂😂😂

  • @parshuramtondlekar849
    @parshuramtondlekar849 3 дня назад

    जय महाराष्ट्र माशल ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @voicesbyaditya2202
    @voicesbyaditya2202 8 дней назад +28

    आमचं हिंदुत्व तुमचं, ह्यांचं त्यांच हिंदुत्व, असं नसतं रे. आणि हा किमान पाच हजार जुना धर्म आहे ह्या धर्माची आस्था म्हणजे प्रभु श्रीराम आणि हिंदू धर्माचा स्वाभिमान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
    तु कोण हिंदुत्व शिकवणारा ???

    • @VinayBondade-iu5je
      @VinayBondade-iu5je 7 дней назад

      Aamhi aahot na tinpat are ture tuzya palkani kaya asech sansakar dilet

    • @JalindarShete-r2d
      @JalindarShete-r2d 7 дней назад

      Rammndir bathanyasathi kitivarsh lagale

    • @voicesbyaditya2202
      @voicesbyaditya2202 7 дней назад

      @JalindarShete-r2d bhikarchot khangress hoti mhnun swatantrata nantr 70 varsh lagle. Modi ni sattet alyavr 7 varshat bandhun dakhavl

  • @rekhakumar1441
    @rekhakumar1441 6 дней назад +1

    My vote for Uddhav Balasaheb Thackeray ji. ❤❤❤❤❤
    Uddhav Balasaheb Thackeray ji is the best Chief minister of Maharashtra.

  • @swapfoot6774
    @swapfoot6774 8 дней назад +15

    Janab uddav

  • @dilipkumbhar1153
    @dilipkumbhar1153 7 дней назад +1

    SHINDE sir great ❤❤❤

  • @sandeepchabukswar5765
    @sandeepchabukswar5765 8 дней назад +23

    Halkat hopeless don't speak like that.

  • @surajdabhade
    @surajdabhade 6 дней назад

    🙏🏻🔥⛳उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @SonaliNarange
    @SonaliNarange 7 дней назад +11

    फक्त राणे

  • @bennymorais7513
    @bennymorais7513 7 дней назад

    In 🇮🇳🙏 INDIA Maharashtra Hats 👑⛑👒🎩 OFF to 👍 Great Leadership to Mr Uddhav Thackeray SHIV SENA very Good Speech at KUDAL

  • @PradeepDalvi-n8t
    @PradeepDalvi-n8t 8 дней назад +28

    तुमच्या भाषणाचा कंटाळा येतो

  • @rekhakumar1441
    @rekhakumar1441 6 дней назад +1

    True Maharashtrian will never forget and forgive for transferring companies from Maharashtra to Gujarat. How can a true Maharashtrian forget and forgive Modi and Amit Shah?

  • @supalparab1615
    @supalparab1615 8 дней назад +35

    बायकांची भांडन😂