@@AbhijitNavare Lenyadree Pun Buddha Lenee Ahay Toa Ganesh Hatwaa Ateekraman Kada Courtat Case Taka Pandu Manjay White Pandhray Cheevar Cloth Jay Buddha Bhantay Ghalat Asay Ancient Times Madhay Vaprun Dhuwun Vaprun Tay Cheevar Tambdya Bhagwya Rangachay Hoet Asay 😅📢🤠📚
@@AbhijitNavare Veepasana Practice Prachar Prasar kara Support Dada Bhau Abhang Jaystambh Case Bheemakoregaon Promote Distance Learning From Open University Jay Bharat Jay Saveedhan Maeray Desh Premiyoo Aapas mae Prem karo Desh Premiyoo 🇮🇳😎📚💙🤠
@@AbhijitNavare सर यांच्या धर्माच्या . पंथाच्या लोकांना. बौद्ध लेणीनवरच अतिक्रमण चालू आहे.बौध्दाचे अस्तित्व लेणी मध्ये असुन.तरि सुधा . पंथाच्या.धर्माच्या देव देवतेने उपदेश केला आहे 🙏
खूप छान माहिती दिलात सर.....प्राचीन बौद्ध लेणी उत्तम वारसा .....धन्यवाद तुम्ही अत्यंत सुंदर माहिती आणि खरी माहिती दिलात
खुप खुप धन्यवाद ☺️🙏
@@AbhijitNavare Lenyadree Pun Buddha Lenee Ahay Toa Ganesh Hatwaa Ateekraman Kada Courtat Case Taka Pandu Manjay White Pandhray Cheevar Cloth Jay Buddha Bhantay Ghalat Asay Ancient Times Madhay Vaprun Dhuwun Vaprun Tay Cheevar Tambdya Bhagwya Rangachay Hoet Asay 😅📢🤠📚
फ़ार सुंदर निसर्ग आहे.मस्त vdo झालाय
धन्यवाद साहेब 🙏
खूप छान व्हिडिओ सर...
असच कोल्हापूर आणि इतर भाग एक्सप्लोर करत रहा...
नक्कीच प्रयत्न असेल...धन्यवाद
खूप छान माहिती दादा
जोतिबा हुन येताना नेहमी पोहाळे निगवे रोड वरून येतो पण हे माहीतच नव्हत पुढच्या वेळी नक्की जाईन
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
यावेळेस नक्की जाऊन या...धन्यवाद ☺️🙏
Video as usual mast and explanation abt nature also nice👍
Thank you very much Priyanka....
@@AbhijitNavare Veepasana Practice Prachar Prasar kara Support Dada Bhau Abhang Jaystambh Case Bheemakoregaon Promote Distance Learning From Open University Jay Bharat Jay Saveedhan Maeray Desh Premiyoo Aapas mae Prem karo Desh Premiyoo 🇮🇳😎📚💙🤠
@@jayBharatiraanga6425 नक्की प्रयत्न करीन... धन्यवाद 😊
Sundr Vichar
धन्यवाद साहेब...तुमच घर लईच भारी आहे...
जाताना रस्ता मस्त शांत आहे
हो..एकंदर सगळच छान आहे..
आमच्या कडे पण घारापुरी आणि कार्ला लेणी आहेत
हो... खुप ऐकल आहे.. एक दिवस नक्की भेट देईन...
@@AbhijitNavare ho dada nakki ya
र. कमेंट करणाऱ्यांनी भाषेवर नियंत्रण ठेवावे. व्हिडिओ बनविणारा शेवटी माणूसच आहे. चुका सर्वाकडूंच होतात.
बरोबर...
Sir Titha jevan kela tar chaltay kay
मला नियम माहीत नाही पण आम्ही गेलो तेंव्हा तलावाजवळ काही माणस जेवण करत होती..
रस्ता का नाही यवतमाळ
मुख्य रस्त्यापासून थोडासाच नाही आहे...बाकी कोल्हापूरहून रस्ता चांगला आहे....
सर लेणी मध्ये अतिक्रमण चालू झालेलं दिसतंय
हो अस म्हणाव लागेल पण काळानुसार सर्व देश, धर्मात, पंथात या गोष्टी होत राहतात..
@@AbhijitNavare सर यांच्या धर्माच्या . पंथाच्या लोकांना. बौद्ध लेणीनवरच अतिक्रमण चालू आहे.बौध्दाचे अस्तित्व लेणी मध्ये असुन.तरि सुधा . पंथाच्या.धर्माच्या देव देवतेने उपदेश केला आहे 🙏
सर बौद्ध लेणी च आहेत त्या.
पांडव लेणी नाही.
मी तस कुठेच म्हणालेलो नाही..मी बौद्ध लेणी आहेत असच सांगितल आहे... कृपया व्हिडीओ पूर्ण बघा...