Eknath Shinde | दरेगावातील ग्रामदैवताचं दर्शन घेऊन एकनाथ शिंदे ठाण्यात दाखल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 46

  • @devidasgovind4508
    @devidasgovind4508 2 дня назад +15

    किती लोकांना वाटते, शिंदे मुख्यमंत्री व्हावे ♥️करा.

  • @PatilSB7777
    @PatilSB7777 2 дня назад +23

    मुख्यमंत्री एकनाथभाई संभाजी शिंदे साहेब ❤❤❤🐅💪🚩🚩🐯🐯❤️🚩🐅🐅🚩🚩🚩🚩

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 2 дня назад +7

    शिवाजी महाराजांचे मावळे शिंदे शिवसेना पुन्हा जोमात लढतील महाराष्ट्र जिंकतील... महाराष्ट्रात शिवसेना.... लोकांनी आडनावाला महत्व दिले नाही.. सर्वानी पाडायचा अतोनात प्रयत्न केला पण ढाण्या वाघाने टक्कर दिली.

  • @jitendramore4598
    @jitendramore4598 2 дня назад +16

    एकच नाथ एकनाथ❤❤

  • @dnyaneshwarshirfulepatil9628
    @dnyaneshwarshirfulepatil9628 2 дня назад +5

    अनाथांचा नाथ एकनाथ❤

  • @angadwaje7566
    @angadwaje7566 2 дня назад +4

    आतापर्यंत असा मुख्यमंत्री होणार नाही फक्त एकनाथ शिंदे साहेब

  • @prashantrajput-lm6uf
    @prashantrajput-lm6uf 2 дня назад +7

    शेती करून आले.. साहेब..

  • @SantoshDorkar-bk2wf
    @SantoshDorkar-bk2wf 2 дня назад +7

    मा ना एकनाथ भाई शिंदे साहेब च

  • @sandhyashere7388
    @sandhyashere7388 2 дня назад +2

    एकनाथ शिंदे साहेब 🎉🎉

  • @amolpatiljadhav7857
    @amolpatiljadhav7857 2 дня назад +2

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायला हैव

  • @vilaskadam4432
    @vilaskadam4432 2 дня назад +7

    फक्त एकच नाथ ❤❤❤❤❤एकनाथ शिंदे साहेब 🎉🎉🎉🎉🎉 😊😊😊😊😊

  • @anshdeshmukh7596
    @anshdeshmukh7596 2 дня назад +5

    खरच वाघ आहे ❤❤❤❤

  • @AmolChavan-y4e
    @AmolChavan-y4e 2 дня назад +2

    🚩🚩

  • @anitadeorukhkar748
    @anitadeorukhkar748 2 дня назад +4

    Eknath shinde Saheb Vijay bhav🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @akhileshshukla3456
    @akhileshshukla3456 2 дня назад +2

    जय श्री राम

  • @BalasahebGhumare-bh7ei
    @BalasahebGhumare-bh7ei 2 дня назад +8

    🚩ठाण्याचा वाघ, नाद खुळा 🚩

  • @angadwaje7566
    @angadwaje7566 2 дня назад +2

    मर्द सारखा एकनाथ शिंदे मराठा

  • @anshdeshmukh7596
    @anshdeshmukh7596 2 дня назад +4

    आला आला वाघ ala💐💐💐💐💐💐

  • @santoshhande3425
    @santoshhande3425 2 дня назад +3

    पाच तारखेला फक्त शिंदे एकनाथ

    • @santoshhande3425
      @santoshhande3425 2 дня назад

      फिरसे मुख्यमंत्री एकनाथ भाई च

  • @nitinmore4296
    @nitinmore4296 2 дня назад +9

    मजा आहेना यांची🎉

  • @shubhamsalunke2265
    @shubhamsalunke2265 2 дня назад +4

    सामान्य माणसाच्या मनातला एकमेव लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ संभाजी शिंदे

  • @sanjaybhangareofficial9906
    @sanjaybhangareofficial9906 2 дня назад +2

    विजय पराभव होत असतात पण माणुसकी ही.माणसात हवी...हे संकेत शिंदे हे ध्यानात घेऊन ते अनुभव घेऊन आहेत.....पान मीडियाला वेगळी ब्रेकिंग न्यूज पाहिजे असल्या सारखे दाखवितात.

  • @pramoddhuri8330
    @pramoddhuri8330 2 дня назад +7

    पत्रकार पागल झालेत..

  • @anitadeorukhkar748
    @anitadeorukhkar748 2 дня назад +2

    Mukhyamantri Tumhich pahijey Eknath shinde Saheb Vijay bhav 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjayghude2226
    @sanjayghude2226 2 дня назад +1

    Navat dam ahe 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn 2 дня назад +4

    साहेब गुहाटीला का गेले नाहीत फडणवीस सोबत

  • @babanmhaskule7564
    @babanmhaskule7564 2 дня назад

    झी 24 तास फार हुशार आहे. पण स्वच्छ बातम्या देत चला.

  • @ganeshdhage8391
    @ganeshdhage8391 2 дня назад +3

    Real shivsainik

  • @akshayberad1566
    @akshayberad1566 2 дня назад

    मीडिया वाल्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय काहीही बोलत नाहीत लहान पोराला एखाद्या खेळणे दाखवल्या सारखं हेलिकॉप्टर दाखवतात😅

  • @kadam4543
    @kadam4543 2 дня назад

    पत्रकार बाई येवढ्या जोरात आवाज करून सांगत आहे ते ठाण्यात दाखल झाले आहेत जस कि साहेब बाईंच्या अंथरुणात शिरले आहेत..😂

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure 2 дня назад

    *भाजपा ला शिंदे बाबत महाराष्ट्र राज्यात तसुभर फरक पडत नाही. भाजपा चे १०० च्या आत आमदार असते तर शिंदे काय आहे हे भाजपा ला कळले असते.आता शिंदे चा आदर फक्त केंद्रात सात खासदार असल्याने आहे.पन केंद्रात गृहमंत्री मिळाल्या वर शिंदे विरोधकांन सोबत अटीतटीच्या काळात हातमिळवणी करु शकतात ही भिती भाजपा ला झाली आहे*.

  • @panakajkedari3247
    @panakajkedari3247 2 дня назад

    शिंदे साहेब केसरकर हे तिच्या नादाला नको लावू शोधा पक्ष बदलतो तुमचा कार्यक्रम करून तू पवार साहेबांच्या कॉन्टॅक्ट मध्ये

  • @Sidam976
    @Sidam976 2 дня назад +2

    आपल्या गाली जाऊन आपल्या जुन्या मित्रा सोबत दारू पिण्यात जो आनंद आहे ना, ते कुठेच नाही😊

  • @sunlithale361
    @sunlithale361 2 дня назад

    रिक्षा ला पंख लावायचे असतील तर बी जे पी मध्ये जा 😂

  • @VickyBhandari-b7o
    @VickyBhandari-b7o 2 дня назад +1

    Raja

  • @संदीपताले
    @संदीपताले 2 дня назад

    जी 24 मास उकुलेले कलाकार

  • @ShailendraSalvi-g5q
    @ShailendraSalvi-g5q 2 дня назад

    कायमचा गावाला जा आणि शेती करीत बस 😂

  • @amitchavan9707
    @amitchavan9707 2 дня назад +2

    Aare sarkar konachi yeil te sanga he kay hagle mutlele sangtay😂😂

  • @BalshiramJadhav-l6m
    @BalshiramJadhav-l6m 2 дня назад +1

    ठी

  • @bharatmatakijai7217
    @bharatmatakijai7217 2 дня назад +1

    Zee २४ tas लां दंडवत प्रणाम

  • @chaitanyabhanushali2977
    @chaitanyabhanushali2977 2 дня назад

    Ladaka bhau ladkya bahinila madat Karel ka

  • @BimalKaranvar-s5p
    @BimalKaranvar-s5p 2 дня назад

    😂