रामवरदायिनी तुळजाभवानी। ह.भ.प. मोहनबुवा कुबेर । KirtanVishwa |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 ноя 2024

Комментарии • 45

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  9 месяцев назад

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 9 месяцев назад +5

    नमस्कार बुआ वा वा खुपच जोर दार कीर्तन निरुपणात वाघाचं उदाहरण आवडलं, संवादीनी तबला मृदंग ची जोर दार साथ वा वा, संचालन खुपचं सुंदर वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन जय हो धन्यवाद सर कृपया आदरणीय आफळे बुआ चं कीर्तना ची वाट पाहत आहोत धन्यवाद सर

  • @mayakale9599
    @mayakale9599 9 месяцев назад

    श्रीराम समर्थ 🙏 राम वरदायिनीचे आख्यान आणि रामनामाचे महत्व अप्रतिम, जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @drmanikpatil586
    @drmanikpatil586 9 месяцев назад

    🙏🙏🙏👌👌👌जय जय रघुवीर समर्थ आई तुळजाभवानी चा उदो उदो श्री राम जय राम जय जय राम

  • @mandakinivaishnav632
    @mandakinivaishnav632 9 месяцев назад +2

    खूपच छान निरुपन महाराज. श्रीराम व तुळजाभवानी मातेला साष्टांग दंडवत आणि महाराजांना वंदन.🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @seemakatdare9293
    @seemakatdare9293 4 месяца назад

    सुंदर सूरेल किर्तन मंदीरात ऐकतो आहे असेच वाटले नमस्कार बुवा.जय जय रघुवीर समर्थ.

  • @ankushbagal8838
    @ankushbagal8838 9 месяцев назад

    जय श्रीराम, ह. ब. प.श्री मोहन बुआ यांनी आयोजित केलेल्या कीर्तन प्रवचन ऐकायला मिळाले,ऐकून आनंद झाला.त्यांनी प्रवचन करताना वाघाचे जे उदाहरण दिले,ते फार आवडले.असेच नेहमी कीर्तने नेहमी येकवावित.हीच विनंती.😂🎉जय श्री राम.

  • @sharangbhagwat1242
    @sharangbhagwat1242 9 месяцев назад +2

    कुबेरबुवांच कीर्तन नेहमीच उत्तम असते , व्वा बुवा जबरदस्त .🙏🏻 जय जय रघुवीर समर्थ.

  • @HarshadKocharekar
    @HarshadKocharekar 9 месяцев назад

    जय जय रघुवीर समर्थ॥🙏🏽🚩🕉️🛕🕉️🚩🙏🏽
    काय कमाल रंगलंय हे कीर्तन म्हणून सांगु…
    आदरणीय कुबेरबुवांच तसं प्रत्येक कीर्तन आम्हसाठी पर्वणीच असतं म्हणा!
    बुवांना साष्टांग दंडवत.🙏🏽

  • @medhashevade3516
    @medhashevade3516 9 месяцев назад

    हरि:ॐ, पूर्व रंगातील ब्रह्म निरूपण आणि तुळजाभवानी मातेची कथा मनाला भावली.... पद गायन ही खूप भावले बुवा... असे च उत्तमोत्तम श्रवणलाभ होवून मन कीर्तन रंगी रंगून जावो.... 🙏

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y 5 месяцев назад

    महाराज खूप छान कीर्तन.

  • @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng
    @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng 9 месяцев назад +2

    🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏

  • @sandipsonawane2524
    @sandipsonawane2524 9 месяцев назад

    खूपच सुंदर कीर्तन, उत्तरंग खूपच अप्रतिम

  • @sachindeshpande6958
    @sachindeshpande6958 4 месяца назад

    नमस्कार बुआ, अप्रतीम कीर्तन, बऱ्याच दिवसांनी कीर्तन विश्व वर कीर्तन ऐकतोय. अप्रतीम कीर्तन. सर्वं पदे, अप्रतीम, अप्रतीम गायन, उत्तर रंगातील चरित्र भाग खुप छान. जय जय रघुवीर समर्थ

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 9 месяцев назад

    ह.भ. प. बुवांना साष्टांग नमस्कार कीर्तन खूपच छान झाले,पूर्वरंग आणि उत्तर रंग खूपच छान झाले,साथीदार ही खूपच छान,स्वतः श्री आफलेबुवा संवादिनी ची साथ देत आहेत, तुळजभवानीच्या ची आख्यिका खूप छान कथन केली,आपणास आणि कीर्तन विश्व टीम लां खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.

  • @shabaripatki809
    @shabaripatki809 9 месяцев назад

    धन्यवाद बुवा फारच छान झाले किर्तन

  • @mandakinitarlekar3460
    @mandakinitarlekar3460 9 месяцев назад

    नमस्कार. श्रीराम समर्थ. खुप सुंदर निरुपण आणि कथाभाग. 😊

  • @pushkaedixit
    @pushkaedixit 9 месяцев назад

    🙏🌹🙏जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏

  • @pallavimarathe4110
    @pallavimarathe4110 9 месяцев назад

    नमस्कार कुबेर बुवा!अप्रतिम कीर्तन!मायेचे विवरण फारच सुंदर. इतके श्र्लोक ऐकायला मिळतात ते फार आवडतं.

  • @ninadkulkarni359
    @ninadkulkarni359 8 месяцев назад

    खूपच सुंदर कीर्तन, धन्यवाद गुरुजी

  • @ShobhaJoshi-t8r
    @ShobhaJoshi-t8r 25 дней назад

    Khupach sunder

  • @SandhyaMestry-z9e
    @SandhyaMestry-z9e 9 месяцев назад

    🎉🎉 छानच छान खूप छान

  • @vaidehinaigaonkar3979
    @vaidehinaigaonkar3979 9 месяцев назад +1

    नमस्कार बुवा यवतमाळच्या किर्तन वर्गात घेता घेता राहिलेले हे किर्तन आता ऐकायला मिळते या ऐवजी श्री नारद चरीत्र घेतले होते खुप छान मन प्रसन्न झाले

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 9 месяцев назад +1

    ह भ प श्री मोहनबुवा कुबेर नमस्कार खूप छान सादरीकरण धन्यवाद नमस्कार

  • @kishorjoshi9363
    @kishorjoshi9363 9 месяцев назад

    आज ऑर्गनवर आफळेबुवा आले तेव्हा बरं वाटलं.किर्तन छान.

  • @nandkumarbalapure9776
    @nandkumarbalapure9776 9 месяцев назад

    अप्रतिम निरुपण!

  • @sunandapol1305
    @sunandapol1305 9 месяцев назад +1

    खूप छान आख्यान झाले। बुवांना नमस्कार

  • @vijaykumargadre7492
    @vijaykumargadre7492 9 месяцев назад

    Amba Mata ki jay

  • @vishwaasmugalikar9580
    @vishwaasmugalikar9580 9 месяцев назад +1

    Khupch chan kirtan

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 9 месяцев назад

    अप्रतिम

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 9 месяцев назад +1

    जय जगदंब!बुवा, कीर्तन छान झाले. 🌹🙏👌

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 9 месяцев назад

    श्री राम

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 9 месяцев назад +1

    जय जय रघुवीर समर्थ

  • @shripadabhyankar6314
    @shripadabhyankar6314 9 месяцев назад +1

    WA buwa Nirupam khup chhan Nawin aikayla milale

  • @ramjamindar8929
    @ramjamindar8929 9 месяцев назад

    ❤khupach chaan...

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 9 месяцев назад

    Very Very nice 👌 👍 👏

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 9 месяцев назад +1

    जय श्रीराम!🌹🙏👌

  • @dajimalankar8644
    @dajimalankar8644 Месяц назад

    नमस्कार बुवा🎉🎉🎉❤

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 9 месяцев назад +1

    🙏🙏🙏

  • @vidyadivshikar7653
    @vidyadivshikar7653 9 месяцев назад +1

    सुंदर किर्तन

  • @SujataPimpalgaokar
    @SujataPimpalgaokar 9 месяцев назад

    कीर्तन वर्ग केव्हा व कुठे होतात दूरस्थ ओनलाईन वर्गाची सोय आहे काय? माहिती कशी मिळेल

  • @vaibhavijoshi5075
    @vaibhavijoshi5075 9 месяцев назад

    जय जय रघुवीर समर्थ।

  • @sunilsawant2685
    @sunilsawant2685 4 месяца назад

    Jay Bhavani

  • @Leelavati396
    @Leelavati396 9 месяцев назад +1

    अप्रतिम

  • @ganeshpendse9959
    @ganeshpendse9959 9 месяцев назад +1

    श्री कुबेर बुवा कीर्तन अत्यन्त सुंदर झाले आपण सर्वजाण सुख समजतो ते मिथ्या आहे छानचं उलगडा kela धन्यवाद 🙏🙏🌹