देव माझा मी देवाचा । ह.भ.प. वासुदेवबुवा बुरसे । KirtanVishwa | Marathi Kirtan | Vitthal Rukmini

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 130

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Год назад +2

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @shalinibhagwat735
    @shalinibhagwat735 4 месяца назад

    बुवा नमस्कर देवभ्तो सर्व्चरन्ग्त्दार ओथीशाब्दचा नाहित व्रण

  • @pralhadakolkar4307
    @pralhadakolkar4307 3 года назад

    वासुदेव बुवा बुरसे. खूप छा न. धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम. शुभेच्छा. अभिनंदन. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. गोंदवले .

  • @bipinwaghmale2398
    @bipinwaghmale2398 3 года назад

    ।।श्री राम कृष्णा हरि।।श्री ह भ प बुरसे आणि श्री आफळे काका आणि सर्व कीर्तन सहकारी यांना वरील श्री हरि विठ्ठल कीर्तन सेवा प्रस्तुती साठी कोटी कोटी प्रमाण,साष्टांग दंडवत आणि कृतज्ञता।।श्री स्वामी समर्थ।।

  • @prakashthakare646
    @prakashthakare646 2 года назад +1

    !!पांडुरंग हरी वासुदेव हरी!!

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y 5 месяцев назад

    कीर्तन विश्वचे व महाराजांचे आभार.

  • @pushkaedixit
    @pushkaedixit 2 года назад

    जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अप्रतीम.

  • @manasivaidya4362
    @manasivaidya4362 3 года назад

    बुवा कनकाईची पांडुरंग भेटीची ओढ ऐकून डोळे पाणावले आम्हा सामान्य श्रोत्यांचे तो पांडुरंग तर भक्त वत्सल परमात्मा येणारच. अप्रतिम किर्तन बुवा पुढील किर्तनाची आस लागली आहे 🙏

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 3 года назад

    जय श्रीराम
    देव माझा,मी देवाचा, आणि मीच देव, असा जर भक्तीचा सुगंध असेल तर काय उणे असणार आपल्या भाग्याला, अशी भक्ती करून या नरदेहाच सार्थक कराव.आस माझ मत आहे,आशीच बुद्धि समर्थांनी द्यावी हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना.बुवांचा आवाज खणखणीत होता,असाच सर्वांचा ऐकू यावा, ही आपणा सर्वांना नम्र प्रार्थना .दत्तात्रय महादेव पंडित, सातारा..

  • @laxmantukarambhalerao9529
    @laxmantukarambhalerao9529 3 года назад +1

    श्रीराम जयराम जय जय राम

  • @ramkrushnamandavale898
    @ramkrushnamandavale898 3 года назад

    जय जय राम कृष्ण हरी कनकाई आणि परमात्मा वारीला चालली तेव्हा मला वाटले मी हि मी वारीला चाललो आहे जय जय राम कृष्ण हरी

  • @theatjoshi
    @theatjoshi 2 года назад

    अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ.

  • @aakashdabare6169
    @aakashdabare6169 2 месяца назад

    सद्गुरूनाथ संत श्री जगन्नाथ महाराज की जय 🌺💐🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @vaibhavijoshi5075
    @vaibhavijoshi5075 3 года назад +1

    जय जय राम कृष्ण हरी

  • @urmilakalamkar6782
    @urmilakalamkar6782 3 года назад

    सुंदर‌ कीर्तन,‌ रंगुन‌ गेल्यासारख‌ झाल‌ 🙏🙏🙏🙏

  • @mangalajavadekar2344
    @mangalajavadekar2344 3 года назад

    खूप छान किर्तन झाले,गाणी आवडली, समाधानझाले,

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 11 месяцев назад

    अप्रतिम फारच सुंदर कीर्तन झाले बुवा, पूर्वरंग अभंग त्यावरील निरुपण खुप छान आख्यान सुंदर पुढे काय ही उत्कंठा लागून राहिली आहे (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)

  • @vanitashanbhag2278
    @vanitashanbhag2278 3 года назад +1

    Khoopach abhar ho kirtan vishwache
    👍👌

  • @padmadabke4106
    @padmadabke4106 3 года назад

    स्वतः भक्तिरसात रंगून किर्तन करणारांचे किर्तन ऐकायला, पहायला मिळाले की होणारा आनंद शब्दबद्ध करणे अशक्य. किर्तन विश्वद्वारे हा वारंवार अनुभव मिळतोय.

  • @pradeepdeshpande1008
    @pradeepdeshpande1008 3 года назад

    बुवांचे सादरीकरण छान आहे.सोबत साथसंगत अतिशय सुंदर आहे..

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 3 года назад

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @deepashrishukla7029
    @deepashrishukla7029 3 года назад +1

    Aprateem kirtan

  • @rajaramkondalwade1067
    @rajaramkondalwade1067 3 года назад

    परमपुज्य हभप श्री बुरसेबुवा आणि गुरुवर्य आफळेबुवा चरणी त्रिवार वंदन .किर्तन विष्व जय जय रघूवीर समर्थ.ऋणी आहोत.राम कृष्ण हरी.डहाणू जी .पालघर (कोकण).

  • @netrachinchalakar5049
    @netrachinchalakar5049 10 месяцев назад

    खूपच छान जय जय राम कृष्ण हरी ‌

  • @santoshbhadsavale1161
    @santoshbhadsavale1161 3 года назад

    Atishay apratim khupach surekh.Buva aapala aavaz mhanaje madhur sakhar aahe.Vivek buva,aapan,Aafale buva saglech Maharashtracha kirtan paramparet apratim maulyvan hire aahat.Aaplya upakramas shubheccha. 🙏🙏Shree Swami Samartha Gurudevdatta 🙏🙏🙏

  • @renukadoppa1224
    @renukadoppa1224 3 года назад

    Khub Sundar Jay Jay Ram Krishna Hari

  • @yadunathandre3991
    @yadunathandre3991 3 года назад +1

    .हभप.वासुदेव बुवा बुरसे आपणांस कीर्तनाला आणि कीर्तनविश्व आयोजकांना यदुनाथ आंद्रे कुटुंबीया कडुन आणि कीर्तन प्रेमी मंडळ अरण्येश्वर पुणे यांच्या तर्फे खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद .बुवा देव माझा मी देवाचा पूर्वरंग आणि दोन्ही कीर्तनातील बोल्होबा आणि कनकाई
    कथा उत्तरंग खुपच सुंदर आणि श्रवणिय झाला खुपच आनंद वाटला.

  • @tanmaishintre4978
    @tanmaishintre4978 11 месяцев назад

    फार गोड🎉

  • @vijayjoglekar8476
    @vijayjoglekar8476 3 года назад

    अप्रतिम आनंद देऊन गेलेले सुंदर कीर्तन. पुढील भाग ऐकायल मिळण्यासाठी उत्सुक.नवीन कथा पूर्वी न ऐकलेली. कनकाई म्हणजे कोण याच उलगडा झाला नाही. तो ह्वावा हि विनंति.
    सर्वांगसुंदर कीर्तनासाठी बुवांना व कीर्तनविश्वला धन्यवाद.👏👏👏

    • @KirtanVishwa
      @KirtanVishwa  3 года назад

      पुढील भाग - ruclips.net/video/kGRtf3izW4E/видео.html

  • @sharadkulkarni5965
    @sharadkulkarni5965 3 года назад

    फारच छान अप्रतिम

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 3 года назад

    धन्यवाद.
    असाच खणखणीत आवाज असेल तर आणखीन चार लोक ऐकायला येतील. ही विनंती आपण मान्य करावी, हीच हात जोडून नम्र प्रार्थना .साष्टांग दंडवत. दत्तात्रय महादेव पंडित.

  • @alkasawant5474
    @alkasawant5474 3 года назад +1

    रामकृष्ण.हरी

  • @shrikantdeshpande9096
    @shrikantdeshpande9096 3 года назад

    Sunder kirtan zale . 🙏🙏🙏.

  • @prakashwanojekar4037
    @prakashwanojekar4037 2 года назад

    खूप सुंदर कीर्तन.

  • @sandhyaoak5972
    @sandhyaoak5972 3 года назад

    खणखणीत आवाज , खूप छान.

  • @latagadekar7264
    @latagadekar7264 3 года назад

    अप्रतिम

  • @vasudeokatdare6530
    @vasudeokatdare6530 3 года назад

    Ati sunder !!!

  • @maddygamerz2219
    @maddygamerz2219 3 года назад

    Kirtan vishwla khup khup dhanywad vegvegle kirtankar vegvegle aakhyan khup Anand hoto

  • @pachlagfamily
    @pachlagfamily 3 года назад

    Donihi bhag चांगले झाले आहेत

  • @sudhirchandrashete2767
    @sudhirchandrashete2767 3 года назад

    Apratim Sundar kirtan

  • @santoshkarmarkar5275
    @santoshkarmarkar5275 3 года назад

    रामकृष्णहरी

  • @piyushhadge791
    @piyushhadge791 Год назад

    मनाला रडवणारे सुंदर आहे

  • @VeenaAthalye-gy4eq
    @VeenaAthalye-gy4eq 4 месяца назад

    Mast kirtan bhakti bhav Purna kirtan.

  • @pradeepKalangutkar
    @pradeepKalangutkar 6 месяцев назад

    Sundar kirtan

  • @ravivarekar3501
    @ravivarekar3501 3 года назад

    बुवा खुप खुप छान

  • @santoshpote2241
    @santoshpote2241 3 года назад

    खुपच छान

  • @dhananjaygadgil8291
    @dhananjaygadgil8291 3 года назад

    वा बुवा,अप्रतिम रंग

  • @ushavaishampayan1140
    @ushavaishampayan1140 3 года назад

    Khup chhan.

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 3 года назад +1

    सुखमध्ये भगवंत आठवत नाही

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 3 года назад +3

    श्री वासुदेवबुवा बुरसेंचे किर्तन मनोवेधक व ऱ्हदयस्पर्शी झाले. देवगविषयी श्रद्धा भकी व्रुधींगत करणारे प्रसादिक वर्णन सर्वोत्कृष्ट च.!!! प.पु. श्री कलावती आईंच्या क्रुपे बुवांना विनम्रभावे शिर साष्टांग लत्र लक्ष दंडवत.!!!
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy 3 года назад

    ꧁🔺🟡🔺🟡🔺🌞॥❤️🌷❤️॥॥🌞 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 🌞॥॥❤️🌷❤️॥🌞🔻🟡🔻🟡🔻꧂

  • @sandhyaoak5972
    @sandhyaoak5972 3 года назад

    साथसंगतही छान.

  • @jyotijoshi4014
    @jyotijoshi4014 3 года назад

    Apratim

  • @padmakarpathak2445
    @padmakarpathak2445 3 года назад +1

    सुंदर भक्तिरसपूर्ण भावपूर्ण कीर्तन-श्रवणाचा लाभ झाला जय जय विठ्ठल रखुमाई

  • @anantlagad9390
    @anantlagad9390 3 года назад +1

    फार सुंदर दृशटांत दिला पांडुरंगानी कनकाई ला घेऊन पंढरपुरी निघाला विठुराया.अप्रतिम सुंदर कीर्तन केले महाराज धन्यवाद.आणि अनेक शुभेच्छा.👌👌👌🙏

  • @sangitaramdasi9628
    @sangitaramdasi9628 3 года назад

    अतीशय सुंदर कीतृन
    खूप च छान

  • @ashokingle2293
    @ashokingle2293 3 года назад +3

    हे कीर्तन ऐकून आयुष्यात भरपूर काही मिळाल्याचं समधान झालं, आम्ही धन्य झालो..👍👌💐

  • @rashmigurjar4555
    @rashmigurjar4555 3 года назад +2

    श्रवणनीय आख्यान

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 3 года назад +1

    नमस्कार दर्जेदार कीर्तन वा हार्मोनियम तबला यांचीसुंदर साथ वा जय हो

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 3 года назад

    फा रच छा न

  • @manjiripurandare5785
    @manjiripurandare5785 3 года назад +2

    🙏🙏🙏जय जय रघुवीर समर्थ

  • @pritipalshikar3564
    @pritipalshikar3564 3 года назад

    Peti n tablyachi sath khup chan aahe n tal suddha.

  • @gopalshinde8478
    @gopalshinde8478 3 года назад +1

    खूप छान, राम कृष्ण हरि

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 3 года назад +2

    🙏🙏🙏👌👌👌🙏🙏🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏

  • @sachindeshpande6958
    @sachindeshpande6958 3 года назад

    खूपच मनाला भिडणारे कीर्तन, खणखणीत आवाज, सुन्दर गायन, वादन अप्रतिम. कनकाई देवी यांच्या बद्दल ऐकायला मिळाले खुप खुप आभारी 🙏🙏🙏

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 3 года назад

    किर्तन विश्व प्रकल्पातले हे ः

    • @anupamakulkarni8720
      @anupamakulkarni8720 3 года назад

      श्री वासुदेवबुवा बुरसेंचे परम श्रवणीय किर्तन मनोवेधक ऱ्हदयस्पर्शी झाले. देव माझा मी देवांचा हे अलौकिक शब्द सामर्थ्यवान प्रेरणादायी प्रबोधन च.! बुवांना विनम्रभावे प.पु. गुरुदेवता श्री कलावती आईंच्या क्रुपे शिर साष्टांग लक्ष दंडवत.!!! देवाविषयी श्रद्धा व सद्भाव वाढविणारे अम्रुत च.!!!
      वंदन वंदन वंदन वंदन वंदन वंदन वंदन
      💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @vishakhapawar1032
    @vishakhapawar1032 3 года назад +2

    साक्षात भगवंता बरोबर 🙏🙏🙏🙏
    जय जय रामकृष्ण हरी 🙏 🙏

  • @sharadkulkarni5965
    @sharadkulkarni5965 3 года назад +3

    ऊर्वरीत ऊतर रंग ऐकण्याची अतुरता

  • @nutanramchandra8699
    @nutanramchandra8699 3 года назад +1

    अप्रतिम, श्रवणीय किर्तन,,,. ,🕉️👏👃

  • @pradeepdeshpande1008
    @pradeepdeshpande1008 3 года назад

    किर्तनाची वेळ मागणी प्रमाणे वाढविल्या बद्दल धन्यवाद.

  • @ulhaskhobare
    @ulhaskhobare 3 года назад +1

    जणू कांहीं कानकाई सोबत परमात्म्याच्या सहवासात आपणही पंढरी वा रीस जातोय असा भास झाला.

  • @sunitamahabal1276
    @sunitamahabal1276 3 года назад +3

    अप्रतिम किर्तन.छान रंगल!

  • @pramodinamdar4758
    @pramodinamdar4758 3 года назад +2

    🙏 देव माझा मि देवाचा 🙏 सुंदर

  • @suprabhajoshi3032
    @suprabhajoshi3032 3 года назад +2

    देव भक्ताला घेऊन निघाले, खरच केवढी एकात्मता. शब्दच नाहीत पुढे. पुढील भाग ऐकण्यास उत्सुक आहे. 🙏🙏

  • @prasannakumardiwakar711
    @prasannakumardiwakar711 3 года назад +3

    खूप श्रवणीय कीर्तन.🙏🙏

  • @nishapunde5592
    @nishapunde5592 3 года назад +1

    Navin kirtan aiekayala milale khup chan vatle shr Burase maharaja hi sanganya pafhat pan khup chan Anand vatala

  • @anilkulkarni4588
    @anilkulkarni4588 3 года назад +1

    बुरसे बुवांच अतिशय सुश्राव्य कीर्तना चा लाभ दिल्या बद्दल खूप धन्यवाद जय हो स्वामी समर्थ 👏🏻👏🏻👏🏻

  • @santoshchavan6566
    @santoshchavan6566 3 года назад +1

    khup sunder zale kirtan🙏

  • @savitavidwat3756
    @savitavidwat3756 3 года назад +2

    सर्वांगसुंदर कीर्तन।जय जय रघुवीर समर्थ।

  • @dhananjayvasaikar6652
    @dhananjayvasaikar6652 3 года назад +2

    देव पहावियासी आलो.किर्तन ऐकुन देवच झालो

  • @smitasabnis6460
    @smitasabnis6460 3 года назад

    सुंदर!फारच छान!

  • @laxmantukarambhalerao9529
    @laxmantukarambhalerao9529 3 года назад +3

    किर्तन विश्र्व ला खुप खुप धन्यवाद. किर्तन ऐकुन आमचा उत्कर्ष होतो.

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 3 года назад +1

    देव माझा मी देवाचा.....

  • @rakshav.9562
    @rakshav.9562 3 года назад

    खूपच छान
    आपल्याला पण देव भेटेल काय ☺️

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 3 года назад +2

    खुप छान प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले ‌डोळे पाणावले खरच खूप छान

  • @neelimakulkarni6802
    @neelimakulkarni6802 3 года назад +3

    काय सुरेख अनुभूती देणारं कीर्तन. फरशी माहित नसलेली ही कथा डोळ्यात आनंदाश्रू आणते 🙏🏼

  • @shamkanitkar5789
    @shamkanitkar5789 3 года назад +2

    अप्रतिम आहे किर्तन सादरीकरण छान संगीत छान साथ संगत छान हार्दिक शुभेच्छा आणि आशिर्वाद

  • @pradhyumnamainkar1864
    @pradhyumnamainkar1864 3 года назад +3

    अभंग सुंदर आणि त्याला लावलेली चालही 👌👌🙏

  • @deepakkulkarni8456
    @deepakkulkarni8456 3 года назад +1

    Shreeram🙏🏽🙏🏽

  • @aditijoshi8781
    @aditijoshi8781 3 года назад +1

    फारच सुरेख कथन, भावपूर्ण, भक्ती रंगात रंगवून टाकणारे,उत्कंठा वाढविणारे
    अनेक धन्यवाद

  • @pradeepratnaparkhe9310
    @pradeepratnaparkhe9310 3 года назад +1

    🚩🙏🚩

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 3 года назад +1

    लवकरात लवकर अवतार धारण करणं आवश्यक आहे महाराज,🙏🙏🙏🙏

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 3 года назад +2

    नमस्कार, बुवा

  • @anukoolnirmitee9841
    @anukoolnirmitee9841 3 года назад

    श्री राम जय राम जय जय राम !

  • @sadanandlele4279
    @sadanandlele4279 3 года назад +2

    बापू,वा! कीर्तन फारच सुंदर व उद्बोधक .उत्तम साथसंगत

  • @aniruddhabehere9836
    @aniruddhabehere9836 2 года назад

    एकनाथांच्य शब्दात
    एके दिनी नवल जाले ऐकावे भावे वहिले
    घरि असता श्रीकृष्ण योगियांचे निजध्यान
    नंद पूजेशी बैसला
    देव जावळी बोलाविला
    शालिग्राम देखोनि मुखात घाली चक्रपाणी
    नंद पाहे भवताले एका जनार्दनी बोले !!!!!!

  • @dattatraykusundal6592
    @dattatraykusundal6592 3 года назад +2

    🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @anukoolnirmitee9841
    @anukoolnirmitee9841 3 года назад +2

    🙏🙏🙏

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 3 года назад

    खुप छान 👌🙏🙏🙏🙏 अप्रतिम किर्तन 🙏🙏

  • @mandakinimhetre2456
    @mandakinimhetre2456 3 года назад

    Mo Molli u