ह. भ. प. श्री बुरसेबुवांचे किर्तन सादरीकरण अप्रतिम, आवाज खणखणीत व मधुर, तबला व पेटी संगत अप्रतिम, मजा आली ऐकायला. किर्तनविश्व उपक्रम सातत्याने सुरू रहावा.. बुवांना साष्टांग दंडवत
किर्तन अतिशय श्रवणीय झाले. श्री वासुदेव बुवांची भाषा शैली सद्भावनेनी ओथंबलेली. विषय मांडणी सहजसुंदर. असे वाटते किर्तन संपूच नये. मागील किर्तन "" देव माझा मी देवाचा "" त्या किर्तनाचा दुसरा भाग ऐकण्यासाठी मी आतुर आहे लवकर तो किर्तनानंद। आम्हास मिळावा.आणि आजच्या किर्तनाचा दुसरा भाग उद्याच सादर करावा. ही नम्र विनंती. प.पु. गुरुदेवता श्री कलावती मातेच्या क्रुपे श्री वासुदेव बुवांच्या चरणी विनम्रशिर साष्टांग दंडवत.!!! सर्वांचीच किर्तने उत्तम होताहेत. विशेष म्हणजे चार्तुमास सार्थकी लावण्याचे महत्कार्य महान व थोर किर्तनकार श्री ज्ञानेश्वर व श्री तुकारामांची परंपरा सुसंस्कारी पद्धतीने चालवत आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो. घरबसल्या श्री विठोबा रखुमाई यांची क्रुपाद्रुष्टी आम्हा पामरांवर धरत आहेत हे आमचे भाग्य. वंदन वंदन वदन वंदन वंदन वंदन वंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
हभप.वासुदेव बुवा बुरसे आपणांस कीर्तनाला आणि कीर्तनविश्व आयोजकांना यदुनाथ आंद्रे कुटुंबीया कडुन आणि कीर्तन प्रेमी मंडळ अरण्येश्वर पुणे यांच्या तर्फे खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद.
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
वा बुवा उत्तम. परम संतोष जाहला.
एकदम खासच महाराजांनी कीर्तन केले.
जय सद्गुरु श्री गुरुदेव दत्त माऊली 🌹🌹🌹🙏
खुप छान
अतिशय सुंदर किर्तन.जय जय राम कृष्ण हरि धन्यवाद माऊली
तुलना नव्हे पण आपले सादरीकरण
व महेश बुवा काणे यांचे सादरीकरण अगदी तंतोतंत सारखे व छान आहे
अधिक वाचा,महेश बुवा आपल्या पेक्षा लहान असावेत तथापि त्यांचे किर्तन आधी ऐकलं गेल.आपणास साष्टांग दंडवत
🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏
बुआ, खूपच सुंदर कीर्तन 🙏🙏🙏
👌👌👌🙏🙏🙏
, अतीशय सुंदर कीतृन ऐकून मन प्रसन्न झाले धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ
अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ.
नमस्कार बुआ अतिशय अप्रतिम कीर्तन वा हार्मोनियम तबला यांचीसुंदर अप्रतिम साथ दर्जेदार कीर्तन जय हो
Deva ATI Sundar ATI Sundar
कूप छानबुआ धनयवाद🎉
Khup sunder chan👌👌
किर्तन सुस्वर व अप्रतिम
अप्रतिम किर्तन.राम कृष्ण हरी
अप्रतिम कीर्तन.
अतिशय ओघवती वाणी
उत्तम पुर्वरंग....
लाजवाब..
श्री वासुदेव बुवा बुरसे बुवा खुप छान सादरीकरण मनप्रसन झाले धन्यवाद नमस्कार
अत्यंत छान किर्तन
जय जय रघुवीर समर्थ
अत्यंत प्रभावी किर्तन
Namaskaar Jai jai Ram Krishna har
अप्रतिम निवेदन आणि संगीत
Ramkrishna Hari
अप्रतिम
नमस्कार, अप्रतिम
Apratim kirtan gayan surel aakhyan sunder shashwat sukh bhajnanand mulech milte khupach chhan bhaedast aawaj
खपच छान,बुवांची रसाळ प्रासादिक वाणी....
Sundar kirtan
भारदस्त।आवाज अप्रतिम संवादिनी व तबला साथ
उत्तम कीर्तन आणि सादरीकरण
खूप मार्मिक... नमस्कार...
Uttam nirupanachi padhat social oghavati bhasha chan vatale
!!पांडुरंग हरी वासुदेव हरी!!
उत्कृष्ट शब्द अपुरे
तुमच्या ह्या किर्तनां विश्व उपक्रमांने आमची कुठच्या तरी जन्माची पुण्याई फळाला आली
अन्यथा आमच्या नशिबी असा योग नव्हता
खूपच छान ,
कीर्तन अप्रतिम आहे ऐकून समाधान वाटते मनुष्याने मृत्यू येण्या अगोदर व तारुण्यात कसे वागले पाहिजे याचे ज्ञान दील धप्रवाद
तबला पेटी साथ अप्रतिम आहे. खरे साथीदार आहेत
Very nice
🙏जय जय राम कृष्ण हरि🙏
🙏श्री राम समर्थ🙏
🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
🌹🌹🌹🌹🌹
ह. भ. प. श्री बुरसेबुवांचे किर्तन सादरीकरण अप्रतिम, आवाज खणखणीत व मधुर, तबला व पेटी संगत अप्रतिम, मजा आली ऐकायला. किर्तनविश्व उपक्रम सातत्याने सुरू रहावा.. बुवांना साष्टांग दंडवत
बुवांना मन:पूर्वक नमस्कार! खूप कमी वेळात विषयाची सुंदर मांडणी झाल्यामुळे छान आकलन झालं
किर्तन अतिशय श्रवणीय झाले. श्री वासुदेव बुवांची भाषा शैली सद्भावनेनी ओथंबलेली. विषय मांडणी सहजसुंदर. असे वाटते किर्तन संपूच नये. मागील किर्तन "" देव माझा मी देवाचा "" त्या किर्तनाचा दुसरा भाग ऐकण्यासाठी मी आतुर आहे लवकर तो किर्तनानंद। आम्हास मिळावा.आणि आजच्या किर्तनाचा दुसरा भाग उद्याच सादर करावा. ही नम्र विनंती.
प.पु. गुरुदेवता श्री कलावती मातेच्या क्रुपे श्री वासुदेव बुवांच्या चरणी विनम्रशिर साष्टांग दंडवत.!!!
सर्वांचीच किर्तने उत्तम होताहेत. विशेष म्हणजे चार्तुमास सार्थकी लावण्याचे महत्कार्य महान व थोर किर्तनकार श्री ज्ञानेश्वर व श्री तुकारामांची परंपरा सुसंस्कारी पद्धतीने चालवत आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो. घरबसल्या श्री विठोबा रखुमाई यांची क्रुपाद्रुष्टी आम्हा पामरांवर धरत आहेत हे आमचे भाग्य.
वंदन वंदन वदन वंदन वंदन वंदन वंदन
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🙏 राम कृष्ण हरी. बुवांच्या पायी दंडवत🙏
दिवसभर झोपले आणि संध्याकाळी ऐकले!!!!
Khup Chan pudge Kay sangtil , uchukta aahe
नमस्कार, खूप छान कीर्तन
सुंदर व श्रवणीय कीर्तन 🙏
खूप छान , सनातन परंपरा जोपासली जाते आहे याचा खूप आनंद होतो आहे ,
Mast
🙏🙏🙏
महाराज, खुप सुंदर 👍
तुम्ही कराडला येत होता का? लहानपणी ऐकलया सारखे वाटत आहे
अप्रतिम,भारदस्त कीर्तन
श्रीराम चितळे
अप्रतिम.... किर्तन... धन्यवाद
किर्तन आवडले
खुप छान किर्तन
जय जय रघुवीर समर्थ
सुंदर , फारच सुंदर बुवा.
सुबोध आणि सोप्या भाषेत समजावून सांगण्याची शैली छान
खूप छान सुरेल कीर्तन।बुवांचा खणखणीत आवाज।वा वा
खूप सुरेख, भारदस्त कीर्तन, कीर्तन विश्व यांचे मनापासून आभार, नविन कीर्तन ऐकायला मिळतात, हे आमचं भाग्य 🙏🙏🙏
कीर्तन सुंदरच आहे. आपले प्रयत्न सुफळ होवोत.
सिध्दांत परिपूर्ण पूर्वरंग.नमस्कार बुवा
खूप छान
राम कृष्ण हरि
Kirtan khup uttam ahe Excelent khup changle ekale
अप्रतिम किर्तनांसाठीचा वेळ वाढवून असावा असे वाटते.
सुंदर चिंतन वासुदा
उत्तर रंग दाखवा🙏🙏
अप्रतिम खुप सुंदर
Shreeram🙏🏽🙏🏽
संगीत ,आवाज त्यातील भाव याने भक्ती भाव जागृत होतो ,
अप्रतिम......🙏
सुस्वागतम् रामा! जय श्रीराम!
रामा SSS$s$s$s$sS
खूप छान सादरीकरण।पूर्वरंग अप्रतिम।
जय जय रघुवीर समर्थ।
Saprem namaskar buvasaheb
जय श्रीराम!कीर्तन आवडले.खूप छान!👌💐👌
अप्रतिम वर्णनातीत ह भ प बुवांना नमस्कार
Ram Krushna Hari 🙏 👏
Ramkrishna Hari.
Wawa 🙏🏻🙏🏻🙏🏻 burse buva
किर्तन खुप छान 👌🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम कीर्तन नेहमी प्रमाणेच 👌👌👌🙏🙏🙏
वाह बुवा खूप छान 🙏
APRATIM.
🙏 बूवा
🌹अप्रतिम साथसंगत पण अप्रतिम 🌹
आदरणिय ह.भ.प.श्री बुरुसे बुवांचा पूर्वरंग ऐकणे ही एक पर्वणीच आहे.मन आणि कान तृप्त झाले.
खूप छान कीर्तन 🙏🙏नांदेड वरुंन
महाराजांची ताल कालाचा समतोल संभाळत सम गाठण्याची अभिनव गायन संगीतशैली खूप समयोचित आणि समर्पक आहे .
नेहमीप्रमाणे अप्रतिम कीर्तन... 🙏👌
खूप छान सादरीकरण!बुवा नमस्कार 🙏🙏
अप्रतिम बुवा!!!! अगदी बरोबर उत्सुकता वाढली !!!
खणखणीत व भारदस्त आवाज , किर्तन ऐकण्याचा आनंद व्दिगुणित झाला.अशीच किर्तने ऐकायला मिळावित. ह.भ.प. फुरसे बुआ यांना सादर नमस्कार. 🙏🙏
वा छान सुंदर
हभप.वासुदेव बुवा बुरसे आपणांस कीर्तनाला आणि कीर्तनविश्व आयोजकांना यदुनाथ आंद्रे कुटुंबीया कडुन आणि कीर्तन प्रेमी मंडळ अरण्येश्वर पुणे यांच्या तर्फे खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद.
भारी.आवाज दणदणीत 🙏
Swarojgar
उत्तर रंगाचा पुढील भाग सादर करावा, आख्यान पूर्ण करावे
Khupch chhan
नमस्कार
कीर्तन अप्रतिम आहे. सादरीकरण सुद्धा उत्तम आहे. पण अपूर्ण आहे... पुढील भाग लवकर load व्हावा.
खणखणीत आवाज.अप्रतिम सादरीकरण
अप्रतिम सादरीकरण 👍आवाजही खणखणीत आहे.खूप छान विषय..पुढील भागाची उत्सुकता आहे 🙏🙏राम कृष्ण हरी... 🙏🙏
परमपुज्य गुरुवर्य हभप श्री आफळे गुरुजी वहभप श्रीवासूदेव बुवा बुरसे चरणी त्रिवार वंदन .किर्तन विष्व ऋणी आहोत.जय जय रघूवीर समर्थ .अप्रतिम राम कृष्ण हरी भजन ,गायन श्रवनीय नाद माधुर्य .डहाणू जी.पालघर (कोकण ) .