हरिनाम हेच खरे धन । ह.भ.प. सुहासबुवा वझे । KirtanVishwa | Marathi Kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • हरिनाम हेच खरे धन
    नारदीय कीर्तन । ह.भ.प. सुहासबुवा वझे
    देहभान विसरून तन, मन, धन अर्पून भगवंताचे केलेले स्मरण आणि धन म्हणजे पैसा, संपत्ती नसून धन म्हणजे हरिनाम हे तत्व ज्याने अंगी बाणवले त्यालाच भगवंत दिसतो, अगदी भेटतो सुद्धा. आपल्या महाराष्ट्राला अनेकविध संतांची परंपरा लाभलेली आहे, त्यातल्याच संत जनाबाईंच चरित्र आपल्याला उलगडून दाखवतायेत अनेकवर्ष कीर्तनाद्वारे समाजप्रबोधन करणारे, नारदीय कीर्तनाला अत्यंत आवश्यक असलेल्या संगीताचे उपासक, उत्तम गायक असलेले हरिभक्त परायण श्री सुहास बुवा वझे.
    Suhas Buwa Vajhe
    Nardiya Kirtan
    Marathi Kirtan
    Pandurang Hari
    Vitthal Vitthal
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

Комментарии • 110

  • @viNayakShipugade
    @viNayakShipugade Месяц назад +1

    सादर प्रणाम ❤🙏

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 3 года назад

    कीर्तन विश्वाचे आजचे सुभक्ती परमभक्तीचे सुसंस्कारी पुष्प सर्वोत्कृष्ट च..! ह.भ.प. श्री सुहासबुवा वझे समाज प्रबोधन उत्तम करताहेत. अत्यंत श्रवणीय कीर्तन होतयं. मन सुभकीत डुंबत राहतं. प.पु. गुरुदेवता श्री कलावती मातेच्या क्रुपे ह.भ.प. श्री सुहासबुवानंआ विनम्र शिर साष्टांग दंडवत् । या कीर्तन विश्व प्रकल्पाची उदंड भरभराट होवो ह्या मंगलमय शुभेच्छा.!!!
    💐💐💐💐👌👌👍👍👌👌💐💐💐💐

  • @sanjaykhot2235
    @sanjaykhot2235 3 года назад

    🙏🙏🙏🙏🙏
    नमस्कार माऊली

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 2 года назад

    जय श्रीराम
    वझेबुवांची वाणी ही समर्थ वाणी आहे.भगवंताच गुणगान आसच ऐकत रहाव हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना.( दत्तात्रय महादेव पंडित सातारा )

  • @अनितासरदेसाई
    @अनितासरदेसाई 2 месяца назад

    अतिशय सुंदर किर्तन बुवा किती तळमळीने सांगता खरच धन्यवाद बुवा शतशा आभारी नमस्कार नमस्कार नमस्कार

  • @shankarathalye6575
    @shankarathalye6575 6 месяцев назад

    Vithal vithal jay Hari vithal jay Hari vithal

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 3 года назад

    कीर्तन विश्वतर्फे आणि सणविशेषे करुन भरपूर कीर्तने यु- टयुबवर आलेत. दुपारी फक्त 2 तास शांतता असते. एकाचवेळी ऐकले तर आनंद मिळतो. नाहीतर काय ऐकले लक्षातच रहात नाही. पुढचा आठवडा कीर्तन मेजवानी आहे. यथेच्च श्रवणभक्ती करुन ठेवावी. पुण्यसाठा होण्यासाठी. इतर उद्देश कांहीच नाही.
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @padmakarpathak2445
    @padmakarpathak2445 3 года назад

    सुंदर सुंदर किर्तन सत्यम शिवम सुंदरम

  • @shrikrishnajoshi7759
    @shrikrishnajoshi7759 Год назад

    Bhaktamal madhil aakhyane kirtanat ghyawi hi namra vinanti, Hare Krishna

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 3 года назад

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @theatjoshi
    @theatjoshi 3 года назад

    अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ.

  • @prabhakartathurkar8077
    @prabhakartathurkar8077 Год назад

    वा,वा,छान महाराज.वक्तृत्व शैली,गायन,साथसंगत उत्तम.जय श्रीराम.

  • @nandashahapurkar9053
    @nandashahapurkar9053 3 года назад +1

    खूप छान कीर्तन आज अश्या संस्कारांची खरोखरच गरज आहे

  • @manoharkudtarkar8704
    @manoharkudtarkar8704 Год назад

    फार सुरेख ,,,kirtan आहे

  • @aarefamultani8845
    @aarefamultani8845 3 года назад

    राम कृपण हारी🌷🌷

  • @anitasardesai3583
    @anitasardesai3583 2 года назад

    बुवा खरोखर सुंदर कीर्तन शब्द च नाहीत 🙏🙏

  • @anuradhakatti3502
    @anuradhakatti3502 3 года назад

    श्रीराम समर्थ

  • @ashakarle5636
    @ashakarle5636 Год назад

    मला लहान असतापासून कीर्तनाची ऐकण्याची आवड आहे प्रवचन टीव्हीवरील हिंदी सुद्धा मी ऐकते आपले संस्कार पुराणातील गोष्टी छान असतात आपले हे कीर्तन खूप आवडले मी आशा कार्ले

  • @damodarkamat9111
    @damodarkamat9111 3 года назад +4

    बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, ह्या प्रमाणे आमचे वझेबुवा आहेत . सर्व समाजात कीर्तनकार घडविण्याचे कार्य ते अविरत करीत आहेत , त्यांना उदंड आयुष्य लोभो हिच प्रार्थना .

  • @manasivaidya4362
    @manasivaidya4362 3 года назад

    बुवा नमस्कार निरूपण अप्रतिम झाले.

  • @rajendramulik5393
    @rajendramulik5393 3 года назад

    महाराज गायकी खूपच सुंदर

  • @anuradhakatti3502
    @anuradhakatti3502 3 года назад

    साथ संगत पण खूपच छान

  • @swatigarge1928
    @swatigarge1928 3 года назад +2

    कीर्तन खूपच सुरेख झाले. लहानपणी अनेक कीर्तने ऐकली, त्याची आठवण झाली. बुवांचा व्यासंग व गायनही खूपच सुंदर! त्यांची मुलाखतही खूपच छान झाली.

  • @mohanvaidya7931
    @mohanvaidya7931 3 года назад

    सुंदर कीर्तन

  • @suhasbabtiwale254
    @suhasbabtiwale254 2 года назад

    Ati Sundar .

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 3 года назад +1

    जय श्रीराम
    भक्ती आणि भाव अंतकरणात असेल तर पांडुरंग आपल्याला जवळ करतो. म्हणूनच पांडुरंगाने नामदेवांनी जनाबाई जवळ जायला सांगीतले. त्यामुळेच पांडुरंग जनाबाईच्या झोपडीत गेले. जनाबाई चा उद्गार केला.म्हणून आवडीने नामस्मरण करून आपला उद्गार करून घेण्यात मानवी आयुष्याच सार्थक आहे. आज बुवांचा आवाज खणखणीत होता.किर्तनविश्वच्या मान्यवरांना मनभरून धन्यवाद आणि धन्यवाद. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा .)

  • @justsketch2501
    @justsketch2501 2 года назад

    Aprateem..khubach sunder..spashta aani khare

  • @aartydharap6302
    @aartydharap6302 3 года назад

    खूप सुंदर

  • @anujoshi8967
    @anujoshi8967 2 года назад

    Kirtan pharach Chan zale.
    Gayan kala Pradarshit zale.

  • @vinayaghatage8821
    @vinayaghatage8821 3 года назад +1

    किर्तन छान झाले

  • @bajiraochaudhari4877
    @bajiraochaudhari4877 3 года назад

    सुंदर कीर्तन! कथा,निरुपण उत्तम ! वझेबुवा नमस्कार 🙏

  • @divyadattashenvimaujekar1651
    @divyadattashenvimaujekar1651 3 года назад +6

    नमस्कार मी बुवांची विद्यार्थिनी.. ते आम्हाला वर्गात हरिनामाच्या रोज महत्व सांगतात.. आणि ह्या लॉकडाऊन काळात नामानेच आम्हाला घरातल्या सगळ्यांना तारले.. धन्यवाद बुवा..

  • @sanjaygogate1947
    @sanjaygogate1947 3 года назад

    फारच छान सर्वांना मनापासून नमस्कार

  • @vasantipadhye3651
    @vasantipadhye3651 3 года назад

    खूप सुंदर कीर्तन।श्रीगुरुदेवदत्त

  • @kalyankulkarni1482
    @kalyankulkarni1482 3 года назад

    सुंदर

  • @rajendrarane257
    @rajendrarane257 2 года назад

    Sunder awaz sadrkaran changle khup chyan kirtan

  • @prasadprabhu1179
    @prasadprabhu1179 2 года назад

    Sachhidanand shri vithal

  • @pallavikittur4224
    @pallavikittur4224 2 года назад +2

    Blessed to hear you.thank u so much 🙏👌👌👌

  • @tusharkulkarni4932
    @tusharkulkarni4932 3 года назад

    श्री राम कीर्तन विश्व ला मनपूर्वक धन्यवाद असे चिंतन मंथन सुंदर आयिकायला मिळाली.महाराजांचा नंबर पाहिजे आहे

  • @sanjivanijoshi6063
    @sanjivanijoshi6063 3 года назад

    खुप छान जय श्रीराम

  • @sachindeshpande6958
    @sachindeshpande6958 3 года назад +2

    अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने पण मनाला भिडणारे कीर्तन, अप्रतिम गायन, सुंदर चाली, सुन्दर गायन साथ, सुन्दर वादन, बुआ आपला आवाज खणखणीत आहे. 🙏🙏🙏

  • @ravindraghule3970
    @ravindraghule3970 3 года назад

    खुप सुंदर निरूपण महाराज 👌👌

  • @shamkanitkar5789
    @shamkanitkar5789 3 года назад +2

    सुंदर आहे किर्तन सादरीकरण छान संगीत आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशिर्वाद आणि नीरामय आरोग्य लाभो हेच वेदोक्त आशिर्वाद ह भप वझे बुवा

  • @Csv-oi3md
    @Csv-oi3md 3 года назад +1

    वझे बुवा खूप छान किर्तन मुळ पद योग्य घेतले आहे

  • @dhananjayvasaikar6652
    @dhananjayvasaikar6652 3 года назад +1

    हरिनाम हेच खरे धन.
    राम कृष्ण हरी

  • @nileshraut8479
    @nileshraut8479 3 года назад

    सुंदर सादरीकरण
    पांडुरंग हरी वासुदेव हरी

  • @anuradhakatti3502
    @anuradhakatti3502 3 года назад

    Khupach chan निरुपण

  • @kaminijoshi1359
    @kaminijoshi1359 3 года назад +3

    खूपच अप्रतिम कीर्तन . बुवांचा स्पष्ट वक्तेपणा मनाला भावला .श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ

  • @nandkishordesai7924
    @nandkishordesai7924 3 года назад +2

    खुपच आनंद देणारे निरुपण आणि गायीकी
    मनाला फार भावले
    बुवा नमस्कार👌

  • @hitendrachopkar5814
    @hitendrachopkar5814 3 года назад

    खुपचं अप्रतिम

  • @asvgaming7095
    @asvgaming7095 3 года назад

    अप्रतिम मार्गदर्शन करणारं कीर्तन. 🙏

  • @sudhirkulkarni1219
    @sudhirkulkarni1219 3 года назад

    फारच श्रवणीय व गोड कीर्तन कीर्तनकार वझे बुवांना नमस्कार व किर्तनविश्व लही नमस्कार असे कीर्तनकार ऐकवल्या बद्दल

    • @anantashidhaye4247
      @anantashidhaye4247 2 года назад

      फारच सुंदर कीर्तन. साथसंगतही सुंदर.
      ह. भ. प. वा. ल वझे आपल्यापैकी की काय ?

  • @mayakale9599
    @mayakale9599 3 года назад

    धन्य जनाबाई .संत जनाबाईना शतशः प्रणाम

  • @jayantjoshi7854
    @jayantjoshi7854 2 месяца назад

    Chhan!

  • @mayakale9599
    @mayakale9599 3 года назад +1

    भारतीयांचा महामंत्र सत्यमेव जयते चे विवेचन खुप सुंदर श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ अप्रतिम किर्तन सादरीकरण उत्तम भारत माता की जय 🙏🌷🌷🙏

    • @manjudravid5998
      @manjudravid5998 3 года назад +1

      नमस्कार बुआ अतिशय अप्रतिम गायन हार्मोनियम तबला यांचीसुंदर साथ मनापासुन अभिनंदन शुभेच्छा वा जय हो धन्यवाद

  • @kapilkuber3931
    @kapilkuber3931 3 года назад

    जय श्रीराम ऐकून खूप समाधान वाटले वाणी अतिशय मधुर आहे

  • @dhananjaygadgil8291
    @dhananjaygadgil8291 3 года назад +1

    सुंदर किर्तन,विवेचन पदे,आख्यान,राग नियोजन उत्तमच 👌⚘🙏

  • @swatikarambelkar4064
    @swatikarambelkar4064 3 года назад

    🙏अतिशय सुंदर, प्रभावी, कीर्तन आहे.
    मनःपूर्वक धन्यवाद

  • @anandnawathe162
    @anandnawathe162 3 года назад

    मस्त👌👌🙏🙏

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 3 года назад

    सुस्वागतम् रामा! जय श्रीराम!

  • @deviduttdixit8794
    @deviduttdixit8794 3 года назад

    Ram

  • @ashwinishembekar2446
    @ashwinishembekar2446 3 года назад

    खुपच सुंदर झाल कीर्तन

  • @aditijoshi8781
    @aditijoshi8781 3 года назад +1

    सुंदर पदे, संगीत, गायन
    अनेक धन्यवाद

  • @ashwinidatar1748
    @ashwinidatar1748 3 года назад +1

    Atishay sundar...🙏🙏

  • @somnathparsekar
    @somnathparsekar 3 года назад +1

    वा.. बुवा , खरोखरच गोव्याची गर्जना कीर्तन विश्व वाहिनी वर घुमली. बाल कीर्तनकार घडवडण्याची आपली धडपड खूपच प्रशंसनिय आहे.

  • @wamanbarve1437
    @wamanbarve1437 3 года назад

    सुंदर श्रवणीय किर्तन

  • @deepakkulkarni8456
    @deepakkulkarni8456 3 года назад

    Shreeram🙏🏽🙏🏽

  • @pramodinamdar4758
    @pramodinamdar4758 3 года назад

    अप्रतिम, चिंतन करायला लावणारे विचार सुंदर कीर्तन 🙏

  • @vanitashanbhag2278
    @vanitashanbhag2278 3 года назад +1

    🙏🙏🙏💐

  • @pravinaranganekar5843
    @pravinaranganekar5843 3 года назад

    Kan trupt zale

  • @rajkotmachhimar7445
    @rajkotmachhimar7445 3 года назад

    Khup sundar mauli

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 3 года назад

    🙏🌹🙏👌👍🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏

  • @amresharekar1854
    @amresharekar1854 3 года назад

    Wa....Bahot khub ......

  • @prasannakumardiwakar711
    @prasannakumardiwakar711 3 года назад

    सुंदर सादरीकरण.धन्यवाद

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 3 года назад

    खूप छान किर्तन भजन 🙏🙏🙏

  • @somnathparsekar
    @somnathparsekar 3 года назад +1

    नमस्कार बुवा,
    निरुपणासाठी निवडलेल्या अभंगांचे आपण सुंदर विश्लेषण केलंत. मधूर गायन आणि पूरक साथसंगत.
    दैनंदिन जीवनातील वस्तुस्थिती कथन केलीत.
    खूप खूप अभिनंदन.🙏🌷🌷

  • @mayakavlekar176
    @mayakavlekar176 3 года назад

    Kirtan vishvacha madhyamatun ghar baslya apratim ashya kirtanacha manosakta anand gheta yeto. Shat shat pranam. 👏👏👏

  • @rajanakhye3110
    @rajanakhye3110 3 года назад

    नमस्कार नवीन एकायला मिळाले सुंदर धन्यवाद

  • @ameyabakre4609
    @ameyabakre4609 3 года назад

    Sundar kirtan zhale... 🙏

  • @savitavidwat3756
    @savitavidwat3756 3 года назад

    सत्यमेव जयते।

    • @सोहमसंगीत
      @सोहमसंगीत 3 года назад +1

      श्रवणीय कीर्तन खूपच छान झाले वझे buva

    • @alkakesari7578
      @alkakesari7578 3 года назад

      खुपचं छान किर्तन.. धन्य जनाबाई.. नमस्कार,,

    • @alkakesari7578
      @alkakesari7578 3 года назад

      हरीनाम हेच खरे धन आहे..वझे बुवांना नमस्कार

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 3 года назад

    अप्रतिम किर्तन 🙏🙏

  • @urmilakalamkar6782
    @urmilakalamkar6782 3 года назад

    फारच‌ सुंदर‌ कीर्तन‌ अप्रतीम,‌ काय‌ म्हणावे

  • @dthappan5875
    @dthappan5875 3 года назад

    APRATIM.

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 3 года назад +2

    👍👍🙏🙏

  • @dattatraykusundal6592
    @dattatraykusundal6592 3 года назад

    🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @manishajog203
    @manishajog203 3 года назад

    Sundar

  • @vijayrajpathak3823
    @vijayrajpathak3823 3 года назад

    Vajhe boya

  • @sunandamahante462
    @sunandamahante462 2 года назад

    Oooooooo

  • @mangirishrv
    @mangirishrv 3 года назад +1

    🙏👌

  • @vaishalimulay6247
    @vaishalimulay6247 3 года назад

    Vandaniy

  • @nandkishordesai7924
    @nandkishordesai7924 3 года назад

    गोव्यातून

  • @shubhadaketkar
    @shubhadaketkar 3 года назад +1

    सध्या मी घरी परदेशात ही एकनाथी भागवत, श्रीमद्भागवत व गीता वाचत आहे, व ऐकायला गुगल मीट वर 20 ते 25 जण असतात,

    • @rekhajoshi5219
      @rekhajoshi5219 3 года назад

      मनाला भावणारे, अचूक शब्दरचना, तालबद्ध स्वरातील कीर्तन, वझेबुवा आपणास प्रणाम 🙏

    • @priyankasamant5936
      @priyankasamant5936 3 года назад

      खूप छान कीर्तन गायकी साथ अप्रतिम!

  • @vijayrajpathak3823
    @vijayrajpathak3823 3 года назад

    Sathichye vadya chpli chmta baddl pan mulkhit madha mathi sangavi

  • @pachlagfamily
    @pachlagfamily 3 года назад

    कीर्तन छान झाले

  • @vidyapawar8364
    @vidyapawar8364 3 года назад

    अतिशय सुंदर निरूपण

  • @anuradhakatti3502
    @anuradhakatti3502 3 года назад

    खणखणीत आवाजात सुरेल किर्तन

  • @maheshchopade7563
    @maheshchopade7563 3 года назад

    अप्रतिम किर्तन 🙏

  • @rajendramulik5393
    @rajendramulik5393 3 года назад

    अप्रतिम, अतिसुंदर कीर्तन

  • @sgvirgincar
    @sgvirgincar 3 месяца назад

    🙏🙏🙏❤