विषय आरक्षणाचा । मराठा, OBC, धनगर, आदिवासी. काय आहे आरक्षणाचा मुद्दा | बोलभिडू गप्पा |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • #BolBhidu #aarakshan #Bolbhidugappa
    बोलभिडूचा नवा कार्यक्रम बोलभिडू गप्पा. बोलभिडूच्या आजच्या गप्पांचा विषय आहे, आरक्षण. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा विषय नक्की काय आहे. हे आरक्षण मिळण्याच्या शक्यता आणि मर्यादा कोणकोणत्या आहेत पाहा या व्हिडिओत.
    या गप्पांमध्ये सहभागी असणारे मान्यवर :
    प्रविण गायकवाड, प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड
    डॉ. बाळासाहेब सराटे, मराठा आरक्षण अभ्यासक
    डॉ.संजय दाभाडे,निमंत्रक, आरक्षण हक्क संरक्षण समिती
    प्रा.लक्ष्मण हाके, ओबीसी नेते
    विश्वजीत देशपांडे, उपाध्यक्ष, सेव्ह मेरिट सेव्ह नेशन संस्था
    Location courtesy :
    संविधान कट्टा, एस एम जोशी फाऊंडेशन, पुणे
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 985

  • @pratapsawant6762
    @pratapsawant6762 2 месяца назад +7

    बाळासाहेब साराठे योग्य बोलतात त्यांचं वक्तीमहत्व अभ्यासू आहे 🎉❤

  • @vijaygaikwad917
    @vijaygaikwad917 9 месяцев назад +42

    एकटे सराटे यांना मलाच सगळं माहित आहे असे त्यांना वाटते
    त्यांना म्हणायचं आहे मला नाही तर कुणालाच नाही हा विचार बालिश आहे

  • @nitindorge9734
    @nitindorge9734 9 месяцев назад +14

    मराठा आरक्षणाचा संदर्भात बाळासाहेब सराटे यांचा अभ्यास दांडगा आहे

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 9 месяцев назад +15

    सराटे सरांची समाजासाठीची तळमळ खरच एकदम rightआहे. बाकि सव॔ विरोधक आहेत

  • @ashokjadhav6097
    @ashokjadhav6097 9 месяцев назад +47

    लक्ष्मण हाके सर आणि प्रविण गायकवाड सरांचा मुद्दा महत्वाचा आहे.

    • @BaliramKate-wl7ow
      @BaliramKate-wl7ow 2 месяца назад

      महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे आदिवासी साल्यांनो तुम्ही दादागिरी करू नका

  • @vasantharkal1654
    @vasantharkal1654 9 месяцев назад +17

    Sarte सोयीचे तेवढ सांगतात कळीचे मुद्दे कायदे आयोग तरतुदी सांगत नाही, ते उघडे केले की यांचा सर्व argument चा सुपडा साप होतो

  • @RavindraMali-mw8ez
    @RavindraMali-mw8ez 9 месяцев назад +7

    डॉ. संजय दाभाडे सरांनी खूप छान अभ्यासपूर्वक चर्चा केली

  • @LegalRights88
    @LegalRights88 9 месяцев назад +13

    आरक्षण कधी ही गरीब आहे म्हणुन दिल जात नाही की तो गरीबी हटाव कार्यक्रम नाही... सर्व समाजाला एका समान पातळीवर आणण्यासाठी आरक्षण आहे. सामाजिक मागास यावरच आरक्षण दिलं जात, आर्थिक मागासवर्ग यावर आरक्षण दिल जात नाही..

    • @PrakashPatil-hc2if
      @PrakashPatil-hc2if 8 месяцев назад +2

      आपण सांगताय ते सामाजिक मागासलेपण कशाच्या आधारे मोजलं जातंय हे ही सांगा..

  • @subh2173
    @subh2173 9 месяцев назад +28

    बाळासाहेब सराटे च अस झालंय आम्हाला पाहिजे म्हंटल्यावर हम करोसो कायदा

    • @user-xn5yu1ov9u
      @user-xn5yu1ov9u 3 месяца назад

      मराठा म्हणजे काळे उंदीर

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 9 месяцев назад +50

    पूर्ण विडिओ बघितला प्रविण गायकवाड सर आणि प्रा.लक्ष्मण हाके सर यांनी खुप अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं आणि सत्य परिस्थिती मांडली.बाळू खराटे सरांचा अभ्यास एकांगी वाटला .चर्चा चांगली झाली ..👍

    • @deshmukhsagar2682
      @deshmukhsagar2682 9 месяцев назад +7

      द्वेशातून काहीच मिळत नाही....

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 месяцев назад +2

      तु संडास धुव्याच असल्यामुळे असाच विचार करणार

    • @trick_er
      @trick_er 9 месяцев назад +4

      ​​@@keepsocialdistance1643jatibhed karayacha ..jaati dvesh karaycha ..ani mg reservation band kraychi magni karaa.ani band nasel hot tr saglyani maga.

    • @shaileshdeshmukh6409
      @shaileshdeshmukh6409 9 месяцев назад

      तुला मिळत असेल बाबा म्हणून असं वाटतंय तुला एकदा gar8बोल असून 1 लाख फी भरावी लागेल तेव्हा कलेल तुला

    • @4veek
      @4veek 9 месяцев назад

      @@trick_er neela kutra ala paha 😅😂

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 9 месяцев назад +38

    प्रा.लक्ष्मण हाके यांनी खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं .सर्वांनी चांगली चर्चा केली .पण हाके सर बोलले की ते बाळू खरमटे सरांचा सारखा सारखा तिळपापड होत होता .जाऊ द्या पण चर्चासत्रात एवढा अहंकार बरा नाही

    • @OMKAR-2024-k4r
      @OMKAR-2024-k4r 8 месяцев назад

      Laxman Hage dhangaranche neta aahe.

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 9 месяцев назад +15

    प्रविण गायकवाड सरांनी उत्तम विश्लेषण केले

  • @shivanandchavan1208
    @shivanandchavan1208 9 месяцев назад +52

    सराटे साहेब तुम्ही लढत रहा आम्ही तुमच्या सोबत आहोत जय जिजाऊ जय शिवराय

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 9 месяцев назад +9

    ही चर्चा केल्याबद्दल बोल भिडू चे आभार . आरक्षण हा नुसता गुंता नाही तर महागुंता आहे हे समजले .

  • @ashalambhate2839
    @ashalambhate2839 9 месяцев назад +13

    Hake sahib great .very good point out.

  • @AakhurTv
    @AakhurTv 9 месяцев назад +15

    हाके सर ❤

  • @babasahebingole4791
    @babasahebingole4791 9 месяцев назад +16

    सराटे साहेब अतिशय अभ्यासपूर्ण माहिती मांडतात .समाज तुमच्या सोबत आहे

    • @Adv.rajurkar
      @Adv.rajurkar Месяц назад

      एकदम बुद्धीमान मानुष, भरपूर सहकार्य केले यांनी ❤❤❤

  • @sandeshbhalerao2476
    @sandeshbhalerao2476 9 месяцев назад +50

    ◆ रयतेच्या गरीब मराठ्यांनी स्वतःला राजकीय दृष्ट्या वेगळं करून घेतल्याशिवाय त्यांच्या हातात इथले निजामी श्रीमंत मराठे काहीच लागू देणार नाहीत..
    -ॲड.प्रकाश आंबेडकर
    बाळासाहेब आंबेडकरांचं हे विधान इतकं तंतोतंत महत्वाचं आहे की सत्तेचा पूर्ण 180 अंशात बदल करून मराठा समाज जोपर्यंत प्रस्थापित सारंजामी पक्ष आणि नेतृत्वांना दूर करणार नाही तोपर्यंत गरीब माराठ्यांसह संपूर्ण बहुजन वर्गाचं शोषण होतच राहणार आहे.. मग आरक्षण असो, अथवा नसो...

    • @amoldhassharingthoughts3895
      @amoldhassharingthoughts3895 9 месяцев назад +3

      प्रस्थापित मराठे नेते वा ओबीसी नेते suddha dhan sandage aahet te rayatechya garib maratha kunabi, garib sc st samajacha awaj dabanar ekmekat bhandane laun

    • @rajivo4306
      @rajivo4306 9 месяцев назад

      बहुजनांना सत्ता आपल्या ताब्यात घ्यावी लागेल.प्रस्थापित नेते अन् राजकारणी गरिबांना कधीच पुढे येऊ देणार नाहीत. ते फक्त स्वतःची घरे भरत आहेत आणि गरीब हे गरीब कसे राहतील याची व्यवस्था करत आहेत. म्हणुन आपल्यातील गरीब बहुजन वंचित माणसाला निवडूण देऊन सत्ता आपल्या हातात घ्या.

    • @PrakashPatil-hc2if
      @PrakashPatil-hc2if 8 месяцев назад

      सर्वच प्रस्थापितांना घरी बसविणे गरजेचं झालेय आता बहुतेक मग कुठल्याही जातीचे असोत..

  • @sudhakarshinde8724
    @sudhakarshinde8724 9 месяцев назад +59

    हा Hake saheb, great ❤❤❤

  • @mj-zm4ou
    @mj-zm4ou 9 месяцев назад +35

    हाके सर no1

  • @000Vishwa
    @000Vishwa 9 месяцев назад +23

    प्रविण दादा गायकवाड सरांनी वास्तविकता मांडली dhanyavad

    • @avi_1282
      @avi_1282 9 месяцев назад +3

      Pravin Gaikwed kadhich marathchya arakshana sobat ubha navta nai 😂😂 to vyakti maratha mulat ahe ki nai hach prashna ahe … sarate sir ne barobr gapp kela ki amcha time ala ki he etc goshti suchtat

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 9 месяцев назад +9

    खाजगकरणाच्या विरोधात फक्त बाळासाहेब आंबेडकर हे बोलतात पण त्यांना सहकार्य करून वंचित बहुजन आघाडी ला सत्तेत आणा

  • @user-eu7pd1rh8f
    @user-eu7pd1rh8f 9 месяцев назад +12

    एक्सलंट हाके साहेब.

  • @Aakash8739
    @Aakash8739 9 месяцев назад +28

    56:01 40% वाला कोणी doctor बघितला का??? जास्तीत जास्त 10 ते 15 मार्क्स चा difference असतो पण हे 40 टक्के आणि 99 टक्के इतकं वाढवून सांगतात. मेहनत सगळेच करतात पण गरीब मागासलेले कोणत्या परिस्थितीत शिकून तितके मार्क्स मिळवतात ते कोणी बघत नाही. त्यांच्याकडे class लावायला पुस्तके घ्यायला पण पैसे नसतात.

    • @Ravan91198
      @Ravan91198 9 месяцев назад +5

      दुसऱ्यांना कमी samjaych bass ewdch aahe 😢

    • @the...devil..
      @the...devil.. 9 месяцев назад +5

      40% wala la kadhich admission bhetat nahi...AIIMS la kiti high merit aahe all categories cha ....,top chya collages cha sagalyancha merit high asta ....nustya khotya batmya pasravtata kahi bhurte

    • @rajashreegaikwad1657
      @rajashreegaikwad1657 9 месяцев назад +3

      हे समजण्याची वैचारिक पात्रता नाही हाच मोठा problem आहे..

  • @gabbar96k
    @gabbar96k 9 месяцев назад +26

    प्रविण दादा गायकवाड...!
    Salute to you !
    आम्ही तुमच्या सोबत आहोत..
    खूप प्रगलब विचार मांडला आहे आपण❤️

    • @Renaissance861
      @Renaissance861 8 месяцев назад

      तो पवारांचा माणूस आहे

  • @bharatwagh697
    @bharatwagh697 9 месяцев назад +15

    खूप छान चर्चा गायकवाड साहेब, हाके सर, दाभाडे सर अभ्यासपूर्ण चर्चा

  • @TopNews7201
    @TopNews7201 9 месяцев назад +45

    हाके सर अभ्यास करून बोलतात...सत्य निर्भिड मांडत आहोत.

  • @madhukarhire1651
    @madhukarhire1651 9 месяцев назад +16

    हाके साहेब धनगर समाजाचे असुन सुध्दा आदिवासी समाजाची व्यथा व हलाकीचे जीवन या विषयी व्यथा मांडली...व गरिब मराठ्यांना सुध्दा न्याय मिळायला हवा.खरच धनगर समाज हा सगळ्यांचा विचार करतो.

    • @HemantBhusare73
      @HemantBhusare73 9 месяцев назад +1

      धनगर ना आरक्षण असून सुधा आदिवासी मधे जायचं विचार ..? आणि दाभाडे सर काय सांगतात ते नीट ऐका सगळ समजेल हाके सर काय बोलतात ते खर हाय की नाही

    • @sandyamane4381
      @sandyamane4381 2 месяца назад

      Hake saheb

  • @user-eu7pd1rh8f
    @user-eu7pd1rh8f 9 месяцев назад +19

    मस्त चर्चा, काही माजोरडे आजही खरी परिस्थिती मान्य करायला तयार नाहीत.

    • @rajabhaujadhav8776
      @rajabhaujadhav8776 8 месяцев назад +1

      गरीब मराठा समाजाचा जखमेवर मीठ चोळत आहे

    • @user-eu7pd1rh8f
      @user-eu7pd1rh8f 8 месяцев назад

      @@rajabhaujadhav8776 कोणते गरीब मराठे घटना विरोधात जाऊन ओबीसींच आरक्षण हिसकवू पहाणारे?????

  • @gabbar96k
    @gabbar96k 9 месяцев назад +12

    हाके साहेब..!
    बिन्धास्त लढा तुम्ही... त्या शेजारच्या गाढवाचा अहंकार त्याच्या रक्तातला अहंकार स्पष्ट दिसतो ...
    हाच अहंकार पिढ्यान् पिढ्या तुमच्या सारख्या लोकांमुळे तुमच्या सारख्या लोकांनी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला... आता तुम्ही विनाकारण त्या हाके सहेबावर ओरडुन काही फायदा नाही!

  • @HemantBhusare73
    @HemantBhusare73 9 месяцев назад +8

    दाभाडे साहेब ग्रेट सत्य सांगितले आता तरी धनगर लोकांचे डोळे उघडतील 😊👍👍👍💪

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 9 месяцев назад +1

      काही पण बोलू नका ते त्यांची बाजू मांडत आहेत
      आत्ता जावून आदिवासींचे सर्वेक्षण केले तर बरेच जण त्या जुन्या निकशातून बाहेर पडतील😢
      आपण 2023 मध्ये जगून निकष 1900 मधील लावून चालत नाही रे 😢😢😢
      आणि मुर्खासारखे आम्ही ते मान्य करणार नाही 😢😢

  • @LegalRights88
    @LegalRights88 9 месяцев назад +16

    दाभाडे सर यांनी योग्य अभ्यासपूर्वक मांडणी केली आहे...

  • @manish-lf9kf
    @manish-lf9kf 9 месяцев назад +72

    मराठ्यांना OBC मध्ये यायचं आहे..
    पण
    बाळासाहेब सराटे यांनी OBC reservation ला कोर्टात आव्हान दिले आहे...
    कठीण आहे सगळं🤯

    • @jeetupalzy9491
      @jeetupalzy9491 9 месяцев назад +9

      I as Martha dont want to be called a OBC since we are not although we are EWS=Economical Weaker Section and there is also there a huge difference between Marathas and Kunbi.

    • @indian62353
      @indian62353 9 месяцев назад +7

      @@jeetupalzy9491 कुछ भी🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @Akshay_Patil12
      @Akshay_Patil12 9 месяцев назад +3

      1994 la jo gr kadhla.. ti case aahe

    • @Samsgddbb
      @Samsgddbb 9 месяцев назад

      Kelya ka gelet te pahile bag...kalat nahi kahi

    • @jaymaharashtra..3105
      @jaymaharashtra..3105 9 месяцев назад +17

      ओबीसी आरक्षणाला विरोध nahi kela रे..ओबीसी मध्ये जे नवीन १६% आरक्षण १९९४ वाढवलं त्या वर केस आहे

  • @rahulsuryavanshi3645
    @rahulsuryavanshi3645 9 месяцев назад +15

    Hake saheb great

  • @sumitwaghmare4711
    @sumitwaghmare4711 9 месяцев назад +9

    एवढ्या सर्व आरक्षणाच्या चर्चेवरून, वादे - दावे - प्रतिदावे यांवरून एक गोष्ट कळते.
    Thank You Babasaheb🖤
    आमचं जे काही आहे ते सर्वस्व तुझच आहे !!!
    ह्या चर्चे अंती मला एकच लाईन आठवते
    " उधळरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे "
    ज्यांना ही चर्चा कळली असेल , त्याना आज समजल असेल की बाबासाहेब का बोलत होतो
    " in India Every caste is A itself a nation".

  • @user-hd3ll3rv8f
    @user-hd3ll3rv8f 9 месяцев назад +21

    अतिशय छान माहिती मिळाली आम्हाला पण असे वाटते की सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाची आर्थिक व सामाजिक पातळी कुठपर्यंत आहे याचा विचार करून जे मागे राहिलेले आहेत त्यांना आरक्षण द्यावे

  • @SP-ek6ce
    @SP-ek6ce 9 месяцев назад +20

    मराठे वडार समाजासारख दगड फोडाचे काम करतात का हो

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 6 месяцев назад

      दगड फोडायचं काम नाही करत.. मराठे शेती करतात.. हजारो वर्षे त्यांचा तोच धंदा आहे.. दगडे फोडणे हा वडारांचा धंदा आहे.. वर्षेनुवश्रे चालत आलेला

    • @vishupawarpatil1630
      @vishupawarpatil1630 2 месяца назад

      वंजारी धनगर करतो का? तरी आरक्षण आहे ना..आरक्षण तुझ्या डोक्याबाहेरचा विषय आहे नको डोक लावू आपली दगडच फोड तु..

    • @abhijeetshinde9318
      @abhijeetshinde9318 Месяц назад

      सगळी काम करतात वीर बांधकाम पासूनस मराठा समाज सुद्धा

  • @user-vw1zg1bv3r
    @user-vw1zg1bv3r 9 месяцев назад +20

    Hake Sir 1no

  • @rajivo4306
    @rajivo4306 9 месяцев назад +30

    जातिनिहाय जनगणना करा. संख्ये नुसार हिस्सेदारी द्या.सगळ्यांना न्याय मिळेल.म्हणून सगळ्यात आधी जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे

    • @nikheelvanjare5653
      @nikheelvanjare5653 9 месяцев назад

      समान जमीन वाटप करण्यात यावे आता छटाकभर लोकसंख्या वाले लोक हजारो वर्षांपासून देशातील जमीनीचा उपभोग सत्तेच्या माध्यमातून घेत आहेत बस झाले ना आता लाखो करोडो रुपयांची कर्जमाफी कितीदा तरी भेटली शेती विषयक अनुदान करोडो रुपयांचा निधी मंजूर होतो लाखो रुपये पिकविमे सरसकटपणे देत राहतात नुकसान भरपाई पण मिळत राहते आता आमची चार पाच हजाराची स्कोलरशिप सुद्धा देखवत नाही आता मुलनिवासी समाजात देशातील जमीनीचे समान वाटप झालेच पाहिजे जोरदार राष्ट्रीय आंदोलन सुरू करण्याची वेळ आलीय...

  • @swarayamgar4328
    @swarayamgar4328 9 месяцев назад +7

    प्रविण दादा खुपचं छान 🙏

  • @ip198
    @ip198 9 месяцев назад +20

    दाभाडे सरांनी खूपच छान आणि मुद्देसूद अभ्यास पूर्ण मुद्दा मांडला आहे

  • @pravinb1059
    @pravinb1059 9 месяцев назад +41

    सराटे ची मानसिकता नाही ऐकून घेण्याची फक्त
    त्यांचीच तुतारी वाजवतात

    • @Indian-hq7no
      @Indian-hq7no 9 месяцев назад

      Murkha banvat ahet samaj la, sansta vachyachi ahe, phadanvis,anudan,seat kutli bhetnar

    • @RamraoDhole
      @RamraoDhole 8 месяцев назад +1

      तू तिथे जाऊन बस अभ्यासक
      असशील तर नाहीतर गप्प बसून चर्चाऐक ही पूर्ण

  • @nitinkapane9384
    @nitinkapane9384 9 месяцев назад +62

    हाके साहेब तुमचं खरंय

  • @GajananKale-il8mr
    @GajananKale-il8mr 9 месяцев назад +3

    मा,सराटे सर यानी मराठा समाजाचा अत्यंत महत्वाची भुमिका माडली धन्यवाद सर

  • @user-br8xk5sz9q
    @user-br8xk5sz9q 9 месяцев назад +50

    जे लोक जाती आणि धर्माच गर्व करायचे तेच आज स्वतःला मागास मागास असे ओरडत आहेत फक्त आणि फक्त आरक्षणासाठी

    • @king9425
      @king9425 9 месяцев назад +9

      दुसरा समाज चे प्रगती पाहून फक्त 😂

    • @purushottamtayade3812
      @purushottamtayade3812 9 месяцев назад +2

      कुणाचाच काळ सारखा राहत नसतो.
      म्हणून मराठा यांना आरक्षण देणे गरजेचे झालेले आहे.

    • @user-br8xk5sz9q
      @user-br8xk5sz9q 9 месяцев назад

      @@purushottamtayade3812 आरक्षण हा मागास वर्ग ज्या लोकांना जातीमुळे भेदभाव सहन करावा लागला, कधी शिक्षण , संपती मिळवण्याचा अधिकार भेटला नाही त्यासाठी आरक्षण आहे , गरिबी ही कमी मेहनत घेतली, शिक्षण कडे दुर्लक्ष करून वारी केली की येत
      राग शांत झाली की विचार कर मित्रा, तरुण वर्ग नुसता जयंती, दहीहंडी, नेत्यांचे वाढदिवस, राजकारणी भाषणं, समारंभ यात लक्ष घालत आणि वेळ वाया घालवत
      आपल्या अपयशाचा आरक्षण वरती राग कडण चुकीचे आहे

    • @madhavgiri6889
      @madhavgiri6889 8 месяцев назад

      ​@@purushottamtayade3812tumach sarv adhikar ahe 75 varsha pasun maharashtra made satta tumachecha CM ahet ki 🤔😔😂

  • @user-td4kw1nr8q
    @user-td4kw1nr8q 9 месяцев назад +5

    , गायकवाड सर आपले विश्लेषण अतिशय अभ्यासपूर्ण आहे सर आपल्या या निर्भिडपणे चर्चेत उत्तरे दिली आहेत याबद्दल धन्यवाद सर

  • @sunilkalyankar126
    @sunilkalyankar126 9 месяцев назад +25

    हाके सर ग्रेट

  • @rnkl0707
    @rnkl0707 9 месяцев назад +12

    शिक्षण आणि आरोग्य मोफत करा , आरक्षणाची गरज पडणार नाही.

  • @rajashreegaikwad1657
    @rajashreegaikwad1657 9 месяцев назад +8

    दाभडेंच बोलण अभ्यासपूर्ण आहे

  • @udaytapkire19
    @udaytapkire19 9 месяцев назад +28

    सराटे ना दुसऱ्याला बोलून द्यायचं नाही.....तुमची मतं सगळे ऐकतात .....दुसऱ्याच पण ऐकायची मानसिकता ठेवा ....थोड शहण्यासारख वागा.....आपण मोठे लोक आहात.......act like one

    • @ranjitshinde3763
      @ranjitshinde3763 9 месяцев назад +1

      To rosh ahe te mhanale 46:00 pasun paha sagla video paha mag comment kar

    • @4veek
      @4veek 9 месяцев назад

      Saratya chya conversation mule samjun yeta ki ha pn reservation geunch mota zala aihe 😂😂😂

    • @4veek
      @4veek 9 месяцев назад

      ​@@ranjitshinde3763 kutrya neet bol salya 😠😡🤬

    • @pravindhomse7000
      @pravindhomse7000 9 месяцев назад +1

      त्यांच्या मताशी अंतरवलीत जमा झालेला सगळा मराठा समाज सहमत आहे....

    • @4veek
      @4veek 9 месяцев назад

      @@pravindhomse7000 jast bolu nako tu neet raha 😡🤬

  • @sudhakarshinde8724
    @sudhakarshinde8724 9 месяцев назад +53

    हाके साहेब ❤💯👍❤️❤️❤️

  • @pratik9296
    @pratik9296 9 месяцев назад +14

    प्रविण गायकवाड साहेबांचे विचार भारी आहेत......आरक्षणा पलीकडे पण जग आहे.....

    • @Dkisap
      @Dkisap 9 месяцев назад

      Pawarnacha चेला आहे तो

    • @Indian-hq7no
      @Indian-hq7no 9 месяцев назад

      ​@@Dkisapbr jhala andbhakt nahi

  • @SP-ek6ce
    @SP-ek6ce 9 месяцев назад +3

    प्रवीण गायकवाड सर योग्य भूमिका मांडत आहेत.
    ह्याला अस दिल, त्याला तस दिल, मंडल आयोग ने दहा वर्षेनंतर सुप्रीम कोर्टाचे अधिकारात ओबीसी आरक्षणाचा निर्णय दिलेला आहे.

  • @anilsarwade6550
    @anilsarwade6550 9 месяцев назад +18

    हिरव्या शर्त वाले स्वताहाला खूपच हूशार समजतात दिसतय

    • @karansuryavanshii
      @karansuryavanshii 9 месяцев назад +5

      "शर्ट" अस्त "शर्त" नाही. आगोदर स्वतः कडे बघा 🙌

  • @yashwantkadam339
    @yashwantkadam339 9 месяцев назад +6

    खूप अभ्यासपूर्ण माहिती बाळासाहेब सराटे साहेब.....❤

    • @Adv.rajurkar
      @Adv.rajurkar Месяц назад

      एकदम खरं भक्कम बाजू❤❤❤

  • @santoshpawar8164
    @santoshpawar8164 9 месяцев назад +94

    घरच्यांच्या जीवावर शिक्षण करणे आणि घरचे संभाळून शिक्षण करणे यात खूप फरक आहे.

    • @Rameshjankar370
      @Rameshjankar370 9 месяцев назад +4

      बरोबर आहे पवार सर❤

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty 9 месяцев назад +1

      सावकारकी करुन हरामखोरी ने sc st OBC ची जमिनी हाडपून मज्जाआणि फुकटचा माज करणे आणि जमिनी नसताना ही आपल्या जातीची काम काबाड कष्ट करून पोरांना शिकवून पुढ नेने यात खूप फरक आहे 🎉

    • @subh2173
      @subh2173 9 месяцев назад +4

      ​@@Package_wala_chu शरद पवार ला 11 बहीण भाऊ आहेत

    • @subh2173
      @subh2173 9 месяцев назад +9

      @@Package_wala_chu अरे ज्यांना शेती आहे त्यांची शेतीवर च उपजीविका आहे त्यानी कश्याला 4 चार लेकरं जन्माला घालायची पाहिलं पोरग झालं तरी परत 3 तीन पोर जन्माला घालायची अन आता म्हणायची वाट्याला 1 एकर आलं त्यात काय भगत नाही तू कश्याला सांगतो मग परिस्थिती नाही तर एवढी लेकर कश्याला जन्माला घातली

    • @subh2173
      @subh2173 9 месяцев назад +2

      @@Package_wala_chu एकच मुलगी आहे मग बाकीच्यांनी का आदर्श घेतला नाही आपल्या कडे काय असेल नसेल पुढं आपण एकच मूल जन्माला घालू पवार साहेबांकडे एवढं सगळं असताना त्यानी एकच मूल जन्माला घातलं

  • @alksani-2182
    @alksani-2182 9 месяцев назад +10

    अतिशय सखोल आणि अभ्यासपूर्ण चर्चा सर्व अभ्यासू मान्यवरांना धन्यवाद!....

    • @Mann12321
      @Mann12321 9 месяцев назад

      Muslim lok dangali karta tyach kay? Kashala aikaycha tumach, konal shantit jagu det nahi

    • @Indian-hq7no
      @Indian-hq7no 9 месяцев назад

      Andbhakt gu khayala lagle ahet 😂😂😂😂

    • @Mann12321
      @Mann12321 9 месяцев назад

      @@Indian-hq7no khar boll ki chamche lokanchi gand jalati

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj 9 месяцев назад +10

    जय मल्हार हाके सर

  • @nanasahebchopade166
    @nanasahebchopade166 9 месяцев назад +25

    मराठा आणि कुणबी एक नसेल तर
    त्यांचे आंतरजातीय विवाह समजून
    शासनाने मदत द्यावी.

    • @Girish-xo9yy
      @Girish-xo9yy 9 месяцев назад +4

      ✌️🙏👍💯

    • @Ulpzexkgwjjzx8655
      @Ulpzexkgwjjzx8655 9 месяцев назад +2

      अरे 42 अजून जाती आहेत कुनबीत तुम्ही कसे स्वतःला कुणबी म्हणवनार 😑

    • @patilparkshit121
      @patilparkshit121 9 месяцев назад +1

      Are kunbi ha kunbi asto nanatr tyat pot jat aahe

    • @shantidootdhurt7192
      @shantidootdhurt7192 9 месяцев назад

      शहाण्णव कुळी
      ब्यार्न कुळी
      अक्करमाशी
      कोण आहे

  • @bandanikam1999
    @bandanikam1999 9 месяцев назад +38

    सराटे साहेब तुम्ही समाजाची बाजू आताच्या परिस्थितीला अनुसरून खूप छान मांडली 🙏

    • @Adv.rajurkar
      @Adv.rajurkar Месяц назад

      सराटे सर अंगार❤❤

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 9 месяцев назад +5

    सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आरक्षणाबरोबर राजकीय आरक्षण पण सर्व जाती धर्माच्या समाजाला वर्गाला मिळाले पाहिजे.

  • @MPSC_Adda
    @MPSC_Adda 9 месяцев назад +20

    best discussion…….
    या राज्याला, देशाला प्रगतिशील तरी कसं म्हणायचं जिथे प्रत्येक समाज स्वतःला मागास सिद्ध करण्यासाठी धडपडतोय......
    " दोन हाना पण मागासवर्गीय म्हणा " अशी परिस्थिती आहे सध्या......

    • @pradnyalatkar5545
      @pradnyalatkar5545 9 месяцев назад +1

      😢

    • @pradnyalatkar5545
      @pradnyalatkar5545 9 месяцев назад +3

      कारण प्रत्येकाला मागासलेपणाच्या दाखल्यातून उच्च शिक्षण तेही अत्यल्प किमतीत, उच्च पदाच्य नोकऱ्या मिळवून फक्त आणि फक्त स्वतः कसे ऐशारामात राहता येईल एवढेच बघायचे. देशावर, राष्ट्रावर प्रेम नसतेच. फक्त देशाच्या सरकारने यांना सर्व सुख सोयी सवलती द्याव्यात. असे तत्पूर्वी किती समाज श्रीमंत होता. आम जनता मग ती कोणत्याही जातीची असो गरीब च होती. मग अगदी ब्राह्मण सुद्धा गरीब च होता. पण आता सरकारी सवलती घेवून पुन्हा नक्राश्रू धळणारे उठसुट्ट कोणताही प्रश्न, विवाद आलकी लगेच मनुवाद आणि ब्राह्मण यावर आणून ठेवायचे की झाले...कोणत्याही वाष्यासाठी या दोन मुद्द्यांना शिव्या घालून झाल्या की झाला तो विचारवंत.... आता या मराठा, ओबीसी मध्ये ब्राह्मणाला काय दिले तुम्ही? कशाला सगळं मिळून सुद्धा पुन्हा ब्राह्मणाच्या नवं बोंबलताय

    • @MPSC_Adda
      @MPSC_Adda 9 месяцев назад +3

      @@pradnyalatkar5545 absolutely right….. गरीबाला जात नसते. जेव्हा आर्थिक परिस्थिती सुधारते तेव्हा जातीचा पोकळ अहंकार येतो……

    • @gajanan3410
      @gajanan3410 9 месяцев назад +3

      ​@@pradnyalatkar5545 तुम्ही फक्त जाती निर्माण करून मोकळे झालात जातीवाद सोसला नाही, म्हणून अस बोलायला परवडत तुम्हाला

    • @amolharale3940
      @amolharale3940 8 месяцев назад

      सराटे साहेब सतत सर्वांनाच वाकडं बोलताना दिसतात.ते स्वतः फार अहंकार आहेत आणि दुसर्यांना अहंकारी म्हणतात.

  • @rajashreegaikwad1657
    @rajashreegaikwad1657 9 месяцев назад +11

    अशा संवेदनशील विषयावर सविस्तर चर्चा घडवून आणल्याबद्दल बोलभिडूचे अभिनंदन आणि आभार

  • @Sumbaran108k
    @Sumbaran108k 9 месяцев назад +26

    *प्रा. लक्ष्मण हाके साहेब सहमत,👍👌💥🇮🇩 धनगर जमात अनुसुचित जमाती 36 नंबर आरक्षण अंमलबजावणी तर कोर्टाद्वारे होणारच* 💥🇮🇩

    • @user-sl3ho8sz5k
      @user-sl3ho8sz5k 9 месяцев назад +2

      Laja vatat nahi ka re? Adivasi garib aahet mhnun tyncr anyay karta ka ? Dhangar maze pn mitr aahet te sangtat ki dhangar kashe shrimant aahet te

    • @vinayakmogareofficial6258
      @vinayakmogareofficial6258 9 месяцев назад +2

      ​@@user-sl3ho8sz5kmi tr nahi shrimant khup grib ahe baba 😁😂

    • @Sumbaran108k
      @Sumbaran108k 9 месяцев назад +1

      @@user-sl3ho8sz5k *अय झाट्या, तुझे बाप Oraon,Dhangad महाराष्ट्रात अस्तित्वात असतील तर कोर्टात जाऊन विरोध कर इथ आभाळ हेपलून काहीच उपयोग नाही, धनगर जमात अनुसुचित जमाती 36 नंबर आरक्षण अंमलबजावणी तर कोर्टाद्वारे होणारच* 💥🇮🇩

    • @rahulborse735
      @rahulborse735 9 месяцев назад

      ​@@vinayakmogareofficial6258त्यामुळे च वाटत तुला भीक मागायची सवय आहे.... नागडा होऊन भीक माग न म....जे संविधानात नाहीच ते मागायला लाज नाही वाटत तर म भिकारी च आहेस tu

    • @Sumbaran108k
      @Sumbaran108k 9 месяцев назад +1

      @@Oxygen4you कोणता समाज आदिवासी आहे आणि कोणता नाही हे ठरवण्यासाठी केंद्राने खालील 5 निकष ठरवलेले आहेत. यानुसार धनगर जमात आदिवासी आहे कि नाही हे ठरवता येईल.
      History of Dhangar Tribe
      केंद्राने खालील 5 निकष ठरवलेले आहेत
      1) आदिम अंश असणे (Indications of primitive traits) हा निकष आहे. धनगर जमात आदिम काळापासून मेंढपाळीचा निमभटका व्यवसाय करत आहे. धनगर हे आर्यपूर्व काळापासून तोच व्यवसाय करत असलेली जमात आहे असे इंथोव्हन व रसेलने नोंदवून ठेवले आहे. आजही धनगर बव्हंशी तोच व्यवसाय करतात. धनगर हा शब्दही "धनाचे आगर" या अर्थाने संस्कृतमधून निघाला नसून अनार्य भाषिक शब्द आहे असे इंथोवन नोंदवतो.
      2) वेगळी संस्कृती (Distinctive culture)- धनगरांच्या धर्मपरंपरा व प्रथा स्वतंत्र असून बिरोबा, खंडोबा या त्यांच्याच लोकदेवता आहेत. भंडारा, तळी भरणे वगैरे प्रथा ते आदिम काळापासून जपत आहेत. धनगरी ओव्या, गजीनृत्य, सुंबरान हे त्यांचे स्वतंत्र संस्कृतिक आविष्कार आहेत.
      3) नागर संस्कृतीपासून स्वतंत्र भौगोलिक अस्तित्व (Geographical isolation)- धनगर हे स्वतंत्र वाड्यांत राहतात. गांवापासून हे वाडे दूर असतात. मेंढपाळीमुळे रानोमाळ, डोंगरकपा-यांत त्यांना नागर जीवनापासून दूर भटकावे/रहावे लागते.
      4) बुजरेपणा (Shyness of contact with the community at large)- आजही धनगर किती बुजरा असतो हे आजही दिसून येते. याला शतकानुशतके 'मूक समाज' म्हणून ओळखले जाते. नागर जीवनापासून दूर व अलिप्त राहिल्याने त्याच्यात हे इतर आदिवासींप्रमाणेच गूणधर्म विकसीत झाले आहेत.
      5) मागासपणा (Backwardness)- थोर समाजशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांच्यासह कालेलकर आयोगाने या समाजाला अतिमागास ठरवले आहे. आजही कोणत्याही समाज शास्त्रज्ञांने व जातीविषयक संशोधक, अभ्यासकांनी या जमातीला आदिवासीमध्ये टाकू नये असे म्हटलेले नाही हे सर्वात महत्त्वाचे आहे. याचबरोबर याच निकषावरून बिहार, यूपीमध्ये धनगर समाजाला एससीमध्ये टाकण्यात आले आहे. तर, आंध्रप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेशमध्ये हा समाज एसटी प्रवर्गात आहे.
      वरील पाचही निकष धनगर जमात पूर्ण करते.

  • @rahulpethkar95
    @rahulpethkar95 8 месяцев назад +3

    आरक्षणाचा अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व श्री हाके सर यांना आहे खूप छान माहिती दिली आहे

  • @nehedoctor2196
    @nehedoctor2196 2 месяца назад +1

    हाके साहेब डॉ बाबासाहेब निर्माण केलेल्या संविधानाच्या मध्ये असलेल्या बहुजनांच्या आरक्षणाबाबत खूप खूप छान बोलले धन्यवाद एक ओबीसी कोटी ओबीसी धन्यवाद

  • @atishhake6455
    @atishhake6455 8 месяцев назад +2

    Great Hake sir ❤❤❤

  • @sudhakarshinde8724
    @sudhakarshinde8724 9 месяцев назад +28

    हाके साहेब जिंदाबाद ❤❤❤

  • @Sumbaran108k
    @Sumbaran108k 9 месяцев назад +30

    *प्रा. लक्ष्मण हाके* 👍💥💯✅💥🎉🇮🇩

  • @ramagavit8544
    @ramagavit8544 9 месяцев назад +2

    मा.संजय दाभाडे साहेब आपण फारच सुंदर मुद्दे मांडलेत धन्यवाद

  • @user-vi8bn8vl2w
    @user-vi8bn8vl2w 9 месяцев назад +5

    धनगर समाज हा पूर्णपणे वेगळा आहे तो सपाट भागा मध्ये राहत आहे तो श्रीमंत आहे

  • @sunilkalyankar126
    @sunilkalyankar126 9 месяцев назад +11

    सराटे भावनिक झाले

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 9 месяцев назад +11

    हाके साहेब आणि दाभाडे साहेब अगदी संयमी बोलत आहेत

  • @chandrakantghutukade8459
    @chandrakantghutukade8459 9 месяцев назад +32

    फक्त लक्षीमण हाके साहेब

  • @user-es1yf3ws8r
    @user-es1yf3ws8r 8 месяцев назад +1

    मराठा समाजाचे आजचे कायदेशीर योद्धे अँड बाळासाहेब सराटे साहेब आहेत. व रस्तावर लढाई त मनोज जरांगे पाटील आहेत. जय शिवराय जय जिजाऊ जय भिम

  • @vsksatara20
    @vsksatara20 9 месяцев назад +14

    Sarate sir तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा..
    तुमच्या सारखा अभ्यासू माणूस लाभला हे फार पुण्य आहे

  • @santoshpawar8164
    @santoshpawar8164 9 месяцев назад +54

    ज्या समाजाला आरक्षण मिळून ७०-७५ वर्षे झाली तरी ते आज अठवड्या बाझार ला सायकल चालवत जातात😢 अजूनही उसाचे पाचटा चा झोपडी मधे राहतात काय फायदा आरक्षण चा .

    • @sangram1760
      @sangram1760 9 месяцев назад +3

      band kela pahije kahi upyog Basel tar

    • @akshaykamble2217
      @akshaykamble2217 9 месяцев назад +5

      Tula chalayala kiti vel lagala 2-3 year & purn education gyala 18 year ...Ani je log hajaro varsh mage hote ...tyachakdun 60 year chi apesha .....vaaa😂...Ani tu hajaro varsh arakshan mde hotas Ani fukt 60 year mde yevdha mage padlas ....patil ahesa tumhla arkshan kashala pahije

    • @sadashivtakale9083
      @sadashivtakale9083 9 месяцев назад +3

      🎉Sr Barobar Hake Sr, म्ंटल्याप्रमाणे Dhangar He मुळातच घटनेत ३६, नुंबरवर्ती S,T, आरक्षणाची तरतूद Dr बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे याचा विचार राज्य व केंद्र सरकारने आंतर मनातून करवा

    • @sadashivtakale9083
      @sadashivtakale9083 9 месяцев назад +1

      देव सरकारला सुबुद्धी डिओ ही विनंती

    • @ranjitpawar888
      @ranjitpawar888 9 месяцев назад

      मराठ्यांना हजार वर्षे नोकरी आणि शिक्षणात आरक्षण होते की काय..?
      आधुनिक शिक्षण, नोकरी या गोष्टी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यानंतर सुरू झाल्या.
      आपण इ स 2023 मध्ये आहोत.
      इतिहासात काय घडलं तेच कवटाळून आजच्या मराठ्यांना त्यांचे हक्क का नाकारता.?
      किती दिवस इतिहासाच्या भांडवलावर जगणार सगळे.. मराठे आणि इतर पण
      बरं आजच्या फायद्यासाठी फक्त मराठ्यांचा अन्यायच लक्षात ठेवा त्यांनी इतरांना केलेली मदत, दाखवलेलं शौर्य,जागवलेला स्वाभिमान अशा अनेक चांगल्या गोष्टी मात्र सोयिस्करपणे विसरा. फक्त तथाकथित अन्यायी मराठे तेवढं स्वतः च्या फायद्यासाठी कवटाळून बसा. अन् म्हणे जात संपली पाहिजे...

  • @rohitdhede4691
    @rohitdhede4691 9 месяцев назад +3

    मस्त हाके सर

  • @BalukaleKale-pi7kt
    @BalukaleKale-pi7kt 9 месяцев назад +22

    बाळासाहेब पाटील सराटे जय शिवराय एक मराठा कोटी मराठा

    • @Adv.rajurkar
      @Adv.rajurkar Месяц назад

      मी पण सहमत❤❤

  • @user-td4kw1nr8q
    @user-td4kw1nr8q 9 месяцев назад +13

    हाके सर धन्यवाद

  • @prakashwakade8590
    @prakashwakade8590 9 месяцев назад +4

    खूच भारी सराटे साहेब..

  • @baburaosule6425
    @baburaosule6425 9 месяцев назад +19

    हाके साहेब

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 9 месяцев назад +6

    यावर मला एकाच उपाय असा वाटतो, जे सर्व समाजातील Aarthik मागास आहेत त्यांनाच आरक्षण देण्यात यावे

  • @anikett653
    @anikett653 9 месяцев назад +12

    Hake Saheb 😊

  • @babanmisal6562
    @babanmisal6562 9 месяцев назад +16

    हाके सर अगदी बरोबर आहे

  • @pratikwalanj6925
    @pratikwalanj6925 9 месяцев назад +19

    सराटे साहेब दुसर्यांना मत मांडूनच देत नाही...नुसते मध्ये मध्ये

  • @angadshinde8796
    @angadshinde8796 9 месяцев назад +3

    सराटे साहेबा ने आतीश रास्त . वयोग्य मांडली धन्यवाद

  • @user-kf8gi4zw8n
    @user-kf8gi4zw8n 9 месяцев назад +8

    Laxman Hake n Pravin Gaikwad.... Factual Analysis 👌👌👍👍

  • @sangramraje_007
    @sangramraje_007 9 месяцев назад +25

    आरे हे ग्रीन शर्ट वाले लहान बाळा सारखे काय कराल आहे😮 बाकीचे किती शांततेत बोलतात

    • @rajabhaujadhav8776
      @rajabhaujadhav8776 8 месяцев назад

      मराठा नावातच ताकद आहे 🙏🙏👍👍

    • @shatruganBadge
      @shatruganBadge 8 месяцев назад

      ​Sew
      Fry fry 5😊

  • @user-wm5nf7ei2y
    @user-wm5nf7ei2y 9 месяцев назад +2

    बरोबर आहे मराठा बांधवामध्यै खुप कमालीची आर्थिक विषमता आहे सामाजिक विषमता आहे त्यामुळे हा मराठा बांधवाचा लढा आहे त्यासाठी ही बोल भिडु या चँनेलचे धन्यवाद व अभिनंदन ़या चर्चेमध्ये सहभागी झालेले निर्भिढ पत्रकार बंधु व सर्व चर्चेत सहभागी झालेले निर्भिढ समाजिक कार्यकर्ते बांधव सामिल झाले त्यांना खुप खुप धन्यवाद व अभिनंदन ़ चर्चा खुपच सकारात्मक झाली धन्यवाद ़ जय जरांगे पाटील ़ जय भवाणी जय शिवराय जय। जय सकल मराठा आरक्षण आंदोलन मोर्चा ़

  • @soch_924
    @soch_924 9 месяцев назад +21

    सराटे मधे बोलत आहेत , दुसऱ्याच हे ही ऐकून घ्यावे.😅

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 9 месяцев назад +4

    प्रत्येक जात आणि वर्गास सामाजिक न्याय मिळण्यासाठी लोकसंख्येच्या जात आणि वर्ग निहाय आरक्षण आवश्यक आहे.

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 8 месяцев назад +5

    Mr.Sarate has been fighting for Maratha reservation in court as well as on street. Sakal Maratha ought to salute him.

  • @jaydipkadam2379
    @jaydipkadam2379 9 месяцев назад +17

    हाके साहेब मुद्देसूद बोलत आहेत तर सराते साहेब मध्ये डिस्टर्ब करताय...

  • @user-eu7pd1rh8f
    @user-eu7pd1rh8f 9 месяцев назад +8

    १. धनगर आरक्षण मिळाले पाहिजे हा मुद्दाच नसून अंमलबजावणी व्हावी हा विषय आहे.
    २. धनगरांना भेटलेल एनटी, ओबीसीं आरक्षण हे पवारांच राजकीय कांड आहे.
    ३. एसटी आरक्षणात फक्त आदिवासी नसून इतर ४७ जमातींचा समावेश आहे.

    • @yuvrajshelkande5669
      @yuvrajshelkande5669 8 месяцев назад +1

      आदिवासी च्याच महाराष्ट्रात 47जमाती आहेत जय आदिवासी

  • @sachinkoratkar1741
    @sachinkoratkar1741 9 месяцев назад +19

    हाके सर धनगर समाजाच्या आरक्षणावर खूप कमी बोललेत

  • @yuvrajpawar3384
    @yuvrajpawar3384 9 месяцев назад +7

    आदिवासी समाज आजही खूप मागास आहे त्यात कोणालाही सामावेश करू नये

  • @pramodgawade7948
    @pramodgawade7948 9 месяцев назад +9

    हाके सर खुप चांगल vision

  • @vasantharkal1654
    @vasantharkal1654 9 месяцев назад +8

    Sarate मंत्र उच्चारल्यासारखे बोलतो ज्याच्या मुद्ययात दम असतो तो पद्धतशीर बोलतो,ज्याच्या कडे लपवण्यासाठी अनेक मुद्दे असतात ते असेच बोलतात कारण कुठल्याही क्षणी उघडे पडण्याची भीती त्याना वाटते

    • @Renaissance861
      @Renaissance861 8 месяцев назад +1

      त्यांनीं उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर बोल रे बाबा. काय तुझा एककलमी कार्यक्रम; असे बोलतात, तसे बोलतात 😂

    • @Adv.rajurkar
      @Adv.rajurkar Месяц назад

      तारखेसहीत तार्किक मांडणी फक्त सराटे सर्च मांडतात ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @jayantjadhav9546
    @jayantjadhav9546 9 месяцев назад +11

    सराटे हा अभ्यास कमी असलेला माणूस वाटतो...जरा एकांगी विचार वाटतं.